स्थळ काळ वेळ परत्वे सीमा प्रांतभेदाभेद काही का असेना आहे तर अखंड भारत, यातील सार मुद्दा एकच सनातन हिंदू धर्मातील निःसीम श्रद्धा भक्तीभाव म्हणजे भाव तेथे देव महत्वाचा...अनेक सांप्रदाय पैकी वारकरी सांप्रदायाचे ऐतिहासिक स्थळ महात्म्य यातून खूप छानसे सांगितले आहे...जय जय राम कृष्ण हरी..विठ्टल विठ्ठल जय हरी..😊
This is real TRUE situation we listened very happy abhivandan and very proud about kannada Vitthal Navalgund dist Dharwad Karnatak state jai Hari kannada Vitthal namaste
वाह वाह 😊 खूप सुंदर माहिती दिली. आज मला पहिल्यांदा वाटलं की ऐकावं पाहावं कस वाटत पण मनात एक उस्फुर्त जागा निर्माण झाली खरच देव आहे का ? आज विठ्ठल नाम मुखात येऊ लागले.. राम कृष्ण हरी
बघा माझ्या महाराष्ट्राच्या बंधुंनो होते का प्रांताची राजकारण आणि आज च्या तरुणांना च्या मनात जाती भाषेचा अपवाद घालून हिंदूंच्या मनात द्वेष उत्पन्न करून केले जात आहे... नाही आहे हे माझ्या महाराष्ट्राचे संस्कार आम्ही सर्व हिंदू श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पोर आहोत 🙏🏻🙏🏻 काही चुकले असेल तर क्षमा असावी 🙏🏻🙏🏻 जय जय रामकृष्ण हरि 🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🏻
As per history timeline maharashtra, telangana, Andhra, Tamil Nadu all these areas were ruled by Karnataka origin chalukya,rastrakuta dynasty, and that is why Sri Panduranga called kanada or karanataki in vijayanagar dynasty all haridasa saints wrote kirtanas in the name of Vittal 🙏🙏
One of the great Kannada poet Purandara das pen name was Puranadar Vitthala.He has written lakhs of Kritis on lord Vishnu by this pen name.During 12-18th century todayS MH, AP,OD, TS and few parts of TN were ruled by 5 Kannada kingdoms by Ganga,Kadamba,Chalukya,Hoysala,Rashtrakuta succeded by KrishnaDevaraya Dynasty.That's why lord Vitthala was he is called King of KANNADA land. Jai Hari Vitthala
And Fun Fact....In Maharashtra Almost old Temples were Built by Chalukya and rashtrakutha Dynasty 😊 Hemandpanthi Architecture 🕉️✊🏻🚩 Jai Hindurashtra ✊🏻🕉️
मी ऐकलं की, आधी जेव्हा भाषेवर आधारित राज्य रचना नव्हती, तेव्हा पंढरपुर कर्नाटक भागात होते. म्हणून kanada राजा. नंतर भाषिक rachanemule ते महाराष्ट्रात आले.
Haro om namaste 🙏 today is Ekaadashi and it was great in listening the explanation as to why Pandursnga is addressed as Kaanda Vitthala because of Pandurangzchi Krioa we have settled in Dharwad in Karnataka for almost 40 years we were living in Dombivali dist Thane Maharashtra after retirement we have settled in Dharwad by grace of Lord GANESHA we all are fine Jai Sri Krishna namaste 🙏
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता । बहिणी, बंधु, चुलता कृष्ण माझा ॥१॥ कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीचा ॥२॥ कृष्ण माझें मन, कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥ - संत तुकाराम
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रुक्माई पांडुरंग प्रसन्ना
तुम्ही दिलेली माहिती खुप छान👏
अशी माहिती पाठवत जा
जय हरी विठ्ठल माऊली
धन्यवाद
राम कृष्ण हरी आपल्याला कडून श्री विठ्ठल देवांची माहिती घरी बसून मिळाली त्या बाबत मी आपला आभारी आहे. धन्यवाद l llविठ्ठल विठ्ठल विठ्ठल ll
मला ही कथा अगोदर पासून, (२० ,३० वर्षा पूर्वी) पासून माहित होती, पण तुमच्या कडुन ऐकण्याचा जो आनंद आहे, तो वेगळाच होता, धन्यवाद
🌹🙏🌹
राम कृष्ण हरी
तुम्ही हुशार आहात
जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
मुंबई, गिरगाव.
