आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर ठाण्यातलं सिंघानिया रुग्णालय का जळालं?|Balasaheb Thackeray | ShivSena

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AnandDighe #BalasahebThackeray #ShivSena
    आनंद दिघे हा ठाण्यातला शिवसैनिकांसाठी अभिमानाचा विषय होता. आनंद दिघे यांची ठाण्यातली कारकिर्द जशी लोकप्रिय होती तशी वादग्रस्तपण होती. आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर पण ही वादाची किनार कायम राहिली आणि आनंद दिघेंचा मृत्यू कसा झाला यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
    आनंद दिघेंचा मृत्यू 26 ऑगस्ट 2001 ला झाला. या दिवशी नेमकं काय घ़डलं होत ?
    आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर ठाण्यात दंगल का उसळली आणि दिघेंचा मृत्यू वादग्रस्त का ठरला जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटात.....
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 500

  • @yogeshpatil5545
    @yogeshpatil5545 2 ปีที่แล้ว +955

    आनंद दिघे यांचा शिवसेनेने खून केला आहे ,कारण दिघे यांच्या प्रामाणिक पणा मुळे त्यांची कीर्ती खूप वाढली होती .याची शिवसेनेला भीती वाटू लागली कारण दिघे यांच्या पेक्ष्या पुढे जात होते ,बाळासाहेबांची खेळी होती आता हे सत्य ऐकून बरेच जण मला हिनवतील पण काही हरकत नाही हेच सत्य सिनेमात शेवटी प्रवीण तरडे ने हिंट् देऊन सांगितले आहे .

    • @vaidehi833
      @vaidehi833 2 ปีที่แล้ว +143

      खरं सर्वाना माहिती असतं फक्त उघड पणे कोणीही बोलत नाहीत राजकारण म्हणजे गुंडगिरी. साहेब हे समाजसेवक देव होते

    • @aniketpatil9630
      @aniketpatil9630 2 ปีที่แล้ว +3

      👌🏻

    • @S.S.S2241
      @S.S.S2241 2 ปีที่แล้ว +4

      💯

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว +11

      Right 100%

    • @trushnaldsurvesurve9902
      @trushnaldsurvesurve9902 2 ปีที่แล้ว +1

      राज ठाकरें व धर्मवीर दिघे साहेब काहीतरी निर्णय घेणारच होते साहेबांचे वाढते प्रस्थ प्रस्थापितांना सहन होतं नव्हते गुन्हेगारांची मदत घेऊन त्यांना घातपत करणे शक्य नव्हते टीप लीक झाली असती बहुतेक डॉन्स साहेबाना तत्वान पलीकडे जाऊन मानत होते त्यामुळे त्यांना ऍक्सिडेंट करून हॉस्पिटल मध्ये पोहचवणे आणि बाकी मग वैध्यकीय ट्रीटमेंट दाखवून बाकी आपल्याला माहीतच आहे त्यांचे पोस्टपोर्टम होऊ दिले नाही ह्या गोष्टी मुळे हि शंका जाहीर घेता येऊ शकते

  • @jagdishahirrao2965
    @jagdishahirrao2965 2 ปีที่แล้ว +530

    हे कलियुग आहे ईथे गुरुला शिष्याने आपल्या पेक्षा मोठ झालेल नाही चालत......
    "ठाण्याचे बाळासाहेब' हेच शब्द शक्यतो........

    • @rl1900
      @rl1900 2 ปีที่แล้ว +2

      Matlab??

    • @sauravbane5635
      @sauravbane5635 2 ปีที่แล้ว +36

      @@rl1900 He is indirectly referring that 'Anand Dighe was killed after Balasaheb Thackeray's order'.

    • @shreeproperties6420
      @shreeproperties6420 2 ปีที่แล้ว +44

      त्यानेच मारलंय अजून काय 😂😂

    • @nikhilsontakke15
      @nikhilsontakke15 2 ปีที่แล้ว

      @@shreeproperties6420 hasto kay bhadvya

    • @ketanmhatre1712
      @ketanmhatre1712 2 ปีที่แล้ว +3

      Wrong

  • @Lamborghini.7
    @Lamborghini.7 2 ปีที่แล้ว +198

    Dharmaveer 2 लवकर रिलिज झाला पाहिजे , बाळासाहेब ठाकरे चा खरा चेहरा दाखवला पाहिजे

    • @roshandhondi7184
      @roshandhondi7184 2 ปีที่แล้ว +5

      I'm seeing you comments every where i gonna complain against you

    • @rutujaswami7460
      @rutujaswami7460 ปีที่แล้ว +4

      @@roshandhondi7184 ye chal nighhhhhhh Shiv sainikanla dhamki dyaychi himmat Kashi jhali tuji

  • @mohanvadilal3733
    @mohanvadilal3733 ปีที่แล้ว +6

    आमचे दुर्दैव कि आम्ही साहेब बघितलं नाही... पण त्यांचे विचार आज ही आमच्या मनात आहे आणि राहणार... जय महाराष्ट्र धर्मवीर आनंद दिघे समर्थक 🚩🚩🙏🏻

  • @mandarpandit1072
    @mandarpandit1072 2 ปีที่แล้ว +309

    गुरूच्या मृत्यूचा बदला शिष्यांन घेतला आम्ही दिघे साहेबांना पाहीले नाही पण जे काही मोठ्यांन कडुन दिघे साहेबांन बद्दल ऐकलं रडु आवरलं नाही .

