मी अजून गोव्याला गेले नाही. कोकणातले बरेच समुद्र किनारे पाहिले. "गोव्याला आणखी वेगळं काय असणार ; लोक chill out व्हायला आणि casino साठी गोव्याला जातात " असं मला वाटत होतं. पण तुझा हा video पाहिला आणि माजोर्ड्याला तरी नक्की जायचं ठरवलंय. खूप गोड आवाजातलं समृध्द मराठीतलं रसाळ वर्णन, आणि नयनरम्य दृश्यांची अप्रतिम फोटोग्राफी. सगळंच अद्भुत वाटलं. तुमच्या दोघांचे खूप खूप आभार 🙏 . वेगळ्याचं जादूई विश्वात घेऊन गेलात 😇😊😊👍
सुंदर फोटोग्राफी, editing, आणि निवेदन.. बोरकरांच्या ओळी आपोआप ओठांवर येतात..'माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी, अतिथ्याची, अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी ' आणि शेवटचं सूर्यस्ताचं दृश्य तर केवळ अद्भुत.. ते पाहून असं वाटलं की स्वर्गलोकीचे देवदूत आणि अप्सरा अलगद मेघाच्या शिडीवरून उतरून समुद्रलोकी विहारासाठी येताहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी लाल -सोनेरी रंगांची उधळण केली जातेय..
ताई ,तुमची माहिती सांगण्याची शैली अत्यंत साधी सरळ त्यात कसलाही बडेजावपणा नाही किंवा आभासीपना नाही एकदम जमिनीला धरून तुमचं सांगणं असतं त्यात भ्रमण करताना प्रत्येक वेळी offbeat ठिकाणी जाऊन तिथली माहिती सांगणं की जिथे फार कमी लोकं जातात अश्या ठिकाणी भटकंती करून आम्हा पर्यंत तिथली माहिती पोहचवणे खूप कमालीची गोष्ट आहे.आणि मला वाटतं हीच छबी तुम्हाला इतर youtuber पेक्षा वेगळं बनवते. खूप खूप आभार आणि शुभेच्छा ❣️🙌
मुक्ता तुमचे प्रत्येक एपिसोड आम्ही बघतो, तुमचं सादरीकरण खूप छान, तुमच्या शब्दावरून, भाषेवरून कळतं की तुमचं वाचन खूप चांगल आहे, तुमच मनपूर्वक अभिनंदन, आभार आणि शुभेच्छा, असेचं नवीन नवीन सफर आम्हाला घडवत राहा धन्यवाद.
Mukta well come back !!!! मुक्ता खूप सुंदर व्हिडिओ. दक्षिण गोव्यातील माजोर्डा गावाची अदभूत , निसर्गरम्य , नयनरम्य सफर , सोबतीला तुझे सुंदर शब्दांची गुंफण केलेल्या वाक्यांचे श्रवणीय निवेदन. शेवटी डोळ्यांना सुखद अनुभव देणारा नेत्रदीपक सुर्यास्त.उत्कृष्ट भाग.
मुक्ता ताई, सर्वप्रथम तुझे अभिनंदन तुझ्या कामाबद्दल तुझा आवाज एवढा चांगला आहे की ऐकत राहावसा वाटत. तू storytel app वर स्टोरी का नाही सांगत. माझ्या आयुष्यात कदाचित च कोणाचा आवाज एवढा आवडला असेल मला. खरच ताई तुझा अव्वाज अतिशय सुंदर आहे, आणि तुझी बोलण्याची पद्धत , शुद्ध मराठी खरच अप्रतिम , पुढील वाटचालीस शुभेच्या💐💐💐
खूप दिवसाची नव्या भटकंतीची आतुरता, अप्रतिम निसर्ग सौन्दर्य, सुरेख निवेदन शैली....मन एकदम फ्रेश... एक सूचना वजा विनंती, तुम्ही इंग्लिश सबटायटल्स द्या जेणेकरून आपले हे सुंदर निसर्ग चित्रण देश विदेशात पोहचू दे. नवीन भटकंती साठी खूप साऱ्या शुभेच्छा।
तुमचे निवेदन शब्द संग्रह आणि संपूर्ण प्रवासाचे वर्णन ऐकावे बघत राहावेसे वाटते निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घरबसल्या मिळतो.....निसर्गाच्याl लेकांचे मनापासून धन्यवाद...
