अलिबागचा रुपया आणि मनोरंजक इतिहास History of Alibag, Maharashtra in Marathi Language GK Facts video.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ค. 2024
  • हा अलिबागचा अली आहे तरी कोण? आणि ज्यू कधी गेले तलवार घेऊन लुटूपूटूची लढाई खेळायला? आणि अलिबागचा रुपया म्हणजे तर खरे नाही वाटत. अशाच काही महाराष्ट्रातील अलिबागच्या मनोरंजक व ऐतिहासिक गोष्टी.
    Welcome to another Marathi general knowledge facts video. Who is this Ali from Alibag? Where did Alibag get it's name from? And offcourse the Jewish connection woth the Maratha army of Maharashtra. But you may find me kidding if I tell you about the Alibag Rupee. An educational yet entertaining video in Marathi language about the history of Alibag in Maharashtra.
    References:
    - Kale, N. (2021). "Ali's Gardens: The Origin of Alibag's Name." Historical Tales of Maharashtra. Retrieved from [Historical Tales](www.historicaltales.com/ali-g....
    - Desai, R. (2018). "Kanhoji Angre: The Maratha Admiral Who Defied the British." Indian Naval History Review, 23(4), pp. 45-60.
    - Patil, S. (2019). "Fort Kolaba and Kanhoji Angre's Maritime Empire." Maratha Military History Journal*, 15(2), pp. 78-95. Retrieved from [Maratha History](www.marathahistoryjournal.com....
    - Joshi, A. (2020). "Currency of Sovereignty: The Alibag Rupaya." Economic History of India, 12(3), pp. 33-47. Retrieved from [Economic History](www.economichistoryofindia.co....
    - Kumar, V. (2017). "Monetary Systems of the Maratha Empire." Numismatic Society of India Bulletin, 29(1), pp. 88-102. Retrieved from [Numismatic Society](www.numismaticsocietyindia.or....
    - Singh, M. (2016). "Exploring Alibag: Forts, Temples, and Beaches." Tourism and Culture of Maharashtra, pp. 112-128. Retrieved from [Tourism Maharashtra](www.tourismmaharashtra.gov/ex....
    - Rao, P. (2021). "Alibag: A Coastal Paradise with Historical Roots." Indian Coastal Travel Guide, pp. 59-74. Retrieved from [Indian Coastal Travel](www.indiancoastaltravel.com/a....
    #alibag #alibagh #maharashtranews #marathigeneralknowledge #marathifacts

ความคิดเห็น • 569

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal4327 หลายเดือนก่อน +199

    इथे हे परप्रांतीय महाराष्ट्रात येऊन एवढे वर्ष राहून हे यांना मराठी बोलण्यास लाज वाटते आणि आपले शामू दादा इतक्या लांब जाऊन पण ज्या भूमीत आपण राहिलो त्या भूमीला आपल्याला जगवलं वाढवलं खेळवलं तिची भाषा अजूनही टिकून आहेत खरंच सलाम आहे तुमच्या कार्याला

    • @ajitkolgaonkar2473
      @ajitkolgaonkar2473 หลายเดือนก่อน +2

      मि अलिबागकर

    • @rahulsahasrabudhe854
      @rahulsahasrabudhe854 หลายเดือนก่อน

      Great

    • @padmajanaik5871
      @padmajanaik5871 หลายเดือนก่อน

      True great

    • @tushardeshchougule666
      @tushardeshchougule666 หลายเดือนก่อน +7

      मराठी लोकं तरी कुठे मराठी बोलू शकतात व मराठीतच लिहू शकतात ? दुस-याला का दोष द्यायचा ?

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS หลายเดือนก่อน +4

      ​@@tushardeshchougule666
      अगदी खरं बोललात. मराठीचे पार राजकारण करून टाकले आहे. किती मराठी लोक मराठी ही व्यवहारात वापरतात.? हा एक मोठा प्रश्नचं आहे. किती लोक मराठी साहित्य वाचतात, लिहीतात.? बँकेत कितीजण मराठी वापरतात.? अगदी कमी प्रमाणात मराठी लिहिली आणि वापरली जाते. मराठीचे गतवैभव, सोन्याचे दिवस जर का पुन्हा आणायचे असतीलं तर मराठी लिहिणे, वाचणे, बोलणे, उपयोगात आणणे हे अतिशय गरजेचे आहे.
      *⚔️🛡️**#स्वराज्य** ⛰️🏇*
      *_" जय मराठा "_*
      *_" जय मराठी "_*
      *_" जय महाराष्ट्र "_*
      *_"" जय छ्त्रपती शिवराय ""_*
      🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs หลายเดือนก่อน +43

    मी अलिबागकर😊सर, तुम्ही दिलेल्या माहितीमुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडली😊तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏..

