मराठी विनोदी कथाकथन राजकारण आणि प्रेम प्रकरण Indira Gandhi love story Marathi comedy Kathakathan.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • मराठी विनोदी कथाकथनाचा एक वेगळा प्रयास. राजकारण आणि प्रेम प्रकरण आणि त्यासोबत एक माहितीपूर्वक मराठी व्हिडिओ. इंदिरा नेहरू इंदिरा गांधी कशा झाल्या? इंदिरा गांधींचे प्रेम प्रकरण.
    Join us for a unique Marathi comedy storytelling experience! Dive into a blend of politics and love stories, all wrapped up in an informative Marathi video. Discover how Indira Nehru became Indira Gandhi and explore the intriguing love life of Indira Gandhi. Don't miss this entertaining and enlightening journey!
    #kathakathan #kathakathanmarathi #indiragandhi #marathifacts #marathigeneralknowledge

ความคิดเห็น • 185

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 3 หลายเดือนก่อน +8

    आमच्या लहानपणी इतिहासाची पुस्तके अशा गोष्टींनी 'सजली' असती तर इतिहास शिकायला काय 'बहार' आली असती? शामू, अशा प्रकारचे गोष्टीरूप इतिहास दर्शन घडवत रहा! त्रिवार अभिनंदन!!

    • @idontcarei
      @idontcarei 2 หลายเดือนก่อน

      bhartat itihasat fakta MUGHAL cha GAURAV GAAN SHIKAVLA . ANI CONGRESS CHA....ME MAHARASHTA baher shikshan ghetla aahe ,,,ani amhala VEER SHIVAJI BADDAL 1 pun line navti

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      @@suhaslimaye5711 🙏🌹🌹

  • @sanjusalvr5967
    @sanjusalvr5967 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @octopus1860
    @octopus1860 3 หลายเดือนก่อน +7

    कथाकथन छान होते. असा इतिहास आम्हाला असता तर मार्क जास्त चांगले मिळाले असते. तुम्ही प्रसिद्ध पुस्तकांची थोडक्यात माहिती सांगत जाल का ? माझे सत्याचे प्रयोग यापासून सुरुवात करू. तेवढीच इतिहासाची उजळणी होईल.😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      @@octopus1860 😉🙏🌹

  • @dr.nileshmate7484
    @dr.nileshmate7484 2 หลายเดือนก่อน +3

    Shamu Subah Ho gayi Mamu. Good acting and nice explanation

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      @@dr.nileshmate7484 🙏🌹🌹

  • @aditi6824
    @aditi6824 3 หลายเดือนก่อน +20

    शामू तुम्ही कथाकथन खूप मस्त करता आणि इंदिरा गांधीची प्रेम कथा बरोबर सांगितली. तुम्ही standup comedy चा एक प्रयोग करुन बघा😅. शामू live कधी येणार? बरेच महिने तुमचे लाइव दर्शन नाही 😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน +3

      आपने पुकारा, और हम ना आए, यूं कभी हो सकता है? लाईव्ह आज रात्री ९ वाजून ४७ मिनिटांनी🤓🙏

    • @lordvivel1554
      @lordvivel1554 3 หลายเดือนก่อน

      WHERE IS THE ALLAHBAD ?

  • @sparsha2011
    @sparsha2011 หลายเดือนก่อน

    शामू दादा इस्रायल च्या इतिहासाबद्दल पण कथाकथन करा ... भारतीय इतिहासातील प्रेमप्रकरण इतकी चवीने रंगवून भारतीयांना सांगण्याचे प्रयोजन नाही कळले 😢

  • @KAILASBASUTKAR
    @KAILASBASUTKAR 2 หลายเดือนก่อน +2

    Wah apratim story teller

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      @@KAILASBASUTKAR 🙏🌹

  • @aniruddhakhole4025
    @aniruddhakhole4025 3 หลายเดือนก่อน +2

    ""भारत भाग्य विधाता.." या ओळीतील भाग्य विधाता कोण????? हे रविन्द्रनाथ सांगू शकतील किंवा एलियन सांगू शकतील. शामराव...लय भारी!❤

