Rajan Vichare Emotional Post On Anand Dighe |दिघेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत राजन विचारेंचीभावूक पोस्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
  • Rajan Vichare Emotional Post On Anand Dighe : आनंद दिघेंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं खासदार राजन विचारेंनी एक भावनिक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत त्यांनी दिघेंच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाण्यात शिवसेनेचा चेहरा म्हणून फक्त राजन विचारे उरलेत. त्यांच्या पत्नी वगळता एकूण एक नगरसेवक शिंदेंसोबत गेलेत. विचारेंना उद्धव ठाकरेंनी लोकसभेत मुख्य प्रतोद बनवलंय.. त्यांच्या पत्नीकडे ठाणे शहर संघटनाची जबाबदारी देण्यात आलीय. मातोश्रीशीच एकनिष्ठ राहणार ही भूमिका राजन विचारेंनी घेतली आणि आता त्यांनी आनंद दिघेंच्या आठवणींना भावूक होत उजाळा दिला. Aniket vo
    #Rajanvichare #ananddighe #maharashtranews #eknathshinde #maharashtranews #vidhansabha
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 542

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 2 ปีที่แล้ว +382

    राजन विचारे साहेब, लय भारी व्हिडियो. तुम्ही खरे एकमेव शिष्य आहात हेच सिध्द होते. निष्ठा शिकावी साहेब तुमच्यासारख्या सच्चा शिवसैनिकाकडून, कारण तुमचे गुरूच महान असे निष्ठावान होते, तेच गुण तुमच्यात उतरले आहेत. राजन विचारे साहेब, तळागाळातील शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहे. जय महाराष्ट्र..!

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 2 ปีที่แล้ว +246

    जो निष्ठावान तोच दिघे साहेबांचा शिष्य राजन विचारे आगै बढो हम तुम्हारे साथ है शिवसेना झिंदाबाद हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो

    • @kishorshinde6095
      @kishorshinde6095 2 ปีที่แล้ว +4

      निष्ठावंत विचारे साहेब जय महाराष्ट्र आम्ही तुमच्या सोबत

  • @mayadevikanse4887
    @mayadevikanse4887 2 ปีที่แล้ว +219

    शिष्य असावा तर असा राजन विचारे साहेब नं सारखा

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 2 ปีที่แล้ว +89

    स्वर्गीय दिघे साहेब.... पुन्हा होणे नाही.....विचारे साहेब जय महाराष्ट्र दिघे साहेबांचं नाव राखलात

  • @ganeshshejwal9896
    @ganeshshejwal9896 2 ปีที่แล้ว +45

    राजन विचारे साहेब आम्ही तुमच्या सोबत कायम राहणार शिवसेना ठाकरे साहेब यांची शिवसेना जय महाराष्ट्र

  • @sunnydarade9900
    @sunnydarade9900 2 ปีที่แล้ว +35

    निष्ठावंत माणूस राजन विचारे साहेब.... 👏🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @ajityelkar185
    @ajityelkar185 2 ปีที่แล้ว +22

    राजन विचारे साहेब खरोखर निष्ठावंत आहेत. खरे शिषश तेच आहेत.

  • @pankajmarathe6783
    @pankajmarathe6783 2 ปีที่แล้ว +96

    राजन विचारे साहेब....खूप खूप जास्त अभिमान आहे तुमचा आम्हाला.... तुमच्यासारखे निष्ठावान सध्याच्या या घाणेरड्या जगात क्वचितच आढळतात.... तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा आणि तुमच्या निष्ठेला सुद्धा.... निष्ठा शिकावी ती केवळ तुमच्याकडूनच....

