मराठा साम्राज्याचे सुभेदार श्रिमंत सुभेदार मल्हारराव होळकर. आमच्या मल्हाररावांचा एवढा दबदबा होता की, बुंदेलखंडांच्या नजदीक उत्तरेला नर्मदा नदीच्या नजदीक येताच हेरानं शञुला बातमी सांगितली.की आला !आला ! गणिमी कावा अन् भालाफेकीमध्ये तरबेज असणारा मराठी सुभेदार मल्हारराव होळकर आला. हे शब्द शञुच्या कानावरती पडताच शञुला रनातच घाम फुटायचा.. आया ! आया ! मल्हार आया !!!! भागो !!! दौडो !!! असे म्हणत शञुच्या फोजा रनातुन पळून जायच्या अशा या महान योध्याला काही कर्मठ लेखकानी बदनाम केल आहे..होळकर भक्तांनो आज खरच गरज आहे होळकरांचा खराखुरा इतिहास तुमच्या आमच्या पर्यंत तळागाळात पोहचवण्याची नाहीतर खरचं अहिल्याबाई होळकर जन्माला आल्या होत्या का ? अस प्रश्न विचारणार्या,यावर संशोधन करणार्या हरामखोर अवलादी उद्या निर्माण होतील. रमेश जानकर खेड,रत्नागिरी(सणघर धनगरवाडी) 8149815841
छत्रपतीच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे मल्हारराव होळकर यांना मानाचा त्रिवार मुजरा! धनगर बांधवानी शुभ कर्यामधे इतर वस्तू भेट देण्यापेक्षा होळकरांची पुस्तके भेट दिली पाहिजे जय मल्हार जय शिवराय जय भीम
Tumcha Sarkhe Jatiche Kide jar purvi aste tr nakkich Swajya cha vistar nasta Zhala. Nashib te sarva Hindu hote , Communista cha itihas vachun buddhi bhrashta hot challi lokanchi. Tyanna he kalenach Jat Jat karun nakkich patan hoil aani 4 thi Falni Hoil urlelya Hindu deshachi.
अटकेपार झेंडा लावणारे मल्हारराव ? स्वजातीय अहंकाराने माणूस आंधळा बनला की इतिहासात असेच शोध लागतात. ज्या दिवशी मराठे अटक या सीमावर्ती गावी पोहोचले त्यावेळी त्याचे नेतृत्व करत होते सेनापती राघोबादादा पेशवे. अटकच्या किल्ल्यावर मराठ्यांचा जरीपटका लावण्याचा मान मिळाला सरदार मानाजी पायगुडे देशमुख रविराव . हे पायगुडे हवेली म्हणजे पुण्याजवळच्या डोणजे गावचे. त्यांचे वंशज अजूनही डोंणज्यात राहतात. ही घटना घडली तेव्हा होळकर आजच्या मध्य प्रदेशातील कालिंजर नावाच्या गावी होते जे अटक पासून 680 किमी लांब आहे. स्वतःच्या जातवेडा पायी इतिहासाची नासाडी करू नका. फुकटचे श्रेय लागणारे फुकटे होऊ नका.
@@shubhamkshirsagar3670 नजीबने किंवा विकृतीने इतिहास लिहिणार्यांनी तुम्हास वा तुमच्या पूर्वजांना काही गोष्टी कानात सांगितल्या होत्या का ?? तुमच्या प्रश्नाचा रोख कळतो आहे...! संशयाचा चष्मा काढून बघा जरा..."जग खूप सुंदर आहे."
आमचे गाव तळोदा जि नंदुरबार येथे मल्हारराव होळकर यांना मानाचा त्रिवार वंदन आमचे गावाचे नाव मोठे केले आता सुध्दा तिथे बारगळ जहागीरदार बाळासाहेब अमरजित दादा आहेत ❤❤❤❤
लहानपणी ४थी मद्ये असताना एक पाठ होत..तरच मल्हार्जी होळकरांची सून होईल......अहिल्याबाई होळकर यांचं पाठ होता...या वाक्याला २५,२६,वर्ष झाले पण या व्हिडिओ chya माध्यमातून आज ते वाक्य पुन्हा आठवला...
