तुमच्या प्रचंड आणि प्रामाणिक कष्टाचं फळ नक्की तुम्हाला मिळेल...कारण दुनियेत काय आहे हे सर्वांना माहिती आहे पणं कोकणात स्वर्ग आहे हे तुम्हीच दाखवून दिले...मुक्ता तुम्ही आणि तुमची टीम खूप छान आहे..खूपच भारी
तुझे व्हिडिओ बघताना एक आपलेपणा जाणवतो तुझ्या डोळ्यांनी बघितलेला निसर्ग आणि तू केलेले वर्णन ऐकताना खूप भारी वाटतं. असेच व्हिडिओ बनवत राहा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
खूप गोड आवाज आहे आणि सुंदर माहिती मिळते तुमच्या व्हिडिओज मधून.... पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा... आणि विशेष कौतुक या गोष्टीचे वाटते की (M.L.G.) शाळेतील सोबत शिकणाऱ्या वर्ग मैत्रिणीकडून खूप काही गोष्टी आता शिकायला मिळत आहेत...🤗
मुक्ता मस्तच असा गोवा बघणे हा एक दुर्मिळ आनंद खरोखर उसळ पाव छान लागतो खरंतर खारफुटीच्या झाडांमधील एका जातीच्या झाडांपासून डास घालवण्यासाठी रस काढतात पण तिथेच डास भरपूर असतात धन्यवाद असेच चालू राहू दे
आमच्या कोकणातील हा मेनू कुणालाही आवडेल असाच आहे.मी ही कोकणातील आहे.सर्व जेवण केळीच्या पानावर वाढण ही पण आमची खासीयतच . एक गोष्ट खटकली ती सांगतेय गैर समज नसावा पण पान वाढताना वाट्या जेवायला बसणाऱ्या व्यक्तीच्या उजव्या बाजुला असतात .या काकू अनुभवी वाटतात त्यांनी अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे.मेनू बरोबरच आपण महाराष्ट्रीयन संस्कृतीत प्रत्येक पदार्थांची जागा पण ठरलेली असते.त्यालाच डावी बाजू व उजवी बाजू म्हणतात .बसणाऱ्या च्या डावीकडे पाण्याचं तांब्या भांड व उजवीकडे पातळ पदार्थांच्या वाट्या.अशी व्यवस्था असते.असो.
Hello, mast video. Mi chaar divas aadhi Salim Ali Bird sanctuary la visit kele. Mi Panajit rahate. Bird sanctuary madhe tumhala mangroves closely pahayla milel. This is the real Goa bound by nature and it's cultural heritage. Govyacha ek apratim cultural festival jawal yet aahe te mhanje Shigmotsav (Shigmo) jar tumhala Goan culture baghayach asel tar nakki yaa 🙏❤️
तुमचे लवकरच "एक लाख" subscribers होणार आहे .त्यासाठी आधीच खुप खुप शुभेच्छा.. Congratulations 🎉🎉🎉 आपण अनोळखी असलो तरीही माहीत नाही... का बरं तुमच्या success मध्ये मला पण खुप खुशी होत आहे😊😊😊 आणि नेहीप्रमाणेच व्हिडिओ खूप छान होता..👌👌
Hi Mukta, मी कार्निवल साठी गेल्याच आठवड्यात गोव्याला गेलो होतो. ह्या vlog ची मला खुप मदत झाली. पणजीत छोटेखानी खानावळीच्या शोधात होतो, तेव्हा तू suggest केलेल्या स्वाद फॅमिली रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो. खरंच घरगुती चव आणि खिशाला परवडेल असं जेवण. Thank you so much for sharing this with us. Best wishes for you and your team.👍👍
मुक्ता मी तुझी खूप मोठी fan आहे. तुझं कोकण प्रेम आणि कोकण म्हणजे स्वर्ग हे मलाही तुझ्यासारख अनुभवायचं आहे. मला प्लिज गाईड कर. ऑफबीट कोकण आणि ऑफबीट गोवा हे मलाही अनुभवायचं. तेव्हा प्लिज let me know how to go about it
There is not only 'Rankala' and 'Panhala' in kolhapur. In there are various tourist places in kolhapur. So please make continue of kolhapur Darshan . And by the way my name is Darshan Jadhav and I am from kolhapur. Your content is informative keep doing is ,best of luck.👍🥰👌
Mukta aag kiti god Ani शांतपणे बोलतेस तू अस वाटत ekatach रहावं मी ही गोव्याला 3 वेळा गेले पण ... पण आता तू vlog bgun वाटत आहे आपणही असा local goa bgayla hva..👍
Hi. which mobile & laptop do you use? How u shoot and edit your videos? Shoot angles, tips, camera hacks, beginner advice recommend please? & If you have traveling tips & how to pack bag, pls feel free to share them with me!
