संताजी घोरपडेंचा दुर्दैवी मृत्यू 😭😔 (ऐकून डोळ्यांत पाणी येईल) आपल्याच माणसाने घात केला 😡

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2022
  • Video संदर्भ - 👇👇
    👉 पुस्तक - "संताजी"
    लेखक - काका विधाते
    👉 पुस्तक - "शिवपुत्र छत्रपती राजाराम"
    लेखक - डॉ.जयसिंगराव पवार
    ----------------------------------------------------
    #संताजी_घोरपडे
    #Santaji_Ghorpade
    #संंताजी_घोरपडे_मृत्यू
    #Sarsenapati_Santaji_Ghorpade
    #Shivaji_Maharaj
    #Nagoji_Mane
    #नागोजी_माने
    #Sambhaji_Maharaj
    #Sagar_Madane_Official
    ---------------------------------------------------
    ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

ความคิดเห็น • 437

  • @SaurabhAkshu
    @SaurabhAkshu ปีที่แล้ว +80

    ह्या फितुरी मुळेच आपण छत्रपती संभाजी महाराजांना आणि सरसेनापती संताजी घोरपडे ह्यांना गमावलं.जर फितुरी झाली नसती तर आज आपल्या महाराष्ट्राराचा इतिहास लय वेगळा असता.😢😢🚩🙏

  • @ranjityelkar5789
    @ranjityelkar5789 ปีที่แล้ว +22

    माझा आवडता सेनापती संताजी घोरपडे .👃👃

  • @madanthite6670
    @madanthite6670 2 ปีที่แล้ว +112

    सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या तलवारीने महाराष्ट्र हे स्वराज्य पेलून धरलं आशे थोर समशेर बहाद्दर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची गाथा ऐकून अंगावर काटा येतो समशेर बहाद्दर सरसेनापती संताजी घोरपडे यांना माझा मानाचा मुजरा

  • @dnyanobabade6873
    @dnyanobabade6873 2 ปีที่แล้ว +137

    महापराक्रमी महाराजांचे सर सेनापती संताजी घोरपडे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

    • @omkarkayande9570
      @omkarkayande9570 ปีที่แล้ว +2

      सलाम थोर माणसाला

    • @haripawar3781
      @haripawar3781 3 หลายเดือนก่อน +1

      ❤😢😢😢

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 2 ปีที่แล้ว +21

    खूप मोठ कार्य आहे संताजीराजे घोरपड्यांचे, आणि त्यांच्या वडिलांचेही म्हाळोजी राज्यांचे

  • @narayanwagaskar6282
    @narayanwagaskar6282 ปีที่แล้ว +14

    सरसेनापती.संताजीराव घोरपडे या महा पराक्रमी वीराला कोटी कोटी प्रणाम.

  • @balkrushnmahadik1989
    @balkrushnmahadik1989 2 ปีที่แล้ว +16

    सरसेनाती संताजी घोरपडे शिवाय इतिहास हा अपूर्ण आहे संताजी घोरपडे नसते तर आपला महाराष्ट्र मोगलांनी कधीच काबीज केला असता
    माझ्या या शूरवीर सरसेनापती म्हणजेच संताजी घोरपडे यांनी मानाचा मुजरा!

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 2 ปีที่แล้ว +67

    सर सेनापती संताजी घोरपडे यांना विनम्र अभिवादन मानाचा मुजरा! 🙏🚩

    • @ashokbodke6435
      @ashokbodke6435 2 ปีที่แล้ว +1

      अशोक बोडके खूप छान हैतीहाक माहीती,,

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 2 ปีที่แล้ว +77

    ऐकून खूप वाईट वाटले जेव्हा आपल्याच माणसांनी घात केला🥺🥺
    सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सागर दादा🙏
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩🚩

