महाराष्ट्रातील सर्वात मोठी ५ धरणे Biggest 5 Dams in Maharashtra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 มิ.ย. 2024
- Free Demat Account:- tinyurl.com/yp4jvwz8 𝐅𝐫𝐞𝐞 𝐃𝐞𝐦𝐚𝐭 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐭 tinyurl.com/yaxf7bf6
𝐎𝐭𝐡𝐞𝐫 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥𝐬 𝙋𝘿𝙑𝙡𝙤𝙜𝙨 / pdvlog
𝙍𝙍𝙆 𝘾𝙧𝙚𝙖𝙩𝙞𝙤𝙣 / rrkcreation
Timeline
0:00 Introduction
0:39 महाराष्ट्रातील सर्वातमोठे ५व्या क्रमांकाचे धरण The 5th largest dam in Maharashtra
2:25 महाराष्ट्रातील सर्वातमोठे 4 थ्या क्रमांकाचे धरण The 4th largest dam in Maharashtra
4:02 महाराष्ट्रातील सर्वातमोठे 3 ऱ्या क्रमांकाचे धरण The 3rd largest dam in Maharashtra
6:45 महाराष्ट्रातील सर्वातमोठे 2 ऱ्या क्रमांकाचे धरण The 2nd largest dam in Maharashtra
8:43 महाराष्ट्रातील सर्वातमोठे 1 ल्या क्रमांकाचे धरण The 1st largest dam in Maharashtra
𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐀𝐥𝐥 𝐃𝐚𝐦𝐬 𝐏𝐥𝐚𝐲𝐥𝐢𝐬𝐭
अहमदनगर जिल्हा धरणे bit.ly/3LEMj4P
सातारा जिल्हा धरणे bit.ly/3DDXrvY
कोल्हापूर जिल्हा धरणे bit.ly/36Wpvij
पुणे जिल्हा धरणे bit.ly/3j4eSMD
नाशिक जिल्हा धरणे bit.ly/3J6a8kh
औरंगाबाद जिल्हा धरणे bit.ly/3j48eWG
𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 𝐀𝐥𝐥 𝗙𝗼𝗿𝘁𝘀 𝐏𝐥𝐚𝐲𝐥𝐢𝐬𝐭 bit.ly/38tElxc
𝙁𝙤𝙡𝙡𝙤𝙬
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 / marathiknowledgeworld
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 / marathiknowledgeworld
/ prashantdarekarvlogs
𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 t.me/Marathi_Knowledge_world
𝐖𝐡𝐚𝐭𝐭𝐬 𝐀𝐩𝐩 wa.link/j2ovqz
𝐌𝐮𝐬𝐢𝐜:- 𝙒𝙖𝙡𝙠𝙞𝙣𝙜 𝙄𝙣 𝙏𝙝𝙚 𝙍𝙖𝙞𝙣 • Walking In The Rain | ...
𝐚𝐦𝐚𝐳𝐨𝐧 S𝐡𝐨𝐩 www.amazon.in/shop/marathikno...
𝐕𝐥𝐨𝐠𝐠𝐢𝐧𝐠 𝐊𝐢𝐭 Redmi Note 9 Pro Max
amzn.to/2OGoA8S
𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞 𝐒𝐞𝐭𝐮𝐩 Apple Mac Mini M1
amzn.to/35IBGia
Mac Magic Keyboard
amzn.to/3NNzo2p
Apple Magic Mouse
amzn.to/3u9tZLm
Maono AU-A03 Mic
amzn.to/3Kidlik
D-Link Router
amzn.to/3gFaj8g
व्हलॉगिंग साठी वापरात येणारी साधने तुम्हाला पाहायचा असल्यास खालील लिंक वर क्लिक *करा*
Careflection DJI Mavic Mini Portable Drone Standalone Kit
amzn.to/2ynCjNe
Redmi Note 8 Pro (Gamma Green, 6GB RAM, 128GB
amzn.to/3ddlP9d
10 inch Flexible Gorillapod Tripod with Mobile Attachment for DSLR, Action Cameras & Smartphones(Black)
amzn.to/2zNZgJR
Samsung 27 inch (68.6 cm) Curved LED Backlit Computer Monitor )
amzn.to/3b0hFjy
Apple Mac Mini (3.6GHz Quad-core Intel Core i3 Processor, 128GB) - Space Grey (Latest Model)
amzn.to/2SzfXzf
Lenovo Ideapad L340 Intel Core I5 8th Gen 15.6-inch HD Laptop ( 8GB RAM/1TB HDD
amzn.to/2WmkAhn
' ' ' ' ' कटटटटटटटट
thanks sir
26nja
ीडम
लोवर दुधना नाहीका?
ही सगळी कृपा छञपती शिवाजी महाराज यांची आहे
chauthichya pudhe shik
@@nileshmali1180 म्हणजे
@@nileshmali1180 ka br...
4th cha nntr ky wegl aikl ky tumhi...
Sheth....