माझ गाव तस सावंतवाडी पण गोवा हे माझे आवडते सिटी फार बरे वाटले बघून नयनरम्य दृश। तुमचा बोलण्याचा आवाज ही फार आवडला सरळ सोपं व आपलेपणा थँक्स । God bless you.
दोघांनी अशीच एकमेकांना साथ द्या आणि असच भरपूर फिरा आणि आम्हाला पण दाखवा . आणि रोहित दादाची लेखणी आणि तुझी बोलायची पद्धत याची सांगड घालून तुम्ही जे दाखवता याला तोडच नाही. आणि माझ्या निसर्ग् देवताला माझ्या मनापासून नमस्कार 🙏
नमस्कार ताई 🙏 तू किती स्पष्ट आणि अस्खलित शुद्ध मराठी बोलते आणि तुझ्या नावाप्रमाणे तू मुक्त बोलते ऐकून मस्त वाटलं मी मयुरेश जोशी मडगाव गोवा येथे राहतो पौरोहित्य करतो तू आजूबाजूचे उतोर्डा/कोलवा बाणावली/सुरावली/सनसेट आदी बिच बघितले का तसच मडगाव च मार्केट जमल्यास नक्की बघ पहाटे 5 ते 9 या वेळेत गेलीस तर उत्तम नक्की बघ पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 👍🙏
मुक्ता नार्वेकर हे नावच आता पुरेस झालं आहे , आज सकाळी you tube उघडलं आणि समोर प्रचंड झोप होती , पण व्हिडीओ बघितल्याशिवाय रहावतं कुठे ?? मग काय डोळ्यांच्या पापण्याला टेकू लावून मस्त भटकंती करून आलो !👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👌👌👌👌👌
Muktaji after watching this video i went to majorda3 times in 2022(feb-july-oct)truly amazing village and watching this video again while watching your goan cashew making video
After a long time it was nice to see this travelog. Thanks for showing true Goa what it is Green mesmerising rice fields and the nice sea front. thanks
मुक्ता, खुप दिवसांनी खुप छान व्हिडीओ, अप्रतिम निसर्ग दर्शन, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रोनने केलेले शुटींग अप्रतिम. एखाद्या हाॅटेलचा नंबर, किंवा माहिती दिली असतीस तर आमच्या सारख्या सिनीअर सिटीझन्स ना फायदा होतो. All the best
अप्रतिम मुक्ता.... 👌🏻👌🏻 तुमच्यासारखं निखळ, हासरं मनोगत मी आजपर्यंत कुठल्या मराठी vloger कडून ऐकलं नाही... तुम्ही एखादे प्रवासवर्णन लवकरच लिहा... 👍🏻👍🏻 आम्ही वाट पाहतोय. 🙏🏻
क्षणभर वाटलं मी तळ कोंकणात आलोय आणि मस्त भटकंती करत आहे आणि संध्याकाळच्या वेळेला समुद्र किनारी जाऊन निवांत बसलोय. इकडे UK मध्ये देखील सूर्यास्ताच्या वेळी रंगाची बरीच उधळण होते पण आपल्याकडच्या सूर्यास्ताची सर कुठेच नाही! Too good! So Surreal. Keep vlogging. हे videos पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो नेहमी.