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g 2 ปีที่แล้ว +51

    डोळ्यातून पाणी आले 🥺😞😭😭😭😭😭😭

  • @seemathorat3683
    @seemathorat3683 2 ปีที่แล้ว +40

    ⛳🙏⛳ संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा , शूर वीर योद्धा पराक्रमी सरदार 😭😭 फितूर लोकांच्या मुळे अखंड स्वराज्याचे नुकसान करणार्यांना कधी कळणार आपले स्वराज्य

  • @pratikshinde9987
    @pratikshinde9987 2 ปีที่แล้ว +197

    मराठी माणसाला एकच सांगण आहे आपणच एकमेकांचे पाय ओढत आहोत आणि फितुरी मुळे खूप परकीय लोकांनी फायदा घेतला

    • @mvn234y
      @mvn234y 2 ปีที่แล้ว +16

      बारामतीच्या महात्म्याला सांगा

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +8

      १००% सत्य आहे
      महाराष्ट्राच्या राजकारणात अशीही नेते होते त्यांनी पध्दत शीर पणे मराठी माणूस संपवणयाचा प्रयत्न केला.
      (ह्यात मराठी माणूस च फार मोठे अज्ञान आहे)
      या वर एक पुस्तक लिहावसे वाटते.
      उपर्याचा उदय
      आणि
      मराठी चा अस्त.
      जय महाराष्ट्र

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 ปีที่แล้ว +5

      @@mvn234y फक्त बारामती नाही
      खोलवरअभ्यास करावा.
      धन्यवाद.

    • @BaapaEditying
      @BaapaEditying 2 ปีที่แล้ว

      Marathi cha phele hindu Banu Jay shri ram jay shivaj maharaja

    • @ganeshagaming435
      @ganeshagaming435 2 ปีที่แล้ว

      @@BaapaEditying Bhava Marathi Manus ha pahila hinduch ahe

  • @sagarpawar6860
    @sagarpawar6860 2 ปีที่แล้ว +34

    हे एकताना खुपच वाईट वाटतय😢😢... जवळचीच माणस किती नालायक असतात

    • @haripawar3781
      @haripawar3781 3 หลายเดือนก่อน

      ❤😢😢😢😢

  • @vaibhavpatil2000
    @vaibhavpatil2000 2 ปีที่แล้ว +64

    आम्ही संताजी घोरपडे यांच्या जन्मभुमित जन्माला आलो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही सेनापती कापशीकर

    • @ompatil5565
      @ompatil5565 2 ปีที่แล้ว +1

      सरसेनापती संताजी म्हाळोजी घोरपडे जन्म भूमी भाळवणी आहे कापशी नाही ...

    • @ompatil5565
      @ompatil5565 2 ปีที่แล้ว +1

      जयसिंगराव पवार यांचे पुस्तक वाचा

    • @haripawar3781
      @haripawar3781 3 หลายเดือนก่อน

      ❤😢😢😢

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 2 หลายเดือนก่อน

      ​@@ompatil5565भाळवणी नगर जिल्ह्यातील का

  • @akashtorane8159
    @akashtorane8159 2 ปีที่แล้ว +19

    सेनापती संताजी घोरपडे यांना प्रणाम 🙏🙏
    तर यांची समाधी स्थान माळशिरस तालुक्यात आहे
    माळशिरस ते म्हसवड मार्गावर असणाऱ्या जळभवी या घाटातून पुढे गेल्यावर संताजी महविद्यालय इथे समाधी आहे . 🙏🙏 आपणास पाहायला मिळेल.....

  • @SandipPatil-zq8vp
    @SandipPatil-zq8vp 2 ปีที่แล้ว +11

    सरसेनापती संताजी घोरपडे ज्या महामानवास विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 2 ปีที่แล้ว +24

    ताराराणी मालिका पाहतोय सोनी मराठी वर त्यात समजते संताजी आणि धनाजी यांना वेगळे करणारे आपलेच लोक...शेवटी काय छत्रपती संभाजी असोत की राजाराम राजे सगळे आपल्याच लोकांच्या फंद फितुरीने पडकले गेले....जे त्यना शेवट पर्यंत प्रामाणिक होते त्यांना आज कोणी ओळखत नाही....