    • @anandabharkade4677
      @anandabharkade4677 2 ปีที่แล้ว +5

      💯💯😭

    • @Doramigaming9
      @Doramigaming9 2 ปีที่แล้ว +2

      😭😭😭

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 2 ปีที่แล้ว +5

      Jr hatya asel tr eknath shinde gapp ka bsle ??? 🤔 Guru chi jaaga ghyaycha, asa game tr nhvta na???

    • @aniketgaikwad276
      @aniketgaikwad276 11 หลายเดือนก่อน

      Khot

  • @Nkii-y1u
    @Nkii-y1u 2 ปีที่แล้ว +66

    Changle Mansa lokanchya dolyat khuptat miss u saheb

  • @prafuldeshmukh7322
    @prafuldeshmukh7322 2 ปีที่แล้ว +69

    दिघे साहेब देव माणूस 🙏.🙏.🙏......... साहेब आम्हाला तुमचा अभिमान सदैव राहील ... आणि म्हणून आता आम्ही शिंदे समर्थक

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 2 ปีที่แล้ว +1

      Jr hatya asel tr eknath shinde gapp ka bsle ??? 🤔 Guru chi jaaga ghyaycha, asa game tr nhvta na???

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 2 ปีที่แล้ว +191

    वा छान मस्त लेबल लावल आहे अ‍ॅटॅक आला म्हणे येवढ्या मोठ्या नेत्याचा E C G काढला नव्हता का डाॅक्टर ने अ‍ॅटॅक अचानक येत नाही शरीर संकेत देत अगोदर 😡😡

    • @rahulkhatale6047
      @rahulkhatale6047 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @radhapingale8658
      @radhapingale8658 2 ปีที่แล้ว

      Agdi barobar

    • @Lamborghini.7
      @Lamborghini.7 2 ปีที่แล้ว +16

      आनंद दिघे स्वर्गात बाळासाहेब नरकात 🚩🚩

    • @Prashant_Y10
      @Prashant_Y10 2 ปีที่แล้ว +2

      Pulmonary embolism post surgery .

    • @jjhospitalworsthospital9886
      @jjhospitalworsthospital9886 2 ปีที่แล้ว

      @@Prashant_Y10 kya Prashant Bhai kidar ho?

  • @vickypawar4680
    @vickypawar4680 2 ปีที่แล้ว +57

    दिघे साहेब ख़रच देवच होते 💐💐💐💐

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 2 ปีที่แล้ว +44

    साहेब आम्हाला तुमचा अभिमान सदैव राहील ... आणि म्हणून आता आम्ही शिंदे समर्थक

  • @yogeshpatil9769
    @yogeshpatil9769 2 ปีที่แล้ว +39

    आनंद दिघे, साहेब पाहिजे होते

  • @user-bp1me8mx7w
    @user-bp1me8mx7w 2 ปีที่แล้ว +111

    सिनेमात दिघे साहेबांचा अप"घात" होतो
    त्याआधी मिलिंद नार्वेकरला भेटुन निघाले होते
    आता हाच माणुस उद्धव ठाकरे चा खास माणुस
    शिवसेना सचिव आहे

    • @rajyadav-nm2ym
      @rajyadav-nm2ym 2 ปีที่แล้ว +2

      Aata ha narvekar gelay eknath shinde la bhetayla

    • @Lamborghini.7
      @Lamborghini.7 2 ปีที่แล้ว +1

      @@rajyadav-nm2ym नार्वेकर मरेल

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 2 ปีที่แล้ว

      Jr hatya asel tr eknath shinde gapp ka bsle ??? 🤔 Guru chi jaaga ghyaycha, asa game tr nhvta na???

  • @maheshkedar5760
    @maheshkedar5760 2 ปีที่แล้ว +100

    सत्य कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी ते लपत नसत ते सूर्यासारखं तेजोमय असतं.

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 2 ปีที่แล้ว +2

      Jr hatya asel tr eknath shinde gapp ka bsle ??? 🤔 Guru chi jaaga ghyaycha, asa game tr nhvta na???

