चातुर्मासात 'निरोगी जीवनशैली'साठी कसे व कुठले नियम करता येतील ? | Vinaya Punde | Yoga Naturopath
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มิ.ย. 2023
- निसर्गौपचार ही शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, नैतिक, सामाजिक व्यक्तिमत्व घडविणारी जीवनपद्धती आहे.
ग्रीन हिल च्या निवासी आरोग्य शिबिरात सहभागी व्हा आणि आजारांना दूर ठेवा.
संपर्क : +91 99870 78966
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सध्याच्या परिस्थितीमध्ये आपली Immunity वाढवणे हे महत्वाचे झाले आहे.
ग्रीन हिल, शिरवळ येथे दुवा फौंडेशन मार्फत याच विषयावर Immunity Weekend कोर्स आयोजित केला जातो.
संपर्क : +91 99870 78966
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्वस्थ भारत मिशन (On Voluntary Basis)
आपली Immunity वाढवूया, चला आपले आरोग्य स्वस्थ आणि तंदुरुस्त बनवूया.
"Immunity Weekend" on every 2nd and 4th Saturday - Sunday @ Shirwal, Pune - Satara Road
Contact : +91 99870 78966
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Green Hill is situated on a small hillock in a natural surrounding and away from hassles of City life. Green hill has cottages for peaceful and Comfortable stay and can provide delicious vegetarian food.
You can visit Green Hill for
1) Residential Healing Program
2) Immunity Weekend Program
3) Peaceful and rejuvenating vacation and family get together
4) Can be engaged for meetings & seminars
Contact : 9987078966
Email - vinayapunde@gmail.com
Visit - www.duwafoundation.com
#vinayapunde #naturopathy #wellness #yoga #immunity
किती छान ताई ❤❤❤❤❤रुजल
चातुर्मासातील नियमाची चांगली माहिती मिळाली
खरच हे नियम छान आहेत. ,करण्याचा नक्की प्रयत्न करेन!!!
धन्यवाद मॅडम,मी मागच्या वर्षी नाॅनव्हेज न खाण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास गेला.
यावर्षी सातच्या आत जेवण्याचा संकल्प आहे.
खुप सुंदर विचार, चाकोरीबद्ध, शिस्तबद्ध जिवन जगन्यासाठी चातुरमासातील संकल्पाचा नक्कीच उपयोग होईल, धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती आणि किती शांतचित्ताने सांगताहेत. मीही यावेळी बाहेर शिजवलेले कोणतेही अन्न न ग्रहण करण्याचा नियम केला आहे.
Khoop chhan sangitla
खूप छान....🙏🏼 अतिशय सुंदर आणि उपयुक्त मार्गदर्शन
वा खरच खुप छान सुंदर आहे
Khup chhan 👍🏼
अत्यंत उपयुक्त......या विचारांची फार आवश्यकता आहे..........
.
.
्
Kupch chan mahiti sagitli
Khupach Chan Ani upyukta mahiti
खूप छान माहिती आहे धन्यवाद ताई
खुप छान माहिती उपयोगात आणेल
छान माहीती दिली . मॅडम धन्यवाद❤
उपयुक्त आणि आचरणा साठी मार्गदर्शन
खुप सुंदर मार्ग दर्शन नियम आज च्या प्रत्येकासाठी गरजेचे आहेत 👍👌🙏🤍🌿🌿
खुप छान
खूप छान मार्गदर्शन
अशीच नेहमी माहिती देत रहा..... धन्यवाद ताई ❤🙏☺️
खूप छान माहिती दिली
खुपचं छान माहिती
शांत संयमित आवाज आणि अभ्यासपूर्ण निवेदन खूपछान. नियम आणि नियमन यातील भेद सगळीच ऊत्कृष्ट माहितीबद्दल धन्यवाद ❤💯🙏🙏🙏अप्रतिम अप्रतिम
Kupach Chan Aahe niyam
Khup chhan mahiti thanks mam
खूप उपयुक्त माहिती दिली ताई
khup chan margdarshan
धन्यवाद...
नमस्कार विनया ता ई खुप छान माहितीपूर्ण मुलाखत
Khup sundar mahiti dilit and sangaychi padhat, avajacha tone khupach santulit ahey .. thank you Mam .. tumche kahi workshops online asle tar jaroor kalava .. karayla avadtil mala ..
