सेनापती संताजी घोरपडे यांचा खून झाला? | Kaka Vidhate Interview | Santaji Ghorpade EP 37 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 106

  • @granthpremi
    @granthpremi  25 วันที่ผ่านมา +14

    या मुलाखतीत उल्लेख केलेली काका विधाते लिखित "संताजी" कादंबरी सवलतीच्या दरात ग्रंथप्रेमी च्या वेबसाइट वर उपलब्ध आहे.
    पुस्तक घरपोच मागवण्यासाठी लिंक ->
    granthpremi.com/products/santaji
    पुस्तक ऑर्डर करताना काही अडचण आल्यास संपर्क करा ->
    Email :- contact@granthpremi.com
    Whatsapp Only :- +91 85509 31939 (सोमवार ते शनिवार स. 10.30 ते स. 6.30)

  • @kajalsonawane3798
    @kajalsonawane3798 3 หลายเดือนก่อน +43

    सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रमामुळे मराठी साम्राज्य वाचले आणि वाढले. कारण त्यांनी जगातील सर्वात बलाढ्य.आणि जगातील अतिशय क्रूरअश्या औरंगजेब बादशाला समोरासमोर टक्कर दिली . इतिहासाची आवड आणि संताजी बाबा काय होते हे खूप छान काका विधाते सरानी सांगितलं 🙏कसा आहे आपला इतिहास कळाला छान मदत झाली .🙏

  • @avinashdere7180
    @avinashdere7180 3 หลายเดือนก่อน +47

    सरसेनापतींच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी आणी या दिवाळीला एक दिवा त्यांच्या साठीही आम्ही 2 तारखेला कारखेला ला जाणार अस नियोजन 8 दिवस आधी केले आणी आज 1 तारखेला प्रवासात असताना ही मुलाखत पाहण्यात आली.
    संताजी घोरपडे निरंतर...

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar 17 วันที่ผ่านมา +7

    सरांचं एक एक वाक्य कानात साठवत होतो ,आदर्श सेनानी संताजी घोरपडे यांना शतशत नमन, हर हर महादेव,,,,🚩🚩

  • @DK-ik7xr
    @DK-ik7xr 8 วันที่ผ่านมา +4

    काका विधाते सरांनी खूप छान आणि अभ्यासपूर्ण लिखाण केलं आहे. मी तर संताजी घोरपडे यांच्या प्रेमातच पडलो अस वाटतंय. काका विधाते यांच्या चरणी प्रणाम.

    • @granthpremi
      @granthpremi  8 วันที่ผ่านมา

      @@DK-ik7xr thank you 👍

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 3 หลายเดือนก่อน +19

    "संताजी" पुस्तकाचा शेवट वाचून खूप रडलेलो...😞
    काकांचे खूप खूप आभार की त्यांनी एका दुर्लक्षित वीराची गाथा समाजासमोर आणली🙏🙏

    • @DwitiyaSapkal
      @DwitiyaSapkal 2 หลายเดือนก่อน

      खरे आहे. या पुस्तकामध्ये बरेच असे प्रसंग आहेत खरे तर संताजीच्या आयुष्यामध्ये, जे वाचून डोळ्यात पाणी येते. छत्रपती संभाजी महाराजांना पकडले जाते तो प्रसंग, धांनजींचा मुलगा मारला जातो तो एक प्रसंग.. युद्धाची वर्णने वाचून तर ते चित्रा डोळ्यासमोर उभे राहते, अंगावर काटा येतो. विधाते सरांनी पूर्ण न्याय दिला आहे या वीराला!

  • @nkshire
    @nkshire 3 หลายเดือนก่อน +10

    इतिहासातील किती गोष्टी अजुन आपल्या पर्यंत पोहचायच्या आपल्याच आहेत ह्याची एक झलक आहे..

  • @balasahebghule7140
    @balasahebghule7140 29 วันที่ผ่านมา +10

    सर मी आपले पुस्तक वाचलेले आहे अतिशय वाचनीय आणि भारदस्त असे लिखाण आहे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या विषयी

  • @devenkorde3563
    @devenkorde3563 11 วันที่ผ่านมา +5

    मी वाचली ही कादंबरी, खूप छान आहे, बाकी मराठी सरदार वर पण पुस्तक लिहावे ही विधाते सरांना विनंती

  • @abhijeetpatil9301
    @abhijeetpatil9301 23 วันที่ผ่านมา +6

    मी काका विधाते ह्यांची संताजी ,दुर्योधन ,दासता ये दाहीर, दारा शिकोह ही पुस्तके वाचली आहेत ,शिवाजी सावंत ,रणजित देसाई ह्यांच्या पठडीतला एक महान लेखक मी अनुभवला आहे.

