All MLA in Aurangabad District 1962 to 2019

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ก.ค. 2024
  • औरंगाबाद जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत आणि ते दोन लोकसभा क्षेत्रात विभागले गेले आहेत. जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद (पूर्व), औरंगाबाद (पश्चिम) आणि पैठण हे सहा विधानसभा मतदार संघ, औरंगाबाद लोकसभा क्षेत्रात येतात तर सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण हे हे विधानसभा मतदार संघ जालना लोकसभा क्षेत्रात समाविष्ट आहेत
    All MLA in Aurangabad District 1962 to 2019

ความคิดเห็น • 32