    • @user-wn5nl4ws9d
      @user-wn5nl4ws9d ปีที่แล้ว +1

      शांत बसा,
      आम्हाला सर्व कळले की.
      संभाजी महाराज आणि राजा राम महाराज ह्या दोघा मधे जमीन आसमान चा फरक होता ......
      राजा राम वर तर संताप येत आहे.
      कुठ छ. शिवाजी महाराज नावाचे दैवत आणि कुठ हे

    • @uchiha5229
      @uchiha5229 ปีที่แล้ว +2

      @@user-wn5nl4ws9d bala rajaram ni swarjh khup husarine chalav.aurunjeb par yedapisa zala hota rajaram maharaj mule.jara ithihas bhag ulat rajaram maharaj kaidet hote .jevha chatrapati zale teva fakt 20 che hote tari Aurangzeb la purun urle

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j 2 หลายเดือนก่อน

      ​@@user-wn5nl4ws9dअक्कल नको पाजलू रे निर्बुद्ध माणसा

  • @amitanaudiophile
    @amitanaudiophile ปีที่แล้ว +15

    आज हे ऐकून खूपच वाईट वाटत श्री संताजी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो...

    • @akashmane7842
      @akashmane7842 ปีที่แล้ว +1

      👍👍

    • @hanamantmane6899
      @hanamantmane6899 8 หลายเดือนก่อน

      Annyayacha badla na gheil to khsetriya Kasla.
      Nagoji ne kewal mehwanyacya koonacha sood ghetla.
      Mi soodha tech kela asta.
      Sagar sheth jara itihas barkaina vacha. Santajine pratyksha Ramrajana arrest kela hota. To bhandoon tanjawoor sodun aala hota.
      Manenchi badnami karnya poorvi
      itihasacha sakhol adhayan Kara.

    • @amitanaudiophile
      @amitanaudiophile 8 หลายเดือนก่อน

      ​@@hanamantmane6899where we can read right history. Please suggest name of book.thanks for sharing valuable information sir..

    • @hanamantmane6899
      @hanamantmane6899 8 หลายเดือนก่อน +1

      @@amitanaudiophile I personally feel, every body from Maratha fmly
      must read " Rajarshi Shahu Maharaj",
      "Shreemaan Yogi", Chhawa, Panipat
      etc at least once.
      I have my own library with 76 books
      on history, freedom fighters &renowned social workers.

    • @amitanaudiophile
      @amitanaudiophile 8 หลายเดือนก่อน

      Ok sure sir

  • @dineshmorajkar2944
    @dineshmorajkar2944 2 ปีที่แล้ว +11

    असा पराक्रमी योध्दा अख्या जगात होऊ शकत नाही..येसे मावळे शिवरायांचे पुन्हा होणे नाहि.. महाराष्ट्र चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज नरवीर तानाजी मालुसरे महा पराक्रमी संताजी घोरपडे .शेलार मामा सर्व पराक्रमी सरदार मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🚩🚩 जय शहाजीराजे जय माँ साहेब 🙏🚩जय शिवराय 🙏🚩. जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏🙏

    • @mukeshwani3677
      @mukeshwani3677 ปีที่แล้ว

      निश्चितच. केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर अखंड हिंदुस्तानात पायदळ आणि अतिशय प्रशिक्षित, कुशल, वेगवान व चपळ घोडदळ यांच्या हलचलींचा उत्कृष्ट मेळ साधून अत्यंत योजनाबद्ध वेगवान हालचाली करून उत्कृष्ट रणनीती आखणारे व बलाद्ध्य शत्रूला देखील चारी मुंड्या चीत करून लोळविणारे एक सर्वोत्तम महान अतुलनीय सेनानी... सरसेनापती म्हालोजी राव घोरपड्यांचे पुत्र सरसेनापती संताजीराव घोरपडे...!

