माझा आनंद हरपला रे ! Anand Dighe यांना पाहताच Eknath Shinde रडले ! हळवा मुख्यमंत्री जगाने पाहिला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 982

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  2 ปีที่แล้ว +199

    *व्यक्त व्हा : धर्मवीर आनंद दिघेंचे खरे वारसदार कोण ? आपले मत कमेंट मध्ये लिहा* !

    • @mangeshvhatkar9702
      @mangeshvhatkar9702 2 ปีที่แล้ว +50

      Shinde saheb Only

    • @Musicmakelifebeauty
      @Musicmakelifebeauty 2 ปีที่แล้ว +69

      पक्षादेश मानणारा खरा वारसदार राजन विचारे

    • @swarupbondkar8593
      @swarupbondkar8593 2 ปีที่แล้ว +32

      Pakshachi mul japnare one only shide saheb

    • @porstuvwzyz
      @porstuvwzyz 2 ปีที่แล้ว +36

      शिंदे साहेब only 💯🙏

    • @porstuvwzyz
      @porstuvwzyz 2 ปีที่แล้ว +70

      शिंदे साहेब यांच्या मुळे दिगे साहेब कोण आहेत ते आज सगळ्या जगाला समजले 💯🙏

  • @PrashantpSalvi-kq7rz
    @PrashantpSalvi-kq7rz 9 หลายเดือนก่อน +20

    भावपूर्ण श्रद्धांजली दिघे साहेब साहेब तुमचा शिष्य मुख्यमंत्री झाला तुमचे बोल खरे ठरले

  • @sujptl
    @sujptl 2 ปีที่แล้ว +141

    मा.एकनाथ शिंदे साहेब असे पाहिले शिष्य आहे ज्याने गुरुना संपूर्ण जगा समोर मांडले ....मा.आणंद दिघे साहेबाना नुसतं ठाण्या पूर न सीमित ठेवात संबन्ध देशभरात मांडले..

    • @adharvlogs1617
      @adharvlogs1617 2 ปีที่แล้ว +1

      Khar ahi he

    • @kiranbagam7211
      @kiranbagam7211 ปีที่แล้ว

      he khar ahe

    • @gaureshparab3150
      @gaureshparab3150 ปีที่แล้ว +5

      लोक त्यांना काहीही म्हणूदेत आपण कोणाचे चाहते नाही पण मागच्या 6 महिन्यात आनंद दिघे साहेब जेवढे लोकांना समजले तेवढे याच्या आधी कोणालाच समजले नाहीत

    • @manishanagathan2313
      @manishanagathan2313 ปีที่แล้ว

      Khare aahe

  • @salildeshpande5178
    @salildeshpande5178 2 ปีที่แล้ว +219

    ठाण्यात एक भव्य मोफत "आनंद दिघे Hospital, skill centre , school " व्हावे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली.

    • @kalpanashinde1479
      @kalpanashinde1479 2 ปีที่แล้ว +9

      Shivaji Hosp.kalwa yethe Dharmveer Aanand Dighe saheb Heart che operation free karnyat yete,1 rs pan kharch hot nahi,,

    • @janardanbhagare7082
      @janardanbhagare7082 2 ปีที่แล้ว +3

      नक्कीच

    • @jaijawanjaikisan6007
      @jaijawanjaikisan6007 2 ปีที่แล้ว +3

      Covid कळतील परिस्तिथी पाहता ठाण्यातील तसेच प्रत्येक जिल्ज्यात एक तरी मोठे हॉस्पिटल जहाल पाहिले होते

    • @anilbhoir375
      @anilbhoir375 2 ปีที่แล้ว +5

      मित्रा आपल्या मताला मी सहमत आहे .
      नुसते राजकारणासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी दिघे सांहेबांचा वापर करायला नको.
      जय शिवाजी. जय भवानी. जय महाराष्ट्र .

    • @jotsnahood3495
      @jotsnahood3495 2 ปีที่แล้ว +1

      Barobar

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    असा माणूस पुन्हा होणे नाही धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन मानाचा मुजरा

  • @balamhetre8778
    @balamhetre8778 ปีที่แล้ว +5

    कमेंट काय लिहायची
    आपले स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालय या महाराष्ट्राने एकनाथ शिंदे साहेबांना भरपूर प्रतिसाद दिलाय दिघे साहेबांचा कार्यकर्ता आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे

  • @pratibhapatil7801
    @pratibhapatil7801 2 ปีที่แล้ว +112

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन 👏

  • @kirankale6714
    @kirankale6714 ปีที่แล้ว +14

    खरच आज स्व दिघे साहेबांचे ,, स्व बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले,जय महाराष्ट्र

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 2 ปีที่แล้ว +37

    धर्मवीर मा आनंद दिघे साहेब आपण धन्य आहात आज सत्तेसाठी काय चालले पाहत असाल,,,शिवसेनेची दुर्दशा केली आहे,,आपणांस विनम्र अभिवादन,, आपण पुन्हा जन्म घ्यावा 🌹🌹🙏🙏🙏

    • @diliphadap3071
      @diliphadap3071 2 ปีที่แล้ว

      Dudasha dashanannani bhibhishanachi hi keli hoti . Satta nawhe *satya* shodhle .gele . Ahankaracha nashane nakkich Marathi andhala kela ahe . Param pita. Ni pram pu. Papi ni p .pu mule *Azad* nahi banayche . Dharmvir amer rahtilch. Jai balasaheb . Jai maharashtra.

