Nirogi Jivanshaili || निरोगी जीवनशैली
Nirogi Jivanshaili || निरोगी जीवनशैली
  • 48
  • 414 689
डायबेटीस चा बंदोबस्त !!उपाय आपल्या शरीरात !!
डायबेटीस चा बंदोबस्त !!उपाय आपल्या शरीरात !!
डायबेटीस आणि औषधे यांचे कधीही न तुटणारे नाते आहे ..समाज गैरसमज आणि अशुनिक औषध पद्धती आपल्या शरीरात नैसर्गिक असलेल्या , दुरुस्त करू शकणाऱ्या या व्याधीला आपण कसे दूर ठेऊ शकतो याचा आपण या व्हिडिओ द्वारे विचार करूया.
आयुर्वेद आणि योगाभ्यासाद्वारे अत्यंत प्राचीन वैद्यकशास्त्राद्वारे ३ ते ६ महिन्यात रक्तातली साखर आपण कमी करून नॅचरोपॅथीने डायबेटीस रिवर्स करता येईल
यासाठी चिकाटी जिद्द आणि सातत्य आवश्यक आहे .
आपण ग्रीन हिल शिरवळ येथे येऊन याचा नक्की फायदा करून घ्या .
औषधाविना व्याधिमुक्तता करता येऊ शकते.
संपर्क करा
विनया पुंडे ग्रीन हिल
+९१ ९९८७०७८९६६
มุมมอง: 692