Khup chan mahiti dili ... Jai hari vitthal
हरी ओम खरी कथा आहे महाराज सुंदर खरी माहीती दिली देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देव्हाऱ्यात देव चोरू नीया नेले अशी कुणाची -------हरी ओम.
देव नाही देव्हा-यात--याचा गर्भित अर्थ
वेगळाच आहे--
काय चिंतन आहे?
आणि कृष्ण देवराय यांचा काल आणि
कथन विसंगती बरंच कांही सांगुन जातं.
जय हरी माऊली खुप छान माहिती दिली
मी कोल्हापूर मधून.... ❤❤जय जय राम कृष्ण हरी ❤❤ ओम गं गणपतये नमो नमः ❤❤
Jai jai Ramkrishna Hari
Ahmedabad
हा इतिहास सांगितल्याबद्दल आभार!
😇😇🙏🙏
राम कृष्ण गोविंद.
ॐ नमो भगवते वासुदेवाय नसो नमः जय जय रामकृष्ण हरघ
धन्यवाद साहेब
जयश्री विठ्ठल रुक्माई जय श्रीराम कृष्ण हरी जय जय गुरुदेव जी
I am from belgavi ❤
My heart is Maharashtra
And heart beat is karanataka ❤
👍👌
Not 'Belgavi', that is 'Belgav'.
स्थळ काळ वेळ परत्वे सीमा प्रांतभेदाभेद काही का असेना आहे तर अखंड भारत, यातील सार मुद्दा एकच सनातन हिंदू धर्मातील निःसीम श्रद्धा भक्तीभाव म्हणजे भाव तेथे देव महत्वाचा...अनेक सांप्रदाय पैकी वारकरी सांप्रदायाचे ऐतिहासिक स्थळ महात्म्य यातून खूप छानसे सांगितले आहे...जय जय राम कृष्ण हरी..विठ्टल विठ्ठल जय हरी..😊
अगदी छान राम कृष्ण हरी स्थ ळ पुणे
जय हरी विठ्ठल पुणे आवडले खूप छान माहीती दिली दंडवत नमस्कार
जय जय श्री राम कृष्ण हरि, विट्ठल पंढरी।
जय जय राम कृष्ण हरि छ. संभाजीनगर खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः सिन्न र❤❤❤❤
औम
खूप छान माहिती दिली महाराज मी पहिल्यांदा च कळले हे खूप आनंद झाला ही माहिती ऐकून आपलं खूप खूप अभिनंदन असेच माहिती देत राहा परमेश्वर आपल्याला शक्ती देवो
खुप छान माहिती दिलीत हे माहीत नव्हत राम कृष्ण हरी
Chhan mahiti dili thank u jai hari vitthal.
Jai jai vitthal jai Hari vitthal from Bengaluru
कीती छान कथा मन भरून आले हि कथा ऐकून समाधान झाले धन्यवाद
ही कथा अंशता खरी असली तरी ज्ञानेश्वर महाराजांचा काळ कृष्णदेवराया़च्या अंदाजे 100 वर्षे आधी आहे.
जवळ जवळ 200 वर्ष
This is real TRUE situation we listened very happy abhivandan and very proud about kannada Vitthal Navalgund dist Dharwad Karnatak state jai Hari kannada Vitthal namaste
🕉️✊🏻🧡
बहुत ज्ञानदाई कहानी, सुन्दर कहानी, आगरा यूपी.
जय हरी विठ्ठल ❤, मुंबई
जय जय रामकृष्ण हरी ! जय हरी विठ्ठल !!
