पठारावरची भटकंती आणि झऱ्यातला निखळ आनंद!!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • आता भाद्रपद सुरू झालाय.पण मी श्रावणात आवडीच्या महिन्यात nature's nest मध्ये होते.पावसाळ्यातील सुंदर,आनंद देणाऱ्या अश्या activities केल्या.त्यातलीच एक म्हणजे पठारावरची भटकंती आणि झऱ्यातल्या पाण्यात भिजणं.पठारावर गवती दवबिंदू,सीतेची आसवं दिसली.हिरव्यागार पठारावर चालणं मनाला तजेला देणारं होतं.
    अशी भटकंती झाल्यावर मनसोक्त झऱ्यात वेळ घालवला.खेळले,दगडाला टेकून,पाण्यात बसून प्रवाहाचा आनंद घेतला.असा हा एक छानसा एपिसोड.
    हा अनुभव घेणं शक्य झालं nature's nest मधल्या naturalists मुळे.त्यांची नावं मी खाली देतीये.
    Reema Singh - Naturalist
    Angarica Sawant - Naturalist
    Nature's Nest Goa Website :
    Book Now -
    www.naturesnes...
    Nature's Nest Goa Contact number :
    +91 8407954664
    +91 9923754664
    Drosera indica Image
    Vinayaraj, CC BY-SA 3.0 creativecommon..., via Wikimedia Commons
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    www.facebook.c...

ความคิดเห็น • 409

  • @abkinfinitgratitude6794
    @abkinfinitgratitude6794 3 ปีที่แล้ว +2

    किती किती किती भारी आहे, लई भारी👌👌👍👍

  • @snehapotnis5400
    @snehapotnis5400 3 ปีที่แล้ว

    हिरवाईने नटलेले पठार अप्रतिम ...गवती दवबिंदूची पहिल्यांदाच ओळख झाली. प्रवाहाचे आणि शब्दांचे लावण्य मला सुखावून गेले.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद🌼🌼

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ बनवला

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 ปีที่แล้ว +21

    मुक्ता ताई खुप छान व्हिडिओ, तु निसर्गातील ठिकाण बरोबर शोधून काढून आम्हास दाखवते.मस्तच.नमस्कार सर्वानाच.

  • @akashpawar6381
    @akashpawar6381 3 ปีที่แล้ว +1

    मस्त खूप छान.....अप्रतिम

  • @geetamandage6379
    @geetamandage6379 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान vdo मुक्ता

  • @shreedattajaydatta4543
    @shreedattajaydatta4543 ปีที่แล้ว

    मुक्ताई तु जादुगरनी आहेस. मंत्रमुग्ध करतेस..मन इतकं शांत झालं..hech maza meditation aahe..Thank you ..God bless you both

  • @ganeshkamble5598
    @ganeshkamble5598 3 ปีที่แล้ว +1

    ताई तुमचे वीडियो बघून मन प्रसन्न होते

  • @vaibhavshimpi2313
    @vaibhavshimpi2313 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @tusharkanthale6973
    @tusharkanthale6973 3 ปีที่แล้ว +1

    खुपचं भारी व्हिडीओ....

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 ปีที่แล้ว +1

    ,,,,,,,,,,,,,, Awesome,,,,,,,,,,,,,,

  • @nileshwaghamare3580
    @nileshwaghamare3580 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई...खूप सुंदर ठिकाण दाखवल स

  • @archanagangurde2231
    @archanagangurde2231 3 ปีที่แล้ว +1

    निसर्ग पाहण्यात जितका आनंद वाटतो तितकाच आनंद तो मुक्ता ताई च्या तोंडून ऐकण्यात वाटतो....इथे बसून तुझ्या शब्दा शब्दांमधून तो अनुभवता येतो...खरचं खुप सुंदर!
    तू सांगितलेल्या प्रत्येक ठिकाणी लगेचच जावं आणि तहानल्या मनाने हा मनभावक निसर्ग पाण्यासारखा तृप्त होईपर्यंत प्यावासा वाटतो...
    प्रवाहपतीत ! अप्रतिम ! 👌
    पुढील भटकंती साठी खुप खुप शुभेच्छा 🥰

  • @ajitgawade7241
    @ajitgawade7241 ปีที่แล้ว

    हिरव्या रंगाची हिरवी मोहिनी होई मन बेभान जाई ओथंबूनी.awsome एक सुखद अनुभव तुमचा vlog पाहून काही सुचलेल्या ओळी

  • @shrisadamangalamayurvedicc3037
    @shrisadamangalamayurvedicc3037 3 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त व्हिडिओ मुक्ता.....