  • @sharadgalande9091
    @sharadgalande9091 15 วันที่ผ่านมา +4

    खूपच छान सर
    अशा महापराक्रमी सेनापतीचा दुर्दैवी अंत ही महाराष्ट्राची शोकांतिका.

  • @balkrushnaparkale7094
    @balkrushnaparkale7094 29 วันที่ผ่านมา +9

    खूपच सुंदर असे पुस्तक आहे, अतिशय भारदस्त लिखाण आहे❤

  • @santosh5304
    @santosh5304 2 หลายเดือนก่อน +12

    हे पुस्तक मी विकत घेतले आहे. जबरदस्त आहे

    • @granthpremi
      @granthpremi  2 หลายเดือนก่อน

      होय

  • @nagarkar75
    @nagarkar75 วันที่ผ่านมา +1

    Sar Santani Ghorpade was great and brave Sardar of Swarajya at the time of Chatrapati Rajaram maharaj. Big big salute to him.

  • @anilmunj5466
    @anilmunj5466 2 วันที่ผ่านมา +2

    Khup Khup chan

  • @nutankadam6763
    @nutankadam6763 3 หลายเดือนก่อน +7

    Khup Chan mahiti😊

  • @JAYSH333
    @JAYSH333 หลายเดือนก่อน +16

    सहिष्णुते मुळेच हिंदू संकटात आला आहे. आपल्या पूर्वजांनी जी चूक केली ती आता आपण करायची नाही….. ईट का जबाब पत्थर से मिलेगा 🚩🚩🚩🚩

    • @mukundjoshi2479
      @mukundjoshi2479 28 วันที่ผ่านมา +1

      आधि जाती पातीच राजकारण सोडाव

    • @blackblack1553
      @blackblack1553 18 วันที่ผ่านมา

      सध्या मित्राला जगातली बंदर आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवून देणे हे मूळ उद्देश आहे. बांगलादेशी हिंदू मेले तरी काही फरक पडत नाही.

  • @madhavgole
    @madhavgole 26 วันที่ผ่านมา +2

    खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचलां पाहिजे कृपया धनाजी जाधव यांच्या वर माहिती पूर्ण पुस्तक लिहावे

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 24 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद नक्की वाचन करू कादंबरी असली तरी इत्यासाची नाळ कायम ठेवत केलेलं लिखाण मराठा तरुणांना प्रेरणा देईल ही लेखकाची तळमळ खूप महत्वाची वाटली ,,,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय संताजी घोरपडे

  • @atharavjadhav1472
    @atharavjadhav1472 11 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद विधाते सर 😊

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 หลายเดือนก่อน +4

    Thanks to Shri Vidhate Kaka

  • @dnyaneshk8863
    @dnyaneshk8863 หลายเดือนก่อน +6

    छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज व त्यांचे सुरुवातिचे मावळे यांच्या नंतर स्वराज्या साठी सर्वात मोठे योगदान सरसेनापती संताजी चे आहे त्यानंतर बाकी सर्व मग ते राजाराम महाराज, तारारानी आणि बाजीराव पेशवे आणि इतर सरदार

  • @الحمدللہآنچللہ
    @الحمدللہآنچللہ 21 วันที่ผ่านมา +1

    Great Maratha Hero Santaji Ghorpade and Dhanaji Jadhav ..........are still alive in Maharashtra's New Generations .....

  • @SunilYadav-m4r1i
    @SunilYadav-m4r1i 26 วันที่ผ่านมา +2

    आमच्यासारख्या नवल लेखकांना यातून नक्कीच प्रेरणा मिळेल

  • @sanjayghorpade3357
    @sanjayghorpade3357 26 วันที่ผ่านมา +2

    आपणास खुप खुप शुभेच्छा🌹🙏 की राजे संताजी घोरपडे पूर्ण पणे छत्रपतीसारखं व्यक्ती मत्व होते. यांमुळेच महाराष्ट्र धर्म वाचला. जय हो सरसेनापती संताजी राजे घोरपडे की जय हो 🌹🌹

    • @granthpremi
      @granthpremi  26 วันที่ผ่านมา

      धन्यवाद!