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @jaysingfarande8180
    @jaysingfarande8180 หลายเดือนก่อน +37

    मि मुळचा साताऱ्याचा आहे. माझे बालपण अलिबाग येथील सखेल कांन्होजी आंग्रे समाधी येथेच गेले. ज्यु समाजाचा माझा जिवलग मित्र आवासकर यांच्याशी आजही जिव्हाळ्याचे मित्र संबध आहेत.

    • @CaptainPatil
      @CaptainPatil 14 วันที่ผ่านมา

      खुप खतरनाक आणि महान लोक असतात हे jews

  • @subhashzade9319
    @subhashzade9319 หลายเดือนก่อน +68

    मला सुध्दा अलिबाग ह्या शब्दाचं कुतुहल होतं. श्यामदादा तुमच्यामुळे हे कुतुहल आज संपलं.
    आज आमचे मराठी लोकं सार्वजनिक जागी मराठी बोलायला हिचकीचकतात पण शामदादा तुम्ही सातासमुद्रापलीकडे जाऊन सुध्दा मायमराठी जिवंत ठेऊन मराठीचा सन्मान करीत आहात.
    I am proud of you.

  • @get2amrta
    @get2amrta หลายเดือนก่อน +42

    शामूजी खूप छान माहिती. मी अलिबागची. अलिबागमध्ये david चे ice-cream पार्लर होते, तिथला ice- soda माझा favourite होता.. त्याच्या बाजूला benhar ची गिरणी होती...आता benhar isrel ला स्थायिक झालाय. कोळीवाड्या जवळचे सिनेगोग... कलेक्टर office समोर असलेले ज्यू लोकांची वस्ती...स्थानिक अलिबागकारांनी ज्यू लोकांना आपलेसे केले आणि ज्यू लोकांनी पण मराठी भाषा आत्मसात केली.... अगदी आडनाव पण.. 👌🏻👌🏻

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 หลายเดือนก่อน +2

      हो अगदी खरं आहे आमची आई पण हेच सागायची

    • @swapsa1560
      @swapsa1560 หลายเดือนก่อน +2

      Mi pan alibagkarch .. ice cream soda khup uttamch 👌👌👌

    • @kedarsapre1
      @kedarsapre1 หลายเดือนก่อน +2

      डेव्हिडचं आईस्क्रीम.. 😍😍😍All Time Favorite

    • @mosesbansode4568
      @mosesbansode4568 หลายเดือนก่อน +1

      Kokani lok premal astat madam ....

    • @ajantakulkarni1128
      @ajantakulkarni1128 หลายเดือนก่อน

      माझं जुनी अकरावी पर्यंत शिक्षण अलिबागला झालं समुद्रा जवळचे को. एस. ओ.इंडस्ट्रिअल हायस्कूल. मी सुद्धा डेव्हिड यांचे कडचा सोडा प्यायलो आहे. त्यांची पिठाची गिरिणी पण होती.बाजूला कुंटे यांची खानावळ पण होती.आमच्या मराठी शाळेजवळ कान्होजी आंग्रे यांची समाधी का काहीतरी होत.पण ते सुद्धा आठवत आहे. शामुजी मुळे छान माहिती मिळाली आणि जुन्या आठवणी तर खूप खूप आहेत त्या आठवल्या.धन्यवाद शामु जी.

  • @nishisvlogsnishikantmhatre
    @nishisvlogsnishikantmhatre หลายเดือนก่อน +45

    मी अलिबागचा आहे, अलिबागला खंडाळे गावात मोझेस नावाच्या माणसाची भात गिरण होती.

