कोकणातलं एक निसर्गरम्य गाव | सहयाद्री च्या कुशीत वसलेली गावं आणि तिकडचं राहणीमान | कामथे गाव
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2022
- Konkan | Beautiful villages of Konkan | Kamthe Village | Raigad district villages | कामथे गाव | सहयाद्री पर्वतरांगा | सहयाद्री च्या कुशीत वसलेली गावं | पोलादपूर तालुक्यतील गावं | कोकणातील गावं
नमस्कार मित्रांनो, मी सुवंदन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल मधे.
आजच्या vlog मध्ये, आपण जाणार आहोत माझ्या गावी. कोकणात सह्याद्री च्या कुशीत, शहरांपासून लांब, अशी कित्येक तरी गावं वसलेली आहेत. मोठमोठ्या डोंगर रांगानी वेढलेली, सुंदर निसर्ग लाभलेली, आणि अजूनही जुन्या परंपरा आणि संस्कृती बाळगणारी. त्यालतलेच एक गाव म्हणजे, कामथे.
भरपूर लहानपणाच्या आठवणी ह्या गावी अजूनही जिवंत आहेत. आंबा, करवंद, आळू, कोकम, फणस आणि बरच काही निसर्गाने ह्या गावांना दिलेले आहे.
पण अजूनही जीवनावश्यक सोयिंपासून कुठे ना कुठे ही गावं वंचित आहेत.
हेच सगळे ह्या vlog मध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा करतो, माझं गाव तुम्हाला सर्वांना आवडेलच.
लाईक, शेअर आणि सब्क्राईब करायला तेवढं विसरू नका. तुमच्या मित्राला हे चॅनल अजून grow करण्यासाठी तुमची साथ खूप आवश्यक आहे. 🙏😊
#कोंकण #कोकण #konkan #कोकणातलंगावं #कामथे #kamthe #पोलादपूर #रायगड #सहयाद्री #sahyadrimountainrange
Khupch chan ahe gav ani ghare pure natural environment beautiful Village in konkan ❤🎉🎉
आयुष्य खूप सुंदर आहे यार फक्त जन्म कोकणात व्हायला पाहिजे ♥️❤️♥️❤️
हो मनातलं बोललास
सुंदर गाव आहे,,,पावसामध्ये धमाल येईल माझे पण घर आहे देवगड तालुक्यात,,,,,
हो पावसाळ्यातला ही व्हिडिओ टाकला आहे. नक्की बघा.. 😊
भावा रायगड जिल्ह्यातील पोलादपुर तालुक्यातील निसर्गरम्य कुडपन गावचे व्हीडिओ जमले तर बनवा कारण तिथे भिवाची काठी असे फेमस स्पॉट आहेत...
हो नक्कीच, कुडपण हे पावसात बघण्यासारखे आहे, तिकडचा धबधबा आणि भीमाची काठी खुपचं सुंदर आहे. मॉन्सून सिरीज मधे कुडपन चा vlog येणार आहे.😊
दादा खरंच विडिओ खूप छान आहे
Nice and beautiful
Pure 02,H2o 👌🦋🍀🌞
धन्यवाद सुवा >>>>>>
हेच तर नैसर्गिक जीवन!!!!
*नदीचे काठ* आपल्या मुळानी घट्ट धरून
ठेवणारी खुरटी झुडपे व झाडे,जी रात्रंदिवस
पहारेकरी होती--त्यानां "सेवेतून" बडतर्फ
केल्यावर-- नदी(तिच्यातल्या नष्ट होत
जाणाऱ्या पाण्याच्या कोंडी),ओढे,नाले -----
हे "बेभान" होणारच!!!.卐ॐ卐
❤️ छान लिहिले आपण 🙏😊.
@@suvathetravellerविशेष धन्यवाद!!!!
सुवा >>>>> खास *मायमराठीत* प्रतिसाद;
कारण ---सर्वानां "मरांग्लीश"मध्ये टाईप करण्यात
धन्यता वाटते!!!.卐ॐ卐
Khupch Chan 👌👌
Thanks 😊
फार सुंदर गाव i like it
धन्यवाद 😊🙏
एकच नंबर गाव.
