All Opposition Leader of Lok Sabha 1952 to 2019 | लोकसभेचे विरोधी पक्ष नेते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2020
  • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४७ ते १९५२ या कलावधीत देशात जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात हंगामी सरकार होते
    All Opposition Leader of Lok Sabha 1952 to 2019 | लोकसभेचे विरोधी पक्ष नेते
    #लोकसभा #LeaderOfOpposition
    पहिली लोकसभा - १९५२ ते १९५७ - श्रीपाद अमृत डांगे
    दुसरी लोकसभा - १९५७ ते १९६२ - श्रीपाद अमृत डांगे
    तिसरी लोकसभा - १९६२ ते १९६७ - श्रीपाद अमृत डांगे
    चौथी लोकसभा - १९६७ ते १९७१ - राम सुभाग सिंह (१७ डिसेंबर १९६९ ते २७ डिसेंबर १९७०)
    पाचवी लोकसभा - १९७१ ते १९७७ - मोरारजी देसाई
    सहावी लोकसभा - १९७७ ते १९८० - यशवंतराव चव्हाण (२३ मार्च १९७७ ते १२ एप्रिल १९७८), सी.एम. स्टीफन (१० जुलै ते २८ जुलै १९७९), जगजीवन राम (२८ जुलै १९७९ ते २२ ऑगस्ट १९७९)
    सातवी लोकसभा - १९८० ते १९८४ - चौधरी चरण सिंग
    आठवी लोकसभा - १९८४ ते १९८९ - एन टी रामाराव
    नववी लोकसभा - १९८९ ते १९९१ - राजीव गांधी (१८ डिसेंबर १९८९ ते २४ डिसेंबर १९९०)
    दहावी लोकसभा - १९९१ ते १९९६ - लालकृष्ण आडवाणी (२१ जून १९९१ ते २५ जुलै १९९३), अटल बिहारी वाजपेयी (२६ जुलै १९९३ ते १० मे १९९६), पी वी नरसिंह राव (१६ मे १९९६ ते १ जून १९९६)
    अकरावी लोकसभा - १९९६ ते १९९८ - अटलबिहारी वाजपेयी (१ जून १९९७ ते ४ डिसेंबर १९९७)
    बारावी लोकसभा - १९९८ ते १९९९ - शरद पवार (१९ मार्च १९९८ ते २६ एप्रिल १९९९)
    तेरावी लोकसभा - १९९९ ते २००४ - सोनिया गांधी (१३ ऑक्टोबर १९९९ ते ६ फेब्रुवारी २००४)
    चौदावी लोकसभा - २००४ ते २००९ - लालकृष्ण आडवाणी (२२ मे २००४ ते १८ मे २००९)
    पंधरावी लोकसभा - २००९ ते २०१४ - लालकृष्ण आडवाणी (२२ मे २००९ ते २१ डिसेंबर २००९), सुषमा स्वराज (२१ डिसेंबर २००९ ते १८ मे २०१४)
    सोळावी लोकसभा - २०१४ ते २०१९ - रिक्त
    सतरावी लोकसभा - २०१९ ते २०२४ - रिक्त
    1952 general election date
    २५ ऑक्टोबर १९५१ ते २१ फेब्रुवरी १९५२
    1956 general election date
    १९ जानेवारी ते १ मार्च १९५६
    1962 general election date
    १९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी १९६२
    1967 general election date
    १७ फेब्रुवरी १९६७ ते २१ फेब्रुवरी १९६७
    1971 general election date
    १ मार्च १९७१ ते १० मार्च १९७१
    1977 general election date
    १६ मार्च १९७७ ते २० मार्च १९७७
    1980 general election date
    ३ जानेवारी ते ६ जानेवारी १९८०
    1984 general election date
    २४ डिसेंबर ते २८ डिसेंबर १९८४
    1989 general election date
    २२ आणि २६ नोव्हेंबर १९८९
    1991 general election date
    २० मे, १२ जून आणि १५ जून १९९१
    1996 general election date
    २७ एप्रिल ते ७ मे १९९६
    1998 general election date
    १६ फेब्रुवरी १९९८ ते २८ फेब्रुवरी १९९८
    1999 general election date
    ५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर १९९९
    2004 general election date
    २० एप्रिल ते १० मे २००४
    2009 general election date
    १६ एप्रिल ते १३ मे २००९
    2014 general election date
    ७ एप्रिल ते १२ मे २०१४
    2019 general election date
    १ एप्रिल ते १९ मे २०१९
    आमचे लोकप्रिय व्हिडिओ.. नक्की पहा
    छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ - • Complete Family of Shi...
    महाराष्ट्राचे आजवरचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ - • All Chief Minister of ...
    Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech - • Sambhaji Bhide | Naren...
    All IPL Winners from 2008 to 2019 - • All IPL Winners from 2...
    All Prime Ministers of India - • All Prime Ministers of...