วีดีโอ

ऋतू बदल !!जून महिना कधी उन्हाळा कधी पावसाळा
มุมมอง 46814 วันที่ผ่านมา
ऋतू बदल हे स्वीकारणे आणि त्याचे दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हे आजच्या काळात अत्यंत महत्वाचे आहे . आजच्या धकाधकीच्या काळात हे बदल आपल्या आयुष्याचा भाग केले तर आजारपणापासून आपण दूर तर राहू शकतोच परंतु आपली दिनचर्या नीट सांभाळू शकतो. ग्रीन हिल शिरवळ येथे अश्याच विषयावर अनेक शिबिरे दार महिन्याला घेतली जातात आपण जरून याचा फायदा घ्यावा.
नृसिंहजयंती
มุมมอง 32328 วันที่ผ่านมา
नृसिंहजयंती अवतार ,कथा आणि समन्वय
भगवद्गीता आणि आरोग्यपूर्ण आहार
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
निरोगी जीवन शैली भगवद्गीता आणि आरोग्यपूर्ण आहार सर्वश्रेष्ठ परिपूर्ण विवेचन असलेल्या भगवद्गीतेत आहाराचे महत्व सांगितले आहे. अत्यंत समर्पक शब्दात विनया पुंडे यांनी आहारशास्त्राचे विचार मांडले आहेत चॅनेल ला लाइक शेअर आणि सब्सक्राइब करा ग्रीनहिल शिरवळ येथील उपक्रमात सहभागी व्हा अधिक माहिती साठी संपर्क करा - 91 99870 78966 मासिक आरोग्य शिबीर ग्रीन हिल या पुण्यापासून अवघ्या ४०किलोमीटर अंतरावर शिरवळ ...
आनंदशिबीर
มุมมอง 618หลายเดือนก่อน
आनंदशिबीर उन्हाळ्याच्या सुट्टीत आनंदशिबीर लहानमुलांसाठी वय ५ ते १५ एक आगळंवेगळं शिबीर घेऊन येत आहोत आनंदशिबीर अतिशय आगळा वेगळा उपक्रम आणि आरोग्यपूर्ण संस्कार करणारे शिबीर ११/१२/१३ मे २०२४ रोजी पुणे सातारा रस्त्यावर शिरवळ येथे ग्रीनहिल या निसर्गोपचार केंद्रात पत्ता आणि अधिक माहितीसाठी संपर्क -विनया पुंडे, नॅचरोपॅथ - ९९८७०७८९६६
निरोगी जीवन शैली मासिक शिबिरे
มุมมอง 379หลายเดือนก่อน
निरोगी जीवन शैली मासिक आरोग्य शिबीर ग्रीन हिल या पुण्यापासून अवघ्या ४०किलोमीटर अंतरावर शिरवळ या ठिकाणी निसर्गरम्य परिसरात आरोग्य शिबिरांचे आयोजन आम्ही करत असतो. निसर्गोपचारातून व्याधीमुक्त निरोगी जीवनशैली असावी हा यामागचा हेतू आहे. दर महिन्याला विविध शिबिरांचे आम्ही आयोजन करीत असतो. दर महिन्याच्या पाहिल्या शनिवारी रविवारी आरोग्य शिबीर - औषधांशिवाय आरोग्य दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी - आर्यवर्तन ...
गुढीपाडवा ! दिनचर्या आहार विहार महत्व
มุมมอง 4272 หลายเดือนก่อน
गुढीपाडवा ! दिनचर्या आहार विहार महत्व निसर्गौपचार ही शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, नैतिक, सामाजिक व्यक्तिमत्व घडविणारी जीवनपद्धती आहे. ग्रीन हिल च्या निवासी आरोग्य शिबिरात सहभागी व्हा आणि आजारांना दूर ठेवा. संपर्क : 91 99870 78966 सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली Immunity वाढवणे हे महत्वाचे झाले आहे. ग्रीन हिल, शिरवळ येथे दुवा फौंडेशन मार्फत याच विषयावर Immunity Weekend कोर्स आयोजित केला जातो. संपर...
सणांचे महत्व आणि दिनचर्या
มุมมอง 682 หลายเดือนก่อน
सणांचे महत्व आणि दिनचर्या #shortsvideo #youtubeshorts #nirogijeevanshaili #vinayapunde GH shorts
आयुष्याची प्रायोरिटी काय?
มุมมอง 6942 หลายเดือนก่อน
आयुष्यात आपण नेमकं कशाला महत्त्व द्यावे. आरोग्य दिनचर्या पैसे कमावण्यासाठी आपण आयुष्य मोजतो पण तब्येती कडे दुर्लक्ष करुन नुकसान करुन घेतो. आपल्या आयुष्यात तब्येतीला प्राधान्य द्यावे. व्यायाम आहार आणि पुरेशी झोप ही त्रिसूत्री आपले आरोग्य निरोगी ठेवायला मदत करते ग्रीनहिल शिरवळ येथे विनया पुंडे गेली २५ वर्ष आरोग्य शिबिरे घेऊन अनेकांना या त्रिसूत्रीचे नियोजन करायला शिकवतात. निसर्गौपचार ही शारीरिक, ...
डायबेटीस आणि प्राणायाम
มุมมอง 2443 หลายเดือนก่อน
नियमित व्यायाम आणि प्राणायामाने डायबेटीस ला आपण दूर ठेऊ शकतो. योग्य पद्धतीने प्राणायाम शिकण्यासाठी तसेच रोजच्या वेळापत्रकात व्यायामाची वेळ आणि नियमितता महत्वाची आहे . ग्रीनहिल येथे अश्याच आणि अनेकविध उपक्रमातून निरोगी जीवनशैली चे मार्गदर्शन केले जाते. निसर्गौपचार ही शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, नैतिक, सामाजिक व्यक्तिमत्व घडविणारी जीवनपद्धती आहे.ग्रीन हिल च्या निवासी आरोग्य शिबिरात सहभागी व्हा आ...
निरोगी जीवन शैली ! मासिक आरोग्य शिबीर
มุมมอง 4373 หลายเดือนก่อน
निरोगी जीवन शैली ! मासिक आरोग्य शिबीर
डायबेटीस (मधुमेहा) वर उत्तम पर्याय नॅचरोपॅथी | Diabetes Control | Vinaya Punde | Green Hills
มุมมอง 7588 หลายเดือนก่อน
डायबेटीस (मधुमेहा) वर उत्तम पर्याय नॅचरोपॅथी | Diabetes Control | Vinaya Punde | Green Hills