तुम्ही मल्हार रावांचा जीवनपट जिवंत केला.इतिहास दाबून ठेवून आपली पोळी भाजून घेणारे अनेक भामटे इतिहासकार खूप झालेत आजपर्यंत. पण सत्य फार काळ दाबून नाही ठेवू शकत.छान आणि सत्य माहिती दिलीत धन्यवाद.
भाऊ साहेब ते तुमच्या, आमच्या पेक्षा खूप मोठे आहेत. त्यांना मान देऊन बोला मल्हार राव जी अस म्हणा नाहीतर बोलूच नका. धनगर समाजाच्या मनाला ठेच पोहचेल अस बोलू नका.
चंद्रगुप्त मौर्य ते बिरु बापू वाटेगावकर यांच्यापर्यंत अशाच प्रकारे इतिहास सांगत चाला समाजावर उपकार होतील तुमचे जय मल्हार
मराठा साम्राज्याचे सुभेदार
श्रिमंत सुभेदार मल्हारराव होळकर.
आमच्या मल्हाररावांचा एवढा दबदबा होता की,
बुंदेलखंडांच्या नजदीक उत्तरेला नर्मदा नदीच्या नजदीक येताच हेरानं शञुला बातमी सांगितली.की
आला !आला !
गणिमी कावा अन् भालाफेकीमध्ये तरबेज असणारा मराठी सुभेदार मल्हारराव होळकर आला.
हे शब्द शञुच्या कानावरती पडताच शञुला रनातच घाम फुटायचा..
आया ! आया ! मल्हार आया !!!! भागो !!! दौडो !!! असे म्हणत शञुच्या फोजा रनातुन पळून जायच्या
अशा या महान योध्याला काही कर्मठ लेखकानी बदनाम केल आहे..होळकर भक्तांनो आज खरच गरज आहे होळकरांचा खराखुरा इतिहास तुमच्या आमच्या पर्यंत तळागाळात पोहचवण्याची
नाहीतर खरचं अहिल्याबाई होळकर जन्माला आल्या होत्या का ? अस प्रश्न विचारणार्या,यावर संशोधन करणार्या हरामखोर अवलादी उद्या निर्माण होतील.
रमेश जानकर
खेड,रत्नागिरी(सणघर धनगरवाडी)
8149815841
पहिले सुभेदार ? जातवेडाने मूर्ख झालेली माणसे अशीच बाष्कळ विधाने करत असतात.
@Ganesh_12346 सुंदर
Mast
@Ganesh_12346 जय अहिल्या जय मल्हार
Khup Chan Mahiti dili saheb tumhi Dhangar aslyacha abhiman ahe🙏🙏
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर या महान वीर योद्ध्यास मानाचा मुजरा 🙏🙏🌹🚩🚩
छत्रपतीच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे मल्हारराव होळकर यांना मानाचा त्रिवार मुजरा!
धनगर बांधवानी शुभ कर्यामधे इतर वस्तू भेट देण्यापेक्षा होळकरांची पुस्तके भेट दिली पाहिजे
जय मल्हार जय शिवराय जय भीम
सुंदर विचार दादा जय मल्हार जय भीम
Samrajya Madhe Rupantar Hindupat Padshah Chhatrapati Shahu Maharaja Hyani kele
@@atharvamarne9187 dada Shahu Maharaj yanchya 100 Varsha adhicha samrajya madhye rupantar Kel ahe Atke par Zenda Malhar holkaranni lavla itihas vacha
@@summitnalbe 😂😂kuthun vachlech he tu.... Hindupat patshah Samrat Chhatrapati shahu Maharaj hyanchya Sardar Kadambanden che Sardar hote Holkar mg kartutvachya zoravar te peshwe chya nazret padle mg malharrao Hyana Indore sobat 3 pargane Jagir mahaun dili Hindupatini , Holkar Sardar hoychya adhich Thorle Shahu Maharaj , Chhatrapati Ani Hindupat patshah zale hote , malharrao hyanchya adhich Odisa te gujrat Ani tanjavur te malwa Samrajya madhe hote
Tumcha Sarkhe Jatiche Kide jar purvi aste tr nakkich Swajya cha vistar nasta Zhala.