    • @sajidmujawar9019
      @sajidmujawar9019 2 ปีที่แล้ว

      @@shalmeshmore3926 प्रश्न खूप आहेत

  • @prashantkendre664
    @prashantkendre664 2 ปีที่แล้ว +45

    जुन्या माणसांना माहीत असेल पण नवीन माणसांना
    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @dhirajnadankar1656
      @dhirajnadankar1656 2 ปีที่แล้ว

      Haa barobar ahe tumcha bhale mi navin ahe Pan janta bollela khot nasnarch he marlela ahe melele nahi 👍

  • @prakashkadlag5204
    @prakashkadlag5204 2 ปีที่แล้ว +70

    आनंद दिघे यांची हत्या झाली हे शंभर टक्के सत्य आहे आणि तेही मातोश्रीवरूनच यात एक महत्त्वाचे आहे दिघे साहेबांचा एक शिष्य दम धरून योग्य वेळेस बदला घेत आहे ही एक समाजाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे कारण काळ हा त्याच्या पद्धतीने हिशोब पुरा करतो

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 2 ปีที่แล้ว +3

      Jr hatya asel tr eknath shinde gapp ka bsle ??? 🤔 Guru chi jaaga ghyaycha, asa game tr nhvta na???

    • @aniketzende5612
      @aniketzende5612 ปีที่แล้ว

      @@shalmeshmore3926 👌👌👍👍

  • @STRENGER_FOR4
    @STRENGER_FOR4 2 ปีที่แล้ว +145

    बर ते 65 वर्षाचे वृद्ध आणि तो बालक जो यामध्ये बळी झाला याला जबाबदार कोण. दिघे साहेब जनतेचे देव होते . आणि त्यांना कधीच अस मंजूर झाल नसत की कार्यकर्त्यांनी अस कृत्य करून कुणाचा जीव जावा

    • @tanmay5388
      @tanmay5388 2 ปีที่แล้ว +1

      Ekdum barobar, itar lokanni hech shikla ka mg dighe sirankdun, gadarol krtana vichar kraycha hota ki kahi dusri lok suddha aahet hospital mdhe

    • @Gamer-ik7gk
      @Gamer-ik7gk ปีที่แล้ว +1

      Andhbhakts

  • @ravibodke9877
    @ravibodke9877 2 ปีที่แล้ว +227

    बाळासाहेब ठाकरे नेच मारले आहे आनंद दिघे साहेबांना

    • @iamtushar72
      @iamtushar72 2 ปีที่แล้ว +3

      Really ?

    • @shivamgokhale1060
      @shivamgokhale1060 2 ปีที่แล้ว +16

      @@iamtushar72 होय, दिघे साहेबांचा मोठा होन पटल नहीं बालासाहेबाना

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 2 ปีที่แล้ว +3

      @@shivamgokhale1060 100% mul che prem

    • @infrared.6130
      @infrared.6130 2 ปีที่แล้ว +12

      बाळासाहेब द्रोणाचार्य ,अन आनंदसाहेब एकलव्य
      आतातर द्रोणाचार्य बरा वाटतो अंगठा मागणारा,या बाळा च्या पुत्र मोहसमोर

    • @Lamborghini.7
      @Lamborghini.7 2 ปีที่แล้ว

      @@iamtushar72 ho

  • @alaxthomessttifenbisler529
    @alaxthomessttifenbisler529 2 ปีที่แล้ว +60

    कारण तिकडे पोस्ट मोर्ताम चे रिपोर्ट होते ते कोणाला भेटू नये म्हणून कोणी जाळलं ते सगळ्यांना माहिती आहे

    • @vinnygaming6433
      @vinnygaming6433 2 ปีที่แล้ว

      Postmartam vhaycha tya hospital madhe kahi hi afva pasravaychi

  • @movieediting3117
    @movieediting3117 ปีที่แล้ว +6

    आनंद दिघे साहेब यांच्या सारखा नेता पुन्हा होणे नाही ☺️
    परंतु तो दवाखाना जाळल्या मुळं एका ६ महिन्याच्या बाळाला जीव गमवावा लागला आणि एका व्यक्तीला सुद्धा...... 😭
    हे दिघे साहेबांना कधीच मान्य होणार नाही.

  • @sharaddhodare5934
    @sharaddhodare5934 2 ปีที่แล้ว +59

    अप्रतिम माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏

  • @rickyponting3073
    @rickyponting3073 2 ปีที่แล้ว +433

    दिघे साहेब ह्यांची हत्याच झाली आहे आणि मातोश्री कडूनच झालेली आहे

    • @gajananpatil4812
      @gajananpatil4812 2 ปีที่แล้ว +10

      Bakwass balasaheb thakare ass karanar nahit ani tyani aapalya mulakade ji shivasena te ya sathi dili shiv sena madhe asalelya netyavarati tyancha vishwas navhata ani dighe rahile asate balasahe ajun jagale asate

    • @snehalbhurke2870
      @snehalbhurke2870 2 ปีที่แล้ว +1

      @@gajananpatil4812 as kainai. mulat balasahebani uddhav thakrey na shivsena sopvli nai. balasahebanchya aproksh uddhav thakrey ni he sarv karun ghetal ani te shivseneche adyaksh banle. he balasahebani swata sangital ahe. tyancha mulakhti made. teva balasahebanbaddal as bolu naka. ani rahila prashn anand dighencha tar tyana marnyat balasahebancha hat asel as vatat nai. pan khar kai te mait aslyashivay apan ka bolav.

