माझ्या सारख्या पहाटे उठून कुठे न जाणार्या माणसा साठी ही घर बसल्या "दिवाळी सकाळ " कालनिर्णय, स्मृतीगंध आणि सर्व कलाकारांनाही अनेक धन्यवाद. आणि दीपावलीच्या शुभेच्छा. 🎉❤
दिवाळीच्या या पर्वात आपण सादर केलेला स्मृतिगंध म्हणजे खरच दिवा ळीचा खरा आनंद देऊन गेला,सर्वच गायक उत्कृष्ट, आणि कार्यक्रमाला रंग भरणारे संकर्षण व स्पृहा यांनी रांगोळीत रंग भरावा तसा रंग भरला.
खरे म्हणजे प्रत्यक्ष समोर बसून कार्यक्रम ऐकणे, बघणे आता वयोमानानुसार शक्य होत नाही परंतू अशा प्रकारे कार्यक्रम पाहता आला. सुंदर गाणी ऐकता आली. मनःपूर्वक धन्यवाद. स्पृहा आणि संकर्षण दोघांचेही निवेदन अप्रतिम. Thanku so much. ❤
सर्वात प्रथम कालनिर्णय आणि स्मृतीगंध यांचे मनःपूर्वक खूप खूप आभार . घरबसल्या एवढा सुंदर कार्यक्रम ऐकायला मिळाला. शमिकाच्या सुरेल गाण्याने सुरुवात आणि धनंजयच्या थेट मनाला भिडणाऱ्या गाण्याने शेवट, मध्ये मध्ये संकर्षण आणि स्पृहा यांचे चुरचुरीत गोड निवेदन, उत्तम संहिता एकंदरीत कार्यक्रम खूपच झकास. कितीतरी जुन्या कविता ऐकायला मिळाल्या.धन्यवाद.
फारच उत्तम ( गायकी )दोघांची धनंजय ला मी पाहिलांदा ऐकलं व शमिका ला तर सारेगम पासून ऐकत आलो शमिका तुझी तयारी खूपच छान रियाझ कर अशीच तुझी प्रगती होवो हाच आशीर्वाद ( श्रीकांत फडके, सागर फडके चे बाबा
अप्रतिम, भावमधुर गीतांची मेजवानी अर्थात सांगीतिक फराळ कान आणि मन तृप्त करते; कालनिर्णय ' चा अत्यंत स्तुत्य उपक्रम . सर्व सहभागी गायक/ गायिका आणि वादक तसेच सूत्रसंचालन करणारे संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांचे अभिनंदन! सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
कु.शमिका भिडे ह्यांचे आजचे गायन छान वाटले आणि तिचे बालकलाकार म्हणून गायलेल्या "डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला" हे गाणे आठवले खूपच छान वाटले. असेच तिचे कार्यक्रम टीव्हीवर सुध्दा पहायला मिळत राहो ही सदिच्छा.
अप्रतिम आणि अविस्मरणीय कार्यक्रम झाला...शमिका भिडे आवाजात खुप गोडवा आहे..गंधार तबलावादन अप्रतिम..धनंजय म्हसकर खुपच सुंदर गीते..स्पृहा आणि संकर्षण अतिशय सुरेख निवेदन, कविता अप्रतिम
आज इथे घरापासून लांब असताना हा उत्तम कार्यक्रम बघायला मिळाला! मनापासून धन्यवाद! संकर्षण कऱ्हाडे व स्पृहा जोशी यांचे सुंदर सूत्र संचलन, तितकेच शमिका भिडे व धनंजय म्हसकर यांची सुरेल गाणी यांनी कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली. धन्यवाद कालनिर्णय व स्मृतीगंध!
खुप छान वाटले हा कार्यक्रम ऐकून आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये नाट्यगृहा मधे जाऊन आनंद घेतो आज घरात बसून आनंद घेतला धन्यवाद ❤😊😊
स्मृतिगंध आणि कालनिर्णय यांचे अनेकानेक आभार! उत्कृष्ठ निवेदन, गायन, सादरीकरण आणि गीतरचनांची निवड तर अतिशय सुरेख! संकर्षण-स्पृहा यांनी तर कमालच केली..! दिवाळी २०२३ च्या हार्दिक शुभेच्छा✨
अप्रतिम कार्यक्रम 👌 दोन्ही गायकांची गाणी सुरेलच. वादनही मस्तच. आणि संकर्षण व स्पृहाचे निवेदन तर लाडूसारखे गोडगोड. त्यांच्या कविता व सर्व काही खूप सुंदरच. कोवीडपासून दिवाळीपहाटला जायचे बंद झाले त्यामुळे डिजिटल दिवाळीचा फराळ मस्त झाला.
