🙏🙏🙏 पृथ्वीबाबा हे अत्यंत सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित आणि निष्कलंक चारित्र्याचे व्यक्तिमत्व!! माध्यमस्वातंत्र्य असल्याने आपण काहीही, कोणाशीही तुलना करू शकता!😁😁😁
Design Engineering & Computerization (संगणकीकरण) संशोधनातही त्यांनी योगदान दिले आहे. डिझाईन इंजिनिअर म्हणून त्यांनी अमेरिकेत काही काळ काम केलेय. तसेच, "संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स, पाणबुडीविरोधी युद्धावर काम केले., संगणक संचयन प्रणाली आणि भारतीय भाषांचे संगणकीकरण" यामध्येही त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
@@arvindchaudhari5028 त्यांचा पवारांना आधीपासून विरोध आहे आता काल परवापासून नाही. कुठली पण file उघडून न बघता सही करणारे ते नाहीत . त्यामुळेच सर्वाना खुपतात.
मी काँग्रेसचा नसलो तरी मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या निष्कलंक, सुसंस्कृत आणि स्वच्छपणे कारभार केला तो मनाला भावला.म्हणूनच ते राष्ट्रवादीला नकोसे झाले होते.आणी निवडणुकीपूर्वी त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला.
@@humblepawn873 Congress madhe saglech bhrashtachari loka nahit. Pruthviraj Chavan, Shrinivas Patil, Vilasrao Deshmukh yansarkhe kititari changle nete pan congress madhe aahet
लोकशाहीमध्ये देशाला जशी चांगला सत्ताधारी पक्ष असणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे प्रबळ विरोधीपक्ष असणे हेही त्याहून अत्यंत आवश्यक आहे असते. आणि तरच लोकशाही टिकते. आणि म्हणूनच काँग्रेस पक्षामध्ये पृथ्वीराज बाबांसारखे हुशार, उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांची नितांत आवश्यक आहे, तरच विरोधी पक्ष मजबूत राहिल.
पृथ्वीराज बाबा हे अत्यंत उत्कृष्ट आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आहे . ते उत्कृष्ट मुख्यमंत्री तर होतेच परंतु जर संधी मिळाली तर ते देशाचे अत्यंतिक उज्वल नेतृत्व म्हणून नक्कीच उजागर होतील... अर्थात हा जर तर चा प्रश्न . परंतु बाबा हे भारताचे नेतृत्व करण्यास नक्कीच सक्षम व्यक्तिमत्व आहेत.. ह्यात काही शंका नाही..
Prithviraj Chaihan cant be compared with anyone in terms of education, politeness, knowledge , administration . The person criticising him is known to all india / maharashtra that how he betrayed in 1978.
चार वर्ष हाताखाली काम करणाऱ्या पुतण्याला जरूर पृथ्वीराज बाबांची उंची माहीत असेल काँगेस पक्षातील सहकाऱ्यांना विचारण्यापेक्षा पहिले त्यांनी घरात विचारावे.....🙏🏻
प्रुथ्वीराज बाबा हे सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी उत्तम काम केले होते. बारामती चे काका यांनी तेव्हा सुध्दा त्यांची बदनामी केली होती. असो शरद काका म्हणजे कळीचा नारद.
आदरणीय पृथ्वीराज चव्हाण हे चारित्र्यवान स्वच्छ उच्च विद्याविभूषित नम्र अभ्यासू अनुभवी आणि माफियांशी संबंध नसलेले सज्जन नेते आहेत. मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार
काँग्रेस सारख्या पक्षात पृथ्वीराज चव्हाणा सारखे व्यक्ती/नेता असणं हा एक चमत्कार च आहे. अतिशय आदरणीय व्यक्ती आहेत. S P बद्दल काय बोलाव? न बोललेलं च बरं.
बोलभिडू आजकाल राजकारणावर आधारित खूपच व्हिडिओ बनवत आहे पण त्याची एवढी गरज नाहीये लोकांना राजकारणात इंटरेस्ट नक्की आहे पण त्यासाठी ते बातम्या रोजच बघतात. त्यामुळे राजकारणाचे व्हिडिओ कमी बनवा व बाकी विषय घ्यावे बाकी खूप अशा गोष्टी आहेत दाखवण्या सारख्या....😊
Although Prithviraj Chavan had a very clean image but due to his admant policy to not get tainted by corruption, I heard that he used to take a lot of time to pass any project or used to halt the project if he had any suspicion of corruption involved. May be he was just being extra careful in the aftermath of Aadarsh scam. Thats the only criticism i heard of him which also seem like his virtue😅
🙏🙏🙏 पृथ्वीबाबा हे अत्यंत सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित आणि निष्कलंक चारित्र्याचे व्यक्तिमत्व!!