  • @panduragmgadhave261
    @panduragmgadhave261 2 ปีที่แล้ว +37

    खरी निष्ठा विचारे साहेब

  • @kadamdeeakd553
    @kadamdeeakd553 2 ปีที่แล้ว +30

    विचारे साहेब खुप छान
    शिवसेना जिंदाबाद 🚩🚩🚩

  • @bhagwanagree4767
    @bhagwanagree4767 2 ปีที่แล้ว +28

    विचारे साहेब मन भरून आले ऐक कडवट शिवसैनिक बालासाहेब आणि दिघे साहेब आपलया पाठीशी आहेत पुढचा विजय आपलाच आहे शिवसेनाजिंदाबादशिवसेनाजिंदाबाद

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 2 ปีที่แล้ว +17

    जय महाराष्ट्र विचारे साहेब निष्ठावंत शिवसैनिक झिंदाबाद दिघे साहेब झिंदाबाद

  • @savitasali9310
    @savitasali9310 2 ปีที่แล้ว +138

    जय महाराष्ट्र... दिघे साहेबाना लाख लाख प्रणाम💐

  • @akshaypatil8849
    @akshaypatil8849 2 ปีที่แล้ว +234

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र 🚩🙏💐

  • @aakasheng1901
    @aakasheng1901 2 ปีที่แล้ว +109

    ठान्यातील गदाराणा एकच उत्तर विचारे साहेब. जय महाराष्ट्र. साहेब

  • @shivajikhot6442
    @shivajikhot6442 2 ปีที่แล้ว +28

    खरे वारसदार राजन विचारे साहेब

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 2 ปีที่แล้ว +130

    पडत्या काळात जे साथ सोडत नाहीत, तेच खरे निष्ठावान आणि मित्र, सोयरे असतात.
    विचारे साहेब आपण ग्रेट आहात.

    • @tobi5326
      @tobi5326 2 ปีที่แล้ว

      पळून जाणारा गद्दार असतो...
      निष्ठावान नाही सत्व गमावून जगण्यासाठी
      शुद्र कावळा सुध्दा तयार नसतो...
      एकनाथांनी तर सर्वच गमावलं,
      गद्दारांना माफी नाही...!

    • @aniruddhadali5178
      @aniruddhadali5178 ปีที่แล้ว +1

      विचारे साहेब एकतर्फी लढा दिलात तुम्ही.एक निष्ठेने साथ देण्याची बाळासाहेब व दिघे साहेब यांच्या संस्कृती, शिकवण, परंपरा तुम्ही जोपासलीत 🙏
      भलेही गद्दारांनी गद्दारी केली पण तुम्ही तुमच्या इमानाशी इमान राखून ठाणे जिल्ह्यातील शिवसेना व शिवसैनिकांच्या मना मनात आपल्या बद्दलची एकनिष्ठता दाखवून दिली आहे 👍🚩

  • @nileshsonawane7533
    @nileshsonawane7533 2 ปีที่แล้ว +25

    लयभारी विचारेसाहेब
    धर्मवीर दिघेसाहेब आज देखील निष्ठेचा मार्ग दाखवण्याकरता आपल्या सोबत आहेत
    राहिले तेच धर्मविरांचे मावळे
    उडुन गेले ते राजकारणी कावळे

  • @bharatigawade7453
    @bharatigawade7453 2 ปีที่แล้ว +11

    जय महाराष्ट्र!🙏 एक नंबर , एकदम बरोबर

  • @rajanvelkar3509
    @rajanvelkar3509 ปีที่แล้ว +46

    🙏धर्मवीर आनंद दिघे देवाला साष्टांग दंडवत!विनम्र अभिवादन 🙏जय महाराष्ट्र 🙏

  • @samsuddinpatel3240
    @samsuddinpatel3240 2 ปีที่แล้ว +41

    विचारे साहेब,महाराष्ट्र नाही पूर्ण देश तुमच्या येकनिस्ट तेवर अभिमान करत आहे,,जय शिवसेना/ठाकरे सेना,,,,

  • @sandeshsalvi1792
    @sandeshsalvi1792 ปีที่แล้ว +8

    जय महाराष्ट्र... खूप खूप आठवण येते साहेब तुमची..

