ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

भारताला भारत का म्हणतात? Why India is called Bharat? Marathi Explaination stand-up comedy style.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2023
  • Hello, Maharashtrian friends! Welcome to today's Marathi TH-cam video! In this Q&A video, we're going to delve into a fascinating topic - why India is called "Bharat." This question was raised by one of our Marathi-speaking subscribers residing in the USA.
    To answer this question, we'll bring you the captivating story of King Dushyanta and Shakuntala, whose son was named Bharat and eventually became a ruler of the entire world. The Q&A narrative is presented in a comical and farcical style that you may have never experienced before.
    We aim to tickle your funny bone while imparting some profound knowledge. We hope that such videos find their way into educational institutions, as history can often be a bit dull for many. Presenting our history in a stand-up comedy style might just pique the interest of many.
    We hope you'll both laugh and learn from this entertaining Marathi video. We believe in the power of sharing knowledge in Marathi comunity worldwide.
    #MarathiTH-camr #MaharashtriansAbroad #IndiaBharat #MarathiVlogger #MarathiSpeakersUS #MarathiComedy #QandA #MarathiHistory #StandUpComedy

ความคิดเห็น • 317

  • @avinashsutar1112
    @avinashsutar1112 9 หลายเดือนก่อน +12

    नमस्ते सदा वत्सले मातृभूमे . त्वया हिंदूभेमे सुखं वर्धितोहंम .

  • @udaypednekar17
    @udaypednekar17 11 หลายเดือนก่อน +29

    अगदी उत्तम उदाहरण दिले आहे. आम्ही मराठी लोक आपल्या शूरवीर निष्ठावंत देशप्रेमी इस्रायल बंधूंना फार आदराने बघतो

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @diptidhavale172
    @diptidhavale172 10 หลายเดือนก่อน +23

    मराठी भाषेतील इतके बारकावे, गाढा अभ्यास,गोष्टी माहिती असणे, व छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आदरणीय वक्तव्य, वा... तुम्हाला खूप खूप धन्यवाद...
    खूप खूप प्रसिद्ध मिळो.

    • @AplaShamu
      @AplaShamu  9 หลายเดือนก่อน

      🙏🌹🌹

    • @haiderkhan2171
      @haiderkhan2171 หลายเดือนก่อน

      माझे एक इस्राईली मित्र तेथे राहतात.​@@AplaShamu

  • @ashadahale.3718
    @ashadahale.3718 11 หลายเดือนก่อน +15

    किती वर्षाने असे आपली साता जन्माची कहाणी ऐकली ... पण पहिल्यांदाच यूट्यूबवरून...उदबत्ती फळे फुले वाहायला हवी इथे आता.. म्हणून कॉमेंट through वाहुया bolale💐💐🍊🍏🍐🍒🍍🪔🪄

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน +7

      अहो जरा लाडू पेढे आणि सुतारफेणी पण ठेवा हो😜

  • @amitpatil9677
    @amitpatil9677 9 หลายเดือนก่อน +7

    खूप छान भाषा आहे तुमची, खूप गोड पद्धतीने बोलता

  • @gurunathjoshi1425
    @gurunathjoshi1425 10 หลายเดือนก่อน +6

    परदेशात राहून अशी कलाकारी करणे सोप्पं नाही. आपल्याला कसे सुचते.आणि वेळ कसा काढता? आपली बिल्ट खूपच छान आहे.काय व्यायाम करता ह्या वर एक व्हिडिओ बनवा.

  • @nandkishorabhang7160
    @nandkishorabhang7160 9 หลายเดือนก่อน +3

    शाम्या. आगदी झक्कास वीडीओ बनवला
    जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 👍

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 9 หลายเดือนก่อน +1

    कथा कथन , मराठीत काय म्हणतात ते ,story telling, excellent.आणि आता मराठी तुन , Thanks.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 11 หลายเดือนก่อน +20

    शामूदा तूम्ही आपल्या मातृभूमीत म्हणजे भारत देशात येवून कथाकथनाचे कार्यक्रम चालू करा.सर्व जगात किर्ती होईल 😅