Nashib te sarva Hindu hote ,
Communista cha itihas vachun buddhi bhrashta hot challi lokanchi. Tyanna he kalenach Jat Jat karun nakkich patan hoil aani 4 thi Falni Hoil urlelya Hindu deshachi.
राजकारण्यांनी खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचू दिला नाही.हे फार आपले दुर्दैव आहे. जय मल्हारराव होळकर .
धनगर हा समाज कोणत्या राज्य पुरता मर्यादीत नाही,तर संपूर्ण भारतात आहे समस्त हिंदू धर्माचे प्रतीक आहे. 🚩🚩
❤❤
अटकेपार झेंडा लावणारे मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा ❤❤🙏🙏
अटकेपार झेंडा लावणारे मल्हारराव ?
स्वजातीय अहंकाराने माणूस आंधळा बनला की इतिहासात असेच शोध लागतात. ज्या दिवशी मराठे अटक या सीमावर्ती गावी पोहोचले त्यावेळी त्याचे नेतृत्व करत होते सेनापती राघोबादादा पेशवे. अटकच्या किल्ल्यावर मराठ्यांचा जरीपटका लावण्याचा मान मिळाला सरदार मानाजी पायगुडे देशमुख रविराव . हे पायगुडे हवेली म्हणजे पुण्याजवळच्या डोणजे गावचे. त्यांचे वंशज अजूनही डोंणज्यात राहतात. ही घटना घडली तेव्हा होळकर आजच्या मध्य प्रदेशातील कालिंजर नावाच्या गावी होते जे अटक पासून 680 किमी लांब आहे.
स्वतःच्या जातवेडा पायी इतिहासाची नासाडी करू नका. फुकटचे श्रेय लागणारे फुकटे होऊ नका.
श्रीमंत मल्हारराव होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏👑💛🧡🚩🌍🗡️💥
अटक ते कटक पर्यंत मल्हारराव होळकर यांचा दबदबा होता ❤
श्रीमंत युवराज भूषण सिंह राजे होळकर
सगळ चांगलं ओ पण नजीब च काय ?
@@shubhamkshirsagar3670 तुमची नक्की अडचण काय आहे ते कळुद्या जरा
@@Rameshjankar370 पण सांगा ना तुम्ही नजीब च तुम्हाला काही अडचण आहे का ? आम्हाला माहिती नाही पूर्ण म्हणून विचारतोय
@@shubhamkshirsagar3670 आम्हाला पण माहिती नाही म्हणून तर विचारल ना सारख सारख नजीब नजीब नाचवताय तुम्हाला काय ठावुक असेल तर ठोस पुरावा दाखवुन बोला
@@shubhamkshirsagar3670 नजीबने किंवा विकृतीने इतिहास लिहिणार्यांनी तुम्हास वा तुमच्या पूर्वजांना काही गोष्टी कानात सांगितल्या होत्या का ??
तुमच्या प्रश्नाचा रोख कळतो आहे...!
संशयाचा चष्मा काढून बघा जरा..."जग खूप सुंदर आहे."
हर हर महादेव !
मल्हाररांना मानाचा मुजरा.
