रामराम, आपल्या जनकल्याणकारी कार्याला मानाचा मुजरा कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ओम श्री गुरुदेव दत्त प्रभूंचीं छत्रछाया आणि कृपादृष्टी आपल्यावर आणि परिवारातील सर्वांवर सदैव राहो किर्तीवंत गुणवंत आयुष्यवंत यशवंत व्हा
हि माहिती खूप कमी जणांना असेल बहुतेक मी तरी पहिल्यांदाच हि शौर्य गाथा ऐकतोय मराठ्यांचा हा इतिहास व शौर्य गाथा आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल खूप खूप आभार तुमचं चॅनेल 100 पटीने वाढूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Sir 16-17 व्या शतकात लोकांचे जीवन कसे असे,ते काय रोजगार करत होते.आणि नेहमीचे सन वैगेर कसे साजरे करत या विषयी एखादा व्हिडिओ बनावा.आज कालच्या धावपळीच्या जीवनात आणि त्या काळच्या जीवनात काय फरक होता का हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
अतिशय अदभुत, अद्वितीय व अभूतपूर्व अशी ही लढाई झाली. याचे साक्षात लाईव्ह च आपण दाखविले याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद! जीवावर उदार होऊन लढलेल्या पराक्रमी मावळ्यांना कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏🙏
Thanks sir for sharing very important and unknown history to the present generation. I heartily congratulate you for this invaluable experience and knowledge.
सर आपण कोणती नोकरी करतात. आपली माहिती मिळू शकेल का? मला असे मनापासून वाटते .की आपण इतिहासकार बनावे. व आपला सर्व वेळ इतिहासाला समर्पित करावा आपण खूप जास्त मेहनत घेऊन अभ्यास करून सत्य इतिहास मांडतात .
मलाही तसेच वाटते... पण मी एक एम बी बी एस डॉक्टर असून क्लिनिकल रिसर्चमध्ये एका कंपंनीत असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. वेतन खूप छान आणि पद फार मोठे आहे पण कामाचा व्याप फार असतो.
Ha aapla etihas ka nahi shikawala jat? Aaj mi 50+ Ani maza mulga20+ aahe pan graduate howoon suddha AjinkyaTara ya fort cha etihas ammhala mahit nahi, kiti pranpanane ladhale aapke Mawale....🙏🙏
औरंगजेबाने सातारा किल्ला जिंकल्यावर आपल्या मुलासाठी त्याचे नाव अजीम-तारा असे ठेवले. त्यांच्या मुलाचे नाव आझम तारा होते. हा किल्ला पुन्हा एकदा मराठ्यांच्या ताब्यात आला आणि त्यांनी त्याचे नाव अजिंक्य-तारा ठेवले.
माझा बंडल आवाज आणि नीरस भाषण तुम्हाला अस्वस्थ करत होते, त्याबद्दल मला खूप खेद वाटतो. सुधारण्याचा प्रयत्न करेल. परंतु, बर्याच लोकांना ही शैली आवडते आणि दृश्ये आणि प्रतिबद्धता हे सिद्ध करते. तरीही, माझे व्हिडिओ पाहू नका आणि अस्वस्थ होऊ नका ही विनंती. माझ्या व्हिडिओपेक्षा तुमचे आरोग्य आणि मनःशांती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
काझी साहेब मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये संदर्भ दिलेले आहेत जे खुद्द मुघल दरबारातल्या नोंदींवर आधारलेले आहेत, कृपया तपासून पाहावेत आणि मग मला खोटे ठरवावे अशी नम्र विनंती.
