गिरीजा ओक ला ऐकायला खूपच मजा आली. अत्यंत प्रामाणिकपणे तिने गप्पा मारल्या. तिच्याकडे इतक्या लहान वयात किती सुंदर अनुभव आहेत सांगण्या सारखे. मस्त खूपच छान होता हा podcast 🎉🎉🎉
गिरीजा तू उत्तम व्यक्तिमत्त्व आहेस आणि प्राची सुयोग मुळे कळले, ह्यातील मराठी मुद्दा तर जाम आवडला, हा मुद्दा ना प्रत्येक मराठी राजकीय व्यासपीठावर " लाव रे तो व्हिडिओ " सारखा लावायला हवा , लई भारी करू तुम्ही मराठी महारथी खुपखुप शुभेच्छा dear all, जियो जी भर के❤
वाह...सुयोग आणि प्राची खूप छान झाली आहे मुलाखत..... गिरिजा पण एकदम मन मोकळ्या गप्पा मारत होती❤ आणि काय सुंदर गायली आहे ती खूप छान😍..... आणि तिच्या गाण्याला तुझी साथ सुद्धा छान😍👍
This is by far the best episode! I have loved, admired and adored Girija Taai since I was a teenager. She's the best!❤️ This episode made me appreciate knowing her and admiring her a lot more! Thank you so much for inviting her on the podcast guys! This was brilliant! ❤️🥺
This lady is just 8n credible. Outstanding. Amazing. No questions needed to be asked. She could have talked on her own for another 5 hours. Love her. Energy.
काय पण podcast होता मित्रा... अद्भुत, अद्वितीय, अफलातून.... गिरिजाला मला ऐकतांना कितीदा वाटलं की अरे, मी माझ्या आतला आवाज ऐकतेय की काय. किती किती तुझ्या माझ्यासारखी आहे ही... She's a girl next door.... तिला बोलताना पहिलं आणि वाटलं, कुणी आरसा धरलाय माझ्यासमोर. तिच्या किती तरी गोष्टींशी relate होतं. भाषेबद्दल, पालकत्वा बद्दल, कलेच्या आयुष्यातील स्थानाबद्दल तिचे सगळेच विचार आपलेच आहेत असं वाटलं ऐकतांना. ऐकतांना मजा आलीच पण काही takeaways पण मिळाले या सगळ्यातून. And the whole conversation was very natural, organic and very fluid. Keep it up guys. Kudos to you ❤
Thank you Girija tai !! I started this podcast without any expectations, and she took me through my journey. Starting from school days, marriage life, emotions acceptance, adventurous and lastly wish to meet her elder self. Just Wow!!! No doubt how Charming she is 😍
Wow! This girl is so wise and honest! I am sure she is a very nice human being. And I feel closer because she has given her son the same name that we gave to our son in the 70’s.
I am from Sangli and from Emmanuel English school !! 😍😍 and an add on... my family knows her aunt and uncle as well !! so cool to listen it all in the podcast 😍😍
Fantastic!! इतका वेळ फक्त संभाषणातून खिळवून ठेवण आव्हानात्मक आहे. आयुष्यातील खूप विविध छटा अनुभवायला मिळाल्या.जागरूक पालकांच्या पेक्षा ज्ञानी पालकत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण.सध्याच्या परिस्थितीत कलारसास्वाद किती आवश्यक आहे याचे भान आले. Thanks to Sugoy and team......... अप्रतिम निर्मिती 👌👌🤞
गिरिजा ! दोन तास प्लस !! एक तास सलग पाहिला !!! झिम्मा २ ला गेलो ! आल्यावर उरलेली गिरिजा संपूर्ण पाहिली !! प्रसन्न, लाघवी, मधाळ, आवडाळू (Likable) व्यक्तिमत्व !!! When personality is Likable, time is no barrier ! Thanks सुयोग for that pleasant experience !! सेन्सॉर करायला वाचशीलच !!!