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน +13

      मी जर आलो तर माझा सर्व वेळ वडापाव, मिसळ आणि अन्य मातृप पदार्थ खाण्यात जाणार आहे. आणि हो, नंतर ते सकाळपर्यंत पचवण्यात सुद्धा 😜

  • @gauri2561
    @gauri2561 11 หลายเดือนก่อน +11

    Sir, enjoyed your vlog today...beautifully explained our history, thanks .....our Bharat is great 👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน +1

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @spravin231
    @spravin231 หลายเดือนก่อน +1

    शामु अगदी छान हो आणि मोनिका चा संवाद अगदी गोड 😂😂❤

  • @1Naturalsolutions
    @1Naturalsolutions 9 หลายเดือนก่อน +2

    शामूदादा प्रश्न मोठा छानच विचारला आहे तुम्ही. धन्यवाद. ❤मातृभूमी का म्हणायचे? खालील माहिती वाचली की कळेल....
    इंग्रज आता मदरलँड म्हणतात... ते जेंव्हा जंगलात झाडांवर गुहांमधे झाडपाला किडेमुंग्या सापसरडे खाऊन राहात होते ना ... तेंव्हा पित्याच्या वचनासाठी राज्यत्याग करणारी आणि वनवास आनंदाने स्वीकारणारी संस्कृती या देशात नांदत होती.
    तेंव्हाचा एक प्रसिद्ध संस्कृत श्लोक आहे.
    स्वतः आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेला हा संवाद आहे ....
    लक्ष्मणाने रामाला विचारले .... रावणवध झाला. बिभीषण व सुग्रीवासारखे मित्र आहेत. लंका सोन्याची सोन्यासारखी आहे.... तर आता इथेच कायम का राहू नये? त्यावर श्रीरामांनी म्हटले
    मित्राणि धन धान्यानि प्रजानां सम्मतानिव अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते ।
    "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी" ।
    त्यामुळे ही पुण्यभूमी इंग्रजांच्या अनुकरणानी नाही तर श्रीरामचंद्र नावाच्या राजा असून दुःष्कर जीवन जगणाऱ्या देवाचे अनुकरण म्हणून भारतमाता आहे. 🙏🙏🙏

  • @Sachha_Indian
    @Sachha_Indian 14 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली शामदादा

  • @hetvi216
    @hetvi216 11 หลายเดือนก่อน +4

    काय मज्जा आली व्हिडिओ बघताना😂😂😂.. आणि सुंदर माहिती सुद्धा सांगितली,,👍
    तुम्ही तर धम्माल पॅकेज आहे एंटरटेनमेंट
    आई कशा आहेत बरे आहेत ना.

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      आई बरी आहे. व्हिडिओ आवडला हे वाचून आनंद झाला. धन्यवाद.

  • @vikram3713
    @vikram3713 11 หลายเดือนก่อน +5

    शेवटची पंच लाईन 😄 "तुम्ही लग्न कां नाही करत" भारी 😀😄😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      🤓🕺

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 11 หลายเดือนก่อน +4

    खूप मजा आली...... भारत देशाच्या उत्पत्ती आणि कथा कथनातून..... विनोदाची जलद गाडी, मोनिका शिंदे ची गाडी...... धावली बरं का! शामु दादा..... एकदम भारी.... 👌👍
    आईची काळजी घ्या. हसत हसत बरं वाटेल. ❤❤🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน +1

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @ratnabadgujar8861
    @ratnabadgujar8861 11 หลายเดือนก่อน +3

    शामू लय भारी भावा 1 नंबर व्हिडिओ आणि सुचतं कसकाय तुम्हाला छान कंटेंट होता

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      तुम्हाला आवडले हे वाचून आनंद झाला.