माध्यमस्वातंत्र्य असल्याने आपण काहीही, कोणाशीही तुलना करू शकता!😁😁😁
शंभर टक्के बरोबर!! विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात ही त्या पक्षातील सुसंस्कृत माणसे!! 👍
@@ujwaljagtap8681🤔
@@ujwaljagtap8681 👍
@@ujwaljagtap8681 खरंय!!✅👍
👍👍
पृथ्वीराज चव्हाण हा स्वच्छ प्रतिमेचा आणि निष्कलंक माणूस आहे...
पृथ्वीराज बाबा ❤️✌🏻
पृथ्वीराज चव्हाण जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, उच्छशिक्षित, संस्कारी प्रामाणिक व्यक्तिमत्व ❤❤
चव्हाण साहेब मानाचा मुजरा
👍👍👍
Prithviraj Chavan is very Honest,
Highly-Educated, intelligent political leader
पृथ्वी चव्हाण हे जगातील टॉप 2 नंबर चे कॉलेज मधील high class इंजिनिअर आहेत भारतातील बिट्स पिलानी चे टॉपर आहेत हे पवार भक्तांनी विसरू नये ...
बरोबर. त्यांनी BITS Pilani या टॉप च्या युनिव्हर्सिटी मधून इंजिनिअरिंग केलं आहे.
तसेच, California University मधून MS केले आहे.
Design Engineering & Computerization (संगणकीकरण) संशोधनातही त्यांनी योगदान दिले आहे. डिझाईन इंजिनिअर म्हणून त्यांनी अमेरिकेत काही काळ काम केलेय.
तसेच, "संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स, पाणबुडीविरोधी युद्धावर काम केले., संगणक संचयन प्रणाली आणि भारतीय भाषांचे संगणकीकरण" यामध्येही त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
राजकारणासाठी शिक्षण चालत नाही,,येथे सर्वांमध्ये मिसळणारा माणुस पाहिजे तो गुण बाबात नाही,पवारसोबत विरोध घेणे म्हणजे घरी बसणे होय.
@@arvindchaudhari5028 त्यांचा पवारांना आधीपासून विरोध आहे आता काल परवापासून नाही. कुठली पण file उघडून न बघता सही करणारे ते नाहीत . त्यामुळेच सर्वाना खुपतात.
@@arvindchaudhari5028 सर्वांमध्ये मिसळून टाळुवरचे लोणी खाणारा, हो ना, ईतक्या वर्षे राजकारण करून साधे मराठा आरक्षण न देणारा जाणता राजा (चेल्यांचा)
बालासाहेब अंबेडकर सुद्धा महंतात की पृथ्वीराज बाबा महंजे प्रामाणिक आणी निर्मल मुख्यमंत्री ज़्याच्यावर आपण कोणताच आरोप करु शकत नाही ! बाबा is best cm 🚩🚩
शरद पवार पेक्षा पृथ्वीराज चव्हाण बाबा लाखो पटीने चांगले व्यक्तीमत्व आहे
मी काँग्रेसचा नसलो तरी मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्या निष्कलंक, सुसंस्कृत आणि स्वच्छपणे कारभार केला तो मनाला भावला.म्हणूनच ते राष्ट्रवादीला नकोसे झाले होते.आणी निवडणुकीपूर्वी त्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला.
👍👍
👍
मी ही कॉग्रेस समर्थक नाही परंतु बाबांचा सदैव आदर आहे
100% सत्य .
Nice CM Baba...
पृथ्वीराज चव्हाणांसारख्या हुशार, उच्चशिक्षित, अत्यंत प्रामाणिक नेत्याची राजकारणात खरी गरज आहे. असे लोक निवडून आले, तरच आपला देश प्रगतीपथावर जाऊ शकतो.
Pn mg Congress sarakha bhrashtwadi paksh ka ? AAP, CPI kiwa swatacha paksh ka nahi kadhala?
