प्रेक्षकांच्या काही निवडक प्रश्नांना मजेदार उत्तरे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2024
  • प्रेक्षकांच्या कॉमेंट्सला दिलेली उत्तरे गंमत आणि करमणूक म्हणून वाचावी ही विनंती.
    कोणाच्या कॉमेंट बद्दल केलेली गंमत त्या व्यक्तीस जर खटकली असेल तर जरूर कळवावे व तो भाग वगळला जाईल. सहकार्याबद्दल धन्यवाद.
    बालमोहन विद्यामंदिर चा व्हिडिओ ज्यामध्ये डीसील्वाच्या पादण्याचा उल्लेख आहे तो येथे पहावा: • मराठी कथाकथन-आमच्या शा...
    पेट्रोल पंपावर खाण्यासाठी मी थांबलो त्या सहलीचा व्हिडिओ येथे पहावा: • परदेशातील एक साधे भोळे...

ความคิดเห็น • 214

  • @shashipatil3386
    @shashipatil3386 หลายเดือนก่อน +27

    माझे एकच म्हणायचे आहे,कि फक्त शामू साहेब तुमचे असेच व्हीडिओ पाहण्यासाठी मिळावे.आणि तुम्ही जी आईची सेवा करता ही अप्रतिम आहे, त्या वर माझ्या कडे काय शब्द नाही धन्यवाद शामू.असी भावना सर्व भारतीयांना येवो.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +1

      आपल्या सुंदर शब्दांबद्दल अनेक धन्यवाद आपले 🙏🌹🌹

    • @sumitkulthe6518
      @sumitkulthe6518 หลายเดือนก่อน +2

      श्यामराव तुम्ही खूप ग्रेट आहात

  • @user-zo3ul1pd8b
    @user-zo3ul1pd8b หลายเดือนก่อน +10

    शामू आजोबा तुमच्या एक्स बद्दल सांगा काहितरी अस काय झाल कि तुम्हाला शेवटी एकाचे दोन होता आले नाही. बाकी travel vlog बेस्ट च आहेत आईची सेवा आणि जुगलबंदी तर खूपच छान.
    उत्तर मिळेल अशी अपेक्षा. Video नक्की बनवा तुमच्या एक्स बद्दल...

  • @ganeshkate9566
    @ganeshkate9566 9 วันที่ผ่านมา +1

    तुमची कॉमेडी पु. ल. देशपांडे यांच्यासारखी आहे 👍

  • @shamapisat1845
    @shamapisat1845 หลายเดือนก่อน +6

    मस्त ❤ भाऊ, इस्राईल चे कपिल शर्मा, हजरजबाबी , शीघ्र विनोदी , किती चपखल आणि विरंगुळा होता उत्तरांमध्ये 😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🤓🙏🌹

  • @MadhukarShivshankar
    @MadhukarShivshankar หลายเดือนก่อน +6

    सर्व म्हणजे सर्व
    ईक्षण म्हणजे पाहणे
    सर्व + ईक्षण - सर्वेक्षण
    दोन्ही संस्कृत शब्द

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 9 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवजीमहाराज यांन्चा सैन्यात सुद्धा जू लोक होते अस अैकल आहेमी 😊

  • @user-ct1zg5tp3j
    @user-ct1zg5tp3j หลายเดือนก่อน +2

    शामभाऊ तूम्ही इस्रायलच्या शेतीबद्दल एक वीडियो बनवा,खूप प्रगत शेती करतात तिकडे असं म्हणतात.

  • @prabhakarkadam8752
    @prabhakarkadam8752 หลายเดือนก่อน +3

    इस्त्रायलचे जगप्रसिद्ध संरक्षण मंत्री मोशे दायान यांवर एक व्हिडिओ बनवला तर बरं होईल. आम्हां भारतीयांच्या मनातील आदराचे स्थान आहेत ते .