  • @abhijitkolhe4370
    @abhijitkolhe4370 7 วันที่ผ่านมา

    गोडनिंब छान आहे

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 หลายเดือนก่อน

    एक नंबर भरतराजाची माहिती अन भरतचा प्रदेश भारत अन त्याची भारतमाता केली हे तर लाखात एक नंबर ☝️👌👍👍👍

  • @SakhiPaul
    @SakhiPaul 9 หลายเดือนก่อน

    तुम्ही खूप ग्रेट आहेत
    उत्तम कथा सांगितली अगदी साध्या सरळ पद्धतीने

  • @rajusakpal438
    @rajusakpal438 9 หลายเดือนก่อน +3

    सामु सर तुम्ही तुमच थोडक्यात तुम्ही आपली बायोग्राफी सांगा की तीते कैसे गेले कधी गेले किती वर्षा झाले आणि काय करता तुम्ही नागरिकता घेतील का

  • @shirkedd1
    @shirkedd1 9 หลายเดือนก่อน

    विनोद, त्वेष याचे उत्स्फूर्त सादरीकरण !
    नट मंडळी सोडल्यास, पुलं नंतर पहिल्यांदा पाहातोय.
    सुरुवातीस मॉनिका शिंदे AI वाटल्या. परंतु नीट पाहिल्यास टेबलावरील मॉनिटरवर दिसत होत्या.
    शामराव फारच छान !!
    अभिनंदन !!! 💐🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  9 หลายเดือนก่อน

      🙏🌹🌹

  • @varshakhotshirur8732
    @varshakhotshirur8732 10 หลายเดือนก่อน +2

    Marathi 😂madhe story mhantat.ur amazing Shamu dada

  • @maxstanderdbusiness5178
    @maxstanderdbusiness5178 หลายเดือนก่อน

    श्यामु साहेब, अभिमान आहे आपला... मराठी बाणा,,,पण आपण आजुन लग्न नाही केले...आपली कुठे शकुंतला तर नाही ना😂😂😂... तुम्हाला ही अंगठी ची आठवण झाली तर... आम्हाला पण बर वाटेल...तुम्ही असच खूप खूप खुष राहावं...तुमच्या आईचं आशीर्वाद तर आहे...

  • @user-gi2hc8cw2n
    @user-gi2hc8cw2n 9 หลายเดือนก่อน +1

    Mast faar maza ale Ane gosta saangat raha

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 16 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂👌👌👌 खुप छान

    • @AplaShamu
      @AplaShamu  16 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @rokadaysrecipes6058
    @rokadaysrecipes6058 11 หลายเดือนก่อน +2

    भन्नाट सादरीकरण❤ with comedy!

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน +1

      अनेक धन्यवाद.

  • @54sps
    @54sps 11 หลายเดือนก่อน +30

    शामराव, तुमचा बोलण्यात नाटकी पणा थोडा वाढतोय... तो जरा खटकतो.. बाकी उत्तम. तुम्हाला शुभेच्छा.

    • @akw7252
      @akw7252 11 หลายเดือนก่อน +3

      Baghu nka palun ja

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน +11

      बरं झालं आत्ताच सांगितलं. नाहीतर पुढे जाऊन मला सुद्धा आवर घालणं कठीण झालं असतं.

    • @54sps
      @54sps 11 หลายเดือนก่อน +13

      Israel या देशाची छान माहिती मिळते. एक मराठी कुटुंब, मुंबईत वाढलेले, Israel मध्ये स्थाईक होऊन मराठी भाषेचा सन्मान करते हे बघून अभिमान वाटतो! असेच आनंदी रहा आणि आनंद वाटा!

    • @varshashendye8826
      @varshashendye8826 3 หลายเดือนก่อน +1

      नाटकीपणा नको' रसभंग होतो

    • @vickysawant6127
      @vickysawant6127 2 หลายเดือนก่อน +3

      ते एन्जॉय करताहेत तुम्ही पण एन्जॉय करा

  • @mangalavaidya7548
    @mangalavaidya7548 8 หลายเดือนก่อน +1

    एक पात्री प्रयोग छान केलात!

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 11 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर माहिती आणि विनोदी सादरीकरण गोष्ट अशीही सांगता येते

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      तुम्हाला व्हिडिओ आवडला ते वाचून आनंद झाला.