    • @hanmantjadhav2878
      @hanmantjadhav2878 ปีที่แล้ว

      Hmm xxx
      Ni CT😮

  • @Ghs181
    @Ghs181 2 ปีที่แล้ว +13

    फार वाईट वाटलं वाचून,सरसेनापती संताजी रावांना मानाचा मुजरा

    • @jayshreepawar8302
      @jayshreepawar8302 ปีที่แล้ว

      फार वाईट वाटले. खरच खुप छान माहिती दिलीत. मी पण सातारामधिल माण तालुक्यातील आहे.

  • @vishalsuryawanshi4548
    @vishalsuryawanshi4548 2 ปีที่แล้ว +46

    सागर दादा तुज्या वीडियो ची खुप वाट पाहावि लागते खुप भारी आहे तूझा वीडियो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे....⛳⛳⛳❤

  • @granthalisalunke3642
    @granthalisalunke3642 2 ปีที่แล้ว +27

    ⚔️संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा⚔️

  • @rupeshbhoir55
    @rupeshbhoir55 ปีที่แล้ว +15

    अशी गद्दारी आपल्याच माणसांनी केली म्हणून लवकरच स्वराज्याचे वाईट दिवस सुरू झाले होते..
    आणि राजाराम महाराज एक तर्फी विचाराचे होते अस वाटत..🙏

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j 2 หลายเดือนก่อน

      संताजी राजे असो की राजाराम महाराज.... त्यांच्या वर टीका करण्याईतके अधिकारी आपण नाहीत..... त्यांनी जी परिस्थिती भोगली ज्या संकटाला ते सामोरे गेले ती आपण नाही भोगली....... हा काळ असा होता की प्रत्येकाला जीवाचा कुटुंबाच्या सर्वनाशाचा धोका होता..... मुघल आणि स्वकीय मारेकरी मागावर असत..... आपल्याला पिकचर मध्ये दिसते तशी ती फक्त स्वराज्याची लढाई नव्हती अस्तित्वाची लढाई होती..... त्यामुळे ज्याला जस सुचलं ते त्यांनी केलं..... आपण आपली अकल नका लावू .....

  • @hirawalunj9337
    @hirawalunj9337 2 ปีที่แล้ว +16

    अरे व्वा सागर 👌👌 तु खरच खूप सुंदर माहिती देतोस धन्यवाद 🙏🌹🙏

  • @arunkulkarni2937
    @arunkulkarni2937 2 ปีที่แล้ว +8

    सर सेनापती संताजी घोरपडे हे निधड्या छातीचे होते
    अशा शूर विराला विनम्र अभिवादन
    जय शिवराय जय शंभूराजे

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 2 ปีที่แล้ว +17

    हो आमच्या गावा जवळ सातारा सोलापूर सीमेवर कारखेल गाव आहे तिथेच सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी आहे 🙏🙏🙏🙏

    • @dineshmsawant3585
      @dineshmsawant3585 11 หลายเดือนก่อน +1

      हो आहे

    • @dineshmsawant3585
      @dineshmsawant3585 11 หลายเดือนก่อน +1

      ते उजवी कडे शाळा आहे

    • @dineshmsawant3585
      @dineshmsawant3585 11 หลายเดือนก่อน +1

      पण ती पहायची इच्छा आहे एकदा कायम येथून जातो येतो पण कधी बघितले नाही आता नक्की पाहू

  • @dattatraykadam4327
    @dattatraykadam4327 11 หลายเดือนก่อน +4

    खूप अनमोल माहिती दिलीत त्याबद्दल ध्यवाद

  • @raj...d7808
    @raj...d7808 2 ปีที่แล้ว +7

    खरंच सागर भाऊ 🔥🚩आपल्या महाराष्ट्रात वीर पराक्रमी मावळे होऊन गेले आश्चर्य वाटतंय...अश्या विरांचा इतिहास आणि पराक्रम तुमच्या मुळे आम्हाला पहायला मिळाला, 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
    🚩🔥सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा🚩🔥 मुजरा... मनापासून आभार छान माहिती दिल्याबद्दल 🚩🙏