अतिशय सुंदर कार्यक्रम. या वर्षी आम्ही दोघे दिवाळी पहाट पाहायला जाऊ शकलो नाही पण घरी बसून, फराळ करत करत ही दिवाळी पहाट ऐकताना खूप खूप मजा येतेय. सर्व. गायकांचे, वादकांचे आणि निवेदकांचे खूप कौतक आणि धन्यवाद. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्याची आणि भरभराटीची जावो.
वा अप्रतिम कार्यक्रम . निवेदकांचे खुमासदार शैलीतले निवेदन , व कसलेल्या गायकांचे उत्कृष्ट सादरीकरण , जुन्या गाण्यांची मेजवानी व वादकांची सुरेल साथ एक रंगतदार मैफिल अनुभवता आली 👌👌
मला खूप वर्षांपासूनची ईच्छा होती की दिवाळी पहाट कार्यक्रम पाहणे आणि ऐकणंचे होते आज कालनिर्णय मुळे माझी थोडी का होईना ईच्छा पूर्ण झाली धन्यवाद कालनिर्णय आणि संकर्षण सर आणि स्पृहा मैडम यांच्या दोघांच्या कविता पण खुप छान आहे त्यापण ऐकायला मिळाल्या धन्यवाद सगळ्याचे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
अप्रतिम कार्यक्रम घरबसल्या ऐकायला पहायला मिळाला, निवेदनासह गायन व वादन सर्वच अप्रतिम 🎉 गाण्यांची निवड व निवेदनात ली सहजता खूप आवडली, सर्वांना दीपावली च्या मन:पूर्वक शुभेच्छा 🎉❤
डिजीटल दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचा मनापासून आस्वाद घेता आला . निवेदक,गायक, वादक सर्वच अप्रतिम,सुखद श्रवणीय संगीत मैफल रंगली होती.यासाठी कालनिर्णय आणि स्मृतिगंध समुहाचे मनापासून धन्यवाद 🙏😊 नेहमी असेच दर्जेदार कार्यक्रम आयोजित करत रहा या सदिच्छेसह आपणा सर्वांस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ दिपावली, स्पृहा जोशी आणि संकर्षण कर्हाडे यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏 अप्रतिम गायक धनंजय आणि शमिका, वाद्यवृंद खुप छान आहे.... गाणी अगदी मनातली घेतली कार्यक्रमात म्हणून धन्यवाद आणि मराठी जनांची दिवाळी पहाट ची ईच्छा पूर्ण करण्यासाठी कालनिर्णयचे खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐💐💐
कालनिर्णय आहे अबाधित चिरंतन ज्यावर सणावरांची असते नोंद भिंतीवरी ते लावून ठेवा चुकणार नाही एकही सण 🎉🎉 कार्यक्रम खूप झक्कास झाला, "एक पणती लावून बघ " कविता मस्त. धन्यवाद 🙏
हा दिवाळी पहाट कर्यक्रम एकूण व पाहून खुप आनंद झाला. सूत्र संचालन अप्रतीम आणि गायकांनी सादर केलेली गाणी सुद्धा अप्रतीम. धन्यवाद कालनिर्णय व स्मृतिगंध यांचे. पुनश्च एकदा धन्यवाद.
maza aaya. jst seen " sankarshan via spruha" LIve. amazing. nustya gappa ani ganyani ekhada karykram hou shakto hich kalpnach afalatun ahe. all the best for 100, we have seen 50th program
माझ्या सारख्या पहाटे उठून कुठे न जाणार्या माणसा साठी ही घर बसल्या "दिवाळी सकाळ "
कालनिर्णय, स्मृतीगंध आणि सर्व कलाकारांनाही अनेक धन्यवाद.
आणि दीपावलीच्या शुभेच्छा. 🎉❤
सारेच काही मनमोहक व मंतरलेले..
