Nana Patekar यांच्या प्रश्नावेळी फडणवीसांच्या मदतीला शिंदे का आले? Eknath Shinde | Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • अभिनेता नाना पाटेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट प्रश्न विचारला... महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडल्या.. त्यावर नाना म्हणाले की, मतदार म्हणून आम्हाला काही किंमत आहे का? त्यावर फडणवीसांनी मजेदार उत्तर दिलं.. मात्र नानांनी त्यावर लगेच प्रतिप्रश्न केला.. मात्र त्या प्रतिप्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं.. आणि तुमच्या मतांचा आदर कसा केला हेच सांगितलं...
    #LokmatMaharashtrianOfTheYear202 #lokmat #eknathshinde #devendrafadnavis #maharashtranews #uddhavthackeray #nanapatekar
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
    करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

ความคิดเห็น • 614

  • @Bhaimtola
    @Bhaimtola 2 ปีที่แล้ว +62

    एक नटसम्राट , एक गटसम्राट आणि एक कटसम्राट ..
    कालची मुलाखत

    • @rakeshgharat4883
      @rakeshgharat4883 2 ปีที่แล้ว +1

      Chukiche bolata ,

    • @cz30uhh
      @cz30uhh 2 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🤣🤣

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว +3

      नट सम्राट नाही शरद पवार चे agent

    • @AnnaVarpe-wl3yn
      @AnnaVarpe-wl3yn 7 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊 hu AA 5G Pic JB ni CT. V😢gg gg BC 🎉b uh CP ee​😢😅🎉🎉@@rakeshgharat4883ni gg ok hu hu

  • @suvarnashinde2636
    @suvarnashinde2636 2 ปีที่แล้ว +19

    जाब मस्त विचारला नानांनी. असेच कोण तरी विचारणार बेधडक पाहीजे. ग्रेट नाना.

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 2 ปีที่แล้ว +111

    खरं तर नाना यांनी ED,CBI, Income tax ई. एजन्सी चा महाराष्ट्रात कसा दुरुपयोग चाला आहे त्याबद्दल प्रश्न का नाही विचारला

    • @rakeshgharat4883
      @rakeshgharat4883 2 ปีที่แล้ว +2

      Chor lokana jel madhe takne chuk ahe ka????

    • @bharatsarukte7186
      @bharatsarukte7186 2 ปีที่แล้ว

      @@rakeshgharat4883 अरे दादा बी जे पी मध्ये चोर नाहीत का ? की ते धुतल्या तांदळासारखे आहेत 😀

    • @bhimraobundhe7102
      @bhimraobundhe7102 ปีที่แล้ว +1

      सत्य आणि ज्वलंत प्रश्न टोपी खाली झाकून ठेवायचे , हे या दोघांचे कारनामे ! जसे की एक लाख रोजगार देणारा प्रकल्प मोदीच्या राज्यात घेवून गेले, यांना थोडीही लाज नाही.....

    • @satishshah9153
      @satishshah9153 ปีที่แล้ว

      कारण के जेवढे भ्रष्ट , बे अक्कल लोक होती ते जेल मधे गेली आता जसे की संजय राउत, नवाब मलिक, अनिल देशमुख😜😜😜😜😜😜😜😜😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @bharatsarukte7186
      @bharatsarukte7186 ปีที่แล้ว

      @@satishshah9153 टरबूज, चीत्री,पंकजा, गिर्या,चंपा, हे राम, शेलार नाचा, पाद्रेकर, विखे, कोंबडी चोर राणे, बंटी और बबली राणा, मींदे, भुसे,सत्तार, सरनाईक, मेहता, नाईक,कडू, लाड, भातखळकर ई. यांनी गू... खाऊन ED ने यांना वॉशिंग पावडर मध्ये धुतले का? म्हणजे तात्पर्य काय आहे बी जे पी मध्ये गेले की पांढरे शुभ्र होतात एकदम ok मध्ये 😂😂😂😀😀😀