  • @nimishgapchup7108
    @nimishgapchup7108 11 หลายเดือนก่อน +9

    दादा, आपण दादा कोंडके चे फँन आहे वाटतं 😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน +4

      लहानपणी वडिलांनी दादा कोंडकेंचे चित्रपट पाहायला दिले नाही. आता कसं सर्व उफाळून बाहेर येत आहे 😂

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 หลายเดือนก่อน

      ​@@AplaShamuझी सिनेमा वर चालू आहेत गेल्या वर्ष‌भरापासून‌

  • @sebianau73
    @sebianau73 11 หลายเดือนก่อน +2

    Wah ha vlog khup chaan.tumhi khup chaan sadarikaran karta.👌👌👌👌👌ha vlog aamchya netyanna dakhavla pahije.tumcha satkar hoil bharatat🎉🎉.shamu bharat matach chaan vatta tya nimittane purush ya maate samor natamastak tari hotat.hey hi nase thodake.SHANA TOVA,HAPPY NEW YR Aunty la pan sanga

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน +3

      नका हो कोणत्या नेत्याला दाखवू. कुठून ना कुठून काही चूक काढतील.

    • @sebianau73
      @sebianau73 11 หลายเดือนก่อน +1

      @@AplaShamu 😂😂shamu party madhe ghetil changla bolto mhanun.😊

  • @shantanutakekar9763
    @shantanutakekar9763 10 หลายเดือนก่อน +2

    Sir. Mala ha video khup avadla. Ani mi mazya flash back madhe gelo. 😂😂 sir mala vatat ki apan mumbai madhe athva pune madhe film industry madhe yave. 😂

  • @vijaykumarmangure4806
    @vijaykumarmangure4806 10 หลายเดือนก่อน +1

    फार छानच भारत कथा सादरी करण😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @sandeepdhumal2276
    @sandeepdhumal2276 10 หลายเดือนก่อน +1

    कथाकथन सादरी करण 👌👌😂🤣👍

  • @dgraded
    @dgraded 8 หลายเดือนก่อน

    Shamu Sheth, you are an excellent story-teller. Awesome! Thank you!

  • @sopannimhan
    @sopannimhan 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती 🎉🙏👏👏

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 11 หลายเดือนก่อน +3

    उत्कृष्ट कथाकथन😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      पहिला प्रयत्न होता. तुम्हाला आवडला हे वाचून फार आनंद झाला.

  • @sunandapawar4064
    @sunandapawar4064 10 หลายเดือนก่อน +1

    आपला शामू एक नंबर

  • @DrMSir
    @DrMSir หลายเดือนก่อน

    Agadich gojirvana video zhalay…. Marathi mhanatat tas awesome like a blossom… 🌸 ❤😅

  • @stellafernandes4111
    @stellafernandes4111 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti milali

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.

  • @sghodke12345
    @sghodke12345 11 หลายเดือนก่อน +5

    Nice concept of using AI for Q&A

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน +1

      No more shortage of women 🤓

  • @rajashreemhatre3948
    @rajashreemhatre3948 11 หลายเดือนก่อน +2

    So informative video. U make it so funny
    Very nice
    Asevh sagle subjects shikale tar😢kitti majene shiktil Kiva aamhi shiklo asto
    Aai Kasi aahe
    Take care
    Both of you
    All the best

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

    • @jagannathkaluram699
      @jagannathkaluram699 10 หลายเดือนก่อน

      you funny joyful man

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 หลายเดือนก่อน

    जय भारत , जय हिंद.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🌹🌹

  • @hakunamatata8923
    @hakunamatata8923 9 หลายเดือนก่อน

    Khupch chan 😊😊😊😊 majjach ali video bughun

  • @latakadam935
    @latakadam935 11 หลายเดือนก่อน +1

    Chan mahiti dilat🙏👍👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      तुम्हाला आवडली हे वाचून आनंद झाला.

  • @deepalikelkar3079
    @deepalikelkar3079 10 หลายเดือนก่อน

    Bhartiya na hi mahit nasel aashi mahiti dilit . You are great. Aasech mahitipurn video banava.

  • @kiranvaidya9440
    @kiranvaidya9440 11 หลายเดือนก่อน +3

    अफलातून करमणूक. त्या बरोबर अगदी योग्य माहिती सुद्धा.
    भारतात न राहून सुद्धा आपल्याला भारता बद्दल, भारतात राहणाऱ्या लोकांच्या पेक्षा अधिक माहिती आहे.
    आईंच्या बद्दल सुद्धा व्हिडिओ करा. आणि तुमच्या आजूबाजला सुद्धा दाखवा.