खुप चांगली माहिती धरणां बद्दल विस्रुतपणे सांगितलली.धन्यवाद. जय महाराष्ट्र .
आपण दाखवलेले सर्व धरणे ही काँग्रेस पक्षाच्या सत्ता काळात झाली आहे..!!
धन्यवाद..👍👍👍
Barobar aahe bhau tumchi
Ho jay Congress 🙏❤️
Ganta congress
#उजनी..❤😘
सोलापुरची वरददायनी😍🔥
धरणात धरण उजनी धरण .
काठावरल्या हिरवाईला नाही मरण ...
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाची माहिती टाकायला विसरले
खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद 🙏🙏🙏
सर तुम्ही खुप छान माहिती दिली 👌🙏🙏
व्हिडीओ मधील संगीत खूपच सुमधुर ,छान आहे..🇮🇳🇮🇳🇮🇳
Dhanyawad
खूप छान माहिती आहे......।।
खुप चांगले माहीत दिले धन्यवाद
Lay bhari ..khup chaan dili rao mahiti ...dhanyawad
आवडला असेल तर like करून शेअर नक्की करा
आपलेही खूप धन्यवाद विडिओ पहिल्या बद्धल
Khup khup sundar sir thanks for the information
Wow ................... superb all dharan - dam in Maharashtra.
👌👌 Khup chan mahiti samjali
Sarvat bhari samjaun sangitale
कोयनामाई...........☺️
भाऊ कुठला आहेस मी पण कोयनेचा आहे
छान उपक्रम
खूप छान माहिती दिली
जय शिवाजी जय भवानी सुंदर
"खुप छान माहिती आहे,पण
विषय पाण्याचा आहे म्हणून सांगतो
थोडक्यात की पाणी हे जपून वापरा
कारण येणारा काळ हा खूप वाईट आहे.
Dilip wagmode
Right bro
Right sir
आदमाने निवृत्ती, ही धरणे म्हणजे महाराष्ट्रची शान आहे.
खूप छान माहिती
माहिती खूप छान होती
तुमचे channel अप्रतिम आहे माहिती व सामान्यज्ञान परिपूर्ण देत आहात त्याबद्दल तुमचे धन्यवाद ☺️
माझी तुम्हाला एक विनंती आहे मला या व्हिडीओ मध्ये धरण क्रमांक 5 व 3 ला असलेले Background music खूप आवडले जर मला त्या audio क्लिप ची direct लिंक मिळाली तर खूप छान होईल 😊
ते ऑडिओ क्लिप तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये कुठेच सापडत नाहीये
Nakkich 9923883668 war whats app kara
Good information
th-cam.com/video/dQZs4jio2Ks/w-d-xo.html
Aamch koyna dharan😘😘
Nice video
माहिती चांगली आहे
Very Nice Knowledge 👌👌👌👌💐💐🌺🌺🌹🌹🌺💐🌺🌺🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
Thanks For Good Information
छान धरणा बदल माहिती दिली आहे
nice information of dam
Koyana dam... 2017 पर्यन्त देशातील hydroelectric प्रोजेक्ट... नंबर 1 वर होता.. आता 2 number वर आहे..आणि जलसाठा 105 tmc
कोयना धरण ही फ़क्त लोकनेते बाळासाहेब देसाईंची कृपा
Jalgow jilhat tapi nadi aahe yachavar video banava
Mst mahiti
Thanks madam
उजनी धरणामुळेच आज(महाराष्ट्रात सर्वाधिक )४० साखर कारखाने सोलापुर जिल्ह्यात आहेत..... जुनी माणसं सांगतात, एकेकाळी(१९७२चा काळ) तुळशीच्या लग्नाला ऊस नसायचा .. पण आज बदल झालाय.....
Bhau Ujani Dam Bharnyamadhe koyna Dam cha mota vata aahe
@@vikramsutar1226 koyana dam cha and ujani dam cha kay sambandh yet nahi bhawa ujani dam bhima river ahe solapur madhe te koyana dam koyana river var ahe satrya madhe
Thanks sir, good information
Very nice information
छान माहिती आहे
Mala ha video khup interesting vatta
Khup khup dhanyavaad
अप्रतिम, विडिओ
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील उत्तर नगर जिल्ह्याची अमृतवाहिनी आशिया खंडातील सर्वात जुने धरण भंडारदरा धरण यावर पण विडिओ बनवावा आपण
Sushil Chikhale PatiL right
एकच नंबर माहिती
Khupch changli information bhetle...thanx
Thanks
Video Timeline
00:39 No 5 Dam In Maharashtra
02:26 No 4 Dam In Maharashtra
04:03 No 3 Dam In Maharashtra
06:45 No 2 Dam In Maharashtra
08:43 No 1 Dam In Maharashtra
Hi
Thanx
धन्यवाद 👍🙏
ईसापूर धरण हिंगोली जिल्हात आहे पण पूर्ण पाणिसाठा नांदेडला आहे .वा।। चव्हाण साहेब
अतिशय सुंदर माहीती.
