आनंद दिघे साहेबांची किमया, कर्तबगारी एक नाही तर अनेक आहेत. ठाणे बेलापूर मतदार संघात ही गणेश नाईक सारख्या दिग्गज नेत्यां समोर मनोहर भोईर सारख्या नवख्या उमेदवाराला निवडून आणत ती जागा आपल्या कडे राखली. आजही ठाणे जिल्ह्यातील एकमेव किंग म्हणजे धर्मवीर ❤🙏🚩
साहेब बिजेपी बरोबर युतीच्या विरोधात होते किती तरी निवडणूका साहेबांनी बिजेपी शिवाय जिंकल्यात केवळ शिवसेनेचा महापौर, उपमहापौर, वेगवेगळ्या समित्यांवर सभापती, अध्यक्ष निवडून आणले. माझे दिघे साहेब यांची किमया होती,निस्वार्थी राजा.
यात मात्र भूमी पुत्र असलेले आगरी कोळी पूर्ण नाहीसे केले.. त्यात ठाण्याचे अनंत तरे असोत किंवा अनेक कार्यकर्ते.. Bjp ने मात्र आगरी समाजचे दोन मंत्री केले.. डोंबिवली चे जगन्नाथ पाटील आणि भिवंडी चे कपिल पाटील.. शिवसेने ने केललं एक तरी आगरी मंत्री दाखवा...
नाही नाही आता एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन भाजपा नेते यांचें पाय धरलेले चालतात का उबाठा ने कधी कुणाचे पाय धरले आहे. उलट कांग्रेस ने शिवसेनेला (उबाठा ला) मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला होता भाजपाने नाही बाळासाहेब होते तेव्हा भाजपाला सांगायचे देशात भाजपा आणि महाराष्ट्रात आम्हीच शिवसेनेचा मुख्यमंत्री. दिघे साहेब बरोबर भाजपा ला वाकवत होते त्या वेळेस पण आता तसं नाही 2014. पासुन 2019 पर्यंत शिवसेनेला सवतीच्या लेकरावानी वागणूक दिली जात होती आणि तुम्ही म्हणता ना दिघे साहेब यांचा शिष्य एकनाथ शिंदे हाच हाच भर सभेत भावूक होऊन रडकुंडीला आला आणि म्हणाला नाही नाही मी असा उघड्या डोळ्यांनी अन्याय होताना पाहु शकत नाही म्हणून मी माझा राजीनामा उध्दव साहेब यांच्या कडे देतोय भर सभेत भाजपाला वैतागून राजीनामा दिला होता आठवतंय का रताळ्यानो 2014 ते 2019 मधील घटना आहे आणि आत्ता म्हणतोय उद्धव साहेबांनी कांग्रेस बरोबर जायला नको होते बाळासाहेब यांचें विचारांचे आम्ही वारसदार सगळं खोटं आहे ईडी मुळें भाजपा बरोबर पळाले आहे आत्ता का राजीनामा देत नाही अजित पवार आले आहे छगन भुजबळ आलेत मांडीला मांडी लावून बसायला डोळ्यांसमोरील झापडी काढा आता लिहण्या सारखें बरेच काही आहे 2014 ते 2019 शिवसेनेला दुय्यम दर्जाची खाती देण्यात आली होती. केंद्रात पण 19 खासदार असताना एकच मंत्री पद देण्यात आले होते अटलबिहारी प्रधानमंत्री असताना शिवसेनेला लोकसभेचे सभापती पद देण्यात आले होते मनोहर जोशी यांना आठवतंय का तेव्हा आम्ही इयत्ता 9 मध्ये होतो आम्हाला चांगलेच आठवतंय आताची भाजपा शिवसेनेला संपवण्यासाठी 2014 पासुनच प्रयत्न करत आहेत. जास्त काही लिहीत नाही ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम
@@Kattar_hindu_bramhan धर्मामध्ये एससी एसटी ओबीसी येत नाही. शरद पवाराने या राज्यात जातीवाद वाढवला. वैदिक धर्मात कधीच जातीवाद नव्हता. अभ्यास करून या जरा.