    • @yogitagunjal1219
      @yogitagunjal1219 2 ปีที่แล้ว

      Jar sivsena chi durdasha zali asa vatat asel tar tumchya hatat takat ahe badalun dakhava na dighe sahebanna olakhat asal tar tyani karun dakhavl ase radat nahi basale tumhi kara tar kahi samajel tari

    • @sachinparab4489
      @sachinparab4489 2 ปีที่แล้ว

      ताई तुम्हाला सलाम 🚩🚩

    • @kalpanashinde1479
      @kalpanashinde1479 2 ปีที่แล้ว +1

      @@sachinparab4489 🌹🌹🙏🙏

    • @manojbhagare2300
      @manojbhagare2300 2 ปีที่แล้ว

      हे खोटे शिष्य आहेत साहेबांचे

  • @santoshbhosle61
    @santoshbhosle61 2 ปีที่แล้ว +89

    आनंद दिघे साहेब याचं समाजकारण आणि
    आताच राजकारण
    काही तरी वेगळं आहे

    • @laxmanmadye1352
      @laxmanmadye1352 2 ปีที่แล้ว

      नक्कीच याने घोटाळा केला आहेत म्हणूनच हा पळ वाट शोधतो आहे

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 ปีที่แล้ว +53

    आनंद दिघे साहेबांचा स्मृतीस विनंब्र अभिवादन 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐💐

  • @_status_point__0130
    @_status_point__0130 2 ปีที่แล้ว +24

    मी दिघे साहेबांना पाहिलेले सुद्धा नाही पण हा व्हिडिओ पाहताना आपोआप डोळ्यातून पाणी येतं.
    खरच देव माणूस होते दिघे साहेब 🙇‍♂️
    विनम्र अभिवादन साहेब 😔🙇🏻‍♂️😳

    • @vijaymayekar9118
      @vijaymayekar9118 2 ปีที่แล้ว +1

      खरंच निरपेक्ष , साधा-भोळा, लाजरा माणूस होता.... बाळासाहेबांच्या पेक्षाही वरचढ !!....इथेच घोटाळा झाला.... दुर्दैव महाराष्ट्राचं... दुर्दैव मराठी माणसाचं.... जवळून पाहीलाय आम्ही...सन १९८३...१९९९

    • @pavankumbhar4259
      @pavankumbhar4259 2 ปีที่แล้ว +1

      अगदी मनातलं बोलला तुम्ही

    • @sunitadeokate1816
      @sunitadeokate1816 7 หลายเดือนก่อน

      धर्मवीर पिक्चर बघा मग सगळं कळेल ढिघे साहेबांचं जीवन

  • @sourabhjagadale3951
    @sourabhjagadale3951 ปีที่แล้ว +9

    मला आनंद दिघे साहेब यांच्याबद्दल काही माहीत नव्हते पण सहेबांवर जेव्हा पिचर पहिलं तेव्हा पासून मी खरोखर साहेबांच्या कारकिर्दीला सलाम करतो

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 2 ปีที่แล้ว +18

    खरा वारसदार...राजन विचारे

  • @manineesawant211
    @manineesawant211 2 ปีที่แล้ว +32

    पैसा पद ED ला घाबरून गद्दारी 🥱
    दिघे साहेबांचे खरे वारसदार राजन विचारे 🙏👌👍
    दिघे साहेबांनी सांगितल्या बरोबर कुठलाही विचार न एका क्षणात तुमच्या साठी पद सोडणारे ह्यालाच म्हणतात कट्टर शिवसैनिक पदा साठी बेईमानी लाचारी नाही केली

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz 2 ปีที่แล้ว +303

    शिंदे साहेब यांच्या मुळे दिगे साहेब कोण आहेत ते आज सगळ्या जगाला समजले 💯🙏

    • @abhijitk2070
      @abhijitk2070 2 ปีที่แล้ว +3

      😂😂😂😂😂

    • @laldivaproduction3039
      @laldivaproduction3039 2 ปีที่แล้ว +35

      चुकीचं आहे भावा.धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळं सगळ्या जगाला समजलं एकनाथ शिंदे साहेब कोण आहेत. दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाले होते शिंदे साहेब

    • @pallavialaspure6026
      @pallavialaspure6026 2 ปีที่แล้ว +4

      खरच आहे

    • @subhashliman6587
      @subhashliman6587 2 ปีที่แล้ว +12

      दिघेसाहेबान मुळे ऐकनाथ राव समजले

    • @amolgurav5623
      @amolgurav5623 2 ปีที่แล้ว +3

      are baba dighe Saheb kon hote tula mahit ahe ka... shinde sahebansarkhe kiti ghadwale...are Baba dighe Saheb rajkarni nahi to jantecha dev hota... tumhi chukich bolta...

