सागरेश्वर समुद्रकिनाऱ्याजवळ असलेला एक सुंदर होमस्टे | सागरेश्वर मंदिर आणि समुद्रकिनारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 449

  • @mayurmane9055
    @mayurmane9055 2 ปีที่แล้ว +15

    मराठी, महाराष्ट्रातील, कोकणातील व्हिडीआे असूनही बहूतेक जण ईंग्रजीत कमेंटस् देण्यातच धन्यता मानतात. अत्यंत खेदाची बाब आहे.

    • @santoshmunagekar4673
      @santoshmunagekar4673 ปีที่แล้ว

      खरं आहे आपलं म्हणणं.पण याला आपण स्वतःच कारणीभूत आहोत.पुढच्या पीढीला इंग्रजी शाळेत शिक्षण कोण देतं? आपणच ना? मराठीत शिक्षण मुलांना दिलं तर ती मागासलेली राहतील, विकास होणार नाही त्यांचा, ही आपली मनोवृत्ती आहे.जगात इंग्रजी भाषेच्या सोसापाई अनेक भाषा बिघडत आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.मराठी माणसं 'देवनागरी"कळफलक वापरत नाहीत,रोमन "लिपी वापरतात, टंकलेखन करायला.आपण स्वतःच जबाबदार आहेत मराठीच्या पिछेहाटीला.

  • @sachindhargalkar530
    @sachindhargalkar530 3 ปีที่แล้ว +7

    मी वेंगुर्ल्यात गेली अनेक वर्ष राहात असून या सागरेश्वराच्या देवळात जाण्याचा योग नाही आला पण आता नक्कीच जाईन , आभारी आहे मुक्ता हा व्हिडीओ केल्याबद्दल !

  • @suyogkulkarni7720
    @suyogkulkarni7720 3 ปีที่แล้ว +42

    आपले episod.खूपच सुंदर असतात.आम्हाला वेळे.अभावी अशा ठिकाणी जाणे जमत नाही तरी आम्ही आपल्या एपिसोड मधून अशा ठिकाणची माहिती मिळते.असेच एपिसोड बनवत जा.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +2

      हो..नक्कीच
      धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

    • @niteshnaik2561
      @niteshnaik2561 3 ปีที่แล้ว +2

      खर आहे, असे व्हिडिओ बनवून शेअर करा खूपच छान ठिकाण आहे सागरेश्वर मंदिर

    • @seemajoshi3033
      @seemajoshi3033 2 ปีที่แล้ว

      Mukta it's all is amezing

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 8 หลายเดือนก่อน +1

    मुक्ता., खरंच तू नावासारखी मुक्त, स्वच्छंदी आहेस. निसर्गाशी सहज एकरूप होऊन जातेस त्याच वर्णन शब्दात करणं, तुझ कौतुक करणं खूप कठीण आहे.

  • @nitishghadage7063
    @nitishghadage7063 3 ปีที่แล้ว +30

    Whenever I listen to your voice with your beautiful videos , I find real peace in my mind , thank you very much

  • @vilaspitale2035
    @vilaspitale2035 ปีที่แล้ว +2

    चेहर्यावरील प्रामाणिक भाव,स्वच्छ, सुंदर, सोप्पे शब्द.... तेवढंच सुंदर,छान निसर्गरम्य वातावरण,खूप खपच...धन्यवाद

  • @ashokpatankar3537
    @ashokpatankar3537 ปีที่แล้ว +1

    मुक्ता तुझे Vlog मी अवरजून पाहतो.तुझी सांगण्याची माहिती फार गोड आवाजात असते. ती ऐकायला फार बरे वाटते. तसेच रोहित ची फोटोग्राफी सुरेख आहे.

  • @sujeet2jayshivaji985
    @sujeet2jayshivaji985 5 หลายเดือนก่อน +1

    वर्षातून 2 दोंन्द वेंगुर्ला मधे फिरायला जातो ज्या रेसॉर्ट ला राहतो जाता जाता पहिला सग्रेश्वर मंदिरात दर्शन घेऊन जातो मंदिर छान आहे परिसर पन सुंदर आहे