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +3

      मोशी दयान एकेकाळी येथे मायकल जॅक्सन सारखे प्रसिद्ध होते. बायका त्यांच्यासोबत झोपण्यासाठी तुटून पडायच्या. लढाईमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्या. मात्र एका लढाईमध्ये त्यांच्याकडून हलगर्जीपणा झाला आणि तेव्हापासून या देशांमध्ये त्यांचा पूर्णपणे अनादर आहे. यावर जरूर कधीतरी व्हिडिओ बनवेन. सुप्रसिद्ध पंतप्रधान श्रीमती गोल्डमायर यांची सुद्धा तीच गत. या देशामध्ये व्यक्ती पूजा होत नाही. काम चांगले केले असेल तर वाहवा करतात मात्र ते त्याचे कामच होते मुळात त्यामुळे त्याबद्दल अतिशयोक्ती करत नाहीत. मात्र जर चूक किंवा हलगर्जीपणा झाला तर तो त्या कामास शेवटी कमी पडला म्हणून त्याचे संपूर्ण प्रसिद्ध चरित्र नष्ट होते.

    • @prabhakarkadam8752
      @prabhakarkadam8752 หลายเดือนก่อน

      @@AplaShamu अरेरे . खरं तर असं व्हायला नको. पण चुकीला माफी नाही.
      मोशे दयान हे नाव आपण मोशी दायान असं लिहिलंय. One eyed Jack म्हणून ते शत्रु राष्ट्रात कुप्रसिद्ध होते .

    • @maheshgosavi722
      @maheshgosavi722 หลายเดือนก่อน

      ​@@AplaShamuजसं कि भारतात??😂

  • @PriyankaNikam2498
    @PriyankaNikam2498 หลายเดือนก่อน

    Shyamu, tumhi khoop positive ahat, ani kiti chan paddhatine sarva prashnanna tond dilat, chan video

  • @sarojlondhe5887
    @sarojlondhe5887 หลายเดือนก่อน

    सर्व्हेक्षण फोड छान केली !बुध्दी मान आहात तुम्ही शामू जी .😮😊

  • @austind2041
    @austind2041 11 วันที่ผ่านมา

    शामू दादा तुम्हाला जसे देवाने घडविले आहे ? तसे तुम्ही ठीक आहे. ❤

  • @anantparab3200
    @anantparab3200 26 วันที่ผ่านมา

    कायम मित्रराष्ट्र म्हणजे इस्राएल❤. लव्ह यू इस्राएल. मोसाद, प्रखर राष्ट्रभक्ती❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  22 วันที่ผ่านมา

      ♥️♥️

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 หลายเดือนก่อน

    Lage raho SHAM RAO..
    Khup masta banavta vlogs..
    Israel ha apla 1 no.cha mitra desh ahe...

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      अनेक धन्यवाद 🌹🌹

  • @rajdhule6866
    @rajdhule6866 หลายเดือนก่อน

    तुमच रेकॉर्डिंग खूप छान आहे, आऊटडोअर च्या शूटिंग मध्ये stick auto wipe होते. 👍🏼

  • @anilgaikwad2978
    @anilgaikwad2978 หลายเดือนก่อน +1

    Kiti chaan, kuvara ahe mhanun tar apsarachya gholakyat ahe
    Ani tyana koparya pasun namaskar kelet barobar asech uttar dyayela pahije Israel bharata virudha kidhi hota he tar amachya vachanyat kadhi ale nahi

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +1

      🙏🌹

  • @DP-li6bl
    @DP-li6bl 4 วันที่ผ่านมา

    Very nice 👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 วันที่ผ่านมา

      Thank you 👍

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 หลายเดือนก่อน

    👍 गरीब पामराचे नाव पहिल्या क्रमांका वर घेतले हे
    ऐकुन कान तृप्त झाले.❤ यु.🇮🇪

    • @pragatikadu7799
      @pragatikadu7799 หลายเดือนก่อน +1

      पवार साहेब तुम्ही जो झेंडा दाखवला आहे तो चुकीचा आहे . आपल्या भारत देशाच्या झेंड्यावर मध्यभागी अशोक चक्र आहे.🇮🇳🇮🇳 वर केशरी रंग,खाली हिरवा आणि मध्ये पांढरा रंग आहे,,

    • @sunilpawar4827
      @sunilpawar4827 หลายเดือนก่อน

      Sorry kan pakdun😂

  • @rahulpatil9749
    @rahulpatil9749 หลายเดือนก่อน +1

    श्यामराव... बटाट्याच्या खून सारखी व्हिडिओ बनवा...मला जाम आवडलेली ❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      लवकरच कधीतरी करेन. 🙏