@@humblepawn873 Congress madhe saglech bhrashtachari loka nahit.
Pruthviraj Chavan, Shrinivas Patil, Vilasrao Deshmukh yansarkhe kititari changle nete pan congress madhe aahet
लोकशाहीमध्ये देशाला जशी चांगला सत्ताधारी पक्ष असणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे प्रबळ विरोधीपक्ष असणे हेही त्याहून अत्यंत आवश्यक आहे असते. आणि तरच लोकशाही टिकते.
आणि म्हणूनच काँग्रेस पक्षामध्ये पृथ्वीराज बाबांसारखे हुशार, उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांची नितांत आवश्यक आहे, तरच विरोधी पक्ष मजबूत राहिल.
@@indian62353 Pn ata Maharashtra la eka Non-corrupt ani capable pakshachi garaj ahe kase AAP
@@humblepawn873 Ho Barobar 👍
बाबा म्हणजे प्रामाणीक आहेत 🙏 🙏
पृथ्वीराज बाबा हे अत्यंत उत्कृष्ट आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आहे . ते उत्कृष्ट मुख्यमंत्री तर होतेच परंतु जर संधी मिळाली तर ते देशाचे अत्यंतिक उज्वल नेतृत्व म्हणून नक्कीच उजागर होतील... अर्थात हा जर तर चा प्रश्न . परंतु बाबा हे भारताचे नेतृत्व करण्यास नक्कीच सक्षम व्यक्तिमत्व आहेत.. ह्यात काही शंका नाही..
Baba is a genuine person
पृथ्वीराज चव्हाण इमानदार. 🙏🙏🙏🙏🙏🙏
I like Prithviraj Chavan. He is an honest and responsible politician.
पृथ्वीराज चव्हाण अभ्यासु व्यक्तीमत्व 👍
स्वछ पारदर्शक कारभार + प्रामाणिकपणा = पृथ्वीराज चव्हाण
सुसंस्कृत, उच्चशिक्षित, प्रामाणिक माणुस पृथ्वीराज बाबा
Pruthviraj baba ,अत्यंत हुशार कपटी नसलेले मुख्यमंत्री होते
अगदी बरोबर ❤
अगदी बरोबर
१००टकके बरोबर
यदा कदाचित काँगेस् चे सरकार आलेच तर पहिला मराठी पंतप्रधान होण्याचा मान पृथ्वीराज चव्हाण यांना मिळू शकेल एवढे त्यांचे कर्तृत्व निश्चितच आहे
पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांना चांगलच कामाला लावलं. पवारांना पुरून उरलेल्या काही लोकांपैकी एक. 😂
Prithviraj ji a perfect gentleman . He is right NCP and Pawar are most unreliable and selfish 🙏🙏
Only Prithviraj Baba
Pruthviraj chavan Maharashtra cha intelligent सर्वाधिक हुशार देशभक्त इमानदार नेता आहे
काँग्रेसमधील एकमेव आवडता नेता सध्या
बाबांची बरोबरी राज्यातील कोणताच नेता करु नाही शकत..
बाबा स्वच्छ प्रतिमा असलेला प्रतिभावान नेता अशा नेत्यांबद्दल भ्रष्ट बरबटलेल्या भ्रष्ट राजकारण्यांची बोलू नये
Well Said...
Right
बाबा ग्रेट
हो एकदम बरोबर
महाराष्ट्र व भारतातील सर्वात सुसंस्कृत,हुशार,प्रामाणिक व्यक्तीमत्व
पृथ्वीराज चव्हाण हे प्रामाणिक व्यक्ती
कराडचा अभिमान पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचा निष्कलंक निष्कलंक नेतृत्व
Baba💥🔥🔥
पृथ्वीराज बाबांनी कराडचा प्रचंड विकास केला आहे. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर कराड चा सगळ्यात जास्त विकास पृथ्वीराज चव्हाण बाबांनी केला आहे
मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा महाराष्ट्राचा उत्तम विकास केला असता.घाण काढुनी. स्वच्छता आणली असती.😊
*मी कॉंग्रेस समर्थक तर नाही परन्तु प्रुथ्वीराज चव्हाणांबद्दर आफाट आदर......*
खरयाला खर अन घोट्याला खोटं करणारे वयकतीमतव म्हणजे पृथ्वीराज बाबा.
