"मातृदोष, पितृदोष, घराण्याचा दोष"

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ก.ย. 2024
  • *श्री स्वामी समर्थ सेवेची दिनचर्या
    • Ideal Daily Routine fo...
    *श्री स्वामी समर्थांचे प्रभावी मंत्र अनुष्ठान
    • Simple but Powerful Ma...
    *श्री स्वामी समर्थ साधना
    • Sadhak Swamincha: Para...
    *कोरोनाकाळात आपल्या उत्तम स्वास्थ्याकरिता
    • कोरोनाच्या काळात आपल्य...
    * देवतांच्या वाराप्रमाणे साधना
    • श्रावणातील साधना : देव...
    * चांगले साधक बना
    • "चांगले साधक बना" पू.ज...
    *नक्षत्र देवतेची साधना :
    • "पत्रिकेतील नक्षत्र दे...
    *नक्षत्र आणि नक्षत्र देवतेची साधना :
    • नक्षत्र आणि नक्षत्र दे...
    *राशीनुसार नक्षत्र, नक्षत्र देवता, देवतेचा मंत्र आणि आराध्यवृक्ष:
    • राशीनुसार आपले नक्षत्र...
    *For more information please contact below no:
    -Please Contact Between 4pm to 7pm.
    Snehal Velankar: 7745026014, 7744813226
    Email : omswamikendra@gmail.com
    Address:
    "Om Swami Samarth Sadhana Kendra"
    Mukkam Post: Vadghar - Pangloli
    Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
    Maharashtra , 402110 (INDIA)
    Location Map:
    g.co/kgs/hJfMm7
    *Background music:
    Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.

ความคิดเห็น • 1.1K

  • @kirankeskar6769
    @kirankeskar6769 3 ปีที่แล้ว +170

    हे कमेंट जे वाचत आहेत त्यांना भरपूर पैसा, संपत्ती, धन, धान्य, समृद्धी, ऐश्वर्य, कीर्ती, संपूर्ण आरोग्य, मनःशांती लाभत आहे आणि सगळ्यांची शिक्षण, नोकरी, व्यवसायामध्ये भरपूर खूप छान भरभराट होत आहे अशी मंगलमय प्रार्थना मी श्री स्वामींजवळ करतो. श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 🙏

  • @shravaniprabhu1422
    @shravaniprabhu1422 3 ปีที่แล้ว +27

    खूप छान माहिती काका, अश्या साध्या सोप्या उपायांचे जर आम्हाला तुम्ही पुस्तक रुपात मिळाले तर खूप साऱ्या जणांना त्याचा आयुष्य सोपे वाटेल
    श्री स्वामी समर्थ

  • @poojasawardekar8417
    @poojasawardekar8417 2 ปีที่แล้ว +6

    खूप साधे सोपे उपाय आहेत.अतिसुंदर शब्द नाहीत माझ्याकडे. संपूर्ण डोक्याचे ओझे उतरल्यासारखे वाटते. काका तुम्ही ग्रेट आहात 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @suchitrakumbhar450
    @suchitrakumbhar450 3 ปีที่แล้ว +95

    काका,आजवर पितृदोषावरचे बरेच उपाय ऐकले.पण इतका सोपा उपाय आज प्रथमच ऐकला. इतके सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल आपणास मनःपूर्वक धन्यवाद.🙏🙏

  • @rupalisawant8096
    @rupalisawant8096 3 ปีที่แล้ว +9

    किती सोपे आणि सात्त्विक उपाय सांगितले जोशी काका तुम्ही! खूप खूप. आभार.

    • @rishisagi6673
      @rishisagi6673 2 ปีที่แล้ว

      Mem plz 3 no upay Hindi bataye I can't understand Marathi 🙏🏻🙏🏻, 😊😊

  • @tusharraut4614
    @tusharraut4614 3 ปีที่แล้ว +2

    सगळे उपाय जर पुस्तकातून लोकांपर्यंत पोचले तर खुप लोकांचं भलं होईल... छान मार्गदर्शन... खुप खुप आभार...🙏

  • @sangitaraut5629
    @sangitaraut5629 3 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर ऐकायला मिळते समाधान वाटते मनाला

  • @CharutaSatarkar-rv9cd
    @CharutaSatarkar-rv9cd 6 หลายเดือนก่อน +1

    मी आज पहिल्यांदाच व्हिडिओ पाहिला काका पण खूप छान वाटले खूप छान प्रकारे तुम्ही पूजा सांगितली आणि खरंच मनाला खूप छान वाटले तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @aniketzagade168
    @aniketzagade168 ปีที่แล้ว +12

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏 तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद 🙏🙏.......