  • @gorakhkadam3550
    @gorakhkadam3550 2 ปีที่แล้ว +53

    फक्त शिवसेना टिकावा ,कारण दिघे साहेब यांनी फार निष्ठेने शिवसेना वाढवली ,त्या शिवसेनेची पायमल्ली होऊ देऊ नका ,उद्धव साहेब आणि शिंदे साहेब हेच पुढाकार घेऊन टिकवू शकतात ,दोघांनी असे वेगळे होऊन चालणार नाही plz

    • @sanjaypatil1842
      @sanjaypatil1842 2 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे सर यांच्यात दुरावा करणे हे बीजेपी खेळी आहे

  • @vivekvedpathak3249
    @vivekvedpathak3249 2 ปีที่แล้ว +12

    खूप छान, दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळेच एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले...
    दिघे साहेबांना मनःपूर्वक अभिवादन आणि शिंदे साहेबांना खूप खूप शुभेच्छा...

  • @sudhakarsurve1164
    @sudhakarsurve1164 2 ปีที่แล้ว +2

    अशा प्रकारे मुख्यमंत्री झाले हे आनंद दिघे साहेबांना कधीच आवडले नसते. आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन !

  • @vijaymayekar9118
    @vijaymayekar9118 2 ปีที่แล้ว +32

    खरा फुटीर ओळखला का ?... हावभाव बघा त्याचे...शिंदे साहेबांनी नमस्कार केला की, हा करतोय...चेहरा ओळखा याचा...,अर्थात....." प्रताप सरनाईक "..बाकी एकनाथराव खरंच भावूक झाले....

    • @sagarnanaware3463
      @sagarnanaware3463 2 ปีที่แล้ว +2

      सगळ्यात पहिलं ED त्याच्याच मागे लागली.

    • @laxmanmadye1352
      @laxmanmadye1352 2 ปีที่แล้ว

      नाटक

  • @shailachavan3708
    @shailachavan3708 5 หลายเดือนก่อน

    आनंद दिघेंच्या पवित्र स्मृतीस साष्टांग दंडवत नमस्कार एकनाथ शिंदे साहेब हेच खरे आनंद दिघे साहेब यांचे शिष्य आज त्यांनीच दिघे साहेबांचा खरा इतिहास लोकांसमोर आणला हे करायला फार हिम्मत लागते सत्य कधीही लपवून राहत नाही

  • @shamraoyelwankar1737
    @shamraoyelwankar1737 2 ปีที่แล้ว +9

    दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली

  • @मिलिंदसुर्वे
    @मिलिंदसुर्वे ปีที่แล้ว +1

    दिघेसाहेब दिघेसाहेब होते त्यांना केलेल्या कार्यामुळे ते पूर्ण महाराष्ट्राला चांगले ज्ञात होते एकनाथ शिंदे लोकांना आनंद दिघेसाहेबांमुळे माहित झाले

  • @shivajilingayat9792
    @shivajilingayat9792 2 ปีที่แล้ว +10

    खरंच..
    फाटका आवाज ऐकून, मलाही आश्रु अनावर झाले 😞

  • @ksgill5670
    @ksgill5670 14 วันที่ผ่านมา

    एकच धरमवीर होता, एकच आहे, एकच असेल. दुसरा कोणताही धर्मगुरू जन्माला येत नाही. संपूर्ण महाराष्ट्राचा सिंह, एक धार्मिक व्यक्ती... संपूर्ण भारताचे नेतृत्व करणारा आणि न्याय देणारा असा महापुरुष, मा मानव धर्मात्मा, आपल्या हृदयात सदैव आहे, आणि राहील... धर्मवीर, फक्त धर्मवीर!
    K S Gill ka naman

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 2 หลายเดือนก่อน +1

    दिघे साहेबांचे ब्रीदवाक्य - गद्दाराला माफी नाही

  • @sandipchavhan1977
    @sandipchavhan1977 2 ปีที่แล้ว +6

    🙏dighe साहेबांना विनम्र अभिवादन 🙏

  • @archanadhomasecreativity4385
    @archanadhomasecreativity4385 2 ปีที่แล้ว +1

    मी आनंद दिघे साहेब यांना कधी पाहिले ही नाही व फारसे ऐकून पण नव्हते, पण धर्मवीर पिक्चर पाहील्यावर कळाले की किती मोठा माणूस होते ,

  • @jagdishpawar5008
    @jagdishpawar5008 2 ปีที่แล้ว +9

    Gadar

  • @dhanashreepednekar7523
    @dhanashreepednekar7523 15 วันที่ผ่านมา

    आजकालच्या नेत्यांना लाजवेल असे अविस्मरणीय नेते म्हणजेच माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब 🚩 माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले क्रांतिसूर्य ☀️ राजकारणी नसून समाजकार्य करीत असलेले साक्षात एक महाभारतकालीन पृथ्वीतलावर अवतरलेले जणू धर्मराजच 🔱 अशा या धर्मराजांस माझा शतशः प्रणाम 🙏🙏🙏
    झाले बहु, होतील बहु परंतु या सम हाच 🙏🙏🙏