Wah mast hota vlog aajcha. Ani ti fish thali ani ti usal paav 🤤🤤🤤🤤 panich sutal tondala . Tival jirni sathi asat , lasun ani mirchi chechun ghalatat sobat aagal mith ani thodi sakhar , ani galun detat pyayla. Mast lagat . Aamchya kade fish asal ki hamkhas astech tival .
Nehmi pramane mukta chi hatke bhramanti😍 seriously it's my Saturday Sunday ritual to watch your travel vlogs while having breakfast! Tuzi simplicity Ani Rohit chi cinematography ekdam mast😀
Hello.. मुक्ता ताई गोवा म्हंठल की नजरेसमोर येते ते बीच न प्यायला जाणारे अती उत्साही आपली मंडळी ,पण तू दाखवलेला गोवा हा नक्कीच एक वेगळा होता .एक वेगळीच अनुभूती देणारा इतर blogs प्रमाणे एकदम कडक vlog .. गोवा बद्दल अजून असे पाहायला आवडेल...लवकरच एक लाख subscriber साठी शुभेच्छा ☺️
Download KukuFM
Download link:- kukufm.page.link/as4N1P1c9VJjiWHJ6
Coupon code:- MUKTA50
(Coupon code valid for first 250 users)
Nice video camera kuthla use krta ani edit ks krtay kuthla app mdhe
तुमच्या प्रचंड आणि प्रामाणिक कष्टाचं फळ नक्की तुम्हाला मिळेल...कारण दुनियेत काय आहे हे सर्वांना माहिती आहे पणं कोकणात स्वर्ग आहे हे तुम्हीच दाखवून दिले...मुक्ता तुम्ही आणि तुमची टीम खूप छान आहे..खूपच भारी
धन्यवाद 😊🙏
तुझे व्हिडिओ बघताना एक आपलेपणा जाणवतो तुझ्या डोळ्यांनी बघितलेला निसर्ग आणि तू केलेले वर्णन ऐकताना खूप भारी वाटतं. असेच व्हिडिओ बनवत राहा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.
माका जाम आवडली... बेस... लय भारी... एकदम कडक... छान मनोरंजक आणि माहितीपुर्ण व्हिडीओ पुढील व्हिडिओची आतुरतेनं वाट पहातो आहे... धन्यवाद
खूप गोड आवाज आहे आणि सुंदर माहिती मिळते तुमच्या व्हिडिओज मधून.... पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा... आणि विशेष कौतुक या गोष्टीचे वाटते की (M.L.G.) शाळेतील सोबत शिकणाऱ्या वर्ग मैत्रिणीकडून खूप काही गोष्टी आता शिकायला मिळत आहेत...🤗
मुक्ता मस्तच असा गोवा बघणे हा एक दुर्मिळ आनंद खरोखर उसळ पाव छान लागतो खरंतर खारफुटीच्या झाडांमधील एका जातीच्या झाडांपासून डास घालवण्यासाठी रस काढतात पण तिथेच डास भरपूर असतात धन्यवाद असेच चालू राहू दे
आमच्या कोकणातील हा मेनू कुणालाही आवडेल असाच आहे.मी ही कोकणातील आहे.सर्व जेवण केळीच्या पानावर वाढण ही पण आमची खासीयतच . एक गोष्ट खटकली ती सांगतेय गैर समज नसावा पण पान वाढताना वाट्या जेवायला बसणाऱ्या व्यक्तीच्या उजव्या बाजुला असतात .या काकू अनुभवी वाटतात त्यांनी अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे.मेनू बरोबरच आपण महाराष्ट्रीयन संस्कृतीत प्रत्येक पदार्थांची जागा पण ठरलेली असते.त्यालाच डावी बाजू व उजवी बाजू म्हणतात .बसणाऱ्या च्या डावीकडे पाण्याचं तांब्या भांड व उजवीकडे पातळ पदार्थांच्या वाट्या.अशी व्यवस्था असते.असो.
Hello, mast video. Mi chaar divas aadhi Salim Ali Bird sanctuary la visit kele. Mi Panajit rahate. Bird sanctuary madhe tumhala mangroves closely pahayla milel. This is the real Goa bound by nature and it's cultural heritage. Govyacha ek apratim cultural festival jawal yet aahe te mhanje Shigmotsav (Shigmo) jar tumhala Goan culture baghayach asel tar nakki yaa 🙏❤️
तुमचे लवकरच "एक लाख" subscribers होणार आहे .त्यासाठी आधीच खुप खुप शुभेच्छा.. Congratulations 🎉🎉🎉
आपण अनोळखी असलो तरीही माहीत नाही... का बरं तुमच्या success मध्ये मला पण खुप खुशी होत आहे😊😊😊
आणि नेहीप्रमाणेच व्हिडिओ खूप छान होता..👌👌
कारण आपली एक घट्ट community आहे. 😃😃
Thank you so much 🌸🌿❤️
Welcome ma'am😊
खूप सुंदर
खूपच मस्त 👌🏻👌🏻
मुक्ता आणि रोहित, तुमचे सर्वच व्हिडिओज खूप आनंदायी आणि माहितीपूर्ण असतात. घर बसल्या सुंदर सफर घडते 😊
Mast video 👌👌 गोव्याच्या मॉडर्न लाईफस्टाईल पासून दूर अशी शांत आणि निवांत ठिकाणे बघणे म्हणजे खरे सुख.