    • @meerathakur9936
      @meerathakur9936 ปีที่แล้ว

      जर घरातील मुख्य व्यक्ती नास्तिक असेल व सहकार्य करीत नसेल तर काय करावे?

  • @narendradhavle7673
    @narendradhavle7673 3 ปีที่แล้ว +7

    जोशी काका व केंद्र परिवारास नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹ओंम श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻

  • @kamlavarma4621
    @kamlavarma4621 3 ปีที่แล้ว +3

    फारच चांगली माहिती दिली,अशी माहिती सहसा कोणी देत नाही धन्यवाद

  • @anilkamble1590
    @anilkamble1590 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद गुरुजी, खुप छान आणि सोपे उपाय सांगितल्याबद्दल धन्यवाद.
    श्री स्वामी समर्थ🙏

    • @buldozarplus3719
      @buldozarplus3719 2 ปีที่แล้ว

      *श्राद्धपक्ष कर्म* *
      कम से कम 16 दिन तक श्राद्ध पक्ष मे कौओ को खीर और पुरी अर्पित करना वैज्ञानिक *पर्यावरण संरक्षण*🌳🌿🍃🌱 + और **अध्यात्मिक* *कारण है ,,,
      🦅 🦇 🦅🦇 🦇✅
      🙏🙏🙏

  • @achalatare8335
    @achalatare8335 3 ปีที่แล้ว +16

    नवीन वर्षाच्या शुभेच्छा, खूप छान

  • @shalinim9294
    @shalinim9294 3 ปีที่แล้ว +2

    श्री.जोशी काकांनी खूप छान माहिती सांगितली.धन्यवाद काका 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vikram3713
    @vikram3713 3 ปีที่แล้ว +14

    !! श्री स्वामी समर्थ !! 💐
    तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
    अतिशय उत्तम माहिती..

  • @balwantnanoty6150
    @balwantnanoty6150 2 หลายเดือนก่อน +1

    सर्वात जास्त महत्व जिवंतपणीच आई वडीलांना आपले दैवत मानून सेवा केल्यास व न दुखविल्यास कोणताच दोष लागत नाही व दोष मुक्ती होते हेच सत्य आहे.

  • @latagawde2139
    @latagawde2139 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार पुज्य जोशी काका धन्यवाद
    माहिती आवडली
    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @archanaagavekar4556
    @archanaagavekar4556 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार काका. आपण खूप छान मार्गदर्शन करता. हे उपाय नक्की करून बघू. धन्यवाद.

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 3 ปีที่แล้ว +11

    🌹ॐ स्वामी समर्थ 🙏🙏🙏
    अनंत कोटी धन्यवाद काका..... 🌹🙏नववर्षाच्या आपल्या परिवारातील सर्वांना खुप खुप शुभेच्छा! 🌹🌹🌹🌺🙏

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 ปีที่แล้ว

    🌹श्रीस्वामी समर्थ 🙏
    जोशी काका किती छान ऊपाय सांगितले सरळ,साधा सोपा ऊपाय, काका तुमचे खुप खुप आभार,धन्यवाद
    सौ.अनघा चव्हाण

  • @vinayabhosale1472
    @vinayabhosale1472 3 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप छान माहिती मिळाली.

  • @madhurashinde9126
    @madhurashinde9126 3 ปีที่แล้ว +2

    किती साधे-सोप्पे उपाय सांगता काका तुम्ही...उगीचं अव्वाच्या सव्वा काही सांगत नाही ते आवडत मला मनापासून...खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद काका..🙏🙏😊
    श्री स्वामी समर्थ..🙏🙏🌺🌺

  • @rashmisalodkar465
    @rashmisalodkar465 3 ปีที่แล้ว +7

    स्वामी ओम्🙏🙏.. श्री स्वामी समर्थ 🙏.. काका तुम्हाला आणि स्वामी परिवाराला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🙏..