  • @ashokchikate653
    @ashokchikate653 หลายเดือนก่อน

    तुम्ही जसे व्हिडिओ बनवता तसेच छान वाटतात

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      तुम्हाला आवडले याचा आनंद वाटतो 🌹

  • @jaywant99
    @jaywant99 หลายเดือนก่อน +1

    शामराव तुमचं नाव शामराव आहे...... अहो तर *आम्ही तुम्हाला शामराव म्हणत असतो पण तुम्ही व्हिडिओ बनवत असताना असे फॉर्मल कपडे घालत जाऊ नका*...... तर तुम्ही मराठी असे धोतर पायजामा तीन बटन शर्ट .....!पैरण फेटा.......
    मस्त कॉस्ट्यूम... तुमच्या या मराठी प्रश्नांना उत्तर देताना

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 หลายเดือนก่อน

    शाम सर एकच नंबर मला इस्त्रायलमधे यायचे आहे परंतु युध्द परिस्थीती मुळे येता येनार नाही .

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 หลายเดือนก่อน +2

    झकास.... शामू जमतय की लेका... लागून रहा ओ.... जरा आणखी मज्जा येईल... धन्यवाद येऊन जा ऐकदा... पुण्यात लय भारी..

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      नक्की येऊ. धन्यवाद 🙏🌹

  • @amolsonwane3686
    @amolsonwane3686 26 วันที่ผ่านมา

    श्याम ची आई या पुस्तकासारखे आपला श्यामू या विषयावर पण एक पुस्तक लिहिले पाहिजे

    • @AplaShamu
      @AplaShamu  26 วันที่ผ่านมา

      🌹🌹

  • @user-tq2dq2yy9v
    @user-tq2dq2yy9v หลายเดือนก่อน +2

    शामु सर माझा मुलगा 9 वर्षाचा आहे . तो तुमचा मोठा पंखा (fan) आहे. तुम्हाला वैयक्तिक संपर्क कसा साधावा

  • @krishnapingakshadatar1446
    @krishnapingakshadatar1446 12 วันที่ผ่านมา

    शामू मी तेल अविव ला डिड महिना होतो १९९८ ला फार आवडलं मॅजिक सॉप्टवेअर ऑफिस साठी आलो hoto

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj หลายเดือนก่อน

    खरंच आपला शामू !!!
    ❤❤❤जय श्री राम ❤❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +1

      🙏♥️

  • @suprabhaparab7610
    @suprabhaparab7610 หลายเดือนก่อน

    Your content is good but your subscribers are less . I love watching the chemistry between you and your mom❤

  • @V.M.B.P
    @V.M.B.P หลายเดือนก่อน

    😂😂😂🙏🏼🙏🏼शीरसाष्टांग नमस्कार कोप-यापासुन नमस्कार😅

  • @rupalik1745
    @rupalik1745 หลายเดือนก่อน

    Shamu..Aaj super fast express..Taklapasun namaskar😂😂😂..sahi ..Awadala

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      😉🙏

  • @sanjeevpingle846
    @sanjeevpingle846 หลายเดือนก่อน +1

    शामराव! तुम्ही तिकडे गेलाय सुखी आहात!
    भारत सुंदर आहे , लोक चांगले आहेत, पण राजकारणी चांगले नाहीत.
    त्या मुळे संधी मिळाली की लोक us uk किंवा अखाती देशात शांती पूर्ण जीवन जगायला जातात.
    समृध्द सर्व समावेशी भारताला अस्थिरतेचा आणि ' शांतीप्रिय 'समाजाचा शाप आहे.
    शांतीप्रिय समाज म्हणजे कोणता ते शोधण्याचा task तुमचा आहे..

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      तरी गेल्या काही वर्षाचा आढावा पाहिला तर मला भारतामध्ये खूपच प्रगती झाली आहे असे दिसते.