  • @rajashrimayekar4896
    @rajashrimayekar4896 2 ปีที่แล้ว +1

    मुक्ता बाळा तुझ्यामुळे सगळ्याना आपले कोकण कळते
    मी पण रत्नागिरी मालगुंडची आहे
    आमच्या विहीरीला पण खुप गोड पाणीअसते
    आणि समुद्र पण जवळच आहे
    मला वाटते उंबराची झाडे जवळपास असतात त्यामूळे पाणी गोड असावे
    खुप खुप धन्यवाद आपल्या कोकणाची माहिती इतरांपर्यंत पोचविण्यासाठी
    खुप खुप यशस्वी भव🤗🤗

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 ปีที่แล้ว +2

    सुरेख बिच व श्री. सागरेश्वर देवाचे मंदिर फारच सुंदर आहे. तसाच निवांत सागरकिनारा !👌👌💐💐

  • @kirandabke1956
    @kirandabke1956 3 ปีที่แล้ว +3

    खरच खूप सुंदर,महत्वाचं म्हणजे कुठेही घाई नाही सगळकाही अगदी स्वतः बघतोय असे शूटिंग आणि स्वच्छ आवाजात दिलेली माहिती मनःपूर्वक आभार🙏👍

  • @umeshgujjar7035
    @umeshgujjar7035 ปีที่แล้ว +1

    छान, आज सोमवार, 6 नव्हंबर,
    श्री सागरेश्वर देवाच दर्शन झाल.

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान वेंगुर्ल्याच्या सागरेश्वर मंदिराची आणि होमस्टे बांबूच्या वनातील माहिती सांगितली,आवाज मस्त आहे, धन्यवाद 🙏🌹

  • @maheshlalit8769
    @maheshlalit8769 ปีที่แล้ว

    मुक्ताजी...
    फारच सुरेख, उत्कृष्ट निवेदन, नयनरम्य छायाचित्रण, दर्शनीय ठिकाणं, त्यामुळं वेंगुर्ला सफर मस्त वाटली,
    धन्यवाद..

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 3 ปีที่แล้ว +7

    मुक्ताई, व्हिडीओ नेहमीप्रमाणे छानच!! तुमच्या आत एक लहान निरागस मूल दडलेलं आहे हे नेहमीच जाणवतं... आज तुम्ही ज्या पद्धतीने निसर्ग अनुभवत होता त्यातून ते परत एकदा जाणवलं.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 ปีที่แล้ว

      @@MuktaNarvekar khup Khup chaan

    • @duttarampujari1963
      @duttarampujari1963 3 ปีที่แล้ว

      @@MuktaNarvekar tujhya video la khup clearity aste.

  • @sheetalkandalkar5506
    @sheetalkandalkar5506 3 ปีที่แล้ว +4

    Maza gao... 😍 he sarv pahun radu aale... 2-3 varsh zale nahi gele gavala.... Vihirich pani God hi tar sagareshwarachi krupa... Thank you so much Milta for this video.. Mazi ajji tya velila Ramvel mhanaychi

  • @seemaredij4837
    @seemaredij4837 ปีที่แล้ว

    आपले सादरीकरण, गोड आवाजात सांगण्याची उत्कृष्ट शैली याला हुरळून मी जाऊन आले. पण निराशा झाली. खूपच धंदेवाईक.

    • @Amolraut-qm3pe
      @Amolraut-qm3pe 8 หลายเดือนก่อน

      काय झालं?

  • @dilipdadhe3126
    @dilipdadhe3126 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर.आवाज स्पेशल आहे.इतका शांत आवाज कित्येक वर्षात एकला नाही.शूटिंग सुध्दा छान केले आहे.

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर सांगरेश्वर मंदिर,homestay तर खूपच भारी आहे. मी वेंगुर्ला फिरलो पण बरीच ठिकाणे राहून गेली.तु छान vlog बनवतेस मस्त fresh वाटते समुद्राकीनारा मागील background music मस्तच

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 ปีที่แล้ว +3

    सागरेश्वर मंदिर सुरेख, छान, समुद्र किनारा मस्तच. तुझ वार्तांकन सुंदर. नमस्कार मुक्ता ताई,रोहित दादा.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏🏼

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 2 ปีที่แล้ว

    खुप छान निसर्गरम्य परिसर! आपले कोकण महान, wonderful आहे!

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर ब्लॉग बनवलास.... वेंगुर्ला तालुकाच संपुर्ण सुंदर व मनाला भुरळ पडणारा आहे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      हो.अगदीच.
      धन्यवाद😊🙏🏼

  • @aai11156
    @aai11156 2 ปีที่แล้ว

    मुक्ता मी आत्ताच व्हिडिओ पाहिला.
    तुझं बोलणं निखळ आहे.
    वेंगुर्ला बंदर माझं आवडतं ठिकाण.
    अभय सुरेश सरमळकर.
    चित्रपट लेखक .