  • @prashantkale5855
    @prashantkale5855 2 ปีที่แล้ว +11

    राजन विचारे शिवसेनेचा एक निस्ट ✌️👍

  • @jiteshmhatre2252
    @jiteshmhatre2252 2 ปีที่แล้ว +81

    धर्मवीर आनंद दिघे साहेबाचे खरे शिष्य विचारे साहेब आहेत एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन विचारे साहेब गुरू तसे शिष्य आहेत मातोश्री शी एक निष्ठा जसे साहेब होते तसे शिष्य विचारे साहेब आहेत खरे हिंदुत्ववादी साहेब

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 ปีที่แล้ว +71

    अमर रहे आनंद दिघे साहेब अमर रहे!! विचारे साहेब तुम्हीं खरे वारसदार शोभता. कारणं गद्दार हा कधीच वारसदार होऊच शकत नाही. निष्ठावान च खरा वारसदार असतो. सत्तेसाठी कोनी ही मी दिघें्यांचा वारसदार म्हणतील. पण ते खोटं आहे. जनता ठरवेल योग्य ते. जय शिवराय जय महाराष्ट्र जय सेना.

  • @kishorsawant1929
    @kishorsawant1929 2 ปีที่แล้ว +31

    दिघे साहेबांना अभिवादन..! साहेबांनी खरा हिरा घडवला विचारे सरांचा..! आम्हि कडवट शिवसैनिक..! विचारे साहेबांना पुढिल वाटचालीस शुभेच्छा!

  • @manineesawant211
    @manineesawant211 2 ปีที่แล้ว +17

    राजन विचारे साहेब 👌👌👌👍
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 2 ปีที่แล้ว +22

    जय महाराष्ट्र 🙏
    कै आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा 🙏🌹❤️

  • @pankajbaheti843
    @pankajbaheti843 2 ปีที่แล้ว +38

    खरा शिष्य राजन विषय साहेब

  • @dyanadeomaghe9798
    @dyanadeomaghe9798 2 ปีที่แล้ว +13

    जो निष्ठावंत तोच खरा दिघे साहेबांचा शिष्य दिघे साहेब अमर रहो 🙏

  • @pujaramdeshmane2180
    @pujaramdeshmane2180 2 ปีที่แล้ว +143

    राजन विचारे साहेब धन्यवाद तुम्ही दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत जा

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 2 ปีที่แล้ว +30

    Rajan vichare khupach sunder video. Anad dighe saheb balasaheb thakare. Parat ya tumi. Maharashtrache ladake devat.

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 2 ปีที่แล้ว +55

    जय महाराष्ट्र 👍🙏

  • @shereeramsutar9857
    @shereeramsutar9857 2 ปีที่แล้ว +26

    सच्चा शिवसैनिक सलाम तुमच्या निष्ठेला राजनजी ह्या निष्ठेचे मोठ्या मनाने चांगलं च फळ मिळते जय महाराष्ट्र।

  • @sagarw4197
    @sagarw4197 2 ปีที่แล้ว +64

    😭.. 50 कोटीसाठी आणि ED ला घाबरून शिंदे रिक्षावालेने गुडघे टेकले

    • @satishtawade842
      @satishtawade842 2 ปีที่แล้ว +7

      शिंदेना असा पश्चाताप होईल एक दिवस नक्कीच आनंद आश्रमात रडत येतील

  • @ajaykondalwadekondalwade6016
    @ajaykondalwadekondalwade6016 2 ปีที่แล้ว +30