@@thefrickgeek1500 शरद पवार ला काय आणतो... देशात बोल.. पूर्ण jee cet मध्ये का आरक्षण वर देता.. जाती मुळे त्यांना सीट देणार.. आणि आम्हाला त्यापेक्षा जास्त मार्क असून ही सीट नाही
तुमचे अडवाणी जेव्हा बाबरी demolition ला unfortunate incident म्हणाले होते , अटल वाजपेयी जेव्हा शेपट्या घालून प्रतिक्रिया देत होते तेव्हा बाळासाहेब हे एकमेव होते ह्यांनी छातीठोक सांगितलं बाबरी पाडण म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आणि अडवणीच्या म्हणण्यानुसार मराठी माणसांनी व शिवसैनिकांनी पाडली असेल तर गर्व आहे व राम मंदिर हे उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार होतंय त्याच श्रेय मोदींना देत असाल तर त्याच सेम ऑर्डर मध्ये मस्जिद बांधायचा सुद्धा उल्लेख आहे त्याच काम सुरू आहे अयोध्येत त्याच श्रेय सुद्धा मोदींनाच द्या.🤣
या अशाच हट्टी पणा मुळे बाळासाहेब नीं नंतर करेक्ट गेम केली... ति ही अशी कि आज पर्यत काहीच पुरावा नाही... अति तिथं माती..आणि आज भाजप शिवाय पर्याय च नाही.. जास्त मस्ती ke
Dharmaveer Aanad Dighe Saheb 💯✌🏻🔝👑
❤😊
आनंद दिघे म्हणजे स्वाभिमान आणि निष्ठे च उत्तम उदाहण. एकसुधा बँक अकाऊंट नसलेला नेता आणि आता चे करोडपती नेते केवढा फरक. एक नंबरचे चोर आहेत आजचे नेते.
म्हणुन बाळासाहेब ठाकरे यांना पटल नाही ना त्या वेळी😢
त्यांचा शिष्य राजन विचारे विजयी होणार ❤🔥🚩
😂 त्या मुंब्र्याच्या जितूद्दीन च्या जीवावर का 😂
@@tusharnivangune8555मला नको सांगू आणि विचारू... फक्त विजयी होणार एवढ माहिती आहे...
Time waste नको करू😊
तो जितु उद्दिन चा चाटु आहे काँग्रेस चे वोट घेणार तो आता😂😂😂
@@Kattar_hindu_bramhan 😆🤣 radat bas nav aher kattar ani sonia chy gulamacha gulam ahes tu 😂
@@tusharnivangune8555 mumbra Thane Loksabha mdhe yet nahi
मी एक वर्षाचा होतो तेव्हा साहेबांनी मला कडेवर घेतलं होतं. आणि मी शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहत होतो. परंतु माझे बाबा कट्टर शिवसैनिक होते
फक्त राजन विचारे🔥❤️
ठाण्याच दैवत आनंद दिघे साहेब 🚩
लवकरच दिघे साहेबांचे राजकीय वारसदार ठाणे मतदार संघ महासत्ते ला भेट म्हणून देतील.
भाजप आधीपासूनच मित्र पक्षाला कधीच पुढे जाऊ देत नाही
Aree chomya mag tevha tikde power madye kon hota 😂 ??
jo ramacha photo thavla ahe na to bjp mule ahe
यानंतर कधीही व्हिडीओ बनवला तरी दिघे साहेब असा उल्लेख असावा
गुरुवर्य माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब हीच आमची एकमेव निष्ठा आणि निष्टेत तडजोड नाही.....❤❤
5:12 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, बाजूला धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यांच्या मागे कोळीनेते अनंत तरे साहेब 🙏😇🚩
Rajan vichare 192000 matani nivdun yetil
धर्मवीर ❤
Rajanji Vichare saheb jay maharstra
ठाणे शिवसेनेचे खणखणीत नाणे
आनंद दिघे साहेबांची किमया, कर्तबगारी एक नाही तर अनेक आहेत. ठाणे बेलापूर मतदार संघात ही गणेश नाईक सारख्या दिग्गज नेत्यां समोर मनोहर भोईर सारख्या नवख्या उमेदवाराला निवडून आणत ती जागा आपल्या कडे राखली.