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      तसे व्हिडिओ सुद्धा जरूर करू. हा व्हिडिओ आपल्याला आवडला हे वाचून फार आनंद झाला.

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद 🙏🙏

  • @Kalamtha
    @Kalamtha 11 หลายเดือนก่อน +1

    Huuuum nice story.

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      Thank you! 🙂

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona 11 หลายเดือนก่อน +1

    Very cool

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      Thank you 💕

  • @Vikramajantavlog
    @Vikramajantavlog 10 หลายเดือนก่อน

    Sir aapka Vidio aani aapan dilili mahiti kharach khup Mahatv purn dili

  • @seemaDitare
    @seemaDitare 11 หลายเดือนก่อน +3

    Very cute story narration 😅

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      Thank you 😀

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 2 หลายเดือนก่อน

    😍😍🥰❤

  • @sanjaysurve9413
    @sanjaysurve9413 2 หลายเดือนก่อน

    एक्झॅक्टली

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 9 หลายเดือนก่อน

    भारी नाटकीपणा केलाय दादा ह्या video पण मस्त

  • @prashantsadalgekar5648
    @prashantsadalgekar5648 9 หลายเดือนก่อน +1

    Excellent use of generative AI but you are multitalented and using technology and presenting it in a funny way
    Great guy
    Would like to know your original school college and profession in a separate blog

  • @DineshKarkera-3011
    @DineshKarkera-3011 2 หลายเดือนก่อน

    Khup Sundar sir

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @nileshbhamare6353
    @nileshbhamare6353 25 วันที่ผ่านมา

    Your voice is very clear and sounds very good 👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  25 วันที่ผ่านมา

      🤠🙏

  • @prashantjoshi849
    @prashantjoshi849 11 หลายเดือนก่อน +6

    A good attempt to give the information in a funny entertaining way .... Love marriage or elope is called गांधर्व विवाह
    🤣 😅

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

    • @user-wu8im3jn1l
      @user-wu8im3jn1l 9 หลายเดือนก่อน

      ​@@AplaShamuमाता शब्द जमीला जमीन ला अनुसरण बोलेला आहे अपनी जन्मभूमि भारत भारत माता की जय

  • @Vikas_Borde777
    @Vikas_Borde777 11 หลายเดือนก่อน +4

    Shabbat shalom

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน +1

      Shabbat shalom.

  • @smitaghaisas7112
    @smitaghaisas7112 10 หลายเดือนก่อน

    तुमचे व्हिडीओ फार सुंदर असतात आई कशा आहात

  • @aumaum2348
    @aumaum2348 2 หลายเดือนก่อน

    Shamrao, Jabardast video banavala aahe. I like it.😅😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน +1

      जबरदस्त कोण? व्हिडिओ का मोनिका? 😉

    • @aumaum2348
      @aumaum2348 2 หลายเดือนก่อน

      @@AplaShamu dono jabarsast.

  • @perfectionistpersona
    @perfectionistpersona 11 หลายเดือนก่อน +1

    Good one

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      Thanks

  • @kunalhanchate4920
    @kunalhanchate4920 10 หลายเดือนก่อน +1

    Sir tumachya goshti aikun, bolnyachi paddhat baghun mala shaletil lahan pan aathavle......khup chan..

  • @anilparale5278
    @anilparale5278 10 หลายเดือนก่อน

    Mastach Katha ka than

  • @vishwanathharer9109
    @vishwanathharer9109 9 หลายเดือนก่อน

    Lai bhari 😂

  • @bharatsavarkar2926
    @bharatsavarkar2926 หลายเดือนก่อน

    शामू भाय जीन्दाबाद! . . .
    ❤❤❤
    👍👍👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🤠🕺

  • @roshnisatpute3669
    @roshnisatpute3669 11 หลายเดือนก่อน +4

    😂😂😂😂 मज्जा आली.... अमेरिकेतून पाहतेय

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน +1

      म्हणजे मोनिका शिंदे पण तुमच्याच गावच्या! 🤓

  • @rock-lx2dy
    @rock-lx2dy 10 หลายเดือนก่อน

    Chan bolta sir

  • @bestenergyharnessers11
    @bestenergyharnessers11 หลายเดือนก่อน

    Baalmohan vale Daddar Byculla rasayan farch bhaari ahe,Shambhau,, maza ata hai..zakàs,, rokh bhai thok asa swabhav , mishkil tari Jewncha sararaswati bana ekdam top

