Kailas Patil यांनी सांगितला Eknath Shinde यांच्या तावडीतून सुटकेचा थरार | ShivSena Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 445

  • @rajveerkamble1652
    @rajveerkamble1652 ปีที่แล้ว +674

    कैलास पाटील साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा खरा शिवसैनिक जय महाराष्ट्र🚩🚩

    • @JK-qv2qc
      @JK-qv2qc 24 วันที่ผ่านมา +11

      Barobar saheb.. Tumhi udhav thakre che shivsainink amhi balasab che..

  • @vinodparab5958
    @vinodparab5958 ปีที่แล้ว +213

    उद्भव साहेब या दोन्ही माणसांची आणि त्या अयोध्या पोळची दखल नक्की घ्या
    कैलास पाटील जय महाराष्ट्र आपण दोघाना

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse 10 หลายเดือนก่อน +219

    निष्ठावंत शिवसैनिक बाप्पू, कैलास दादा दोघांचा अभिमान वाटतो महाराष्ट्राला.

  • @ramnevrekar6642
    @ramnevrekar6642 ปีที่แล้ว +194

    साहेब तुम्ही सच्चे शिवसैनिक हात सलाम तुम्हाला

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 ปีที่แล้ว +310

    धाडसी प्रामाणिक एकनिष्ठ बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक सलाम तुम्हाला

    • @rajupnjkr
      @rajupnjkr ปีที่แล้ว +10

      😅😅😅 कचखाऊ महागद्दार पळून आले

    • @prabhakarjadhav7035
      @prabhakarjadhav7035 ปีที่แล้ว

      @@rajupnjkr शेटजीच्या ..... लाथ मारून आले

    • @SwarajBhosale-t3k
      @SwarajBhosale-t3k 7 หลายเดือนก่อน +3

      Ho ka aknishtpana mhanje sushma andhare ka aaijhavadya

    • @SwarajBhosale-t3k
      @SwarajBhosale-t3k 7 หลายเดือนก่อน +3

      Aaighalya balasahebana Kay mhant hoti aaik

    • @SwarajBhosale-t3k
      @SwarajBhosale-t3k 7 หลายเดือนก่อน +1

      Raj sahebac Shobhatat

  • @sahilmulani6513
    @sahilmulani6513 8 หลายเดือนก่อน +21

    सलाम साहेब तुम्हाला

  • @vijaysawant-g7g
    @vijaysawant-g7g 8 หลายเดือนก่อน +32

    कैलास पाटील साहेब तुम्ही एकनिष्ठ आहे जनता तुम्हाला कधीही विसरणार नाही

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 ปีที่แล้ว +87

    निष्ठावंत शिवसैनिक

  • @maheshjadhav8982
    @maheshjadhav8982 ปีที่แล้ว +335

    सत्याचाच विजय होणार शिवसेनाप्रमुख ठाकरेच

    • @playliketanmay4679
      @playliketanmay4679 7 หลายเดือนก่อน +9

      Javen Karn zop tu bhau 😂

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 6 หลายเดือนก่อน +6

      झाला रे हिरवा विजय. जिथे चुसलीम मतदार तिथे उध्वस्त सेनेचा विजय.

    • @sangitabambale777
      @sangitabambale777 6 หลายเดือนก่อน

      शहानवाज हुसेन मुख्तार नखवी सुब्रमण्यम स्वामी चा जावई मुस्लिम आहेत मग है हिन्दु धर्म पाळत नाहीत जनतेला मुर्ख बनवतात

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 6 หลายเดือนก่อน +1

      ​@@Rocket_T2jalali bhavachi खूप 😂😂

    • @milindpote6970
      @milindpote6970 19 วันที่ผ่านมา +2

      शिवसेनाप्रमुख ठाकरे नाही....बाळासाहेब ठाकरे च

  • @shashikantsawant9168
    @shashikantsawant9168 ปีที่แล้ว +165

    साहेब ह्या दोन्ही माणसांना त्यांच्या प्रमानिक्तेची आणि त्यांच्या शिवसेनेशी आणि उद्धव साहेबांशी असलेल्या निष्ठेची बक्षीस प्रचंड मतांनी निवडून आणून दिली पाहिजेत जनतेनी.. ही एक अपेक्षा .