  • @abhijeetborse
    @abhijeetborse หลายเดือนก่อน +15

    म्हणजे शामुजी तुम्ही जुहुस आहेत 👌👌👌👌👍👍👍👍👏👏👏🚩🇮🇳💐 मराठी जुहिस धर्मीय 🎇

  • @deepakbansode8921
    @deepakbansode8921 หลายเดือนก่อน +55

    1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात आपले लष्करी अधिकारी स्वर्गीय MM जेकब यांनी त्यांचे कडे 3000 हजार भारतीय सैनिक असतांना ढाका येथे 93000पाकिस्तानी सैनिकांना आमचे कडे प्रचंड भारतीय सैन्य आहे, तसे तुम्ही आता घेरले गेले आहे असे खोटेच सांगून त्यांना शरण येण्यास भाग पाडले असे मी वाचले होते ते,MM जेकब साहेब हे ज्यु होते त्यांना सॅल्यूट आहे

    • @SatishVengurlekar
      @SatishVengurlekar 4 วันที่ผ่านมา

      JFR Jacob, a Jewish commander who faught a war to give birth to a Muslim country, along with his Sikh,Hindu,Muslim soldiers, under the leaderahip of a Parsi Field Marshal (Sam Manekshaw).
      Bangla Desh honored him "Friends of Liberation War". Maybe the only Jewish soldier, awarded by a Muslim country.

  • @sarojlondhe5887
    @sarojlondhe5887 หลายเดือนก่อน +49

    शामूजी तूम्ही तर आज मोठं ऐतिहासीक रहस्य प्रकट केलं . खरं तर अली बाग नव्हे एली बाग म्हणायला हवं . खरच ज्यू लोक ग्रेट अतिशय हुशार आहेत संपूर्ण जगात म्हणून तुम्हीही ग्रेट आणि हुशार आहात कारण तुम्हीही ज्यू आहात .🎉🎉🎉🎉❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +7

      तुम्हाला व्हिडिओ एवढा आवडला आहे वाचून आनंद झाला 🙏🌹

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 หลายเดือนก่อน +1

      आपण परत एली बाग म्हणू

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 หลายเดือนก่อน +18

    👍 अलीबागची ची माहीती माझ्या डोक्यातील संगणकावर स्टोअर केली मी.
    या अगोदर काही माहीत नव्हते.
    भारतीयानी मदत केली ह्याची जाणीव मुळे इस्त्राईल मित्र बनला .
    मुंबई मध्यें असता तर शोधून बियर भेट दिलीअसती. 🙋🇮🇪

  • @vinodpednekar6835
    @vinodpednekar6835 หลายเดือนก่อน +16

    शामू दादा नमस्कार...तुमची मराठी ऐकली की कान तृप्त होतात... खरं सांगायचं तर स्वतःची पण कधी कधी लाज वाटते...तुम्ही असेच अदभुत माहितीचे व्हिडिओ बनवत रहा...देव तुम्हाला उत्तम आरोग्य आणि आयुष्य देवो..

  • @SAGARPATIL-np5ph
    @SAGARPATIL-np5ph หลายเดือนก่อน +9

    श्यामजी फार दुर्मिळ माहिती दिली.. तुम्ही आजही मनाने भारतीय आहात.. भारत भूमीत या.. तुम्ही जु देशाचे वैभव आहात देश सोडून जाऊ नका.. (सागर पाटील - रोहा)

  • @npatya1
    @npatya1 หลายเดือนก่อน +2

    शामूजी खूप सुंदर विडिओ ! अतिशय रंजक माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद .

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @aditi6824
    @aditi6824 หลายเดือนก่อน +20

    शामू वीडियो एकदम छान shoot केला आहे . अलिबाग आणि भारतीय ज्यू बद्दलची माहिती खूप छान दिलीत. One of the best video. 🎉😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +2

      अनेक धन्यवाद. छान वाटले ऐकून. 🙏🌹

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 หลายเดือนก่อน +3

    अलिबाग शब्दाचा इतिहासाची खूपच मनोरंजक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. Nice & informative video. Thanks.

  • @shubhapradhan1827
    @shubhapradhan1827 หลายเดือนก่อน +6

    एकदम छान माहिती दिलीत तुम्ही. इथे मुंबईत राहून न मिळालेली माहिती हजारो मैल दूर असलेल्या तुम्ही दिलीत.