  • @shivajikolte7849
    @shivajikolte7849 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती,कोकणातलं नवीन ठिकाणची माहिती.असेच छान व्हिडिओ बनवा....

  • @vitthalgholap5813
    @vitthalgholap5813 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती देता तुम्ही, तुमचे apisode बघून खूप प्रसन्न वाटते, तुमच्यामुळे आम्हाला छान माहिती मिळते त्याबद्दल धन्यवाद 🙏 🙏

  • @krushnatrangolkar2176
    @krushnatrangolkar2176 3 ปีที่แล้ว +2

    खरेच खूप छान व्हिडिओ बनवता, सुंदर समुद्र किनारा आहे, मंदीर पण चांगले आहे.

  • @shilpasakhare8584
    @shilpasakhare8584 3 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर व्हीडीओ मुक्ता व्हीडीओ पाहुन मला तिथे जाऊन आले असेच वाटते

  • @ramanmugdar3340
    @ramanmugdar3340 2 ปีที่แล้ว

    खुप छान दर्शन, निसर्ग सौंदर्य अफलातून, तुम्हास धन्यवाद मुली

  • @anandgokhale3830
    @anandgokhale3830 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान , सुंदर देऊळ, आणि स्वच्छ असा समुद्र किनारा. मनाला आणि डोळ्यांना सुखावणारा.
    जसे क्लिप मध्ये सांगितले तसे मला ही देवळाचे रंग आवडतात, कोकणातील. एक वेगळीच निरव शांतता आणि प्रसन्नता आहे. खूप मस्त वाटले
    असेच videos करत रहा. खूप शुभेच्छा. काळजी घ्या.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏼🙏🏼

  • @chetansonawane3969
    @chetansonawane3969 3 ปีที่แล้ว +3

    Looking at beauty in the kokan , is the first step of purifying the mind.. ❤️❤️❤️

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 3 ปีที่แล้ว +2

    मुक्ता बेटी तुझ्या व्हिडिओज ची खासीयत आहे ती म्हणजे तुझे मुक्त, स्वच्छंदि आणि निरागस विवेचन. कुठल्याही ठिकाणाला तू आपलेसे करून टाकतेस त्यामुळे ते पाहाणाऱ्या ला पण तेवढेच आपुलकी चे वाटते.
    सुंदर सुबक आणि सुटसुटीत चित्रण आणि विवरण.
    तुला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.
    ( या व्हिडिओ मध्ये तू विहिरीच्या गोड पाण्याचा उल्लेख केला आहेस हा अनुभव आम्ही आमच्या मालवणच्या घरच्या विहिरीच्या पाण्याचा पण असाच अनुभव घेतला आहे.
    कारण आमच्या घराचा कुंपणा बाहेर लागूनच समुद्र सुरु होतो. हे बहुधा विहिरी मध्ये जे झरे येतात त्याचा हा परिणाम असेल.
    शिवाय हे तर सर्वज्ञात आहे कि सिंधुदुर्ग जो सागरी दूर्ग आहे, ज्याच्या चारी बाजूनी समुद्र आहे अशा दुर्गा च्या आत मनुष्य वस्ती आहे आणि एक सुंदर " गोड " पाण्याची विहिर आहे.
    देवाची करणी आहे हा विश्वास दृढ होतो)

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏼
      विहिरीबद्दल तुम्ही माहिती दिलीत त्यासाठीही धन्यवाद😊🙏🏼

  • @prishajadhav1013
    @prishajadhav1013 2 ปีที่แล้ว

    दिदी...तुझे सगळेच व्हिडिओ खूप भारी आहेत... मला ही हिरवा गार निसर्ग खूपच आवडतो. निसर्गाची प्रत्येक ठिकाणी असलेली देणगी ही तुझ्या मुळे मला आणि इतर लोकांना सुद्धा बघायला भेटते... आणि मला कोकण फिरायला खूप आवडत.मी प्रत्येक वेळी जाऊ शकते अस नाही पण तुझ्या मुळे खूप काही भारी ठिकाणं मी घरी बसून पाहिलं खूप मस्त वाटत तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघायला... 💜✨💯