    • @user-rd1bv2yu7f
      @user-rd1bv2yu7f 2 ปีที่แล้ว

      तूझ्या स्वप्नात येऊन सांगितलं काय
      Ricky ponting च्या पोटाच्या

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 2 ปีที่แล้ว +3

      Jr hatya asel tr eknath shinde gapp ka bsle ??? 🤔 Guru chi jaaga ghyaycha, asa game tr nhvta na???

    • @maheshthakre2285
      @maheshthakre2285 2 ปีที่แล้ว +1

      Phayada matoshri cha zala ka, dighe nantar kon mothe zale

  • @sagargore7882
    @sagargore7882 ปีที่แล้ว +10

    सत्य झुक सकता है,परेषान हो सकता है,मगर हार नही सकता

  • @owlowls9868
    @owlowls9868 2 ปีที่แล้ว +77

    नॉर्मल पायाला लागले होते तरी साहेब गेलेच 🤔🥺 आठवण येते दिघे साहेब

  • @emmy9887
    @emmy9887 ปีที่แล้ว +12

    I am here after watching Dharmvir movie. I literally crying 😭 Jay Maharashtra Dighe saheb real tiger.

  • @Lamborghini.7
    @Lamborghini.7 2 ปีที่แล้ว +254

    आनंद दिघेंच्या हत्येचा बदला एकनाथ शिंदे घेतील 💯💯🚩

  • @bapudhokale2469
    @bapudhokale2469 ปีที่แล้ว +2

    मी त्या वेळी वदंना टॉकीज वदंना स्टेशन वर होतो गावावरून आलो होतो ह्या उडव आणि आदित्य ला काय माहित काय बोलता मुख्यमंत्री साहेबनला जय करा कष्ट खा उस्ट जय दीगे साहेब 🙏🙏

  • @vj46bangare95
    @vj46bangare95 2 ปีที่แล้ว +14

    दिघे साहेब 🙏🙏

  • @sameermandekar4845
    @sameermandekar4845 2 ปีที่แล้ว +60

    त्याचाच बदला शिंदे साहेब घेतील

  • @earntravelfun92
    @earntravelfun92 2 ปีที่แล้ว +31

    खरा वाघ 🙏 शिवसेनेला त्यांचा धोका नव्हताच,
    पण त्यानंतर राणे सारख्यानी सेनेची वाट लावली..

    • @bepositive7880
      @bepositive7880 2 ปีที่แล้ว +2

      Rane tar 3 varshani aani raj 6 varshani baher padalet

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว

      @@bepositive7880 मग मराठी माणूस अल्प संख्या का झाला .
      परप्रातिंयाणा च्या झोपडपट्टी ला मान्यता देउन पायाभूत सुविधा कुणी पुरवली
      हे विचारा
      धन्यवाद

    • @earntravelfun92
      @earntravelfun92 2 ปีที่แล้ว +8

      @@rajshinde7709 दिघे साहेब नी स्वतः काही पैसा कमावलं नाही आणि car घेणाऱ्या नगरसेवकाला मारलं movie मध्ये दाखवल्याप्रमाने,,,,,मग त्यांचे परम शिष्य एकनाथ शिंदे ची एवढी प्रॉपर्टी कशी त्यांच्या जाण्याने?

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 2 ปีที่แล้ว

      राणे बोलले तर सर्व गुन्हे बाहेर येतील पण रानेला मानलं पाहिजे पक्ष सोडून गेल्यावरपण कोणी टच नाही केलं बाकी लोकांचे खूण केले गेले

  • @saurabhmahadik7093
    @saurabhmahadik7093 2 ปีที่แล้ว +22

    Dighe saheb hech shivaseneche king hote

  • @shryashmane3413
    @shryashmane3413 2 ปีที่แล้ว +61

    ह्या पिक्चरच्या माद्यमातून एक सांगावं वाटते कि शिवसेना हा पक्ष प्रामाणिक राहिला नाही त्या साठी जे कोणी सेनेचे काम करणारे नेते असतील त्यांनी मनसे बरोबर काम करावं कारण मुंबई मध्ये मराठी माणसाला फक्त मनसेच वाचवू शकेल

  • @amolmayekar9737
    @amolmayekar9737 2 ปีที่แล้ว +53

    दिघे साहेब कडवट, कणखर होते पण भोळे होते.

  • @satyasanatan9081
    @satyasanatan9081 2 ปีที่แล้ว +292

    हत्या केली आहे बाळ्या ने

  • @shukrajyadav5253
    @shukrajyadav5253 2 ปีที่แล้ว +9

    Rajiv Dixit sahebacha hi asach kela g bhau tehi khup shandaar Ani sikshit gor garibasthi jagat hote doctor lokanchi dukan band honar hoti manun attack dakhun postmortem pan kela nahi TYANA vish deun Marla .