फारच उत्कंठावर्धक अशी ही न ऐकलेली माहिती आहे त्याबद्दल आपले आभार व धारातीर्थी पडलेल्या वीर मावळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय भवानी जय शिवाजी
शिवाजी महाराज की जय लढले त्या त्या मावळ्यांना त्रिवार मानाचा मुजरा
सर या आधी तुमचं फक्त आवाज ऐकला होता,पण आज तुमचं चेहरा पाहिला...सर तुमचा आवाज खूपच सुरेख आहे....❤
शिवाजी महाराजांनी तयार केलेले मावळे व मराठ्यांचा इतिहास सांगितल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार जय शिवराय
रामराम, आपल्या जनकल्याणकारी कार्याला मानाचा मुजरा कुलदैवत आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो
आई जगदंबेच्या कृपेने आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो
ओम श्री गुरुदेव दत्त प्रभूंचीं छत्रछाया आणि कृपादृष्टी आपल्यावर आणि परिवारातील सर्वांवर सदैव राहो
किर्तीवंत गुणवंत आयुष्यवंत यशवंत व्हा
सातारकर असल्याने,अजिंक्यतारा किल्ला बघितलाय खुप वेळा पण इतिहास खरंच अंगावर काटा आणणारा आहे.धन्यवाद सर .
Very nice
फार सुंदर माहिती दिली सर
❤❤❤❤ खुप सुंदर माहिती आहे आपण
आपल खुप खुप आभार आसी माहिती ऐकली की मराठे खरोखरच जिद्दी व पराक्रमी होते त्याना माणाचा मुजरा खुपचं छान
डॉक्टर साहेब अप्रतिम प्रस्तुती
या व्हिडिओतून तुमचे दर्शन झाले
अतिशय ओघवती शैली माणसाला खिळवून ठेवते, अदभुत .
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
अतिशय छान माहिती हि माहिती अधयाप माहित नव्हती धन्यवाद
खुपच महत्वाची ऐतहासिक महती.धन्यवाद.
🎉 अप्रतिम 🎉
खुपच अप्रतिम माहिती देण्याचा आपला प्रयत्न.. खरंच अभिमानास्पद 🎉
Nice khup Sundar mahiti khup abhiman vatato apalya purvjancha
जबरदस्त सर
Great Sir 🙏🌹🌹
Jai Bhavani Jai Shivaji 🚩🚩🚩🚩🚩
Khup Sundar mahiti sir🙏👍
जय शिवराय🚩🚩
खुप छान माहिती आहे
।खुप सुंदर 👍👍👌
खुपच भारी ❤
हि माहिती खूप कमी जणांना असेल बहुतेक
मी तरी पहिल्यांदाच हि शौर्य गाथा ऐकतोय
मराठ्यांचा हा इतिहास व शौर्य गाथा आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल खूप खूप आभार
तुमचं चॅनेल 100 पटीने वाढूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Too 👍 good info.
Iam local resident of satara and very delighted hearing this glorious battle thanks
Sir 16-17 व्या शतकात लोकांचे जीवन कसे असे,ते काय रोजगार करत होते.आणि नेहमीचे सन वैगेर कसे साजरे करत या विषयी एखादा व्हिडिओ बनावा.आज कालच्या धावपळीच्या जीवनात आणि त्या काळच्या जीवनात काय फरक होता का हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
खूपच छान, माहिीपूर्ण ईतिहास
छान आहे
खरच साताकर असल्याचा गर्व आहे
Satara ☝🏼⭐
जय शिवराय जय शंभुराजे
खुप सुंदर माहिती
खूप छान
जय अजिंक्य
Apratim 🎉
अतिशय अदभुत, अद्वितीय व अभूतपूर्व अशी ही लढाई झाली. याचे साक्षात लाईव्ह च आपण दाखविले याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद!
जीवावर उदार होऊन लढलेल्या पराक्रमी मावळ्यांना कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏🙏
या सगळ्याकाळात मराठा..आणी.आपण.य्रेकच.आहोत..याचा......अभिमान..वाटतो
Nice sir
Thanks sir for sharing very important and unknown history to the present generation. I heartily congratulate you for this invaluable experience and knowledge.
औरंजेबचा अफजलखानचा उदोउदो सध्या बंद झाला आहे त्यामुळे थोडं मनाला बर वाटत आहे
Sundar
❤❤❤❤
अजिंक्यतारा किल्ल्यावरील या लढाईचे अगदी विस्तृत वर्णन केले
सर आपण कोणती नोकरी करतात. आपली माहिती मिळू शकेल का? मला असे मनापासून वाटते .की आपण इतिहासकार बनावे. व आपला सर्व वेळ इतिहासाला समर्पित करावा आपण खूप जास्त मेहनत घेऊन अभ्यास करून सत्य इतिहास मांडतात .