  • @sujatabarsode6328
    @sujatabarsode6328 3 ปีที่แล้ว +1

    पू. काका नमस्कार
    खूप छान माहिती दिलीत आम्हाला एवढ कोणी काय काय सागंतिल बापरे ..
    तुम्ही थोडक्यात पण उत्तम मार्गदर्शन केलत खूप आभार

  • @Virat-xf5bs
    @Virat-xf5bs 3 ปีที่แล้ว +5

    काका तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त

  • @himlatashinde3736
    @himlatashinde3736 6 หลายเดือนก่อน

    जोशी काक माहीत खुप छान दिली धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹

  • @sunilnaik8049
    @sunilnaik8049 3 ปีที่แล้ว +3

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    गुरुजींचा आभारी आहे

  • @vaijayantimungi1024
    @vaijayantimungi1024 ปีที่แล้ว

    काका तुम्हाला खूप खूप साष्टांग नमस्कार ,काका किती सोपे , सोपे उपाय सांगून तुम्ही डोक्यावर चे ओझे खूपच कमी केलेत,काका परत एकदा तुम्हाला खूप खूप 🙏🙏🙏🙏

  • @vanitabagwe537
    @vanitabagwe537 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली काका नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @geetavkumar681
    @geetavkumar681 2 ปีที่แล้ว

    Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth
    Tumhaala khuup khuup namaskaar ...tumhi manasla kitti shaanthi Dilli...
    Joshi Kaka tumhaala bhetaayche khoop icchaa...
    God bless you

  • @MrVaibhavpawar786
    @MrVaibhavpawar786 3 ปีที่แล้ว +6

    🙏|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ|| ,|| श्री राधे कृष्ण .. कृष्ण कृष्ण राधे राधे|| 🙏 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

    • @buldozarplus3719
      @buldozarplus3719 2 ปีที่แล้ว

      *श्राद्धपक्ष कर्म* *
      कम से कम 16 दिन तक श्राद्ध पक्ष मे कौओ को खीर और पुरी अर्पित करना वैज्ञानिक *पर्यावरण संरक्षण*🌳🌿🍃🌱 + और **अध्यात्मिक* *कारण है ,,,
      🦅 🦇 🦅🦇 🦇✅
      🙏🙏🙏

  • @shrutibelamkar6950
    @shrutibelamkar6950 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sangitli, khup khup dhanyavaad,,,,,,, shri swami samarth 🙏

  • @swatiashtivkar4175
    @swatiashtivkar4175 3 ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samarth 🌹🙏om Swami samarth

  • @udaymestri8517
    @udaymestri8517 3 ปีที่แล้ว

    खूप छान उपाय सांगितले आहे सर आपण नक्कीच फायदा होईल असे केले तर करून पाहु ओम स्वामी समर्थ

  • @shwetadabholkar8685
    @shwetadabholkar8685 3 ปีที่แล้ว +6

    मातृ दोष पितृदोष घरण्याचाढदोष क्रमाने करायचे का कृपा करून सांगा

  • @shardamahadik2692
    @shardamahadik2692 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!!🙏🙏🙏. खूप छान माहिती. मनाला समधनपूर्वस्क उपाय आहे मी नक्कीच करेन 🙏🙏🙏

  • @samarthbahirat4568
    @samarthbahirat4568 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती सांगितली गुरुजी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ

  • @eshaahiwale3410
    @eshaahiwale3410 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी ‌समर्थ सर खूप छान माहिती सांगितली thanks

  • @damodarpai3338
    @damodarpai3338 3 ปีที่แล้ว +8

    Hare Krishna ,Radhey Radhey thanks for your great information /knowledge, God bless you 🎯🗼🗽🏹

  • @cricketfan8677
    @cricketfan8677 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिलीत तुम्ही मी काही तुमचा चैनल सबस्क्राईब केला आहे खूप खूप उपयोगी आणि उत्तम माहिती असते तुमच्या चैनल वर त्यासाठी धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @mrudulavtipnis1191
    @mrudulavtipnis1191 3 ปีที่แล้ว +4

    नवीन वर्षाच्या शुभेच्छा काका🙏🙏

  • @Lidili
    @Lidili ปีที่แล้ว

    फारच छान आणि सोपा उपाय सांगितला आहात. धन्यवाद.