  • @vishalnimbalkar9067
    @vishalnimbalkar9067 2 ปีที่แล้ว +7

    एकच साहेब दिघे साहेब

  • @samikshayeolkar6563
    @samikshayeolkar6563 ปีที่แล้ว +2

    Mr. रोहित, दिघे साहेबांची एकादी मुलाखत असेल तर दाखवा ना, त्यांना बघायला तर नाही मिळाले पण त्यांचे बोलणे तर ऐकायला मिळेल.

  • @shubhamgabale5399
    @shubhamgabale5399 2 ปีที่แล้ว +14

    जय महाराष्ट्र....🚩

  • @user-pz6xt9ji8f
    @user-pz6xt9ji8f 2 ปีที่แล้ว +20

    नमस्कार
    आनंद दिघे साहेबांच्या अंत्य संस्काराला सुध्दा आले नाही..कारण त्यांना धोका
    आणी हा माणुस स्वताचा जिव दिला लोकां साठी....बर मग कधी आले बाळासाहेब त्याच्या घरि कधी आले...सात्वन करण्यासाठी qqqqq

  • @THEUK07man
    @THEUK07man 2 ปีที่แล้ว +29

    बाळासाहेब यांनी अपघात केला होता

    • @krishnakilledar8494
      @krishnakilledar8494 2 ปีที่แล้ว +2

      Kharach ky bhau mla vatat nahi

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g 2 ปีที่แล้ว +1

      @@krishnakilledar8494 mulache prem

    • @snehalbhurke2870
      @snehalbhurke2870 2 ปีที่แล้ว

      @@user-kk3kq8ph8g kasal mulach prem. balasahebancha jiv uddhav peksha raj thakren var jast hota. mulat balasahebani uddhavla shivsenasopvli nai. he balasahebani spast sangital ahe. hesagal balasaheb nastana uddhav ne karun ghetal. ani tyanantar jeva balasahebana kalal he sarv uddhav ne kai kel teva balasahebani saglyana vicharal hot ki tumala he manya nasel tar bola. mi bagto, teva konich kai bole nai. mag ata balasahebani putra premasathi he sarv kel as ka boltat.

  • @sureshghadge7513
    @sureshghadge7513 2 ปีที่แล้ว +11

    ट्रीटमेंट करणारे डॉक्टर नर्स यांची नार्को टेस्ट घ्या आणि ते जरी हयात नसतील तर त्यांचे पोस्टमार्टेम रिपोर्ट परत तपासा

  • @swapnilkulkarni6227
    @swapnilkulkarni6227 2 ปีที่แล้ว +32

    Balasahebanna Dighe sahebanchya antim darshana sathi jayla pahije hota... Deva ne tyachya bhakta ch akher ch darshan ghaylach pahije hota. Balasahebanna wagh mhanat hote tr waghachya kalijan tyanni tuthe hajar rahila pahije hota... wagh jivala dhoka ahe mhanun kadhi guhet basat nasto.

    • @sagardeshpande2277
      @sagardeshpande2277 2 ปีที่แล้ว +6

      बाळ्याला भीती वाटत असली आनंद दिघे साहेबांच प्रेत उठून उभ राहील आणि जाब विचारेल मला का मारलस माझा गुन्हा काय होता 😡😡😡

    • @Subscribe_Content9999
      @Subscribe_Content9999 ปีที่แล้ว

      Tya balya thackeray chya aai chi gaand

    • @kharipatice665
      @kharipatice665 ปีที่แล้ว

      @@sagardeshpande2277 100takke

  • @shivaYadav-gq5bv
    @shivaYadav-gq5bv 2 ปีที่แล้ว +12

    दिघे साहेब देव माणूस 🙏

  • @shukrajyadav5253
    @shukrajyadav5253 2 ปีที่แล้ว +3

    Dighe saheb 😥🙏🙏

  • @mediationmusicvideo3507
    @mediationmusicvideo3507 2 ปีที่แล้ว +16

    अॅटक आला होता याचा PM रिपोर्ट आहे का ?

  • @Tejasmagic2000
    @Tejasmagic2000 2 ปีที่แล้ว +27

    बाळा ठाकरे (साहेब म्हणायच्या लायकीचा नाही तो छिनालचा ) नी मारलं आनंद दिघे साहेब ह्यांना

  • @darkglitter8074
    @darkglitter8074 2 ปีที่แล้ว +4

    खरतर दुसरच ठिकाण जाळायला हव होतं....

  • @vishwasmahi1944
    @vishwasmahi1944 2 ปีที่แล้ว +14

    बाळासाहेब अंत्यसंस्कार ला जायला हवे होते

  • @jdev5984
    @jdev5984 2 ปีที่แล้ว +131

    Hospital jaalna ek fakt bahana hota
    Karan Dighe sahebancha murder lapvaycha hota .