खूप दिवसांनी व्हिडिओ आला. नेहमीपेक्षा खूप सरस असा व्हिडिओ झालाय. काही नव्या गोष्टी (bike, Drone camera) बघायला मिळाल्या आणि त्यांचा व्हिडिओ वर सुद्धा खूप चांगला इफेक्ट झालाय. Scene capturing and त्या scenes ला शोभेल असं लिखाण.👌👌👌
मुक्तता हे कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद तुम्ही तरूण मुल घेऊ शकता मी साठवून वयाची आहे आम्ही हे सर्व कसे अनुभवणारे तर त्यासाठी तू आणि पसादने आमच्या साठी काही तरी करावे
खूप छान ताई खूप दिवस तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो धन्यवाद ताई.. अखेर तुझा आवाज कानी पडला.. सर्व त्रास क्षणात दूर झाल्यासारखे वाटत आहे.... Welcome back..
तुमचं मराठी भांडार आणि प्रत्येक scene च वर्णन हे मनाला सुख देऊन जातं... धन्यवाद परत आल्याबद्दल।।
Mukta tai namaskar
मी अजून गोव्याला गेले नाही. कोकणातले बरेच समुद्र किनारे पाहिले. "गोव्याला आणखी वेगळं काय असणार ; लोक chill out व्हायला आणि casino साठी गोव्याला जातात " असं मला वाटत होतं. पण तुझा हा video पाहिला आणि माजोर्ड्याला तरी नक्की जायचं ठरवलंय. खूप गोड आवाजातलं समृध्द मराठीतलं रसाळ वर्णन, आणि नयनरम्य दृश्यांची अप्रतिम फोटोग्राफी. सगळंच अद्भुत वाटलं. तुमच्या दोघांचे खूप खूप आभार 🙏 . वेगळ्याचं जादूई विश्वात घेऊन गेलात 😇😊😊👍
मराठी भाषा अजून समृद्ध करण्यासाठी तुमच्या सारख्या माणसांची अत्यंत गरज आहे!!!!❤💫
सुंदर फोटोग्राफी, editing, आणि निवेदन.. बोरकरांच्या ओळी आपोआप ओठांवर येतात..'माझ्या गोव्याच्या भूमीत
सागरात खेळे चांदी,
अतिथ्याची, अगत्याची
साऱ्या षडरसांची नांदी '
आणि शेवटचं सूर्यस्ताचं दृश्य तर केवळ अद्भुत.. ते पाहून असं वाटलं की स्वर्गलोकीचे देवदूत आणि अप्सरा अलगद मेघाच्या शिडीवरून उतरून समुद्रलोकी विहारासाठी येताहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी लाल -सोनेरी रंगांची उधळण केली जातेय..
मजोरडा गावाचं अप्रतिम सौंदर्य व तितकच सुंदर शब्दांकन,वा अप्रतिम !
मुक्ता तुझं मराठी अतिशय सुंदर आणि गोड आहे.माहिती सांगण्याची पद्धत मनाला खुप भावली.
ताई ,तुमची माहिती सांगण्याची शैली अत्यंत साधी सरळ त्यात कसलाही बडेजावपणा नाही किंवा आभासीपना नाही एकदम जमिनीला धरून तुमचं सांगणं असतं त्यात भ्रमण करताना प्रत्येक वेळी offbeat ठिकाणी जाऊन तिथली माहिती सांगणं की जिथे फार कमी लोकं जातात अश्या ठिकाणी भटकंती करून आम्हा पर्यंत तिथली माहिती पोहचवणे खूप कमालीची गोष्ट आहे.आणि मला वाटतं हीच छबी तुम्हाला इतर youtuber पेक्षा वेगळं बनवते. खूप खूप आभार आणि शुभेच्छा ❣️🙌
Your narration in Marathi is Devine.. any body who wants to learn Marathi should contact you.. God bless..
मुक्ता तुमचे प्रत्येक एपिसोड आम्ही बघतो, तुमचं सादरीकरण खूप छान, तुमच्या शब्दावरून, भाषेवरून कळतं की तुमचं वाचन खूप चांगल आहे, तुमच मनपूर्वक अभिनंदन, आभार आणि शुभेच्छा, असेचं नवीन नवीन सफर आम्हाला घडवत राहा धन्यवाद.
