All Chief Minister of Maharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 มี.ค. 2019
  • यशवंतराव चव्हाण ०१-०५-१९६० ते १९-११-१९६२
    मारोतराव कन्नमवार २०-११-१९६२ ते २४-११-१९६३
    पी. के. सावंत २५-११-१९६३ ते ०४-१२-१९६३
    वसंतराव नाईक ०५-१२-१९६३ ते ०१-०३-१९६७
    वसंतराव नाईक ०१-०३-१९६७ ते १३-०३-१९७२
    वसंतराव नाईक १३-०३-१९७२ ते २०-०२-१९७५
    शंकरराव चव्हाण २१-०२-१९७५ ते १६-०४-१९७७
    वसंतदादा पाटील १७-०४-१९७७ ते ०२-०३-१९७८
    वसंतदादा पाटील ०७-०३-१९७८ ते १८-०७-१९७८
    शरद पवार १८-०७-१९७८ ते १७-०२-१९८०
    रिक्त (राष्ट्रपती राजवट) १७-०२-१९८० ते ०८-०६-१९८०
    अब्दुल रहमान अंतुले ०९-०६-१९८० ते १२-०१-१९८२
    बाबासाहेब भोसले २१-०१-१९८२ ते ०१-०२-१९८३
    वसंतदादा पाटील ०२-०२-१९८३ ते ०१-०६-१९८५
    शिवाजीराव पाटील निलंगेकर ०३-०६-१९८५ ते ०६-०३-१९८६
    शंकरराव चव्हाण १२-०३-१९८६ ते २६-०६-१९८८
    शरद पवार २६-०६-१९८८ ते २५-०६-१९९१
    सुधाकरराव नाईक २५-०६-१९९१ ते २२-०२-१९९३
    शरद पवार ०६-०३-१९९३ ते १४-०३-१९९५
    मनोहर जोशी १४-०३-१९९५ ते ३१-०१-१९९९
    नारायण राणे ०१-०२-१९९९ ते १७-१०-१९९९
    विलासराव देशमुख १८-१०-१९९९ ते १६-०१-२००३
    सुशीलकुमार शिंदे १८-०१-२००३ ते ३०-१०-२००४
    विलासराव देशमुख ०१-११-२००४ ते ०४-१२-२००८
    अशोक चव्हाण ०८-१२-२००८ ते १५-१०-२००९
    अशोक चव्हाण ०७-११-२००९ ते ०९-११-२०१०
    पृथ्वीराज चव्हाण ११-११-२०१० ते २६-०९-२०१४
    रिक्त (राष्ट्रपती राजवट) २८-०९-२०१४ ते ३१-१०-२०१४
    देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ३१-१०-२०१४ ते सध्या कार्यरत

ความคิดเห็น • 389

  • @gorabhi1753
    @gorabhi1753 2 ปีที่แล้ว +20

    फक्त वसंतराव नाईक साहेब , the best cm of Maharashtra,

  • @vishalrathod2949
    @vishalrathod2949 2 ปีที่แล้ว +11

    हरितक्रांतीचे प्रनेते महानायक वसंतराव नाईक साहेब 👍👍👍👍

  • @laxmimuchandi4870
    @laxmimuchandi4870 3 ปีที่แล้ว +18

    एक नंबर यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि विलासरावजी देशमुख साहेब.. 👍👍👍💐💐💐

  • @AnupJadhavBHAYA
    @AnupJadhavBHAYA 4 ปีที่แล้ว +25

    हरित क्रातिंचे प्रनेते मा,स्व- वसंतरावजी नाईक 💪 सगळ्यांचा बाप----बंजारा नायक,,,, onely one banjara nayak.....

  • @dayanandmuchandi5498
    @dayanandmuchandi5498 3 ปีที่แล้ว +11

    यशवंतराव चव्हाण साहेब, आणि विलासराव देशमुख साहेब..सक्षम मुख्यमंत्री होते. 💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @khushalrathod2044
    @khushalrathod2044 3 ปีที่แล้ว +17

    Vasant Rao Nayak saheb great work.

