Rajan Vichare On Eknath Shinde : दाढी वाढवून दिघे होत नाही, राजन विचारे का संतापले?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 พ.ค. 2024
- Rajan Vichare Kedar Dighe LIVE | Anand Dighe | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Shivsena
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
#MarathiBatmya #News18LokmatLive #MaharashtraPolitics #BJP #Congress #MVA #Mahayuti #LokSabhaElection2024 #MarathiNews18 #MaharashtraNews18 #News18LokmatLiveStream
केदार दिघे साहेब सत्य परिस्थिती बोलत आहेत जय महाराष्ट्र साहेब
नक्कीच
या एकनाथ शिंदेवर एक वेळ अशी येईल तेव्हा याला कोणीही विचारणार नाही
खुप मोठी गद्दारी केली आहे शिवसेने सोबत
Bc शिंदे
Devendr fadvnis datak ghetlela ahe jo paryant fadvnis ahe to paryant Eknath shinde ch bharstachar baher yet Nahi udhav saheb la ani shivsena sampvnasathi Eknath shinde ani rane la datak ghetlela ahe
Aare bhava udhav ni kay kele soniya gandhi madhe gele yacha kay bala sahebana hai patl hasel ka maza mulga congres madhe gela
राजन वी विचारे हरणार.😂😂😂😂
दिघे साहेबांचा नातू खरोखर बोलत असेल ठाण्यांना कळकळीची विनंती आहे लोकांना समजले खरा पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे
Natu naahi; putanyaa
Hahaha akkal disli shivsenacha manus
UBT is a finished joker's party 🤡🤡🤡
@itsindianeraa8956 ...you are SO right.. jokers got finished with nana fadanvis BJP after joining him..
अरे तुला अजून दिघे साहेब यांच्या बद्दल काही माहिती नाही, केदार दिघे हा नातू नाही पुतण्या आहे. तुला हेच माहित नाही आणि तुला उद्ध्वस्त ठाकरे याचा पक्ष खरा आहे हे समजले. भावा जरा मागे वळून पाहा शिवसेना पक्ष ठाणे मध्ये कसा उभा राहिला.
राजन केदार दिघे साहेब सचा शिवसैनिक आहेत जय महाराष्ट्र साहेब
राजन विचारे साहेब एक सच्चा खासदार निवडून येनार शिवसेना झिंदाबाद
Tu kay ahes😂 duplicate karan mashal nahi na kahi bhagva rang pan nahi😂
@@swap52 lachar ani corrupt BJP chi chatat tr nahi na
विचारे साहेब निवडून येणार १००%
सच्चा निष्ठावंत नेता.. राजनजी असली हिरा... ठाणे 👍🏻👍🏻🌹
राजन विचारे खरोखर माणूसखरोखर माणूस सच्चा दिघे साहेबांचा सच्चा माणूस
उद्धव साहेबाना एकच विनंती पुन्हा गद्दारांना घेऊ नका हेच सामान्य जनतेच मत आहे 🙏🏻
स्वतः गद्दार , दुसऱ्यांना काय घेणार.....
Barobar aahe..👍
उद्वव च जाणार आहे ......
तुम्ही ठाणे मध्ये राहता का जर हो असेल तर तुम्ही कधी शिवसेनाच्या शाखेत कधी गेले नाहीत. आला युट्यूबवर टाकली कमेंट.