    • @sebianau73
      @sebianau73 หลายเดือนก่อน

      ​@@AplaShamushamu pragati netyanchi zhali aahe.din duni raat chauguni😂😂

  • @krishang_super_arts
    @krishang_super_arts หลายเดือนก่อน

    Dada you are amazing I learned😊 from you how to live life happy dada thanks for when I watch your vlog my mind becomes happy

  • @sumitkulthe6518
    @sumitkulthe6518 หลายเดือนก่อน +1

    जगन्नाथ सूर्यवंशी प्लीज इम्प्रू युवर नॉलेज आफ्टर देट आस द क्वेश्चन इन पब्लिक डोमेन

  • @rameshwarpalve1263
    @rameshwarpalve1263 หลายเดือนก่อน

    Superb video shamya

  • @veenaghag3020
    @veenaghag3020 หลายเดือนก่อน +1

    दादा तूझ टीशर्ट सूंदर आहे 😊❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🤠🙏

  • @shripalkadam
    @shripalkadam 26 วันที่ผ่านมา

    Shamu bhau nice videos from baramti

    • @AplaShamu
      @AplaShamu  26 วันที่ผ่านมา

      🙏🌹

  • @PrashantPawar-wm7jj
    @PrashantPawar-wm7jj หลายเดือนก่อน

    Ti tal watavaran titali lok rahnimaan market tourist poitns etc

  • @savitasalunke5232
    @savitasalunke5232 หลายเดือนก่อน

    Very nice video. Can't say same about your t-shirt 😂 Next time, wear "Harry Potter", I like that character 😀 Keep up your funny side, it suits you really. My best regards for your mom.

  • @pravinshastri5535
    @pravinshastri5535 หลายเดือนก่อน

    As mentioned earlier, I am from Balmohan 1964 batch. Three of my batchmates secured top ranks in the first 30 candidates in SSC board exam. But none of us can speak Marathi as fluently as you do. What is your secret?

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 25 วันที่ผ่านมา

    Ek number
    Vishleshan👌
    Takkal pahun😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  25 วันที่ผ่านมา

      😉😂🙏

  • @Jayesh315
    @Jayesh315 25 วันที่ผ่านมา

    शामू जी.., इंदिरा जी चे झाले आता, चिचा नेहरू आणि अडविना चे गुटरगु बद्दल पण विडिओ बनवा.. आणि त्या नंतर मोहन करमचंद गांधी जी चे कोण कोणते " प्रयोग " होते त्या विषया वर पण विडिओ बनवा.. 😜😜😜😜

  • @sunitachougale3523
    @sunitachougale3523 หลายเดือนก่อน +1

    टारझन भारीच ❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      टकल्या टारझन 😂

    • @sunitachougale3523
      @sunitachougale3523 หลายเดือนก่อน

      😅😅

  • @sebianau73
    @sebianau73 หลายเดือนก่อน +1

    Wah shamu masta prashna ghetlet.shevatcha suryavanshi eureka eureka navin shodha lavlat aapan.😂😂aaj shamu ne rajdhani chalavli satasat phataphat.😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      😂😂

  • @user-jw8bp2xh7j
    @user-jw8bp2xh7j หลายเดือนก่อน

    Mushkil बोलण्याने व्हिडिओ आनंदी होतो

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🤓🌹🌹

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 18 วันที่ผ่านมา

    Ok tarzan

    • @AplaShamu
      @AplaShamu  18 วันที่ผ่านมา

      😂🙏

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 25 วันที่ผ่านมา

    Tumche purna naav saanga ki rao🎉
    Tyat laaj vatnya saarkhe kahich naahi😮

    • @AplaShamu
      @AplaShamu  24 วันที่ผ่านมา

      इश्श 🤓

  • @RaviAdhav
    @RaviAdhav หลายเดือนก่อน

    Flirting ला छटेलपणा म्हणतात

  • @abhaydevdaspansarepansare3373
    @abhaydevdaspansarepansare3373 หลายเดือนก่อน

    This time USA was not ideal Mr Biden do not spoken but ACTION if Trump it would be same reaction. So we stay with shamu!