Mukta well come back !!!!
मुक्ता खूप सुंदर व्हिडिओ. दक्षिण गोव्यातील माजोर्डा गावाची अदभूत , निसर्गरम्य , नयनरम्य सफर , सोबतीला तुझे सुंदर शब्दांची गुंफण केलेल्या वाक्यांचे श्रवणीय निवेदन. शेवटी डोळ्यांना सुखद अनुभव देणारा नेत्रदीपक सुर्यास्त.उत्कृष्ट भाग.
कुठे होतीस इतके दिवस,फार वाट पाहायला लाविस.
💜Vlog नेहमी प्रमाणे खूप छान आहे.
लवकर पुढील vlog ची वाट पाहत अहो. 👍🤗
खूप सुंदर व्हीडीओ आहे,,,,,
बोलण्याची पध्धत पण खूप सुंदर आहे.
🌹🌹🌹🌹👍
बोलणं कित्ती गोड, मधाळ आहे तूझे. कोकणातील, गोव्यातील गावात आणि घाटावरील गावात खूप फरक जाणवतो.
मुक्ता ताई,
सर्वप्रथम तुझे अभिनंदन तुझ्या कामाबद्दल
तुझा आवाज एवढा चांगला आहे की ऐकत राहावसा वाटत. तू storytel app वर स्टोरी का नाही सांगत. माझ्या आयुष्यात कदाचित च कोणाचा आवाज एवढा आवडला असेल मला.
खरच ताई तुझा अव्वाज अतिशय सुंदर आहे, आणि तुझी बोलण्याची पद्धत , शुद्ध मराठी
खरच अप्रतिम , पुढील वाटचालीस शुभेच्या💐💐💐
खूप दिवसाची नव्या भटकंतीची आतुरता, अप्रतिम निसर्ग सौन्दर्य, सुरेख निवेदन शैली....मन एकदम फ्रेश...
एक सूचना वजा विनंती, तुम्ही इंग्लिश सबटायटल्स द्या जेणेकरून आपले हे सुंदर निसर्ग चित्रण देश विदेशात पोहचू दे.
नवीन भटकंती साठी खूप साऱ्या शुभेच्छा।
तूमचा हा गोव्यातील गाव अतिशय सुंदर आहे आणि समुद्र किनारा व सूर्यास्त आहाहा!👍👌👌 कँमेराने सुंदर टिपलेला आहे. हा विडिओ मनाला भावलेला आहे. धन्यवाद.
सुंदर ब्लोग होता मुक्ता गोव्यातुन सुरवात केलीस ते मस्तच
mukta
gaon ani smudr kinara sunder hota.
khup chan vlog ani photographyhi mst .
DHNYWAD
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
तुमचे निवेदन शब्द संग्रह आणि संपूर्ण प्रवासाचे वर्णन ऐकावे बघत राहावेसे वाटते निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घरबसल्या मिळतो.....निसर्गाच्याl लेकांचे मनापासून धन्यवाद...
माझ गाव तस सावंतवाडी पण गोवा हे माझे आवडते सिटी फार बरे वाटले बघून नयनरम्य दृश। तुमचा बोलण्याचा आवाज ही फार आवडला सरळ सोपं व आपलेपणा थँक्स ।
God bless you.
Very, very Butiful sunset.Farch Sundr . Thanks
वजनदार शब्द ....पुन्हा ....शब्दातून रेखाटून मुक्त करणारा निसर्ग आणि त्यात सर्वांना सामावून घेणारी मुक्ता❤️
धन्यवाद😊🙏🏻
🙏👍 एकदम छान डेस्टिनेशन 👍 सुरेख सूर्यास्त 👍🙏
खूप सुंदर निसर्ग अप्रतिम विडियो खूप खूप छान तुझे विडियो खूप छान असतात
धन्यवाद😊🙏🏻
Your narration is pure ❤️
Feels so proud to see my Goa through your eyes.