  • @rohidasjagtap3989
    @rohidasjagtap3989 ปีที่แล้ว +5

    संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा

  • @arundhatimalave4349
    @arundhatimalave4349 2 ปีที่แล้ว +21

    छान माहिती दिली दादा😊
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @santoshnikam8291
    @santoshnikam8291 ปีที่แล้ว +7

    ||जय जिजाऊ जय शिवराय||
    वीर सेनापती संताजी घोरपडे यांस मानाचा मुजरा💐💐💐

  • @harshaltangade5995
    @harshaltangade5995 ปีที่แล้ว +4

    सरसेनापती संताजी घोरपडे यांना यांना मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन 🙏😭

  • @prashantdusane2661
    @prashantdusane2661 2 ปีที่แล้ว +3

    सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद भाऊ माहिती सांगितली मी शिवराज सुदामा घोरपडे सातारा
    जय शिवराय 🚩 जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @yogeshlahane3902
    @yogeshlahane3902 2 ปีที่แล้ว +5

    सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा😢🙏🚩

  • @vishalkhairnar3489
    @vishalkhairnar3489 2 ปีที่แล้ว +5

    घात करणारे ओळखता आले पाहिजेत,
    धन्य ते संताजी सुभेदार

  • @sachindavange2763
    @sachindavange2763 ปีที่แล้ว +2

    नागोजी माने हा आपला मानुस नवथा इथे मि एक गोष्ट लक्षात आणून देतो कि राजाराम महाराज वयाने लहान असल्यामुळे हा घात झाला या कटाचा संशय राजाराम महाराज यांनाही

  • @vishnukanthiramane767
    @vishnukanthiramane767 2 ปีที่แล้ว +4

    सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या कतृत्वाला विनम्र अभिवादन 😭😭😭

  • @abhishekkadam6625
    @abhishekkadam6625 2 ปีที่แล้ว +53

    He वाक्य ऐकल्यावर की त्या aurangzeb साठी आपलीच माणसं अश्या वीर योद्धा ला मारता त माझ रक्त उसळत

  • @OmkarJadhav-rp9zh
    @OmkarJadhav-rp9zh 2 ปีที่แล้ว +5

    संताजी घोरपडे या ना मानाचा मुजरा

  • @user-jo9ub8ux3u
    @user-jo9ub8ux3u 2 ปีที่แล้ว +13

    Jay shivray Jay jijamata Jay shambhu raje 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shubhamubaleprahar9458
    @shubhamubaleprahar9458 2 ปีที่แล้ว +6

    सागर भाऊ तुमच्या चॅनेल वरून खरा इतिहास मांडावा ते ही पुराव्या सहित जेणे करून आताच्या तरुणांना खरा इतिहास कळेल धन्यवाद

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 2 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय ऐकून सुन्न झाले मन खूप छान व्हिडीओ आभारी

  • @samruddhidhumale4715
    @samruddhidhumale4715 2 ปีที่แล้ว +27

    एक मूव्ही मध्ये एक डायलॉग आहे बघा "हमे तो अपणो ने धोका दिया गैरो मे कहा दम था!"

