तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा ! आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा. TH-cam.com/MarathaHistory TH-cam.com/Virasat TH-cam.com/Historiography
सध्या इतिहासकारांमध्ये संताजींच्या मृत्यु विषयी बरीच मतमतांतरे आहेत संताजींनी शेवटचा श्वास घेतला ते ठिकाण नक्की कुठले व सध्या महाराष्ट्रात संतांजींच्या तीन ते चार समाध्या दाखवल्या जातात त्यांपैकी खरी समाधी कोणती... या विषयावर एक व्हिडिओ बनवावी
संताजी घोरपडे यांच्या प्रराक्रमाला.स्वाभिमानाला आणि गनिमी काव्याला आणि निष्ठेला इतिहासात तोडच नाही.धन्य ते संताजी घोरपडे यांच्या प्रक्रमाला कोटी कोटी प्रणाम आणि मानाचा मुजरा.भव्य स्मारक होणे आवश्यक आहे. नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
एकदम बरोबर बोललात संताजी आणि धनाजी ह्या विरपुरुषांच्या नावे स्मारक असलेच पाहिजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठ्यांच निशाण त्यांनी ताराराणी साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत ठेवलं
आम्हाला अभिमान आहे की संताजी घोरपांडेच्या सारख्या युध्याच्या जन्मभूमितून आमचा जन्म झाला.......आज सेनापती कापशी येथे संताजी घोरपडे यांचे भव्य स्मारक उभारतय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे🚩🚩🚩
खूप छान पद्धतीने माहिती सांगता तुम्ही तुमचे मन पूर्वक आभार सर आणि अशी माहिती जर भेटत राहिली तर आमच्या ज्ञाना मध्ये भर पडत राहील मी स्वतः तरी या लढाई विषयी कधी वाचले नाही किंवा कोना कडून ऐकले नाही तुम्ही हा इतिहास आमच्या पर्यंत पोहोचावला त्या बद्दल खूप खूप आभार आणि अजून नव नवीन आपला इतिहास जो सामान्य माणसा पर्यंत पोहोचू शकत नाही तो तुम्ही पोहोचवाल ही अपेक्षा आणि त्या साठी शुभेच्छा आणि त्या किल्याच्या भिंती वर या मराठ्यांच्या इतिहासातील खूप महत्वाच्या लढाई विषयी एक माहीत फलक लावलाच पाहिजे स्मारक बदले पाहिजे यात वाद नाही पण त्या अगोदर त्या वीर पुरुषाची ख्याती सर्वांपर्यंत पाहोचवण्याचे काम की करिन एवढेच सांगतो विडिओ लिंक जास्तीत जास्त शेर करिन धन्यवाद सर
रणझुंजार अजिंक्य योद्धा हिम्मत बहाद्दर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर 100 एपिसोड काढले तरीही कमीच कारण त्यांच्या आयुष्यात प्रत्येक पानावर लढाई आणि स्वराज्य निष्ठा आहे.
अतिशय उत्तम मुद्देसूद माहिती मिळाली. व्हिडी ओ मध्ये जर गुगल चा दोडेरी चा गढी चा परिसर दाखविला असता तर अति उत्तम झाले असते, सेनापती संतंजी घोरपडे यांच्या जीवनावर व्हिडीओ माहितीपट पाहण्यास आवडेल.