  • @Gunnar59636
    @Gunnar59636 หลายเดือนก่อน +3

    भौगोलिक दृष्ट्या इस्राएल देश जरी भारतापासून दूर असला तरी त्या देशातील नागरिकांना आम्ही आपले मानतो आणि जेव्हा शाम सर एक एक अद्भुत माहिती सांगतात तेव्हा इस्राएल बद्दल अजून जास्त जिव्हाळा वाढतो. शाम सर आपणास त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 หลายเดือนก่อน +5

    भई वाह. शामू ,तुमचे निवेदन झकास असते.

  • @ratnadipkadave2998
    @ratnadipkadave2998 12 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिलीत आपण. ज्यु लोक अजून ही, आपल्या पूर्वज्यांच्या समाधीला भेट देण्यासाठी अलिबाग.( थळ ) या गावी येतात आणि गाव वाल्याना भेट वस्तुही देतात 😊🎉🎉❤

  • @swatiparab5358
    @swatiparab5358 หลายเดือนก่อน +17

    Shamu motha hushaaar. Khup chhan dyan dila

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +4

      आपल्याला आवडले हे वाचून फार आनंद झाला 🙏🌹

  • @kedarkulkarni2781
    @kedarkulkarni2781 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर चॅनेल आणि खुप अमूल्य माहिती... धन्यवाद Sir 👌👍

  • @tukaramgaykar3629
    @tukaramgaykar3629 หลายเดือนก่อน +3

    खूप छान व्हिडिओ. आपले व्हिडिओ अतिशय माहितीने परिपूर्ण आणि रंजक असतात. इस्राइलमधील एक मराठी माणूस तुमच्या रूपाने आम्ही पाहतो; तेव्हा एक वेगळाच आनंद होतो. आपल्यासारखे अनेक लोक इस्राईल देशात असतील. एकदा त्यांच्यासमवेत आपण एखादा सुंदर व्हिडिओ बनवावा अशी आपणांस विनंती. आपणाला आरोग्यपूर्ण आणि आनंददायी दीर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा❤🎉

  • @vasantwable2670
    @vasantwable2670 หลายเดือนก่อน

    इस्त्रायली ज्यु आणि मराठे संबंधातील नावीन्य पूर्ण माहिती दिल्या बद्दल मन पुर्वक धन्यवाद

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹🌹

    • @vasantwable2670
      @vasantwable2670 หลายเดือนก่อน

      @@AplaShamu मन पुर्वक आभारी आहोत 🙏

  • @arundabholkar4922
    @arundabholkar4922 หลายเดือนก่อน +5

    Excellent history, Shamu. Most famour Indian jew is perhaps David Abraham Cheulkar (1909-1980), born in Thane, Mumbai, and also ived in Parel, Mumbai. I was born and raised in Parel. I used to see him stepping out of his building and waiting for the taxi. He was in several Hindi films including "Shataranj ke khiladi" directed by Satyajit Ray. Uncle David also used to give soccer commenteries in English on the radio. He was wonderful human being!

    • @sebianau73
      @sebianau73 หลายเดือนก่อน

      Even heroine nadira was jew

  • @LatabenFarle
    @LatabenFarle หลายเดือนก่อน +8

    दादा तुम्हाला मराठी मधे आयकुन कान तृप्त झाले
    एक मनुष्य सात समुद्रा पार जावून आपली भाषा वाचवतो आहे
    आणि काही मराठी महाराष्ट्र मध्ये राहून घरी मुला बरोबर अंग्रेजी मध्ये का हिन्दी मध्ये बोलतात
    तस मी गुजरात मधला मराठी आहे माज शिक्षण गुजराती मिडीयम मध्ये झालं पण माझा घरात आम्ही मराठी मध्ये च बोलतो

  • @udaynaik4919
    @udaynaik4919 หลายเดือนก่อน +9

    शामूदादा तू तर कमालच केली,अलिबागच्या इतिहासाबरोबर माझगाव येथील आमच्या एली कदूरी शाळेच्या पुरस्कर्त्याची माहीती उलगडली,शतश: धन्यवाद.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹🌹

    • @anilsalunke4694
      @anilsalunke4694 หลายเดือนก่อน

      माझगांव ला अजून इलकदुरी शाळा आहे

  • @VijayPatil-og6ls
    @VijayPatil-og6ls 21 วันที่ผ่านมา

    खूप चांगली माहिती. मी मूळचा कोल्हापूरकर. मी अलिबाग मध्ये RCF मधील नोकरी निमित्त २५ वर्षे राहिलो. शामुजी, धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  21 วันที่ผ่านมา