    Rajan vichare great

  • @saybudansare6505
    @saybudansare6505 2 ปีที่แล้ว +14

    विचारे साहेब जय महाराष्ट्र

  • @yashwantsankpal9117
    @yashwantsankpal9117 2 ปีที่แล้ว +38

    आनंद दिघे साहेब भावपूर्ण श्रद्धांजली

  • @devdasmore1279
    @devdasmore1279 2 ปีที่แล้ว +23

    खरे आहे विचारे साहेब पण दिघे साहेब पुणा येतील तुमच्या रुपाणी

  • @sawantnitin005
    @sawantnitin005 2 ปีที่แล้ว +47

    जय महाराष्ट्र 🚩

  • @shantvanhiwale6614
    @shantvanhiwale6614 2 ปีที่แล้ว +16

    🙏 विचारे साहेब तुम्हाला त्रिवार वंदन.
    🙏🙏🙏

  • @r.v.gamer-----freefire.9086
    @r.v.gamer-----freefire.9086 2 ปีที่แล้ว +11

    शब्द नाही मन भरुन आले

  • @milindjadhav1318
    @milindjadhav1318 2 ปีที่แล้ว +144

    विचारे साहेब दिघे साहेबांनानंतर तुम्हीच ठाण्याचे कैवारी👍💐👍

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 2 ปีที่แล้ว +2

      ठाण्याचे आणि महाराष्ट्राचे कैवारी म्हणजे साधे भोळे मुख्यमंत्री शिंदे साहेब.

    • @milindjadhav1318
      @milindjadhav1318 2 ปีที่แล้ว

      @@sandhyaparab7102 गद्दार

    • @udaybharadkar5317
      @udaybharadkar5317 2 ปีที่แล้ว +5

      @@sandhyaparab7102 hud

    • @sharadwagh8739
      @sharadwagh8739 2 ปีที่แล้ว +5

      @@sandhyaparab7102 Gaddar aahet te

    • @rahulkashid1575
      @rahulkashid1575 2 ปีที่แล้ว

      @@sandhyaparab7102 गद्दार आहे

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 2 ปีที่แล้ว +16

    आनंद दिघे साहेब अमर रहे 💐💐💐

  • @shampukale4022
    @shampukale4022 2 ปีที่แล้ว +51

    राजन साहेब मनापासून गुरूंना आपण केलेली आर्जवी विनंती, त्यांच्या आत्म्यास नक्कीच भिडली असेल.....

  • @user-fl5ti6iw4z
    @user-fl5ti6iw4z 2 ปีที่แล้ว +15

    राजनजी विचारे जय महाराष्ट्र 🙏

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 2 ปีที่แล้ว +22

    राजन विचारे साहेब तुमच्या निष्ठेला सलाम आहे 🙏🙏हा महाराष्ट्र तुमच्या निष्ठेला कधीही विसरणार नाही.... तुम्ही असेच मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहा.... 🚩🚩🚩🚩🚩

  • @pratikingule40
    @pratikingule40 2 ปีที่แล้ว +23

    RajanG Vichare Saheb ❤️🚩

  • @tusharkale65
    @tusharkale65 2 ปีที่แล้ว +16

    Very nice saheb

  • @bablumahajan4521
    @bablumahajan4521 ปีที่แล้ว +8

    शिष्य असावा तर राजन विचारे साहेबांसारखा गद्दारांना माफी नाही विचारे साहेबांचा ही दिवस येतील धर्मवीर आनंद दिघे साहेब विनम्र अभिवादन जय महाराष्ट्र

  • @tselectrical6152
    @tselectrical6152 2 ปีที่แล้ว +11

    Rajan Vichare saheb lai bhari Shishye Aahet aapan.

  • @sanjayvichare4238
    @sanjayvichare4238 2 ปีที่แล้ว +7

    विचारे असेच लढत राहा
    आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. 🙏

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 2 ปีที่แล้ว +9

    Aprtim👍👍👍👍👍👍👍👍

  • @shubhangi5859
    @shubhangi5859 2 ปีที่แล้ว +17

    शिंदे साहेब आता तरी शिका काही.... एकनिष्ठ म्हणजे kay....🤞. नाहीतर कुठे खोके घेणारे... तुम्ही 😂

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 2 ปีที่แล้ว +12

    दिघे साहेब जिंदाबाद बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद उद्धव ठाकरे

  • @Sandipgosavi
    @Sandipgosavi 2 ปีที่แล้ว +8

    Best Video Ever .. ❤️
    Marathi Mansachi Asmita Mhanje He Mahapurush ...
    Chatrapati Astannahi And Attahi Gaddari la Mafi N Denara Ha Aapla Maharashtra,
    Deshala Nakki Disha Dakhvnar ,Ubha desh Aaplyakade Abhimanane Baghat rahnar ...