देर आये दुरुस्त आये...असंच झालं...खूप दिवसानंतर व्हिडीओ आला पण खूप चांगला...मजा आली...ड्रोन शॉट्स खूप आवडले...👍👍👍
m.m and ur family
समुद्राचे द्रुष्य फारच सुंदर टीपलेल आहे...👌🏻👌🏻👌🏻
नारळाच्या झाडांचा drone शॉट 😘.....खुप सुंदर ताई.....🙏
खूप सुंदर चित्रीकरण,गोवा माझे आवडते ठिकाण. फारच मनमोहक आहे निसर्ग.खूप छान.awosome
धन्यवाद
Mast aani zakkas. Goa t barich sundar gaon aahet te dakhva. 😇🙏🙏chan bhasha.
हाय मुक्ता मी स्नेहा तुझे volg खरंच खूप छान असतात.मुळात तुझे मराठी भाषेवरील प्रभुत्व.तुला सुचतात कशी ती शब्द मला फार आवडते ऐकत आणि बघत राहावं वाटते.
दोघांनी अशीच एकमेकांना साथ द्या आणि असच भरपूर फिरा आणि आम्हाला पण दाखवा . आणि रोहित दादाची लेखणी आणि तुझी बोलायची पद्धत याची सांगड घालून तुम्ही जे दाखवता याला तोडच नाही.
आणि माझ्या निसर्ग् देवताला माझ्या मनापासून नमस्कार 🙏
धन्यवाद😊🙏🏻
खूप छान माहिती दिली आणि खूप छान शब्दरचना
धन्यवाद
अतिशय सुंदर,, वि डी यो,, मुक्ता...
खूपच छान अहो वो तुम्ही....आणि वर्णन पण खूप छान करता ...
नमस्कार ताई 🙏
तू किती स्पष्ट आणि अस्खलित शुद्ध मराठी बोलते आणि तुझ्या नावाप्रमाणे तू मुक्त बोलते ऐकून मस्त वाटलं मी मयुरेश जोशी मडगाव गोवा येथे राहतो पौरोहित्य करतो तू आजूबाजूचे उतोर्डा/कोलवा बाणावली/सुरावली/सनसेट आदी बिच बघितले का तसच मडगाव च मार्केट जमल्यास नक्की बघ पहाटे 5 ते 9 या वेळेत गेलीस तर उत्तम नक्की बघ पुढील वाटचाली साठी शुभेच्छा 👍🙏
Muktatai khup chan varnan kelay tumhi atisunder goacha nisarg kharch khup chan
अप्रतिम व्हिडीओ शूटिंग
धन्यवाद😊🙏🙏
खूप सुंदर ताई पुष्कळ दिवसां नंतर video बघायला मिळालं ♥️
खूप सुंदर बऱ्याच दिवसांनी विडिओ आला
Khup chan mukta..........khup vat pahili
खूप खूप छान वाटलं मुक्ता.
खूपच छान👌👌
शब्दसंग्रह खूप आहे तुमच्याकडे
मस्त होता vlog. पुढील ठिकाणाची आणि vlog chi वाट बघतोय.