  • @anilchitte1849
    @anilchitte1849 2 ปีที่แล้ว +63

    नाना लाख लाख सलाम

  • @vishalbaviskar4645
    @vishalbaviskar4645 2 ปีที่แล้ว +24

    शिंदे साहेबाना 2.6 वर्षा नंतर हिंदुत्व कळला 🙏

    • @HINDUTVASAWARKAR
      @HINDUTVASAWARKAR ปีที่แล้ว +3

      कोरोना होता ना
      फेसबुक लाईव्ह वरून नाही बनवता येत सरकार 😁😂🤣

    • @vishalbaviskar4645
      @vishalbaviskar4645 ปีที่แล้ว +1

      तेच करोना होता तेच...

  • @amolmahakal681
    @amolmahakal681 2 ปีที่แล้ว +116

    महाराष्ट्राला लुटणारी 1.नंबर जोडी

    • @anilkadam4623
      @anilkadam4623 2 ปีที่แล้ว +4

      Absolutely right

    • @rakeshgharat4883
      @rakeshgharat4883 2 ปีที่แล้ว +5

      Sarbat bhari jodi mast kaam karat ahet 👍👍 MVA chor hoti

    • @rmore6994
      @rmore6994 2 ปีที่แล้ว +3

      Magchya adich varshat 100cr vasuli hot hoti

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว +1

      बारामती कर आणि उध्वस्त हे

  • @mangeshwaghmarewaghmare9719
    @mangeshwaghmarewaghmare9719 2 ปีที่แล้ว +63

    हे दोघे हि खोटे बोलतात (/ उधव बाळासाहेब ठाकरे हे खरी शिवसेना

  • @suhasg6272
    @suhasg6272 2 ปีที่แล้ว +78

    पैशाचा माज,मस्ती आणि खेळ आम्हाला असंच वाटतं.

  • @kuldeepkanawaje2300
    @kuldeepkanawaje2300 2 ปีที่แล้ว +10

    मतदारांचा किती आदर केला आहे ह्या दोघांनी ते ह्यांना पुढल्या मतदानानंतर कळेल...

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 2 ปีที่แล้ว +162

    मतदारांचा आदर केला हे या दोघांनाच वाटते

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 2 ปีที่แล้ว

      Grey nanajs quation

    • @rameshrathod9600
      @rameshrathod9600 2 ปีที่แล้ว

      Great nana

    • @itsmepankajbhise
      @itsmepankajbhise 2 ปีที่แล้ว

      फडणवीस सारखा निर्लज्ज माणूस दुसरा होने नाही,,,ही औलाद सत्तेसाठी राष्ट्रवादी सोबत गेली होती ही गोष्ट जनता विसरत नाही

    • @rakeshgharat4883
      @rakeshgharat4883 2 ปีที่แล้ว +3

      Shinde ni je kele te eakdam barobar kele

    • @जयश्रीराम-श4ष
      @जयश्रीराम-श4ष 2 ปีที่แล้ว +3

      तुला काय वाटतं, उध्दव ठाकरे नी 2वर्षापुर्वी आदर केला का.

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 ปีที่แล้ว +27

    सर्व आमदार व खासदार मंत्री यांना सर्व सामान्य जनतेचे किंमत नाही. नाना साहेब पाटेकर 100%/✓ बोले तुम्ही

  • @manojnemade7158
    @manojnemade7158 2 ปีที่แล้ว +31

    हे दोन्ही सत्तेच भुखी होते म्हणु त्यानी सत्ता पालट केली

    • @rmore6994
      @rmore6994 2 ปีที่แล้ว

      Mag mva Kay hoti 100 cr vasuli karat hoti brasht hote na manune tar vaze parmbir anil Deshmukh jail made ka gele.