आजही ठाणे जिल्ह्यातील एकमेव किंग म्हणजे धर्मवीर ❤🙏🚩
RAJAN VICHARE! 🚩💪👍✌
राजनजी विचारे निवडुन येनार १००℅
Dighe Saheb Amar Rahunde Sadev
दिघे साहेबांवर चित्रपट येई पर्यंत ते राज्यात इतके परिचित सुद्धा नव्हते हे वास्तव आहे.
आता शिंदे गटाचा जो तो आमदार दिघे साहेबांचं नाव घेतोय😂😂
Mg apla abhyas kmi ahe june jankar lok te kadwat shivsainik shriman Dharmveer Aanand dighe sahebala ollhat hota.... Ani ahe... 🇮🇳🚩
2009 la 10th mde hoto tevha pasun dighe saheb kon hote. Nandurbar side cha ahe mi
khare mitra vichare saheb
nishthawant
ठाण्यात नरेश म्हस्के पडणार.
Saheb ❤
निःस्वार्थी स्वाभिमानी शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे साहेब !
पहिला आगरी खासदार सोनू भाऊ बसवंत 💯💯
Rajan vichare dighe sahebanche khare shishya
Central Park nahi central maidan aahe
#दिघेसाहेब🙏 #बोलभिडू 👌👍
🚯🚮🌱🙂
साहेब बिजेपी बरोबर युतीच्या विरोधात होते किती तरी निवडणूका साहेबांनी बिजेपी शिवाय जिंकल्यात केवळ शिवसेनेचा महापौर, उपमहापौर, वेगवेगळ्या समित्यांवर सभापती, अध्यक्ष निवडून आणले. माझे दिघे साहेब यांची किमया होती,निस्वार्थी राजा.
नऱ्या म्हस्के पडणार. ठाण्यात राजन विचारे हे विजयी होणार
Rajan vichare saheb 500000 lead me yenar
One and only legend anand dighe saheb ❤❤
विचारे साहेब 🤞
चिन्मय दादा ❤❤❤
आनंद दिघे च ठाकरेंपेक्षा हिंदूहृदयसम्राट म्हणून खूप शोभून दिसतात
आणि एकनाथ भारताचा पंतप्रधान म्हणून 😅😂😂
@@lokiboss1308😂 👍
यात मात्र भूमी पुत्र असलेले आगरी कोळी पूर्ण नाहीसे केले.. त्यात ठाण्याचे अनंत तरे असोत किंवा अनेक कार्यकर्ते.. Bjp ने मात्र आगरी समाजचे दोन मंत्री केले.. डोंबिवली चे जगन्नाथ पाटील आणि भिवंडी चे कपिल पाटील.. शिवसेने ने केललं एक तरी आगरी मंत्री दाखवा...
दिघेसाहेबांचा खरा शिष्य राजन विचारे
Manniy Rajan vichare .nistavant mhanun .paanch lakhani Vijay...
..
बाळासाहेब ठाकरे यांनी च game केला कारण हा धर्मवीर होता😢😢😢
Gap re Bhaturkya
उगाचच अफवा पसरवू नका
पंतांची पिलावळ न्हव्ते ते घात करायला 😂😂😂
स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांना मातीत मिळून काँग्रेस चे पाय धरणाऱ्या ऊबाठा चा जाहीर निषेध ,😡🔥😡🔥😡🔥🔥🔥🔥🔥
आनंद दिघे चा मृत्यू कसा झाला राणे साहेबांनी सांगितला 😑 आहे...