  • @dinkarrathod2988
    @dinkarrathod2988 ปีที่แล้ว +2

    खरोकर श्वास रोखून धरला तरी धग धग होत . जय महाराष्ट्र

  • @imsuvel
    @imsuvel ปีที่แล้ว +8

    महापराक्रमी संताजी घोरपड़े यांना मानाचा मुजरा 🚩🙏😢

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 3 หลายเดือนก่อน +1

    संताजी घोरपडे माणाचा मुजरा

  • @Rajni2693
    @Rajni2693 2 ปีที่แล้ว +4

    खरच भावांनो डोळ्यात अश्रू आले

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 11 หลายเดือนก่อน +2

    विर मराठा सनताजी घोरपडे यांच्या प्राक्रमाला कोटी कोटी प्रणाम 🚩🚩🚩🙏🏿

  • @kapilmuluk7733
    @kapilmuluk7733 2 ปีที่แล้ว +4

    सरसेनापती संताजी घोरपडे यांना त्रिवार मनाचा मुजरा

  • @ganeshpatil5409
    @ganeshpatil5409 2 ปีที่แล้ว +3

    वीर संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩🚩

  • @prashantlahamage1692
    @prashantlahamage1692 2 ปีที่แล้ว +14

    Santaji ghorapade the great senapati

    • @jayshreepawar8302
      @jayshreepawar8302 ปีที่แล้ว

      ही घटना कुठं घडली ठिकाण सांगा

  • @rachna2250
    @rachna2250 2 ปีที่แล้ว +2

    संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🏻

  • @suradhayakshsinghbansal4950
    @suradhayakshsinghbansal4950 2 ปีที่แล้ว +41

    If santaji would have been there as a commander in chief the mughal kingdom would have been uprooted at least 13 years earlier.

  • @Rajni2693
    @Rajni2693 2 ปีที่แล้ว +6

    जय श्रीराम 🚩

  • @sunilwade1755
    @sunilwade1755 2 ปีที่แล้ว +4

    संताजी घोरपडे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻....

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप आभार दादा

  • @narayannavpute3342
    @narayannavpute3342 2 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय..त्रिवार मानाचा मुजरा

  • @surajpatil3158
    @surajpatil3158 2 ปีที่แล้ว +3

    दादा अप्रतिम इतिहास सांगतोस

  • @nileshdhoke3247
    @nileshdhoke3247 ปีที่แล้ว +3

    संताजी घोरपडे सतत नमन

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g 2 ปีที่แล้ว +5

    background music खूप मस्त आहे

    • @_shantanu__sangle_153
      @_shantanu__sangle_153 2 ปีที่แล้ว +3

      Desert caravan
      Kas karun Sambhu rajen chi mahiti detana lavtat
      (Khup mehnati ni bhetlay mala, 3 varshyan nantar)

  • @rajivjadhav1584
    @rajivjadhav1584 2 ปีที่แล้ว +4

    Jai Hind Jai Maharashtra Salute Brave Santaji!

  • @nitinkale6437
    @nitinkale6437 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली दादा तू जय जिजाऊ जय शिवराय

  • @manojshedge602
    @manojshedge602 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान 🚩

  • @amitshisal1316
    @amitshisal1316 2 ปีที่แล้ว +1

    Santaji Ghorpade Great Maharaj 🙏

  • @latakacherikar6320
    @latakacherikar6320 ปีที่แล้ว +1

    Sagar.Madane.Tumhi.Aitihasik.Sarwach.Upaukt.Mahiti.Khupch.Chan.Dakhawata.Tyamule.Navya.Pidhilasudha.
    He.Mahit.Hoil.Dhanyawad🙏🙏🙏👌👌👌

  • @dhb702
    @dhb702 2 ปีที่แล้ว +1

    चांगले निवेदन भावा !

  • @adminsaurabh3571
    @adminsaurabh3571 2 ปีที่แล้ว +11

    Man talukiyat ahe म्हसवड जवळ 🥺 jay shivray jay bhavani jay rajputana

  • @shashikantmadane1867
    @shashikantmadane1867 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान सागर भाऊ

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 2 ปีที่แล้ว +2

    sagar dada Khup chan .Mahiti dili tumhi.

