हे ६ नेते बीडचे पुढील आमदार असतील ? | Maharashtra Assembly Election 2024 | latest news marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2024
  • हे ६ नेते बीडचे पुढील आमदार असतील ? | Maharashtra Assembly Election 2024 | latest news marathi
    यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या त्यापैकी अत्यंत अटीतटीची लढत झालेला मतदारसंघ होता तो म्हणजे बीड. बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांच्यात थेट लढत झाली. मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यामुळे मराठा आणि ओबीसींमध्ये निर्माण झालेला सुप्त संघर्ष याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव या लढतीवर पडला. तसेच मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यात झालेल्या जातीय ध्रुवीकरणाचे तीव्र पडसाद येथील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि नंतर निकालांमध्येही दिसून आले. तसेच अत्यंत चुरशीच्या झालेल्या येथील लढतीत शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी भाजपाच्या पंकजा मुंडे यांचा अवघ्या ६ हजार ५५३ मतांनी पराभव केला. या निकालामुळे बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय समिकरणं बदलून गेली आहेत. तसेच त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव हा बीड जिल्ह्यातील आगामी राजकारण आणि विधानसभा निवडणुकीवर पडणार आहे. तसेच या निकालाचा आधार घेत आता विधानसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यातील भावी आमदार कोण असतील याचेही तर्कवितर्क लढवले जात आहेत. सध्या समोर येत असलेल्या समिकरणांमधून बीड जिल्ह्यातील संभाव्य आमदार म्हणून ज्यांची नावं समोर येत आहेत असे नेते पुढील प्रमाणे आहेत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #pankajamunde
    #pankajamundhe
    #sharadpawarlive
    #sharadpawarlivetoday
    #sharadpawarnewstoday
    #maharashtraassembly
    #maharashtraassemblyeletion2024
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive

ความคิดเห็น • 114

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karad 14 วันที่ผ่านมา +64

    जातीचा आणि भावनिक राजकरण सोडा परळी बीड विकासाचा बोला...

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 14 วันที่ผ่านมา +8

    सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन चालणारा माणूस आपला माणूस कामाचा माणूस बबन भाऊ गीते फिक्स आमदार परळी वैजनाथ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @PoliticalVideo
    @PoliticalVideo 14 วันที่ผ่านมา +9

    आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघांची माहीत व्यवस्थित घ्या

  • @Ashwini194
    @Ashwini194 14 วันที่ผ่านมา +38

    माजलगाव मधून पंकजा मुंडे ल फक्त 900

  • @user-kz8gk2qo8f
    @user-kz8gk2qo8f 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उमेदवार जेलमध्ये आसुन निवडून आणणारा वाघ म्हणजे महादेव जानकर साहेब

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता

  • @fnvshorts
    @fnvshorts 14 วันที่ผ่านมา +7

    विधानसभेला लिंगायत , SC, ST ब्राह्मण, OBC या पैकी उमेदवार असेल तरच मतदान 💯💯✅

  • @rameshwarghate6104
    @rameshwarghate6104 14 วันที่ผ่านมา +21

    हे सर्व काही चूक आहे बीड जिल्हा त संदिप भैय्या वगळता इतर सर्व नवीन आमदार होनार

  • @adityadeshmukh668
    @adityadeshmukh668 14 วันที่ผ่านมา +17

    माजलगाव मधून ताईला 52,000 ची लीड😂😅

  • @vishalkadam777
    @vishalkadam777 14 วันที่ผ่านมา +2

    बाळा यातला संदीप भैया चा अंदाज सोडता तुमची आकडेवारी आजिबात कुठच जुळणार नाही.तुम्हाला काही तरी करून हे जुळवून प्रेक्षक जुळवावे लागतात.असो

  • @maheshchivate5453
    @maheshchivate5453 14 วันที่ผ่านมา +8

    अरे मित्रा तू जी टॅली केली त्यावरून पंकजा मुंढे 41 हजार मतांनी निवडून आल्या पाहिजेत, जरा अभ्यास करून विश्लेषण करतजा.

  • @all_in_one244
    @all_in_one244 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    झोपेत असाल तर जागे व्हा!

  • @user-wi8tc3kh7m
    @user-wi8tc3kh7m 14 วันที่ผ่านมา +1

    गेवराई मधून श्री महेश ( अण्णा ) दाभाडे हे आमदार होणारच 💐💐💐

  • @RohidasGarkal
    @RohidasGarkal 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्व जागेवर महायुती जिंकणार

  • @injoylife5378
    @injoylife5378 14 วันที่ผ่านมา +1

    साई ची सही ठिकाणी ओबीसीचे आमदार होणार

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z วันที่ผ่านมา

    जातीवर बीडची निवडणूक झालीच नाही ती झाली फक्त विकास आणि मागास

  • @golekarrahul7675
    @golekarrahul7675 14 วันที่ผ่านมา +3

    Abhyas kami ahe tumcha. Analysis proper theva... Ha ground level cha report disat nahi, asa watatay copied ahe. Ground level varti chitra vegla ahe. Asach suru rahila tr channel sathi he dhokadayak ahe.

  • @vaibhavchavan9591
    @vaibhavchavan9591 14 วันที่ผ่านมา +1

    🎉

  • @Tumchabap552
    @Tumchabap552 วันที่ผ่านมา

    Ashti Balasaheb kaka Ajabe ❤

  • @DhondibaMunde-ue6ef
    @DhondibaMunde-ue6ef 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    गेवराई मधून अमर शेख पंडित उभा दुसरा कोणताही आमदार उभा तरी प्रीतम ताई ची उमेदवारी तिथून