  • @vkarale46
    @vkarale46 3 ปีที่แล้ว +2

    मी अंगावरती घेऊनी पाण्याचे शहारे
    जणू लागे मोत्याने मी नहाले
    बरसती , खळाळते त्या पाण्याने
    थोड्या वेळासाठी का मी श्रीमंत झाले
    निसर्गाला असे दंडवत माझे
    माझ्यातले मी पण उरलेच नाही
    - माझे बोल( विशाल शिवाजी कराळे)
    मुक्ताजी तुमची निसर्ग भ्रमंती पाहून सुचेल एवढे ओठी आले आणि शब्द बनुनी ते इथे परावर्तित झाले🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏🏻😊🌼🌼

  • @pradnyakaranjkar6747
    @pradnyakaranjkar6747 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर.

  • @bollywoodentertainment3567
    @bollywoodentertainment3567 3 ปีที่แล้ว +1

    Awsm

  • @rajukadam8007
    @rajukadam8007 3 ปีที่แล้ว +1

    Chan aahe Nisarg

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @sushantmore9
    @sushantmore9 3 ปีที่แล้ว +4

    The way u explain it !! wow ... Nature + your explanation = Kadak combination !!

  • @prashantjoshi6256
    @prashantjoshi6256 2 ปีที่แล้ว

    निसर्गरम्य कोणते ठिकाण असो आपण त्या ठिकाणचे अतिशय मार्मिक अशा शब्दात निवेदन करता ते खूपच मनापासून आवडणारे आहे निसर्गाशी जवळीक साधताना आपण दिलेल्या माहितीमुळे भटकंती खूप सोपी होत असून स्थळ वर्णन अप्रतिम आणि अतुल्य असेच आपण सांगता धन्यवाद मुक्ताताई

  • @anupriyanavare1546
    @anupriyanavare1546 3 ปีที่แล้ว +2

    मुक्ता, खूप सुंदर फोटोग्राफी,angels perfect.
    निवेदन पण खूप छान. मस्त वाटले all the best .

  • @santoshingavale9497
    @santoshingavale9497 3 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर व्हीडीओ आहे

  • @amitrane1869
    @amitrane1869 3 ปีที่แล้ว +3

    रम्य तो निसर्ग ! उत्तम vlog 👍

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 3 ปีที่แล้ว +2

    "प्रवाहपतित" 🤎😇

  • @shivrajjarande8789
    @shivrajjarande8789 3 ปีที่แล้ว

    गणपती बाप्पा मोरया

  • @pratikdabak7005
    @pratikdabak7005 3 ปีที่แล้ว

    किती सुंदर जस काय मीच स्वतः प्रवास करतोय असं वाटतं होत रमून गेलो होतो शेवटी व्हिडिओ संपला तेव्हा असं वाटत होत की हा प्रवास असाच अनुभवत रहावं

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      छान वाटलं कमेंट वाचून😊😊
      धन्यवाद🌸🙏🏻

  • @मीनलमैत्रीचनिखळहास्य

    तुझ्या चेहऱ्यावर असलेला गोडवा निसर्गाइतकाच भावणारा....किती छान एंजॉय करतेस ..मस्तच

  • @praptisharemarketvidyarthi6679
    @praptisharemarketvidyarthi6679 3 ปีที่แล้ว