  • @siddhiganeshmundhe7253
    @siddhiganeshmundhe7253 2 ปีที่แล้ว +8

    आम्ही आनंद दिघे साहेबाना भेटू शकलो नाही ह्याच आम्हाला खूप खंत वाटे. राजन विचारे खरे दीघे साहेबाचे शिष्य होते

  • @santoshnarvekar2898
    @santoshnarvekar2898 2 ปีที่แล้ว +21

    Very nice

    • @ramchandrakale6274
      @ramchandrakale6274 2 ปีที่แล้ว

      माझे खासदार, राजन विचारे साहेब तुम्ही ठाण्यात एकमेव नेता,सहकुटुंब उद्धव साहेबांशी एकनिष्ठ राहिलात, सर्व नगरसेवक तिकडे गेले हे आज जरी दाखवत असले तरी, म्हणगरपालिकेची term सम्पलेली आहे, जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा गेलेले अनेक जण तुमच्या शेजारी उभे असतील हि खात्री आहे, आणी म्हणूनच तुम्हीच खरे दिघेसाहेबांचे एकनिष्ठ शिष्य आहात,,, संपूर्ण ठाणे लोकसभा मतदार संघात तुम्ही आणखीन लोकप्रिय झालात,,, हि जनतेची भावना आहे,

  • @vishwanathtambe
    @vishwanathtambe 2 ปีที่แล้ว +83

    राजन विचारे भावी मुख्यमंत्री! महाराष्ट्र सरकार. 🙏👍

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 2 ปีที่แล้ว +2

      😳😇

    • @udaybharadkar5317
      @udaybharadkar5317 2 ปีที่แล้ว +2

      Honar 100 takka.

    • @Mudrashirtsmanufacturer
      @Mudrashirtsmanufacturer 2 ปีที่แล้ว +1

      100%

    • @elonramsay2406
      @elonramsay2406 ปีที่แล้ว +1

      पुढच्या वेळी पडणार 100% लिहून घ्या

    • @vishwanathtambe
      @vishwanathtambe ปีที่แล้ว +2

      @@elonramsay2406 पडणार नाही साहेब, पाडणार दाढीवाल्याला 😂

  • @udayhaldankar2863
    @udayhaldankar2863 2 ปีที่แล้ว +10

    राजन विचारे फक्त तुम्हीच आनंद दिघेचे shishya

  • @surendratoraskar4868
    @surendratoraskar4868 2 ปีที่แล้ว +11

    खूप मन हेलावून टाकल

  • @eknathkudekar6370
    @eknathkudekar6370 2 ปีที่แล้ว +67

    1 no विचारे साहेब गडदरांना सोडू नका

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 2 ปีที่แล้ว +1

      कोण गद्दार 😇😇😇

    • @koumei1709
      @koumei1709 2 ปีที่แล้ว +5

      @@sandhyaparab7102 gujratvarun chalnari shindesena

    • @satampady675
      @satampady675 ปีที่แล้ว

      @@sandhyaparab7102 १० वी पास.रिक्षाचालक पुरवाश्रमीचा. गद्धारनांथ मिंधे.

  • @SachinChavan-xy6zt
    @SachinChavan-xy6zt 2 ปีที่แล้ว +21

    👌

    • @deepakwaghmare3904
      @deepakwaghmare3904 2 ปีที่แล้ว

      नावाप्रमाणे विचारे

  • @madhusawant6879
    @madhusawant6879 2 ปีที่แล้ว +10

    सच्चा शिवसैनिक

  • @shashikantvichare3068
    @shashikantvichare3068 2 ปีที่แล้ว +12

    Tumchya बाबतीत एकच बोलेन तुम्हीच मराठ्यांची शान आहे .एक मराठा लाख मराठा

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 2 ปีที่แล้ว +16

    राहिली ती निष्ठा गेली ती विस्टा!!!!