      🙏🌹🌹

  • @amolsawant4699
    @amolsawant4699 หลายเดือนก่อน

    शामराव तुमचा इतिहास खुप दांडगा आहे आम्हाला खुप अभिमान आहे

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @maheshpaithankar533
    @maheshpaithankar533 หลายเดือนก่อน

    श्री. शामुदादा नमस्कार. तुम्ही दिलेली माहिती अतिशय रंजक आहे. ज्यू समाज हा आमच्या अलिबाग परिसरामध्ये अतिशय समरस होऊन गुण्या गोविंदाने रहात आलाय. माझ्या वडिलांचे एक जिवाभावाचे मित्र ज्यू होते. ते अलिबाग st डेपोत ड्राइवर म्हणून होते. त्यांचे आडनाव घोसाळकर.

  • @jidnyasa3678
    @jidnyasa3678 หลายเดือนก่อน +1

    श्याम सर खूप छान माहिती दिली 🙏🙏👍👍❤️❤️

  • @puru25
    @puru25 หลายเดือนก่อน +2

    माझ बालपण अलिबाग मधे गेलं, अलिबाग ला israel आळी आहॆ, बहूतेक तिकडे Jew धार्मा च्या लोकंची ची कदाचीत वस्ती होती. अलिबाग च्या David च्या Masala soda, icecream, Falooda चि खुप आठवन येतें. शामू, छान माहिती दिलीस.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏♥️♥️

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 หลายเดือนก่อน +1

      Devid cha soda jabri femas hota❤❤

  • @LileshVartak
    @LileshVartak หลายเดือนก่อน

    मी वरसोली बापदेव आळी जवळ राहतो , चांगली माहिती आहे.

  • @prachiraut1108
    @prachiraut1108 หลายเดือนก่อน +2

    शामुदादा, खूप छान माहिती दिलीत. माझ्या सासरची मंडळी अलिबाग (एलीबाग), आक्षी, मुरुड ची आहेत. मलाही थोडी माहिती होती. त्यात आणखी भर पडली. असेच video बनवत रहा. मला तुमची भाषा आणि बोलण्याची style आवडते. God bless you !! 💐

  • @virendrajaveri1569
    @virendrajaveri1569 หลายเดือนก่อน +4

    Excellent information.Let it be renamed as Elibaug and return its glory.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      ♥️♥️

  • @liladharpatil6970
    @liladharpatil6970 หลายเดือนก่อน

    Dhanyawad aaplya mahitine gnyanat bhar padali.🙏🇮🇳

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @gabrielpezarkar3852
    @gabrielpezarkar3852 25 วันที่ผ่านมา

    Very Nice Information

    • @AplaShamu
      @AplaShamu  25 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 หลายเดือนก่อน +1

    Apratim Maheti Deli
    Ayli Baag Bhariiii Gaav
    Tethy Rath Utrala Hota
    Ajunhe Tachya Neshan Aahe
    Me Tr Ayli Baag Ch Bolanar
    Apratim Apratim Apratim

  • @mukeshtapare
    @mukeshtapare 10 วันที่ผ่านมา

    सुंदर अप्रतिम सर

    • @AplaShamu
      @AplaShamu  10 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @nishikantlhase6086
    @nishikantlhase6086 หลายเดือนก่อน +2

    shamu mi Alibag cha aahe aani maze khup mitra mintrini jew hote aani tey sagale aata isreal la shift zalet
    Tu khup chaan itihas saangitlas aaj

  • @anilvilanker7398
    @anilvilanker7398 หลายเดือนก่อน

    फारच छान ❤❤❤❤हे सच्चे मराठी, मराठी टिकवण महत्त्वाचे

  • @sanjaydiwane4186
    @sanjaydiwane4186 หลายเดือนก่อน +1

    Very useful information. Dhanyawad

  • @ashitoshchougale4857
    @ashitoshchougale4857 หลายเดือนก่อน +6

    Amhala khup abhiman vat-to tumcha.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +2

      🌹♥️🌹

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 13 วันที่ผ่านมา

    सुंदर माहीत सांगितली ❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  13 วันที่ผ่านมา +1

      🙏🌹

  • @Sankalp187
    @Sankalp187 หลายเดือนก่อน

    खूपच अप्रतिम माहिती खूप खूप धन्यवाद

  • @akshudholepatil2905
    @akshudholepatil2905 หลายเดือนก่อน

    अभिनंदन माहिती दिल्याबद्दल

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @damirashi
    @damirashi หลายเดือนก่อน +1

    काका जब्बरदस्त माहिती आहे..