खुप छान माहिती आणि शास्त्र शुद्ध पध्दतीने तुम्ही ही माहिती दिली त्याबद्दल खुप सारे धन्यवाद ❤🙏 👌💚
Khup Chhan Mahiti dili.. Thank you so much..Mi nkki sankalp krnar
खुपच छान माहिति
Kharach kiti chan
Kharech khup chhan niyam ahe mi nakki prayatn karil
नवीन पिढीला काही सांगणे म्हणजे त्यांचा राेष ओढवुन घेणे असे सध्या आहे
हो... ताई.... आमच्या गुरूंनी आम्हाला ही सवय लावली आहे की आंघोळ केल्यावरच स्वयंपाक करायचा
खूप छान ताई सोपे नियम सांगितले.
Yes mam
खूप सुंदर विचार सांगितले ताई तुम्ही मी पण आणील ते आचरणात खूप धन्यवाद😊
Nice information,mala iti avadala. Mi swata3,4 niyam ghenar ahe.paryavaran sathi ,Deva sathi, arogya sathi. Tumala koti koti pranam 🙏🙏🌹🌹
Mast
खूप छान माहिती आहे. चातुर्मासात चांगला नियम ठरवून संकल्प केला तर निश्चितच फायदा होईल. धन्यवाद मॅडम 🙏
Madam khade dukhivar video karal pls.
❤❤
आपण काय काय नियम करु शकतो या विषयी छान माहिती दिली, छान मार्गदर्शन केले. धन्यवाद 🙏🙏
खुप छान विचार. संकल्प करुन पाळणे आवश्यक आहे. धन्यवाद. 😊🙏
खुप छान नियम
खुप व्हिडीआओ आवडला
खूप खूप छान ताई माझी पहिली च वेळ आहे ऐकण्याची
खूप छान.
खुप सुंदर माहिती I proud of you mam मला तुम्हाला भेटायला आवडेल
खूप छान..... कल्पना 👌🏼
खूप छान माहिती दिली. आणि उपयुक्त अशी माहिती दिली धन्यवाद
Khopch molache ahe. Pratyekane atmsat karavi ase ahe.
आज कालच्या तरुण पिढीला Instagram Facebook / Job / आणि रोजच्या बारा भानगडी करण्यातच 365 days दिवस जातात आपल्या जाणकार व्यक्तींनी ग्रंथ लिहून ठेवले ते knowlege घेणे पण गरजेचे आहे एक तरी योग येणे आवश्यक प्राणायाम सर्वात चांगला सोपा योग आहे...
खुपच छान संदेश, नक्कीच जीवनात परिवर्तन घडवु.👍👍
खूप छान संदेश
खूप छान, ऐकून मन प्रसन्न झाले🙏
ताई मी तुम्ही सांगीतले ते नीयम मी काटे कोर पणाने करते वपाळते शध्या
हो ताई , या चातुर्मासा मध्ये मी व माझी मुलगी ब्रेड , पाव बिस्किटं खाणार नाही
आपण उपवास करतो तसे आठवड्यातून एक दिवस मोबाईल बंद हा नियम पण करू शकतो
आपण सारे ८व९ जूलैच्या शिबिराला या. मला आवडेल भेटायला
कुठे आहे?
कुठे आहे शिबिर?
सात,आठ जूलैला काय आहे? मी पहिल्यांदाच या ताईंचा व्हिडिओ बघीतला म्हणून विचारले आहे.
8/9 july ला आर्यवर्तन शिबिर आहे. अधिक माहितीसाठी pls call
8 व 9 जुलै रोजी शिबीर कुठे आहे? पुण्यात का? मग ऑनलाईन किंवा ऑडिओ मार्फत सोय होऊ शकते का? बाहेरच्या लोकांसाठी सोईचे होईल. तसे असेल तर फोन नं. देता येतील 😃🙏🌹
शिबिर पूणे सातारा रोड शिरवळ येथे आहे.निसर्गरम्य ठिकाण,अधिक माहितीसाठी फोन करावा
पाणीपुरी ही गुजराती नी पडलेला पगडा आहे याच्यमधे खडूळ पाणी लोक कसे काय खातात कुणास ठाउक
खूप छान माहिती
Yes mam