मन प्रफुल्लित करणारे निसर्ग वर्णन
👌👌👍🏼
छान निसर्ग देखावा
तुमचं बोलणं पण chan
गोवा माझी आवडती जागा
धन्यवाद
खूप दिवसांनी video आला पण नेहमी प्रमाणे refresh करणारा अप्रतिम
मुक्ता नार्वेकर हे नावच आता पुरेस झालं आहे , आज सकाळी you tube उघडलं आणि समोर प्रचंड झोप होती , पण व्हिडीओ बघितल्याशिवाय रहावतं कुठे ?? मग काय डोळ्यांच्या पापण्याला टेकू लावून मस्त भटकंती करून आलो !👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👌👌👌👌👌
Muktaji after watching this video i went to majorda3 times in 2022(feb-july-oct)truly amazing village and watching this video again while watching your goan cashew making video
नवीन बाईक साठी खूप खूप अभिनंदन ताई , बाकी व्हिडिओ As Always एकदम अप्रतिम 👌👌 lots of love form latur ❤️
अप्रतिम ड्रोन शुट, तुमच्या गोड आवाजातुन निसर्गाचे घडवुन आणलेले दर्शन
wellcome to come back
मुक्ता खूप छान व्हिडिओ आहे.👌🌳🌳
सुंदर फोटोग्राफी आणि एडिटींग. खुप छान मराठीत शब्दांकन. पूर्ण फोकस निसर्गावर होता.खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा
Mastach, SIMPLE SUNDAR safar
Gaon with. Staying Hotel, shetiwadi,
and. Clean BEACH. non crowded
NICE VIDEO COVERAGE good luck
Thank you ❤️
Khup Chan Muktai.Great Aahat.👍👌🌹
खूप छान ताई खूप दिवस तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो धन्यवाद 👌👌👍👍
After a long time it was nice to see this travelog. Thanks for showing true Goa what it is Green mesmerising rice fields and the nice sea front. thanks
Tai Tumche Video Mala Khup Avadtat Tumhi Amhala Nisargashi Bhet Karun Det Aha Thank you Tai
अतिशय सुंदर चित्रीकरण व त्या गावाच चित्रीकरण सुंदर आहे व सादरीकरण खुपचं छान नेहमी सारखं ताई 👌👌👌.
धन्यवाद
अप्रतिम सादरीकरण.. 👌👍❤️
खूप छान , निसर्गात भटकंतीचा आनंदच वेगळा आहे.
मुक्ता तू केलेल वर्णन खुपच छान आहे. तुझा आवाज खुप सुंदर आहे.
Thanks Revan..You hv made we Goans proud..nice naration mukta
Khup chan mahiti dilit tai...
माजोर्डा रमणीय, ⛅👌,drone 📷 shoot✌️, बाकी सगळी जादू मुक्ता तुझ्या आवाजात आणि रोहित च्या 📷 clicks मध्ये!!!new 🏍️ 🥳, बरं झालं तू हेल्मेट वापरतेस 👍
नमस्कार ,खूप सुंदर विडिओ ,खूप दिवसांपासून विडिओ आला 🌹🙏
खुपच छान व्हिडीओ आहे .बरेच दिवसांनी गोव्याचे निसर्गरम्य वातावरण बघायला मिळाले
खुप छान. निसर्ग अप्रतिम सादरिकरण
एकदम बेस्ट खूप छान व्हिडिओ
khup chan zal episode. khup vat pahayla lavli tumhi. welcome back
Khup divsani navin video baghayla bhetla v 😍tuza avaaj aiklyavarti man prassanna zal🌹🌷😍
धन्यवाद
मुक्ताई खूप छान, बऱ्याच दिवसानंतर video...
पहिल्यांदाच पाहिलं तुमचा व्हिडिओ... खूपच छान... इतके छान मराठी यूट्यूब वर क्वचितच मिळते.. चॅनल सबस्क्राईब केले आहे 👌😀
Kuph chan...👌👌 both of u..🙏
Thank you 😊
खुपच छान आणि अप्रतिम ठिकाण निवडले तुम्ही,, ते सुंदर गाव,पाणथळ जागा,आणि सूर्यास्त अप्रतिम
समुद्र किनारा अप्रतिम विडोओ भारी
धन्यवाद
खूप छान
खूप आतुरता होती तुझ्या vlog ची
मुक्ता खूप छान
👌👍✌🤟
व्हिडीओ खूप आवडला... उत्तम निवेदन.
धन्यवाद
फारच सुंदर निसर्ग आणि तुझे मराठी मस्तच नावाप्रमाणे मुग्ध करणारी आमची मुग्धा
फारच छान नयन. रम्य ठिकाण दाखवते तू. तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे 👌👍😘
मनापासून धन्यवाद 😊🙏🙏
मुक्ता, खुप दिवसांनी खुप छान व्हिडीओ, अप्रतिम निसर्ग दर्शन, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रोनने केलेले शुटींग अप्रतिम.