  • @sureshshinde6699
    @sureshshinde6699 หลายเดือนก่อน

    खूप छान माहीती दिली...मूंबैत राहूनपण या गोष्टी माहीत नव्हत्या...thankyou

  • @dineshchanchad9404
    @dineshchanchad9404 หลายเดือนก่อน +26

    आणि आमचे जुने सर्व पंत प्रधान मुस्लिम लोकांना वाइट वाटेल म्हणून इस्राएल ला जात नव्हते । इसराएल ला प्रथम भेट देणारे पंत प्रधान मोदींना धन्यवाद। जय एली बाग।जय महाराष्ट्र

    • @Bhau620
      @Bhau620 หลายเดือนก่อน +1

      Ho hindu murti puja aani gaai la maata Manta mhanun hindu hate karnaare jews aani murti pu ja karu naka ase bolnaare jews aani gomansache sevan karanare jews fakt eka vishishth dharmala virodh karta mhanun te goad vatata re tula baaki kahi nahi... Dole ughadh aani kadhi jews murti Pooja karnarya baddal kaay bolta te bagh bhava...

  • @Engineers_Katta
    @Engineers_Katta หลายเดือนก่อน +1

    Sir, very new information I was absolutely unknown about it hence fourth this small correction shall be made in name of Alibaugh

  • @ramchandragodbole9257
    @ramchandragodbole9257 8 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती.अलीबाग नावाबद्दल कुतूहल होतं.ते उत्तर मिळालं.

    • @AplaShamu
      @AplaShamu  8 วันที่ผ่านมา

      🌹

  • @pricepointstories
    @pricepointstories หลายเดือนก่อน

    Yala mhantat information 👏

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹🌹

  • @danielstalin8604
    @danielstalin8604 หลายเดือนก่อน

    Hats off to you Sir. I agree to your narration of Jews of Alibag n Konkan. Thanks for your confirmation.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      I am glad that you like the video 🙏🌹

  • @positivethink4025
    @positivethink4025 หลายเดือนก่อน

    माहिती सांगण्यासाठी जागा चांगली निवडली शामराव...👌👌👌

  • @kalpanamasih6652
    @kalpanamasih6652 19 วันที่ผ่านมา

    Khup chaan mahiti

    • @AplaShamu
      @AplaShamu  18 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @sandeepsansare2727
    @sandeepsansare2727 หลายเดือนก่อน

    खूप छान प्रकारे तुम्ही माहिती सांगितली. त्या बद्दल धनयवाद.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      तुम्हाला आवडली हे वाचून फार आनंद झाला 🙏🌹

  • @chandrakanthjyothibapatil4843
    @chandrakanthjyothibapatil4843 หลายเดือนก่อน

    छान माहिती आहे

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @arunmhaskar6225
    @arunmhaskar6225 หลายเดือนก่อน

    शामू दादा खरंच खूप छान माहिती दिलीत

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @ndc1382
    @ndc1382 20 วันที่ผ่านมา

    शाम साहेब आपली अप्रतिम माहिती आपण पुन्हा महाराष्ट्रात येऊन व्याख्यानातून प्रसारित करावी आणि खास करून पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळ आहे तिथे येऊन आपण व्याख्यान करावे आम्ही काही यासाठी ज्येष्ठ इतिहास अभ्यासकांशी बोलून आयोजन करू कृपया आपला मेल आयडी मला पाठवा धन्यवाद...... आणि आपल्या देशातील प्रेसिडेंट नेत्याहु यांना या इतिहासाची, ही माहिती आहे का??? कृपया आम्हाला कळवा...

  • @sarjeraoshinde2865
    @sarjeraoshinde2865 หลายเดือนก่อน +2

    वाह श्यामराव एक नंबर

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🤠🕺🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🕺🤠🙏

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 หลายเดือนก่อน

    छान माहीती

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @gajutaware
    @gajutaware หลายเดือนก่อน

    खुप महत्वाची माहिती कळाली, धन्यवाद.👏🏻👏🏻💐💐🚩🚩🚩

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @ghargutiaanibarachkahi
    @ghargutiaanibarachkahi หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद शामू दादा अलिबाग बद्दलच्या इतक्या माहितीपूर्ण व्हिडिओ साठी 🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +1

      🙏🌹

  • @gauriagashe6666
    @gauriagashe6666 หลายเดือนก่อน

    खूप छान व अज्ञात माहिती समजली ,धन्यवाद

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @ashakedari9815
    @ashakedari9815 หลายเดือนก่อน

    खुप छान माहीती दिली सर.