    Channnnn👍👍👍👍

  • @hungryheart9752
    @hungryheart9752 3 ปีที่แล้ว

    मुक्ताजी नितांत सुंदर व्हिडीओ. तुमचं गोड आवाजातील काव्यात्म निवेदन, पाण्याचा शांत आवाज, रोहितजींची अप्रतिम व्हिडिओग्राफी आणि निसर्गाने दोन्ही हातांनी केलेली उधळण. क्या बात है। चिंब झालो.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

    • @hungryheart9752
      @hungryheart9752 3 ปีที่แล้ว

      @@MuktaNarvekar आणि सीन्स ला दिलेले कॅप्शन्स लाजवाब, जिवंत पठार आणि प्रवाहपतीत एकदमच भारी

  • @sadabehere
    @sadabehere 3 ปีที่แล้ว +1

    सुर्लं गावाचा उल्लेख ह.मो. मराठे यांच्या बालकांड आणि पोहरा मध्ये आलाय तेव्हापासून आजपर्यंत कुठेच नाव ऐकलं नव्हतं. पण तुमच्याकडून आज समजलं...आता नक्कीच जायला हवं.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      मी नाही वाचलेलं पुस्तक अजून.उत्सुकता वाढलीये..मिळवून वाचते लवकरच

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 ปีที่แล้ว

    I like video
    Suberb

  • @milindchougule2800
    @milindchougule2800 3 ปีที่แล้ว +1

    Khup relaxing aahe. Video pahatana aamhi suddha ya goshti swata anubhavatoy as vatat. Khup sundar. Keep it up👍

  • @anilzantye1994
    @anilzantye1994 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मनाला फार आनंद झाला👍👍

  • @h.p.vartak9544
    @h.p.vartak9544 3 ปีที่แล้ว +3

    Apratim Beta 🙏🙏I am speachless ,absolute stress buster vlog ,Khup chan bhasha , Amazing editing & shoot 😍Stay blessed always 🙏💐

  • @gauravkulkarni274
    @gauravkulkarni274 3 ปีที่แล้ว +3

    Pravahapatit was awesome, so relaxing

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 3 ปีที่แล้ว

    वाह.. मुक्ताई!! मनमुराद भटकंती आणि अवर्णनीय निसर्ग..

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर,छान चित्रीकरण आणि तसंच तुझं निवेदन...
    बस,ऐकत राहावं…
    💐💐💐👌👌👌

  • @shubhasamant1961
    @shubhasamant1961 3 ปีที่แล้ว +1

    मुक्ता तुझा आवाज खूप गोड आहे आणि समोरचा सुंदर निसर्ग छानच व्हिडिओ 👌👌

  • @memalvani8374
    @memalvani8374 3 ปีที่แล้ว

    👌

  • @anamikwankhede
    @anamikwankhede 3 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडीओ खूप छान होता...👍👍👍👌👌👌

  • @shubh_kadam__
    @shubh_kadam__ 3 ปีที่แล้ว +1

    Khupach masta ❤️

  • @swapnil93patil
    @swapnil93patil 3 ปีที่แล้ว +1

    दुसरी भाषा मध्ये कानाला बोचत होती. मराठी guide ला प्राधान्य दिलं पाहिजे होतं. वाटलं म्हणून बोललो. बाकी इतर सर्व खूप छान.

  • @pravinjude260
    @pravinjude260 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर वीडियो अस्तात तुमचे आनी तुमचा आवाज पन वीडियो सारखाच सुंदर आहे,

  • @mayursatam1934
    @mayursatam1934 3 ปีที่แล้ว

    Khup Chan thikan aahe, Thanks for showing such beautiful place.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      Ho..Thikan sundarach aahe😊😊

  • @kailashnawale5445
    @kailashnawale5445 3 ปีที่แล้ว +1

    प्रवाह पतित ,,,,,वर्णन छान केले आहे,,, सुंदर

  • @ankurkamble7754
    @ankurkamble7754 3 ปีที่แล้ว +1

    Swatachya bhashet vlog pahaychi maza ch vegli aahe🙌🙌🙌❤

  • @gourig3317
    @gourig3317 3 ปีที่แล้ว +1

    So nice. ...beautiful. ..