मी सप्तसुरांत न्हाऊन निघालो.सर्वच कलाकार म्हणजे पृथ्वीवर अवतरलेले गंधर्वच.खूप खूप धन्यवाद कालनिर्णय स्मृतिगंध.
Dhananjay shamika very good. you should be more famous. greetings from New York
🌹👌🌹तेजोमय,भरजरी,लाडीक प्रेयसी,अबीर-गुलालने गुलाबी,संगीतमयी , बोलक्या निवेदनाने समृध्द दिवाळी पहाट😊❤🙏👌❤👌⭐️🌸❤🌟🌸❤🌟🌼👌❤❤🌟⭐️🌟⭐️🌟🙏
दिवाळीच्या या पर्वात आपण सादर केलेला स्मृतिगंध म्हणजे खरच दिवा ळीचा खरा आनंद देऊन गेला,सर्वच गायक उत्कृष्ट, आणि कार्यक्रमाला रंग भरणारे संकर्षण व स्पृहा यांनी रांगोळीत रंग भरावा तसा रंग भरला.
🙏 सर्व कलाकारांना,आयोजकांना,आणि वाद्यवृंद कलाकारांना ही ११~ नोव्हेंबर ~ २०२३ च्या " शुभ- दीपावली " निमित्ताने मंगलमय हार्दीक कामना....!!
"" जगाच्या पाठीवर कुठेही असा... हा स्मृतिगंध अविरत प्रसन्नपणे आसमंतात दरवळत रहाणार
आदी-अनादी काळा पर्यंत.... अविश्रांत..!! "" 👍
खरे म्हणजे प्रत्यक्ष समोर बसून कार्यक्रम ऐकणे, बघणे आता वयोमानानुसार शक्य होत नाही परंतू अशा प्रकारे कार्यक्रम पाहता आला. सुंदर गाणी ऐकता आली. मनःपूर्वक धन्यवाद. स्पृहा आणि संकर्षण दोघांचेही निवेदन अप्रतिम. Thanku so much. ❤
अप्रतिम दिवाळी पहाट❤ आणि संकर्षण कराडे स्पृहा जोशी यांचे निवेदन अतिशय सुंदर गाणी तर सुंदर आहेतच आणि गाणारे ही छान आहेत खूप खूप धन्यवाद
शमीका व धनंजय दोघेही खूप छान गात आहेत संक्रमण व स्प्रुहा निवेदन चांगलं करत आहेत
Sankarshan not sankraman.
एकदम अर्थच बदलून गेला की "संकर्षण" 😂 "संक्रमण"@@Libra6
सर्वात प्रथम कालनिर्णय आणि स्मृतीगंध यांचे मनःपूर्वक खूप खूप आभार . घरबसल्या एवढा सुंदर कार्यक्रम ऐकायला मिळाला. शमिकाच्या सुरेल गाण्याने सुरुवात आणि धनंजयच्या थेट मनाला भिडणाऱ्या गाण्याने शेवट, मध्ये मध्ये संकर्षण आणि स्पृहा यांचे चुरचुरीत गोड निवेदन, उत्तम संहिता एकंदरीत कार्यक्रम खूपच झकास. कितीतरी जुन्या कविता ऐकायला मिळाल्या.धन्यवाद.
फारच उत्तम ( गायकी )दोघांची धनंजय ला मी पाहिलांदा ऐकलं व शमिका ला तर सारेगम पासून ऐकत आलो शमिका तुझी तयारी खूपच छान रियाझ कर अशीच तुझी प्रगती होवो हाच आशीर्वाद ( श्रीकांत फडके, सागर फडके चे बाबा
अप्रतिम सौंदर्य आहे मन अगदी प्रसन्न झाले
खूप सुंदर कार्यक्रम आहे खूप छान निवेदन स्पृहा हो संकर्षण आणि खूप खूप धन्यवाद
सुंदर , श्रवणीय कार्यक्रम,
नक्षत्रांचे देणे पर्वाची आठवण आली
आज दिवाळीला हा कार्यक्रम पहायची इच्छा पूर्ण झाली,खूप खूप धन्यवाद कालनिर्णय, स्मृतीगंध
Hri असा शब्द नसून मराठीत hruदय असा आहे आपण कधी इंग्रजीच्या गुलाम गिरीतून बाहेर पडणार आहोत की नाही?