Thank you for bringing this video on internet suyog❤ multi-talented lady sitting and talking abt her experiences and laughing and singing is completely therapeutic! And and and....suyog you look so cute and your voice is so soothing to listen! Love love❤️🧿
Mala तुझ्या interview मधून एक गोष्ट आजूबाजूची माणसं आपल्यावर प्रेम करणं तितकाच गरजेचं आहे. म्हंजे हा माणूस आपला आहे ही भावना समोरच्याला असणे आणि हे पाहत मोठं होऊन आपणही तस वागणे.
Girija, I have seen your programs on many platforms for many years. I like your infectious smile and Dil Khulas Hasya very much. I was most fascinated by the wide variety of subjects you talked about today. I was really transfixed for more than two hours appreciating your thoughts. Lots of Love and Best Wishes for all the good things you create in yours and your loved ones life. Love Arvind
Thanks Whyfal. I didnt know Girija Oak prior (other than a name) and amazed at the sane head on her shoulders.. very very impressed. Thanks again for these series
अतीशय रोमांच गप्पा आहे श्रवणीय ! मला त्या मोठ्या पटारात ती म्हाकतरी लख्ख दिसली ! 😮🎉❤❤❤ सुयोग भाऊ “जगते अनंत जग्यास गो निमंत्रण धन्य धन्य गो मानब जिवा (मराठीत -जगते अनंतात तो आनंद शोधत रहावा; एकामेकाना पोहवावा व ते मानव जीवन धन्य होईल)❤❤❤❤
खुप छान पॉडकास्ट झाला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गिरीजा ची आई आमची शाखा घ्यायची. ती आमची 'बाॉबी' ताई होती. गिरीजा ची आजी आम्हाला शाळेत संस्कृत शिकवायची.
I think I haven't watched any other podcasts till the end. I have watched it literally upto the subscription appeals. I think Suyog and Prachi are equally appreciable. Ofcourse Girija has been ever fun loving and best enjoyed on screen. #in marathi apratim charcha♥️
Thank you so much Girija Oak for this wonderful session.. I loved that lift imagination conversation.. You're truly wonderful and optimistic person.. Thanks Whyfal team as well.
माझी आवडती गिरीजा. जाहिरातीत आली तरी मी flying kiss देते तिला. मी प्रतिभा. खूप गोड आणि निखळ हसू. मस्तच आहेस तू. Thank u गिरीजासोबत व्हिडिओ आणल्याबद्दल. 🙏🏼
सुंदर 👌🏼👌🏼👌🏼👌🏼सुरवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्ट सुंदर... इतक्या सुंदर व्यक्तिमत्वाच्या गिरीजाशी मारलेल्या तुमच्या गप्पांमध्ये खूप रमून गेले... #प्रयोग 👌🏼👌🏼👌🏼
2:03:10 arey hey kiti bharie bharie layyyyy bharie ahe ... evdha normal tr nakkich nahie jevdha tumhi jam end zalyavr react zala... i didn't think she would sing sooooooo great... aaaiiii gaaa moment 🥹😍😍💖💖 2:04:44 tyat bhava chi halkich gudguli 🥹 me veda zaloy ya segment sathi 😭😭😭😭
गीरीजा खुपच छान गप्पा मारता बोलताना जे हावबाव करता खुपच छान दिसता मराठी रंगभूमी गाजवली असती 😂 मराठी माणूस पाणी तेरा रंग कैसा असा मराठी माणूस आहे असा माझा अनुभव आहे ❤