  • @pranalipandit7780
    @pranalipandit7780 3 ปีที่แล้ว +5

    निसर्ग वेड्यांना आणि काय हव 😇🤩
    Thank u so much ma'am for such a beautiful vlog😇

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻🌸

  • @udeshkalekar1992
    @udeshkalekar1992 3 ปีที่แล้ว +2

    Wow beautiful.

  • @yogiraj921
    @yogiraj921 3 ปีที่แล้ว +2

    मस्त मुक्ताताई 👌👌

  • @makarandsadavarte9523
    @makarandsadavarte9523 3 ปีที่แล้ว

    खुप छान आणि सुंदर ठिकाण आहे. आणि तू निसर्गाचे वर्णन खुप छान करतेस. आणि तुझे मिस्टर पण खुप छान photography करतात.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

  • @anujadeshmukh9030
    @anujadeshmukh9030 3 ปีที่แล้ว +2

    Awesome 😍😍😍

  • @sandeepparit2347
    @sandeepparit2347 3 ปีที่แล้ว +1

    Mast ❤️

  • @sagar1ss
    @sagar1ss 3 ปีที่แล้ว +5

    One more Amazing Vlog Mukta👍
    Awesome Narration👍
    Very Good team work with Angarica & Reema (Very good information shared about plants & mother nature)👍👍
    Rohit with amazing cinematography👍

  • @supriyabarsode8039
    @supriyabarsode8039 3 ปีที่แล้ว +1

    Pravahpatit 👌👌
    Bhakrya kadhna mhantat dagacha khel 👍

  • @marathisongs7893
    @marathisongs7893 3 ปีที่แล้ว +5

    Your narration is delightful and appealing. Last part of the video where you narrated the flow of water took me into some feeling that the nature is ultimate. It was so pleasing to hear what you were narrating. Thank you for such a beautiful and knowledgeable videos. I am always waiting for your videos. Lots of love and blessing from us. Hope to see you grow above the hills.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️❤️❤️

  • @travelwithviraj7908
    @travelwithviraj7908 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर वर्णन केले आहे. मी 7 year चा छोटा youtuber आहे.

  • @speedup1441
    @speedup1441 3 ปีที่แล้ว +7

    ताई तुझा आवाज खूप छान आहे. मागच्या १ वर्षापासून आपले व्हिडिओ पाहतो खूप छान असतात.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏🏻

    • @Craft944
      @Craft944 3 ปีที่แล้ว +3

      Aho tya kolhapur cha ahet mg Vishy ahe ka...sgaal kas ek number asanar na 🔥🔥😎

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 3 ปีที่แล้ว +1

      @@Craft944 छानकी

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs 3 ปีที่แล้ว +3

    पाण्यावर भिंगरी पाडायची😍

  • @vishwajit_vadam550
    @vishwajit_vadam550 3 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही जी information सांगता ती खुप भारी वाटते yekyla 👍🏻🥳✨

  • @shyamkale4213
    @shyamkale4213 3 ปีที่แล้ว +1

    अत्यंत सुंदर निवेदन आणी त्याला सुंदर पार्श्वसंगीताची जोड खूप छान अनुभव 👌👌

  • @swapnilbare
    @swapnilbare 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili .

  • @rohanshinde4135
    @rohanshinde4135 3 ปีที่แล้ว

    खूप छान vlog... Very good mix of guitar and sound of nature.. तुझे narration पण खूप छान.. Hectic day in IT life नंतर ही virtual tour म्हणजे green tea सारखी stress relief.. Thank you so much! Ride safe, love thy nature.. Rohan Shinde. :)

  • @aju1947
    @aju1947 3 ปีที่แล้ว +1

    Wonderful..

  • @pravinmukade5562
    @pravinmukade5562 3 ปีที่แล้ว +1

    खूप उत्कृष्ट व्हिडिओ आहेत आपले मी आपले सर्व व्हिडिओ पाहत असतो ताई

  • @virajsutar6229
    @virajsutar6229 3 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar video.