  • @kundlikthombare5057
    @kundlikthombare5057 2 ปีที่แล้ว +2

    khup chan

  • @sbnikam
    @sbnikam ปีที่แล้ว

    आजुन ही नागोजी मानेवर संशोधन होणे खूप गरजेचं आहे, आमच्या दुर्दैवाने नागोजी माने मगासावडकरांचे वंशज आमचेच जवळ चे पाहुणे आहेत
    जय भवानी जय शिवराय

  • @_shantanu__sangle_153
    @_shantanu__sangle_153 2 ปีที่แล้ว +3

    From 4.40 min , khup chan 🚩🚩

  • @b-1-darshangaikwad906
    @b-1-darshangaikwad906 ปีที่แล้ว +8

    जो गद्दारी करतो तो कधीच आपला नसतो.....🤬

  • @mahadevkakde4080
    @mahadevkakde4080 2 ปีที่แล้ว +9

    🚩🚩💪🙏🏻

  • @sandeshhaldankar305
    @sandeshhaldankar305 ปีที่แล้ว +1

    Jay santaji k Jay ho

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 ปีที่แล้ว

    अत्यंत वाईट अनुभव झाले

  • @sudhanpatil1849
    @sudhanpatil1849 2 ปีที่แล้ว +2

    Avaj buland he Sagar Bhai ,,,,, jay bhavani jay shivaji

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 2 ปีที่แล้ว +3

    Nice👌👌👌🚩🚩🚩

  • @suradhayakshsinghbansal4950
    @suradhayakshsinghbansal4950 2 ปีที่แล้ว +30

    Similar betrayal happened in Sikh kingdom after 1838.
    At least 9 people were murdered in mysterious circumstances , British were behind them but with help of other Sikhs this was done

    • @onkar3970
      @onkar3970 ปีที่แล้ว +2

      Yes brother I can understand your emotions. Guru Gobind Singh Maharaj's mother Mata Gujri and his two beloved sons (sahibzade) were taken under Mughal custody due to one of the traitors. Both sons of Guru Maharaj were martyred like heroes😭. You see Marathas and Sikhs were real warriors of their time and they faced immense pain from betrayals of some bastards possessed with greed and Mughals for sure. It's high time these two races come together and know about each other's history and rise up together for the sake of nation building. Jai Hind🇮🇳

  • @sudhakarshindesb377
    @sudhakarshindesb377 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti

  • @ashokadsul2062
    @ashokadsul2062 ปีที่แล้ว

    महापराक्रमी संताजी घोरपडे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @vishwtejnikat1264
    @vishwtejnikat1264 2 ปีที่แล้ว +5

    🙏🙏

  • @vyankugaming5851
    @vyankugaming5851 2 ปีที่แล้ว +5

    First

  • @ompatil5565
    @ompatil5565 2 ปีที่แล้ว +5

    सरसेनापती संताजी घोरपडे जन्म भूमी भाळवणी ( सांगली)

  • @anushreerewale8021
    @anushreerewale8021 ปีที่แล้ว

    अंगात शहारे आले एकून संताजी घोरपडे यांना कोटी कोटी प्रणाम करतो काय हिंद जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @rohanbarkade273
    @rohanbarkade273 2 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @atulkohar7317
    @atulkohar7317 2 ปีที่แล้ว +1

    Veer yodhha सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना मनाचा मुजरा

  • @shreyaswadkar1594
    @shreyaswadkar1594 2 ปีที่แล้ว +6

    हमें तो अपनोने लुटा गैरो मे कहा दम था 😭😓💔💔

  • @samrodatvlogs2961
    @samrodatvlogs2961 2 ปีที่แล้ว +5

    नागोजी फितूर माने 😡

  • @tusharkhamkar6386
    @tusharkhamkar6386 2 ปีที่แล้ว +6

    या पुढे काय झालं याबद्दल व्हिडिओ बनवा दादा नागोजी मनेच काय झाल

  • @ramdasnarwade8747
    @ramdasnarwade8747 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @sudhirmahadik363
    @sudhirmahadik363 2 ปีที่แล้ว +3