  • @nileshpawar290
    @nileshpawar290 หลายเดือนก่อน +1

    माझगाव मध्ये एक शाळा आहे जिथे माझं शिक्षण झालं शाळेचं नाव सर ऐली कदुरी इजराइल लोकांनी मराठी लोकांसाठी चालू केलेली मराठी भाषेतली पहिली शाळा भारतातील एकमेव शाळा

  • @Omigopancake
    @Omigopancake หลายเดือนก่อน +8

    Me alibag kar ahe 🙌 Ithe Jew luk khup changli ahet pan Namazi lok hychawar khup jaltatat namazi lok jithe pan jaatat tihthli sanskruti nash pavte

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 หลายเดือนก่อน

    👌

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 หลายเดือนก่อน

    फारच छान माहिती सांगता धन्यवाद

  • @vijaykhedkar7185
    @vijaykhedkar7185 หลายเดือนก่อน

    फार छान माहिति दिली सर

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @ankushnarayanchorghe1854
    @ankushnarayanchorghe1854 หลายเดือนก่อน

    नक्की ऐतिहासिक गोष्ट सांगताय का अलि चा राग काढताय, फार सुंदर पणे ज्यु चा इतिहास सांगितलात .

  • @rutujadeshpande2259
    @rutujadeshpande2259 หลายเดือนก่อน

    खूप छान

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 หลายเดือนก่อน

    वा वा शामू काका,अतिशय उत्कृष्ट माहीती दिलीत👌👌

  • @narendraraje596
    @narendraraje596 หลายเดือนก่อน

    शामराव तू simply great आहेस ..... इतकी भारी माहिती तू पुरवतो आहेस की ज्याचं नांव ते आणि तीही नेमक्या आणि थोडक्यात....
    तुला shalom..... 😊❤😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🤠🙏🌹

  • @vzzpprrkks
    @vzzpprrkks 21 วันที่ผ่านมา

    Excellent

    • @AplaShamu
      @AplaShamu  21 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @SJ-uj9vs
    @SJ-uj9vs หลายเดือนก่อน +4

    तुमचे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण असतात. कृपया इस्रायलमध्ये राहणाऱ्या सध्याच्या मराठी लोकांचे छोटे व्हिडिओ बनवा.🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +3

      जमल्यास जरूर बनविन🙏🌹

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 หลายเดือนก่อน +1

      ​@@AplaShamuआपणांस तसे व्हिडिओ बनवण्यास जमेलच . न जमायला काय झालं ?

    • @ShamraoP
      @ShamraoP หลายเดือนก่อน

      Nakki Banva​@@AplaShamu

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 หลายเดือนก่อน

    Shamudada, khoop changali mahiti dilit tumhi.
    Dhanyawad

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @mosesbansode4568
    @mosesbansode4568 หลายเดือนก่อน +2

    "ELIJAH PROPHET ELIBAUG" VERY GOOD INFORMATION SIR, THE STAR OF KING DAVID IS SHINNING IN ELIBAUG AKA ALIBAUG .

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +1

      🙏♥️♥️

  • @amrutaraste15
    @amrutaraste15 หลายเดือนก่อน

    Tumacha Marathi eikun Mala Mazya Marathi chi laj watat ahe
    Thanks a lot Tumhi Alibag baddal sangun Mazya manatala anek Varsha Jo Prashna hota to Sodawala

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      आपल्या कुठल्याही कमतरतेची कधीही लाज बाळगू नये. प्रत्येक गोष्टीला सभोवतालची परिस्थिती कारणीभूत असते. वाईटासाठी आणि त्याचप्रमाणे चांगल्यासाठी सुद्धा. तुम्ही नक्कीच इतर कोणत्यातरी क्षेत्रात वरचढ असणार 🏆