Best cm baba
Best cm baba🚩🚩
पृथ्वीराज चव्हाण खूप खूप खूप हुशार इमानदार प्रमाणीक पॉवरफुल मराठा नेता आहे
😂
Right👍
He is maratha, but not for only maratha... He is National leader
चव्हाण साहेब एकदम चांगला माणूस .सलाम करतो त्यांच्या कार्याला .
PC is wise and intelligent person.
CP and SP no single parameter to compare.
Chavan most decent wel educated and honest compared to Pawar
बाबा एक अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व आहे
Pruthviraj chavan Great intelligent powerful Maratha leader aahe
खुप हुषार व्यक्ति आहेत बाबा ❤
Only baba love from wai
Prithviraj Chaihan cant be compared with anyone in terms of education, politeness, knowledge , administration . The person criticising him is known to all india / maharashtra that how he betrayed in 1978.
चार वर्ष हाताखाली काम करणाऱ्या पुतण्याला जरूर पृथ्वीराज बाबांची उंची माहीत असेल
काँगेस पक्षातील सहकाऱ्यांना विचारण्यापेक्षा पहिले त्यांनी घरात विचारावे.....🙏🏻
Prutviraj chavan. Is diamond. Of congress .I proud of prutviraj baba.
Mr Chavan is one of the most upright and good administrator.
He was no nonsense CM of Maharashtra.
देशाची आण बाण आणि शान मह्णजे ❤बाबा ❤
बाबरमतीच्या ममद्याला चांगली माणसे कायम खूपतात.
वाकड्या चालीच्या माणसाला सरळ माणसं कशी चालणार.
पृथ्वीराज चव्हाण हे अभ्यासू, दूरदृष्टीचै व सकारात्मक राजकारण करणारे प्रामाणिक
नेता आहेत. त्यांना खुप, खुप शुभेच्छा 🌹
महाराष्ट्राचा सुसंस्कृत व प्रामाणिक नेतृत्व म्हणजे पृथ्वीराज चव्हाण बाबा,,!
प्रुथ्वीराज बाबा हे सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहेत. मुख्यमंत्री असताना त्यांनी उत्तम काम केले होते. बारामती चे काका यांनी तेव्हा सुध्दा त्यांची बदनामी केली होती. असो शरद काका म्हणजे कळीचा नारद.
आदरणीय पृथ्वीराज चव्हाण हे चारित्र्यवान स्वच्छ उच्च विद्याविभूषित नम्र अभ्यासू अनुभवी आणि माफियांशी संबंध नसलेले सज्जन नेते आहेत. मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार
बाबा म्हणजे एक निष्ठावंत कांग्रेस चा जनसेवक.....द ग्रेट बाबा....
Chavan saheb is highly educated, cultured with clean image. खानदानी आहेत ते
जय हो पृथ्वीराज बाबा 👑👑
Pruthviraj baba ❤
Prithviraj Baba is the gem of a person.
Prutviraj chavan true leader of Maharashtra.....he should be next CM
पुर्थ्वी बाबा the ग्रेट❤
काँग्रेस सारख्या पक्षात पृथ्वीराज चव्हाणा सारखे व्यक्ती/नेता असणं हा एक चमत्कार च आहे. अतिशय आदरणीय व्यक्ती आहेत. S P बद्दल काय बोलाव? न बोललेलं च बरं.
हा खूप जुना इतिहास आहे हा जुना इतिहास जाणून घेण्याची बोलू या आपल्या चॅनलच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती आपण दिली धन्यवाद मॅडम
I like pruthiraj chavan saheb,Honest,clever and good Administrator Ex-Chief Minister
माझे आवडते नेते आहेत बाबा love you बाबा❤
Very nice madam. शरद पवार साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब हा विषय निघाला तर पृथ्वीराज चव्हाण साहेब उजवे ठरतात हे नक्की.
माझे आवडते नेते आदरणीय पृथ्वीराज बाबा..❤
Chavan saheb Non corrupted person any time better and best then powar family.