    • @tvssajet
      @tvssajet 2 หลายเดือนก่อน +1

      राजे पंचम जॉर्ज हेच अधिनायक आहेत
      १९११ च्या ब्रिटिश राजवटीचे सम्राट पंचम जॉर्ज च्या दिल्ली दरबारसाठी बंगाली जमीनदार रवींद्रनाथ ठाकूर (टागोर इंग्रजी अपभ्रंश आहे ) जन गन मन हे ५ कडव्यात लिहिले गेलेलं स्तुतिगीत आहे
      राष्ट्र गीत हे जन गण मन हे स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वीकारले फक्त पहिले कडव आहे
      राष्ट्रीय गीत बकीमचंद्र चॅटर्जी चे वंदे भारत स्वीकारले आहे

    • @aniruddhakhole4025
      @aniruddhakhole4025 2 หลายเดือนก่อน

      @@tvssajet हा प्रश्न कोणीच विचारत नाही याचे वैषम्य वाटते.

  • @vaishaliavalaskar405
    @vaishaliavalaskar405 3 หลายเดือนก่อน +1

    फारच सुरेख कथाकथन 😊😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @sneharaut4068
    @sneharaut4068 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती दिलीत तुम्ही. धन्यवाद 🙏

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 3 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर..

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      @@namitaupadhye4182 🙏🌹

  • @CryptoMitra2
    @CryptoMitra2 3 หลายเดือนก่อน +2

    दादा भारी व्हिडिओ बनवलात, इतिहास ही कळला आणि खूप हसलो ही !😊😂😅

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🤠🌹

  • @aple_ajoba
    @aple_ajoba 3 หลายเดือนก่อน +2

    आपलेआजोबा आपला शामू मस्त❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🌹

  • @sanjaybhagat4217
    @sanjaybhagat4217 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती अभ्यासपूर्ण माहिती दिली शामू तू

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      @@sanjaybhagat4217 🙏🌹

  • @ganeshpatil4730
    @ganeshpatil4730 3 หลายเดือนก่อน +1

    Zakas Kya bat hai

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      @@ganeshpatil4730 🙏🌹

  • @VitthalDhakne-vq2le
    @VitthalDhakne-vq2le 3 หลายเดือนก่อน +1

    आईची तब्येतही चांगली झाली आहे आता लाईव्ह येण्यास हरकत नाही मी म्हटलं होतं ना आता कुठे शंभूचा पेटारा उघडला आहे त्यामध्ये समुद्रमंथनातील रत्ने मोती अलंकार हे जरा बाहेर येऊ द्या आईना ईश्वर चांगले आरोग्य प्रदान करो आणि आम्हाला शामुचा पेटारा पाहायला नवे ऐकायला मिळू दे मग शामू कधी येणार लाईव्ह तुझ्या लाईव्ह ची आतुरतेने वाट पाहत आहे कारण की तुझ्याप्रमाणे प्रश्नांना उत्तरे देतो त्यावरून तुझी आवाजाची गंभीरता तुझ्या ज्ञानाची खोली इतिहास मराठी संगीत नाटके फोटोग्राफी आणि अजून तुझी काही फुटाणे केले असेल ते देवाला माहिती आणि तुला माहिती पण मग आम्हाला कधी माहिती करतोस शामू तुझ्या जगात जाण्यासाठी मनापासून आवडते धन्यवाद🎉❤🎉

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      यापुढे कुठे माझे प्रशस्तीपत्रक दाखवायचे ऐवजी आपले कॉमेंट पुढे करेन🤓🙏 आपल्या मागणीनुसार लाईव्ह आज रात्री ९ वाजून ४७ मिनिटांनी.