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सौंदर्य सोबत मस्तपैकी फोटोग्रोफी

  • @go_re_vishal
    @go_re_vishal 3 ปีที่แล้ว +1

    Pravah Patit 💛💛💛

  • @shitalmane7674
    @shitalmane7674 3 ปีที่แล้ว +1

    अबोल, अव्यक्त निसर्गाला तू तुझ्या सुंदर शब्दांनी मुक्त पुणे व्यक्त करतेस .

  • @varshashaileshb
    @varshashaileshb 3 ปีที่แล้ว

    खूपच सूंदर ठिकाण . मस्त वाटलं . सुर्ला जवळच एक जळवांचा वाझर हे एक ठिकाण तिथ पण मस्त धबधबा आहे . पण खूप ट्रेकींग कराव लागतं . आणि तिथंल पाणी तर इतकं स्वच्छ आणि नितळ आहे काय सांगू , तळातले गारगोटे पण दिसतात . हा व्हिडिओ बघून तर एकदम शांत वाटलं

  • @artanscreation2288
    @artanscreation2288 3 ปีที่แล้ว +1

    just superb😊👍

  • @travelwithfamili
    @travelwithfamili 3 ปีที่แล้ว +1

    खरच निसर्गात असाच रममाण व्हायला कोणाला आवडणार नाही

  • @vaibhavsupekar6642
    @vaibhavsupekar6642 3 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ खूपच छान झाला आहे। रांगणा गड तसेच विशाळगड वर व्हिडिओ बनवा

  • @vrushalipatil7375
    @vrushalipatil7375 3 ปีที่แล้ว +1

    मस्त ताई तुमच्या विडिओ नेहमीच मोठया प्रेरणा देतात

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว +2

    फुल पाहताना कास पठाराची आठवण झाली.
    घर बसल्या आम्हाला खुप आनंद
    मिळाला.
    फोटोग्राफी आणी निवेदन अतिशय उत्तम.
    खुप छान लोकेशन होत.
    !! धन्यवाद !!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻

  • @siddheshkalambe9532
    @siddheshkalambe9532 3 ปีที่แล้ว +1

    Mast mukta madam

  • @shivrajpatil2431
    @shivrajpatil2431 3 ปีที่แล้ว +2

    Your vlogs is equal to “sukh" 🤗

  • @sanketsudke2617
    @sanketsudke2617 3 ปีที่แล้ว

    Audio quality video quality khupach improve zaali aahe. Vaahtya paanyacha aavaj khupach changla capture kela aahe. Drone shots pan khup masta aahe. Narration pan khup chhaan aahe. Khup chhaan episode aahe

  • @mandarbhogan7889
    @mandarbhogan7889 3 ปีที่แล้ว +2

    निसर्गाच्या सानिध्यात जगणं हेच खरे जीवन आहे. हिरवागार निसर्ग पाहून आपणही काही क्षण तिथेच असल्याचा भास झाला. खरंच विलोभनीय!

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏻🙏🏻

  • @powerofsharemarket7801
    @powerofsharemarket7801 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @anurajdevkar5620
    @anurajdevkar5620 3 ปีที่แล้ว +1

    बालाघाट पठार (mh 25) explore kra कवातरी...

  • @vyankateshdeshpande4128
    @vyankateshdeshpande4128 3 ปีที่แล้ว +1

    ताई सुंदर निसर्ग बघण्यास मिळाला.

  • @shwetadesai5381
    @shwetadesai5381 ปีที่แล้ว

    मुक्ता तु किती गोड बोलतीस सगळे विडिओ मस्त छान तुझा नंबर दे

  • @bakrefoodskitchen7801
    @bakrefoodskitchen7801 3 ปีที่แล้ว

    Wow mukta mam khup chaan video ...mam amhi govyatle asun he place amhala mahit navhata...atta amhi muddam jau thithe....thanks mam

  • @nitinvaje8650
    @nitinvaje8650 8 หลายเดือนก่อน

    मुक्ता...मी तुझ्या प्रेमात पडलो आहे एकदातरी मला तुला भेटायची इच्छा आहे

  • @mukeshgirase7502
    @mukeshgirase7502 3 ปีที่แล้ว

    Once again very nice vlog. Wondering on the plateau, tremendous purple flowers, the concept of creating purple flowers, beaches,dense forest,insect-eating plants and hiding and seeking of the rain in the" Shravan" soothing the mind. What a tremendous experience it might be!!!