@@vinayakgurav5240 तु मंदिरात कमी शाखेतच जास्त असतो का😂😂😂😇
जनता उध्दव बाळासाहेब ठाकरेच सोबत ❤
Hmm bhai maharastra madhi tu 12 crore janachya ghari firlas tuzi 12 varsha gelet firnya madhi 😂 tula sarv janta sangitli kona sobat ahe😂
😂
हो नक्कीच जनता उद्धव बाळासाहेब ठाकरेंन सोबतच आहे
Yes.... उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤
@@swap52तुझा घरी यायचं राहून गेलं
येतो उद्या
सच्चा शिवसैनिक विचारे निवडून आले पाहिजेत
राजन विचारे साहेब विजयी होणार
घंटा😂😂😂😂
हा गद्दार शिंदेचा घंटा
@@user-nb2lc4jq4fchup re edzavya😂
@@user-nb2lc4jq4f🔔कोरोनात अंधभक्तांच्या साठी😄😂😂😇बजाव थाली के साथ 😂😂😇
@@user-nb2lc4jq4fएकनाथ वर तीच वेळ येणार आहे वाजवायची जरा थांब
सा़हेबांनी शिंदेची सर्वंच हवा काढली
Only विचारे साहेब
राजन वीचारेचा वीजय नक्की आहे पण ! तुम्ही सर्व ताकद लावा व श्रीकांत शींदेला पाडा ?? म्हणजे कळेल या माणसाला योग्यता !!
उद्धव बळा साहेब ठाकरे जय हो 💪🥳
सच्चा शिवसैनिक राजन विचारे
एकनाथ शिंदे गुजरातचा गुलाम झालाय,,, गुजरात वरुन आदेश आल्यावर शिंदे काहीही वायफळ बरळतोय....
दिघे साहेब,ते दिघे साहेब.
एकनाथ शिंदे ला आता ठाण्याच्या राजकारणातून हद्दपार करायची वेळ आली आहे.
एकदम बरोबर
जय हो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय शिवसेना विजयी भाव विचारे साहेब !एकनिष्ठ शिवसैनिक आणि दिघे साहेब यांचा पुतण्या लढवैया !
जय महाराष्ट्र साहेब
शिदे दाढी वाढवली म्हणजे दीघेसाहेब होत नाही तसे अगामदे गुण असावे लागतात
एकदम बरोबर आहे
केदार दिघे साहेब आणि राजन विचारे साहेब तुम्ही सत्याच्या बाजूने उभे आहात देव नक्कीच तुमच्या पाठीशी उभा राहील. जय महाराष्ट्र 🌹
Vote for राजन जी विचारे साहेब 💯💯💯💯💯💯
विचारे साहेब झिंदाबाद जय महाराष्ट्र
Great
Ed लां घाबरून पळून गेले,आणि आता BJP यांच काहीच चालू देत नाही ,यांचा दिल्ली पुढे मुजरा सुरू आहे
🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️
🚩 कट्टर शिवसैनिक राजन विचारे 🚩
Ok dada Jay Maharashtra
Very nice 👍
राजन विचारे 🚩🙏
राजन विचारे साहेब तुम्ही nistavan shivsainik aahe ya gaddaranchya mage naka lagu tumhi lead घेऊन खासदार होणार आहे जय मल्हार जय Maharashtra
Only uddhav saheb thackrey 🚩
Saheb आम्ही दिघे साहेब याच्या बरोबर आहे विचारे साहेब याचा विजय झालाच आहे
राजन विचारे साहेब खरे शिष्य
जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे
ते नक्की निवडून येतील
राजन विचारे 1no
काय माणुस आहे विचारे साहेब एक पण कमेंट विरुद्ध नाही माणल राव या माणसाला व नेत्याला
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद अहो दिघे साहेब ते एकनाथ शिंदे शिवाजी महाराजांच्या मूर्ती चप्पल घालून उभा राहिला आहे❤ जय भवानी जय शिवाजी उद्धव ठाकरे❤ जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद इंडिया❤❤❤
दिघे, साहेब....... जय महाराष्ट्र!........ खरंच खूप छान
उद्धवसाहेब जीऺ॑दाबाद
आम्ही ठाणेकर आनंद दिघेना आणी त्यांच्या कार्याला आणी त्यांच्या जवळच्या लोकांना खूप चांगले ओळखतो. ठाणेकर बोलत नाही करून दाखवतो.
