All Prime Ministers of India
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 มี.ค. 2019
- भारताचे पंतप्रधान...
जवाहरलाल नेहरू - 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964
श्री. गुलजारीलाल नंदा - २७ मे १९६४ ते ९ जून १९६४
लालबहादूर शास्त्री - 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966
श्री. गुलजारीलाल नंदा - ११ जानेवारी १९६६ ते २४ जानेवारी १९६६
श्रीमती इंदिरा गांधी - २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७
मोरारजी देसाई - २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९
श्री चरण सिंग - २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८०
श्रीमती इंदिरा गांधी - १४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्टोबर १९८४
श्री राजीव गांधी - ३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९
श्री विश्वनाथ प्रताप सिंग - २ डिसेंबर १९८९ ते १० नोवेंबर १९९०
श्री चंद्रशेखर - १० नोवेंबर १९९० ते २१ जून १९९१
पी व्ही नरसिंह राव - २१ जून १९९१ ते १६ मे १९९६
श्री अटलबिहारी वाजपेयी - १६ मे १९९६ ते १ जून १९९६
श्री एच डी देवेगौडा - १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७
इंद्रकुमार गुजराल - २१ एप्रिल १९९७ ते १९ मार्च १९९८
श्री अटलबिहारी वाजपेयी - १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४
डॉ मनमोहन सिंग - २२ मे २००४ ते २६ मे २०१४
श्री नरेंद्र मोदी - १६ मे २०१४ ते २०१९
#Primeminister #PrimeMinisterOfIndia #PM
एक नंबर चे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
देशातील नंबर वन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री, राजीव गांधी.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
छान
Sir aurgabad che खासदार आणि आमदार डिटेल्स Cha video upload kra
2nd term of Indira Gandhiji from 1980 to 1984...she was elected frim Medak, Andhra Pradesh
Maharastra chi cm list kitave cm va karykal new list tayar Kara ,mahtvach te kitave cm aahet te sanga.
Good
ऐ
Bharat che dusre pantpradhan lal Bahadur shastri aahe guljarilal Nanda nahi
Nanda acting pm hote
गुलजारी लाल नंदा. 1 होते
Dr a p g abdulkalam kon hotai mang
देशातील एक नंबर चे पंतप्रधान.. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी.. 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐👍👍💐💐