  • @जयमहाराष्ट्र-फ7घ
    @जयमहाराष्ट्र-फ7घ 3 หลายเดือนก่อน +3

    फिरोज-इंदीरा प्रेम प्रकरण सांगितले आणि त्याचाच मुलगा राहुल व संजय गांधीबद्दल माहीती सांगावी

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      👍🙏

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 3 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @anujjoshi634
    @anujjoshi634 3 หลายเดือนก่อน +4

    ४० वर्षांपूर्वी धनंजय माने चे इस्राएल ला गेलेले मित्र तुम्हीच वाटतं 😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🤠😂

  • @dss2906
    @dss2906 3 หลายเดือนก่อน

    शामू दादा आपण ग्रेट कारण . कारण इतके खरे आणी सत्य आपण भारताला
    सांगून टाकल्याने हिंदू शहाणा झाला .😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    🚩🚩🚩🚩🙏🇮🇳🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🌹🌹

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कथन

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @observer7454
    @observer7454 3 หลายเดือนก่อน +1

    अहो शामराव लोकांना जाऊ दे पण आमच्या नेते मंत्री यांना संपूर्ण राष्ट्रगीत पण म्हणता येत नाही 😀अर्थ तर दूरच.
    एका जागी स्तब्ध उभे राहायला पण जमत नाही पण फिरोज प्रियदर्शिनी ची गोष्ट मनोरंजक 👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      😲🙏🌹

  • @maheshthakare6459
    @maheshthakare6459 3 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏👍प्रणाम!सादर नमस्कार!🙏🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🙏🌹

  • @gurucharanchoudhari3931
    @gurucharanchoudhari3931 3 หลายเดือนก่อน

    very important information everyone should know about this.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      @@gurucharanchoudhari3931 🙏🌹🌹

  • @akshaybasutkar5428
    @akshaybasutkar5428 3 หลายเดือนก่อน +2

    फिरोज गांधी चे खूप योगदान आहे तर भारतासाठी जर ते तेव्हा पंतप्रधान झाले असते तर आज भारत सुपर पॉवर नक्कीच असता .

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🌹🌹

  • @sebianau73
    @sebianau73 3 หลายเดือนก่อน +1

    👏👏👏👏👏khupach chaan sadarikaran adakari.nice vlog.hey sarva aikava te navalach aahe mazhya sathi.khup chaan👌👌👌👌👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम अस्सल मराठी.
    ठाणे मुंब्रा5 म्हणजे डोंबिवली कल्याण माहिती असेलच....
    अति सुंदर ❤❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน +1

      🙏🌹

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 3 หลายเดือนก่อน +1

    किती ग बाई हुशार किती ग बाई हुशार❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🤓🌹

  • @SnehaSharma-lz6zv
    @SnehaSharma-lz6zv 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan 👌👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg 3 หลายเดือนก่อน

    केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार...मनुजा चातुर्य येतसे फार.. (जसे लक्षात आहे तसे लिहिले आहे)
    आपल्याकडे पाहिल्यावर या उक्तीचा प्रत्यय येतो.
    येणाऱ्या भविष्यात मराठी साहित्यात आपल्याकडून नक्कीच कोणत्यातरी स्वरूपात काहीतरी भर पडणार असे वाटते.😊👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน +1

      अतिशय युक्ती केली आपण, पण घेतो मी ती. कुणाला आवडणार नाही? 🤓🙏🌹

  • @stellafernandes4111
    @stellafernandes4111 3 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती , अज्ञानता दूर झाली

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @sonalidabke3626
    @sonalidabke3626 3 หลายเดือนก่อน

    कथाकथनाचा विषय मस्त 🙏🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @kanchanrenukdas3715
    @kanchanrenukdas3715 2 หลายเดือนก่อน

    फिरोज गांधी सच्चा कार्यकर्ता होता कथाकतन छान होते 👌👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @Sudheeeer555
    @Sudheeeer555 3 หลายเดือนก่อน

    मनापासून आवडले❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @sushims3942
    @sushims3942 3 หลายเดือนก่อน +1

    Original History by you.