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 ปีที่แล้ว +41

    थशवंतराव चव्हाण साहेब आजपर्यत सर्वात चांगले मुख्यमंत्री एक देव मानुस

  • @harishchandrarathod6120
    @harishchandrarathod6120 3 ปีที่แล้ว +27

    सलग 11 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळेल . तो फक्त वसंतराव नाईक साहेब. आज पर्यंत कोणीच नाही. धन्य धन्य साहेब 🙏🙏🙏

  • @balasahebrathod7496
    @balasahebrathod7496 3 ปีที่แล้ว +9

    वसंतराव नाईक...⚘⚘⚘👌👌...no...1

  • @user-zb7km6mv8p
    @user-zb7km6mv8p 5 ปีที่แล้ว +19

    जय महानायक वसंत तु माझा

  • @laxmimuchandi4870
    @laxmimuchandi4870 3 ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्रातील एक नंबर चे मुख्यमंत्री.. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब आणि दिवंगत नेते, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब.. 🙏🙏💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐

  • @shreepawar9598
    @shreepawar9598 3 ปีที่แล้ว +4

    Ekach raja vasant maza vasantrao naik saglyat khara neta Jay sevalal🏳🏳🙏🙏

  • @vikramjadhav6056
    @vikramjadhav6056 3 ปีที่แล้ว +20

    हरित क्रांतीचे प्रणेते श्री वसंतराव नाईक यांना अभिवादन.....😍🥰🏳️🙏🙏

  • @sandeshrathod8171
    @sandeshrathod8171 3 ปีที่แล้ว +16

    एकच मुख्यमंत्री ईमानदार होता फक्त वसंतराव नाईक 👍

  • @vishalusture3622
    @vishalusture3622 4 ปีที่แล้ว +13

    विलासराव देशमुख नाद खुळा
    MH 24

  • @santoshsangle484
    @santoshsangle484 4 ปีที่แล้ว +37

    वसंतराव नाईक साहेब 👌

  • @keepsmiling2601
    @keepsmiling2601 4 ปีที่แล้ว +16

    Vasantrao naik saheb only.....

  • @sachinpawar7839
    @sachinpawar7839 3 ปีที่แล้ว +3

    हरीत क्रांतिकारी वसंतराव नाईक साहेब

  • @babarali4057
    @babarali4057 4 ปีที่แล้ว +25

    पोलीस वाले ची
    पहिले हफ पाइनट होती बॅरिस्टर मुख्यमंत्री अब्दुल रहेमान अंतुले साहेब यांनी फुल पाइनट केली

  • @rupeshjadhao4775
    @rupeshjadhao4775 3 ปีที่แล้ว +13

    """महानायक हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक साहेब """शेतकरीचा कैवारी होता """रोजगार हमी योजनेच्या जनक """

  • @yogeshjadhav7745
    @yogeshjadhav7745 3 ปีที่แล้ว +5

    For modern maharastra of vasantrao naik most contribution first greatest cm in maharastra

    • @kailasrathod4941
      @kailasrathod4941 2 ปีที่แล้ว +1

      Vasantrao Nayak sarvat jast kal c m tyacha photo Khali ka nalayka

  • @shriramrathodshingar4605
    @shriramrathodshingar4605 2 ปีที่แล้ว +4

    वसंत राव नाईक साहेब हे सर्व महाराष्ट्रातील शेतकरी साठी खूप काही केलं आपल्या महाराष्ट्रात खायल्या काही नवत त्यांनी गोर गरिबांसाठी हायब्रीड धान्य उपलब्ध केलं त्यांचं सारखा मुख्यमंत्री आज पर्यंत या जगात आलेला नाही आम्ही तर त्यांना बघितलं नाही पण त्यांच्या सारखं या जगात मुख्य मंत्री होणे शक्य नाही miss you वसंत राव नाईक साहेब

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 2 ปีที่แล้ว +2

    वसंतदादा पाटील best cm 👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilbanjara2266
    @sunilbanjara2266 4 ปีที่แล้ว +18

    वसंतराव नायक आणी सुधाकर राव नायक हे खुप काम केले आहे भावानो जय नायक साहेब जय महाराष्ट्र

  • @nikeshchavhan4210
    @nikeshchavhan4210 3 ปีที่แล้ว +15

    Best CM Naik saheb.....
    They used to think of farmers...

