अग्निहोत्र कसे करावे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 173

  • @vivekjoshi4781
    @vivekjoshi4781 10 หลายเดือนก่อน +8

    अग्निहोत्राची माहिती आपण छान दिलीत, धन्यवाद! परंतू अग्निहोत्रासाठी आपण सांगितल्या प्रमाणे "कोणतेही" पात्र चालत नाही, तर शिवपुरी (अक्कलकोट) येथून ज्यांनी अग्निहोत्र या प्राचीन उपासनेचे पुनरुज्जीवन केले त्या श्री स्वामी समर्थ गुरुपिठावरील चौथे महापुरुष परमसद्गुरू श्रीजींनी सांगितल्या प्रमाणे यासाठी केवळ pyramid आकाराचे पात्रच आवश्यक आहे व ते ठराविक सेंटरवरच उपलब्ध असते. पाच नियमां पैकी हा एक महत्वाचा नियम आहे

    • @sujitmahajan9917
      @sujitmahajan9917 3 หลายเดือนก่อน +1

      पिरामिड आकराचेच असावे लंबी रुंदी उंची कोणतीही चालू शकते

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 ปีที่แล้ว +10

    अग्निहोत्रासंबंधी खूपच छान माहिती सांगितली.धन्यवाद सर!

  • @devikaganu1665
    @devikaganu1665 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली आहे,एक सांगायचे आहे की अधिक शुद्धते साठी प्रज्वलनासाठी शक्यतो भीमसेनी कापुर वापरावा,सर्वत्र मिळतो.

  • @bk.er.dr.tulsiramzore7430
    @bk.er.dr.tulsiramzore7430 9 หลายเดือนก่อน +1

    🎉 om nmh shiway 🎉 दातार कृपा करोत! ओम नमः शिवाय 🎉❤

  • @MangalShaha-tt4to
    @MangalShaha-tt4to ปีที่แล้ว +2

    खूपच छान सविस्तर माहिती दिली.खूप खूप धन्यवाद!

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 ปีที่แล้ว +1

    खूपच छान
    गुरुजी जरा मंत्र लिखित स्वरूपात सांगितले तर खूप छान होईल 🙏

  • @rajendrapawar6542
    @rajendrapawar6542 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली सर,
    धन्यवाद!

  • @rjsrs8656
    @rjsrs8656 7 หลายเดือนก่อน +1

    उत्तम माहिती सांगितली .. आणि करून दाखविली .. धन्यवाद सर ...🙏🙏🙏

  • @navnathautade1965
    @navnathautade1965 11 หลายเดือนก่อน +2

    अप्रतीम श्री स्वामी समर्थ

  • @digikokan3863
    @digikokan3863 3 ปีที่แล้ว +4

    खरंच छान माहिती. माझी उत्सुकता वाढली आहे याबाबतीत

  • @rnpatil7054
    @rnpatil7054 ปีที่แล้ว +1

    Chan smjnya yogy mahiti dili gruji dhnyvad🙏🙏🌺🌺

  • @savitatekawade6057
    @savitatekawade6057 ปีที่แล้ว +1

    Kup chan mahete

  • @Vijayalaxmiphadke
    @Vijayalaxmiphadke 2 หลายเดือนก่อน

    सर माहिती छान सांगितले धन्यवाद.

  • @kakasahebshinde1072
    @kakasahebshinde1072 4 ปีที่แล้ว +5

    सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🙏🙏

  • @chaitalipathak6766
    @chaitalipathak6766 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chan samjaun sangitl Guruji, khup khup Dhanyvad Guruji.