@@jayshreebhadkamkar8424बरोबर आहे. हे उच्चार hhrru.
आणि इथे लिहून दाखवता येत नाही, तो दिर्घ hhrroo पण असतो.
@@jayshreebhadkamkar8424पंपपंटंपंपंटंटंज्यपटंटज्यटज्यर्धपंपकटकव्हकंव्हकंव्हकर्धपंपंपंपंकऱ्यपंटपककपंपकककपंपंअपंकटककटंक१!!!!●√`१११•```●●●●●`√`●२•!••●●`●○√•`√२२२!!११२२१२२!२२२`√
Hri असा हृदय शब्दातला उच्चार हिंदी भाषेचा प्रभाव आहे इंग्रजी चा नव्हे
अप्रतिम कार्यक्रम
अप्रतिम. सर्वच छान. गायन, वादन आणि अर्थातच निवेदन.
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
दिवाळीसाठी अतिशय समर्पक कार्यक्रम. सर्वांगसुंदर
खूप सुंदर, स्तुत्य उपक्रम @कालनिर्णय ...
डिजिटल दिवाळी पहाट , फार सुंदर कल्पना . न्यूझीलंड हून बघता आली. दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा , मनापासून आभार कालनिर्णय 🙏
धन्यवाद कालनिर्णय आणि स्मृतिगंध
अहाहा... क्या बात है... सुंदर सादरीकरण, निवेदन, दिवाळी अतिशय सुरेख सुरू झाली. आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा...
अप्रतिम, भावमधुर गीतांची मेजवानी अर्थात सांगीतिक फराळ कान आणि मन तृप्त करते; कालनिर्णय ' चा अत्यंत स्तुत्य उपक्रम . सर्व सहभागी गायक/ गायिका आणि वादक तसेच सूत्रसंचालन करणारे संकर्षण कराडे आणि स्पृहा जोशी यांचे अभिनंदन! सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
अप्रतीम सुंदर सकाळ केल्यबद्दल धन्यवाद!!!
धन्यवाद! अप्रतिम दिवाळी मेजवानी🙏
खूप खूप अभिनंदन सुंदर अप्रतिम आहे कार्यक्रम खूप आनंद मिळाला ❤❤
अप्रतिम.शमिका भिडे आणि धनंजय म्हसकर यांच्या गायनाने दिपावली सजली.धन्यवाद.निवेदन तर फारच सुंदर.
सुंदर
अप्रतिम गायकी आणि सगळ्यात महत्वाचे अतिशय नम्र कलाकार...गायक,वादक,निवेदक सगळेच❤🎉🎉
कु.शमिका भिडे ह्यांचे आजचे गायन छान वाटले आणि तिचे बालकलाकार म्हणून गायलेल्या "डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला" हे गाणे आठवले खूपच छान वाटले. असेच तिचे कार्यक्रम टीव्हीवर सुध्दा पहायला मिळत राहो ही सदिच्छा.
अतिशय अप्रतिम कार्यक्रम. गायक, वादक, निवेदक सगळंच उत्तम. आमची दिवाळी सुरेल झाली. सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा आणि आयोजकांचे धन्यवाद.
अप्रतिम आणि अविस्मरणीय कार्यक्रम झाला...शमिका भिडे आवाजात खुप गोडवा आहे..गंधार तबलावादन अप्रतिम..धनंजय म्हसकर खुपच सुंदर गीते..स्पृहा आणि संकर्षण अतिशय सुरेख निवेदन, कविता अप्रतिम
आज इथे घरापासून लांब असताना हा उत्तम कार्यक्रम बघायला मिळाला! मनापासून धन्यवाद!
संकर्षण कऱ्हाडे व स्पृहा जोशी यांचे सुंदर सूत्र संचलन, तितकेच शमिका भिडे व धनंजय म्हसकर यांची सुरेल गाणी यांनी कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली.
धन्यवाद कालनिर्णय व स्मृतीगंध!
स्पृहा ताई आणि संकर्षण म्हणजे अगदी राधा कृष्णा चां गोड अनामिक निर्भेळ आणि केवळ सात्विक जोडी ❤❤❤❤... जगदीश बोराडे..