  • @abhijeetpatil7104
    @abhijeetpatil7104 3 ปีที่แล้ว +2

    Khupach Chan...tumchya shabdanchi mandani akdam mastach aste,,ase watate amhi swata nisargacha anubhav ghetaoy...khupach Chan .asech Chan nisargacha aswad det Java...I am from kolhapur

  • @sunilkhandke9723
    @sunilkhandke9723 ปีที่แล้ว

    मुक्ता खूप छान सुंदर असे सागरेश्वर मंदिर व समुद्र किनारा परिसर दर्शन झालं, बांबू होम स्टे भारी आम्ही एकदा परत जाऊ, एक सांगावस वाटतंय मुक्ता माणगाव च श्री टेंभे स्वामी महाराज यांचे जन्म स्थळ, ध्यान गुहा व देवी चे मंदिर चा पण व्हिडिओ तयार कर असो. धन्यवाद , श्री गुरुदेव दत्त

  • @arunkadam2844
    @arunkadam2844 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान vlog मंदिर खूप सुंदर आहे कधीतरी मराठमोळा साज परिधान केलेला video बघायला आवडेल

  • @janardhandeshmukh1236
    @janardhandeshmukh1236 3 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💐💐💐💐💐💐💐💐 मुक्ता ताई ... उत्कृष्ट व्हीडीओ ..

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏼

  • @arjun007in
    @arjun007in 3 ปีที่แล้ว

    खूबसूरत जगह। और सागरेश्वर मंदिर के दर्शन भी,,किये,,,,हर हर महादेव

  • @sarveshpatkar5161
    @sarveshpatkar5161 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर वर्णन करता तुम्ही......खुप छान....👌👌

  • @swatikute5496
    @swatikute5496 ปีที่แล้ว

    khup chan video ahet mukta tuze barich mahiti milate 👌👌

  • @avinashpawar9927
    @avinashpawar9927 ปีที่แล้ว

    आम्हांला खुप छान छान ठिकाणी घेऊन जाता त्याबद्दल धन्यवाद !!!
    छान कॅमेरा वर्क आणि तुम्ही बोलता ही खुप छान !!!
    Keep it up !!!

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 3 ปีที่แล้ว +1

    खूपच अप़तिम. मंदिर, परिसर, बांबू होम सुंदर.तिथे जाण्याची इच्छा झाली.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏼

  • @meghanakulkarni4580
    @meghanakulkarni4580 3 ปีที่แล้ว +5

    सागरेश्वरचा बीच अतिशय सुंदर आणि शांत वाटला...तुमच्यामुळे अशी छान छान ठिकाणे समजतात...धन्यवाद...waiting for another vlog eagerly...

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏼

  • @saigp1
    @saigp1 2 ปีที่แล้ว

    खूपच छान! सुंदर व्हिडिओ आणि सुंदर ठिकाण..! नक्कीच भेट देणार.

  • @dipteejoshi4565
    @dipteejoshi4565 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर आणि माहितीपूर्ण एपिसोड 👍👍

  • @ritvijmodak1956
    @ritvijmodak1956 3 ปีที่แล้ว +1

    Hello i really felt u hv gt a good voice n tuza ecperiance share karnyachi style khupach chan ahe lik d way u narrate 👍👍👍

  • @sumitpatil6770
    @sumitpatil6770 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान ठिकाण आहे मुक्ता ताई 👌👍🙂
    किणारपट्टीवरील लहानग्यांची मौज खूपच मस्त 👌👍👍

  • @niteshdalvi2341
    @niteshdalvi2341 ปีที่แล้ว +1

    Today I am visit to bamboo homestay ,that time serve surmai thali was very testy ,also sagareshwar beach was Good.really enjoy it

  • @marathitadaka4885
    @marathitadaka4885 3 ปีที่แล้ว +2

    Sweat water in pond near sea....amazing.....They are natural resources....god gifted Mukta

  • @jatinderkaurazad7278
    @jatinderkaurazad7278 3 ปีที่แล้ว +8

    Peaceful , watching sun setting down slowly slowly calms me completely 👌🌿

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      Thank you 😊🙏🏼🙏🏼

  • @ajaydeshpande1942
    @ajaydeshpande1942 3 ปีที่แล้ว +2

    Very nice place . Worth visiting place. The presenter is also nice

  • @shrinivaskulkarni5702
    @shrinivaskulkarni5702 ปีที่แล้ว +1

    We just visited 27 28 march 23 and stayed very near to beach almost on beach fantastic beach