    • @rakeshgharat4883
      @rakeshgharat4883 2 ปีที่แล้ว

      Df& e.shinde eakdam ok👍👍

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 2 ปีที่แล้ว

      मलाई यायची बंद झाली आणि आता भाकर तुकड्याचे वन

  • @nanduijgude7377
    @nanduijgude7377 2 ปีที่แล้ว +84

    पाऊस पडतोय शेतकऱ्यांना मदत करायची सोडून दौरे मुलाखती प्रेस कॉन्फरन्स घेऊन बळीराजाचं पोट भरणार नाही त्यासाठी त्याला भरीव काहीतरी मदत करा बळीराजाची हाय जर तुम्हाला राहिली तर पुढल्या वीस वर्षे तुम्ही सत्तेत येऊ शकत नाही

    • @aniljadhav8455
      @aniljadhav8455 2 ปีที่แล้ว +2

      फडणवीस साहेब अभ्यास करतील...... मग बघु

    • @optimisticoptiontraders565
      @optimisticoptiontraders565 2 ปีที่แล้ว

      Mg rastrawadi la ka nhi lagli ajun

    • @satishshah9153
      @satishshah9153 ปีที่แล้ว

      तुमच्या Uddhav ne ek pan daura kela hota ka😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠

    • @nanduijgude7377
      @nanduijgude7377 ปีที่แล้ว

      @@satishshah9153 उद्धव पण तुलाच घे मी एक शेतकरी आहे

    • @satishshah9153
      @satishshah9153 ปีที่แล้ว

      @@nanduijgude7377 be akkal mi pan शेतकरी आहे

  • @m15-u3q
    @m15-u3q 2 ปีที่แล้ว +81

    Nana is talented man

  • @asp2005
    @asp2005 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर जोडी फक्तं आपण म्हणता... कमेंट पहा दूनिया काय म्हणते.

  • @ravimethe8971
    @ravimethe8971 2 ปีที่แล้ว +29

    इ. डी चा प्रश्न का विचारले नाही...

    • @rmore6994
      @rmore6994 2 ปีที่แล้ว

      Brastachar rajkiya loka cha kasa Nast hoil ha prashna vicharla na

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 ปีที่แล้ว +23

    Jentecha एक आती महत्वाचा प्रस्न राहिल तो म्हान्जे Ed ची करवाई झाले ल्या लोकांना बीजेपी गेल्या वर किलिन चिट मिळते आस का?

    • @pianomusiclover4545
      @pianomusiclover4545 2 ปีที่แล้ว

      कोर्टात जावे लागते पण भाजप विरोधक कोर्टात जात नाही

    • @aniljadhav8455
      @aniljadhav8455 2 ปีที่แล้ว

      वाशिंग पावडर

  • @dilipjadhav8599
    @dilipjadhav8599 2 ปีที่แล้ว +33

    Nana's very nice so beautiful interview I am so happy

  • @dilipmhatre641
    @dilipmhatre641 ปีที่แล้ว +1

    आता सर्व काही ठिक आहे मुख्यमंत्री पन् महाराष्ट्राला चांगले लाभले

  • @vdhande2013
    @vdhande2013 2 ปีที่แล้ว +7

    फडणवीस साहेब तुमची राज्यात काय किंमत आहे ते तुम्हाला 2024 ला कळेल..आज राज्यात तुम्ही जो काही खेळ करत आहात ना तो जनताच बंद करेल

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 2 ปีที่แล้ว +27

    मतदारांचा आदर नाही अनादर केला आहे जनतेला मुर्ख साधी भोळी नाही

    • @abhinarkar7591
      @abhinarkar7591 2 ปีที่แล้ว

      जनतेने वोटिंग युतीला केल होत. आघाडीला नाही. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी जनतेला मूर्ख बनवल.महाविकास आघाडी बनवली.