  • @amarhajgude8844
    @amarhajgude8844 หลายเดือนก่อน

    Best Story Teller

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🤠🙏🙏

  • @arundani6728
    @arundani6728 10 หลายเดือนก่อน

    Nice good

  • @gajajoshi1
    @gajajoshi1 9 หลายเดือนก่อน

    Nice acting with story 🎉

  • @annidsouza9952
    @annidsouza9952 11 หลายเดือนก่อน +1

    Bro very gud n entertaining👍😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      Thank you very much 🙏🌹

  • @nandanchaudhari
    @nandanchaudhari 11 หลายเดือนก่อน +2

    BEST ACTOR SHAMU

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน +1

      कामधंदे नसले की अशी एक्टिंगच करत बसतो🤓

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 11 วันที่ผ่านมา

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👍

  • @TukaramChate-uq1yj
    @TukaramChate-uq1yj 3 หลายเดือนก่อน

    कालच तुमचा पंडीता अश्विनी भिडे देशपांडे या़च्या कार्यक्रमाचा व्हिडीयो व तूमची आवड,"ताटि ऊघडा ज्ञानेश्वरा" पाहिले.
    तुमचे भारत व महाराष्ट्र प्रेम अतुलनीय आहे.

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @aniruddhakhole4025
    @aniruddhakhole4025 หลายเดือนก่อน

    अनेक राज्यांच्या राजाला सम्राट emperor म्हणतात.उदा.सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त इ.

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 11 หลายเดือนก่อน +1

    khup mast vlog hota 😂😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🌹

  • @moviefreak4812
    @moviefreak4812 9 หลายเดือนก่อน

    shamu tumhi aamche bhaau aahat he saangaayala abhimaan vatato 🎉🎉🎉

  • @avinashgavandi9521
    @avinashgavandi9521 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही दिसायला खतरनाक दिसता
    पण बोलणं कॉमेडी मध्ये बोलता
    नक्की स्वभाव वैयक्तिक कसा आहे
    म्हणजे मित्र मंडळी बरोबर कसं वागता
    जय हिंद
    जय इस्राएल
    🚩🇮🇱
    🙏

  • @rupalimore6551
    @rupalimore6551 11 หลายเดือนก่อน +1

    Jocks bhari shamu bhaiya 👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      जी शुक्रिया आपका 🙏🌹

  • @kksule7356
    @kksule7356 2 หลายเดือนก่อน +1

    You are true sanatani ;loyal to janmabhoomi,karmabhoomi,dharmabhoomi.

  • @nishapatil7284
    @nishapatil7284 11 หลายเดือนก่อน +2

    Good one😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      Thanks🕺

  • @durgaashtekar1112
    @durgaashtekar1112 10 หลายเดือนก่อน

    darn funny. I laughed so much

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 11 หลายเดือนก่อน

    Good afternoon aai bari ahe na tichi kalje gya very nice vlog asyech khush rha

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      आई बरी आहे. धन्यवाद.

  • @vidyapatil5032
    @vidyapatil5032 11 หลายเดือนก่อน +1

    😂 superb

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      Thank you very much 🙏🌹

  • @pankajPatil-te8dt
    @pankajPatil-te8dt 8 หลายเดือนก่อน

    शाम्या भाई मधेच ती शिंदे बाई गेली कुठे
    तो शाप देताना आणि उशाप मागताना 'काय हो, काय हो' एकदम भारी
    काय ते तोंड , काय ती कलाकारी
    मुझे कुछ याद आ रराहा है एकदम मनोज कुमार😂 शकुंत.......ला आ हा हा काय ती कलाकारी
    पिताजी.... बेटा....👌
    शाम्या त्या शिंदे बाई बरोबर उरकून टाक....
    मग माता का पीत का नको त्या पडून काय करायचं
    आपलं मनोरंज बरं
    त्या दिवस कसा ताजी कॉफ़ी
    कधी तरी शिळा चहा पीत जा😂😂😂😂
    बाकी ते नाही का मराठीत बोलतात All the बेस्ट ❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  8 หลายเดือนก่อน

      😂🙏🌹

  • @suvarnamalaadhate3096
    @suvarnamalaadhate3096 11 หลายเดือนก่อน

    Suvarnamala D Adhate Pune.
    Dhammal subject pan mast
    Labbad Shamu.