❤🎉😊लय भारी , अत्यंत श्रवणीय , सुंदर दिवाळी, साजरी केली तेंव्हा जमले नाही पण आज मात्र कान तृप्त झाले मस्तच ❤🎉 धन्यवाद,❤
खुप छान वाटले हा कार्यक्रम ऐकून आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये नाट्यगृहा मधे जाऊन आनंद घेतो आज घरात बसून आनंद घेतला धन्यवाद ❤😊😊
स्मृतिगंध आणि कालनिर्णय यांचे अनेकानेक आभार! उत्कृष्ठ निवेदन, गायन, सादरीकरण आणि गीतरचनांची निवड तर अतिशय सुरेख!
संकर्षण-स्पृहा यांनी तर कमालच केली..!
दिवाळी २०२३ च्या हार्दिक शुभेच्छा✨
प्रत्यक्ष कार्यक्रम पहायला जाणे शक्यच नव्हते .पण स्मृतिगंधमुळे तीही ईछ्या आज पूर्ण झाली .संपूर्ण कार्यक्रम फारच उत्कृष्ट.सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद .🙏
Khup sundar, thank you very much ! Shubh Deepawali 🎉
डा. समीरा जोशी 1 न. निवेदक❤
Sankarshan spruha waiit nivedan kartat ka?
@@cancer4684😂
Va sundar bahardar karyakram sadar zala kalnirnay Diwali 2023 . Uttam nivedan , uttam gayan va vadanane balpani pasunchya diwali chya athavani na ujala milala.
खूब सुंदर प्रस्तुति ❤ मज़ा आली 😊
अप्रतिम कार्यक्रम 👌
दोन्ही गायकांची गाणी सुरेलच. वादनही मस्तच. आणि संकर्षण व स्पृहाचे निवेदन तर लाडूसारखे गोडगोड. त्यांच्या कविता व सर्व काही खूप सुंदरच. कोवीडपासून दिवाळीपहाटला जायचे बंद झाले त्यामुळे डिजिटल दिवाळीचा फराळ मस्त झाला.
खूप छान आहे कार्यक्रम मनात पुन्हा दिवाळी समोर उभी केली आपण ❤❤स्पृहा -संक भाऊ लाय भारी वाटल ❤❤happy diwali 🎉🎉🎉2024 all friend's
समृतिगंध अप्रतिम कार्यकम सरव कलाकारांना दिपावलीचया शुभेच्छा 💐👌
अतिशय सुंदर कार्यक्रम. या वर्षी आम्ही दोघे दिवाळी पहाट पाहायला जाऊ शकलो नाही पण घरी बसून, फराळ करत करत ही दिवाळी पहाट ऐकताना खूप खूप मजा येतेय. सर्व. गायकांचे, वादकांचे आणि निवेदकांचे खूप कौतक आणि धन्यवाद. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, आरोग्याची आणि भरभराटीची जावो.
अप्रतिम पूर्ण कार्यक्रम झाला आहे माझं नमन
अतिशय सुंदर सररेख कार्यक्रम सादरीकरण उत्तम सगळ्या कलाकारांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
अप्रतिम गायन, वादन, निवेदन, ध्वनी आणि प्रकाश...सर्वच सुरेख! सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद आणि दीपावली साठी शुभेच्छा...from down under 😊
खूपच सुंदर कार्यक्रम युटूबमुळे नागपूरला पाहणे शक्य झाले!खूप खूप धन्यवाद!
Shubhasakal.diwalichya khup Shubhechha.1 number.
अप्रतिम nivedan, अप्रतिम गायन wadan आणि sarwach.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सर्वांना दिवाळी च्या खूप शुभेच्छा ,अप्रतिम एक मेजवानीच
Ha karyakram khupach sravaniy sunder zala aani sankar shan va spruha mule chaar chand lagle 🙏👍👌
सर्वांगसुंदर अप्रतिम कार्यक्रम. खूप धन्यवाद. 🙏💐💐
Like karayach lakshyat nahi aal lavakar. Itaka apratim karyakram... Gayan, Nivedan, sathsangat, apeatim
मनात खुप असते दिवाळी पहाट ला जाऊ पण घरातील आवरून नाही जमतं.. इच्छा पूर्ण लक्ष झाली.स्मृतिगंध धन्यवाद..