  • @sadashivborade9087
    @sadashivborade9087 3 ปีที่แล้ว +3

    मा श्री शंकर राव चव्हाण

  • @rahuljadhav6775
    @rahuljadhav6775 5 ปีที่แล้ว +29

    वसंतराव नाईक 🏳️👌🏳️

    • @devidasrathod2771
      @devidasrathod2771 5 ปีที่แล้ว +3

      Only naik

    • @vishalrathod8056
      @vishalrathod8056 4 ปีที่แล้ว +5

      ईमानदार मुख्य मंत्री वसंतराव नाईक
      महाराष्ट्राचे शिल्पकार

  • @amitrathod4597
    @amitrathod4597 4 ปีที่แล้ว +4

    Vasantrao naik ,

  • @rohitmaskar3541
    @rohitmaskar3541 4 ปีที่แล้ว +5

    Are dada
    Video che home page chukiche aahe
    Yashvantrav chavan yancha photo khali lavla
    Ani fdnavis cha kevda motha lavlay.....

  • @nilrathod143banjarastatus2
    @nilrathod143banjarastatus2 2 ปีที่แล้ว +1

    No.1 वसंतराव नाईक साहेब 🏳️🙏🏳️

  • @gopaljadhao7100
    @gopaljadhao7100 5 ปีที่แล้ว +15

    वसंतराव नाईक साहेब

  • @volg1820
    @volg1820 5 ปีที่แล้ว +13

    Vasantravji naik gor garibancha neta hota

  • @rrkulkarni12
    @rrkulkarni12 5 ปีที่แล้ว +5

    आपण दिलेल्या माहिती मध्ये खुप काही चुका झाल्या आहेत, सुशीलकुमार शिंदे हे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून आलेले होते.

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 2 ปีที่แล้ว +1

    Number.one.vasantrav.naik
    Eleven.years

  • @jamirbagwan8606
    @jamirbagwan8606 4 ปีที่แล้ว +31

    मिस यु विलासराव,मिस यु ए आर अंतुले

  • @prashantrathod2648
    @prashantrathod2648 5 ปีที่แล้ว +12

    Harit krantiche pranete vasant rao naik saheb

  • @avinashchavan7032
    @avinashchavan7032 5 ปีที่แล้ว +14

    नाईक साहेब

    • @prasadjoshi7373
      @prasadjoshi7373 5 ปีที่แล้ว +5

      सुधाकर राव नाईक यांच्या काळात राज्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आली होती. दुर्दैवाने त्यांच्या हातात जास्त दिवस सत्ता नव्हती.

    • @vishalrathod8056
      @vishalrathod8056 4 ปีที่แล้ว +3

      Sudhakar naik Great

    • @pruthvirajrathod3524
      @pruthvirajrathod3524 4 ปีที่แล้ว

      Yrut he rhfojk

    • @pruthvirajrathod3524
      @pruthvirajrathod3524 4 ปีที่แล้ว

      Gf

  • @sandart8070
    @sandart8070 5 ปีที่แล้ว +94

    तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दाखवले पण माझी एक सुचना आहे की तुम्ही मुख्यमंत्री दाखवा आणि कोणी किती घोटाळे केले ते पण दाखवा आणि कोणी किती विकास केला तो पण दाखवा म्हणजे लोकांना ही कळेल कि कोण कसा होता

    • @jaymalakhillare7387
      @jaymalakhillare7387 5 ปีที่แล้ว +3

      एकदम बरोबर बोलले

    • @gajananshendge6751
      @gajananshendge6751 5 ปีที่แล้ว +2

      Right

    • @shamchourpagar946
      @shamchourpagar946 4 ปีที่แล้ว +3

      Ganesh Gangarde दुध का दुध पानि का पानी

    • @vishalrathod8056
      @vishalrathod8056 4 ปีที่แล้ว +2

      Ek dam barobar mukhamantranche ghotale sanga

    • @arjunpatil3549
      @arjunpatil3549 4 ปีที่แล้ว +2

      Are bapu ka aamchya nandedya Ashokrao lai घोटाले kelay बिचारा baslay ना said ला आता का garibach ukrun kadalya

  • @vns4124
    @vns4124 4 ปีที่แล้ว +5

    यशवंतराव चव्हान ना चा कार्यकाळ 1 मे 1960 ते 9 जून 1662 कसा काय आसू शकतो ............. गणित काच आहे का तुझं