    • @bepositive7880
      @bepositive7880 2 ปีที่แล้ว +4

      Correct

    • @devilathawale7429
      @devilathawale7429 2 ปีที่แล้ว +9

      Khun zala he tr nakii ahe Ani nantr hospital mdhe gele he natak ahe sarv

    • @thehotbaker8884
      @thehotbaker8884 2 ปีที่แล้ว

      Thackeray family killed Anand Dighe Saheb

    • @jdev5984
      @jdev5984 2 ปีที่แล้ว +4

      @@thehotbaker8884 Raj thackrey and narayan rane

    • @mahagita5907
      @mahagita5907 2 ปีที่แล้ว

      @@jdev5984 Rane cha khara vatte ka tula

  • @nileshlad3526
    @nileshlad3526 2 ปีที่แล้ว +4

    सत्य नक्की बाहेर येईल..
    काय झालं ते कळेलच

  • @ketkidesai9424
    @ketkidesai9424 2 ปีที่แล้ว +29

    2nd part pahije nice original footages … would like to see more videos

  • @shashikantranpise8860
    @shashikantranpise8860 2 ปีที่แล้ว +1

    मित्रा एक no 1 माहिती दिली

  • @rahulkhatale6047
    @rahulkhatale6047 2 ปีที่แล้ว +8

    सर्वांना वाटत ना शिवसेनेने मारलं मग घोड कुठ अडलय आता शिवसेनेला संपवा ....

    • @iamtushar72
      @iamtushar72 2 ปีที่แล้ว

      Haha this is logical statement

    • @rahulkhatale6047
      @rahulkhatale6047 2 ปีที่แล้ว +2

      संपली ना भो चिव सेना

  • @pratibhasonar7594
    @pratibhasonar7594 ปีที่แล้ว

    दिघे साहेबांचे नसन हे अत्यंत वेदनदायी आहे ऐसा महापुरुष परत होने नाही

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y 2 ปีที่แล้ว +38

    एकनाथ शिंदे द ग्रेट लिडर

  • @riyashah7486
    @riyashah7486 2 ปีที่แล้ว +7

    Amche dighe saheb gele tevhach shivsena varun vishwas udalay amcha

  • @sunildeore8922
    @sunildeore8922 2 ปีที่แล้ว +5

    मी काल धर्मवीर मुव्हीज बघीतला त्याना हार्ट टेक नाही वाटत त्याचा घात पात झाला

    • @Bhakti_main_shakti1111
      @Bhakti_main_shakti1111 2 ปีที่แล้ว +1

      Ho asch watey jyani movie banwala tyat tyani clue pn dile

    • @sunildeore8922
      @sunildeore8922 2 ปีที่แล้ว +1

      @@Bhakti_main_shakti1111 Ho

  • @shailajapatankar2135
    @shailajapatankar2135 2 ปีที่แล้ว +5

    Apart Deeghe Shivseñecha khara vagh.🙏🙏

  • @ankurnalande55
    @ankurnalande55 2 ปีที่แล้ว +130

    बाळासाहेबांनी murder kela...

  • @samarthzirpe1484
    @samarthzirpe1484 ปีที่แล้ว

    Very good day and gents

  • @niranjanbhagunde1031
    @niranjanbhagunde1031 2 ปีที่แล้ว +58

    Anand sighed death was one big secreat and it remain secreate only till date

    • @jdev5984
      @jdev5984 2 ปีที่แล้ว +13

      Its not secret its very clear and everyone lnows it even shivsainiks that time they also knew

    • @macdeep8523
      @macdeep8523 2 ปีที่แล้ว +2

      Yes bro

    • @yogagaming1290
      @yogagaming1290 2 ปีที่แล้ว +2

      @@jdev5984 please tell me I don't know

    • @jdev5984
      @jdev5984 2 ปีที่แล้ว +1

      @@yogagaming1290 its true

    • @yogagaming1290
      @yogagaming1290 2 ปีที่แล้ว

      @@jdev5984 accident was true?

  • @premnathmhatre6933
    @premnathmhatre6933 2 ปีที่แล้ว +2

    Dev hote 🙏🙏🚩🚩

  • @aaibhagwati8450
    @aaibhagwati8450 2 ปีที่แล้ว +2

    ' ठाण्याचा बाळासाहेब ' हि पदवी आणि त्या नंतर च उध्दव ठाकरे कार्यकारी अध्यक्ष झाले.
    आप chronology समझो.

  • @nihalbhore6254
    @nihalbhore6254 2 ปีที่แล้ว +6

    Lokanparaynt sandesh pohochvtay tar khara sandesh pohochva 💯

  • @arvindpashilkar3119
    @arvindpashilkar3119 2 ปีที่แล้ว +9

    Blood कुठल चढवल हेच.महतवाच. आहै
    Attac

  • @rohanjadhav5937
    @rohanjadhav5937 2 ปีที่แล้ว +4

    🚩🏹🙏

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 2 ปีที่แล้ว +1

    Mast chan

  • @supriyachoudhari2068
    @supriyachoudhari2068 ปีที่แล้ว

    Ok Good 😭😭🏵️

  • @ayushanandkulkarni4098
    @ayushanandkulkarni4098 ปีที่แล้ว +1

    Saheb khup atvan yeti tumchi😭😭😭

  • @nikhil-shelke
    @nikhil-shelke 2 ปีที่แล้ว +8

    Shivsenela Manus thakre peksha Motha zelela chalat nahi Balyane marale dighe saheb .....Aknath shinde aata dighe sahebacha badala ghet ahet🙏🙏🙏🌷🌷🌷

    • @rahultodkar9641
      @rahultodkar9641 2 ปีที่แล้ว

      🚩💯💯

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 2 ปีที่แล้ว +1

      Jr hatya asel tr eknath shinde gapp ka bsle ??? 🤔 Guru chi jaaga ghyaycha, asa game tr nhvta na???