    🚩🚩🚩🚩Jay shivaji Jay bhavani

  • @pravinpatil1824
    @pravinpatil1824 2 ปีที่แล้ว +1

    Jay shivraye

  • @rajivninave1421
    @rajivninave1421 2 ปีที่แล้ว

    Atatari ekjut va v aaple shatru olkha

  • @sangitamadane7456
    @sangitamadane7456 2 ปีที่แล้ว +4

    👌👌👌

  • @narayangore6562
    @narayangore6562 2 ปีที่แล้ว +9

    We needed to know history in short, comprehensive manner. Also we need to know about administration, weapons, economy of that period.

  • @_shantanu__sangle_153
    @_shantanu__sangle_153 2 ปีที่แล้ว +4

    Khup waet kela 😭😭

  • @user-wl6wc9el1o
    @user-wl6wc9el1o 2 ปีที่แล้ว +35

    संताजी राव घोरपडेंच्या मृत्यूचा बदला कोणी घेतला ?

    • @shankardhage3722
      @shankardhage3722 2 ปีที่แล้ว +19

      बदला तर घेतलाच असावा!कारण हे मर् -हठे! आहेत हे बदला घेतल्या शिवाय स्वस्त राहणार्यातले नाहीत. 🙏🏻⛳#जयजिजाऊ #जयशिवराय #जयशंभुराजे #शिवसकाळ#⛳🙏🏻

    • @vivekdalave6459
      @vivekdalave6459 2 ปีที่แล้ว +8

      @@shankardhage3722त्यांचे बालमित्र सरसेनापती धनाजीराव जाधव यांनी 😍🙏

  • @navnathbarde3437
    @navnathbarde3437 2 ปีที่แล้ว +3

    मदने सर आपण मराठ्यांच्या इतिहासाची आख्यायिका आम्हाला ऐकतात , अतिशय प्रखर शैलीमध्ये आपण शब्द रचना व आपल्या करारी आवाजामुळे आपले ऑडिओ /व्हिडीओ शेवटपर्यंत बघण्यास व ऐकण्यास भाग पाडतात, नागोजी माने या स्वराज्य द्रोही माणसाची छबी आपण आनाजी दत्तो अर्थात आनाजी पंत यांच्या छबी मध्ये दाखवली आहे, आपणास विनंती आहे की नागोजी माने किंवा कोणत्याही राजद्रोही व्यक्तीची छबी आणाजी दत्तो यांच्या छबी मध्ये दाखवू नये कारण आणाजी च्या चारित्र्य मूळे एका विशिष्ट समाजाची बदनामी आजही होत आहे. इतिहासामध्ये ज्या त्या काळात ज्या घटना घडल्या होत्या त्या त्यावेळच्या राजकारणाचा भाग होता, कारण इतिहाची व्याख्या जर पाहिली तर present politics is futures history mhanjech past politics. Is present history या व्याख्येप्रमाणे जर कोणी ऐतिहासिक पात्र तत्कालीन राजकारण करीत असेल तर त्या मध्ये त्या जण जातीमधील इतर सदस्यांचा कोणताही दोष नाही, सध्याच्या लोकशाही व्यवस्थेमध्येही अनेक राजकीय लोक असतात ते स्वताच्या फायद्यासाठी आपले विचार , तत्व व ध्येय धोरणामध्ये नियोजनबद्ध तर कधी अचानक बदल करतात त्याला आपण संबंधीत व्यक्तीची रणनीती म्हणतो रणनीती ही स्वतःच्या व्यक्तिमत्वाला पद आणि प्रतिष्ठा मिळवून घेण्यासाठी आखण्यात येते आणि अशा राजकिय रणनीतीच्या नोंदी म्हणजेच इतिहास होय

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 2 หลายเดือนก่อน

      खरे तर आणाजी पंता सारखे काही लोक आता ही आहे.