वाह वाह किती सुंदर कार्यक्रम..
स्पृहा आणि संकर्षण उत्तम....शमिका ❤🎼🎼🎼🎶🎶 आणि धनंजय चा आवाज 👌👌👌👌👌🎼🎼🎶🎶
दिवाळी आणि स्मृतिगंध खुप छान 👌🏻👌🏻👌🏻
छान कार्यक्रम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली
धन्यवाद "कालनिर्णय स्मृतिगंध"
घर बसल्या इच्या पूर्ण केल्या आमच्या
वावा खूप छान
❤
उतकृष्ट!👌👌
2023 दिवाळी च्या शुभेच्छा! 🎊🎊
Khup khup appratim karaykram ahe. Mala khup divsanpasun baghayche hote.. thank you 😊
वा अप्रतिम कार्यक्रम . निवेदकांचे खुमासदार शैलीतले निवेदन , व कसलेल्या गायकांचे उत्कृष्ट सादरीकरण , जुन्या गाण्यांची मेजवानी व वादकांची सुरेल साथ एक रंगतदार मैफिल अनुभवता आली 👌👌
मला खूप वर्षांपासूनची ईच्छा होती की दिवाळी पहाट कार्यक्रम पाहणे आणि ऐकणंचे होते आज कालनिर्णय मुळे माझी थोडी का होईना ईच्छा पूर्ण झाली धन्यवाद कालनिर्णय आणि संकर्षण सर आणि स्पृहा मैडम यांच्या दोघांच्या कविता पण खुप छान आहे त्यापण ऐकायला मिळाल्या धन्यवाद सगळ्याचे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
खुप छान संकर्षण दादा आणि स्पृहा जी उत्तम निवेदन आणि गायन वादन
अप्रतिम कार्यक्रम घरबसल्या ऐकायला पहायला मिळाला, निवेदनासह गायन व वादन सर्वच अप्रतिम 🎉 गाण्यांची निवड व निवेदनात ली सहजता खूप आवडली, सर्वांना दीपावली च्या मन:पूर्वक शुभेच्छा 🎉❤
शालिनी पांडे कार्यक्रम खूपच छान धन्यवाद 💐🙏
Apratim kalakruti.👌...enjoyed alot.....keep up doing good work team👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवद कालनिर्णय,खूप सुंदर कार्यक्रम आहे
संंकर्शण माझा आवडता कवी... धन्यवाद संंकर्शण.❤
स्मृतिगंध ला खूप खूप धन्यवाद आमच्या इच्छा पूर्ण केल्याबद्दल .
डिजीटल दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचा मनापासून आस्वाद घेता आला .
निवेदक,गायक, वादक सर्वच अप्रतिम,सुखद श्रवणीय संगीत मैफल रंगली होती.यासाठी कालनिर्णय आणि स्मृतिगंध समुहाचे मनापासून धन्यवाद 🙏😊 नेहमी असेच दर्जेदार कार्यक्रम आयोजित करत रहा या सदिच्छेसह आपणा सर्वांस दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
❤❤❤❤❤❤❤ Apratim , programme khup sundar nivedan 😊 and gani suddha sundar Mann prasanna zhale Hat's off to Smrutigandh, and Kalniranay Dhanyawad
शुभ दिपावली, स्पृहा जोशी आणि संकर्षण कर्हाडे यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏 अप्रतिम गायक धनंजय आणि शमिका, वाद्यवृंद खुप छान आहे.... गाणी अगदी मनातली घेतली कार्यक्रमात म्हणून धन्यवाद आणि मराठी जनांची दिवाळी पहाट ची ईच्छा पूर्ण करण्यासाठी कालनिर्णयचे खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐💐💐
सगळेच छान, मी राधिका फारच सुंदर ,निवेदन, वादन, गायन, सगळेच छान, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
कार्यक्रम सुंदर सुरू आहे
गायक सुरेख गात आहेत वादकांची तर कमाल आहे, एवढया कमी वाद्यात सुंदर साथ करताहेत. निवेदन तर दोघे आमचे आवडते कलाकार करत आहेत❤
अप्रतिम 👍 दिवाळी खूप छान वाटत आहे. वातावरण निर्मिती खूप छान
अप्रतिम कार्यक्रम, संरक्षण स्पृहा अप्रतिमच
अप्रतिम दिवाळी पहाट व उत्तम सादरीकरण
धन्यवाद !!!!कालनिर्णय स्मृतिगंध २०२३
कालनिर्ण्याने, दीपावली पहात,सुगन्धित,खुसखुशीत गोड आनंद दिला खूप धन्यवाद स्पुहा,संकर्षण,दोघांनीसुंदर,सादरीकरण करून मनतृप्त केले दीपावली शुभेच्छा 💐
खुप खुप सुंदर प्रोग्राम गाणी खुप छान अणि निवेदन अप्रतिम.क्या बात है.😊
👌👌Dhanyawad, Aabhari aahe Kalnirnay Smrutigandh, Diwali Pahatsarva gayakanchi juni madhur gani eikun khupkhup prasanna watle, mantramugdha zale, tyatach apratim niwedan Sakrshan Karahade ani Spruha Joshi,yanche,ani vadakana Dipawalichya khupkhup shubesha.