    • @rajupnjkr
      @rajupnjkr ปีที่แล้ว

      पळपुटे कचखाऊ महागद्दार
      आता निवडून नाही येणार

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w ปีที่แล้ว +64

    जय महाराष्ट्र दोघांना खूप खूप धन्यवाद

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 9 หลายเดือนก่อน +39

    आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @rewannathgaikwad948
    @rewannathgaikwad948 ปีที่แล้ว +62

    जय महाराष्ट्र दोघांनाही

  • @pranitumrsada1487
    @pranitumrsada1487 หลายเดือนก่อน +36

    साहेबांना मीच गाडीवर सोडलेलं. मी हळदपाड्यावर सोडलेलं. आता समजलं तुम्ही होते 🙏 सॉरी साहेब.

    • @prof.prakashkarhe7909
      @prof.prakashkarhe7909 หลายเดือนก่อน +5

      देवानेच पाठवलं तुम्हाला

    • @msk3847
      @msk3847 27 วันที่ผ่านมา

      खो

  • @anjalidhende9052
    @anjalidhende9052 7 หลายเดือนก่อน +34

    तुमचा खारेपणा भावला
    त्यामुळे तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे 🎉

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 9 หลายเดือนก่อน +54

    सलाम पाटील तुम्हाला

  • @AngadMali-qc8vq
    @AngadMali-qc8vq 7 หลายเดือนก่อน +114

    एकनिष्ठ आमदार साहेब मा श्री कैलास दादा घाडगे पाटील जय महाराष्ट्र दादा

  • @nanduraut8225
    @nanduraut8225 9 หลายเดือนก่อน +24

    हेच खरे शिवसैनिक,शिवाजी महाराज्यांनी जसे खानाला गनिमी काव्याने फसवले तसेच या शिवसैनिकांनी गद्दार हृदयसम्राटाला (बजिगर-मदन् चोप्रा) फसवले.सलाम तुमच्या निष्ठेला.जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 ปีที่แล้ว +57

    जय महाराष्ट्र कैलास पाटील आणी देशमुख साहेब 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻

  • @paragwarana
    @paragwarana 14 วันที่ผ่านมา +10

    आता पश्र्चाताप वाटत असेल,,,थांबलो असतो तर किती फायदा झाला असता...

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 ปีที่แล้ว +57

    Salute 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @DattaBorgaonkar
    @DattaBorgaonkar 9 หลายเดือนก่อน +12

    सच्चा शिसैनिक ❤जय महाराष्ट्र साहेब 🙏🙏🚩🚩

  • @AshaKawde-x7b
    @AshaKawde-x7b 8 หลายเดือนก่อน +14

    जय महाराष्ट्र कैलास पाटील खरी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांचिच

  • @maheshjadhav8982
    @maheshjadhav8982 ปีที่แล้ว +43

    शिवसेनाप्रमुख ठाकरेच

  • @samadhanphadatare2468
    @samadhanphadatare2468 9 หลายเดือนก่อน +13

    साहेब तुमचे खूप खूप आभार

  • @anildhage2506
    @anildhage2506 16 วันที่ผ่านมา +22

    एकनाथ शिंदे तुम्हाला तुमच्या खर्या पक्षात घेऊन जात होता 😂😂 परत तू तिथेच आला 😂😂

    • @Raje-v1h
      @Raje-v1h 14 วันที่ผ่านมา

      Gaddhari ha khara paksh ahe

  • @netranetu7238
    @netranetu7238 ปีที่แล้ว +11

    Pramanik ,eknishth rajkarani ashich tumchi olkh maharashtra ghet aahe....hats of to both of you..asech eknishth raha kayam..🚩🚩🚩

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 9 หลายเดือนก่อน +46

    कैलास पाटील साहेब मानलं तुम्हाला... औरंगजेबाच्या कैदेतून तुम्ही सुटका करून घेतलीत 😄😄😄😄🚩🔥

    • @tanishmhatre12511
      @tanishmhatre12511 6 หลายเดือนก่อน +4

      Dusrya Auranjebala jaun bhetle sadhya chitra tasech aahe Congress la suport😮

    • @hareshmhatre5053
      @hareshmhatre5053 6 หลายเดือนก่อน +1

      मूर्ख पणा दुसरं काही नाही,,,, कैलाश पळाला आणि उद्धव सापडला शरद आणि सोनिया च्या तावडीत आणि पक्षाची काँग्रेस केली.... हिच का ती निष्ठा

  • @rohangaikar4984
    @rohangaikar4984 9 หลายเดือนก่อน +12

    Jai Maharashtra saheb Nistawant

  • @rakeshyadav4778
    @rakeshyadav4778 6 หลายเดือนก่อน +7

    पैसा न जुमणारा एक निष्ठ आमदार तुमच्या एक निष्ठतेला मना पासून सलाम 🙏🚩🚩

  • @Swamisamarth1977
    @Swamisamarth1977 ปีที่แล้ว +65

    गाडीत बसल्यावर कळत नाही का लहान मूल आहे पळवून न्यायला मुलाखत घेणारे त्यांचेच आणि देणारे त्यांचेच भीम पराक्रम रंगवून सांगितलं पाहिजे

    • @narayanhande6229
      @narayanhande6229 ปีที่แล้ว +13

      अबे बोलणे सोपे असते, अंगावर थरकाप आणणारा प्रसंग आहे तो

    • @namdevkale298
      @namdevkale298 8 หลายเดือนก่อน +1

      ऊघडे नागडे पुर्ण हे आसेच वागणार .