जय महाराष्ट्र❤️❤️❤️
Mast and thanks 🙏🏻 🙏🏻
अती सुंदर माहिती
आवडला असेल तर like करून शेअर नक्की करा
खुप छान बोला साहेब अभिनंदन साहेब अभिनंदन साहेब
thank you for info!!
नाथसागर
भातसा डॅम ठाणे जिल्यातील शहापूर तालुक्यात मोठे दगडी बांधकाम डॅम आहे
Most Important Information Thanks
मित्रा कोयना धारण बांधण्यात महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे व महाराष्ट्राचे लोहपुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दोघांचे मोठे योगदान आहे
Barobar aahe
Sagar Desai माझया मते पाच वरषॅ मधये एक पण नवीन धरण नाही बाधले नाही मोदी महटले होते बुद बुद बचायेगे
👍
Sir thanx for giving one more information video
Thanks
जबरदस्त आणि चांगली माहिती
धरणाबदलची खूप आगळीवेगळी व अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे आपण साहेब आपले मनःपूर्वक धन्यवाद.
Dhanyawad
Very nice. 21/06/19.
यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राला दिशा दिली राजकारण न करता समाजकारण केले म्हणूनच महाराष्ट्र आज सुजलाम् आहे
Barobar
@@marathiknowledgeworld एकदम योग्य
khup badya sir ji mahiti dilyabadal tq so much...
Cricket live India 🇦🇺rmatch
उपयुक्त माहीती.
Thank you.
Jai Maharashtra Jai shivaji Raje
लय भारी भावा जय महाराष्ट्र
Sir Ahmednagar madhil muladyam dharan pan ahe na kitihi dushkal padla tari dharnatale pani kadhich sampat nahi
ho te chhan ahe dharan ani te khup mothe ahe dharan
Thanx
Mast mahiti
Thank you so much sir 👌👌👍👍🙏🙏
Very nice information 🙂 thank you
1 number sir
Good video
जय महाराष्ट्र🇮🇳🚩
Awesome information for civil engineer
Nice video... Thank you
आवडला असेल तर like करून शेअर नक्की करा
2 वर्षे दुष्काळ पडला तरी 32 शिराळा येथील धरण कोल्हापूर सांगली असे बरेच जवळच्या गावांना पाणी पुरवठा करेल ,,😑🕺🕺🕺🕺
चादोंली धरण
Nakkich banavu video pan hi list sarvat jyast panisatha aslelya dharananchi ahe mhanun hyat te nahi sort
Nice video
तुला काय समजल रे माकडा हागऱ्या
😂😂😂😂😂😂😂
@@marathiknowledgeworld दृ
True
Nice
Thanks Good information
परभणी जिल्ह्यातील एलदरी धरण पूर्णा नदीवर आहे तयाचा व्हिडिओ बनवा
Ho nakkich
येलदरी धरण पण खूप मोठ आहे पाऊस जर चांगला झाला तर नंबर 3 चे असू शकते
Mahiti khup Chan aahe --- bituu niware kavsankar
Khupmothi mahit dili sir
Kavita tai dhanyavad
U may like to give one summary of all 5 dams in a slide at the end.
Also may pl give land irrigated from each dam.
🚩 जय महाराष्ट्र
Bhai, information is very excellant & informative. Request to display one summary table giving all the details so that same can be seen at a glance.
This table may be given at the end as concluding information
@@shrikantpathak3928 ok
😈😂😤छान
Very informative vedeo .
जय महाराष्ट्र
चला एक मोहीम सुरू करुयात ... आपले हरवत चाललेले गडकिल्ले वाचऊयात... ही व्हिडिओ शेवटपर्यत पहा आणि शेअर करून साथ द्या .... जय जिजाऊ जय शिवराय...
TH-cam link: th-cam.com/video/07i33Ysy-UI/w-d-xo.html
कोयना धरण मॅक्स.105 tmc आणि आजचा (07/08/2019) चा पाणीसाठा 103 tmc आहे भाऊ...
Thanxs dada... khup chan
Nice koyna dharan ami karadkar
ईसापूर धरणाचे 12दरवाजे उघडण्यात आले...14/9/2020 व 15 तारखेला
Good sound quality presention good all is best 👍👍👍👍👍
Changli mahiti
1 no aslele Koyna dharan aamchya jilhyat aahe, Shiv sagar pan nav aahe
Very good information Sir...
अतिशय सुंदर संकलन
👌good video...Good photography and use of drone..
आवडला असेल तर like करून शेअर नक्की करा
महाराष्ट्रातील मोठी नदी तापीवर गुजरात चा उकाई सोनगड एवढे मोठे धरण बांधले तर उत्तर महाराष्ट्र चा पाण्याचा प्रश्न बराच संपुष्टात येऊ शकतो. पुढचा 10 वर्षा नंतर तेथील परिस्थिती खूप बिकट होणार आहे. विशेष करून नंदुरबार हा अविकसित आणि आदिवासी ज़िल्हा असल्याने त्या कडे दुर्लक्ष केले जात आहे.
Khup chan