  • @sujitjadhao5043
    @sujitjadhao5043 5 ปีที่แล้ว +82

    वसंतराव नाईक एकच मुख्यमंत्री खास होता

  • @avinashledade9327
    @avinashledade9327 3 ปีที่แล้ว +1

    Vasntrao Naik Aani Devendra Fadnvis fakt ya Doghani 5 varshacha karykal purn kela Baki konich nhi kela

  • @rohankarade3701
    @rohankarade3701 4 ปีที่แล้ว +8

    सर्वात अनुभवी व्यक्ती . बाळासाहेब ठाकरे. प्रमोदजी महाजन. गोपीनाथजी मुंडे.

  • @pavanbanjarastatus
    @pavanbanjarastatus 2 ปีที่แล้ว +2

    Vasantrao Naik 👑

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 5 ปีที่แล้ว +70

    शकंरराव जगताप नाहीत तर शकंरराव चव्हान होय.

  • @sm-ye2xk
    @sm-ye2xk 5 ปีที่แล้ว +28

    ONLY BJP पण विलासराव देशमुख साहेब 1च नंबर
    Miss you गोपीनाथ मुंढेजी

    • @nitingawande1423
      @nitingawande1423 5 ปีที่แล้ว

      गोपीनाथ मुंडे साहेब मिस यु ....विलासराव तुला Ded, Bed मुलांची तुला हाय आहे

    • @user-mr5jj2gc8x
      @user-mr5jj2gc8x 5 ปีที่แล้ว +4

      अरे गाङु देश स्वतंत्र झाल्यापासून महाराष्ट्रात कोणी घास सुध्दा नाही टाकला ह्या bjpचया कुत्र्याला

    • @user-mr5jj2gc8x
      @user-mr5jj2gc8x 5 ปีที่แล้ว +3

      @@nitingawande1423 मुङया मारलाना तुमच्याच लोकांनी त्याना हलक्या जातीचा मुख्यमंत्री नको होता म्हणुन मोदीने व अमित शहाने दिल्लीत कट करुन मारला मुङयाला

    • @nitingawande1423
      @nitingawande1423 5 ปีที่แล้ว +3

      @@user-mr5jj2gc8x जेवढ इंग्रजानी लुटल नाही तेवढे विलासराव देशमुख ने लुटल्या महाराष्ट्र भ्रष्ट्राचारी आहे तो खासगीकरण त्याचाच काळात झाले,D. Ed, B. Ed प्रसादासारखे वाटले त्याच्या कार्रक्तना त्याचा व्यापर केला लाज वाटली पाहीजे

    • @user-mr5jj2gc8x
      @user-mr5jj2gc8x 5 ปีที่แล้ว +5

      @@nitingawande1423 एका मोदी भक्तांची प्रतिक्रिया

  • @mr_king_609.
    @mr_king_609. 4 ปีที่แล้ว +6

    Only vilasrao deshmukh saheb miss you

  • @vijaybanjarasong7219
    @vijaybanjarasong7219 2 ปีที่แล้ว +1

    Vasant Rao nayakda 1 nabar

  • @atulrathod7177
    @atulrathod7177 4 ปีที่แล้ว +3

    Vasntrav naik gor gariba sathi cangala hota

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 3 ปีที่แล้ว +1

    शंकरराव चव्हाण आणि उद्धवजी ठाकरे यांची नावे वगळली आहेत,

  • @atulsonawane1956
    @atulsonawane1956 4 ปีที่แล้ว +6

    Vasant dada naik

  • @nitinkanwate6752
    @nitinkanwate6752 4 ปีที่แล้ว +8

    पवारसाहेब,विलासराव देशमुख👍👍

  • @vishalrathod8056
    @vishalrathod8056 4 ปีที่แล้ว +32

    वसंतराव नाईक ग्रेट कामगिरी केली
    गोर गरीबांचे केवारी

    • @sayeedpathan9860
      @sayeedpathan9860 4 ปีที่แล้ว +5

      हरित क्रांती महाराष्ट्र

  • @vishalgor8572
    @vishalgor8572 5 ปีที่แล้ว +56

    वसंतराव नायक साहेबांन सारखा नेता झाला नाही आणि होनार ही नाहीं
    सलग 11वर्ष मुख्यमंत्री पदावर राहून खर्या अर्थाने गोर गरीबांचा नेता झाला
    तरी येथी प्रस्तापीत राजकीय भाडखाऊ कुत्री
    साहेबाच नाव बुडवायला नीघाले आहे..
    पन हे आम्ही होऊ देनार नाही
    🏳🏳एकच नायक.... वसंतराव नायक.....🏳🏳