  • @rajendraushire3620
    @rajendraushire3620 2 ปีที่แล้ว +85

    दिघे साहेब यांच्या विचारांचा वारसदार राजन विचारे कारण साहेबांचे आदेशानुसार राजीनामा देऊन एकनाथजी शिंदे यांना ती जागा दिली मात्र शिवसेनेशी एकनिष्ठ आज राजन विचारे आजही आहे

    • @shubhamberad6119
      @shubhamberad6119 2 ปีที่แล้ว +12

      पण आजची शिवसेना बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत का, हा प्रश्न का पडत नाही तुम्हाला?

    • @baluchandere5299
      @baluchandere5299 2 ปีที่แล้ว +4

      @@shubhamberad6119 बरोबर बोलला भाऊ बाळासाहेबांचे विचार सोडून पवार गांधी विचाराकडे चालली होती

    • @nehaha23
      @nehaha23 2 ปีที่แล้ว +1

      @@shubhamberad6119 bss hech darun basa tumhi loka ani hey loka 50khoke gheun guhawati surat la gele hey kasle nishathavant sainik

    • @shubhamberad6119
      @shubhamberad6119 2 ปีที่แล้ว

      @@nehaha23 कोण म्हणले ५० खोके घेतलेत त्यांनी? उगाच शिवसैनिकांनी आणि उद्धव साहेबांनी या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस चया नादी लागू नये असाच प्रतेकाला वाटतं होत आणि शिंदे गट पण तसाच म्हणत होता....उद्धवजी जुळवून घेतले असते तर बाळासाहेबांची शिवसेना फुटली नसती आणि वाचली अस्ती पण ते लागलेत पवारांच्या नादी आता.

    • @ajaydarekar7323
      @ajaydarekar7323 2 ปีที่แล้ว

      @@shubhamberad6119 radat radat gaddar tyamul ch 2015 la fadnvis kam karun det nahi mhanun rajinama denar hota

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe3102 2 ปีที่แล้ว +2

    दिघे साहेब यांना तुम्ही मानता पाम तुम्ही त्यांचा विचाराशी एकनिष्ठ नाही राहिलात शिवसेनेशी गद्दरी केली अतिशय वाईट दिघे साहेब अजिबात तुम्हाला माफ नाही करणार उगीच शो गिरी नका करू जनतेपुढे जनता खरे काय ते जाणते

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 2 ปีที่แล้ว +3

    दिघे साहेब हे एकवाक्यता करणारे खंबीर होते टाडा लागला त्यावेळी कुणालाही विनंती न करता अडीच वर्षे सजा स्वीकारली परंतु कुणापुढे झुकले नाही
    असे रणखबीर तेजळती तोफ धर्मवीर आनंद दिघे साहेबाना भावपूर्ण आदरांजली

  • @RajuGawad-fi9zz
    @RajuGawad-fi9zz 18 วันที่ผ่านมา

    दिघे साहेब आपल्या महाराष्ट्र आताच्या घड़िला तुमची गरज आहे ज्याम अत्याच्यार होतात तेव्हा तुमची आठवन येते

  • @Marathirajavlogs
    @Marathirajavlogs 2 ปีที่แล้ว +7

    धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन,

    • @annadeshmukh2679
      @annadeshmukh2679 2 ปีที่แล้ว

      धर्म विर सगळ्याच जिल्ह्य़ात जन्मले पाहीजेत विनम्र अभिवादन

  • @mohandhangar1046
    @mohandhangar1046 2 ปีที่แล้ว +8

    कट्टर एकनिष्ठ शिवसैनिक
    गुरुवर्य धर्मवीर श्री आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन

    • @kisharpatil2452
      @kisharpatil2452 2 ปีที่แล้ว +1

      धर्मवीर आनंदजी दिघे साहेब अमर रहे

  • @anantthakker4282
    @anantthakker4282 2 ปีที่แล้ว +45

    Dighe Saheb was my spiritual guide and friend. I miss him v badly. Om Shanti.

    • @nanasahebthkhre7761
      @nanasahebthkhre7761 2 ปีที่แล้ว

      नौटंकी आहे सगळी जनतेला सर्व कळत

    • @sankalpnikam9530
      @sankalpnikam9530 2 ปีที่แล้ว +2

      🤣🤣🤣

  • @bhartikorpe2392
    @bhartikorpe2392 11 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच। शिंदे। साहेबाना। मुळे। आनंददिघेकोन। होते। आणि काय। कामे। केलीहेलोकाना। कळले

    • @bhartikorpe2392
      @bhartikorpe2392 11 หลายเดือนก่อน

      आनंददिघेनचा। खरा। वारसदार। एकनाथशिंदे। साहेब। धन्यवाद

  • @mamtan8756
    @mamtan8756 2 ปีที่แล้ว +13

    एक ठाणेकर मराठी भारतीय म्हणून खूप खूप अभिमान वाटतो तुमचा आणि दिघे साहिबांचा
    खूप छान काम करा आणि सगळ्या विरोधकाच तोंड बंद करा
    I support CM Eknath Shinde