गद्दारने धर्मवीर चित्रपट प्रदर्शित करुन लोकांना भावनिक ब्लॅकमेल करुन गद्दारी केली आनंद दिघे साहेबांशी देखील अशी गद्दारी केली असेल दवाखान्यात कोण देखभाल करीत होत हा खरा प्रश्न आहे
राजन विचारे साहेब सच्चा माणूस जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विचारे साहेबाना आई सप्तशुगीचा आशीर्वाद अखंड मिळाला आहे 💐त्यामुळे त्यांना यश हमखास आहे 🙏🙏जय माता दि
Ek number shishya
दिघे साहेब बरोबर बोललात
केदार दिघे साहेब ❤
फक्त राजन विचारे
Only राजन विचारे साहेब ❤❤
जय महाराष्ट्र 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩
राजन विचारे साहेब❤
राजन विचारे साहेब ❤✌
Subhash patil agdi brobar vichare sahab jai mharastra
केदार दिघे भाई तुझा खूप खूप कौतुक
आज बराच वेळ नंतर तू बोललास आणि अतिशय खूप सुंदर बोललास भाई लवकर भेटू आपण जय महाराष्ट्र 🙏🏻🚩
अगदी बरोबर आहे ज्युनिअर दिघे साहेब
Only rajan विचरे 🔥🔥🔥🔥🔥
दम है बंन्दे मे
बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहात याचा अभिमान वाटतो राजन साहेब
विजयी होणार राजनजी विचारे
ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
साहेब जय महाराष्ट्र एक नंबर. आमचा ठाण्याचा निष्ठावंत वाघ राजन विचारे साहेब
राजन विचारे साहेब. निष्ठावंत एकमेव ठाणे चा राजा ❤❤❤
विचारे साहेंब विजय आपलाच
निष्ठावान शिवसैनिक ❤
THANYACHA WAAGH !!! RAJAN VICHARE CH !!!
राजन विचारे 💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩
फक्त ठाकरे, पवार व महाविकास आघाडी विजयी होणार
Never ever I saw Mr Vichare so aggressive. 200% sure he will win no doubt!
निष्ठावंत राजन विचारे साहेब 🚩🚩🚩🚩🚩
🎉🎉🎉
जय महाराष्ट्र साहेब 🚩
राजन विचारे साहेब निवडून येणार 100
मुख्यमंत्री पदाची छान घालवली या मिंदेनी
राजन विचारे हे स्वताच्या कामावरून निवडणून येनार अहेत. त्या मुळे हे आता काय बोलतील आणि काय नाही मस्के बिसकेला कोण ओळखतो , शिंदेलाल ओळखत नाही कोण तर मस्के तर लांबच.
Tumhara maja Salam
शिंदे मडके महास्के jailmade 😂😂
Fakt vichare saheb
Vichre saheb jindabad
Kdk saheb
असली निष्ठावान राजनजी विचारे ,जय महाराष्ट्र
Jay Maharashtra saheb
राजन विचारे साहेब आपण निवडून येणारच... आणि श्रीकांत शिंदे दणकून अपटणार... जय जिजाऊ जय शिवराय..जयभीम
एक नंबर माहिती साहेब जय महाराष्ट्र
दिघे साहेबांचे खरे लोक हे दोघेच
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
नरेश म्हस्के चे deposit जप्त करा..
जय महाराष्ट्र पुन्हा बंड होणार नाही खरे shivsevik आपणच आहात 🚩
खरी शिव सेना फक्त ऊद्धव साहेबांचीच🔥
👍👍👍
👌
Bhagoda mindhe .vichare saheb nivdun yenar ❤
हे आहेत खरे शिवसैनिक ✌️✌️
साहेब जबरदस्त आपण सच्चे निष्ठावंत जिगरबाज शिवसैनिक आहोत आनंद दिघे साहेबांचे वारसदार आहोत जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩
Only Udhav Thakre Saheb Shivsena
Saheb janta tumchyabarobar ahe❤❤❤❤
Truly said well said
Khare Ahe saheb
Swabhimani manus rajan vichare saheb 🎉