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली धन्यवादसर 🙏

  • @hemalatamhatre5869
    @hemalatamhatre5869 4 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिलीत समजावून दिलीत

  • @yogitathombare7840
    @yogitathombare7840 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti.. Dhanyavaad 🙏🏻🙏🏻

  • @rupalibagve5107
    @rupalibagve5107 3 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 3 ปีที่แล้ว +4

    *⚘⚘श्री,आपटे गुरुजी ! "अग्निहोत्र" संबंधी फारच सुंदर माहिती सांगीतलीत ! धन्यवाद !⚘⚘*

  • @freedomNpeace27
    @freedomNpeace27 11 หลายเดือนก่อน +1

    खूप धन्यवाद 🙏🙏

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy 2 ปีที่แล้ว +3

    💠💠॥┅🍁┅॥🔹🔸॥ 🦚ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग्भवेत् ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः 🦚॥🔹🔸॥┅🍁┅॥💠💠

  • @geetaswamisinh315
    @geetaswamisinh315 3 ปีที่แล้ว +3

    Thanks gurujii👍🙏🙏 खूपच छान माहिती🙏

  • @snehalachrekar3281
    @snehalachrekar3281 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

  • @sujatakulkarni7151
    @sujatakulkarni7151 ปีที่แล้ว +2

    शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो l हे गिरीजापति भवानीशंकर शिव शंकर शंभो l

  • @bhakti64
    @bhakti64 2 ปีที่แล้ว +1

    khup khup dhanyavad. khup upayogi video

  • @hemalatamhatre5869
    @hemalatamhatre5869 4 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद गुरूजी

  • @anupritanamdas5372
    @anupritanamdas5372 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती 🙏🙏

  • @sureshjadhavjadhav4994
    @sureshjadhavjadhav4994 3 ปีที่แล้ว +1

    सर माहिति छान दिली तुम्ही

  • @sangitagaude4268
    @sangitagaude4268 2 ปีที่แล้ว +1

    Thank you for giving valuable informatio sir....God bless you..

  • @poojajadhav8795
    @poojajadhav8795 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ

  • @csdesai8217
    @csdesai8217 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहीती

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 3 ปีที่แล้ว +2

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @meghanagandhe8661
    @meghanagandhe8661 ปีที่แล้ว +1

    छान

  • @snehakerkar2316
    @snehakerkar2316 3 ปีที่แล้ว +2

    Pls ek ghar praveshcha vedio upload kara. Waiting anxiously.

  • @mangalpawar3798
    @mangalpawar3798 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद 🙏🙏🌹🌹

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 4 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती दिलीत गुरूजी.
    जर stand नसेल तर काय करावे

    • @somayajisuhotaapte
      @somayajisuhotaapte  4 ปีที่แล้ว

      खाली काही वीट इ. काहीतरी ठेवावे

  • @anjalikulkarni9769
    @anjalikulkarni9769 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिली आहे गुरूजी .फक्त संध्याकाळी घरी अग्नीहोञ केले तर चालेल का?

  • @yogeshpendse6755
    @yogeshpendse6755 3 ปีที่แล้ว +1

    जय माॅ नर्मदे हर जय हो

  • @GaneshChavan-tx6kz
    @GaneshChavan-tx6kz ปีที่แล้ว

    Chan

  • @sonuchandrapal1745
    @sonuchandrapal1745 2 ปีที่แล้ว

    कृपा karun donhi time Che mantra lihun pathva and aahuti kiti time patyant ani kiti dyaych sanga.. जय श्री राम

  • @bharatiya804
    @bharatiya804 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @MarathaRoyals
    @MarathaRoyals 28 วันที่ผ่านมา

    अग्नये स्वाहा, अग्नये इदं न मम
    (स्वाहा शब्द के बाद, चावल/घी का पहला भाग अग्नि में डालें)
    प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम
    (स्वाहा शब्द के बाद, चावल/घी का दूसरा भाग अग्नि में डालें)

  • @भाग्यश्रीभागवत-ध6ह

    Namaste sir from where agnihotra things be purchased

  • @Vijayalaxmiphadke
    @Vijayalaxmiphadke 2 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार.सकाळचा मंत्र व संध्याकाळचा मंत्र लिहून दाखवा. कारण उच्चार समजले नाही. धन्यवाद सर

  • @omkarsg1
    @omkarsg1 4 ปีที่แล้ว +1

    Namaskar Guruji! He karatana pahili aahuti detana swaha chya veli suryoday/ suryasta hava ka? Ki donhi mantranchha madhye suryoday/ suryast hava?