100k च्या शुभेच्छा 🙌
Hi Mukta,
मी कार्निवल साठी गेल्याच आठवड्यात गोव्याला गेलो होतो. ह्या vlog ची मला खुप मदत झाली. पणजीत छोटेखानी खानावळीच्या शोधात होतो, तेव्हा तू suggest केलेल्या स्वाद फॅमिली रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो. खरंच घरगुती चव आणि खिशाला परवडेल असं जेवण.
Thank you so much for sharing this with us.
Best wishes for you and your team.👍👍
एकंदरित छान माहिती. Viog. छान झाला. धन्यवाद मुक्ता !
मुक्ता बेटा तुझे ब्लॉग खूपच छान मस्त असतात खूप छान वाटत पहायला.... Wish you all the Best....! Take care...
अभ्यासपुर्ण व्हिडिओ... बिना खोबऱ्याच्या सोलकढीला तिकडे 'फुटी' म्हणतात
ताई तूला सिल्व्हर प्ले बटन लवकरच मिळणार आहे. 👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar
हो 😃
Tujha attire aani VDO APRATEEM.. thank 🙏you
मुक्ता मी तुझी खूप मोठी fan आहे. तुझं कोकण प्रेम आणि कोकण म्हणजे स्वर्ग हे मलाही तुझ्यासारख अनुभवायचं आहे. मला प्लिज गाईड कर. ऑफबीट कोकण आणि ऑफबीट गोवा हे मलाही अनुभवायचं. तेव्हा प्लिज let me know how to go about it
There is not only 'Rankala' and 'Panhala' in kolhapur. In there are various tourist places in kolhapur. So please make continue of kolhapur Darshan . And by the way my name is Darshan Jadhav and I am from kolhapur. Your content is informative keep doing is ,best of luck.👍🥰👌
Nice.. Mukta.. 👌 असेस..विडिओ टाकतरा 🙏🙏
ओघवत्या भाषेत माहिती देण्याच्या कलेने आपले व्हिडिओ शेवट पर्यंत पहावेसे वाटतात.
Mukta aag kiti god Ani शांतपणे बोलतेस तू
अस वाटत ekatach रहावं
मी ही गोव्याला 3 वेळा गेले
पण ...
पण आता तू vlog bgun वाटत आहे
आपणही असा local goa bgayla hva..👍
Tival means Kokom cha juice.( Agul).
खूप सुरेख आणि १००,००० Subscribers च्या शुभेच्छा..
धन्यवाद 😊🙏
Hi. which mobile & laptop do you use? How u shoot and edit your videos? Shoot angles, tips, camera hacks, beginner advice recommend please? & If you have traveling tips & how to pack bag, pls feel free to share them with me!
Goan baji is perfect.not like Mumbai misal baji.and also cheap bread also good
Suparb video,nice location -Thanks
Khup chan awaz, and information mast
Which camera you use please tell Mukta Madam.
Wah mast hota vlog aajcha. Ani ti fish thali ani ti usal paav 🤤🤤🤤🤤 panich sutal tondala . Tival jirni sathi asat , lasun ani mirchi chechun ghalatat sobat aagal mith ani thodi sakhar , ani galun detat pyayla. Mast lagat . Aamchya kade fish asal ki hamkhas astech tival .
Woww.. मला खूप आवडलं तिवळ ❤️❤️
Nehmi pramane mukta chi hatke bhramanti😍 seriously it's my Saturday Sunday ritual to watch your travel vlogs while having breakfast! Tuzi simplicity Ani Rohit chi cinematography ekdam mast😀
Thank you so much ❤️❤️
Mukta congratulations for 100k...may you got 1million subscribers soon
Love you Mukta... Asech videos takat jaa.
खिद्रापूर येथील मंदिरावर ब्लॉग बनव ना ताई
खुप छान व्हिडीओ, आमच्यासाठी ही एक नवीन ठिकाण.
मुक्ता,पण होम स्टे च नाव काय?