स्थुलता - जाडेपणा हे साधे उपाय केले तर कधीही होणार नाही | Obesity | Vinaya Punde | Green Hills
มุมมอง 2.3K8 หลายเดือนก่อน
स्थुलता - जाडेपणा हे साधे उपाय केले तर कधीही होणार नाही | Obesity | Vinaya Punde | Green Hills
गुढगे दुखी? हे केलं तर कधीही होणार नाही | How to avoid Knee Pain. Relief | Vinaya Punde | GreenHills
มุมมอง 3.1K9 หลายเดือนก่อน
गुढगे दुखी? हे केलं तर कधीही होणार नाही | How to avoid Knee Pain. Relief | Vinaya Punde | GreenHills
How to be healthy ? | निरोगी कसे रहावे ? | Vinaya Punde | Green Hills
มุมมอง 1K9 หลายเดือนก่อน
How to be healthy ? | निरोगी कसे रहावे ? | Vinaya Punde | Green Hills
योगातील 'अस्तेय व्रत' काय सांगते ? | Yoga | Asteya Vrat | Vinaya Punde | GreenHills
มุมมอง 3879 หลายเดือนก่อน
योगातील 'अस्तेय व्रत' काय सांगते ? | Yoga | Asteya Vrat | Vinaya Punde | GreenHills
आपण किती 'स्वतंत्र' आहोत ? चला 'आत्मपरिक्षण' करूया या स्वातंत्र्य दिवशी | Vinaya Punde | Green Hills
มุมมอง 58310 หลายเดือนก่อน
आपण किती 'स्वतंत्र' आहोत ? चला 'आत्मपरिक्षण' करूया या स्वातंत्र्य दिवशी | Vinaya Punde | Green Hills
भारतीय सण ही आपली अस्मिता असून त्यातून व्यापक विचार मांडला आहे | Vinaya Punde | GreenHills
มุมมอง 31610 หลายเดือนก่อน
भारतीय सण ही आपली अस्मिता असून त्यातून व्यापक विचार मांडला आहे | Vinaya Punde | GreenHills
Why Sleep Matters | झोप [निद्रा] का महत्त्वाची ? | Vinaya Punde | GreenHills
มุมมอง 1.3K10 หลายเดือนก่อน
Why Sleep Matters | झोप [निद्रा] का महत्त्वाची ? | Vinaya Punde | GreenHills
'योग' म्हणजे केवळ व्यायाम किंवा अध्यात्म नसून 'निरोगी आयुष्यासाठी' एक 'जीवनशैली' आहे | Vinaya Punde
มุมมอง 83410 หลายเดือนก่อน
'योग' म्हणजे केवळ व्यायाम किंवा अध्यात्म नसून 'निरोगी आयुष्यासाठी' एक 'जीवनशैली' आहे | Vinaya Punde
गर्भसंस्काराची गरज का आहे? आयुर्वद, शास्त्र काय सांगते Vinaya Punde, Dr Sharvari Mishal | GreenHills
มุมมอง 36611 หลายเดือนก่อน
गर्भसंस्काराची गरज का आहे? आयुर्वद, शास्त्र काय सांगते Vinaya Punde, Dr Sharvari Mishal | GreenHills
निरोगी जीवनशैलीसाठी- 'ग्रीन हिल्स'ला का भेट द्यावी ? | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
มุมมอง 1.1K11 หลายเดือนก่อน
निरोगी जीवनशैलीसाठी- 'ग्रीन हिल्स'ला का भेट द्यावी ? | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
गुरुपौर्णिमेचे महत्व | Guru Pournima (गुरु पौर्णिमा) | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
มุมมอง 1.2K11 หลายเดือนก่อน
गुरुपौर्णिमेचे महत्व | Guru Pournima (गुरु पौर्णिमा) | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
उपवासाचे महत्व, फायदे | Benefits of Fasting | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
มุมมอง 4K11 หลายเดือนก่อน
उपवासाचे महत्व, फायदे | Benefits of Fasting | Yoga Naturopathy | Vinaya Punde | Green Hills
चातुर्मासात 'निरोगी जीवनशैली'साठी कसे व कुठले नियम करता येतील ? | Vinaya Punde | Yoga Naturopath
มุมมอง 46Kปีที่แล้ว
चातुर्मासात 'निरोगी जीवनशैली'साठी कसे व कुठले नियम करता येतील ? | Vinaya Punde | Yoga Naturopath
'हिंदू' संस्कृतीमधील स्रीयांचे महत्त्व | वटपौर्णिमा | Kerala Story | Vinaya Punde | Yoga Naturopath
มุมมอง 630ปีที่แล้ว
'हिंदू' संस्कृतीमधील स्रीयांचे महत्त्व | वटपौर्णिमा | Kerala Story | Vinaya Punde | Yoga Naturopath
'योगसाधना' ही आपली 'जीवनशैली' असावी | Vinaya Punde | Yoga Naturopath
มุมมอง 1.7Kปีที่แล้ว
'योगसाधना' ही आपली 'जीवनशैली' असावी | Vinaya Punde | Yoga Naturopath
आधुनिक काळात नृसिंह जयंती कशी साजरी करता येईल ? | Vinaya Punde |Naturopath
มุมมอง 489ปีที่แล้ว
आधुनिक काळात नृसिंह जयंती कशी साजरी करता येईल ? | Vinaya Punde |Naturopath
वंध्यत्व निवारण-उपचार, वंध्यत्व कारणे, निसर्गोपचार-आहार विहार Infertility | Vinaya Punde |Naturopath
มุมมอง 588ปีที่แล้ว
वंध्यत्व निवारण-उपचार, वंध्यत्व कारणे, निसर्गोपचार-आहार विहार Infertility | Vinaya Punde |Naturopath
'अग्निहोत्र' आणि 'दिनचर्या' यांवरील प्रश्नांची उत्तरे | Vinaya Punde | Yoga Naturopath| Green Hills
มุมมอง 856ปีที่แล้ว
'अग्निहोत्र' आणि 'दिनचर्या' यांवरील प्रश्नांची उत्तरे | Vinaya Punde | Yoga Naturopath| Green Hills