  • @durgashinde188
    @durgashinde188 ปีที่แล้ว

    सर महा मृंतुज्य हवन बद्दल माहिती द्यावी

  • @jayprakashkurmi209
    @jayprakashkurmi209 4 ปีที่แล้ว

    Good nice

  • @RakeshPatil-br1mi
    @RakeshPatil-br1mi 3 ปีที่แล้ว

    Masik dharmat heyani agnihotra karave ki nahi please guruji sanga🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @RakeshPatil-br1mi
      @RakeshPatil-br1mi 3 ปีที่แล้ว

      MC madhe shriyani karave ki nahi 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kulkarniavinash142
    @kulkarniavinash142 ปีที่แล้ว

    गुरुजी सकाळी पूजा करतो तर पूर्ण पूजा झाल्यास करावे कि पूजा चालू करण्यापूर्वी करावे

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 ปีที่แล้ว

    अग्निहोत्रावेळी म्हटली जाणारी सप्तश्लोकी कुठे मिळेल?कृपया सांगावे

  • @SamsungA-fd6uv
    @SamsungA-fd6uv ปีที่แล้ว

    Roj donhi vela zalach pahije ka ek veles nahi chalat ka vel thodi far ikade tikde nako vayla n te kas pahaych 🙏🙏🌹🌹

    • @somayajisuhotaapte
      @somayajisuhotaapte  ปีที่แล้ว

      असे नाही, सुरुवातीला एकवेळ करा, सवय झाली की दोन्ही वेळेला करा

  • @yuktavolvoikarrollno13via74
    @yuktavolvoikarrollno13via74 3 ปีที่แล้ว

    Thanks

  • @resonatedvirtue8746
    @resonatedvirtue8746 ปีที่แล้ว

    कोणत्या दिशेला तोंड असायला have

  • @rohanmalik490
    @rohanmalik490 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ 🙏🙏 अग्निहोत्र किती दिवस करावे ...जर रोज करणे शक्य झाले नाही तर काय करावे ...कृपया सांगा..

    • @somayajisuhotaapte
      @somayajisuhotaapte  3 ปีที่แล้ว +2

      रोज करावे जर जमत नसेल तर तो एक दिवस सोडून पुन्हा सुरु karave

    • @balasahebthate5855
      @balasahebthate5855 3 ปีที่แล้ว

      Mantra kiti wela manayche

  • @tanupatil9079
    @tanupatil9079 3 ปีที่แล้ว +2

    अग्निहोत्राच दररोजच वेळापत्रक पाठवा

  • @R_N_Nalawade
    @R_N_Nalawade 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरुजी, घरच्या घरी दर पोर्णिमा अमावास्येला नवग्रह तथा अष्टदिक्पाल किंवा अन्य देवतेच्या प्रीत्यर्थे छोटेसे हवन कसे करावे? कृपया मार्गदर्शन करावे..

  • @Arekarfamily
    @Arekarfamily 3 ปีที่แล้ว

    Te agni lavla to purna jalun dyava ka ? Ki aahuti dilya nantar vizavala tar chalto ?

  • @bhakti64
    @bhakti64 2 ปีที่แล้ว

    if we want to do it anytime in betw sunrise and sunset then wat mantra can we say for doing swaha ?

    • @somayajisuhotaapte
      @somayajisuhotaapte  2 ปีที่แล้ว

      you cant do it anytime,
      You have to be on time.
      5 to 10 mins are ok but try to do it on time

  • @jayant1for7
    @jayant1for7 ปีที่แล้ว

    Namaskar. Can two persons (me and my wife) perform Agnihotra at same time? When we go out or traveling then We will miss performing. Is there any problem?

