भगवद्गीता आणि आरोग्यपूर्ण आहार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ค. 2024
  • निरोगी जीवन शैली
    भगवद्गीता आणि आरोग्यपूर्ण आहार
    सर्वश्रेष्ठ परिपूर्ण विवेचन असलेल्या भगवद्गीतेत आहाराचे महत्व सांगितले आहे.
    अत्यंत समर्पक शब्दात विनया पुंडे यांनी आहारशास्त्राचे विचार मांडले आहेत
    चॅनेल ला लाइक शेअर आणि सब्सक्राइब करा
    ग्रीनहिल शिरवळ येथील उपक्रमात सहभागी व्हा
    अधिक माहिती साठी संपर्क करा - +91 99870 78966
    मासिक आरोग्य शिबीर
    ग्रीन हिल या पुण्यापासून अवघ्या
    ४०किलोमीटर अंतरावर शिरवळ या ठिकाणी निसर्गरम्य परिसरात आरोग्य शिबिरांचे आयोजन आम्ही करत असतो. निसर्गोपचारातून व्याधीमुक्त निरोगी जीवनशैली असावी हा यामागचा हेतू आहे. दर महिन्याला विविध शिबिरांचे आम्ही आयोजन करीत असतो. दर महिन्याच्या पाहिल्या शनिवारी रविवारी आरोग्य शिबीर - औषधांशिवाय आरोग्य
    दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी - आर्यवर्तन शिबीर
    तिसऱ्या शनिवारी आणि रविवारी - समृद्धी शिबीर , व्यवसाय वृद्धी आणि निसर्गोपचारातुन दिनचर्या
    चौथ्या शनिवारी आणि रविवारी - गर्भसंस्कार शिबीर , भावी मातापित्यांची आरोग्य आणि दिनचर्या शिबीर
    पत्ता आणि अधिक माहितीसाठी संपर्क -विनया पुंडे, नॅचरोपॅथ - ९९८७०७८९६६

ความคิดเห็น • 20

  • @geetanjaleepise8734
    @geetanjaleepise8734 28 วันที่ผ่านมา +1

    भगवदगीता शिकत असताना मी पण ह्याच श्लोकावर विचार करत होते कि किती थोडक्यात महत्वाचे सांगितले आहे.... खुप छान वाटल त्यावर आपण सांगितलेलं अर्थपूर्ण स्पष्टीकरण... मी शक्य तेवढा share करेन हा विडिओ

  • @shraddhasangit7435
    @shraddhasangit7435 29 วันที่ผ่านมา

    खूप छान आणि महत्वाची माहीती.

  • @varawealthascenders4814
    @varawealthascenders4814 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीकृष्ण खूप छान माहिती नक्कीच आहार शैली अशी असावी आईच्या हातची मिळत असेल तर खूपच भाग्यवंत आहात आपण
    कर्णाला भगवंत प्रसन्न झाले असता कर्णाने पहिला वर असा मागितला आईच्या हातचे भोजन सदैव मिळत राहो (ऐकीव आहे)

    • @vinayapunde
      @vinayapunde  หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!

  • @shubhajoshi8464
    @shubhajoshi8464 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @sharmilakhadilkar2072
    @sharmilakhadilkar2072 หลายเดือนก่อน +1

    अत्यंत माहितीपूर्ण व्हिडीओ 🙏🏻

    • @vinayapunde
      @vinayapunde  หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!

  • @SujitJagtap99
    @SujitJagtap99 หลายเดือนก่อน +2

    खूपच माहितीपूर्ण video ,

    • @vinayapunde
      @vinayapunde  หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!

  • @parassabina3226
    @parassabina3226 หลายเดือนก่อน

    शरिर सांगत की मन/जीभ सांगते.

    • @vinayapunde
      @vinayapunde  หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!

  • @geetarane1532
    @geetarane1532 หลายเดือนก่อน

    Very nice explanation dear ma'am. Thankyou ❤🎉

    • @vinayapunde
      @vinayapunde  หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!

  • @VastalaKhamkar
    @VastalaKhamkar หลายเดือนก่อน

    Verry nice sabject

    • @vinayapunde
      @vinayapunde  หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!

  • @suchitrapandit6407
    @suchitrapandit6407 หลายเดือนก่อน

    How to register for that prog

    • @vinayapunde
      @vinayapunde  หลายเดือนก่อน +1

      pls call/ whats ap

    • @vinayapunde
      @vinayapunde  หลายเดือนก่อน

      pls call/ whats ap

  • @shilaighare
    @shilaighare หลายเดือนก่อน +1

    खुप छान

    • @vinayapunde
      @vinayapunde  หลายเดือนก่อน

      Thanks for the reply!! Keep watching and change lifestyle!! have a healthy day ahead!!