नाही नाही आता एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन भाजपा नेते यांचें पाय धरलेले चालतात का उबाठा ने कधी कुणाचे पाय धरले आहे. उलट कांग्रेस ने शिवसेनेला (उबाठा ला) मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला होता भाजपाने नाही बाळासाहेब होते तेव्हा भाजपाला सांगायचे देशात भाजपा आणि महाराष्ट्रात आम्हीच शिवसेनेचा मुख्यमंत्री. दिघे साहेब बरोबर भाजपा ला वाकवत होते त्या वेळेस पण आता तसं नाही 2014. पासुन 2019 पर्यंत शिवसेनेला सवतीच्या लेकरावानी वागणूक दिली जात होती आणि तुम्ही म्हणता ना दिघे साहेब यांचा शिष्य एकनाथ शिंदे हाच हाच भर सभेत भावूक होऊन रडकुंडीला आला आणि म्हणाला नाही नाही मी असा उघड्या डोळ्यांनी अन्याय होताना पाहु शकत नाही म्हणून मी माझा राजीनामा उध्दव साहेब यांच्या कडे देतोय भर सभेत भाजपाला वैतागून राजीनामा दिला होता आठवतंय का रताळ्यानो 2014 ते 2019 मधील घटना आहे आणि आत्ता म्हणतोय उद्धव साहेबांनी कांग्रेस बरोबर जायला नको होते बाळासाहेब यांचें विचारांचे आम्ही वारसदार सगळं खोटं आहे ईडी मुळें भाजपा बरोबर पळाले आहे आत्ता का राजीनामा देत नाही अजित पवार आले आहे छगन भुजबळ आलेत मांडीला मांडी लावून बसायला डोळ्यांसमोरील झापडी काढा आता लिहण्या सारखें बरेच काही आहे 2014 ते 2019 शिवसेनेला दुय्यम दर्जाची खाती देण्यात आली होती. केंद्रात पण 19 खासदार असताना एकच मंत्री पद देण्यात आले होते अटलबिहारी प्रधानमंत्री असताना शिवसेनेला लोकसभेचे सभापती पद देण्यात आले होते मनोहर जोशी यांना आठवतंय का तेव्हा आम्ही इयत्ता 9 मध्ये होतो आम्हाला चांगलेच आठवतंय आताची भाजपा शिवसेनेला संपवण्यासाठी 2014 पासुनच प्रयत्न करत आहेत. जास्त काही लिहीत नाही ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम
भाजपच्या दावणीला शिवसेना बांधली त्या मिंधे टोळीचा जाहीर निषेद
@@Kattar_hindu_bramhanराणे किती खरे बोलतो हे जगजाहिर आहेत, त्यात काही तथ्य नाही
@@chetanaher1487 टिल्लू राणे नाही रे बाबा
Only Vichare 👍
Only rajan saheb
आणी त्यांच्या शिष्या ने तेंचा पक्ष च नेऊन भाजप सोबत जोडला😂😂
ठाण्याच्या पहिल्या खाजदार सोनुभाऊ बसवंत यांना विसरली आहेत ठाणेकर
Gaddarana kshma nahi
विचारे चांगला माणूस आहे पण कर्ण जसा कौरवसेने मध्ये होता तसा हा उबाठामध्ये आहे. यदा यदा ही धर्मस्य...
एकदम फालतू तर्क. कौरव सेना सत्तेत होती सत्ता मंजे ed,cbi,it etc.ज्यांच्याकडे आहे ते कौरव आणि पांडव सत्तेबाहेर म्हंजे उबाठा....
@@amitraut838 धर्म म्हणजे सत्य.. धर्माच्या बाजूने कोण लढतय ते दिसत आहे. महाभारत धर्म आणि अधर्म चे युद्ध होते.
@@thefrickgeek1500धर्म मध्ये sc st obc जेव्हा आमचे सीट खाता.. तेव्हा कुठे जाता आपण😢
@@Kattar_hindu_bramhan धर्मामध्ये एससी एसटी ओबीसी येत नाही. शरद पवाराने या राज्यात जातीवाद वाढवला. वैदिक धर्मात कधीच जातीवाद नव्हता. अभ्यास करून या जरा.