सुभेदार मल्हाररव होळकर हे स्वराज्यातील पहिले सुभेदार झाले आणि भगवा अटक ते कटक पर्यंत फडकवला जय मल्हार जय शिवराय जय महाराष्ट्र
श्रीमंत सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा ❤❤❤
खूप छान, अगदी थोडक्या वेळेत छान माहिती आहे सर।
Thanks
@@Maharashtrahistory मेंढपाळ नव्हते रे गावचे चौगुले होते काहीपण बकवास नका करत जाऊ
आमचे गाव तळोदा जि नंदुरबार येथे मल्हारराव होळकर यांना मानाचा त्रिवार वंदन आमचे गावाचे नाव मोठे केले आता सुध्दा तिथे बारगळ जहागीरदार बाळासाहेब अमरजित दादा आहेत ❤❤❤❤
खूप छान व महत्त्वपूर्ण माहिती. फक्त एवढंच की सलाम त्यांनी करावा, आपण आपलं नमन करावं..
जय मल्हार जय अहिल्या.... धनगर
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻
साहेब नमस्कार,
अतिशय महत्वाची इतिहासाची माहिती🙏🚩
श्रीमंत मल्हारराव होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा❤
श्रीमंत राजे मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा
अतिशय धोरणी मुत्सद्दी अशा मल्हारराव होळकरांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा
लहानपणी ४थी मद्ये असताना एक पाठ होत..तरच मल्हार्जी होळकरांची सून होईल......अहिल्याबाई होळकर यांचं पाठ होता...या वाक्याला २५,२६,वर्ष झाले पण या व्हिडिओ chya माध्यमातून आज ते वाक्य पुन्हा आठवला...
जय मल्हार जय महाराष्ट्र साहेब
जय मल्हार जय अहिल्यादेवी
सर चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकर यांची ही असाच व्हिडिओ टाका जय मल्हार जय शिवराय जय महाराष्ट्र
सुन्दर व्हिडिओ , महान वीर महल्लार होळकर यांना विनम्र अभिवादन।।
धन्यवाद
तुम्ही मल्हार रावांचा जीवनपट जिवंत केला.इतिहास दाबून ठेवून आपली पोळी भाजून घेणारे अनेक भामटे इतिहासकार खूप झालेत आजपर्यंत. पण सत्य फार काळ दाबून नाही ठेवू शकत.छान आणि सत्य माहिती दिलीत धन्यवाद.
फारच छान माहिती दिली आहे आपन
जय अहिल्यादेवी होळकर 🙏🙏🙏 आठवण होते
अभ्यासपूर्ण व्हिडिओ. खूप छान वाटलं. उत्तर भारतात एकेकाळी मराठी सत्ता होती,या विचारांनीच महाराष्ट्र धर्माचं स्फुल्लिंग जागृत होतं.
मराठेशाही चे निष्ठावंत शुर सरदार व पेशव्यांचे शिपाही मल्हार होळकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!!
जळकुटे सापडले
पेशव्यांचे शिपाई नाही. होळकर शाही हा एक ब्रँड होता, आहे आणी कायम राहील. जय होळकरशाही.
Peshyavana kapun kadnare marun tak nare Maharaja Chakravhati sahmjat Yashwatrav holkar yanche kaka shrimant subhedar Malharav holkar yana manacha mujara
माहित नसलेली चांगली माहिती आपण या मराठ वीराची दिल्याबद्दल आभारी आहे
धनगर साम्राज्याचा पहिला सुभेदार म्हणजे मल्हारराव होळकर
खूप भारी माहिती मिळाली❤❤🎉🎉🎉🎉
हर हर महादेवाचा ललकार होता मल्हार स्वराज्याचा शिल्पकार होता❤
खूप छान माहिती सांगितली.
खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभारी❤❤❤
मल्हार रावांचे खरे आडनाव 'विरकर '..होते, हे या व्हिडिओ तून समजते आहे..