खूप भारी Episode ❤.. Jam session is like "दुग्धशर्करा योग" 😇 Please upload it separately.. कारण पुन्हा पुन्हा ऐकावस वाटलं की सारखा podcast open करावा लागतो😂😂
मस्त झालाय podcast...पोळीचा लाडू...आणि music jam तर भारी भारी झालाय...मी पुन्हा पुन्हा ऐकला मस्त भारी भारी भारीच❤...आणि हो Nagpur chya आजूबाजूला संत्री होतात नागपुर शहरात नाही पिकत❤
Me baheru ale ani just chalu kele zopaychi vel ahe khar tar pan hila eikele ani fresh zale ekdam sagala divasbharacha thakva gela such a plesant personality very down to earth very sweet ❤
सुयोग, मी आत्ता दापोलीहून परतलेय...आणि प्रेमात पडलेय कर्देच्या किना-याच्या, मोदकांच्या, भेंडीच्या भाजीच्या आणि हे सर्व व्हयफळ मधे तुला ऐकल्यानंतर....❤.❤❤
खूप nostalgic feeling.गिरीजा मला माझी बालपणीची मैत्रिण वाटते.तिने जे अनुभव सांगितले ते खूप similar आहेत.मी पुण्याची आहे ती मुंबई ची पण same generation vibes आहेत.ती natural actress आहे🥰खूप शुभेच्छा तुम्हाला 💐💐🎉
Mala tuza prachand abhimaan aahe Girija ( mala tula mau vatates) Khup mothi kalakar aahesach. Ekhadya karykramat tuze ekhade shartriya sangitacha performance is something that I am looking forward to
Ani ho, bhave he sagle artist hote. Sarita ani shrirang singers. Mr bhave ani Shruti voilonist. Ani tya veli amchya colony madhe Rahul Vaidya sudha rahaycha. We r so lucky.
मला खूप आवडते गिरिजा. ती अगदी आपल्या घरातली किंवा आपली मैत्रीण असल्या सारखी वाटते. ती इतकी मोकळी हसते त्यामुळे मनाने खूप निर्मळ असणार आहे असे वाटते
शेवटच्या गाण्याने तर खूपच धमाल आली. आणि तुमच्या magical coffee बद्दल खूप सगळे सांगतात. पण आम्हाला कशी प्यायला मिळणार. 😢
काही व्यक्ती अशा असतात त्या परिपूर्ण असतात ज्यांना सगळं नीट जमत... जशी गिरीजा... ❤️👌💐
सलग दोन तास दहा मिनिटे न थांबता पाहिला तुझा podcast. Enjoyed every bit of it... I like the way, you make guests talk.... मस्तच!!! ❤
गिरीजा ओक ला ऐकायला खूपच मजा आली. अत्यंत प्रामाणिकपणे तिने गप्पा मारल्या. तिच्याकडे इतक्या लहान वयात किती सुंदर अनुभव आहेत सांगण्या सारखे. मस्त खूपच छान होता हा podcast 🎉🎉🎉
मला ही मुलाखत खूप खूप आवडली. गिरीजा ओक ला खूप ऐकू शकतो आणि ती खूप sorted आहे. गोष्टी, घटना, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे छान आहे.
फार मज्जा आली especially गिरिजा ताई चे विचार, भाषेवरची पकड, आणि विशेष तिच गाणं एकच नंबर ❤🙌
गिरीजा तू उत्तम व्यक्तिमत्त्व आहेस आणि प्राची सुयोग मुळे कळले, ह्यातील मराठी मुद्दा तर जाम आवडला, हा मुद्दा ना प्रत्येक मराठी राजकीय व्यासपीठावर " लाव रे तो व्हिडिओ " सारखा लावायला हवा ,
लई भारी करू तुम्ही मराठी महारथी
खुपखुप शुभेच्छा dear all, जियो जी भर के❤
वाह...सुयोग आणि प्राची खूप छान झाली आहे मुलाखत..... गिरिजा पण एकदम मन मोकळ्या गप्पा मारत होती❤ आणि काय सुंदर गायली आहे ती खूप छान😍..... आणि तिच्या गाण्याला तुझी साथ सुद्धा छान😍👍
I generally won't comment, but I must say Girija is so true and so real, I loved the rich choice of song that she has selected for singing.