  • @shyammane698
    @shyammane698 3 ปีที่แล้ว +1

    Nice 😊

  • @prabhavatiauti4415
    @prabhavatiauti4415 ปีที่แล้ว

    Jagnyla.Urja DenareVideo Pahun Man Prasanna Hotel Muktai.👌🌹

  • @nandeshmohite9883
    @nandeshmohite9883 3 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई तुझं नियोजन मस्तच आहे. निसर्गाशी जवळीक साधून चित्रीकरण केलं. तसेच निसर्गाचा आनंद घेत चित्रीकरण केलं. आम्हाला निसर्गाची माहिती मिळाली. कास पठार ची आठवण आली. खुपचं छान.

  • @tanajishrirangjamdhade
    @tanajishrirangjamdhade ปีที่แล้ว

    मुक्ता तुझे विडिओ 1 नंबर असतात आणि बोलण्याची शैली तर खूपच छान ❤❤ 🙏

  • @secretfact5295
    @secretfact5295 3 ปีที่แล้ว +1

    माझा प्रश्न असा होता की प्रवाह मोकळं करून टाकतो याचा अनुभव सांगाल काय प्रश्नाचा संदर्भ हा व्हिडीओ मधील 14 minutes पासून 16 व्या minutes पर्यंत होता

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      मी जेव्हा पाण्यात दगडाला टेकून बसले होते म्हणजे अक्षरशः झोपले होते तेव्हा असं जाणवलं की माझ्यात असलेली भीती,माणसांबाबत असलेल्या insecurities, लाज शरम हे सगळं प्रवाह माझ्याकडून ओढून घेऊन जातोय.
      माझं लक्ष वर निळ्या आकाशकडे होते.जे होईल ते होऊ द्यायचं असा विचार मनात चमकून गेला.आणि मला मोकळं झाल्यासारखं वाटलं तिथे.
      अंगावरून वाहत जाणार पाणी हे सगळं काही घेऊन गेलं,असं वाटलं.

    • @secretfact5295
      @secretfact5295 3 ปีที่แล้ว

      छान अनुभव तसा चांगलाच आहे सांगितला म्हणजे हे विचार खूप वेगळे होते ते सांगितले ते विचार पण छान आहेत

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 ปีที่แล้ว

    नेहमप्रमाणेच सुंदर चित्रफित आहे., मुंबईत जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वसई जवळील चींचोटी धब धब्या वर जातो तिथे साधारण असेच वातावरण असते., तुम्ही खुप लकी आहात एवढी भटकंती करायला मिळते मी स्वतः एक स्विमर आहे त्यामुळे पाणी पाहिलं की उडी मारावी असं वाटतं., मुक्ताई thank you very much for uploading this beautiful vedio clip and your fantastic expereince.

  • @shivprasadkamble6699
    @shivprasadkamble6699 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम निसर्ग मुक्ता ताई विडोओ मस्त

  • @Whatis2022
    @Whatis2022 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर !..छान निवेदन आणी छायांकन !!

  • @unicorn7862
    @unicorn7862 3 ปีที่แล้ว +1

    Nice video 📹 nice explanation 👍

  • @St-zg7gr
    @St-zg7gr 3 ปีที่แล้ว +1

    Panyavar tappa martat tyala amchya lade "bedki" Boltat.

  • @maharajshrinathji6066
    @maharajshrinathji6066 3 ปีที่แล้ว

    Thanks 😊🙏💐
    Supperrrrr
    I feel I am there

  • @kishorpanchal2446
    @kishorpanchal2446 ปีที่แล้ว

    मुक्ता तू संगमेश्वर येथे आनंदाचे शेत सर्च केल्यावर तुला भेटेल एकदा भेट दे