स्वच्छ प्रतिमा,निष्कलंक व्यक्तिमत्व, कराडचा श्वास, यशवंत विचारांचा सह्याद्री, माजी मुख्यमंत्री, कराड दक्षिण चे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा❤
थोडक्यात काय पवार साहेबाना #baba ni checkmate केलय 💫
आधीपासूनच
श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब ग्रेटच आहेत,आता त्यांची राजकारणात कोणाशीही तुलना होऊ शकत नाही,आणि पवार साहेबांशी तर नाहीच नाही
बोलभिडू आजकाल राजकारणावर आधारित खूपच व्हिडिओ बनवत आहे पण त्याची एवढी गरज नाहीये लोकांना राजकारणात इंटरेस्ट नक्की आहे पण त्यासाठी ते बातम्या रोजच बघतात. त्यामुळे राजकारणाचे व्हिडिओ कमी बनवा व बाकी विषय घ्यावे बाकी खूप अशा गोष्टी आहेत दाखवण्या सारख्या....😊
MH - 50 only BaBa... 💯💪🔥 .. लाव ताकत
Pawar is राजकारणी
, BABA is समाजकारणी .
महाराष्ट्रातील धुतल्या तांदळासारखे स्वच्छ प्रतिमा असणारे नेतृत्व पृथ्वीराज बाबा कराडचा स्वाभिमान
खूप सुंदर माहिती सांगितली....हा इतिहास खूप कमी जणांना माहिती असेल
Pritivuraj baba mahanje Pramanik Manus
Legends शरद पवार ❤पृथ्वीराज चव्हाण ❤️
अंतर्गत वाद सोडला तर दोघे ही खूप हुशार आहेत.
दोघांची ही महाराष्ट्राला आणि देशाला खूप गरज आहे.
Baba is far better than Pawar.
Pl ,साहेबांची तुलना होऊ शकत नाही कोणाशी ,उतुंग विचार,प्रामाणिक सचे आहेत
शरद पवारांकून अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती.....
आरती ला तोड नाही 👌🏻👌🏻❤️🔥
Prithviraj Chavan was the best CM in the Maharashtra history.
Prutviraj chavan is intelligent person ❤️❤️
पृथ्वीराज बाबा 👌
आरती यांनी आदरणीय पृथ्वीराज बाबांची घेतलेली मुलाखत सुद्धा अतिशय सुंदर झाली होती. धन्यवाद आणि शुभेच्छा !💐
ईमानदार चव्हाण 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Although Prithviraj Chavan had a very clean image but due to his admant policy to not get tainted by corruption, I heard that he used to take a lot of time to pass any project or used to halt the project if he had any suspicion of corruption involved. May be he was just being extra careful in the aftermath of Aadarsh scam. Thats the only criticism i heard of him which also seem like his virtue😅
hyani lutun khanar ani CM mhanun hyo daag gheun janar
tyani tya weli kele te chuk mhanata yenar nahi
@@yogeshjog6072 Right
पवार यांच्या संधीसाधू पणाला बाबाचा व काकू चा रास्त विरोध होता , आहे व राहील
पृथ्वीराज 🙏
Baba👌✌👍
Pruthviraj chavan talented CM...Satara 👑✌️
कोंग्रेसचे मला आवडलेले एकमेव नेते पृथ्वीराज चव्हाण
Only baba
प्रामाणिकपणे काम करणारा माणूस.... बाबा.....
ओठात एक n पोटात एक... अस नस्त बाबांचं
Intelligent analysis of bitter politics
I am Big fan of pruthvi Raj sir
कराडची ओळख❤🎉
महाराट्राच सौभाग्य आहे की पृथ्वीराज बाबा सारख़ा प्रामाणिक मुख्यमंत्री लाभला शरद पवार हे लुटारू आणी संधीसाधु आहात !
हो का...? मग पृथ्वी बाबा पुन्हा का झाले नाहीत मुख्यमंत्री?
The pawar power 💪💪
@@Kaushal6143 चांगल्या मानसाला राजकारनात टिकू देत नाहीत ना 😢
@@bimbisaar1217 सध्याच्या काळात कोणता मंत्री चांगला आहे फक्त नाव सांगा.
प्रत्येक मंत्री हा स्वतः चेच भल बगतोय. ये कलियुग है बेटा.
दोन्ही नेते उत्तम आहेत.पन आज गरज आहे एकत्रितपणे काम करने.
Very knowledgeable person
बाबा चांगले नेते असले तरी लोक संघटक नाहीत लोक मानतात मिसळून काम करीत नाहीत दरबारी राजकारण प्रनेते.
बाबांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कॉंग्रेस ने जाहीर केल्यास कॉंग्रेस एक हाती सत्ता मिळवू शकतो