  • @rohinicreations6132
    @rohinicreations6132 2 ปีที่แล้ว +1

    Anand dighe chi mahiti tumchya mule kalali, Jai Maharashtra

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 2 ปีที่แล้ว +3

    आनंद दिघे साहेब आज असते तर त्यांना येवढा आनंद झाला असता की . माझा एकनाथ आज मुख्यंमत्री झालाय याच्याईतक सुख काय असु शकत.🙏

  • @Vikassangale221
    @Vikassangale221 2 ปีที่แล้ว +24

    सगळं काही संपलं आजच्या कलियुगाच्या काळात मराठी माणूस एकटा पडला साहेब🌱🚩🚩🚩🚩🚩

    • @kailashkumbhar2399
      @kailashkumbhar2399 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे खरोखर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडल्यानंतर मराठी माणूस एकटा पडल्यासारखा वाटतंय बीजेपी वाल्यांना एक हाती सत्ता महाराष्ट्र मध्ये आणायची आहे म्हणून त्यांनी त्यांच्या मधला काटा शिवसेना पक्ष फोडण्यासाठी एकनाथ शिंदेचा सपोर्ट घेतला अडीच वर्षे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवतील पण एकनाथ शिंदे चा करियर २०२४ च्या नंतर संपवतील बीजेपी वालाचीही मोठी खेली आहे यांनी मराठी माणसाला कधीच पुढे आणला नाही

  • @ajaymane9124
    @ajaymane9124 ปีที่แล้ว +3

    खरच दिघे ह्या नावच ह्यांना काय वाटत आसत तर केदार दिघे हे नाव ह्यांनी पुढे आणलं आसत पण ह्यांना ह्यांच राजकारण महत्वाचं होत।

  • @pravinkadam6368
    @pravinkadam6368 2 ปีที่แล้ว +2

    विनम्र अभिवादन,दिघेसाहेबांसारखे लोकनेते पुन्हा होणे नाहि.

  • @moreshwarkhaladkar3493
    @moreshwarkhaladkar3493 2 ปีที่แล้ว +53

    असे लोकनेते दुर्मीळच. महाराष्ट्राचे भाग्य थोर असे सुपुत्र या मातीत जन्माला आले. असा धर्मवीर पुन्हा न होणे !

    • @rajadon2071
      @rajadon2071 ปีที่แล้ว

      😭❤️🚩🚩

  • @dineshbhorapkar961
    @dineshbhorapkar961 2 ปีที่แล้ว

    Namaskar saheb kailashpati Anand dighe kaka icha Thane che mukhyamantri zale saheb pan lokanche kaam bhagwa Zinda baat

  • @Hk-cy3sq
    @Hk-cy3sq 2 ปีที่แล้ว +5

    आनंद दिघे साहेब पुन्हा होणे नाही साहेब
    तुम्हाला अगदी मनापासून वंदन 🙏

  • @AkshayPatil-8819
    @AkshayPatil-8819 ปีที่แล้ว +1

    साहेबाना केंव्हा पाहिलं नाही...पण साहेबांचं नाव जरी ऐकल तरी त्यांचा विषयी आदर वाटतो...असा नेता,माणूस,आणि देव परत होणे नाही....🙏

  • @padmavatiathani7489
    @padmavatiathani7489 2 ปีที่แล้ว +3

    शिवसेनेचा बाप्प आनंद दिगे साहेब च होते आहे बाळासाहेब नाही ही सिध्द जाले इतिहास वेलेवेली लोकांना समजले पाहिजे स्यत स्यत 🙏🙏🙏🙏🙏Cm शिंदे यांना

  • @rajveerbhujbal6643
    @rajveerbhujbal6643 2 ปีที่แล้ว

    Aanand dighe saheb aabhari Aahe kattar shivshenik dilya badhal, विनम्र अभिवादन साहेब💐

  • @chandrashekharsarangdhar2680
    @chandrashekharsarangdhar2680 2 ปีที่แล้ว +8

    Rajan Vichare REAL WARASDAR

  • @sjtonapi924
    @sjtonapi924 8 หลายเดือนก่อน

    We lost a Gem Leader- Anand Digeh Saheb........
    Tribute to you Sir.......
    An epitome of one of the best leader & politician...
    Really "Anand Harpala"
    🙏🙏🙏

  • @tukaramsonwane6974
    @tukaramsonwane6974 2 ปีที่แล้ว +7

    आतापर्यंत असं कधी ही घडल्याचे पाहिले नाही किंवा ऐकले देखील नाही... परंतु आता मात्र ते वारंवार घडत आहे...