  • @vishnukatkar4264
    @vishnukatkar4264 26 วันที่ผ่านมา +2

    Khoop sundar podcast zala dhaga adacha surya disala.,.thank you sir

    • @granthpremi
      @granthpremi  26 วันที่ผ่านมา

      वा ढगाआडचा सूर्य - छान शब्द वापरला. धन्यवाद

  • @shitalsonawane6095
    @shitalsonawane6095 2 หลายเดือนก่อน +3

    Mast. Santaji ghorpade yancha etihas kalala

  • @rajeshsonsurkar4808
    @rajeshsonsurkar4808 27 วันที่ผ่านมา +3

    Fantastic interview 👏

  • @promodkalyani3871
    @promodkalyani3871 หลายเดือนก่อน +3

    bought this book ! looking forward to reading it.

  • @SocialComment1234
    @SocialComment1234 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त माहीती ✨✨

  • @sharadbankar2575
    @sharadbankar2575 26 วันที่ผ่านมา +2

    सुंदर उदाहरण दिलेत

  • @bhupyavmankar
    @bhupyavmankar 28 วันที่ผ่านมา +2

    Great interview ❤

  • @SaurabhVidhate-mz7eo
    @SaurabhVidhate-mz7eo 23 วันที่ผ่านมา +1

    Iam Proud to belongs from vidhate family ❤

  • @laxmankumbhar9581
    @laxmankumbhar9581 หลายเดือนก่อน +3

    Mast sir 🔥👌🚩

  • @Dr.SubhashPatil
    @Dr.SubhashPatil 22 วันที่ผ่านมา +2

    अत्यंत दुःखदायक घटना या प्रचंड मोठ्या सेनापतीचा खून व्हायला नको होता कायमच शल्य मराठी मनात राहून गेलेला आहे सेनापती संताजी घोरपडे यांचा अस्तित्व हेच मोगली सैन्याला पूर्ण भीतीदायक होतं एवढा वेगवान आणि चप्पल सेनापती मराठ्यांचे दुर्दैव कितीही दुःख व्यक्त केलं तरी ही अपूर्ण आहे

  • @hanumantbhapkar3596
    @hanumantbhapkar3596 6 วันที่ผ่านมา +1

    Santaji the great Maratha senapati.

  • @pranavgund7116
    @pranavgund7116 26 วันที่ผ่านมา +2

    लवकरच हे पुस्तक विकत घेईन

  • @niranjanm100
    @niranjanm100 3 หลายเดือนก่อน +3

    👏👏👏

  • @abagaikwad9891
    @abagaikwad9891 3 วันที่ผ่านมา +1

    अतिशय उत्तम विश्लेषण....
    खुप खुप धन्यवाद....

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 หลายเดือนก่อน +3

    Sar Senapati Santaji Ghorpade ya na Shat Shat Naman, Manacha Mujra. Jai Bhavani Jai Jijau Mata Jai Shivrai Jai Shambhu Raje Jai Baji Prabhu Deshpande Fulaji Deshpande Rayaji Bandal ani Jai Samastha Bandal Sena Jai Tanaji Malusare Jai Shiva Kashid

  • @sharadbankar2575
    @sharadbankar2575 26 วันที่ผ่านมา +2

    सर मी आजच हे पुस्तक घेत आहे

  • @Dk77955
    @Dk77955 หลายเดือนก่อน +3

    Sir,
    Aamchya south Solapur madil, Aache gaon che aahet.

  • @savitajade9824
    @savitajade9824 27 วันที่ผ่านมา +4

    देशावर आणि विशेषतः महाराष्ट्रावर शिवकाळाचं गारूडच एवढं आहे की, एक एका मावळ्यावर शेकडो पुस्तकं लिहिली तरी त्यांच्या पराक्रमाच्या गाथा वर्णन करण्यासाठी ती अपूरी ठरतील.
    ... तुमच्या "संताजी" साठी मन:पूर्वक शुभेच्छा. आणि मुख्यतः धन्यवाद.👍

    • @granthpremi
      @granthpremi  27 วันที่ผ่านมา

      धन्यवाद. खरे आहे. संताजी जरूर वाचा. 6 वी आवृत्ती मार्केट मध्ये उपलब्ध आहे.