  • @hungryheart9752
    @hungryheart9752 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान एपिसोड मुक्ताजी, मंदिर किती सुबक आहे सागरेश्वराचे! फारच प्रसन्न वाटलं.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏🏼

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 3 ปีที่แล้ว

    फारच छान आणि सुंदर असे दर्शन आपण दाखविले

  • @ravikantpatil3398
    @ravikantpatil3398 3 ปีที่แล้ว

    छान आहे. मंदिराच्या परिसरात व मंदिराच्या बांधकामातील सिमेट्री खूप आवडली

  • @jaylavate10
    @jaylavate10 3 ปีที่แล้ว +3

    South temple color also best I visited many temples

  • @vivekanandbetgiri1892
    @vivekanandbetgiri1892 3 ปีที่แล้ว

    मुक्ता तुझा व्हिडिओ सुंदर आणि श्रवणीय पण आहे प्रेझेंटेशन खूप छान
    आजच मी तुझा व्हिडिओ पहिला
    सागरेश्वर मंदिर ,समुद्रकिनारा, बांबू stay home ची योग्य ती माहिती
    असेच प्रेक्षणीय माहितीपूर्ण व्हिडिओ बनविण्यासाठी शुभेच्छा

  • @dhirajtare8680
    @dhirajtare8680 11 หลายเดือนก่อน

    He sarv Pani God bhagvant kartoy tai

  • @abhishekkamane5066
    @abhishekkamane5066 3 ปีที่แล้ว +1

    Very peaceful..I will try to visit all places which are you exploring..💯❤

  • @SurjDingale
    @SurjDingale 2 ปีที่แล้ว

    Tai tu khup simple aahes aani chaan shoot karti bless you, shri Swami Samarth

  • @rajashrithakurdesai2253
    @rajashrithakurdesai2253 5 หลายเดือนก่อน

    तुझ बोलण खूप गोड आहे निरागस

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 3 ปีที่แล้ว

    मुक्ता दिदि आपले व्हिडिओ मध्ये कोकणातील निसर्ग, समुद्र किनारा, लोकजीवन, विविध प्रकारच्या वनस्पती ची माहिती,झाडे,फूले,वेली, वृक्षांची माहिती मिळते, आणि आपले व्हिडिओ सहकुटुंब आम्ही पहातो , आपल्या बोलण्याचे लखप, भरपूर,शब्द साठा, त्यामुळे तुमच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर असतो, तुम्हाला पुढिल कार्यासाठी शुभेच्छा, आम्ही नासिक कर , महाले सर, आमच्या ही भागाचा दौरा करा मॅडम,

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏼
      छान वाटलं कमेंट वाचून..नक्की करू नाशिक दौरा

  • @enjoylifeashuman7383
    @enjoylifeashuman7383 ปีที่แล้ว

    Mukta...I love you....
    तू ते करत आहेस..जे माझ्या खूप जवळचे आहे..
    विडीओ पाहताना बर्याच ठिकाणी असं होतं की...
    हो हो, नेमकं असंच.

  • @ganeshvedak5215
    @ganeshvedak5215 2 ปีที่แล้ว +1

    Visted once.Did not stay but it's a beautiful place.Thnks for sharing.

  • @rajendrapathak3324
    @rajendrapathak3324 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर असेच व्हिडिओ बनवत जा तुला खूप खूप शुभेच्छा

  • @sawantviv
    @sawantviv 3 ปีที่แล้ว

    Vihirich pani goad Ani samudrach paani khar thevnara toch aahe, jyacha sthalat tumhi aahe. 🙏🙏
    Vdo very nice bdw 👍

  • @t71238d
    @t71238d 3 ปีที่แล้ว +2

    हाय मुक्ता, हा व्हिडिओ खरोखर अप्रतिम आहे. तुमचा प्रत्येक व्हिडिओ कोंकणप्रती प्रेमाबद्दल बोलतो आणि लोकांना त्याकडे आकर्षित करतो. मराठी बोलण्यात तुमची शुद्धता आहे आणि म्हणूनच तुमचे व्हिडिओ पाहण्यात एक रंग आहे. तुम्ही आमच्यासाठी कोकणचे सुपरस्टार आहात. 🙏 जय महाराष्ट्र 🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏼

  • @Kokan-g8ttt
    @Kokan-g8ttt 3 ปีที่แล้ว +2

    ताई कधीतरी रायगडमधील अलिबाग तालुक्यात चौल रेवंदडा या ठिकाणाला भेट दया . सुंदर समुद्रकिनारा रेंवदडामधे आहे आणि चौल गावात खूप पांडवकालीन मंदीरे आणि त्याचा इतिहास खूप सुंदर आहे..या कधी तरी ताई

  • @omkarshrinivas
    @omkarshrinivas 3 ปีที่แล้ว +13

    Beautifully narrated as usual.
    Specially the music in last 5 mins and it's natural mashup with the sound of ocean waves, simply awesome.
    You always prove that great content doesn't have to be complicated !!