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🌹🌹

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 หลายเดือนก่อน

    Nice

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @Dhruvstar301
    @Dhruvstar301 หลายเดือนก่อน

    तुझ्या व्हिडिओ पेक्षा माझं शमनं भारी आहे

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🌹

  • @truemaster3372
    @truemaster3372 หลายเดือนก่อน

    शामू दा... भारतात एक विशिष्ट प्रकारची लॉबी आहे
    ज्यांना भारत देशाचे मित्र राष्ट्र आणि मित्र राष्ट्रातील लोकांन बद्दल भयान द्वेष आहे,
    😂

  • @chinmayuplekar552
    @chinmayuplekar552 หลายเดือนก่อน

    आपले इस्राईलचे गाव कसे असते हा व्हिडिओ प्रचंड गाजला आहे. दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      धन्यवाद. कधी कधी साधे व्हिडिओ चालतात आणि कधी कधी चांगले व्हिडिओही पडतात. खेळाचा एक भाग.

  • @PThhhhh566
    @PThhhhh566 15 วันที่ผ่านมา

    Kaka tumi surkshit ahet na

  • @prashantjoshi6434
    @prashantjoshi6434 หลายเดือนก่อน +1

    ala re ala tarzaan 😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +1

      TT. टकल्या टारझन 😂

  • @vijaykadam7495
    @vijaykadam7495 หลายเดือนก่อน

    Ejraiel tiger indeai under

  • @saeedkhan-ws7xc
    @saeedkhan-ws7xc หลายเดือนก่อน

    Shamu sir Palestine israil madhil war baddal pan sanga

  • @sumitkulthe6518
    @sumitkulthe6518 หลายเดือนก่อน

    शामराव तुम्ही जसे आहात जसे तुम्ही व्हिडिओ बनवता आणि जशी तुमची लाइफस्टाइल आहे तसेच तुम्ही आम्हाला आवडता उगीच काही चार नालायक लोक तुम्हाला सांगतात की असं नाही तसं करा तसं नाही असं करा त्यांच्यावरती काय लक्ष देऊ नका ते त्यांचं स्वतःचं ढुं*ण व्यवस्थित धुता किंवा धुवू शकत नाही असे. लोक लागले मोठे सल्ले द्यायला...... त्याच्यावर दुर्लक्ष करा. आणि हो मातोश्रीची तुम्ही काळजी घेतच आहात तरी आम्ही ईश्वरचरणी अशी प्रार्थना करतो लवकर त्या बरं ठणठणीत व्हाव्या

  • @sujatadas8696
    @sujatadas8696 หลายเดือนก่อน

    गावाची टूर मस्त झाली

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @jaihind5009
    @jaihind5009 หลายเดือนก่อน

    Last question😅😂😂
    Take care sir 👍🏼

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      😉

  • @ganeshgujar1590
    @ganeshgujar1590 หลายเดือนก่อน

    Lay bhari Shamu dada😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🤠🙏

  • @phadkevivek
    @phadkevivek หลายเดือนก่อน

    Battle Haifa baddal ek video banvaa

  • @TCRICKET-tx8je
    @TCRICKET-tx8je หลายเดือนก่อน

    Israel rural life and Farming videos

  • @sara_shinde-777
    @sara_shinde-777 3 วันที่ผ่านมา

    शामु दादा तुम्ही खूप कॉमेडी करता😂😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 วันที่ผ่านมา

      😉

  • @-Prashant-
    @-Prashant- หลายเดือนก่อน

    अष्टपैलू कलाकार आहेस दादा तू. 😘😘😘

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      काम धंदा नसला की अशा इतर काही कला सुचतात 🥳

    • @-Prashant-
      @-Prashant- หลายเดือนก่อน

      @@AplaShamu नाहीं रे, तसं नाही, तू खरंच खूप हुशार आहेस, पण तू का सक्सेसफुल नाही झालास, हेच मला खूप वेळा कळत नाही.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      @@-Prashant- कोण म्हणाले मी यशस्वी झालो नाही? प्रत्येकाच्या यशस्वीतेच्या व्याख्या वेगळ्या. 🤓

    • @-Prashant-
      @-Prashant- หลายเดือนก่อน

      @@AplaShamu एक तर तूच ❓ मार्क दिला आहेस, तिथेच मला काय म्हणायचे हे तुला कळले आहे, असे कळते. आणि मी तुझ कौतुकच करतो आहे, पण प्रेमा पोटी मन खिन्न होतं कधी कधी. If u r hurted, तर क्षमा असावी. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @-Prashant-
      @-Prashant- หลายเดือนก่อน