खूप वाईट वाटते की मस्वड चे गद्दार नागोजी माने नी एक शूर वीर सरसेनापती संताजी घोरपडे यांना बेसावध क्षणी हल्ला करून त्यांना मारले....⛳⛳⛳ त्रिवार मानाचा मुजरा सरसेनापती संताजी घोरपडे यांना 🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संभाजी महाराजांना त्यांच्या मेव्हण्याने गद्दारी करून पकडून दिले होते पहिला मराठा समाजात एकता नव्हती नावावरून कुणालाही बदनाम करू नका 96 कुळी मराठा त्यावेळी एक नव्हता आता तरी त्याला एक करा
सध्या इतिहासकारांमध्ये संताजींच्या मृत्यु विषयी बरीच मतमतांतरे आहेत संताजींनी शेवटचा श्वास घेतला ते ठिकाण नक्की कुठले व सध्या महाराष्ट्रात संतांजींच्या तीन ते चार समाध्या दाखवल्या जातात त्यांपैकी खरी समाधी कोणती... या विषयावर एक व्हिडिओ बनवावी
व्हिडिओ फार च छान होता असेच व्हिडिओ कायम बनवत राहावे तुम्ही या व्हिडिओ व्दारे सांगितले की संताजी घोरपडे यांचा विश्वासघाताने खून झाला त्याबद्दल माहितीपर व्हिडिओ बनवावा ही विनंती
मराठा इतिहासातून आपण काही शिकणार आहोत कि नाही आपल्या पूर्वजांनी खूप संघर्ष केलाय पण आपण आज त्याचा जातीपाती वरून भांडून त्याचा अपमान करत आहोत.. पुन्हा एक व्हा आणि महाराष्ट्रच वैभव परत आणू... जय शिवराय
Senapati santaji ghorpade .very best worrier in maratha riyasat .itihas and all ancient spiritual fort etc., All is nations wealth.protect all these as a heart.
Based on available historical documentation would like to know if and why was Santaji Ghorpade सरदार was isolated within maratha fight for freedom. Would also be interesting to know if game theory can be simulated for different war fought by santaji sardar or any other war game simulation. Truly he prevailed in different war he fought and was beacon light in otherwise dark clouds. Salute.
या चॅनल ने कृपया सांगावे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे भोसले घराणे क्षत्रिय सिसोदिया राजपूत यातून आले आहे का...त्याचे काही पुरावे आहेत का?? फक्त डाऊट क्लिअर करा...
त्या वेळी राजपूत जात नुकतीच उदयास आली होती.. गुर्जर प्रतिहार साम्राज्य पतनानंतर त्यांच्या सामंतांनी स्वतंत्र राज्ये स्थापन करून 'राजपूत' उपाधी लावून घेतली... पण भोसले हे सिसोदिया वंशातीलच आहेत हे खरे आहे... माळवा, मध्य प्रदेशातील काही सिसोदिया स्वतःला गुर्जर म्हणवतात आणि राजस्थान प्रदेशातील सिसोदिया स्वतःला राजपूत संबोधतात... माझे पूर्वज ही मेवाड हून उत्तर महाराष्ट्रात स्थलांतरित झाले होते असे सांगितले जाते... 96 कुळांपैकी अनेक कुळे उत्तरेतून स्थलांतरित झाल्याचे सांगितले जाते
सिसोदिया-भोसले-घोरपडे अशी ही परंपरा आहे.म्हणजे भोसले घराण्यातूनच घोरपडे घराण्याचा उगम आणि विस्तार झाला आहे.भोसले घराण्यातील अनेक पुरूष बहामनी सुलतानाच्या राज्यांत लष्करी व मुलकी आधिकारात होते किंवा आपन आसेही म्हणू शकतो की आपली तलवार गाजऊन घराण्याचे नाव उज्वल करत होते.त्यापैकी कर्णसिंह यांनी विशेष कामगीरी केली.बहामनी राज्य वाडवण्या साठी व संरक्षणासाठी यांनी मोठ मोठ्या लढाया जिंकल्या होत्या.अशाच एका लढाईत त्यांनी गाजवलेलं शौर्य आणि दाखविलेली अद्वितीय कल्पना विशेष संस्मरणीय ठरली होती.या लडाई पासूनच घोरपडे हे आडनाव कर्णसिंह यांच्य्या वंशजांना मिळाले होते.केवळ मराठ्याच्या इतिहासातच नव्हे तर दक्षिण भारताच्या इतिहासातही त्या लढाईंचे वैशिष्ट्य अपूर्व मानले जाते.म्हणून पूडील प्रसंग विशेष तपशिलाने समजून घेणे आवश्यक आहे.
पिलाजी घोरपडे हे मुधोळच्या वडिलोपार्जीत वतनांवर राहीले आणि वल्लभजी हे वाई प्रांतातील इटे परगाण्यातील देशमुखीच्या वतनांवर आत्ताच्या सातारयात आले. Vai prantat aale te amhi..amche purvj santaji
श्री जयसिंगराव पवार , श्री महेश तेंडुलकर यांनी लिहिलेली चरित्रे. श्री पुराणिक यांचे मराठ्यांचे स्वातंत्र्यसमरचे २ भाग, स्थिरबुद्धि राजाराम हा रियासत खंड.
तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
TH-cam.com/MarathaHistory
TH-cam.com/Virasat
TH-cam.com/Historiography
सध्या इतिहासकारांमध्ये संताजींच्या मृत्यु विषयी बरीच मतमतांतरे आहेत संताजींनी शेवटचा श्वास घेतला ते ठिकाण नक्की कुठले व सध्या महाराष्ट्रात संतांजींच्या तीन ते चार समाध्या दाखवल्या जातात त्यांपैकी खरी समाधी कोणती... या विषयावर एक व्हिडिओ बनवावी
संताजी घोरपडे यांच्या प्रराक्रमाला.स्वाभिमानाला आणि गनिमी काव्याला आणि निष्ठेला इतिहासात तोडच नाही.धन्य ते संताजी घोरपडे यांच्या प्रक्रमाला कोटी कोटी प्रणाम आणि मानाचा मुजरा.भव्य स्मारक होणे आवश्यक आहे.
नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड
हा खरा इतिहास.उत्तम माहिती.जय संताजी 👌👃👌👌जय शिवराय 👃🌹👃
संताजी घोरपडे यांचे भव्यदिव्य एक सुंदर स्मारक उभारण्यात आले पाहिजेच🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जिजाऊ 🚩🙏🙏
एकदम बरोबर बोललात संताजी आणि धनाजी ह्या विरपुरुषांच्या नावे स्मारक असलेच पाहिजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठ्यांच निशाण त्यांनी ताराराणी साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत ठेवलं
प्रणव दादा तुमचा आवाज आणि सांगण्याची पद्धत मस्त आहे तसेच सगळे व्हिडिओ आमच्या साठी वेगळा आभ्यास आहे
संताजी चे स्मारक झालेच पाहिजे - एक मराठी माणूस...
True
Great Santaji
आम्हाला अभिमान आहे की संताजी घोरपांडेच्या सारख्या युध्याच्या जन्मभूमितून आमचा जन्म झाला.......आज सेनापती कापशी येथे संताजी घोरपडे यांचे भव्य स्मारक उभारतय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे🚩🚩🚩
आपला आवाज जबरदस्त आहे सर, त्यामुळे ऐकताना मस्त वाटतं कंटाळा येत नाही
Santaji Was one of the greatest Cavalry General Subcontinent has ever seen.
वीर संताजी घोरपडे याना मनाचा मुजरा
खूप छान पद्धतीने माहिती सांगता तुम्ही तुमचे मन पूर्वक आभार सर आणि अशी माहिती जर भेटत राहिली तर आमच्या ज्ञाना मध्ये भर पडत राहील मी स्वतः तरी या लढाई विषयी कधी वाचले नाही किंवा कोना कडून ऐकले नाही तुम्ही हा इतिहास आमच्या पर्यंत पोहोचावला त्या बद्दल खूप खूप आभार आणि अजून नव नवीन आपला इतिहास जो सामान्य माणसा पर्यंत पोहोचू शकत नाही तो तुम्ही पोहोचवाल ही अपेक्षा आणि त्या साठी शुभेच्छा आणि त्या किल्याच्या भिंती वर या मराठ्यांच्या इतिहासातील खूप महत्वाच्या लढाई विषयी एक माहीत फलक लावलाच पाहिजे स्मारक बदले पाहिजे यात वाद नाही पण त्या अगोदर त्या वीर पुरुषाची ख्याती सर्वांपर्यंत पाहोचवण्याचे काम की करिन एवढेच सांगतो विडिओ लिंक जास्तीत जास्त शेर करिन धन्यवाद सर
वाह........ मुघल सैन्याची झालेली स्तिथी पाहून खूप समाधान मिळाले
स्मारक व्हायला हवेच कुणी तरी पुढाकार घेतला तर नक्कीच होईल नीधीहि कमी पडणार नाही ईच्छाशक्ती हवी
धन्य संताजी घोरपडे
आम्हाला इतिहासात शिकवले जाते की गांधींच्या अहिंसेच्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. संताजी घोरपडे आणि इतर अनेक शूर वीरांचा इतिहास पुसून टाकला आहे.