ความคิดเห็น • 16

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 ปีที่แล้ว

    कॉ भाई डांगे यांचे 15 वर्षे विरोधी पक्षनेते पदाचा विक्रम अजून अबाधित आहे!

  • @maharshtradeshaa
    @maharshtradeshaa 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान धन्यवाद

  • @sanjaysawant1776
    @sanjaysawant1776 ปีที่แล้ว

    माहिती थोडी कमी किंवा चुकीची वाटते
    कारण की एक वेळ विरोधी पक्षनेते रा.सु.गवई यांच्या नावा ची चर्चा झाली होती

  • @139_akshayvirkar5
    @139_akshayvirkar5 3 ปีที่แล้ว +5

    2014 ani 2019 la virodhi paksha netach nahi😁😁💪💪

  • @ratanmore9911
    @ratanmore9911 3 ปีที่แล้ว +1

    Good information.

  • @sureshkhandekar5792
    @sureshkhandekar5792 4 ปีที่แล้ว +3

    नागपूर जिल्ह्यातील आमदार 1962 ते 2019 माहिती सांगा

  • @prathameshsalokhe7068
    @prathameshsalokhe7068 3 ปีที่แล้ว

    साहेब तुमची माहिती खूप छान आहे . पण तुमचा र चा उच्चार नीट होत नाही , तुमची अगदी थोडीच समस्या आहे . माझा र चा ळ असा व्हायचा, तुमच्या पेक्षा फारच जास्त व्हायचा . मी तो अगदी 15 दिवसांमध्ये cure केला . तुम्ही तुमच्या भागातील एक चांगल्या speech therepy (Doctors) चा सल्ला घ्या . माझा आता र चा उच्चार अगदी नीट होतोय , मला आता कसलीच समस्या नाही . तुम्हाला काही माहिती हवी असेल तर माझा phone number देतो . हवा असेल तर सागा .
    बाकी तुमचे व्हिडिओ पाहिले . खूपच छान माहिती देता . 👌

  • @user-gn4nb4bt4h
    @user-gn4nb4bt4h 4 ปีที่แล้ว +5

    आत्तापर्यंतचे महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळा चा विडिओ अपलोड करा

  • @deepakpatil8035
    @deepakpatil8035 4 ปีที่แล้ว +3

    Pahila Marathi Vipaksh Neta Jay Maharashtra

  • @vitthalgadade3287
    @vitthalgadade3287 4 ปีที่แล้ว +7

    श्रीपाद डांगे कोणत्या मतदारसंघाचे खासदार होते

    • @user-gn4nb4bt4h
      @user-gn4nb4bt4h 4 ปีที่แล้ว +1

      भारतीय कम्युनिस्ट पक्ष

    • @Mul755
      @Mul755 3 ปีที่แล้ว

      नाशिक

  • @bhagwanjadhao7829
    @bhagwanjadhao7829 2 ปีที่แล้ว

    Prato

  • @tanajikolte1818
    @tanajikolte1818 3 ปีที่แล้ว

    लोकसभेच्या 545 जागांपोकी 543 जागांची निवडणूक होतै 2 जागा AnglooIndian करिता नियुक्त असतात ़ त्या बंद केल्या पाहिजेत

    • @panditghuge303
      @panditghuge303 2 ปีที่แล้ว

      बंद झाल्या साहेब त्या जागा मुदत संपली त्यांची तारीख माझ्या लक्षात नाही पण या एक दोन वर्ष्यातील बातमी आहे