    • @must604
      @must604 22 วันที่ผ่านมา +1

      शिवकाळाचे गारुड महाराष्ट्रावर आहे हे खरे आहे.आपण तो काळ अक्षरशः जगतो.
      पण नव्या पिढीला हि सर्व माहिती आहे का? शंका आहे.

    • @granthpremi
      @granthpremi  22 วันที่ผ่านมา

      @@must604 वाचतात लोके छत्रपती शिवाजी महाराज ही वाचतात आणि संताजी सुद्धा... आमच्या कडे बरीच विक्री होते.

  • @jaywantmore5013
    @jaywantmore5013 17 วันที่ผ่านมา +2

    सर नमस्कार मी सन १९९२ ला भिंगार येथे भेट दिली होती. त्यावेळी एक मशीद व मशीदीचे बाहेर एक मोठं हौद व त्या हौदावर फुललेल्या कमळाचे बांधकाम केले होते. मशीदीमध्ये मदरसा चालू होता. मुलांनी मला सांगितले की इसके उपर आलमगीर को निल्हाया था !

    • @kakasahebvidhate5187
      @kakasahebvidhate5187 17 วันที่ผ่านมา +2

      होय. भिंगार इथे या सर्व खाणाखुणा आहेत. तिथे दरबाराची जागा आणि आणि औरंगजेबाची विश्रांती घेण्याची आणि नमाज पढण्याची जागाही दाखवली जाते.

  • @vaibhavjoshi62
    @vaibhavjoshi62 29 วันที่ผ่านมา +2

    Jai ShriRam....
    Jai Bhavani....
    Jai Senapati Santaji Ghorpade...⛳⛳⛳

  • @HansarajKhaire
    @HansarajKhaire 3 วันที่ผ่านมา +1

    गनिमीकावा हा मलिक अंबर पासून सुरू झाला आहे.

  • @santosh5304
    @santosh5304 2 หลายเดือนก่อน +3

    काका विधाते सर, धनाजी जाधव वर पुस्तक लिहा

    • @dnyaneshk8863
      @dnyaneshk8863 หลายเดือนก่อน +3

      धनाजी जाधवानी सुद्धा संताजीन्ना शेवटी धोका दिला

  • @kakasahebvidhate5187
    @kakasahebvidhate5187 2 หลายเดือนก่อน +9

    बोलण्याच्या ओघात तुंगभद्रेऐवजी नर्मदेत उडी घेतली असं चुकून म्हटलं आहे. नदी नर्मदा नव्हे तुंगभद्रा होती.

    • @granthpremi
      @granthpremi  2 หลายเดือนก่อน

      @@kakasahebvidhate5187 ok Sir

  • @sachinghorpade...3184
    @sachinghorpade...3184 24 วันที่ผ่านมา +1

    🎉

  • @धर्मोंरक्षतिःरक्षिता
    @धर्मोंरक्षतिःरक्षिता 3 วันที่ผ่านมา

    सहिष्णू राहिलो हेच चुकल 😢😢

  • @BalabhauTayade-sy2jn
    @BalabhauTayade-sy2jn 10 วันที่ผ่านมา +1

    ही कांदबरी कोठे मिळते

    • @granthpremi
      @granthpremi  10 วันที่ผ่านมา

      @@BalabhauTayade-sy2jn या मुलाखतीत उल्लेख केलेली काका विधाते लिखित "संताजी" कादंबरी सवलतीच्या दरात ग्रंथप्रेमी च्या वेबसाइट वर उपलब्ध आहे.
      पुस्तक घरपोच मागवण्यासाठी लिंक ->
      granthpremi.com/products/santaji
      पुस्तक ऑर्डर करताना काही अडचण आल्यास संपर्क करा ->
      Email :- contact@granthpremi.com
      Whatsapp Only :- +91 85509 31939 (सोमवार ते शनिवार स. 10.30 ते स. 6.30)