  • @freefiraking3854
    @freefiraking3854 2 ปีที่แล้ว +1

    The great CM DEVENDRAJI FADNVEES

  • @jaydippawar6353
    @jaydippawar6353 2 ปีที่แล้ว +1

    Vasantrao naik saheb🔥🔥🔥

  • @appasahebbarhate5794
    @appasahebbarhate5794 4 ปีที่แล้ว +3

    देवेन्द्र फडणवीस

  • @piyushghadgegaming6838
    @piyushghadgegaming6838 2 ปีที่แล้ว

    Nice video

  • @sachinshastri2019
    @sachinshastri2019 3 ปีที่แล้ว

    Hya bhadavyalach ka shree Laval bhau.kahi khass aahe ka yachyat

  • @riyazmuzavar1876
    @riyazmuzavar1876 5 ปีที่แล้ว +9

    Ha pan choukidar ahe watat fakt devendra phadanvis yancha navasamor shri.

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 3 ปีที่แล้ว +1

    Shankarrao jaktap nahi shankarrao chavan ase mhana

  • @user-qs6hz6dd6n
    @user-qs6hz6dd6n 3 ปีที่แล้ว +1

    Naik saheb

  • @AmolJadhav-dk1rn
    @AmolJadhav-dk1rn 3 ปีที่แล้ว +1

    Naik saheb Lay bhari

  • @DD_1516
    @DD_1516 4 ปีที่แล้ว +26

    Fadanvis la श्री ani baki sagle direct navane

  • @The07jeh
    @The07jeh 2 ปีที่แล้ว +5

    Fadnavis! ✨

  • @riteshchavan5551
    @riteshchavan5551 3 ปีที่แล้ว +1

    यशवंतराव चव्हाण
    वसंतराव नाईक
    शरद पवार
    विलासराव देशमुख

  • @nisarkhan2326
    @nisarkhan2326 2 ปีที่แล้ว +1

    Abdul Rheman Antule 👏

  • @krushanashindechannel5579
    @krushanashindechannel5579 3 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील सर्व उप मुख्यमंत्री

  • @shaikharafat3608
    @shaikharafat3608 2 ปีที่แล้ว +1

    सेवानेर्वती वय ६०

  • @santoshgawande78
    @santoshgawande78 3 ปีที่แล้ว

    Please send the details of khed loksabha

  • @raviramavath1708
    @raviramavath1708 4 ปีที่แล้ว +1

    Only on vasantrav Naik Aahe

  • @amolchavan8229
    @amolchavan8229 3 ปีที่แล้ว +1

    एकच मुख्यमंत्री होता तो वसंतराव नाईक साहेब महाराष्ट्र चे

  • @samadhanjadhav4747
    @samadhanjadhav4747 2 หลายเดือนก่อน

    हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब 🎉🏳️

  • @sanyamjain1749
    @sanyamjain1749 4 ปีที่แล้ว +4

    Fakt 'devendra fadvanis 'yana 'shree ' lavle tumhi navachya pudhe ,baaki jan tanchye baap chya vaya itke ahet ,jara vichar kara pakshpati peksha adar dene kadihi pudhe gheun jaate 🙏
    Jay Maharashtra .🙏

  • @Vkboss55
    @Vkboss55 5 ปีที่แล้ว +10

    शंकरराव चव्हाण. जगताप नव्हे

  • @mahanayakphotography565
    @mahanayakphotography565 3 ปีที่แล้ว +1

    Mahanayak

  • @KitchenAarti
    @KitchenAarti 4 ปีที่แล้ว

    Nice information

  • @vijaychavan7574
    @vijaychavan7574 5 ปีที่แล้ว +9

    शेतकर्याचा कैवारी
    वसंतराव नाईक साहेब

  • @bahikresit816
    @bahikresit816 3 ปีที่แล้ว +2

    Deshmukh saheb miss you

  • @maheshshrimangale9991
    @maheshshrimangale9991 4 ปีที่แล้ว

    Sarvat bhatak ani patil khupsvayche nete konte ahet he 10 varshacha mulna sudha mahit ahe