  • @rameshgiri7668
    @rameshgiri7668 ปีที่แล้ว

    आनंद दिघे साहेबांची खरी ओळख माननीय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जनतेला करून

  • @amolchavan438
    @amolchavan438 2 ปีที่แล้ว +12

    धन्यवाद शिदे साहेब तुमच्या मुळे साहेब जगाला कळाले

  • @9uv8uyc
    @9uv8uyc 2 ปีที่แล้ว +2

    काय गाण आहे यार डोळयात पाणी आलं

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 2 ปีที่แล้ว +19

    यांना आनंद दिघे कधी कळलेच नाही मगर मच्छ ke आसू

  • @mahadevmore6972
    @mahadevmore6972 2 ปีที่แล้ว

    माननीय दिघे साहेबांना विनम्र अभिवादन
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आणि अशा गुरूवर्ययांचा वारसा लाभलेल्या
    माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना
    मनपूर्वक शुभेच्छा सर्व जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार। यात शंका नाही,
    गोर गरीब जनतेचा नाथ हाच एक नाथ
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @ajitsathe6823
    @ajitsathe6823 2 ปีที่แล้ว +12

    खूप छान आहे गाणं

  • @govindaage9224
    @govindaage9224 ปีที่แล้ว

    विनम्र अभिवादन

  • @patilm.n.3749
    @patilm.n.3749 2 ปีที่แล้ว +13

    गुरू नि सांगितलं तसं वागा म्हणजे झालं ,कारण bjp छोट्या मोठ्या नेत्यांना संपून मोठी होत आहे ,,पुढचं टार्गेट तुम्ही असू शकता

  • @nehaborkar2064
    @nehaborkar2064 7 หลายเดือนก่อน

    Jar me dharmveer bghitla nasta tr mala dighe saheb he kon he samjalch nast ...great. ❤❤❤

  • @anantkarankjar4993
    @anantkarankjar4993 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान,असा मुख्यमंत्र्यांनी पुन्हा होणे नाही, महाराष्ट्राची छान एकनाथजी महान.

  • @ganeshsalvi9293
    @ganeshsalvi9293 ปีที่แล้ว

    खरा वारसदार विचारे साहेबच

  • @aishwaryakadam8290
    @aishwaryakadam8290 2 ปีที่แล้ว +10

    प्रति ,
    गुरुवर्य आनंद दिघे साहेब ,
    जय महाराष्ट्र साहेब...!!
    साहेब तुमच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपट येऊन गेला . तेव्हा कळलं महाराष्ट्रात एक असा व्यक्ती पण होता जो वर्षातील ३६५ दिवस आणि दिवसातील २४ तास फक्त अन् फक्त लोकांसाठी निस्वार्थी भावनेने काम करत होता . राजकारणात काम करण्यासाठी , प्रगती करण्यासाठी एखाद्या राजकीय घराण्यातच जन्माला येण्याची गरज नसते याच उदाहरण म्हणजे आनंद दिघे...खरंच तुम्हाला बघूनच उमगल सर्वच राजकारणी सारखे नसतात काही आनंद दिघे असतात .
    माणसं जोडण्याची कला असणारे , हजारो लाखो लोकांना आधार देणारे , गोरगरीब व होतकरू तसेच सामान्य लोकांचा विचार करणारे , अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे म्हणायला गेलं तर अन्यायाविरुद्ध आवाज नाही तर डरकाळी फोडणारे , जुलमी भाषा करणार्यांवर जरब बसवणारे म्हणजेच साहेब तुम्ही.....आनंद दिघे🙏
    आज साहेब तुमच्या आठवणींनी टेंभी नाका सुध्दा हळहळला आहे🥺. आज पुन्हा एकदा तुमचा जनता दरबार तुमची वाट बघत आहे . आनंदाश्रमाची नजर सुध्दा आज ठाण्यात तुम्हालाच शोधायचा प्रयत्न करत आहे . आज तुमच्या सहवासातील प्रत्येक व्यक्ती फक्त हेच म्हणत असेल की वाघाची लीला नी कपाळी टिळा तू उजेड अंधारासाठी भनक भीतीची नव्हती भवती आभाळ रे माझ्या पाठी देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला माझा आनंद हरपला......
    साहेब आज तुमची २२ वी पुण्यतिथी... दिवसातील २४ तास जनसेवा करणारा देवमाणूस आज महाराष्ट्रात नाही याची खंत वाटते . आमच्या ह्रदयात आपले स्थान सदैव असणारच आहे . दिघे साहेब तुमच्या सारखा देवमाणूस पुन्हा होणे नाही.....
    खरंच सांगते साहेब पुन्हा जन्माला या महाराष्ट्राला तुमची गरज आहे💯.
    साहेब तुर्तास थांबते....✍️
    तुमच्या पुण्यतिथी निमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन🙏
    तुमचीच,
    एक शिवसैनिक

  • @asmitashivalkar798
    @asmitashivalkar798 2 ปีที่แล้ว

    Kharch tu dighe shaebacha khara chela hahes100% great beta ashich sevan kar pude ja maharashtra tuzi garaj hahe eknatha tu kharch anatacha nath hages great beta saglya tula aashirvad asach rahu de