  • @madhurimapathak9701
    @madhurimapathak9701 3 ปีที่แล้ว +4

    खू्पच सुंदर माहिती दिली पूजनीय, काकांजींनी.काकाजी तुम्हालापण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा🙏🙏💐

  • @shakuntalarandive5050
    @shakuntalarandive5050 2 ปีที่แล้ว

    Khupach Chhan Upay Sangitale Dhanyavad Jai Jai Swami Samarth

  • @raotemitali6073
    @raotemitali6073 3 ปีที่แล้ว +3

    Namaste
    Thank you very much for this information.
    The remedies which you have asked to do for Matrudosh , Pitrudosh ...
    I have one query regarding it.
    This remedies should be done by husband only. Can wife do it for family?
    Please reply.

  • @nehathakur9428
    @nehathakur9428 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या घराण्याला श्राप लागला आहे व पितृदोष पण आहे. हे उपाय मुलानेच करायचे का????? मुलीने केलं तर चालेल का???? मुलीचं लग्न नाही झालं. किंवा दोघांनी मिळून केलं तर चालेल का?????? कृपया लवकर उत्तर देणे🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sharmileemayekar6290
    @sharmileemayekar6290 3 ปีที่แล้ว +3

    Sri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏 Thank You 🙏

    • @manishasonawane4327
      @manishasonawane4327 10 หลายเดือนก่อน

      काका सासर् याची जमीन घरे आहे पण भट्ट सांगतात की लाभदायक नाही ये असे खरे असते का. असेल तर काय उपाय करावा

  • @snehajoshi8548
    @snehajoshi8548 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार काका , खूप छान माहिती.अगदी सोपे उपाय सांगितलेत. धन्यवाद

  • @sanjayshinde6361
    @sanjayshinde6361 3 ปีที่แล้ว +7

    ऊ स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 शुभ रात्री

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 3 ปีที่แล้ว +2

    Va Sir pharach chhan dhhodkyat pan mahatvache lots of best wishes 🎉 all family members khup man shant hote

  • @vedantrikawale2077
    @vedantrikawale2077 3 ปีที่แล้ว +8

    नमस्कार काका,
    नजर,करणी,बाधा झाली असेल तर ती निघून जाण्यासाठी काय उपाय आहे का?

  • @vasudhaparadkar5000
    @vasudhaparadkar5000 ปีที่แล้ว

    🎉खुप छान व सरळमारर्गी सांगितले. धन्यवाद.

  • @sudeshrathod2439
    @sudeshrathod2439 3 ปีที่แล้ว +11

    मातृ दोष,पितृदोष आणि घराण्याचे दोष ओळखावे कसे कृपया सांगण्यात यावे

  • @payalmangeshwerulkar9430
    @payalmangeshwerulkar9430 2 ปีที่แล้ว

    Namskar kaka 🙏🙏 tumchy mule maz man khup shant zal aahe nivarn pn khup chan midal aahebtay sathi khup khup aabar 🙏🙏🙏shree Swami samartha

  • @shreyabobhate4504
    @shreyabobhate4504 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏 Shree swami samrth 🙏🙏

  • @santoshbankar2882
    @santoshbankar2882 3 ปีที่แล้ว

    काका तुम्हाला व तुमच्या इतर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
    अशीच नवनवीन माहिती द्यावी
    तुमचे खूप खूप आभार

  • @vishwanathlandage7909
    @vishwanathlandage7909 3 ปีที่แล้ว +6

    नूतन वर्ष सुख समृद्ध भक्तिमय जावो हिच स्वामी चरणी प्रार्थना🙏

  • @padmashreekhare7076
    @padmashreekhare7076 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान माहिती दिली आहे काकांनी.very very tnx 🙏🙏🙏🙏🙏

  • @mansisurve2484
    @mansisurve2484 3 ปีที่แล้ว +3

    नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काका🙏🙏 आम्हाला देव अनुकूल नाही त्यावर उपाय सांगा आम्ही खूप पूजा पाठ करतो