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🤓🙏🌹

  • @dushyanttandale6985
    @dushyanttandale6985 2 หลายเดือนก่อน

    Punyat, Feroz Gandhi chowk ahe. Commissioner office shejari.
    Pune

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      👍🙏

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 3 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂 6:15 पोल खोल गांधी परिवार 😜

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      😉

  • @vidyapatil5032
    @vidyapatil5032 3 หลายเดือนก่อน

    Lai bhari

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏

  • @sanjaykumbhar4498
    @sanjaykumbhar4498 3 หลายเดือนก่อน +1

    तुमचं मराठी छान आहे....

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपले.

  • @prajaktak2968
    @prajaktak2968 3 หลายเดือนก่อน +5

    चाचा नेहलू ला एडविना प्रकरनातून वेळ मिळाला होता का पण लेकी च्या प्रकरणात लक्ष घालायला?

    • @SominathKamble-by9qs
      @SominathKamble-by9qs 3 หลายเดือนก่อน +2

      आणि गांधीजीला पण ब्रह्मचर्याच्या प्रयोगातून. 😂😂😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      😉🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🤫😉🤣

  • @noella1707
    @noella1707 3 หลายเดือนก่อน

    छान

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @ammo8357
    @ammo8357 3 หลายเดือนก่อน

    Excellent 🎉 talented talk

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹🌹

  • @madhuramalage
    @madhuramalage 3 หลายเดือนก่อน

    Bharatala asha kharya itihasachi far garaj ahe kaka...tumhi saty sangtay lokana...far bhaari vatal😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      @@madhuramalage 🙏🌹🌹

  • @RajendraShekatkar-l8l
    @RajendraShekatkar-l8l 3 หลายเดือนก่อน

    Excellent presentation

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      @@RajendraShekatkar-l8l 🙏🌹🌹

  • @rajeshryalwadkar1267
    @rajeshryalwadkar1267 3 หลายเดือนก่อน

    🌹

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @prashantsadalgekar5648
    @prashantsadalgekar5648 2 หลายเดือนก่อน

    Story telling skills are exemplary, however this never discussed fact of Firoze the father of Rajiv Gandhi were really interesting
    Moreover understanding the integrity of Firoze should be recognized and his contributions

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      @@prashantsadalgekar5648 🌹♥️🌹

  • @maxstanderdbusiness5178
    @maxstanderdbusiness5178 หลายเดือนก่อน

    अधिनायक हे ब्रिटिश सत्तेला म्हटले आहे...

  • @TastyTaleswithAnita
    @TastyTaleswithAnita 3 หลายเดือนก่อน

    Mast ahe appla abhinay shamu dada

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🤠🙏

  • @VijayM-qy8nw
    @VijayM-qy8nw 2 หลายเดือนก่อน

    Shamu bhau,
    Gujrat hun bangalore call centre la jaaun kaam karnarya taruni gujrat chya the then CM chya instructions nusar ti surveillance hoti. Tya charche la times of india hya newspaper madhun suddha kahi batmya chapun yaychya..nemk kai prakran hot te jara tya baddal vdo banval ka..

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      🙏🌹

  • @vinayabhosale1472
    @vinayabhosale1472 2 หลายเดือนก่อน

    😂😂

  • @swatinaik2105
    @swatinaik2105 3 หลายเดือนก่อน +4

    आवश्यक होती का प्रसिध्द व्यक्तींची टिंगल? नाही आवडला हा भाग.