This is by far the best episode! I have loved, admired and adored Girija Taai since I was a teenager. She's the best!❤️ This episode made me appreciate knowing her and admiring her a lot more! Thank you so much for inviting her on the podcast guys! This was brilliant! ❤️🥺
This lady is just 8n credible. Outstanding. Amazing. No questions needed to be asked. She could have talked on her own for another 5 hours. Love her. Energy.
काय पण podcast होता मित्रा... अद्भुत, अद्वितीय, अफलातून.... गिरिजाला मला ऐकतांना कितीदा वाटलं की अरे, मी माझ्या आतला आवाज ऐकतेय की काय. किती किती तुझ्या माझ्यासारखी आहे ही... She's a girl next door.... तिला बोलताना पहिलं आणि वाटलं, कुणी आरसा धरलाय माझ्यासमोर. तिच्या किती तरी गोष्टींशी relate होतं. भाषेबद्दल, पालकत्वा बद्दल, कलेच्या आयुष्यातील स्थानाबद्दल तिचे सगळेच विचार आपलेच आहेत असं वाटलं ऐकतांना. ऐकतांना मजा आलीच पण काही takeaways पण मिळाले या सगळ्यातून. And the whole conversation was very natural, organic and very fluid. Keep it up guys. Kudos to you ❤
Thank you Girija tai !!
I started this podcast without any expectations, and she took me through my journey. Starting from school days, marriage life, emotions acceptance, adventurous and lastly wish to meet her elder self. Just Wow!!! No doubt how Charming she is 😍
Too good Suyog!!! What a beautiful podcast. The positivity Girija ma'am and you guys brought is on the next level. Thank you for this.
मस्तच झालीय मुलाखत ❤ गिरिजा च स्पष्ट बोलणे खुपच आवडले.एकदम खरी आहे गिरिजा.❤💐👍🙏
She is such a honest being❤
I am a mother aswell and everything that she said is so relatable!
Loved this interview❤
Wow! This girl is so wise and honest! I am sure she is a very nice human being. And I feel closer because she has given her son the same name that we gave to our son in the 70’s.
I am from Sangli and from Emmanuel English school !! 😍😍 and an add on... my family knows her aunt and uncle as well !! so cool to listen it all in the podcast 😍😍
Wow, गिरिजा ला ऐकायला खूप छान वाटेल. तिच्या स्वतः च्या कारकिर्दीबरोबरच मराठी चित्रपट सृष्टीतलं सक्रीय कुटुंब ही उलगडेल.
बघायला सुरुवात केली आहे.
Yesss! नक्कीच! बघून सांगा कसा वाटला हा भाग 😋
Fantastic!! इतका वेळ फक्त संभाषणातून खिळवून ठेवण आव्हानात्मक आहे. आयुष्यातील खूप विविध छटा अनुभवायला मिळाल्या.जागरूक पालकांच्या पेक्षा ज्ञानी पालकत्व कसे असावे याचे उत्तम उदाहरण.सध्याच्या परिस्थितीत कलारसास्वाद किती आवश्यक आहे याचे भान आले. Thanks to Sugoy and team......... अप्रतिम निर्मिती 👌👌🤞
गिरिजा !
दोन तास प्लस !!
एक तास सलग पाहिला !!!
झिम्मा २ ला गेलो !
आल्यावर उरलेली गिरिजा संपूर्ण पाहिली !!
प्रसन्न, लाघवी, मधाळ, आवडाळू (Likable) व्यक्तिमत्व !!!
When personality is Likable, time is no barrier !
Thanks सुयोग for that pleasant experience !!
सेन्सॉर करायला वाचशीलच !!!