संतश्रेष्ठ भानुदास महाराजांच्या कर्मभूमितून पैठण मधून, जय हरी❣️
जय जय राम कृष्ण हरी
Vijay pandurang Hari om namah shivaya all God bless you with long healthy happiness and prosperity 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल रुक्मिणी माऊली
राम कृष्ण हरी
वा सुंदर महिती दिली.
वाह वाह 😊 खूप सुंदर माहिती दिली. आज मला पहिल्यांदा वाटलं की ऐकावं पाहावं कस वाटत पण मनात एक उस्फुर्त जागा निर्माण झाली खरच देव आहे का ? आज विठ्ठल नाम मुखात येऊ लागले.. राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल महाराष्ट्र जिल्हा सोलापूर
रामकृष्ण हरी 🌹🙏🏻रायगड
जय जय रामकृष्ण हरि
राम कृष्ण हरी पांडुरंग वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
माऊली रामकृष्ण हरी
जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी
जय राम कृष्ण हरी
धनगर पूर्वज विठोबा माऊली
जय जय राम कृष्ण हरी हर हर विठ्ठल हर हर महादेव
जय जय राम कृष्ण हरी 🙏
आज सुद्धा विजयनगर मध्ये विजय विठ्ठल मंदीराचा गाभारा रिकामा आहे !
Barobar ...gabhara rikama ahe
Aaj Vijay Nagar kuthe aahe?
@@rajivninave1421vijaynagar Karnatakacha 31st jilla ghoshit jhaala aahe
Hampi (Vijaynagar city which u see on 50rs) is situated there
विठ्ठल मंदिराचा गाभारा रिकामा आहे पण एका बाहेरील स्तंभावर विठ्ठलाची मूर्ती कोरलेली आहे.
हा तिकडचीच मुर्ती आहे बोलतात ती
सातारा पाबळ वाडी राम कृष्ण हरि
आम्ही पंढरपूर वासी भाग्यवान आहोत❤
खरच 👍💐🙏
राम कृष्ण हरी
रमेश मुठे कुंबेफळ ता आष्टी जिल्हा बिड
बघा माझ्या महाराष्ट्राच्या बंधुंनो होते का प्रांताची राजकारण आणि आज च्या तरुणांना च्या मनात जाती भाषेचा अपवाद घालून हिंदूंच्या मनात द्वेष उत्पन्न करून केले जात आहे... नाही आहे हे माझ्या महाराष्ट्राचे संस्कार आम्ही सर्व हिंदू श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पोर आहोत 🙏🏻🙏🏻 काही चुकले असेल तर क्षमा असावी 🙏🏻🙏🏻 जय जय रामकृष्ण हरि 🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🏻
🙏
govinda govinda
ram krishna hari
Jay jay Ram Krishna Hari
||जय हरी विठ्ठल||नासिक
हिंदूंना वाटून सत्ता आणायचा प्रयत्न आहे....
आधी जातीवर आता भाषेवर आणि दक्षिण भारत उत्तर भारत या वर हिंदूंना फूट करत आहेत
Tumhi rashtravadi hindu ahey mala asa vat te manje tumchi he vichar iccha koti cha aahe bar ka ?
राम कृष्ण हरी
रोहा रायगड ं
जय हरी विठ्ठल नांदेड
जय हरी विठ्ठल पंढरपूर
जय जय पांडुरंग हरी सत्य परिस्थिती आहे महाराज
सोलापूर शहर,श्री.प्रभाकर यादगिरी.. रामकृष्ण हरी !!✨✨
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी......
dhnywad ram krishn hari mauli solapur.
खुप छान माहिती सांगितली सातारा अतीत
रामकृष्ण हरी🙏🙏
🌹 जय जय राम कृष्ण हरी 🌹
Jay Jay ram krishna hari.....