    • @राजकारण3468
      @राजकारण3468 7 หลายเดือนก่อน +6

      बोलायला सोप्प वाटतय बेट्या 🎉

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 7 หลายเดือนก่อน +1

      Shinde sahebancha Aadesh mhatalyavar konihi gadit basanarach na

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 7 หลายเดือนก่อน +2

      Shinde sahebancha Aadesh mhanun tey gadit basun nighale kas kalanar tyana tari tyani husharine swataha chi sutka karun ghetali

  • @vijaysawant-g7g
    @vijaysawant-g7g 8 หลายเดือนก่อน +3

    साहेब तुमच्या एकनिष्ठ पणाला सलाम कट्टर शिवसैनिक विजय सावंत

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 9 หลายเดือนก่อน +12

    निष्ठावंत ❤❤❤

  • @ganeshlandage-md3rs
    @ganeshlandage-md3rs 8 หลายเดือนก่อน +19

    ट्रक वालेंचे आभार ❤

  • @yuvraj9704
    @yuvraj9704 ปีที่แล้ว +11

    Jay Maharashtra

  • @ArunKorekar-wf9oc
    @ArunKorekar-wf9oc 9 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद कैलास दादा पाटील घाडगे पाटील विधानपरिषद सदस्य

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 10 วันที่ผ่านมา +1

    बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक कैलास पाटील व ओम दादा

  • @narayanhande6229
    @narayanhande6229 ปีที่แล้ว +44

    बाळाचं अपहरण झाले होते पण मोठ्या धाडसाने परत ते आपल्या घरी आले अभिनंदन.

  • @tanmayshinde5391
    @tanmayshinde5391 7 วันที่ผ่านมา +2

    अजून एक आमदार कोण होते सोबत त्यांचं नाव का नाही सांगत 2:16

  • @suniljadhav6438
    @suniljadhav6438 9 หลายเดือนก่อน +8

    अभिनंदन साहेब

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 ปีที่แล้ว +10

    ग्रेट ठाकरे

  • @Rajendrayewalesatara
    @Rajendrayewalesatara 8 วันที่ผ่านมา +1

    Jay maharashtra saheb

  • @sureshchorage6394
    @sureshchorage6394 9 หลายเดือนก่อน +6

    Salute ❤

  • @Liberalindia7243
    @Liberalindia7243 8 หลายเดือนก่อน +8

    मस्त काम केल साहेब❤🚩💪✌👍👑

  • @swaraj918
    @swaraj918 8 หลายเดือนก่อน +34

    स्टोरी पिक्चर टाईप वाटतं आहे ओ....😅

  • @ramchandradeo3274
    @ramchandradeo3274 9 หลายเดือนก่อน +10

    आहोकैलास पाटील साधू संंतावर हल्ला झाला त्या नंतर तुम्ही अशी चर्चा केली होती ❓केली पाहिजे अस आत्तापर्यंत कधी वाटल ❓नाकेबंदी कुणी केली सध्याच उद्धव ठाकरे यांच वागण बोलण तुम्हाला योग्य वाटते का❓ अशान निवडणूक लढवायला योग्य उमेदवार तयार होतील

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 6 หลายเดือนก่อน +1

    कैलास पाटील साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खरा शिवसेनिक जय महाराष्ट्र

  • @tusharkeni4066
    @tusharkeni4066 6 วันที่ผ่านมา +2

    दोघांचा पोपट झाला 🤣😂🤣😂🤣😂

  • @anilshinde7833
    @anilshinde7833 9 หลายเดือนก่อน +5

    Only, उध्दवसाहेब ठाकरे

  • @kismatraodeshmukh7354
    @kismatraodeshmukh7354 ปีที่แล้ว +33

    Good work both of you 💐

  • @Mi_Marathi
    @Mi_Marathi 13 วันที่ผ่านมา +5

    समोर बसलेला पण उद्धवचा आणि मुलाखत देणारे पण उद्धवचे😂😂😂

  • @VishalD-u1k
    @VishalD-u1k 8 วันที่ผ่านมา +2

    उद्धस्त कडे जाऊन काय उपटली 😂😂

  • @ajinkya8906
    @ajinkya8906 8 หลายเดือนก่อน +7

    यांचे साहेब सोडून सगळे प्रामाणिक निघाले😂

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 9 หลายเดือนก่อน +5

    एकमेव महाराष्ट्र सच्चा नेता कैलास पाटील साहेब 💪👑💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 9 หลายเดือนก่อน +4