जय मल्हार राव होल्कर महाराजानां शत शत नमन🎉
राजे मल्हाराव होळकर यांना त्रिवार मुजरा ❤🎉
इतिहास वाचणारा च इतिहास घडु शकतो सर तुम्ही सांगितलेला इतिहास त्यामुळे धनगर समाजात परिवर्तन होईल जय मल्हार
खुप छान माहिती
सुभेदार मल्हारबा होळकर... इतिहासातील सुवर्ण पान....
मराठा साम्राज्याचा धनगर मल्हारराव होळकर 💐💐💐💐💐🙏
Proud to be Holkar family
जय मल्हार 🚩👑💛
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा🙏🙏
मल्हारराव होळकर या शूर वीराला त्रिवार वंदन.
श्रीमंत मल्हारराव होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏👑
Great malhar rao holkakar ...ani great ahilyabai holkar ...
True Maratha Warrior.Mahadaji and Malharrrao friends hote
मल्हार हा नंदुरबार. चा आहे असं माहीत नाही होत .. तुमचे आभार मानतो मी आम्हाला ही माहिती दिल्या बदल..
भाऊ साहेब ते तुमच्या, आमच्या पेक्षा खूप मोठे आहेत. त्यांना मान देऊन बोला मल्हार राव जी अस म्हणा नाहीतर बोलूच नका. धनगर समाजाच्या मनाला ठेच पोहचेल अस बोलू नका.
मल्हारराव होळकर .....ग्रेट!!!!👏👏👏👏👏
मराठा साम्राज्यातील सर्वात महत्त्वाचा शासक म्हणजे मल्हारराव होळकर ❤❤💐💐
श्रीमंत मल्हारराव होळकर यांना मानाचा मुजरा
जय मल्हार
Malhar Rao Holkar yana koti koti naman 👏👏👏👏👏
मल्हार राव यांना मानाचा मुजरा
Great great❤❤❤
ञिवार नमः...
खूप छान.
जय मल्हार !🎂🎂🎂🎂⛳⛳⛳
मल्हाररावांना मानाचा मुजरा.
जय मल्हार जय पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता 🌷🌷🙏
खूप छान ❤❤
Jay Maharashtra ❤💐🌺👍🙏❤️
Jay sri krishna Radhe Radhe
जय मल्हार ❤🎉
खुप खुप छान 🌹🌹🌹
हा इतिहास आजच्या लोकांना माहीत नाही
नंदुरबार जिल्ह्यातील असा इतिहास माहितच न होता आज माहिती झाला
Aamhi pn Dhangar ahot nandurbar che ahet aamhi ❤
हर हर महादेव
जय महाराष्ट्र 🚩🚩
शुरवीर मल्हाररावांना त्रिवार मानाचा मुजरा ! 🙏
सध्या मल्हारराव होळकरांचे वंशज कुठे असतात?
इंदोर इथे त्यांचे वारस राहतात. इंदोर ला 7 मजली राजवाडा आहे त्यात राहतात. त्यांचे नाव भूषणसिह राजे होळकर आहे.
जय मल्हार
होळकर शाही चा जय हो 🙏
खूप छान
जय मल्हार ...
मानाचा मुजरा ❤
Khoopch chhan
जय अहिल्यादेवी, जय धनगर 👍🏻👍🏻👍🏻
Great raje
जय श्री म्हालार कच्चा होळकर साथ साथ नमस्कार प्रणाम❤❤❤
Very nice and bold avataar your company and the other one is there a way to ❤❤❤❤❤❤❤
Sundar 😊
जय महाराष्ट्र...
Jai shree ganeshay namah 🙏🙏🙏🙏
Khup chaan jai malahar
Very nice .thanks
माळवाधिपी 💥
Superb
Thanks
Ek dum masta
Jai Matatha Jai Malhar
Nice
Great Dhangar ✌💪
धन्य धन्य होळकर ❤
अटक ते कटक जय मल्हार
हर हर महादेव 🙏🏾 जय भवानी 🙏🏾
हर हर महादेव जय मल्हार
मुजरा घ्यावा होळकर 🚩