  • @mid-sunholdingcompany7373
    @mid-sunholdingcompany7373 22 วันที่ผ่านมา +1

    मराठा लढवय्या!          क्षत्रिय मर्दुमकीची !!
    मर्दानी गीते गातां !          मर्दानी चालीवरची!!
    कडकडे डफावर थाप !        मर्दानी शाहिरांची!!
                  हिंदूंच्या आपत्काली !
                 शर्तीची युद्धे झाली !
                 गा शाहिरा  या काली!!
    ऐकूदे मराठा विजयश्रीची ! घोडदौड संताजी घोरपडेची !!
    ----- श्री नरसिंह घोरपडे-पाटील
    "Kshatriya Royal Lions"
    M/s. Mid-Sun Holding Company

  • @bhushanrocks412
    @bhushanrocks412 21 วันที่ผ่านมา +1

    Santajinjcha facta wikipedia vachla tari kalta bhari manus hota

  • @blackblack1553
    @blackblack1553 18 วันที่ผ่านมา +1

    शरम वाटू द्या भ्रष्टाचारी राजकारणी आणि अधिकाऱ्यांनो.

  • @dattatraykotwal2571
    @dattatraykotwal2571 หลายเดือนก่อน +2

    सर कादंबरीचे. नाव काय आहे

  • @hrushikeshpatil8299
    @hrushikeshpatil8299 23 วันที่ผ่านมา

    संताजीबद्दल च्या चर्चेत चर्चिलचे गुणगान अस्थानी वाटले

  • @shambhoshinde3751
    @shambhoshinde3751 24 วันที่ผ่านมา

    आपल्याच लोकांचा फितूर हा मराठ्यांना लागलेला मोठा शाप आहे 😢

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 3 วันที่ผ่านมา

    अहो या राज्यात साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा खून झाला .तरीही लोक विश्वास ठेवत नाही.आजपर्यंत जगात ज्या आजाराने एकही माणूस मृत्यू पावला नाही त्या आजाराने शिवाजी महाराज वारले असा इतिहास आपल्याला शिकवला जातो.

  • @vitthalpednekar6788
    @vitthalpednekar6788 19 วันที่ผ่านมา

    Thanks for your interview.
    But after santajirao marathi fight with aurangjeb till death. You think about it. Because leadership of MAHARANI TARABAI.

  • @vikasauti2458
    @vikasauti2458 หลายเดือนก่อน +1

    चांगले आहे. पुस्तक वाचले नाही.
    रामदास आणले व बोलणे गोष्टी वेल्हाळ वाटतंय

  • @sopanraokale
    @sopanraokale 28 วันที่ผ่านมา

    AlijaBhaddar he mahadji shinde mhanje patil buwa yanche putra hote

  • @sufipore
    @sufipore 3 วันที่ผ่านมา

    Tumchya maratha lokaani jahadiri sathi vishwasghat kela !!

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 13 วันที่ผ่านมา

    मागील 50 60 वर्षापासून किती लेखकाने आले किती यूट्यूब वर लेखक आले प्रोफेसर आले सर्वांची किताब असली तर 50% फरक असते सर्वांच्या आयुष्यामध्ये माणूस पागल होऊन जातो इतिहास वाचून वाचून.

  • @balajilomate9513
    @balajilomate9513 25 วันที่ผ่านมา +2

    Sir mi tumhe Pardh Ani Santani he 2 hi pustke wachli aet Aprtim pustke ahet . thank u.

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 27 วันที่ผ่านมา +1

    येसूबाई अभ्यास करून जगासमोर आणावा. अटकेपार मराठे गेले. पहिले शाहू महाराज यांच्या काळातील इतिहास आणावा.

    • @granthpremi
      @granthpremi  26 วันที่ผ่านมา +1

      देवयोद्धा वाचा. शाहू महाराज आणि थोरले बाजीराव पेशवे हा कालखंड कवर केला आहे. विधाते सरांचीच आहे कादंबरी. wwww.granthpremi.com वर आहे उपलब्ध

  • @bharatsinghgahelot1834
    @bharatsinghgahelot1834 28 วันที่ผ่านมา +1

    Samplya loka anek haram khor aahet. Birbal pasun te peshwe paryant aaplya lokani aaplya shur virashi dhoka kela aahe

    • @Not_woke_k
      @Not_woke_k 3 วันที่ผ่านมา

      Kuthlya peshwyane dhoka dila?