    • @gaurikatti4362
      @gaurikatti4362 3 หลายเดือนก่อน

      Ho tumhi tingle keli nhi awadla

    • @gaurikatti4362
      @gaurikatti4362 3 หลายเดือนก่อน +1

      Indiraji n che Desha sathi khi mahatwache nirnay barobar hoty.tumhi tingle nvti karayla pahije

    • @archanak7016
      @archanak7016 3 หลายเดือนก่อน +1

      टिंगल काय त्यात ? प्रसिद्ध आहेत म्हणून वास्तव सांगायचं नाही का?
      शामुदादा ... मस्तच . फिरोज 'खान ' नव्हते आणि त्यांनी चूकीला चूकच म्हटलं ही माहीती महत्वाची

    • @swatinaik2105
      @swatinaik2105 3 หลายเดือนก่อน

      @@archanak7016 मला जे आवडल नाही ते माझ मत मी व्यक्त केलय. अशा तर्हेने विनोदी ढंगात इस्रायली नेत्यांवर एखादा video करावा. आवडेल बघायला .

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      आपले मन दुखावले त्याबद्दल क्षमा. त्यासोबत आपली आवड सुद्धा जरूर पूर्ण करू. एक दोन महिने द्या मला. व्हिडिओचे शीर्षक तुम्हाला आताच सांगतो जे इस्राएलच्या माजी पंतप्रधान स्वर्गवासी श्रीमती गोल्डा मायर यांबद्दल हिब्रू भाषेत फार प्रसिद्ध आहे "इस्राएलच्या पंतप्रधानाच्या गोटया".
      आपल्या मागणीबद्दल धन्यवाद🙏🌹

  • @vishakhagaigawal8525
    @vishakhagaigawal8525 3 หลายเดือนก่อน

    खूप भारी 😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🕺🙏

  • @rupalik1745
    @rupalik1745 3 หลายเดือนก่อน

    Mastach shamu..acting pun Best

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🤠🙏

  • @DrMSir
    @DrMSir 3 หลายเดือนก่อน

    First one to like 🎉❤ love from Pune

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      पुण्यावर ढसढसा प्रेम ♥️

  • @apukul6784
    @apukul6784 2 หลายเดือนก่อน

    भारत भाग्यविधाता अधिनायक म्हणजे पंचम जॉर्ज .

  • @saralamali3551
    @saralamali3551 2 หลายเดือนก่อน

    खुप हसलो आम्ही....😂

  • @varshaparab1289
    @varshaparab1289 3 หลายเดือนก่อน +1

    कोट काढून मेढ़ी कोट😂😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน +2

      प्रसंग कळला तुम्हाला बरोबर 😉

  • @nandanchaudhari
    @nandanchaudhari 3 หลายเดือนก่อน

    tussi great ho shamu😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🤠🙏🌹

  • @sunilransubhe
    @sunilransubhe 3 หลายเดือนก่อน

    😄

  • @vishakhagaigawal8525
    @vishakhagaigawal8525 3 หลายเดือนก่อน

    आज हसून हसून पुरेवाट झाली 🤣🤣🤣

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🕺🤠🙏🌹

  • @RAHULPATIL-kv9tz
    @RAHULPATIL-kv9tz 2 หลายเดือนก่อน

    Rong🙏🏼

  • @rekhapimpley2121
    @rekhapimpley2121 3 หลายเดือนก่อน

    या लोकांच्या बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या संतापजनक आहेत... पण तुमच्या साठी म्हणूनच गमती जमती पाहत आहे तुम्ही इतक्या छान पणे सांगत आहात त्याची मजा कमी होऊ नये असं वाटतं म्हणून

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน +1

      हे जीवनच एक गंमत जंमत आहे 🌹🌹

  • @DrMSir
    @DrMSir 3 หลายเดือนก่อน

    Aapka shamu rocks 🎉

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🕺🙏

  • @sureshshinde6699
    @sureshshinde6699 3 หลายเดือนก่อน +2

    शाम्याचा बा शिक्षक आणी शामू गूरू😅😅😅😅

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🤣🙏

  • @lab2009
    @lab2009 2 หลายเดือนก่อน

    It would be great if you could also do an edition on the love and breakup of Narendrabhai ji and Jashodaben ji. 🥰😜