धन्यवाद😊❤️
🙏खुप छान निसर्ग दाखवलात दादा तुम्ही धन्यवाद ,,निसर्ग आपला मित्र आहे ,शिक्षण देणारा गुरु आहे,🌴🌴🌴🌴🌴
धन्यवाद 😊🙏
गावं खूपचं छान आहे😍😍😍
धन्यवाद 🙏😊
Beautiful villege
Yes, thanks😊
खूप सुंदर गाव 👌👌
धन्यवाद 🙏😊
मस्त भावा🙏
धन्यवाद 😊🙏
मस्त गावाची सफर 👌👌
धन्यवाद 😊
Swargiy. Sundar. Konkan..
Nice village life...
Thanks
खूपच छान , कोकण खूप नयनरम्य ,, मला कोकण खूप खूप आवडतो......
धन्यवाद, हो कोंकण खरच खूप सुंदर आहे, आणि पावसाळ्यात तर अजून...
खुप सुंदर गाव आहे
धन्यवाद
रस्ता मातीचाच एक नंबर.
गावचाच फिल.
निसर्गाशी , मातीशी नाते असल्याचे वाटते.
khup chaan gaon aahe
Thank u very much 😊🙏
Mast ahe gav👌
Thank You 😊
Mast bhai
Thanks 😊
स्वर्गाहून सुंदर आमचे कोकण हे का म्हणलं जात ते हा निसर्ग बघून समजत 🙏🏻👍🏻
खूपच छान भावा
धन्यवाद
सुंदर 🌹👌
धन्यवाद 😊
वीडियो छान आहे.खोबर्याचा चवी प्रमाणे आंब्याचे झाड दाखविले असताना मी गावी संगमेश्वर ला खोबर्याचा आंबा खाल्याची लहानपणची आठवण झाली.
धन्यवाद 😊. हो लहानपणीच्या गावच्या आठवणी ह्या अनमोल आहेत.
गाव फार छान आहे
धन्यवाद 😊
Nirc bro
Thanks 😊
Very nice
Thanks Bhavesh😊
Mast gaww ahe tuz
धन्यवाद 😊
असच कोकण एक्सप्लोर करत रहा...
चॅनेल च्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
Narration खूपच छान करतोस 😊👍
कोकण म्हणजे स्वर्ग! ❤️
एक suggestion ते म्हणजे चॅनेल च नाव थोडं शॉर्ट ठेवशील तर अजून भारी होईल...बाकी rest all is good! 👍
धन्यवाद 😊❤️. हो अजून भरपूर explore करायचं आहे आपलं कोंकण 🌴.. शॉर्ट नावाचा नक्की विचार करेल. 😊👍
सुंदर गाव भावा गावाकडचं घर पावसातून मज्जा येईल पहायला अजून 😊
धन्यवाद भावा. हो पावसात तर खूप सुंदर दृश्य असतात 😊
you are so lucky
Thank u Sir 😊
🙏🙏🙏🙏🙏
ऐक नंबर
Thanks मित्रा 😊❤️
Keep it Up
😊 Thanks
Barobar....bhava amhi pan tyala khobari Amba bolya cho... junya athavani tajya zalya...mastta video...
Thanks 😊❤️
दादा prude feel on your channel
This vides is view in २८k
Very very much blessings
Ani असेच बनवत जा
आता gripping भेटत आहे व्हिडिओ ल
Thank u so much Rajesh. Ho ashech video बनवायचा प्रयत्न राहील. 😊👍
@@suvathetraveller असेच बवन खूप चांगलं response aata भेटत आहे
भाऊ मस्त छान.येक वेळा भरत शेठ गोगवले सायब ना भेट चांगले आहेत ते काम सांग कधिही .
हो नक्कीच.. 😊🙏👍
आम्हाला भोंडवे गावाची माहीती आणि ते गाव पण दाखवताना कोंकण खरच खुप छान आहे
धन्यवाद😊
Super nki bhet deto next month
😊👍
bhava khup Chan ..mala b yache aahe family gheun firayla
हो नक्की येऊ शकता. 👍
दादा माझं पण गाव हेच कामथे शेंबीवाडी
अरे वा, भेटू कधी मग😊
@@suvathetravellerहो भेटू ना मी पण गावीच होतो 5 ते 11 मे पर्यंत
khup chan aahe dada gav tumche.dada lovekar ch aaplya channel var nive gavcha video yeude🙏
Thanks 😊. Ho nakki try Karel me
@@suvathetraveller Thank u dada
कामथे च्या पलीकडाच्या गावाची माहिती सांगावि
हो नक्कीच, पावसाळ्यात बनवणार आहे.
Your vedio was beautiful but you didn't mention which side the road goes from poladpur., one goes to ambenali ghat and other goes to kashedi ghat., gavat रहायची आणी जेवणा चि सोय आहे का.
