Shiv Sena नगरसेवकाच्या हत्येसाठी Anand Dighe यांना अटक का झाली होती? | श्रीधर खोपकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2022
  • #BBCMarathi
    2022 चं वर्ष शिवसेनेतल्या बंडामुळे गाजलं. एकनाथ शिंदेंनी याला उठाव म्हटलं पण उद्धव ठाकरेंनी याला गद्दारी म्हटलं. पण शिवसेनेच्या इतिहासात हा शब्द यापूर्वीही वापरला गेलाय. 1989 साली ठाण्यातले शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाली, या हत्येचा आरोप आनंद दिघेंसह इतर अनेकांवर ठेवला गेला.
    वाचा सविस्तर बातमी : www.bbc.com/marathi/india-634...
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 16

  • @atharva3682
    @atharva3682 ปีที่แล้ว +18

    गद्दारांना क्षमा नाही 🚩 जय महाराष्ट्र 🐯🚩

  • @krushnaundare3802
    @krushnaundare3802 ปีที่แล้ว +5

    तुम्ही खूप छान माहिती देता

  • @Indianpolitics559
    @Indianpolitics559 ปีที่แล้ว +28

    आता ठाण्यातून शिवसैनिक गद्दार आहे
    एकच देव होता दिघे साहेब 🙏

  • @shaileshhirdekar1854
    @shaileshhirdekar1854 ปีที่แล้ว +6

    आनंद दिघे साहेब चे बाप होते तेव्हा पण आणि आत्ता पण

  • @rajgai8746
    @rajgai8746 หลายเดือนก่อน

    ha namdev kon 😂😂😂😂😂

  • @rajgai8746
    @rajgai8746 หลายเดือนก่อน

    faltu bolu nako.....😂😂😂😂😂

  • @troll4330
    @troll4330 4 หลายเดือนก่อน +6

    आज आनंद दिघे वरून बघत असतील तर बोलत असतील की मी खाली असतो तर हा एकनाथ पण आज जिवंत नसता 😂