  • @sudhir7646
    @sudhir7646 2 ปีที่แล้ว +28

    फडणवीस नि मस्त गुळगुळीत उत्तर दिले 🤣🤣🤣🤣

    • @laxmanpatil8347
      @laxmanpatil8347 2 ปีที่แล้ว +1

      Fadanvis bolale fecebooke line var sarkar sthapn karta yet nahi he. Nanana patle

    • @aniljadhav8455
      @aniljadhav8455 2 ปีที่แล้ว +5

      😄हा सरकार
      सुरत
      गुहाटी
      मग गोवा अस स्थापन होत

    • @rameshsawant7308
      @rameshsawant7308 2 ปีที่แล้ว

      ही ठरल्या प्रमाणे घेतलेली मुलाकात वाटली.नी
      शिंदेंना महाआघाडी रुचली नव्हती तर त्यावेळीच शपथविधीला उभे कशाला राहायचे ? कोविड तर शपथविधी झाल्यानंतर तीन महिन्यांनी आला
      मग तीन महिने सत्तेत का राहिला. नी देवेंद्र फडणीसाचे तर सोडूनच द्या ही व्यक्ती सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकते एक नंबरचा लबाड कोल्हा. हा तर गुजरातच्या दावणीला बांधलेला ..... आहे.

    • @sarangpoman6409
      @sarangpoman6409 2 ปีที่แล้ว +2

      Fadnavis adhich gulgulit ahe

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 2 ปีที่แล้ว

      @@laxmanpatil8347 patrikevar navra mhanun seneche nav ani lagnat ajit pawar 🤣🤣🤣🤣

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 2 ปีที่แล้ว +21

    मतदारांना आदर केला पाहिजे पूढेही

  • @hemantchougule787
    @hemantchougule787 2 ปีที่แล้ว +19

    ओन्ली ठाकरे सरकार

  • @saikute6990
    @saikute6990 2 ปีที่แล้ว +11

    नाना दोघांना हाना

  • @bhavanishingrajput6783
    @bhavanishingrajput6783 2 ปีที่แล้ว +1

    नाना नी अगदी योग्य प्रश्न विचारले, पण गद्दार फडणवीस व बेवडा शिंदेला समर्पक उत्तर देणे जमले नाही, व जमणार ही नाही,
    महाराष्ट्र ची सुजाण जनता या शिंदे फडणवीस ची सगळी नाटकी ओळखून आहे

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 2 ปีที่แล้ว +3

    टरबूज्या अरे मुख्यमंत्री तु आहेस,का मिंधे

  • @shreeniwaz
    @shreeniwaz 2 ปีที่แล้ว +1

    युती सरकारचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत म्हणून असले प्रश्न विचारण्याची हिंमत होते. नाहीतर जर पवार आणि ठाकरे सत्तेत असते तर याच नानाने त्यांच्या पायाशी लोळण घेतली असती..

  • @somnathshinde8234
    @somnathshinde8234 2 ปีที่แล้ว +20

    फक्त सत्तेचे भुकेले मतदान म्हणून मतदारांना अधिकार नाही

  • @sonaldi.6634
    @sonaldi.6634 ปีที่แล้ว +1

    👌👌excellent question 👍its question of common man .

  • @pratappatil4380
    @pratappatil4380 2 ปีที่แล้ว +2

    हतबल चेहरे बरचसं काही सांगून गेले... काय उघडे पडेल सांगता येत नाही असं... नानांनी त्यांना व्यवस्थित..... केले आहे...

  • @farhankhatib1158
    @farhankhatib1158 2 ปีที่แล้ว +21

    Very intelligent and nice questions by Nana Patekar,

  • @satya5197
    @satya5197 2 ปีที่แล้ว +3

    नानांना हे प्रश्न आता पडतात का तीनच महिन्यात, आधीच्या अडीच वर्षांत नाही पडले का, की हिंमत नाही झाली?

  • @pandharesacchidanand9673
    @pandharesacchidanand9673 2 ปีที่แล้ว +2

    महात्मा नाना पाटेकर असे प्रश्न अजितदादा पवार उद्धव ठाकरे यांनापण लाईव्ह विचारा मग कळेल

  • @santoshmahale1642
    @santoshmahale1642 ปีที่แล้ว +1

    नाना बोलेच नाही ? आक्षरक्षा खाली वाचुन बोलले .....खरच नाना बोलले आसते ना मग नुसता धुराळा...