ความคิดเห็น

  • @alkakamble9959
    @alkakamble9959 4 วันที่ผ่านมา

    गावातील लोक सर्व कामे वाटुन खाली बसुन काम करतात तरीसुद्धा त्याना पण गुडघेदुखी आहेच कि त्याला का ऊपाय आहे ते सांगा मॅडम

    • @shailav7126
      @shailav7126 3 วันที่ผ่านมา

      हे मी पण बघितले आहे, ग्रामीण भागात ही सगळी कामे करणाऱ्या न पण गुडघ्येदुखी आहे

  • @mangalyamvichar8821
    @mangalyamvichar8821 11 วันที่ผ่านมา

    मॅडम शिबिरची fees किती आहे

    • @vinayapunde
      @vinayapunde 7 วันที่ผ่านมา

      fees 15000/ person

  • @geetarane1532
    @geetarane1532 12 วันที่ผ่านมา

    Nice❤

    • @vinayapunde
      @vinayapunde 12 วันที่ผ่านมา

      Thanks!!

  • @geetarane1532
    @geetarane1532 15 วันที่ผ่านมา

    Very informative video😊

    • @vinayapunde
      @vinayapunde 14 วันที่ผ่านมา

      Thanks a lot 😊 Geeta Rane !! Keep watching and keep forwarding the videos!!

  • @7amnews258
    @7amnews258 23 วันที่ผ่านมา

    Anghol karun karayache kay

  • @seemakale6969
    @seemakale6969 27 วันที่ผ่านมา

    Dhanyawad,kup Chan mahiti

  • @seemakale6969
    @seemakale6969 27 วันที่ผ่านมา

    Kup Chan mahiti,Dhnywad

    • @vinayapunde
      @vinayapunde 14 วันที่ผ่านมา

      Dhanyawad!! Nakki Paha aamache sagale video !!

  • @geetanjaleepise8734
    @geetanjaleepise8734 28 วันที่ผ่านมา

    भगवदगीता शिकत असताना मी पण ह्याच श्लोकावर विचार करत होते कि किती थोडक्यात महत्वाचे सांगितले आहे.... खुप छान वाटल त्यावर आपण सांगितलेलं अर्थपूर्ण स्पष्टीकरण... मी शक्य तेवढा share करेन हा विडिओ

  • @shraddhasangit7435
    @shraddhasangit7435 29 วันที่ผ่านมา

    खूप छान आणि महत्वाची माहीती.

  • @shubhajoshi8464
    @shubhajoshi8464 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @suchitrapandit6407
    @suchitrapandit6407 หลายเดือนก่อน

    How to register for that prog

    • @vinayapunde
      @vinayapunde หลายเดือนก่อน

      pls call/ whats ap

    • @vinayapunde
      @vinayapunde หลายเดือนก่อน

      pls call/ whats ap

  • @parassabina3226
    @parassabina3226 หลายเดือนก่อน

    शरिर सांगत की मन/जीभ सांगते.

    • @vinayapunde
      @vinayapunde หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!

  • @VastalaKhamkar
    @VastalaKhamkar หลายเดือนก่อน

    Verry nice sabject

    • @vinayapunde
      @vinayapunde หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!

  • @sharmilakhadilkar2072
    @sharmilakhadilkar2072 หลายเดือนก่อน

    अत्यंत माहितीपूर्ण व्हिडीओ 🙏🏻

    • @vinayapunde
      @vinayapunde หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!

  • @shilaighare
    @shilaighare หลายเดือนก่อน

    खुप छान

    • @vinayapunde
      @vinayapunde หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!