  • @user-hh3sq8og3o
    @user-hh3sq8og3o หลายเดือนก่อน

    Very nice shamu dada

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @sk-un6vw
    @sk-un6vw หลายเดือนก่อน

    जगातील कोणत्याही धार्मिक गटाचा याहुदींसारखा छळ झालेला नाही.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🌹🌹

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटले माहिती ऐकून.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @shrikanttarkar205
    @shrikanttarkar205 หลายเดือนก่อน

    शामूजी सुंदर माहिती. धन्यवाद.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @nageshmojad2859
    @nageshmojad2859 หลายเดือนก่อน +1

    sir tumcha video baghaychya agodar mi news varti bagitaleki alibag ya jageche namantar zale pahije jase aurngabadche zale pan etihas tumhi khup chhan sangitala atta he nav apan punha badalu elibag mhanu no alibag

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 หลายเดือนก่อน +2

    साहेब मनापासून आभार नमस्कार

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹🌹

  • @avinashsutar1112
    @avinashsutar1112 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद ❤

  • @sebianau73
    @sebianau73 หลายเดือนก่อน +3

    👏👏👏👏chaan shamu chaan mahiti dili tumhi.aikava te navalach😮mazhi mom alibaugh sakhar gaav chi hoti.ti asti tar tila aananda zhala asta aikun.tumhi khup mehenat ghetli aahe hya vlog sathi.khup chaan👌👌👌👌👌hat ghalaychi na🤠 mhanje jara gaar vatla asta.shamu ka javab nahi😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +1

      खरोखर एकदा हॅट घातली पाहिजे मी व्हिडिओमध्ये 🤠😂 खरे म्हणजे आहे माझ्याकडे एक मात्र ती मी मासे पकडायला जातो तेव्हा वापरतो.

    • @sebianau73
      @sebianau73 หลายเดือนก่อน +1

      ​@@AplaShamushamu tumhi mase pan pakadta😲mala vatla nusta samudra tiri basun fishing karta😉atta mase pakdun dakhavach live🐠🐟🐡🦀🦞🦐🦈🐳😊🤠te pan masta hat ghalun

    • @anilgaikwad2978
      @anilgaikwad2978 หลายเดือนก่อน

      ​@@AplaShamu tumhi mase pakadtana video banvalat majhya yeil

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती🙏

  • @johnfernandies-eh3de
    @johnfernandies-eh3de หลายเดือนก่อน

    Ashi pakhare yeti ani smruti thevuni jati....🕊️🕊️🕊️

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      ♥️♥️

  • @rupalik1745
    @rupalik1745 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti dili shamu..Alibag Hee naav Ali karun ale..khup motha gairsamaj hota..
    Name pun change karnar ..shreebag Thevnar asa bolat hote.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      👍🙏🌹

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 2 วันที่ผ่านมา

    Unknown info milali alibag baddal ani tyachya navabaddal..

    • @AplaShamu
      @AplaShamu  วันที่ผ่านมา

      🙏🌹🌹

  • @meonly221
    @meonly221 หลายเดือนก่อน

    Jay maharhtra......Sir ji

  • @user-zi8dl3mp2f
    @user-zi8dl3mp2f 5 วันที่ผ่านมา

    Informative ❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 วันที่ผ่านมา

      Thanks 🙂

  • @KishorSahebraoChavan-fk1xk
    @KishorSahebraoChavan-fk1xk 26 วันที่ผ่านมา

    Wonderful sir

    • @AplaShamu
      @AplaShamu  26 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @happinesthardwork.
    @happinesthardwork. หลายเดือนก่อน

    Sir dhanywad 🎉🎉🎉

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +1

      🌹🌹

  • @amarrochkari2449
    @amarrochkari2449 หลายเดือนก่อน

    खुप छान शामुदादा

  • @vilasgije5484
    @vilasgije5484 หลายเดือนก่อน +1

    Thanks Shamu Bhau for giving us this Information. I was also confused with the name Alibaug. Now I will refer it as Ellibaug.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +1

      🙏♥️

  • @pankajtamore424
    @pankajtamore424 หลายเดือนก่อน

    Thank you sir for quenching my curiosity for ali bhag name.

  • @user-cw3vl1ns1m
    @user-cw3vl1ns1m หลายเดือนก่อน

    खूब छान माहिती

  • @smitabhandari4350
    @smitabhandari4350 หลายเดือนก่อน

    Chan महिती thanks

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