  • @diliprakshe8381
    @diliprakshe8381 ปีที่แล้ว +1

    सुंदर विचारे राजेन साहेब तुम्ही चांगले विश्लेषण करता धर्मवीर आनंद दिघे साहेब चा ठाणे जिल्हा सर्व शिवसैनिक पाठीमागे आहेत जेय माहाराष्ट्

  • @chabanohale8337
    @chabanohale8337 2 ปีที่แล้ว +4

    हयाला म्हणतात खरा शिष्य जय महाराष्ट्र विचारे साहेब गद्दार ते गद्दार गद्दार गद्दार

  • @tukaramyadav8439
    @tukaramyadav8439 2 ปีที่แล้ว +26

    Jay maharashtra saheb

  • @sachinmohite5640
    @sachinmohite5640 2 ปีที่แล้ว +11

    जय महाराष्ट्र🙏👍🚩🚩

  • @laxmanthamke5828
    @laxmanthamke5828 2 ปีที่แล้ว +26

    Jay maharashtra vichare saheb

    • @sampatbharati5574
      @sampatbharati5574 2 ปีที่แล้ว +2

      बिचारे साहेब ग्रेट

  • @purushottamthakur3137
    @purushottamthakur3137 2 ปีที่แล้ว +5

    गुरु आणि शिष्य दोघेही व़़दनीय 💐👍

  • @dipakpatil913
    @dipakpatil913 2 ปีที่แล้ว +3

    विचारे साहेबाना आपला आशीर्वाद असू द्या , हीच प्रभू चरणी प्रार्थना

  • @sunilthikekar7577
    @sunilthikekar7577 2 ปีที่แล้ว +3

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण तुम्ही पुढे घेऊन चालत आहात आपण विचारे साहेब. आम्ही तुमच्या सोबत आहोत, पुन्हा एकदा नव्याने निर्माण करु आनंद दिघे साहेबांची व बाळासाहेबांची आपली शिवसेना, आणी या कठीण काळात साथ देऊ आपल्या उध्दवजीनां .
    जय महाराष्ट्र...

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 ปีที่แล้ว +15

    ठाणया सिवाय पर्याय नाही।। जय महाराष्ट्र।।

  • @jayeantshinde1170
    @jayeantshinde1170 2 ปีที่แล้ว +1

    एकनिष्ठ शिवसेना खासदार सन्माननीय श्री. राजनजी विचारे साहेब आपणास साष्टांग दंडवत !!! 🙏🙏

  • @kokan_nigh_queen_
    @kokan_nigh_queen_ 2 ปีที่แล้ว +4

    राजन साहेब एक कट्टर शिवसैनिक तुमच्या पाठीशी उभा आहे हा बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांचा शब्द आहे

  • @tukaramparte1340
    @tukaramparte1340 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान साहेब

  • @ashitoshpatil3250
    @ashitoshpatil3250 2 ปีที่แล้ว +10

    राजन विचारे साहेब 🚩🚩🚩🚩

  • @ganeshsurve8717
    @ganeshsurve8717 2 ปีที่แล้ว +8

    Vichaare Saheb ❤❤🙏🙏

  • @rohitrana9787
    @rohitrana9787 2 ปีที่แล้ว +16

    Tiger will come back.. public wait and watch ... Shiv Sena.....