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      त्यातील लबाड ते मी घेतो 🏆🕺

  • @user-ng6dc1oo7u
    @user-ng6dc1oo7u 2 หลายเดือนก่อน

    Shamu masst patkatha aahe ek sundar cinema banav hibru maddhe mag bagh shakuntala dhavat dhavat yeil la la la la la....

  • @user-mx9jw9qd1k
    @user-mx9jw9qd1k 3 หลายเดือนก่อน

    Bharat Rajaache वडिलां पेक्षा आई वर जास्त प्रेम असणार म्हणून कदाचित भरतभूमी वर आईचा हक्क जास्त. म्हणून मातृभूमी. ने मजसी ने परत मातृभूमीला असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर गीतात मातृभूमी म्हणतात परंतु स्पष्ट व्याख्या करताना मातृभूमी पितृभुमी आणि देव भुमी असे ही ठणकावतात.

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @user-ir6ln6bb7b
    @user-ir6ln6bb7b 10 หลายเดือนก่อน

    13:34 वीर सावरकर यांना भारतरत्न दे ग कैंद्रिय कमळी..मोदीबाई गट

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 11 หลายเดือนก่อน +1

    Shamrao Aai kasha ahet.Nice vlog 👍🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      आई बरी आहे. धन्यवाद.

  • @manjushreejadhav3723
    @manjushreejadhav3723 หลายเดือนก่อน

    आम्हाला चक्रवती सम्राट अशोक च माहीत होते.

    • @AplaShamu
      @AplaShamu  26 วันที่ผ่านมา

      🌹

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 9 หลายเดือนก่อน

    हा video मी पाहिलाच नव्हता, मस्त सादरीकरण एकदम झकास बर का, बरीच माहिती आहे की तुम्हाला, gandharva विवाह वैगेरे, आणि मराठी शब्द भांडार पण खूप, छान story telling केलेत साभिनय... 😂😂

  • @WintheRace-gz9zb
    @WintheRace-gz9zb 10 หลายเดือนก่อน

    Marathi uttam

  • @chandrakantpriyadarshi8127
    @chandrakantpriyadarshi8127 2 หลายเดือนก่อน

    सम्राट अशोकाच्या कलात भारत महाशक्ति विश्वगुरु होता, जग भारताला मोठा भाऊ बिग ब्रदर नवाने संबोधित असत. बौद्ध पाली भाषेत मोठ्या भावला भारता किव्हा भ्राता असे म्हणतात त्याच भर्ता चे पूढे भारत झाले आज ही चीन चे लोक भारताला मोठा भाऊ समझतात.मुगलानी भारताला हिंदुस्तान है नाव दिले, ब्रिटिशा नी इंडिया १९५० संविधान लागू झाले आणि हिंदुस्तान इंडियाला पुन्हा भारत ही नाव मिलाले,

  • @rathodpooja1996
    @rathodpooja1996 11 หลายเดือนก่อน

    Shamoooo.....Khup Hasavla tumhi 😂😂😂😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      माझ्या चेहऱ्याचा होम स्क्रीन करून लावा. सतत हसत रहाल.🤓

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 11 หลายเดือนก่อน

      @@AplaShamu Ho, Tumhi Marathi Film Industry Gajavli asti 😂🔥❤

    • @rathodpooja1996
      @rathodpooja1996 11 หลายเดือนก่อน

      @@AplaShamu Are you living in Acre, right? 😄

    • @AplaShamu
      @AplaShamu  11 หลายเดือนก่อน

      @@rathodpooja1996 No. In Bat Yam.

  • @balasahebkudale6671
    @balasahebkudale6671 9 หลายเดือนก่อน

    फुल कॉमेडी 😂😂😂शामू