@@thefrickgeek1500 शरद पवार ला काय आणतो... देशात बोल.. पूर्ण jee cet मध्ये का आरक्षण वर देता.. जाती मुळे त्यांना सीट देणार.. आणि आम्हाला त्यापेक्षा जास्त मार्क असून ही सीट नाही
धर्मवीर आनंद दिघे साहेब 👑🚩 मा.एकनाथजी शिंदे साहेब 👑✌🏻🚩
धर्म वीर आनंद दिघे साहेब 🚩 एकनाथ शिंदे साहेब 🚩
Balasaheb yancha baddal kahi nahi bolaych tyanch pn yogdan ahe ,pn BJP mule ch masjid padle ani atta ram mandir banlay .
Shivsene ni padle bjp che bhoke gharat laplehote
तुमचे अडवाणी जेव्हा बाबरी demolition ला unfortunate incident म्हणाले होते , अटल वाजपेयी जेव्हा शेपट्या घालून प्रतिक्रिया देत होते तेव्हा बाळासाहेब हे एकमेव होते ह्यांनी छातीठोक सांगितलं बाबरी पाडण म्हणजे आनंदाची गोष्ट आहे आणि अडवणीच्या म्हणण्यानुसार मराठी माणसांनी व शिवसैनिकांनी पाडली असेल तर गर्व आहे व राम मंदिर हे उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार होतंय त्याच श्रेय मोदींना देत असाल तर त्याच सेम ऑर्डर मध्ये मस्जिद बांधायचा सुद्धा उल्लेख आहे त्याच काम सुरू आहे अयोध्येत त्याच श्रेय सुद्धा मोदींनाच द्या.🤣
Ani Ata tich sena bjp ni hikawali
नरेश म्हस्के पराभुत होनार
मस्के पडनार
Kalyan Singh Yanni khar himmat keli cm Astana himmat lagte kattar Hindu Bhai reepect ❤
आत्ता सुद्धा भाजपा ला पाठिंबा देणारे म्हस्के ला पाडून राजन विचारे येतील.
HA DESH HINDUSTAN HA ADIVASI CHA AHE
त्यांचे दिवस इकडचे तिकडचे ओढूनच चाललेले आहे..... त्यांचे कार्यकर्ते आहेत सरंज्या उचलायला...😂😂😂😂
किती पैसे घेता १०मिनिट व्हिडिओ साठी???
या अशाच हट्टी पणा मुळे बाळासाहेब नीं नंतर करेक्ट गेम केली... ति ही अशी कि आज पर्यत काहीच पुरावा नाही... अति तिथं माती..आणि आज भाजप शिवाय पर्याय च नाही.. जास्त मस्ती ke
राजन विचारे
Chinmay fan hoto tumcha, pan Bol bhidu ne ghan keli, faltu interviews 😣unfollow
evda BJP cha problem asel tr, channel Pakistan madhe khola... 😢
Ho atta shinde tech parat BJP la dyala nighala
Gaddarala mafi nahi
🤣
ठाणे फक्त भाजपचेच , रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे ते संजय केळकर ते विनय सहस्त्रबुद्धे ❤
ते फक्त घांटाली आणि राम मारुती रोड एवढंच.
भाजपचा बाप एकनाथ शिंदे 🔥
Ghantali charai नौपाडा Ram maruti road यापलीकडे कोणी ओळखत नाही तुम्हाला ...... शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना ❤
होय तुमचा बाप सैयद होता? हे ऐकण्याची वेळ आपल्या पोरा बाळांवर येणार नाही याची काळजी घेऊन मतदान आवश्य करा!
Tuza Baap Sayyad aahe ka???
😂😂😂
@@siddheshchavan2642 पोराला राग आला? असे होऊ नये म्हणून काळजी घ्या
@@sunilthakur7662 Mala vatta tumhala alay vatta pratay yacha 😂😂😂
@user-pn3sr8lp3s तुझ्या मुलीची हालत पाहून ईतर सुधारतील
झवनार गाव आणि मुसलमानाच नाव 😂
1st 👍
Sif 90 betl ka
thane shivsenechach....rajan vichare
Central Park nahi central maidan aahe