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 หลายเดือนก่อน

      तेवढा खोलातला अभ्यास नाहीये माझा 😂

    • @idontcarei
      @idontcarei 2 หลายเดือนก่อน

      dear CHAMCHA ..since u dont hv any knowledge of history or gk ..i will give u some facts ...they wr 17 yr old when they wr put into this arranged jail against his will ..so they got seperated amicably in 2 yrs ...AND WHATS UR OBJECTION TO THAT??? LET ME KNOW ASAP ....r u against SEPERATION OR divorce???? BTW DONT FORGET TO SHED SOME LIGHT ON THE E,MERGENCY IMPOSED BY UR GODDESS INDIRA GANDU I WHEN SHD IMPRISONED 75000 PEOPLE UNDER MISA AND OTHER LAWS ...LALU YADAV NAMED HER ELDER DAUGHTER AS MISA ..AS HE WAS ALSO PUT IN JAIL UNDER THAT LAW

    • @idontcarei
      @idontcarei 2 หลายเดือนก่อน

      @@AplaShamu KARU PUN NAKA ..TYAT KAHI NAHICH AAHE ....BAKI MASTACH SANGITLA INDIRA BAAI CHA PRATAP

  • @sharadparab116
    @sharadparab116 3 หลายเดือนก่อน

    Excellent, tumhi maharashtrat parat ya aani ekpatri prayog suru kara

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🕺🤓🙏🌹

  • @sanjaykumbhar4498
    @sanjaykumbhar4498 3 หลายเดือนก่อน +1

    धनंजय मानेच चडायबिटीस च औषधं.....😂😂😂😂😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🤣

  • @KB-sg4qi
    @KB-sg4qi 3 หลายเดือนก่อน

    अधिनायक म्हणजे भो पंचम जॉर्ज, कारण टागोर यांच्या साठी तोच भारत भाग्य विधाता होता

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 3 หลายเดือนก่อน

    7:55 बात तो साही हे 😜😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      😂

  • @tvssajet
    @tvssajet 2 หลายเดือนก่อน

    जन गण मन अधिनायक मधील ब्रिटिश राजवटीचे तत्कालीन सम्राट राजे पंचम जॉर्ज हेच अधिनायक आहेत
    १९११ च्या ब्रिटिश राजवटीचे सम्राट पंचम जॉर्ज च्या दिल्ली दरबारसाठी बंगाली जमीनदार रवींद्रनाथ ठाकूर (टागोर इंग्रजी अपभ्रंश आहे ) जन गन मन हे ५ कडव्यात लिहिले गेलेलं स्तुतिगीत आहे

  • @deepakghaywatedg
    @deepakghaywatedg 3 หลายเดือนก่อน

    Kiti time pass

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🤓🙏

  • @KleanSun
    @KleanSun 3 หลายเดือนก่อน +1

    स्वातंत्र्य चळवळीचा व्यवसाय 😂😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      😉

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 3 หลายเดือนก่อน

    छानच, मस्त नवीन माहिती मिळाली आणि मनोरंजनपण झाले.
    पंडित नेहरूंनी लेकीसाठी नवरा म्हणून अच्युतराव पटवर्धनांची निवड केली होती पण बाईने फिरोज ला निवडले

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      😲🙏🌹

  • @SnehaSharma-lz6zv
    @SnehaSharma-lz6zv 3 หลายเดือนก่อน

    Najra Nazar bahut Sundar😂😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      😉🤣

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 หลายเดือนก่อน

    Chan Maheti Deli Aahe
    My Favourite Family
    Chacha Nehru n
    Indira Gandhi Precedent
    Prema Sarv ch Kartat
    Tanchya Pram Cha Ka
    Baau Mahan Family Aahe
    Precedent
    Sarey Ch Love Kartat
    Tanie Kelly tr Kay

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🙏🌹🙏

  • @AmeenAkhtar-v1n
    @AmeenAkhtar-v1n 3 หลายเดือนก่อน +2

    पाणचट

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      🌹

  • @rohitparnerkar
    @rohitparnerkar 3 หลายเดือนก่อน

    😂

  • @nitinkalaskar1303
    @nitinkalaskar1303 2 หลายเดือนก่อน

    अजूनही महाराष्ट्रात खानविलकर या आड़नावाला तुम्ही मुस्लिम आहात असे मराठा समाजात विचारतात.