  • @SujitJagtap99
    @SujitJagtap99 หลายเดือนก่อน

    खूपच माहितीपूर्ण video ,

    • @vinayapunde
      @vinayapunde หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!

  • @geetarane1532
    @geetarane1532 หลายเดือนก่อน

    Very nice explanation dear ma'am. Thankyou ❤🎉

    • @vinayapunde
      @vinayapunde หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!

  • @varawealthascenders4814
    @varawealthascenders4814 หลายเดือนก่อน

    जय श्रीकृष्ण खूप छान माहिती नक्कीच आहार शैली अशी असावी आईच्या हातची मिळत असेल तर खूपच भाग्यवंत आहात आपण कर्णाला भगवंत प्रसन्न झाले असता कर्णाने पहिला वर असा मागितला आईच्या हातचे भोजन सदैव मिळत राहो (ऐकीव आहे)

    • @vinayapunde
      @vinayapunde หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya984 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान सांगितले ग्रीन हिल कुठे आहे

    • @vinayapunde
      @vinayapunde หลายเดือนก่อน

      green hill pune satara rd. 45 km from pune.pls call when you wish to visit. thanks

  • @arvindkulkarni8814
    @arvindkulkarni8814 3 หลายเดือนก่อน

    मुंबईत नौकरी करणार्या स्त्रीयांना सुर्यास्ताची वेळ नाही सांभाळता येत; घरी पण दुसरं कुणी नसतं

  • @kajalpimpalshende8227
    @kajalpimpalshende8227 3 หลายเดือนก่อน

    Thank you

  • @machindrathorat1177
    @machindrathorat1177 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मॅडम आम्ही दररोज अग्निहोत्र करतो आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आहे.

  • @ajaybhavnath875
    @ajaybhavnath875 4 หลายเดือนก่อน

    Nonveg खाणारे हे करु शकतात का? आणि मांसाहार करुन करता येऊ शकतं का

    • @vinayapunde
      @vinayapunde 4 หลายเดือนก่อน

      हो हरकत नाही, हि सूर्योपासना आहे, करता करता nonveg खाण्याची ईच्छा कमी होईल

  • @bharatiya804
    @bharatiya804 5 หลายเดือนก่อน

    इदम् असा शब्द आहे. आपण इदन् असा म्हणत आहात का?

    • @vinayapunde
      @vinayapunde 4 หลายเดือนก่อน

      बरोबर मि इदम म्हणते

    • @ujjwalashetye4633
      @ujjwalashetye4633 10 วันที่ผ่านมา

      इदन् हा उच्चार परसवर्ण व्याकरणानुसार येतो. अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकाचे उच्चारण होते. त वर्ग त् थ् द् ध् न्. *इदं न* येथे न हे अनुनासिकच आहे म्हणून न ह्या अनुनासिकाचा उच्चार होतो. इदम् हि म्हणू शकतो.

  • @gajananbide3615
    @gajananbide3615 6 หลายเดือนก่อน

    Will you pl tell me what is naturopathy treatment? Reply.

    • @vinayapunde
      @vinayapunde 4 หลายเดือนก่อน

      pls call we will talk over.

  • @medhaambekar7726
    @medhaambekar7726 6 หลายเดือนก่อน

    Green hill kuthe aahe ..i wanted to come mam ..pl let me know

    • @vinayapunde
      @vinayapunde 4 หลายเดือนก่อน

      pune satara rd. shirval 45 km from pune. will pick n drop

    • @vinayapunde
      @vinayapunde 4 หลายเดือนก่อน

      pune satara rd 45 km from pune. pick up n drop available

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 7 หลายเดือนก่อน

    ❤🙏👌👍👍

  • @anjalitabib2930
    @anjalitabib2930 8 หลายเดือนก่อน

    Very nice explanation

  • @snehapatil9095
    @snehapatil9095 8 หลายเดือนก่อน

    उत्तम मार्गदर्शन, विनया ताई. योग्य आहार, योग- प्राणायाम आणि जीवनशैलीमधे बदल केल्यास मधुमेह मुक्त आयुष्य जगता येतं हे मी अनुभवलं आहे.

  • @pratibhapanse4573
    @pratibhapanse4573 8 หลายเดือนก่อน

    Green hill कुठे हे समजेल का

  • @pratibhapanse4573
    @pratibhapanse4573 8 หลายเดือนก่อน

    Madam खूपच छान माहिती मिळाली

  • @aratikhengle1110
    @aratikhengle1110 8 หลายเดือนก่อน

    पांढऱ्या ५ गोष्टी कोणत्या ? प्लिज सांगा.