  • @kakasahebshinde1072
    @kakasahebshinde1072 4 ปีที่แล้ว +1

    सर घरात कोणत्या दिशेला करावे.कि त्यामुळे जास्त प्रमाणात फायदा होईल.
    हे केल्यावर कोणते फायदे होतात.
    अग्निहोत्राविषयीची सर्व माहिती सांगा.

    • @173suhota
      @173suhota 3 ปีที่แล้ว

      poorvelaa

  • @promodshirodkar5395
    @promodshirodkar5395 3 ปีที่แล้ว

    Guruji tumi bhavishya sangata??

  • @pratibhaghangale8309
    @pratibhaghangale8309 8 วันที่ผ่านมา

    अग्निहोत्र करतांना मंत्र एकदाच म्हणायचे की अकरा,एकविस असे म्हणायला हवे

  • @mangeshjoshi9293
    @mangeshjoshi9293 4 หลายเดือนก่อน

    अग्निहोत्र करतांना अग्नी भूमीवर असणे आवश्यक आहे का

  • @ishankukade
    @ishankukade 2 ปีที่แล้ว

    can hanuman Chalisa, Aditya hridayan etc mantra 🕉️ be said and swaha after? Does this count as ahuti?
    Thanks 🙏🏼 😊

    • @somayajisuhotaapte
      @somayajisuhotaapte  ปีที่แล้ว +1

      After giving ahuti you can chant any other stotra

  • @pravinkulkarni523
    @pravinkulkarni523 5 หลายเดือนก่อน

    सूर्योदय आणि सूर्यास्ताला अग्निहोत्र करताना पूर्व पश्चिम असे काही नियम आहेत का?

    • @somayajisuhotaapte
      @somayajisuhotaapte  5 หลายเดือนก่อน

      हो शक्यतो पूर्वेला तोंड करून बसावे दोन्ही वेळेला

  • @pramodbagal7711
    @pramodbagal7711 2 หลายเดือนก่อน

    सर भाऊबंद की मध्ये कोणी वारले तर सुतक झाल्यावर अग्निहोत्र करायला चालते का

  • @krutikamhatre972
    @krutikamhatre972 ปีที่แล้ว

    मला हव ना करी ता सामा ग्री मिळणार आहे का ते पाहा

  • @jarahatake1432
    @jarahatake1432 4 ปีที่แล้ว

    Good

  • @sarojbakare881
    @sarojbakare881 ปีที่แล้ว

    सुर्योदयाला अग्निहोत्र करण्यासाठी स्नान करणे आवश्यक आहे का?

    • @somayajisuhotaapte
      @somayajisuhotaapte  ปีที่แล้ว

      शक्यतो करावे, न करता केले तरीही चालेल

  • @kirankharade6993
    @kirankharade6993 2 ปีที่แล้ว

    सुर्योदय सुर्यास्त चे टाईम चे अ्प ची लिंक पाठवा

    • @diliphake5198
      @diliphake5198 8 หลายเดือนก่อน

      See कालनिर्णय

  • @deepikaotari-ec5gj
    @deepikaotari-ec5gj 3 หลายเดือนก่อน

    🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @indiradeshmukh142
    @indiradeshmukh142 3 ปีที่แล้ว

    फेसबुक पेज ची लिंक पाठवावं ही विनंती. धन्यवाद

  • @manjiridandekar6709
    @manjiridandekar6709 3 ปีที่แล้ว

    सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ समजण्यासाठी कुठले अॅप आहे ते कृपया सांगावे

  • @मोरपंख-ठ7ण
    @मोरपंख-ठ7ण 3 ปีที่แล้ว

    प्रथम अग्नी नंतर शेणी/समिधा की आधी शेणी म अग्नी योग्य

    • @somayajisuhotaapte
      @somayajisuhotaapte  3 ปีที่แล้ว

      आधी शेणी समिधा योग्य

  • @shalinisawant2518
    @shalinisawant2518 4 ปีที่แล้ว

    नमस्ते गुरुजी
    खुप खुप धन्यवाद या माहिती बद्दल.
    ही रक्षा देवाची भांडी स्वच्छ करायला वापरु शकतो का?
    तसेच स्वयपाकाची मातीची भांडी घासायला वापरु शकतो का?