    निष्ठावंत शिवसैनिक कैलास पाटील आणि नितीन दादा 💪💯👑🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @meenarane3583
    @meenarane3583 10 วันที่ผ่านมา +1

    Eknishta 🙏🙏👍👍👍👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹

  • @aniketgadekar7883
    @aniketgadekar7883 ปีที่แล้ว +45

    भाऊजींकडुन दोघांना २ पैठण्या !😂

    • @mandarbarve4779
      @mandarbarve4779 ปีที่แล้ว +7

      बरं झालं महाराष्ट्रात आले, नाहीतर गुजराती घागरा घालून आसामात जावं लागलं असतं..😂😂

    • @satishtawade842
      @satishtawade842 9 หลายเดือนก่อน +3

      अभिमान वाटायला पाहीजे

    • @vickyputtewar9787
      @vickyputtewar9787 8 หลายเดือนก่อน

      Tuzya aaila ek burkha mazyakadun😂😂😂

    • @AnilChavan-dv8jh
      @AnilChavan-dv8jh 8 หลายเดือนก่อน +3

      Kahi pan thapa martat

    • @yogeshpatil393
      @yogeshpatil393 6 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @prashant8446
    @prashant8446 2 หลายเดือนก่อน +4

    केलास पाटिल आणि नितीन देशमुख साहेब हे खरे एक निस्ट नेते

  • @Sukoon108
    @Sukoon108 หลายเดือนก่อน +7

    एवढे असून सुध्दा..... लोक बीजपी आणि शिदे ला कशे काय मतदान, प्रचार, support करतात नवलच आहे.
    लोकांची नीतिमत्ता कुठे गेली

    • @pruthviraj-jv9hi
      @pruthviraj-jv9hi หลายเดือนก่อน +1

      Congress sobat jatama kute geli hoti tumchi nitimatta

  • @rammane101
    @rammane101 8 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र

  • @kashinathyelonde-od6mf
    @kashinathyelonde-od6mf 7 หลายเดือนก่อน +4

    असा असतो बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक .शिंदे सारखा गद्दार नाही.

  • @akshayjadhav1838
    @akshayjadhav1838 6 หลายเดือนก่อน +2

    उद्धव साहेब जी माणसे आपल्या साठी आणि फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावाकरता आपणास साथ देतात त्यांना विसरु नका

  • @shivajithorat2300
    @shivajithorat2300 6 หลายเดือนก่อน +1

    सलाम तुम्हाला खूप आभिमान आहे तुमच्या बद्दल

  • @santoshborse3828
    @santoshborse3828 14 วันที่ผ่านมา

    पाटील साहेब देशमुख साहेब तुमच्या एकनिष्ठेला सलाम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 ปีที่แล้ว +27

    अरे ,फक्त सापडू नकोस कधीच शिंदेच्या तावडीत,,,,,

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 6 หลายเดือนก่อน +1

    निष्ठावंत शिवसैनिक बापू कैलास दादा दोघांचा अभिमान वाटतो महाराष्ट्रला.

  • @rajpatole7439
    @rajpatole7439 6 หลายเดือนก่อน +2

    प्रश्न पण यांनी विचारायचे आणि उत्तर पण यांनीच द्यायचे एकाच पक्षातले कार्यकर्ते एकमेकांना प्रश्नोत्तरांचा क्लास घेत आहेत....

  • @umeshpatil2734
    @umeshpatil2734 9 หลายเดือนก่อน +4

    100% ❤

  • @जयशिवछत्रपती
    @जयशिवछत्रपती 7 วันที่ผ่านมา +3

    आता पछाताप होत असेल याला..😂

  • @madhukargangavane5932
    @madhukargangavane5932 9 หลายเดือนก่อน +4

    निष्ठावान एक मावळा,2024 तूम्ही नक्कीच पण बाकीच्यांना जनता धडा शिकवणार.