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 2 ปีที่แล้ว +3

      Evdhe divas bulla gheun bslela vatta eknath

  • @sandipatil3176
    @sandipatil3176 2 ปีที่แล้ว +10

    मातोश्री वरुण ही दीर्घे साहेब यांचे खून झाले आहे
    मुख्यमंत्री शिंदे साहेब है लोक ठाकरे चे लोक होते ठाकरे साहेब यानी मारले दिर्घे सहेबाना

  • @krashnarochkari9493
    @krashnarochkari9493 2 ปีที่แล้ว +1

    दिघे साहेबाना हॉस्पिटल मधे 5 नंबर ला भेटणारे तुळजापूरचे देवानंद रोचकरी होते . हे धर्मवीर पिक्चर मध्ये दाखवले नाही

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 2 ปีที่แล้ว +1

    Pm करू नये म्हणून? कर्तुत्वाने जड नेतृत्व नको होते सेनेला

  • @swapnilkulkarni6227
    @swapnilkulkarni6227 2 ปีที่แล้ว +39

    Movie mdhe indirect tech dakhavl ahe... Dighe sahebanch moth hon tyanchyach pakshatil lokanna khupl ani Dighe sahe bancha shevat jhala. Eknath shinde ani shivsene ni satya lapvaycha khup prayatna kela pan lokanna satya mahit ahe. Eknath shinde chi image banvaycha prayatna kela gela ahe Dighe sahebanchya karya cha fayda gheun hech satya.

    • @satie2728
      @satie2728 2 ปีที่แล้ว +1

      Ekadam barobar bollas mitra.... As vattat ki movie eknath shinde chaxh aahe

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 2 ปีที่แล้ว +2

      तरडेला भांडण नको म्हणून तसा टच दिलाय पण फिल्म निट पाहिली तर समजतं अँक्चुयली काय दाखवायचं आहे ते

    • @rameshshetye6883
      @rameshshetye6883 2 ปีที่แล้ว

      Correct

    • @shalmeshmore3926
      @shalmeshmore3926 2 ปีที่แล้ว

      Jr hatya asel tr eknath shinde gapp ka bsle ??? 🤔 Guru chi jaaga ghyaycha, asa game tr nhvta na???

    • @swapnilkulkarni6227
      @swapnilkulkarni6227 2 ปีที่แล้ว

      @@shalmeshmore3926 mitra rajakarnat wait and watch khup mahatvach ast... jyala achuk vel sadhta yete toch tikto rajkaranat.

  • @sameer838
    @sameer838 2 ปีที่แล้ว +9

    उद्धव ठाकरे नीच गेम केला होता

  • @vinayakhumbare5315
    @vinayakhumbare5315 2 ปีที่แล้ว

    खरच मला मारले राजकीय पक्ष सामाजिक संघटना ह्यांनी

  • @SandipShinde-tj7jt
    @SandipShinde-tj7jt 2 ปีที่แล้ว

    Balasaheb & shinde saheb is the krishna & Sudama jodi

  • @nileshlad3526
    @nileshlad3526 2 ปีที่แล้ว +4

    दिघे साहेब स्वर्गात आणि बाकीचे...नरकात

  • @i.am.yogi96
    @i.am.yogi96 2 ปีที่แล้ว

    हरी ओम

  • @sakshitodankar2221
    @sakshitodankar2221 7 หลายเดือนก่อน

    👌

  • @deepakveer736
    @deepakveer736 2 ปีที่แล้ว +12

    आज हिच शवसेना कोकणचा अशाच सत्यानाश करत आहे नानार रिफायनरी आणुन खरे तर मराठी माणसाने डोळे उघडले पायजे मराठी मांणसाठी कोणी नाही आहे.

  • @pbb6729
    @pbb6729 2 ปีที่แล้ว +36

    Kahi nahi Marla ch hota tyana...accident cha adhich shinde gaditun utrto kasa..bal Thackeray chi kheli hoti..

  • @dr.anandsapre1986
    @dr.anandsapre1986 ปีที่แล้ว +2

    काहीही झाल कि दोष डॉ वर येतो

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 2 ปีที่แล้ว +14

    Car accident madhe legs fracture jhale.. Aani nantr heart attack aala mhanun sangitla.. Kaay logic aahe vaa.