Mhadei mangrove
Me pan bappa's madhe bhaji pav ani batatvada khayla jato mast bhaji asatat tyanchi
तुझ मूळ स्थान जिथून तुमचे पूर्वज आले त्या नार्वे गावात जायचं होत. तिथे सप्तकोटेश्र्वर मंदिर आहे जे छत्रपति शिवाजी महाराजांनी पुनर्निर्माण केलं होत.
Tithun javlach Diwar island Pn Khup mast aahe ...
हो. पावसाळ्यात जाणार आहे तिथं 😃😃
@@MuktaNarvekar हो नक्की या मी पण सध्या पणजी मध्ये आहे, तुझे एपिसोड खूप छान असतात
मुक्ता छान माहिती.
Hi next vlog kuthla ahe tuza
As usual we are able to see unknown part of Goa. Thank you very much 🌈🌈❤❤
Congratulations 🎊 mukta Didi For 100k Subscribers
Your voice is so pleasent ☺️
Stay cha per night rate kai ahe..video nehmi pramane apratim...tu jithe rahtes tyache per night che rate jar sangat ja tar khup bara hoel..
600 more for 100K subscribers..congratulations in advance mukta❤
मुक्ताताई शूटिंगसाठी तुम्ही कोणता कॅमेरा वापरता pls सांगा....
Fish biscuit seems like mouth watering, isn't it
Yes.. it is mouthwatering 😃😃 chonak is ❤️❤️❤️
एक नंबर व्हिडीओ आवडलं
Congratulations Mukta for 100k 🎉🎊
Goa majhe favourite ahe👍
Divar island baghitla nahi ga? Next time nakki yeh. Till then enjoy our video about this island and its beauty.🤗
पावसाळ्यात दिवार आयलंड explore करणार आहे. सुंदर असणार तेव्हा 😍
Goa atle Saturday night khup chan aste tyacha var kahi navin videos kad🙏
अभिनंदन मुक्ता ताई 100k
Thank you so much 😃😃🙏🙏
खुप सुंदर आहे तुझे vlog
Definitely on my list.
I m from Diwar arrived to Mumbai
Excellent vlog 🚩🙏🌿🌿 super
Thank you 😊😊
100k aaj ratrich पोहोचणार
Congratulations mukta
उद्या होतील maybe. पण मला याचा आनंद आहे की आपली community strong होतीये. 😃😃
It's a milestone
तू साजरा kela पाहिजे आणि पोस्ट पण केला पाहिजे. छान वाटेल आम्हाला
Can you please share the details of your homestay in Raibandar?
Chan mast vedio banvta
Kolhapur la ki ya nakki
Mukta Tai khupach sundar
Thanks for information
विडिओ बनवत रहा 🙏
होम स्टे चं नाव लक्षात नाही आलं . काय आहे नेमकं ?
अभिनंदन 100 k
- vijay bendre
Thank you मित्रा 🌸🌿❤️
,,खुप छान भाउ
Khup chaan video
Thank you 😊
Khup Chan vlog
Congratulations 100k 😍
khup sundar vlog❤
Mukta Tai tuje v d o khupach chan aastat mala khup aavadtat 👍
Thank you 😊😊
छान vlog 🎉
Wa khup chan mukta 🌹
Thank you 😊😊
खुपच छान 👌👌
Mandovi river not mhadei
खुप छान
धन्यवाद 😊🙏
Amazing ❤
Mukta awesome 👍
Thank you 😊
How Sweet
अप्रतिम छान
Mukta tai tumche misters ka bolat nahit o video made
jara tyna pn bolte kara ki
Originality ❤️✨
Best episode 👌👌👌👌
Itke paise ny ghetle payje paisa khaych kame tithpn
सहमत आहे.
Hello.. मुक्ता ताई गोवा म्हंठल की नजरेसमोर येते ते बीच न प्यायला जाणारे अती उत्साही आपली मंडळी ,पण तू दाखवलेला गोवा हा नक्कीच एक वेगळा होता .एक वेगळीच अनुभूती देणारा इतर blogs प्रमाणे एकदम कडक vlog .. गोवा बद्दल अजून असे पाहायला आवडेल...लवकरच एक लाख subscriber साठी शुभेच्छा ☺️
video banvayla khup mehnant lagtey so hakkane Like-comment- nd subscribe kara 🙏🙏
Thank you खूप साऱ्या support साठी 😃
Apratim 👍
Mast
Nice
Khoop chan 👌
Thank you 😊😊
Apratiim ❤️👍🎉
Batata wada full soda wala aahe, baghoonach kalta 😂😂
Tai tumi sonar ahe ka
Ho
@@MuktaNarvekar me also
👌 👌 👌
👌👌
Thank you 😊
Mastt❤️
गोव्यातील होम स्टे सुचवा
यात एक सुचवलेला आहेच 😃
Pl provide location pin for this stay and ferry points thx
वा
Mast tai
Thank you 😊😊
🙏
Hi