बीड जिल्ह्यातील खासदार | All Member of Parliament in Beed District

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2021
  • #BeedJilha #BeedLokSabha #Khasdar
    बीड जिल्हा पुर्वीच्या हैद्राबाद संस्थानात होता. द्विभाषिक राज्याच्या स्थापनेनंतर हा जिल्हा मराठवाड्यात आला. बीड जिल्ह्यात एकून ११ तालुके असून ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज, आणि परळी असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात
    १९५२ च्या पहिल्या लोकसभेत बीड मतदारसंघातून पीडीएफचे रामचंद्र गोविंद परांजपे हे निवडून गेले होते. त्यांना ६७,७५२ एवढी मते मिळाली होती
    १९५७ च्या दुसर्‍या लोकसभेत बीड मतदारसंघातून कॉंग्रेसचे रखमाजी धोंडिबा पाटिल हे निवडून गेले होते. त्यांना ६६,०१३ एवढी मते मिळाली होती
    १९६२ च्या तिसर्‍या लोकसभेत बीड मतदारसंघातून कॉंग्रेसचे द्वारकादास मंत्री हे निवडून गेले होते. त्यांना ९५,७०० एवढी मते मिळाली होती
    १९६७ च्या चौथ्या लोकसभेत बीड मतदारसंघातून माकपचे नाना रामचंद्र पाटील हे निवडून गेले होते. त्यांना १,२५,२१६ एवढी मते मिळाली होती
    १९७१ च्या पाचव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून कॉंग्रेसचे सयाजीराव त्रिंबकराव पंडित हे निवडून गेले होते. त्यांना १,८७,१३२ एवढी मते मिळाली होती
    १९७७ च्या सहाव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून सीपीएमचे गंगाधरअप्पा बुरांडे हे निवडून गेले होते. त्यांना १,९७,४९७ एवढी मते मिळाली होती
    १९८० च्या सातव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून काँग्रेसच्या केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ह्या निवडून गेल्या. त्यांना २,०३,८७० एवढी मते मिळाली होती
    १९८४ च्या आठव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून काँग्रेसच्या केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ह्या निवडून गेल्या. त्यांना २,२१,४२१ एवढी मते मिळाली होती
    १९८९ च्या नवव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून जनता दलचे बबनराव दादाबा ढाकणे हे निवडून गेले होते. त्यांना २,२९,४९६ एवढी मते मिळाली होती
    १९९१ च्या दहाव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून काँग्रेसच्या केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ह्या निवडून गेल्या. त्यांना २,६०,०३५ एवढी मते मिळाली होती
    १९९६ च्या अकराव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून भाजपाच्या रजनी अशोकराव पाटील ह्या निवडून गेल्या. त्यांना २,७९,९९५ एवढी मते मिळाली होती
    १९९८ च्या बाराव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून भाजपाचे जयसिंगराव गायकवाड पाटील हे निवडून गेले होते. त्यांना ३,३२,९४६ एवढी मते मिळाली होती
    १९९९ च्या तेराव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून भाजपाचे जयसिंगराव गायकवाड पाटील हे निवडून गेले होते. त्यांना ३,३२,९४६ एवढी मते मिळाली होती
    २००४ च्या चौदाव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जयसिंगराव गायकवाड पाटील हे निवडून गेले होते. त्यांना ४,२५,०५१ एवढी मते मिळाली होती
    २००९ च्या पंधराव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून भाजपाचे गोपीनाथराव पांडुरंग मुंडे हे निवडून गेले होते. त्यांना ५,५३,९९४ एवढी मते मिळाली होती
    २०१४ च्या सोळाव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून भाजपाचे गोपीनाथराव पांडुरंग मुंडे हे निवडून गेले होते. त्यांना ६,३५,९९५ एवढी मते मिळाली होती
    २०१४ च्या पोटनिवडणूकीत बीड मतदारसंघातून भाजपाच्या प्रीतम गोपीनाथराव मुंडे ह्या निवडून गेल्या. त्यांना ९,२२,४१६ एवढी मते मिळाली होती
    २०१९ च्या सतराव्या लोकसभेत बीड मतदारसंघातून भाजपाच्या प्रीतम गोपीनाथराव मुंडे ह्या निवडून गेल्या. त्यांना ६,७८,१७५ एवढी मते मिळाली होती
    आमचे लोकप्रिय व्हिडिओ.. नक्की पहा
    छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ - • Complete Family of Shi...
    महाराष्ट्राचे आजवरचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ - • All Chief Minister of ...
    Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech - • Sambhaji Bhide | Naren...
    All IPL Winners from 2008 to 2019 - • All IPL Winners from 2...
    All Prime Ministers of India - • All Prime Ministers of...

ความคิดเห็น • 55

  • @vishal.sangle.6672

    🎉only मूंडे साहेब 🎉

  • @Movieskida--101

    रखमाजी धोंडीबा गावडे पाटील होते ते...❤😊

  • @user-fq8xh6wb7w

    बिड जिला खाजदार बजरंग मनोहर सोनवने जायट किलर खाजदार ❤❤❤❤❤

  • @somnathburkul3475

    निवडून गेले होते निवडून गेले होते निवडून गेले होते असे नाही नाही... गेले होते म्हणजे कुठे गेले होते म्हणून गेले होते नाही आले होते निवडून आले होते निवडून आले होते

  • @pmpmltiger

    रखमाजी धोंडिबा गावडे पाटील, धनगर खासदार

  • @Adv.narayangolepatil
    @Adv.narayangolepatil ปีที่แล้ว +4

    पत्री सरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील

  • @Kingofstatus9130
    @Kingofstatus9130 2 ปีที่แล้ว +5

    परळी विधानसभा बदल बनवता का video

  • @satishtidke3481
    @satishtidke3481 3 ปีที่แล้ว +5

    दबंग....✌️

  • @jagdishpandit9851
    @jagdishpandit9851 2 ปีที่แล้ว +4

    सयाजिराव पंडित पाटील गेवराई कर

  • @rushikeshkekan4360
    @rushikeshkekan4360 3 ปีที่แล้ว +16

    बबनराव ढाकणे चांगले नेते होते असे नेते होने नाही 🔥🔥

  • @narayanpatil1998

    2024 बजरंग सोनवणे राष्ट्रवादी शरद पवार गट यांना add करा

  • @proudindianprathameshkhedk4650
    @proudindianprathameshkhedk4650 3 ปีที่แล้ว +23

    Gopinath munde

  • @krushnaghuge4533
    @krushnaghuge4533 3 ปีที่แล้ว +17

    Gopinath mundhe

  • @shrikantphad6942
    @shrikantphad6942 3 ปีที่แล้ว +4

    Keshar kaku Best mp, after that munde saheb is best

  • @AmirKhan-ym9xj
    @AmirKhan-ym9xj ปีที่แล้ว +3

    बीड केज आतापर्यंत चांगला खासदार बेटा ले नाही

  • @user-yg7gj6mp5d

    2024 चे कोन

  • @sgvlogs6561
    @sgvlogs6561 3 ปีที่แล้ว +16

    Munde saheb ✌️

  • @prataphake2055
    @prataphake2055 ปีที่แล้ว

    😊

  • @Yuvasena
    @Yuvasena 3 ปีที่แล้ว +3

    Manus changala nasla tari kamit kami kam karnara asava

  • @shyamkale3903
    @shyamkale3903 3 ปีที่แล้ว +19

    आत्तापर्यंत तरी बिड जिल्ह्यातील लोकांना चांगले खाजदार भेटला नाही.