Omggg that jamming was out of the world🤯 Girija was outstanding and so does suyog👏🏻👏🏻👏🏻
सुबोध.. प्राची... अरे आपल्या मस्त मराठी भाषेतील सुखद आणि दर्जेदार episodes.. साठी मनापासून आशिर्वाद.... हा पण भारी.. गिरीजा .. तर भारी
She is soooo cute.. I love her 🥰. I really apricate her thought and approach. I like this Podcast Suyog, I am also from Dapoli..😊
She is so genuine person, just love girija !❤
Thank you for bringing this video on internet suyog❤ multi-talented lady sitting and talking abt her experiences and laughing and singing is completely therapeutic! And and and....suyog you look so cute and your voice is so soothing to listen! Love love❤️🧿
I love her❤ So much candidness throughout the episode ❤
अतिशय सुंदर गिरिजा
तिचे बोलणे, गाणे , विचार सगळंच अप्रतिम
गिरीजाचे सौंदर्य हा तीच्या मनाचा आरसा आहे. ते आतुन येत. बाहेरून मेक अप चे नाही
Her latest movie Vaccine war is just outstanding. Her work in this movie is 100% to that role.
Mala तुझ्या interview मधून एक गोष्ट आजूबाजूची माणसं आपल्यावर प्रेम करणं तितकाच गरजेचं आहे. म्हंजे हा माणूस आपला आहे ही भावना समोरच्याला असणे आणि हे पाहत मोठं होऊन आपणही तस वागणे.
Wonderful interview. One of the best episode of whyfal....
Girija, I have seen your programs on many platforms for many years. I like your infectious smile and Dil Khulas Hasya very much. I was most fascinated by the wide variety of subjects you talked about today. I was really transfixed for more than two hours appreciating your thoughts. Lots of Love and Best Wishes for all the good things you create in yours and your loved ones life. Love Arvind
Liking her from very childhood for he r looks but now liking her for how sorted she is, n bubbly positive n beauty with brains n sense of humour
Paused the video to comment: chhan chhan goshti has one entire volume in the voice of Dr. Girish Oak, Girija’s dad as well. Chingi cha vadhdiwas ❤
Thanks Whyfal. I didnt know Girija Oak prior (other than a name) and amazed at the sane head on her shoulders.. very very impressed. Thanks again for these series
अतीशय रोमांच गप्पा आहे श्रवणीय ! मला त्या मोठ्या पटारात ती म्हाकतरी लख्ख दिसली ! 😮🎉❤❤❤ सुयोग भाऊ “जगते अनंत जग्यास गो निमंत्रण धन्य धन्य गो मानब जिवा (मराठीत -जगते अनंतात तो आनंद शोधत रहावा; एकामेकाना पोहवावा व ते मानव जीवन धन्य होईल)❤❤❤❤
Why is nobody talking about that mind blowing jamming session 🤯...It was sooo gooddd🔥
कसला भारी एपिसोड आहे❤❤
आणि गिरीजा आणि सुयोग च मोरा सैया तर चार चाँद 🤩
An amazing, insightful, fun- filled, optimistic, truly beautiful podcast!
Beautiful mulakhat,too good singing Girija .Felt good
वैफळ... ही मुलाखत, स्वानुभवातून व आयुष्यत
माणसांच्या संगतीने हे आयुष्य कसे जगताना
वाटले
भारीच!!!
आता परत गिरिजा ओक? अस आधी वाटल. पण अगदीच सुखद अपेक्षाभंग झाला!
गिरिजा खरंच खूप पारदर्शी आहे मला हा प्रयोग आवडला
Never thought girija would be such lovely person.... liked her very much..
पोळीचा लाडू took me back in time😢😢 Very nice interview! ❤
Like the way she is talking.....she is so down to earth...
खुप छान पॉडकास्ट झाला.
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गिरीजा ची आई आमची शाखा घ्यायची. ती आमची 'बाॉबी' ताई होती.
गिरीजा ची आजी आम्हाला शाळेत संस्कृत शिकवायची.