  • @santoshpilane5630
    @santoshpilane5630 ปีที่แล้ว

    फडणीस साहेब बोलण्यासाठी सर्व गोष्टी ठीक आहे तो तुम्ही राजकीय हवासापोटी कोणत्याही थराला जाऊ शकता त्यामध्ये बापाचा भागीदार तुम्ही आमच्या एकनाथ शिंदेंना केला आहात खरंच मानतो तुम्हाला फडणवीस साहेब

  • @nirmalamhaske9694
    @nirmalamhaske9694 2 ปีที่แล้ว +4

    इड्डी सीडी बदल बोला ना नाना

  • @kishortalokar402
    @kishortalokar402 2 ปีที่แล้ว +10

    1 number gaddar

  • @omkarpatil3025
    @omkarpatil3025 ปีที่แล้ว +1

    Ranveer Singh just enjoying...🤨

  • @akashbhosale8190
    @akashbhosale8190 2 ปีที่แล้ว +13

    प्रश्न फिक्स होते आधी पासून .. शिंदे भेटायला गेले होते नानांना त्यांच्याघरी .. insta ला reel आहे त्याची

    • @rakeshgharat4883
      @rakeshgharat4883 2 ปีที่แล้ว +1

      Mug uddhav ni sanja che kai hote!!

    • @akashbhosale8190
      @akashbhosale8190 2 ปีที่แล้ว

      @@rakeshgharat4883 tyanche tari sadhe simple prashn hote .. nananche prashn kase ahet jas kay nana swatachya manache prashn vichrtayat

  • @tukaramthakur4364
    @tukaramthakur4364 2 ปีที่แล้ว +3

    हेच मुघलांचे आणि इंग्रजांचे वकील

  • @funf4u
    @funf4u 2 ปีที่แล้ว +9

    गद्दार लोकांनी मतदारांचा अनादर केला

  • @shubhadabagwe9628
    @shubhadabagwe9628 ปีที่แล้ว +1

    नाना पाटेकर great 👍👍

  • @nilammum2887
    @nilammum2887 2 ปีที่แล้ว +6

    Nana sir reveal bitter truth..
    It has to happen otherwise democracy of state will get into threats..
    Nana sir is real & ideal person of our nation..🙏

    • @shivajidesai1651
      @shivajidesai1651 ปีที่แล้ว

      कळेल 2024 ला जागा दिसेल

  • @prakashthorat8211
    @prakashthorat8211 2 ปีที่แล้ว +11

    याला म्हाणतात प्लानिंग

  • @rajendrasingh-ly7bw
    @rajendrasingh-ly7bw ปีที่แล้ว +4

    नेता हो चुके हैं बेशर्म, उन्हे जनता कि कुछ पड़ी नही है। उन्हे सत्ता सुख भोगना है, jod तोड़ कर।
    अब जनता को निश्चय करना है कि उन्हें क्या करना है।

  • @bhagwanjamghare3713
    @bhagwanjamghare3713 2 ปีที่แล้ว +16

    नाना यांना स्वताला किंमत नाही आपली किंमत यांच्या वर ठरत नाही

  • @manojdeshmukh2228
    @manojdeshmukh2228 2 ปีที่แล้ว +1

    नाना एक प्रश्न विचारला पाहिजे होता सकाळी सकाळी फडणविस यांनी शपथ घेतली ते कोणत हिंदुत्व होत हे गद्दार यांना विचारा

  • @maths6497
    @maths6497 2 ปีที่แล้ว +5

    खरच खूप चुकीचं वागले हे लोक ठीक तुम्ही तुमचा फायदा बघितला पण ही शिवसेने वर वर घाव घातला

  • @dadasheabnqgare
    @dadasheabnqgare 2 ปีที่แล้ว +1

    बर झाल भाजप शिवसेना आल अडीच वर्षात महाविकास आघाडीत तीन तिघाड कान बिघाड असाच कार्यक्रम चालू होता

  • @__dark_soal__2058
    @__dark_soal__2058 2 ปีที่แล้ว +2

    नाना ज्याला मोठा शिवसेनेने केलं त्याची किंमत फक्त 50 खोके आहे त्याला काय आपली किंमत समजणार विकाऊ मुख्यमंत्री खुर्ची बांधून बसवलाय

  • @mrunalinihargude4873
    @mrunalinihargude4873 2 ปีที่แล้ว +6

    एकदम बरोबर.... आहेर वायाच गेल्याची...barter system...