  • @vitthalshelkepatil9484
    @vitthalshelkepatil9484 8 หลายเดือนก่อน +3

    Khataranak Kailas bhau ❤️❤️

  • @shiddu8135
    @shiddu8135 7 หลายเดือนก่อน +5

    म्हणूनच आज इज्जतीन जगताय

  • @pradipdhurgude7513
    @pradipdhurgude7513 8 หลายเดือนก่อน +4

    Saheb tumhi 1 tari specfick nav sangtayka

  • @sidhantzanjare2054
    @sidhantzanjare2054 6 หลายเดือนก่อน +1

    उद्धव साहेबांनी अजून चकार शब्द काढला नाही ह्या बाबतीत. ह्यावर अखिल लोकसभा निवडून आले असते उद्धव जी. जी माने पारले जी

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 2 หลายเดือนก่อน +2

    Tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244 7 หลายเดือนก่อน +3

    खरे निष्ठावंत

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 9 หลายเดือนก่อน +6

  • @sachinvinchurkar7171
    @sachinvinchurkar7171 6 หลายเดือนก่อน +2

    आमदार सोबत असे होते तर आम जनता चे कसे होईल 8:38

  • @swamiom2705
    @swamiom2705 9 หลายเดือนก่อน +4

    आपल्या निवडणूक 2024-25 ग्रुप मधनं बाहेर पडू नका जगामध्ये तुमच्यासारखा माणूस नाही

  • @seemavaity4242
    @seemavaity4242 12 วันที่ผ่านมา

    खरा शिवसैनिक

  • @vishal817
    @vishal817 6 หลายเดือนก่อน +2

    तुम्हा दोघांची मेहनत फुकट जाणार नाही.

  • @bharatisave5977
    @bharatisave5977 7 หลายเดือนก่อน +3

    सलाम साहेब

  • @SudhirSanas
    @SudhirSanas 21 วันที่ผ่านมา +2

    तुम्ही कोण आहात किंवा काय करता निष्ठावंत आहात याचे काही नाही मग ते पळून जाणारे असो किंवा निष्ठावंत असो काम करा लोकांचे प्रोब्लेम सोल करा उगाच जनतेला गोळत नका घेऊ

  • @akshaykadam5316
    @akshaykadam5316 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब काय सारखे ऑनलाईन होते का उपडेट घेईला तुझी आणि अचानक तुझी बॅटरी कशी संपली 😂😂 तू तिकडून तुला कार्यकर्ते सोडायला आले होते kiti खोटी स्टोरी सांगतो 😂😂😂

  • @shivajisukaye1430
    @shivajisukaye1430 8 หลายเดือนก่อน +5

    वा मस्त ॲक्टिंग चालले

  • @rk-vy4wo
    @rk-vy4wo 7 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम

  • @MD-fz6wr
    @MD-fz6wr 7 หลายเดือนก่อน +2

    Sakal ha powar cha ahe❤😂

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 6 หลายเดือนก่อน +1

    निष्ठावंत शिवसैनिक नितीन बाप्पू, कैलाश पाटील.
    🚩🚩🚩

  • @SatishChoudhari-yz7bx
    @SatishChoudhari-yz7bx 6 หลายเดือนก่อน +1

    कैलाश भाऊ सलाम तुम्हाला❤❤❤❤❤

  • @rahulnaiknaware6391
    @rahulnaiknaware6391 6 หลายเดือนก่อน +8

    स्टोरी मस्त आहे लेखका चे नाव समजेल का

  • @PradnyaMadhawai-m5z
    @PradnyaMadhawai-m5z 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

  • @satsat167
    @satsat167 16 วันที่ผ่านมา +3

    Full picture sarkhi story ahe😂😂😂😂

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 9 หลายเดือนก่อน +4

    सावध रहा सर्वांनी.. कोणते राज्य आले आता

  • @RastravadYT
    @RastravadYT 8 หลายเดือนก่อน +1

    🔥❤️

  • @mahendrabaraskar5213
    @mahendrabaraskar5213 23 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sachinjawale-e5n
    @sachinjawale-e5n 6 หลายเดือนก่อน +2

    Yachyaa aaaayyllllaaa jhhhhhhavvvvall kiti vela ha video dosto mala 😂😂😂😂😂

  • @RishikeshNavratne-pk8gx
    @RishikeshNavratne-pk8gx 8 หลายเดือนก่อน +2

    Tumhala great salut

  • @Vickymore3
    @Vickymore3 8 วันที่ผ่านมา +1

    Movie chya agodar cha disclaimer dakhavayla pahije.., hi katha kalpnik asun vastvashi kahi sambandh nahi 😂😂😂

  • @santoshgawade8323
    @santoshgawade8323 18 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @GitaSable-k5r
    @GitaSable-k5r 9 หลายเดือนก่อน +2

    Nice😊