    • @vinayapunde
      @vinayapunde 8 หลายเดือนก่อน

      white sugar , salt ,maida ,white rice milk

  • @rajashreeraut6006
    @rajashreeraut6006 8 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन . Thank you 🙏🙏

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 8 หลายเดือนก่อน

    ❤❤👌👍👍

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 8 หลายเดือนก่อน

    🌹🙏🌹💯☑️👌👍

  • @rklagwankar
    @rklagwankar 8 หลายเดือนก่อน

    तुमच्या ग्रीन हीलवर खूप तुळस पाहिली.....माझ्याघरी ६ कुंड्यांत भरपूर तुळस बहरली आहे.😊 तिथे बघितल्यावर मला असं करावंसं वाटलं.

  • @varawealthascenders4814
    @varawealthascenders4814 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती प्रत्यक्ष ग्रीन हिल,येथे भेट देऊन अधिक आनंद मिळतो आपण सर्वांनी ऐकदातरी स्वतः साठी ग्रीन हिल येथे अवश्य जावेच जावेच

  • @yogitathombare7840
    @yogitathombare7840 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद ताई इतके सुंदर आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केल्याबद्दल...

  • @yogitathombare7840
    @yogitathombare7840 8 หลายเดือนก่อน

    ताई सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेस जेवन केल्यामुळे माझे वजन नियंत्रणात आहे... धन्यवाद ताई...

    • @vinayapunde
      @vinayapunde 8 หลายเดือนก่อน

      thank you

  • @dhanashreekhadke1692
    @dhanashreekhadke1692 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार madam, migraine चा त्रास होऊ नये आणि झाला तर काय काय नैसर्गिक उपचार करता येईल (गोळी न घेता) यावर व्हिडिओ केलात तर खूप मदत होईल, धन्यवाद

    • @vinayapunde
      @vinayapunde 8 หลายเดือนก่อน

      nakki

  • @anilpimpalkhare9979
    @anilpimpalkhare9979 9 หลายเดือนก่อน

    छान सविस्तर सांगितलं आहे ,ही माहिती सर्वांना न विसरता सांगावी ,allopathy पासून सुटका करा,सध्या बहुसंख्य रुग्ण allopathy la अक्षरshha चिकटलेले आहेत

  • @surekhakawade8958
    @surekhakawade8958 9 หลายเดือนก่อน

    खुपच माहितीपुर्ण शिबिराची feeling आहे mam

  • @yogitathombare7840
    @yogitathombare7840 9 หลายเดือนก่อน

    खुप छान मार्गदर्शन ताई... आपले मार्गदर्शन नेहमी सामान्यतः निसर्गला धरून असते, त्यामुळे मला विशेष आनंद होतो. आपले नवीन व्हिडिओ दिसला कि मी क्षणाचाही विलंब न करता ऐकते. परमेश्वर आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य देवो ही प्रार्थना... 🙏🏻🙏🏻👌👌

  • @suchitadawkhar6396
    @suchitadawkhar6396 9 หลายเดือนก่อน

    Fees kiti ahe mam

    • @vinayapunde
      @vinayapunde 9 หลายเดือนก่อน

      for six days healing prog. 15000/person including everything.

  • @apurvakulkarni7123
    @apurvakulkarni7123 9 หลายเดือนก่อน

    You explain everything beautifully and in a very easy way❤👍👏👌

  • @vishaltic8754
    @vishaltic8754 9 หลายเดือนก่อน

    Tumchya aavajacha thevrav khup avadto mala

  • @vishaltic8754
    @vishaltic8754 9 หลายเดือนก่อน

    Khup sunder margadarshan

  • @varawealthascenders4814
    @varawealthascenders4814 9 หลายเดือนก่อน

    खुप उपयुक्त सल्ला सर्वानी ही माहिती सर्वान पर्यंत पाठवलं तर सर्वाना याचा फायदा होईल

  • @prakashpanse9531
    @prakashpanse9531 9 หลายเดือนก่อน

    Chhan,sope upay aahet

  • @shrutideshpande652
    @shrutideshpande652 9 หลายเดือนก่อน

    मॅडम लवकर जेवण केलं तर रात्री उशीरा पुन्हा भूक लागते,यासाठी काय करावे?