I think I haven't watched any other podcasts till the end. I have watched it literally upto the subscription appeals. I think Suyog and Prachi are equally appreciable. Ofcourse Girija has been ever fun loving and best enjoyed on screen. #in marathi apratim charcha♥️
Just loved this episode. Very genuine
Thank you so much Girija Oak for this wonderful session.. I loved that lift imagination conversation.. You're truly wonderful and optimistic person.. Thanks Whyfal team as well.
Girija is just amazing ❤️
Girija's expressions👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻
We had the same prayer🙏🏻🙏🏻🙏🏻
सुंदर अभिनेत्री 👌🏻❤️..... सुंदर मुलाखत 👌🏻... तिघेही मस्त 👌🏻👌🏻❤❤
गिरीजा you r absolute glimpse of joy,❤
किती सुंदर चर्चा ! दीड एक तास सगळं विसरून मनमोकळ्या गप्पा..
लूपिंग मशीनचीही लिंक द्या जमल्यास.
किती सुंदर बोलतेय ही, मस्तच इंटरव्ह्यू!
Very thank you bringing Girija !!
It feel that, this talk should just keep going.. !!
Very very Amazing !! Thank You Girija and Vyfal team !! ❤️
Girija is amazing, honest,lively, & v real
Enjoying gappashtak of three of you. Girija khup sweet aahes Tu.
No matter on-screen or off-screen, Girija looks super gorgeous!
Awesome episode! Keep up the good work Suyog and Prachi!!
Mi jevapasun baghte girija ashi ch ahe anandi hasri avkhal... thanks to her parents tila asa vadhvla man mokla❤
माझी आवडती गिरीजा. जाहिरातीत आली तरी मी flying kiss देते तिला. मी प्रतिभा. खूप गोड आणि निखळ हसू. मस्तच आहेस तू. Thank u गिरीजासोबत व्हिडिओ आणल्याबद्दल. 🙏🏼
A treat to watch गिरिजा.
Very intelligent, honest, true personality! Very nice podcast! One of the best episodes till now! Best wishes to Girija and team Whyfal!
🎉🎉🎉🎉girija
गिरीजा ओक ची मुलाखत घ्यावी लागली नाही तिचं बोलणं खर आणि ओघवतं आहे खुप छान ❤
सुंदर 👌🏼👌🏼👌🏼👌🏼सुरवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक गोष्ट सुंदर... इतक्या सुंदर व्यक्तिमत्वाच्या गिरीजाशी मारलेल्या तुमच्या गप्पांमध्ये खूप रमून गेले...
#प्रयोग 👌🏼👌🏼👌🏼
#girija❤ one of my favorite actress 😘 it was a nice feeling to hear her!!!
2:03:10 arey hey kiti bharie bharie layyyyy bharie ahe ... evdha normal tr nakkich nahie jevdha tumhi jam end zalyavr react zala... i didn't think she would sing sooooooo great... aaaiiii gaaa moment 🥹😍😍💖💖 2:04:44 tyat bhava chi halkich gudguli 🥹 me veda zaloy ya segment sathi 😭😭😭😭
गीरीजा खुपच छान गप्पा मारता बोलताना जे हावबाव करता खुपच छान दिसता मराठी रंगभूमी गाजवली असती 😂 मराठी माणूस पाणी तेरा रंग कैसा असा मराठी माणूस आहे असा माझा अनुभव आहे ❤
Wow.... Episode.....Kiti Ghari gappa marat ahot with family or friends ase vatale....Last Song was 🍒 on 🎂..... Thank You.....
संकर्षण कऱ्हाडे यांना बोलवा ....हा भाग as usual छानच असेल
खूप भारी Episode ❤.. Jam session is like "दुग्धशर्करा योग" 😇
Please upload it separately.. कारण पुन्हा पुन्हा ऐकावस वाटलं की सारखा podcast open करावा लागतो😂😂
मस्त झालाय podcast...पोळीचा लाडू...आणि music jam तर भारी भारी झालाय...मी पुन्हा पुन्हा ऐकला मस्त भारी भारी भारीच❤...आणि हो Nagpur chya आजूबाजूला संत्री होतात नागपुर शहरात नाही पिकत❤
I thank u so much !!!