As per history timeline maharashtra, telangana, Andhra, Tamil Nadu all these areas were ruled by Karnataka origin chalukya,rastrakuta dynasty, and that is why Sri Panduranga called kanada or karanataki in vijayanagar dynasty all haridasa saints wrote kirtanas in the name of Vittal 🙏🙏
This is true
Yep
Yes true
One of the great Kannada poet Purandara das pen name was Puranadar Vitthala.He has written lakhs of Kritis on lord Vishnu by this pen name.During 12-18th century todayS MH, AP,OD, TS and few parts of TN were ruled by 5 Kannada kingdoms by Ganga,Kadamba,Chalukya,Hoysala,Rashtrakuta succeded by KrishnaDevaraya Dynasty.That's why lord Vitthala was he is called King of KANNADA land. Jai Hari Vitthala
And Fun Fact....In Maharashtra Almost old Temples were Built by Chalukya and rashtrakutha Dynasty 😊
Hemandpanthi Architecture 🕉️✊🏻🚩
Jai Hindurashtra ✊🏻🕉️
जय जय ,रामकृष्ण हरी
मी ऐकलं की, आधी जेव्हा भाषेवर आधारित राज्य रचना नव्हती, तेव्हा पंढरपुर कर्नाटक भागात होते. म्हणून kanada राजा. नंतर भाषिक rachanemule ते महाराष्ट्रात आले.
Wrong
तुमचे म्हणणे बरोबर आहे, कथा काल्पनिक आसेल
कर्नाटक मध्ये न्हवते, निझाम शाही मध्ये हैद्राबाद मध्ये होते.
विजापूर झोन मध्ये असल्याने कानडा बोलतात असतील.
Vikas kara Pandharpur cha ...
❤@@moreshwarmatapurkar8883
राम कृष्ण हरी🙏🙏
आप की कथा बहुत सुंदर होती है
Krishna Devaraya of Kannada Kingdom is a greatest king of all time in the history of India..Jai Hari Vitthala.
राम कृष्ण हरी विठ्ठल, नेरळ
जय हरी विठ्ठल
जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏
जय हरी विट्ठल
राम कृष्ण हरि माऊली
Jai Jai Ram Krishna Hari.
Bharat Mata Ki Jai.
Har Har Mahadev.
Jay Ram Krishna Hary Vitthal
जय हरी विठ्ठल पुणे .🚩🚩🚩
जय हरी विठ्ठल 👏👏👏🌸🏵️🪷
राम कृष्ण हरी माऊली नमः!!!!❤❤❤😊😊😊
Haro om namaste 🙏 today is Ekaadashi and it was great in listening the explanation as to why Pandursnga is addressed as Kaanda Vitthala because of Pandurangzchi Krioa we have settled in Dharwad in Karnataka for almost 40 years we were living in Dombivali dist Thane Maharashtra after retirement we have settled in Dharwad by grace of Lord GANESHA we all are fine Jai Sri Krishna namaste 🙏
लिंगायत राजा श्री कृष्ण देवराय महाराज ❤🚩🚩🚩
Hindu Raja
Krishna devarya was a TULUVAS dynasty king .
Greatest king in south India
राम कृष्ण हरि.. पनवेल
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता ।
बहिणी, बंधु, चुलता कृष्ण माझा ॥१॥
कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझें तारूं ।
उतरी पैल पारू भवनदीचा ॥२॥
कृष्ण माझें मन, कृष्ण माझें जन ।
सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा ।
वाटे न करावा परता जीवा ॥४॥
- संत तुकाराम
जय जय विठोबा रखुमाई ❤🙏🤩
जय हारी विठ्ठल मुंबई
राम कृष्ण हरी,,,( हुबळी; कर्नाटक)
जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
सुंदर उपयुक्त माहिती.
जय राम कृष्ण हरी साकुरी
जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
जळगाव
राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरी आळंदी जवळ मोशी🙏🙏🙏🙏
Chan कथा सांगितली धन्यवाद ❤
जय जय रामकृष्ण हरी
अतिशय सुरेख पद्धतीत आपण पांडुरंगाचे वर्णन कथेद्वारे केले.
Jay jay ramkrishna Hari mauli farach sundar
राम कृष्ण हरी 🚩
राम Ram Krishna Hari
राम कृष्ण हरि
महाराज अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
Hubli Karnataka madun ha video tumacha pahila thankyou so much sir
जय हरि विठ्ठल