    • @somayajisuhotaapte
      @somayajisuhotaapte  4 ปีที่แล้ว

      देवाची भांडी धुण्यासाठी घेऊ शकता, स्वयंपाकची भांडी याने धुऊ नये

  • @rekhakale3093
    @rekhakale3093 3 ปีที่แล้ว +2

    अग्निहोत्रात बेलाची आहुती देतात का ?मला माहित द्यावी

    • @somayajisuhotaapte
      @somayajisuhotaapte  3 ปีที่แล้ว

      अग्निहोत्रात दुधाची किंवा तांदुळाची आहुती देतात.

    • @somayajisuhotaapte
      @somayajisuhotaapte  ปีที่แล้ว

      नाही

  • @krutikamhatre972
    @krutikamhatre972 ปีที่แล้ว

    माज नाव संगीता बली राम महत्रे आहे

  • @archanapatil3592
    @archanapatil3592 3 ปีที่แล้ว +2

    गुरुजी, गुगल वर सूर्योदय , सूर्यास्त ची जी वेळ दिलेली असेल त्याच वेळेला केलं पाहिजे का? ५ मिनिट उशीर झाला किंवा इकडे तिकडे थोडा वेळ झाला तर चालेल का? कारण मी नवीन वर्षा पासून सुरुवात करणार आहे.म्हणजे येत्या १ तारखे पासून, अजुन एक शंका विचारायची होती, मी एक स्त्री आहे, काही कारणास्तव खंड पडला तर , त्याचं परिमार्जन काय करावं, कृपा करून मार्गदर्शन करा....🙏🙏

    • @anaghanaik4011
      @anaghanaik4011 3 ปีที่แล้ว

      Mantra mhanaylach pahijet ka dusara mantra chale ka exp mrutunjay kiva Gayatri mantra chale ka ek vel kele tar chalel ka ani rojch kele pahije ka

    • @socialsatyam-acuriouschild9160
      @socialsatyam-acuriouschild9160 2 ปีที่แล้ว

      ताई हे आपला आरोग्य आणी पर्यावरण शुधी साठी असते.. time, processes वैदीक म्हणजे त्यामागचे विज्ञान कारणमीमांसा समजूनच करावी

  • @vanitagadhave6352
    @vanitagadhave6352 8 หลายเดือนก่อน

    दोन्ही वेळेला नाही जमले तर एक वेळेला केले तर चालेल का

  • @prakashbuldana
    @prakashbuldana 3 ปีที่แล้ว

    मंत्र किती वेळ म्हणावे? आठवडयातून एकदा केले तर चालते का?

  • @kirankharade6993
    @kirankharade6993 2 ปีที่แล้ว

    1टाईम केले तर चालेल का

  • @tusharshende4782
    @tusharshende4782 2 ปีที่แล้ว

    दररोज किती आहुत्या द्यायच्या

    • @somayajisuhotaapte
      @somayajisuhotaapte  2 ปีที่แล้ว

      सकाळी 2 व सायंकाळी 2 total 4

  • @pawaskarag
    @pawaskarag 2 ปีที่แล้ว

    गुरुजी, अग्निहोत्र मध्ये समिधा वापरणे गरजेचे नाही काय ?