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 3 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणे खुप छान व्हिडीओ, अजून एक नयनरम्य ठिकाण दाखवलस, धन्यवाद मुक्ता

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      आभारी आहे😊🙏🏼🙏🏼

  • @pravinjude260
    @pravinjude260 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर वीडियो होता

  • @sameerraut9754
    @sameerraut9754 3 ปีที่แล้ว +8

    Your storytelling skill is amazing✌️👍

  • @urmilapatil101
    @urmilapatil101 3 ปีที่แล้ว

    Khoop chan👌👌 Tuze video baghato tevha mananala khoop jast shant vatate 👍 thank you

  • @Genba12344
    @Genba12344 3 ปีที่แล้ว

    तुमचे व्हिडीओ खुप छान असतात नेहमी नवीन नवीन ठिकाण माहित करून देता खुप छान वाटत तुमचा आवाज खुप गोड आहे अशेच नव नविन व्हिडीओ बनवून लोकांना माहिती करून द्या खुप शुभेच्छा.

  • @mkotwal484
    @mkotwal484 ปีที่แล้ว

    खूप छान आहे सुंदर दिसत आहे

  • @farmingmaharashtra
    @farmingmaharashtra 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान दिदी....😍😍👌👌
    Awesome Konkan....❣️❣️

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद😊🙏🏼

  • @omkarbobhate1709
    @omkarbobhate1709 3 ปีที่แล้ว +3

    Khup mast aahe very beautiful place

  • @ramakantsonawane9090
    @ramakantsonawane9090 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान एपिसोड आहे

  • @vanitamagdum3353
    @vanitamagdum3353 3 ปีที่แล้ว +2

    आतिशय सुंदर !

  • @hemantbharvirkar3391
    @hemantbharvirkar3391 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान मुक्ता ताई नेहमी प्रमाणे सुंदर शब्द सामर्थ्य व अप्रतिम फोटोग्राफी आहे , मी जसं रानमाणूस चे प्रसाद यांना त्यांचे व्हिडीओ पाहिल्यानंतर अपेक्षा व्यक्त केली तशीच तुम्हाला सुद्धा प्रत्यक्ष भेटावं असं वाटतं .

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊🙏🏼
      नक्की भेटू

  • @shriramsumant5137
    @shriramsumant5137 3 หลายเดือนก่อน

    मुक्ता नार्वेकर यांनी वेंगुर्ला येथील सागरेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा समुद्रकिनारा व सभोवतालचा परिसर व होम स्टे दाखविणारी ऑडिओ अतिशय उत्तम आहे. समुद्राची गाज,पक्ष्यांचे आवाज मंदिराचे पावित्र्य , मांगल्य व स्वच्छता या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर आपल्या बकेट लिस्ट मध्ये या पर्यटन केंद्रावर राहायला हवे असे वाटून गेले बघूया केव्हा योग येतो तो....
    😊😊😮

  • @avadhutkolwalkar1834
    @avadhutkolwalkar1834 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर homestay आहे.

  • @abhijeetpatwardhan5323
    @abhijeetpatwardhan5323 2 ปีที่แล้ว

    Thanks Mukta...mi nakki jaun yein...many thanks once again

  • @sameerindulkar4350
    @sameerindulkar4350 3 ปีที่แล้ว +1

    खर सांगू..मुक्ताजी जेव्हा मी थकलेलो,टेंशन मध्ये असतो..तेव्हा तुमचा विडिओ you tube search करून पहात असतो जेव्हा हा तुमचा गोड, सुदर आणि विडिओ पाहतो ना तेव्हा थोड्या वेळासाठी का होईना परंतु मनाला शांतता मिळते, मन प्रसन्न होत.अश्याच विडिओ करत जा ..Thanqq ji ..