  • @outofzone4
    @outofzone4 ปีที่แล้ว +1

    रणवीर सिंग पण आलाय त्या ला मराठी कळते काय,,,,,

  • @mingaldias2610
    @mingaldias2610 2 ปีที่แล้ว +1

    सरकार स्थापन करण्यासाठी कोरोनाची अडचण होती तर मग ह्याच कोरोनामुळे उद्धवसाहेब भेटू शकले नाहीत हे का तुम्हाला मान्य होत नाही?

  • @ravivankhede4117
    @ravivankhede4117 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या मनात विचार आला आहे

  • @abhimanyu8060
    @abhimanyu8060 ปีที่แล้ว +1

    नाना हा सीनेमा नाही राजकारण आहे

  • @prakashthorat8211
    @prakashthorat8211 2 ปีที่แล้ว +3

    हा सगळा खेळ मांडला आहे

  • @deepaathawale6922
    @deepaathawale6922 2 ปีที่แล้ว +4

    अगदीच बरोबर उत्तर दिले नाना ना

  • @vijayingale8854
    @vijayingale8854 ปีที่แล้ว +1

    हेच प्रश्न पत्रकार मंडळी नां विचारलं पाहिजे

  • @vasantsalunkhe2834
    @vasantsalunkhe2834 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राला लुटणारी न.1 जोडी्

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 2 ปีที่แล้ว

      मग महाभकास आघाडी २ न. का ? महिना १०० कोटी वसुली विसरला का ?

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 ปีที่แล้ว

    वाजवली देशाच्या गद्दार
    आणि महाराष्ट्र च्या गद्दारांची.
    जय हो
    जय श्रीराम 🚩🚩

  • @swapnilnagne3074
    @swapnilnagne3074 2 ปีที่แล้ว

    या दोघांचा आदर येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही मतदार नक्कीच करू.....✍️
    #गद्दार

  • @korgaonkarlatesh866
    @korgaonkarlatesh866 2 ปีที่แล้ว

    नाना तुम्ही प्रश्न बरोबर विचारला पण प्रश्नाच उत्तर बरोबर नाही मिळाले . कारण युतीच्या काळात हेच मंत्री श्री फडणवीस साहेबां बद्दल तक्रार करावयाचे .आणि आता शजारी बसतात .

  • @maheshpadalkar8314
    @maheshpadalkar8314 2 ปีที่แล้ว +9

    खेळ मांडला जनतेचा

  • @kunalpawar7127
    @kunalpawar7127 ปีที่แล้ว

    Fakt nana

  • @guruindia1935
    @guruindia1935 2 ปีที่แล้ว +1

    दर्डा बंधू कधी जॉईन करता मग BJP

  • @arinpanpat1060
    @arinpanpat1060 2 ปีที่แล้ว +1

    Shinde. Is good and great

    • @RKRK-pf3kb
      @RKRK-pf3kb 2 ปีที่แล้ว

      गप रे

  • @sharayusangamneheri7615
    @sharayusangamneheri7615 ปีที่แล้ว +1

    What are you going to do protect the rights of Marathi Manus and his / hers cultural identity and employment. as the the flood of people from other states. is increasing day by day.

  • @ayubkhanpathan4380
    @ayubkhanpathan4380 2 ปีที่แล้ว +5

    Nana I impressed on your questions but not satisfied with answer

  • @rutujakadam3233
    @rutujakadam3233 ปีที่แล้ว +3

    Ranveer enjoying thoroughly.