  • @ravimonde478
    @ravimonde478 2 ปีที่แล้ว +62

    निस्टा असावी तर अशी.... 🚩🚩🚩🚩
    नाहीतर . .. लाचार...गद्धार

  • @surendrakambli1758
    @surendrakambli1758 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद साहेब

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 ปีที่แล้ว +1

    एक नंबर विचारे sah👍👍🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @alokbhoirmurbad...8088
    @alokbhoirmurbad...8088 2 ปีที่แล้ว +2

    साहेब तुमच्या सारखा शिवसेनेचा व आनंद दिघे साहेबांचा एकनिष्ठ मावळा पुन्हा होणे नाही, फक्त गद्दारांना क्षमा झाली नाही पाहिजे, जय महाराष्ट्र

  • @pranjaldhore1
    @pranjaldhore1 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान 🙏

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 2 ปีที่แล้ว +3

    लय भारी व्हिडिओ

  • @shashikatkar8717
    @shashikatkar8717 2 ปีที่แล้ว +2

    खरे आहेत विचारे साहेब,सलाम तुम्हाला

  • @amarpatil2727
    @amarpatil2727 2 ปีที่แล้ว +8

    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ul4gi8dw4k
    @user-ul4gi8dw4k 2 ปีที่แล้ว +8

    💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐💐💐💐

  • @mbshinde4214
    @mbshinde4214 2 ปีที่แล้ว

    राजन विचारे साहेब जय महाराष्ट्र.साहेब हा व्हिडिओ पाहून डोळ्यात आश्रु आले,साहेब तुम्ही आहात ठाण्यात शिवसेना पक्ष पुन्हा एकदा भरारी घेणार .सगळे निष्ठावान कार्यकर्ते,शिवसैनिक तुमच्या सोबत आहोत जय महाराष्ट्र

  • @mahadevdesai8561
    @mahadevdesai8561 2 ปีที่แล้ว +4

    ग्रेट पोस्ट

  • @satyamdambre8404
    @satyamdambre8404 2 ปีที่แล้ว +24

    नुसती कल्पना करून बघा झालेला प्रकार दिघे साहेबांना सहन झाला असता का

    • @vilaslokhande8622
      @vilaslokhande8622 2 ปีที่แล้ว +1

      नाही

    • @satampady675
      @satampady675 ปีที่แล้ว

      लाथांनी मारले असते.

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 2 ปีที่แล้ว +1

    राजन नावातच राजा सारखे प्रामाणिक आहात,
    गुरूवर्य आनंदजी दिघे साहेब यांच्या सारखीच
    शिवसेनेवर निष्ठा आहे
    आडनाव विचारे आहे ,विचार देखील भगवा रंगा
    सारखे समाजासाठी त्यागाचे एकनिष्ठेचे आहे
    खरे शिष्य राजनजी तुम्ही आनंद दिघे साहेबांचे
    अभिमान आहे आम्हाला आम्ही शिवसैनिक आहे हिंन्दुह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख
    श्री बाळासाहेब ठाकरे चे !!

  • @rajendrakamble1347
    @rajendrakamble1347 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर साहेब जय हिंद जय महाराष्ट्र सच्चा कार्यकर्ता गद्दार नाही

  • @Dady_ff_18
    @Dady_ff_18 2 ปีที่แล้ว +4

    एक नंबर

  • @user-iu2cb9mx4k
    @user-iu2cb9mx4k 2 ปีที่แล้ว +2

    विचारे साहेब शिवसेना जिंदाबाद आम्ही सगळे तुमच्या सोबत

  • @narendravichare6979
    @narendravichare6979 ปีที่แล้ว +1

    धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे जय महाराष्ट्र माननीय खासदार श्री राजन विचारे साहेब

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 2 ปีที่แล้ว +1

    विचारेजी आपणस मानाचा जय महाराष्ट्र नि जय भिम 🇮🇳🙏🇮🇳
    खरे शिव सैनिक आहेत... दिघे साहेबाचे....
    गद्दाराला माफ नाही..
    हि काळ‌या दगडा वरिल भगवि रेष आहे...

  • @sumittapise2183
    @sumittapise2183 ปีที่แล้ว +2

    आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा जनतेचा सात जय महाराष्ट्र