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 ปีที่แล้ว

      Most welcome jii!!!😃😃😃
      छान वाटलं कमेंट वाचून😊😊

    • @chinmayparwate5827
      @chinmayparwate5827 3 ปีที่แล้ว

      खूप छान

  • @jayprakashgharat7653
    @jayprakashgharat7653 ปีที่แล้ว

    मुक्ता मंदिराच्या रंगसंगतीबद्दल सुंदर बोललीस, ॲच्युअली ती रंगसंगती म्हणजे कोकणची युएसपी आहे,म्हणजे ते रंग बघितल्यावर कोकणात आल्यासारखे वाटते.तसेच तुझी ब्लॉग मधील सब्जेक्ट समजावून सांगण्याची पद्धत फार सुंदर आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ बघताना छोटा माहितीपट पहिल्यासारखे वाटते. 🙏👍,बेस्ट ऑफ ऑल असेच नवीन समुद्रकिनारे, जंगलांचे आणि किल्ल्यांची माहिती अपलोड करीत रहा,तसेच रोहितला सुध्दा बेस्ट विशेस 👍

  • @pravin1122
    @pravin1122 3 ปีที่แล้ว

    खूपच छान व सुंदर होम स्टे ,मंदिर व समुद्र किनारा.

  • @adityabapat8160
    @adityabapat8160 3 ปีที่แล้ว

    मुक्ता ताई .. छान झाला आहे video. तुम्ही कोल्हापूर च्या आहात आणि जवळपासचे सर्व ठिकाणे दाखवता . खूप छान वाटते . एक सांगावेसे वाटते , आपले गोव्यातील video खूप चांगले न्हवते .. तरी अजून कोल्हापूर व आसपासची स्थळे बघायला खूप आवडेल . असेच व्हिडीओ बनवत रहा ! शुभेच्छा !!!💐💐

  • @sureshbadigerindia
    @sureshbadigerindia ปีที่แล้ว

    After watching this episode, went and stayed there . Good stay option. Very remote developing area from main road.

  • @mohanjoshi2789
    @mohanjoshi2789 3 ปีที่แล้ว +2

    Yes work is extremely good, such you are right travel advisor

  • @nileshjadhav-je8ox
    @nileshjadhav-je8ox 3 ปีที่แล้ว

    Hiii....
    Me तुझे सर्व vlog baghato. तुझ्यामुळे मला निसर्गाच्या सानिध्यात गेल्या सारखे वाटते. आणखी मनाला खूप समाधान वाटते. आभारी आहे

  • @udaychitnis1904
    @udaychitnis1904 3 ปีที่แล้ว

    Apratim darshan! Sagareshwar mandir parisar ani saundra!

  • @konkanatilnisarg
    @konkanatilnisarg 3 ปีที่แล้ว

    मस्त आहे आपला वेंगुर्ला आमच्या गावाला पण या तिथुनच आंजिवडे गावात गाडी आहे खुप निसर्गरम्य परिसर आहे

  • @rajeshwarimudaliar4054
    @rajeshwarimudaliar4054 3 ปีที่แล้ว +2

    Very Nice Video 👌
    Enjoyed watching this beautiful episode ❤️

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 3 ปีที่แล้ว

    मंदिर, राहण्याचा परिसर आणि तेथील शांतता खूप छान.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान व्हिडिओ माहिती खूप छान.

  • @swapnilpatyane9438
    @swapnilpatyane9438 3 ปีที่แล้ว +6

    Such a relaxing feeling nice camerawork

  • @makarandsadavarte9523
    @makarandsadavarte9523 3 ปีที่แล้ว

    खुप छान मुक्ता, खूपच सुंदर

  • @pankajwagh8022
    @pankajwagh8022 ปีที่แล้ว +1

    ताई तुमच्या आवाज खूप छान आहे 🌴🙏

  • @sandeepbhojane1801
    @sandeepbhojane1801 3 ปีที่แล้ว +5

    Madam this is a fact of nature where ever there is "Umbar" there would be automatically sweet water

  • @tusharkulkarni2719
    @tusharkulkarni2719 3 ปีที่แล้ว +2

    Khup chaan including background music👌

  • @milindchougule2800
    @milindchougule2800 3 ปีที่แล้ว

    Nehami pramanech atishay sundar blog. Comments karnya sathi shabd suddha kami padu lagale aahet. Atishay prasann houn jat tumche blogs pahilya var😊