  • @shobhamore3045
    @shobhamore3045 6 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏 joshi kaka
    Me pahilyanda tumcha video baghitala majhe bharpur problems aahet khup karj jhale swatache ghar vikle gele pan tyache suddha paise ajun hatat aale nahi mulala kaam milat nahi mulagi aahe kamala pan salary timemavar bheta nahi
    Me dindori pranit che video baghun swaminchi seva chalu keli mala yash yeu dya asa aashirwad kayam asu dya
    Tumche 2 video baghitale manala shantta vatli
    Majha tumhala shat shat pranam🙏🙏🙏

  • @umadeshpande3304
    @umadeshpande3304 3 ปีที่แล้ว +5

    नूतन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धी चे आरोग्यदाई जावो

    • @manishachorge6761
      @manishachorge6761 3 ปีที่แล้ว

      श्री स्वामी समर्थ

    • @vbshivpuje1272
      @vbshivpuje1272 ปีที่แล้ว

      Narmada nadi ahe ka tithe devila oti bharli tar chalte ka sree swami samrth

  • @subhashmatkar2056
    @subhashmatkar2056 2 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान श्री स्वामी समर्थ.

  • @surekhkitchen1134
    @surekhkitchen1134 3 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth 🙏🙏

  • @meerajadhav6523
    @meerajadhav6523 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद काका ,खूप छान माहीती सांगितली. आमच्या राहत्या जागेत दोष आहे जागा सोडायला सांगितली आहे , पण दुसरी जागा घेणे आर्थिक अडचणीमूळे शक्य नाही , काही उपाय सांगा ना काका विनंती आहे.तूम्हाला कारण खुप खचलो आहे आम्ही सर्वजण , आमची कोणतीच कामे नीट होत नाही .

  • @umadeshpande3304
    @umadeshpande3304 3 ปีที่แล้ว +25

    हे उपाय बायकांनी केला तर चालेल का काका

  • @26moonrevati
    @26moonrevati 2 ปีที่แล้ว

    अतिशय सोपा उपाय सांगितल्याबद्दल काका तुमचे मनापासून आभार!

  • @renukashankar4201
    @renukashankar4201 3 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ श्रीगुरुमाऊली नमो नमः
    खुप छान माहीती दिली

  • @scmpunk591
    @scmpunk591 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @nilambarishirke2545
    @nilambarishirke2545 2 ปีที่แล้ว

    काका फारच छान प्रकारे सांगता आपण .
    धन्यवाद .

  • @rachnakalchavkar2728
    @rachnakalchavkar2728 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर माहिती, श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌼

    • @buldozarplus3719
      @buldozarplus3719 2 ปีที่แล้ว

      *श्राद्धपक्ष कर्म* *
      कम से कम 16 दिन तक श्राद्ध पक्ष मे कौओ को खीर और पुरी अर्पित करना वैज्ञानिक *पर्यावरण संरक्षण*🌳🌿🍃🌱 + और **अध्यात्मिक* *कारण है ,,,
      🦅 🦇 🦅🦇 🦇✅
      🙏🙏🙏

  • @pradipbhoite35
    @pradipbhoite35 ปีที่แล้ว

    स्वामी समर्थ काकानी सांगीतले ला उपाय अतीशय सुंदर आहे

  • @pranalijoshi6101
    @pranalijoshi6101 3 ปีที่แล้ว

    नमस्कार काका खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @bharatpatankar8535
    @bharatpatankar8535 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan margdarsham milale.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว

    Khup dhanyawad kaka khup chaan mahiti dilit tumhi khup thanks Shree Swami Samartha 🙏🙏💐

  • @vijay-n8n2h
    @vijay-n8n2h 3 ปีที่แล้ว

    गुरूजीना नमस्कार सुंदर माहिती धन्यवाद

  • @pratibhadighe1698
    @pratibhadighe1698 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली.🙏🙏

  • @rajanishanbhag7487
    @rajanishanbhag7487 2 ปีที่แล้ว

    Thank you so much for this video

  • @ramkishannagargoje1890
    @ramkishannagargoje1890 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती सांगितली काका नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @anuingle9227
    @anuingle9227 3 ปีที่แล้ว