खुप छान कार्यक्रम
स्मृति गन्ध च्या टीम ला दिवाळीच्या शुभेछा
सुदंर कार्यक्रम जर्मीनीतून पाहीला् सर्वांचे अभिनंदन!
अप्रतिम सादरी करण । धन्यवाद स्मृतिगंध - कालनिर्णय ।
कालनिर्णय आहे अबाधित चिरंतन
ज्यावर सणावरांची असते नोंद
भिंतीवरी ते लावून ठेवा
चुकणार नाही एकही सण 🎉🎉
कार्यक्रम खूप झक्कास झाला,
"एक पणती लावून बघ " कविता मस्त. धन्यवाद 🙏
सुश्राव्य कार्यक्रम. धन्यवाद 🌷
खुप छान कार्यक्रम सादर केला आहे. धन्यवाद
धनंजय आणि शमीका यांची सुमधुर गायकी आणि संकर्षण व स्प्रुहा जोशी यांचे उत्तम समर्पक निवेदन
🎉🎉
अति सुंदर, गोड श्रवणीय अशी गाणी ऐकून मन प्रसन्न झाले
हा दिवाळी पहाट कर्यक्रम एकूण व पाहून खुप आनंद झाला. सूत्र संचालन अप्रतीम आणि गायकांनी सादर केलेली गाणी सुद्धा अप्रतीम. धन्यवाद कालनिर्णय व स्मृतिगंध यांचे.
पुनश्च एकदा धन्यवाद.
maza aaya. jst seen " sankarshan via spruha" LIve. amazing. nustya gappa ani ganyani ekhada karykram hou shakto hich kalpnach afalatun ahe. all the best for 100, we have seen 50th program
उत्कृष्ठ दिपावली पहाट जसे झुंजू मुंजू चे क्षण
आपल्या उत्तम कलाकारां सोबत या कार्यक्रमातून अनुभवला. शुभ दिपावली.
अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम. सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम कार्यक्रम होता आणि दोघी गायक अप्रतिम गायले .....खुप छान
Khup sunder zala program aamhi gharat basun aanand ghetala mi senior citizen aslyamule ghara madhech asalya. mule khup Thanks all of you❤🎉
दिपावली शुभेच्छा स्पृहा आणि संकर्षण🎉
आज देव दिवाळी...
आज बघतेय, ऐकतेय.
गोड गाण्यांना मधूर स्वर लाभले,
संकर्षण /स्पृहाने माधुर्य वाढवले
दिवाळी पहाट कार्यक्रम आणि दिवाळी फराळ, आभारी कालनिर्णय आणि स्मृतिगंध - टेक्सस, अमेरिकेहून
Ghar baslya etke sunder karyakram aikayla Milala .wah ,khup mast watale .
Niwedan karnare awadichech .ani gayak pan khup chhan .
Dhanyawad
व्वा ही दीपावली सुरेल सुंदर काव्यमय करणार्या सर्वच कलाकार लेखक निवेदक गायक वादक आणि आयोजक मनापासून अभिनंदन आणि त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा ❤❤
खूपच छान कार्यक्रम! धन्यवाद स्मृतिगंध - कालनिर्णय ! 🪔🪔🪔दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ,🪔🪔🪔🌹🌹💐🌷🙏
सर्वच गीते अप्रतिम सादरीकरण ❤