      @@AplaShamu मी तुझे first video पासून सर्वं व्हिडिओज पाहिले आहेत, सो i have an idea what's going on with you. 🙏🏻🙏🏻

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 หลายเดือนก่อน

    Ballachebap barmhchari

    • @AplaShamu
      @AplaShamu  27 วันที่ผ่านมา

      😂🙏

  • @pritamsankulkar9223
    @pritamsankulkar9223 หลายเดือนก่อน

    शामू दादा नमस्कार तुम्ही इस्राएल मध्ये नोकरी करत नाही मग तुम्ही दैनंदिन खर्च कसा भागवता कृपया मार्गदर्शन व्हावे

    • @AplaShamu
      @AplaShamu  27 วันที่ผ่านมา

      जमवलेल्या पैशातून आणि काटकसरीने.

  • @maniksalaskar794
    @maniksalaskar794 หลายเดือนก่อน

    मज्या आली फारच 😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      कॉमेंट ऐकून मला 🤓

  • @aditi6824
    @aditi6824 หลายเดือนก่อน

    शामू ……. माझ्या कमेंटला उत्तर मस्त दिलं 😂 😂😂 🎉

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      सांगितले होते मी तुम्हाला 🤓

  • @Advravikant007
    @Advravikant007 27 วันที่ผ่านมา

    Shamuji tumhi likhan kara mala tumchyaat pu la Deshpande distat

    • @AplaShamu
      @AplaShamu  27 วันที่ผ่านมา

      😲♥️♥️🙏🙏

  • @y57575
    @y57575 หลายเดือนก่อน +1

    अहो सगळं ठीक आहे पण एवढ्यासाठी print कशाला काढली mobile मध्ये पण वाचता आले असते की?😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      मोबाईल नीट वापरता येत नाही मला.

    • @y57575
      @y57575 หลายเดือนก่อน

      @@AplaShamu ठीक आहे🤣🤣

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 หลายเดือนก่อน

    श्यामराव ,टक्कल साष्टांग नमस्कार😂🤣.👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      टकल्या टारझन कडून 😂

    • @vaishaliskitchenkatha1419
      @vaishaliskitchenkatha1419 หลายเดือนก่อน

      @@AplaShamu 😂😅

  • @SachinBaile
    @SachinBaile หลายเดือนก่อน

    टक्कल साष्टांग नमस्कार शामुंजी . . .😂

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 หลายเดือนก่อน

    शामू सर एखादा हिब्रू भाषेत वीडियो अपलोड करा.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      आमच्या प्रेक्षकांना त्यातील बिलकुल काही कळणार नाही. काही व्हिडिओमध्ये येथील स्थानिक लोकांशी बोलताना तसे व्हिडिओमध्ये आले आहे.

  • @RaviAdhav
    @RaviAdhav หลายเดือนก่อน

    बीबींचेही तीन प्रकरणं होती (खरं तर तीन लग्न आणि आणखी एक प्रकरण). त्याबद्दल ही तुमच्या शैलीत ऐकायला आवडेल ]

  • @pragatikadu7799
    @pragatikadu7799 หลายเดือนก่อน +1

    हजरजबाबी शामू

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      😉🤠🙏

  • @abhaydevdaspansarepansare3373
    @abhaydevdaspansarepansare3373 หลายเดือนก่อน

    Àre you 52 age 6.30 morning trian from bykhaalla school dress dark blue pant & white shirt may be red tie may be 1983 or 1984 total recall shamya!😅😅

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      ६०.

  • @rohitbejankiwar504
    @rohitbejankiwar504 หลายเดือนก่อน

    ❤😊

  • @bapulokare3123
    @bapulokare3123 หลายเดือนก่อน

    "शामुची मम्मी" हे पुस्तक लिहा..

  • @prabhakarkadam8752
    @prabhakarkadam8752 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ पाहिली , व्हिडिओ बनवली असं नाही म्हणायचं बरं का शाम . व्हिडिओ हा शब्द पुल्लिंगी आहे . आपण असं कधी म्हणतो काय कि टिव्ही बघितली , पिक्चर बघितली ? नाही ना ? मssग ? शहाणं बाळ .