धन्यवाद. 😊 जो रस्ता आंबेनळी कडे जातो, तिकडे पुढे कापडे गाव लागते, पोलादपूर पासून 7kms, तिथून जवळपास 14kms आत आहे हे सुंदर गाव. कामथे. सध्या तरी दादा, इकडे राहण्याची सोय नाही.
@@suvathetraveller thank you very much for your information., very sorry for comenting in English as I have lost my marathi typing fond from my mobile phone., we could make your village more popular in terms of tourism and could make an income source for the people staying in कामाथे village., is there any road which goes to जावळी खोरे while going to your village please furnish the details., best wishes and blessings to you from a retired employee of mumbai port trust Shri sachin chandrakant potdar andheri West mumbai. Keep on posting beautiful vedio clips of your village in the rainy season. Thanks God bless you 🙏
@@sachinpotdar391 Glad to know, that you are thinking about tourism at Kamthe, it will work for sure, if all villagers support it and we can make it happen in beautiful way. Even I have this plan in mind from a long time.
Sir, jawali khore is bit far from Kamthe, but while coming from Mumbai to Kamthe, it's on the way, around 30kms inside, where Swami Ramdas math is located. If you are really intersted for tourism over here, we can discuss on it for sure. Thanks for the Compliments. Will upload more videos soon. 😊🙏
जमल्यास अस्वल खिंडी पर्यंत च ट्रेक च व्हिडिओ पण कर भावा
हो जायचंय तिकडे
कोणते गाव आहे हे
Pavasatla gaavcha vdo nakki Tak.
हो नक्कीच, तेव्हा तर खरं सौंदर्य पाहायला भेटते❤️
खुप मस्त भावा व्हिडीओ गावाची आठवण आली माज गाव रायगड मध्ये माणगाव आणि हो खोबरा खुप मस्त
धन्यवाद भावा😊❤️
Vaibhav bhava SAHYADRI cha enjoy karnar ka
@@TimeboundExp दररोज करतो रे
Mi Saturday la raigadh jatoy
Great... Me दुसरीकडे जातोय फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर
@@suvathetraveller kuthe janar
Bhava insta id nahi tar whatsapp number send kar
Kontya mahinyat yeu aami fhirayla
पावसाळ्यात कधीही😊❤️
Bhawa, gawat light aahe ka?
हो आहे light. 😊
Dada mala yeyacha ahe tujyabarobar
Ho ka nahi. 😊
दादा माझा गावाचा विडिओ बनव
हो अशोक, बनवायचा आहे.
PAWSALYATLA GAW DAKHV TUZ
Ho nakki 😊
mi tarev made mama cha Gavi allo hoto kamate made allo hoto
👍🙂
हाय म prakash Bhosale islampur cop can
Hello😊
गावच्या पावसाळ्यातल्या सुंदर दृश्यांचा नवीन vlog चॅनल वर आला आहे. नक्की बघा. निसर्ग हिरवागार झाला आहे, सहयाद्री च्या उंच डोंगरावरून धबधब्यांची रांग लागली आहे. लिंक खाली देत आहे👇
th-cam.com/video/7u1b7PWbf5E/w-d-xo.html
Keep it up bhai. Confidence दिसून येतो.. 👌😍🙏🌴खूप छान गाव आमच्या गावी पण काही वर्षांपूर्वी असेच रस्ते होते लाल मातीचे पण आता डांबरीकरण झाल आहे. सेम असाच आमच गाव डोंगर भाग मध्ये आहे. श्रीवर्धन म्हसळा रायगड आमच गाव..❤😍🌴🙏
Thanks Bhai 😊❤️. हो आमच्या गावी ही लवकरच डांबरीकरण होईल अशी अपेक्षा आहे. श्रीवर्धन म्हसळा साईड ला आलो आहे मी, खूप सुंदर आहे तिकडे पण. 😊👍
Dada tu mala ghevun janar nahi ka
Ka nahi, nakki jaauya. Aata me Mumbai la ahe.
@@suvathetraveller mumbai la kuthe
Mi drone book kela ahe
@@TimeboundExp Wow nice. But पावसात use करणं थोडा risky ahe na
@@suvathetraveller ka ani kasla risky tu Mumbai madhun kuthun yenar
तुझा नंबर दे
भाऊ insta वर मेसेज करा मला. suvandan_ id आहे.
Bhava tuja insta Id send kar
Suva The Traveller हाच आहेinstagram.com/suvathetraveller?igshid=YmMyMTA2M2Y=