    Namaskar😊🙏.. Naveen Varsha chya khup khup sHubheccha ... Mahiti dilya baddal khup khup dhanyavad 🙏🙏🙏

  • @vijayadeshmukh3872
    @vijayadeshmukh3872 ปีที่แล้ว

    💐🙏🙏 जय स्वामी समर्थ महाराज जोशी काका खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 2 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त 🌺🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🔱 काका त्रिपिंडी दोषांचे निवारण करण्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद 🙏🚩🔱🌺🌹

  • @leelasonar5521
    @leelasonar5521 3 ปีที่แล้ว +1

    guruji khup chan mahiti milali

  • @dayanandgawde4894
    @dayanandgawde4894 3 ปีที่แล้ว +2

    Chaan🙏shree swami samarth🙏

  • @suvarnasingh391
    @suvarnasingh391 2 ปีที่แล้ว

    नमस्कार काका,
    श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    तुमचे खूप खूप आभार
    खूप छान आणि सोपं मागदर्शन केले आहे तुम्ही काका

  • @गुरुदेवदत्त-ट4ष
    @गुरुदेवदत्त-ट4ष 3 ปีที่แล้ว

    खुपच चांगली माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @rajarampogul5204
    @rajarampogul5204 3 ปีที่แล้ว +1

    Thank you sir om shri swami samarth 🌹🌹🌹🌹

  • @anjalichavan5993
    @anjalichavan5993 2 ปีที่แล้ว

    Khupch chan mahiti kaka , khup khup dhanyawad🙏🙏

  • @smitakadam7684
    @smitakadam7684 3 ปีที่แล้ว +2

    'श्री स्वामी समर्थ'
    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @smitanagrare2484
    @smitanagrare2484 2 ปีที่แล้ว

    Thank you so much Guruji

  • @bhaminikedar1450
    @bhaminikedar1450 3 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dilit tyabaddal aabhari aahe
    Shri Swami Samarth

  • @navinchavan6944
    @navinchavan6944 ปีที่แล้ว

    Jai shree Swami Samarth Maharaj ki Jai ho 🙏🙏🐚🌸🔱🌺🔱🔱🔱🔱🌺🌸🐚🙏🐚🌹🌸🐚🌸🔱🔱🔱🔱🌺🔱🔱🔱🔱🔱🔱🌺🔱🔱🔱🌺🌸🐚🌹🙏🕉️🚩💮🌷🏵️🥀🥀🏵️🌷💮🚩🕉️🙏🌹🐚🌸🌺🔱

  • @alkataware4488
    @alkataware4488 2 ปีที่แล้ว

    खुप छान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @manasipawar1976
    @manasipawar1976 3 ปีที่แล้ว

    खूपच सोपे उपाय सांगितले आहेत काका. येवढ्या सोप्या उपायांना कोणत्याच adjustment ची गरज नाही, धन्यवाद.

  • @rajeshdhongade2615
    @rajeshdhongade2615 3 ปีที่แล้ว +1

    चला ,
    प्रत्येका चे 10 /20 हजार वाचले
    एकदम सोपे उपाय
    धन्यवाद काका

  • @anushanbait
    @anushanbait 3 ปีที่แล้ว +1

    Nav varshacha shubhecha.. most precious video 🙏🙏🙏

  • @korecollection9900
    @korecollection9900 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे काका
    धन्यवाद

  • @sandeepsawant780
    @sandeepsawant780 11 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ, फार छान उपाय सांगितला आपण

  • @neetaalate6272
    @neetaalate6272 3 ปีที่แล้ว

    Navin Varshya tumhala ani Tumchya parivarala Khup shubhecha
    Khup chan Margdarshan kele Joshi Kaka Dnyavad 🙏

  • @sangeetambekar8340
    @sangeetambekar8340 3 ปีที่แล้ว

    श्री गुरु देव दत्त काका तुम्हाला पण नविन वर्षाच्या खुप सुभेच्छा काका किती छान माहिती सांगीतलि

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 3 ปีที่แล้ว

    खूप उपयोगी माहिती दिली आहे..👏👏 आभारी आहे..💐💐