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      धन्यवाद. इथे नवीन असताना मी हिब्रू भाषेत काही असले की आधी मराठीतून विचार करायचो. आता चाळीस वर्षांनंतर परिस्थिती बदलली. मराठीतून काही सांगायचे झाले तर आधी हिब्रू मधून विचार करतो. या भाषेमध्ये व्हिडिओ हा शब्द स्त्रीलिंगी आहे त्यामुळे असे घोळ होतात 😂

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi หลายเดือนก่อน

    फ्लट ला मराठीत चाळा म्हणतात

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe2157 16 วันที่ผ่านมา

    जींदादील शामू 😂😂😂

  • @Funnythingstopost
    @Funnythingstopost หลายเดือนก่อน

    Holy shit im at work and watching your video while lunch 😭😂

  • @user-er2mq7qt9k
    @user-er2mq7qt9k หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂😂 दादा धन्यवाद !

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน +1

      😉🙏🙏

    • @user-er2mq7qt9k
      @user-er2mq7qt9k หลายเดือนก่อน

      @@AplaShamu दादा तू आपला मुंबई कर आहेस तर आम्ही कधी इजराली ला आलो तर तुझा घरी राहू शकतो ना पाहुणे म्हणून 🤔😅

  • @sattarshaikh2244
    @sattarshaikh2244 หลายเดือนก่อน

    Lassi cha zakan chataycha video bhari hota

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🤠🙏

  • @physicsi5974
    @physicsi5974 หลายเดือนก่อน

    ❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🌹

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 หลายเดือนก่อน

    Bhartiy sabhy aahet te drink ghet nahitfakt chakhun baghtat

    • @AplaShamu
      @AplaShamu  27 วันที่ผ่านมา

      😉😂

  • @pradipthopte7970
    @pradipthopte7970 หลายเดือนก่อน

    शामराव नमस्कार

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      नमस्कार 🙏

  • @ShahabuddinMujawar.
    @ShahabuddinMujawar. หลายเดือนก่อน

    Shyamchi aai aikali hoti pan Aaicha Shyamu baghitla.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏🌹🌹

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 หลายเดือนก่อน

    ऐकली बर तुमची घोषणा.

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      तुम्ही वाट लावून टाकणार आहात माझी शेवटी 😉😂

  • @AshokSalve-kw5vb
    @AshokSalve-kw5vb หลายเดือนก่อน

    फ्लर्ट करणे म्हणजे चमडीगीरी करणे...😂😂😂

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 25 วันที่ผ่านมา

    Tumche purna naav kaay ahe te saangha. 🤔😂

  • @avinashgavandi9521
    @avinashgavandi9521 หลายเดือนก่อน

    तुमच्याकडे CAR नाही का????

  • @rajeshthanekar2081
    @rajeshthanekar2081 หลายเดือนก่อน

    नमस्कार साहेब

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      नमस्कार 🙏

  • @MaheshDabri
    @MaheshDabri หลายเดือนก่อน

    😎

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🙏♥️

  • @PrashantPawar-wm7jj
    @PrashantPawar-wm7jj หลายเดือนก่อน

    Isarail baddal thodi mahiti dyaa😊

  • @maniksalaskar794
    @maniksalaskar794 หลายเดือนก่อน

    मावशी आणी तिचा श्रावणबाळ

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🌹🙏🌹

  • @maheshgosavi722
    @maheshgosavi722 หลายเดือนก่อน

    अरे शामू ....
    ये बैलबुद्धी क्या हैं...
    और जो बिना शादी का मरे उसे मुंजा कहते हैं...
    और जो शादी करके बीवी को छोड दे , बिना तलाख दिए उसे क्या कहते हैं???😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  27 วันที่ผ่านมา

      😂👍

  • @sahebraopatil8781
    @sahebraopatil8781 หลายเดือนก่อน +1

    Kibuz baddal mahiti dyal ka?

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      जरूर मात्र वेळ लागेल. त्याबद्दल रीतसर सांगावे लागेल.

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 หลายเดือนก่อน

    11.04 शेवटी शर्ट पण तुम्ही हिरर्वे घातले?😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      😂🏆👏

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 หลายเดือนก่อน

    काय बरं चाटावे😂😂😂😂😂😂😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  หลายเดือนก่อน

      🤫😂