  • @shaikharafat3608
    @shaikharafat3608 2 ปีที่แล้ว +1

    Retirement age 60 kara Ajit Pawar Saheb

  • @amolpawar4772
    @amolpawar4772 4 ปีที่แล้ว

    Nan tar lokana bhasan dhyaych sang bhau

  • @nehachavan6202
    @nehachavan6202 4 ปีที่แล้ว

    नाई‌ साहेब

  • @shekhargavhale8655
    @shekhargavhale8655 4 ปีที่แล้ว +1

    उध्यव ठाकरे

  • @user-jp3rj2yi2c
    @user-jp3rj2yi2c 3 ปีที่แล้ว +1

    पूर्ण कार्यकाळ सलग पाच वर्षे
    मुख्यमंत्री राहिले ते फक्त
    फडणवीस

  • @sullihinar1218
    @sullihinar1218 2 ปีที่แล้ว +1

    Vilasrav Deshmukh

  • @donytgamer3845
    @donytgamer3845 4 ปีที่แล้ว

    Bhava 78 ha word Kay aahe .

  • @shreyashdeshmukh6428
    @shreyashdeshmukh6428 4 ปีที่แล้ว +2

    आमचे लाडके मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते

  • @ShubhamPatil-kl1zy
    @ShubhamPatil-kl1zy 4 ปีที่แล้ว +2

    शरद पवार

  • @sandypawar148
    @sandypawar148 4 ปีที่แล้ว +1

    Only naik saheb

  • @Mhnewslive24
    @Mhnewslive24 3 ปีที่แล้ว

    शंकर राव चव्हाण की जगताप??

  • @shriniwasmundkar4603
    @shriniwasmundkar4603 4 ปีที่แล้ว +3

    शंकरराव जगताप
    नाही
    शंकरराव चव्हाण साहेब

  • @amittambe3486
    @amittambe3486 2 ปีที่แล้ว +1

    *1.21 अरे हा शंकराव जगताप आणि 5.37 फक्त देवेंद्र फडणवीस पुढे श्री. लिहिलेल आणि बोलला..!!*

  • @deadpool-kp5pv
    @deadpool-kp5pv 4 ปีที่แล้ว +1

    Bhava tuza ucchar asa astanadekhil tu aamchyasathi mahiti detoy
    Salam tuzya kamala

  • @thegreatwarriorsking
    @thegreatwarriorsking 7 หลายเดือนก่อน

    Only banjara chief minister did for state
    Rest was only timepass
    The great vasantrao naik saheb and sudhakar rao naik saheb
    Jai Sevalal
    Jai lucky Shah banjara
    Bharat ka waris the great Banjara samaj

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 4 ปีที่แล้ว +1

    पृथ्वीराज बाबा

  • @bhairavnathgaikwad6295
    @bhairavnathgaikwad6295 5 ปีที่แล้ว +3

    Sushilkumar Shinde

  • @akshaykhot7498
    @akshaykhot7498 4 ปีที่แล้ว +2

    Navan apded kara aata

  • @baliramshinde3151
    @baliramshinde3151 5 ปีที่แล้ว +24

    श्री फक्त देवेंद्र फडणीस यांच्या नावा समोरच का

    • @bapupatil1357
      @bapupatil1357 5 ปีที่แล้ว +3

      Bjp che Bhakt aahet kay krayche Bikau midiya

    • @chandand688
      @chandand688 5 ปีที่แล้ว +4

      Correct bhai

    • @balgirigosavi115
      @balgirigosavi115 5 ปีที่แล้ว +1

      Karan bakichyanchi layki nahi

    • @user-mr5jj2gc8x
      @user-mr5jj2gc8x 5 ปีที่แล้ว

      बिजेपीच कुत्रें

  • @dashrathrathod1003
    @dashrathrathod1003 2 ปีที่แล้ว +1

    Vasntrav Nayak

  • @sbapte8181
    @sbapte8181 4 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्व मुख्यमंत्री दाखव. मी सामान्य विधान केलेय