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 2 ปีที่แล้ว +1

    नाना पाटेकर यांनी एकदा मोदी साहेबांची सुद्धा अशीच मुलाखत घ्यावी,,,,त्या अक्षय कुमार सारख नको आम खाते हो क्या चुस्के खाते हो या काटके खाते हो असलं फालतू प्रश्न नाना नसतंय विचारत

  • @mrunalsawant2747
    @mrunalsawant2747 2 ปีที่แล้ว +8

    Ushav thakre ची हि मुलाकात घ्या. दूध च दूध पाणी च पाणी होवू द्या.

    • @tusharatale47
      @tusharatale47 2 ปีที่แล้ว +2

      that is main problem of bhakts. please open your mind. Questions are asked to whom is in power.

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 2 ปีที่แล้ว

      @@tusharatale47uddhav thakre's interview given by sanjay raut, all scripted interview !

    • @tusharatale47
      @tusharatale47 2 ปีที่แล้ว

      @@devendra_padwal but he has conducted press conferences.
      Most importantly if our head of family(India) is not giving interviews to media then how can you criticize uddhav ?? That was also scripted one Bhakt(Andhe).....

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 2 ปีที่แล้ว

      @@tusharatale47Don't compare modi with uddhav ..सतरंजी उचल्या ! !

    • @tusharatale47
      @tusharatale47 2 ปีที่แล้ว

      @@devendra_padwal Then you dont know anything gth. Because you dont have any answer about why modi didnt attend any press conference. If he would then he might be more than what you call Rahul Gandhi...P...ppu.

  • @keshaomopari2718
    @keshaomopari2718 2 ปีที่แล้ว

    पण जनतेला तुम्ही केलेलं जनतेला आवडल नाही. आता इलेक्शन नंतर समजेलच.

  • @dnyeneshwarkakad3214
    @dnyeneshwarkakad3214 ปีที่แล้ว +1

    जनतेचा मतांचा आदर केला की नाही याच उत्तर ‌2024‌ जनता ‌देईल हेतर तुम्ही देऊ शकत नाही आणि ‌तोच निकाल ‌खरा‌‌

  • @arvindjathade9212
    @arvindjathade9212 ปีที่แล้ว

    नाना पाटेकर एवढ्या वर्षी गेला कुठे होता

  • @sachinubale3194
    @sachinubale3194 2 ปีที่แล้ว +1

    Nana.patekar.je.bolle.eknatha.devendra..ha.prasan.tynla.mulat.kala.nahi

  • @mahalappalandage6627
    @mahalappalandage6627 ปีที่แล้ว

    Good nana

  • @visionmotivation9991
    @visionmotivation9991 2 ปีที่แล้ว +3

    ठिणगी पडली मशाल पेटली ,

  • @dhanupatil1102
    @dhanupatil1102 2 ปีที่แล้ว +3

    Only uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🚩

  • @sachinubale3194
    @sachinubale3194 2 ปีที่แล้ว +1

    Eknath.sinde.tumchi.ola.kh.bhajp.mule.nahi.😏.tumhi.deghe.bala.saheb.hay.thonwykti.mhnuna.tumhi.aaj.ahat

    • @sachinubale3194
      @sachinubale3194 2 ปีที่แล้ว

      Udya.tumhla.bajap.sath.denar.nahi.tumhi.zero.zalat.tumach.rajkarn.sapla😠😠😡

  • @bablusontakke5248
    @bablusontakke5248 ปีที่แล้ว

    Only Nana

  • @neerajjain3522
    @neerajjain3522 2 ปีที่แล้ว +2

    Lokmat is doing very good

  • @prasadthorave1346
    @prasadthorave1346 2 ปีที่แล้ว

    सगळं खोटं खोटं,नाना सिर्क्पिटेड मुलाखत घ्यायला किती पेट्या घेतल्यि

  • @vaibhavwarang7625
    @vaibhavwarang7625 2 ปีที่แล้ว +1

    हे या प्रश्नावरच ऊत्तर नाही

  • @vishalbaviskar4645
    @vishalbaviskar4645 2 ปีที่แล้ว

    वा नाना 🙏

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 2 ปีที่แล้ว +1

    ED cbi pathun dattya lavla hota ! Karona samplysampalya ,! Zali Gohattila palayan 🤓😜😜😜😜🤓

  • @chiranjivsitare6617
    @chiranjivsitare6617 ปีที่แล้ว +4

    Nana asked excellent question but next level answer is given by C.M shine saheb

    • @NoName-re1pk
      @NoName-re1pk ปีที่แล้ว

      Gaddarnath

    • @DeepakYadav-sj9hx
      @DeepakYadav-sj9hx ปีที่แล้ว

      @@NoName-re1pkshri balasaheb thackrey yancha vichara barabar kon gaddari Kela???????