  • @madhurinimbalkar6371
    @madhurinimbalkar6371 3 หลายเดือนก่อน

    England cha raja

  • @jayeshkhorjuvekar8312
    @jayeshkhorjuvekar8312 3 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही मराठी आहात की ज्यू आहात

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน +3

      मराठी भाषिक ज्यू.

  • @kiranbhat3583
    @kiranbhat3583 3 หลายเดือนก่อน

    🤣🤣🤣🤣

  • @SHUBHANGIDHANORKAR-c1j
    @SHUBHANGIDHANORKAR-c1j 3 หลายเดือนก่อน

    MH. Chandrapur warun
    Shamu la prem

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      ♥️♥️

  • @aniruddhakhole4025
    @aniruddhakhole4025 3 หลายเดือนก่อน

    शामराव, दुर्दैवाने भारतात ज्युंच्या कट्टर विरोधकांची संख्या वाढत आहे. तुमची प्रतिक्रिया काय?

  • @kalpeshkalpesh8853
    @kalpeshkalpesh8853 3 หลายเดือนก่อน

    Britishers

  • @meetaraikar1585
    @meetaraikar1585 3 หลายเดือนก่อน

    your information is wrong,nehru family ,her grand father was Muslim by birth, they were three brothers, elder brother remained muslim, and his grand some is old sheikh Abdullaha of Kashmir.middle brother change his religion and became hindu,for political gain, and younger brother was alcoholic.and died young.and Indira's husband was product of Parsi woman and muslim man,and he used to supply a daru to nehru,he used to visit their house, he was a salesman of daru store, they went to England,and got married, according to muslim religion in mosque, and she changed her religion, when nehru came to know about itch was upset, because she will be able to PM of india being a muslim woman, he was upset, then consulted MKG,he said, i will give her my name, and when they are back in india,we will make sure that they will marry according hindu religion, in front of entire nation.this is a real story.so please do not make a wrong story.you acting is good,buit the story is wrong-MMR_USA

  • @human_1666
    @human_1666 3 หลายเดือนก่อน

    ZORASTRIAN,TUMHI BOLAAT TE PRONUNCIATION WRONG AAHE

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน +1

      आपले मी जितके आभार मानावे तितके कमी. माझी फार मोठी अक्षम्य अशी चूक आपण दर्शवलीत. तो संपूर्ण भाग मी या व्हिडिओ मधून वगळला आहे. आपले चाणाक्ष डोळे अशाच आमच्या व्हिडिओवर असावेत आणि जेव्हा काही चूक होईल ती तुरंत दर्शवावी. आपले शतशः आभार. 🙏♥️🌹

    • @human_1666
      @human_1666 3 หลายเดือนก่อน +1

      Ishya,,,majhe aajoba parsi hote...tyanni majhya aaila adopt kele hote..

  • @maheshgosavi722
    @maheshgosavi722 3 หลายเดือนก่อน

    विश्व गुरू फेकू ला तरी राष्ट्र गीत येतं का???
    विदाऊट टेलीप्राॅम्टरवर गायत्री मंत्र तरी येतो का???

  • @lordvivel1554
    @lordvivel1554 3 หลายเดือนก่อน

    WHERE IS ALLAHBAD ?

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน +2

      प्रयागराज, उत्तर प्रदेश.

  • @sukanyaghugare7180
    @sukanyaghugare7180 3 หลายเดือนก่อน

    😂

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 หลายเดือนก่อน

      😉