  • @omkarteke7184
    @omkarteke7184 2 ปีที่แล้ว +7

    एखाद्या मूवी सारखं आहे हे सगळं 👌👌

    • @shubhamsarolkar9077
      @shubhamsarolkar9077 2 ปีที่แล้ว +1

      Movie 🎬 🎞 🎥 ch mnych,Historical, Thriller, Action,Fantasy

  • @pravingujarno8583
    @pravingujarno8583 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र साहेब तुमच्या कार्याला सलाम
    🙏🚩

  • @tusharvarankar2168
    @tusharvarankar2168 2 ปีที่แล้ว +3

    धर्मवीर दीघे साहेबांच्या नावाने एक भव्य दिव्य हॉस्पिटल बनवा शिंदे साहेब, ज्यामध्ये गरिबांना मोफत उपचार मिळेल,ही अपेक्षा ....जय महाराष्ट्र

  • @Daniel88765
    @Daniel88765 ปีที่แล้ว

    Khup chan sir ❤ aapan jentecje CM aahet ❤

  • @pg9305
    @pg9305 2 ปีที่แล้ว +4

    ताडा लागला तुरुंगात गेले पण धर्मवीर आनंद दिघे साहेब कोणाच्या पायाशी गेले नाहीत -
    खासदार राजन विचारे Rajan Vichare
    🚩🏹💪
    Rajan Vichare Saheb Kedar Dighe

  • @ravikumarkulkarni6115
    @ravikumarkulkarni6115 2 ปีที่แล้ว

    सत्कर्मी लोकांना वारसा नसतो,तो फक्त त्यांचा आदर्श ठरु शकतो.ज्यांना त्यांचा आदर्श जपता आला तेच खरे त्यांच्या सत्कर्माचे वारसदारठरु शकतात!

  • @pratibhapatil7801
    @pratibhapatil7801 2 ปีที่แล้ว +14

    मनात कोणतीही शंका नाही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब हेच आहेत आणि तमाम हिंदू बांधव आणि ठाणेकर

  • @jitendramane9491
    @jitendramane9491 2 ปีที่แล้ว +1

    Dighe saheb pranam tumhala,💐💐

  • @ramchandrapatil9995
    @ramchandrapatil9995 2 ปีที่แล้ว +23

    अभिनेता असल्या शिवाय नेता होणे अशक्य. हे सगळ करावं लागत नाहीतर जनता काय करते हे त्यांना माहीत असते. मोदी सुद्धा चांगला अभिनेता आहेत.

    • @devanandgavade1580
      @devanandgavade1580 2 ปีที่แล้ว

      Modi bichare aaplya matoshri cha advertisement sathi vapar karatat Notbandi chya veli ranget Ubhe kele

  • @sambhajidalavi5101
    @sambhajidalavi5101 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान मुख्यमंत्रीसाहेब, गायक सुद्धा एक नंबर

  • @sunanda8427
    @sunanda8427 2 ปีที่แล้ว +11

    शिंदे साहेब तुमच्यावर राग नाही ।पण शिवसेनेचे, मुख्यमंत्री झाले असते ठाण्याचे तर चांगलं वाटलं असत।।शिंदे गट वगरे नकहो।।।
    एकत्र येऊन तुम्ही मुख्यमंत्री व्हाल तुम्ही करू शकता
    शिवसेनेत दिघे साहेब यांचं खूप योगदान आहे।।2 गट करून ताकद कमी नका करून घेऊ साहेब

  • @vijaypisal9748
    @vijaypisal9748 2 ปีที่แล้ว

    Shinde saheb kharach tumhi great ahat tumchyamule saglyana kalale ki Anand dighe saheb kon ani kase hote kharach tumhi khup great ahat dhanyawad 🙏🙏🙏👌👌👌

  • @SalmanShaikh-dy6jz
    @SalmanShaikh-dy6jz 2 ปีที่แล้ว +24

    श्री एकनाथ शिंदे साहेब आपण या महाराष्ट्रातल्या बेरोजगाराबद्दल आणि शेतकऱ्या बद्दल काहीतरी चांगले निर्णय घ्या मग बघू महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण धन्यवाद

    • @amolchavan438
      @amolchavan438 2 ปีที่แล้ว

      शिंदे साहेब आगे बढो

  • @rajeshchodnekar3586
    @rajeshchodnekar3586 2 ปีที่แล้ว

    वंदनीय माऊली

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz 2 ปีที่แล้ว +20

    कधी दिगे साहेब यांना पहिले नाही, पण आज शिंदे साहेब यांना पहिले, तुमच्या शिष्याने शिवसेना वाचवली साहेब आज💯🙏

    • @vidyadhar2193
      @vidyadhar2193 2 ปีที่แล้ว +1

      Gadar ahe ky vachavali to swata vachala ED chya tavaditun

    • @akshayyyyyyyyyyyy
      @akshayyyyyyyyyyyy 2 ปีที่แล้ว

      Hech tr ahe yanch brainwash karnyachi padhat tumhla vatav vachavli pn gaddari keli vatu naye

    • @djadhav2340
      @djadhav2340 2 ปีที่แล้ว

      🔔 वाचविली, सपशेल गद्दारी केली एक्यानं

  • @tejraodeshmukh9959
    @tejraodeshmukh9959 2 ปีที่แล้ว +15

    एकनाथ शिंदे चांगले ऍक्टर आहेत . आताच समजले. बाळासाहेबांची शिवसेना काबिज करायला निघाले.