एखाद्या हाॅटेलचा नंबर, किंवा माहिती दिली असतीस तर आमच्या सारख्या सिनीअर सिटीझन्स ना फायदा होतो.
All the best
धन्यवाद😊🙏🏻
मी डिटेल्स ऍड करते खाली description box मध्ये
अप्रतिम मुक्ता.... 👌🏻👌🏻
तुमच्यासारखं निखळ, हासरं मनोगत मी आजपर्यंत कुठल्या मराठी vloger कडून ऐकलं नाही...
तुम्ही एखादे प्रवासवर्णन लवकरच लिहा... 👍🏻👍🏻
आम्ही वाट पाहतोय. 🙏🏻
धन्यवाद😊🙏🏻
There's something very soulful about your work !! Keep going !!💐💐✨
Thank you 😊😊
खूप दिवसांनी मुक्ता .वाट पहात होते तुझ्या मधुर आवाजाची.खूप छान. मनोहर
धन्यवाद🙏😊
Your narration is so natural and real, so like to hear it and which is in such nice (apli) Marathi.
Also the info and some shots are wonderful...
क्षणभर वाटलं मी तळ कोंकणात आलोय आणि मस्त भटकंती करत आहे आणि संध्याकाळच्या वेळेला समुद्र किनारी जाऊन निवांत बसलोय. इकडे UK मध्ये देखील सूर्यास्ताच्या वेळी रंगाची बरीच उधळण होते पण आपल्याकडच्या सूर्यास्ताची सर कुठेच नाही! Too good! So Surreal. Keep vlogging. हे videos पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो नेहमी.
Thank you so much 😊😊
मुक्ता आवज खुप गोड आहे
... ❤️
धन्यवाद
खूप दिवसांनी व्हिडिओ आला.
नेहमीपेक्षा खूप सरस असा व्हिडिओ झालाय.
काही नव्या गोष्टी (bike, Drone camera) बघायला मिळाल्या आणि त्यांचा व्हिडिओ वर सुद्धा खूप चांगला इफेक्ट झालाय.
Scene capturing and त्या scenes ला शोभेल असं लिखाण.👌👌👌
मनापासून धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
खूप छान, चांगल्या पद्धतीने द्रुष्य टीपलेत.
गावचा परिसर पण मनमोहक आहे 👌👍👍
Majordyacha nitant sundar Nisarg nazara aani sobat tumha ubhayantanche pushkal divsa nantarche laghavi darshan, donhi goshti manala sukhad dhakka debate tharle, Mukta Tai.
खूप छान,तुम्ही राहिलात त्या हॉटेल अथवा homestay च नाव सांगा.
Ekdum beshtach... Nehmi pramane shabdankan mast hota... Wish you a happy & safe travelling.. enjoy
तुझे मराठी शब्द कानावर पडले की कानात गुदगुल्या होतात खरंच 👌
खुप मस्त च मला गोवा खुप आवडतो
खूपच छान मुक्ता, शांततेचा पुनःच अनुभव झाला.
मुक्तता हे कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद तुम्ही तरूण मुल घेऊ शकता मी साठवून वयाची आहे आम्ही हे सर्व कसे अनुभवणारे तर त्यासाठी तू आणि पसादने आमच्या साठी काही तरी करावे
You voice is so soft and beautiful to hear . 👍🏻
ताई तूझा आवाज आणि तूझ शूध्द मराठी खूप छान आहे.
हा तुमचा मधुर आवाज कानावर पडला की खुप फ्रेश वाटत ताई.
खूप छान ताई खूप दिवस तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो धन्यवाद ताई.. अखेर तुझा आवाज कानी पडला.. सर्व त्रास क्षणात दूर झाल्यासारखे वाटत आहे.... Welcome back..
Mastch👌👌after a long time