मला तुम्ही 1 वेगळे आयुश्य दिले आहे
जगण्याचे 😘
फार भारी झालाय हा भाग ❤❤❤ गिरिजा फार स्पष्टपणे मांडलं आहे ❤
Me baheru ale ani just chalu kele zopaychi vel ahe khar tar pan hila eikele ani fresh zale ekdam sagala divasbharacha thakva gela such a plesant personality very down to earth very sweet ❤
Just splendid! Words of love, purity and just coming from a happy person!
Especially the Jam :)
Very nice talk by Girija. Wise and talented she is. ❤
पहिले वाटले हे खूप मोठे आहे, कधी ऐकायचे, पण ऐकता ऐकता कधी संपले कळलेच नाही. खूप मस्त झाले आहे हे पॉडकास्ट.
खूप सुंदर आवाज आहे गिरीजा चा... Mastch👌🏻👌🏻👌🏻
आवाज खूप गोड आहे. बोलणं पण तितकेच गोड.जितकं गोड खायला तुला आवडते तेवढीच गोड आहेस.❤
गिरिजा म्हणजे अष्टपैलू अभिनेत्री so sweet ❤❤U
सुयोग, मी आत्ता दापोलीहून परतलेय...आणि प्रेमात पडलेय कर्देच्या किना-याच्या, मोदकांच्या, भेंडीच्या भाजीच्या आणि हे सर्व व्हयफळ मधे तुला ऐकल्यानंतर....❤.❤❤
The last imaginary scenario was amazing!!! Please keep this in every podcast
Very graceful... thoroughly enjoyed...
Eternal god we also said the same prayer. Me too makabo. Girija is my favourite Marathi actress
खूप nostalgic feeling.गिरीजा मला माझी बालपणीची मैत्रिण वाटते.तिने जे अनुभव सांगितले ते खूप similar आहेत.मी पुण्याची आहे ती मुंबई ची पण same generation vibes आहेत.ती natural actress आहे🥰खूप शुभेच्छा तुम्हाला 💐💐🎉
She is a beautiful soul her smile is so soothing
नुकताच क्रिकेट वर्ल्डकप झाला. त्यामुळे पुढील भागांमधे सुनंदन लेले, हर्षा भोगले यांना पहायला आवडेल. As always, nice episode.
टकाटक...खूप आवडला...खूप काही शिकण्यासारखे आहे या एपिसोड मध्ये😊
मस्त खुपच छान होता हा podcast
Mala tuza prachand abhimaan aahe Girija ( mala tula mau vatates) Khup mothi kalakar aahesach. Ekhadya karykramat tuze ekhade shartriya sangitacha performance is something that I am looking forward to
Ani ho, bhave he sagle artist hote. Sarita ani shrirang singers. Mr bhave ani Shruti voilonist. Ani tya veli amchya colony madhe Rahul Vaidya sudha rahaycha. We r so lucky.
Suyog Prachi... podcast khup sundar hota.. jamming was awesome❤..
किती सुंदर गाणं म्हटलं आहे. खूप मस्त मुलाखत.
एकदम भारी, झकास कार्यक्रम.स्पृहा जोशीचा पण खूपच छान झाला कार्यक्रम.
खूपच छान.. पुढच्या एपसोडेस ची वाट पाहू.. गिरिजा सोबत आणखी बरेच tangents explore करू शकतो.. आशा आहे त्या ची संधी अम्म्हा प्रेक्षकांना मिळावी..
खूप छान बोलणं खूप छान हसणं खरंच अशीच रहा गिरिजा किती मनापासून बोलतेस आणि गातेस मजा आली एई कताना गोड बाळ आहेस मस्त 🎉😂