  • @swapnilshinde9884
    @swapnilshinde9884 2 ปีที่แล้ว +1

    याचा हा शहाणपणा २०१९ ला कुठे होता. याचाच व्हिडिओ आहे ना फडणवीस राजीनामा द्या म्हणून

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 2 ปีที่แล้ว +1

    मग मंत्री का झाला ते पण सांगा

  • @santoshnimbarkar5688
    @santoshnimbarkar5688 2 ปีที่แล้ว

    इंग्रजांनी बांधलेल्या वास्तू सुस्थितीत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या वास्तू ,किल्ले अगदी समुद्रात खोलवर बांधलेले किल्लेही सुस्थितीत.. मुघलांंनी बांधलेल्या वास्तू सुस्थितीत आहे....
    आजचे राज्यकर्ते काय दारूच्या बाटल्या आणि पार्ट्या करण्यापुरतेच उरले की काय❓

  • @ravimethe8971
    @ravimethe8971 2 ปีที่แล้ว +1

    मग अडीच वर्षे काय उपटत होतास काय....

  • @manjuhirve3112
    @manjuhirve3112 ปีที่แล้ว

    हा प्रश्न खरं तर मविआ म्हणजे उध्दव, शरदराव व चव्हाण यांना अपरोक्ष पणे आहे.

  • @chandrakantgujar1018
    @chandrakantgujar1018 2 ปีที่แล้ว

    नाना आपण अजून एक प्रश्न विचारला पाहिजे होता येडी फक्त इतर पक्षांना कशी लागते भाजपला का लागत नाही सगळेच भ्रष्टाचारमुक्त आहेत का?

  • @bhavnagadre7500
    @bhavnagadre7500 ปีที่แล้ว +4

    What happened after 2019 Assembly elections was raping of democracy which Maharashtra witnessed and now we are so numb like a rape victim . The leaders now need to do a lot of therapy in the form of good governance to bring back the rule of law and trust

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 2 ปีที่แล้ว +1

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवंद्रजी फडणवीस साहेब या दोघांचे विकासकाम पाहून भ्रस्टचारी राजकारणी आणि त्यांचे सतरंज्या उचलणारे अनपड चेले यांच्या बुडाला लागलेली आग पाहून मस्त वाटतय.. टेन्शन घेऊ नका आग अशीच चालू राहील आता👍

    • @ajk7868
      @ajk7868 2 ปีที่แล้ว

      Kharach saala yaani kadhi Uddhav kiva Pawar yana prashna vicharla kaa

  • @dildar4292
    @dildar4292 2 ปีที่แล้ว +1

    नानांनी उरली सुरली लायकी पण काढली.

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 2 ปีที่แล้ว

    नाना पाटेकर तुम्ही अजित पवार पहाटेचा शपथविधी केला तेव्हा त्यांना का विचारलं नाही असं तुम्ही का केलं नवरी कोणती होती नवरा कोणता होता आठवत नाही का

  • @abhimanyu8060
    @abhimanyu8060 ปีที่แล้ว +1

    अरे उधव साहेब मंत्री होते ते तरूणाला आठवत नाही

  • @girdharsali969
    @girdharsali969 2 ปีที่แล้ว

    दल बदलू, गद्दार प्रतिनिधीना परत बोलविन्याचा /Back to Home चा अधिकार सर्व मतदार यांना असावा

  • @siddharamupase4341
    @siddharamupase4341 2 ปีที่แล้ว +2

    जोड़ी नंबर वन