    • @iamnatthuramgodse5163
      @iamnatthuramgodse5163 2 ปีที่แล้ว +1

      शिव सेना ही बाळासाहेब यांची नव्हतीच... नीट अभ्यास करा आणि नंतर बोला...

  • @rajadon2071
    @rajadon2071 ปีที่แล้ว +1

    Anand dighe Saheb zindabad ❤️🚩🚩

  • @patilgunjal3355
    @patilgunjal3355 2 ปีที่แล้ว +3

    Great Dighe saheb 💪💪💪

  • @cpatil-vh5bw
    @cpatil-vh5bw 2 ปีที่แล้ว +1

    Anand dighe saheb jivant aste tr shivsena pramukh rahile aste 🚩❣️❣️

  • @rajendravegad
    @rajendravegad 2 ปีที่แล้ว +12

    जय भवानी 🚩🙏🙏

  • @gajananpatil3104
    @gajananpatil3104 ปีที่แล้ว

    जन्म मृत्यु हा फेरा आपल्यासारख्या सर्व सामान्य मनुष्यासाठी असतो जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हृदयात विराजमान असेल -🙌🚩🙏

  • @siddheshtamore1810
    @siddheshtamore1810 ปีที่แล้ว +3

    दिगे साहेब च्या स्मुर्ती दिनाच्या हार्दिक अभिनंदन 🙏🙏

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 ปีที่แล้ว +2

    फक्तं सत्तेसाठी चाललय. बाकी काही नाही.

  • @pravinpawar4934
    @pravinpawar4934 2 ปีที่แล้ว +22

    ज्यांना गुरु आहे. होते आणी असेल. तेच ही भावना समजु शकते. कारण आनंद दिघे साहेब काय होते..हे फक्त शिंदे साहेबच समजु शकता. दिघे साहेब. शिंदे साहेबांसाठी दैवत होते. टीका करणार्‍यांना हे समजणार नाही! दिघे साहेब अमर रहे!🚩🚩जय धर्मवीर 🚩🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏

  • @yogitagunjal1219
    @yogitagunjal1219 2 ปีที่แล้ว +1

    Dighe sahebach swapann purna zal

  • @rudra2915
    @rudra2915 2 ปีที่แล้ว +8

    दिघे साहेब दगा झाला हो 😥😰
    गद्दारी कुणी केली,एकनिष्ठ कोण जनतेने ठरवावे🚩🙏

  • @bhavani_vlogs21
    @bhavani_vlogs21 2 ปีที่แล้ว +1

    गाणं खूप छान आहे.डोळ्यात पाणी आले.

    • @tusharraut1432
      @tusharraut1432 2 ปีที่แล้ว

      Singer rushikesh rikame nashik

  • @surajmhatre8613
    @surajmhatre8613 2 ปีที่แล้ว +7

    दिघे साहेंबा चे खरे वारसदार राजन विचारे साहेब

  • @shahajidhas1330
    @shahajidhas1330 2 ปีที่แล้ว +1

    ज्या शिवसेनेसाठी आनंद दिघे साहेबांनी आपल स्वताहाच आयुश्य प्राण पनाला लावले त्या च शिवसेनेची फोडाफो करन्याच पाप ज्यांनी केल ते आनंद दिघे साहेबांचे वारसदार कसे होतील आनंद दिघे साहेबांना हे पटनार नाही कारण आनंद दिघे साहेबांनी शेवट शिव सेनेतच घालवला.शिवसेना सोडनारांना काय आशिर्वेद देतील .

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 2 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेचा पुर्ण पाठिंबा आहे धन्यवाद अभिनंदन साहेब

  • @sandipbacche6844
    @sandipbacche6844 2 ปีที่แล้ว +1

    धर्मविर आनंद साहेब हींदुत्वाचा खरा झंझावात

  • @kiiransgosavvi
    @kiiransgosavvi 2 ปีที่แล้ว +14

    दिघे साहेबांना गद्दारी मान्य झाली असती का... यातच आल खरा वारसा...

    • @nandkishorraut5771
      @nandkishorraut5771 2 ปีที่แล้ว

      दादा दिघे साहेबांना सेना काँग्रेस सोबत गेली हे तरी कोठ मान्य असत ,

    • @narayan1969-p2r
      @narayan1969-p2r 2 ปีที่แล้ว +1

      @@nandkishorraut5771 👍👍👍

  • @irammadane9562
    @irammadane9562 ปีที่แล้ว +2

    घर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे 💐🙏🙏🙏💐

  • @vishalichake7757
    @vishalichake7757 2 ปีที่แล้ว +3

    आवडले नाटक छान होते

    • @timepass-mz9xf
      @timepass-mz9xf 2 ปีที่แล้ว

      Are kelu eknath sahebanmulech anand dighe sarvana kalale