मलाही तसेच वाटते... पण मी एक एम बी बी एस डॉक्टर असून क्लिनिकल रिसर्चमध्ये एका कंपंनीत असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. वेतन खूप छान आणि पद फार मोठे आहे पण कामाचा व्याप फार असतो.
या वेळी संताजी बाबा घोरपडे जिवंत असते तर काय परीस्थिती असती
🙏🙏🙏
Har har mahadav
Khup khup chan😂
सर एक addition होती. सुभानजी नाईक नव्हे सुभानजी भांडवलकर असे त्यांचे नाव होते. बाकी उत्तम माहिती दिलीत 🙏🏻🙏🏻🙏🏻
Ha aapla etihas ka nahi shikawala jat? Aaj mi 50+ Ani maza mulga20+ aahe pan graduate howoon suddha AjinkyaTara ya fort cha etihas ammhala mahit nahi, kiti pranpanane ladhale aapke Mawale....🙏🙏
laybhari
Sir Adilshahi Cha Anta Kasa Zala Hechavar Vidious Banava
👌👌
I
Love
Satara
🚩🙏🚩
Video khup late yet aahet
सतर्यातील कन्हेर धरनाखलील आक्रश्वर महादेव मंदरच माहिती कृपा।करुण सगावी
मंन्दिरज् वल वीर वृंगल सुधा आहेत तिथे मला दों तन्मब्याची नानी सपडली होती तिथे @अ?च बलपन गेल हे सर्व जौनून घेण्याच कूप इच्छा आहे
Sir Bara Kaman Var Vidious Banava
अजिंक्यतारा हे नाव कशावरुन किल्ल्याला पडले सर.
औरंगजेबाने सातारा किल्ला जिंकल्यावर आपल्या मुलासाठी त्याचे नाव अजीम-तारा असे ठेवले. त्यांच्या मुलाचे नाव आझम तारा होते. हा किल्ला पुन्हा एकदा मराठ्यांच्या ताब्यात आला आणि त्यांनी त्याचे नाव अजिंक्य-तारा ठेवले.
सातारा नाव ऐकले की महाराजांची आठवण येते ....काय माहीत पण सातारा मंजे MH च काळीज from नाशिक
😊
Mahatma Jyotiba Phule Written Powada on Maharaj 1st time
🧡🧡🧡
Aapla no.bhetel ka
Tumi far cangli mahiti dili
Islampur he nav agodar badlayla have aahe ...
हो,सनातनपूर करायला हवे.त्याग हो खूप त्याग.शूर तर खूपच म्हणतात.😂
नक्कीच बदलायला पाहिजे, जळणारे converted अजून जळूदेत 😅
आवाज बंडल आहे.एकसुरी आहे.
माझा बंडल आवाज आणि नीरस भाषण तुम्हाला अस्वस्थ करत होते, त्याबद्दल मला खूप खेद वाटतो. सुधारण्याचा प्रयत्न करेल. परंतु, बर्याच लोकांना ही शैली आवडते आणि दृश्ये आणि प्रतिबद्धता हे सिद्ध करते. तरीही, माझे व्हिडिओ पाहू नका आणि अस्वस्थ होऊ नका ही विनंती. माझ्या व्हिडिओपेक्षा तुमचे आरोग्य आणि मनःशांती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
Chaan avaaz
एकदम खोटा इतिहास सांगतोय हा, सर्वांनी तत्कालीन इतिहासाची पुस्तके स्वतः वाचणे आवश्यक आहे. इतिहासात भंपक पणा नकोच नको.
Quazi ..hahaha...
काझी साहेब मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये संदर्भ दिलेले आहेत जे खुद्द मुघल दरबारातल्या नोंदींवर आधारलेले आहेत, कृपया तपासून पाहावेत आणि मग मला खोटे ठरवावे अशी नम्र विनंती.