  • @anjanaathnikar3254
    @anjanaathnikar3254 9 หลายเดือนก่อน

    कित दवस करायचे

    • @sujitmahajan9917
      @sujitmahajan9917 3 หลายเดือนก่อน +1

      घर ऑफिस शेतीमध्ये शाळा कॉलेज मंदिर जिम आपण कुठेही आपण स्वतः नियमित एकाच जागी केल्यास त्याचा ओरा वाढत जातो शेतीमध्ये जमिनीचा PH पाण्याचा ph सुपीकता वाढते

    • @sujitmahajan9917
      @sujitmahajan9917 3 หลายเดือนก่อน +1

      PH कंट्रोल होऊन सुपीकता वाढते फक्त लाभ मिळतात तोटा नुकसान कोणतेच नाही

  • @rajeshkadam610
    @rajeshkadam610 2 ปีที่แล้ว

    गुरुजी सुतककाळामधे आणी ग्रहणकाळामधे अग्निहोत्र करता येईल का?

  • @jasminemone9897
    @jasminemone9897 5 หลายเดือนก่อน

    शेवटी जी राख राहते तेच काय करावे? माझं घरात खूप आधी कोणी करत होत. मला आता अग्निहोत्र ची राख सापडली आहे.

  • @makaranddadkar6655
    @makaranddadkar6655 3 ปีที่แล้ว

    मला सकाळचा वेळ मिळतो. पण व्यवहारामुळे संध्याकाळचा वेळ मिळत नाही. तर ते चालेल काय ?

  • @rajeshkadam610
    @rajeshkadam610 2 ปีที่แล้ว

    एकादशी च्या दिवशी आहुती कश्याची द्यावी?

  • @monanikam-jagtap
    @monanikam-jagtap 2 ปีที่แล้ว

    गुरुजी नमस्कार, आम्ही पोलीस विभागात काम करतो, नोकरीनिमित्त संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत बाहेर असतो कधी प्रवासात असतो, बर घरात मुलगा लहान आहे तर अश्यावेळी जर अग्निहोत्र करायचे आहे अशी प्रबळ इच्छा आहे कामानिमित्त खंड पडला तर चालतो का?

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 10 หลายเดือนก่อน

    पात्राला कड्या आहेत चालते का?

  • @anaghashikerkar2752
    @anaghashikerkar2752 3 ปีที่แล้ว

    गुरूजी सुर्योदय किंवा सुर्यास्तवेळी पहीली आहुती द्यायची का?

  • @ajayathalye5127
    @ajayathalye5127 8 หลายเดือนก่อน

    अग्निहोत्र स्नान करूनच करायचे असते का?

  • @aytin02
    @aytin02 2 ปีที่แล้ว

    sai baba 🤡

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 4 ปีที่แล้ว +1

    अग्नि पात्र स्वच्छ कसं करावं?

    • @somayajisuhotaapte
      @somayajisuhotaapte  4 ปีที่แล้ว

      पात्रातील भस्म काढून झाडांना घालावे व पात्र स्वच्छ धुऊन घ्यावे

  • @samantarbhagya5647
    @samantarbhagya5647 3 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरुजी....🙏 सकाळी एक वेळा करु शकतो का? अक्षय तृतीया पासून.... अनिल लक्ष्मण राव, बडोदा (गुजरात) धन्यवाद 🙏🙏

  • @minakshishukla8105
    @minakshishukla8105 ปีที่แล้ว

    एक वेळेस केलें तरी चालेल का गूरुजी

  • @ayurvedasarsangrah383
    @ayurvedasarsangrah383 3 ปีที่แล้ว

    कापूर भिमसेनी वापरावा

  • @akshayamore2562
    @akshayamore2562 3 ปีที่แล้ว

    Sir tumcha no milel ka. Karan aamhi he agnihotra manufacturing Karto. Tumcha no milala tar bara hoil.

  • @sachinkhade8059
    @sachinkhade8059 3 ปีที่แล้ว

    सर मी फक्त संध्याकाळच्या वेळी एक वेळच करते