    • @dr.akshaydeokar726
      @dr.akshaydeokar726 2 ปีที่แล้ว

      Fat embolism mule hou shkte..
      Mothe bones jase ki tibia/femur fracture mule fat embolism hou shkte te embolism lungs kiva heart madhe jaun infraction hou shkte mhnje heart attack.. He asu shkte.. Pan khara kay te tithlya doctor lach mahit..

  • @user-or4nk6nr8m
    @user-or4nk6nr8m ปีที่แล้ว +1

    तुम्हाला असं नाही वाटत का की शेवटच्या सात वाजता राणेसाहेब भेटले आणि नंतर दिघे साहेबांचा मृत्यू झाला

  • @shaileshkambere2934
    @shaileshkambere2934 2 ปีที่แล้ว +27

    दिघे साहेब गेले पण त्या दोन जीवांचा का जीव घेतला बे आकल आहेत् मा

    • @rajumujawar391
      @rajumujawar391 2 ปีที่แล้ว +1

      2 जीवा ला। जबाबदआर कोन

    • @Jinks27
      @Jinks27 2 ปีที่แล้ว

      Kon 2 jiv

  • @dineshsontakke1446
    @dineshsontakke1446 2 ปีที่แล้ว +14

    एकनाथ शिंदे यांना पण १०० टक्के खात्री आहे दिघे साहेब यांना कोणी मारले आहे
    म्हणून शिवसेना सोडुन गेले. तेव्हा पॉवर नव्हती म्हणून गप्प होते आज पॉवर आहे
    म्हणून सोडुन गेले

  • @anvisha2703
    @anvisha2703 2 ปีที่แล้ว +1

    🙏😭😭

  • @pintumane4374
    @pintumane4374 2 ปีที่แล้ว

    Chan

  • @iamtushar72
    @iamtushar72 2 ปีที่แล้ว +7

    It's really sad we missed the great man and greatest leader but burn hospital it's really show the agreveness of ppl those ppl who don't know wut is meaning of degree of Doctor . . . . I

  • @ycbhat16
    @ycbhat16 2 ปีที่แล้ว +4

    घातपात

  • @ayushrathod893
    @ayushrathod893 ปีที่แล้ว

    dighe saheb man ki

  • @jatinpatil4202
    @jatinpatil4202 2 ปีที่แล้ว +9

    Balasahed thakre ni marle dighe sahebanna

  • @PremsandeepKeDilSe
    @PremsandeepKeDilSe 2 ปีที่แล้ว +1

    भवा ते सुलोचना देवी आहे

  • @ganeshjambhulkar4561
    @ganeshjambhulkar4561 2 ปีที่แล้ว +2

    Dighe saheb aste tr kharch akanth shinde yani paksh sodla asta ka

  • @Ringtoneclub14
    @Ringtoneclub14 2 ปีที่แล้ว +1

    👍

  • @sujatabale7053
    @sujatabale7053 10 หลายเดือนก่อน

    दिघे यांचा मृत्यू दुर्दैवीच होता...पण म्हणून केवळ संशयावरून हॉस्पिटल जाळून काय मिळाले ? हजारो ठाणेकरांना सेवा देणारे हॉस्पिटल मात्र भक्षस्थानी पडले...

  • @gopalsawant4594
    @gopalsawant4594 2 ปีที่แล้ว +7

    मराठी कार्यकर्ता च उपचार मधे धोका न हो त्या साठी महाराष्ट्र हास्पीटल नावचा मोठा हास्पीटल बनवले पाहीजे त्या मधे मोठ मोठे डाँक्टर असावे जेणेकरून मराठी कार्यकर्ता च उपचार हो हे हास्पीटल सर्व राजनीति नेताननी केले पाहीजे निधी देउन अमराठी वर विश्वास नको है डाक्टर मराठी असावे

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 2 ปีที่แล้ว +16

    सिंघानिया हॉस्पिटल ला नुकसान भरपाई मिळाली किंवा नाही . हे स्पष्ट केले नाही.

    • @Apollo-ge6md
      @Apollo-ge6md 2 ปีที่แล้ว +4

      Nahi. That is reason it was permanent close down.

    • @wamd5187
      @wamd5187 2 ปีที่แล้ว

      Nahi milali na magitli

    • @Apollo-ge6md
      @Apollo-ge6md 2 ปีที่แล้ว +1

      @@wamd5187 he asked but SS refused hence VP said you people don't deserve charity and close down hospital.

    • @wamd5187
      @wamd5187 2 ปีที่แล้ว

      @@Apollo-ge6md agreed that correction. VP was a gold heart, son isn't

    • @Apollo-ge6md
      @Apollo-ge6md 2 ปีที่แล้ว

      @@wamd5187 son greatness story was all over media few years back !

  • @RizwanKhan-pv2ku
    @RizwanKhan-pv2ku 2 ปีที่แล้ว +1

    आनंद देघे साहेब चा गाव कुटला आहे कोणी सांगेल का

  • @maheshrindhe5554
    @maheshrindhe5554 หลายเดือนก่อน

    धर्मवीर 2 येऊ राहला म्हणून खोटी माहिती देऊ राहले हे