खरोखर बरोबर आहे भाउ तुमचे
Aprtim mahiti
Dada..... Amchya Ghorpade vashavali kadun khup aabhar.....🙏🙏
Jay shivaray jay bhavani 🚩🚩
रणझुंजार अजिंक्य योद्धा हिम्मत बहाद्दर सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर 100 एपिसोड काढले तरीही कमीच कारण त्यांच्या आयुष्यात प्रत्येक पानावर लढाई आणि स्वराज्य निष्ठा आहे.
Kharch aye bhau
नक्कीच व्हायला हवा संताजी घोरपडे यांचा पुतळा ।। ह्याची दखल आजचा सरकारने घ्यावी ही नम्र विनंती ।। जय शिवराय ।।
अतिशय उत्तम मुद्देसूद माहिती मिळाली. व्हिडी ओ मध्ये जर गुगल चा दोडेरी चा गढी चा परिसर दाखविला असता तर अति उत्तम झाले असते, सेनापती संतंजी घोरपडे यांच्या जीवनावर व्हिडीओ माहितीपट पाहण्यास आवडेल.
शिवराय जय शंभूराजे जय संताजी घोरपडे दूध डेरी याठिकाणी संताजी घोरपडे यांचा भव्य स्मारक व्हावे ही सदिच्छा महाराष्ट्राची
फारच रंजक इतीहास..... संताजी हा एक अजेय घोडदळाचा सेनापती...... दुसरा नेपोलियन.... च
माफ करा पण .. कधी कधी चित्रपट पाहण्यापेक्षा तुमचे पॉडकास्ट ऐकताना जास्त मजा येते ... 🙂... खरोखर कल्पनेत उतरत सर्व ...
एकदम बरोबर आहे
तुमच्या माध्यमातून आम्हाला खरा इतिहास माहीत होतोय धन्यवाद
kripya ye sabhi video hindi mein dalen taki sara bharat aise mahan saputon ko jaan sake. Jai Bhawani Jai Shiv Chatrapati
खूप वाईट वाटते की मस्वड चे गद्दार नागोजी माने नी एक शूर वीर सरसेनापती संताजी घोरपडे यांना बेसावध क्षणी हल्ला करून त्यांना मारले....⛳⛳⛳ त्रिवार मानाचा मुजरा सरसेनापती संताजी घोरपडे यांना 🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संभाजी महाराजांना त्यांच्या मेव्हण्याने गद्दारी करून पकडून दिले होते पहिला मराठा समाजात एकता नव्हती नावावरून कुणालाही बदनाम करू नका 96 कुळी मराठा त्यावेळी एक नव्हता आता तरी त्याला एक करा
Great sir.nice information..jay bhawani 🚩🚩🚩🗡🗡🗡
एक अपरिचित इतिहास आपल्यामूल समजला. कृपया संताजी शहीद कशे झाले याच्यावर एक वीडियो बनवा. धन्यवाद🙏🙏🙏🙏
Thanks for valuable video...
खरंच खुप छान माहिती दिली आहे.
जय शिवराय जय शंभूराजे
Aapan yogya Shabdat Aapki Kaifiyat mandli Sen. Ghorpade yache mote Smarak Vawe
शतशः नमन
Mast Mahiti Dili. Doderri la ekda javech lagel
सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांना त्रिवार मानाचा मुजरा🚩🙏
Dhany Zhalo Ghorpade Ghranyat Janmala Aalo 🔥🔥🔥💪🙏🙏Maratha (96)🚩🚩🚩
Thank you brother
Thanks sir police bharti sathi question asach yetata
सध्या इतिहासकारांमध्ये संताजींच्या मृत्यु विषयी बरीच मतमतांतरे आहेत संताजींनी शेवटचा श्वास घेतला ते ठिकाण नक्की कुठले व सध्या महाराष्ट्रात संतांजींच्या तीन ते चार समाध्या दाखवल्या जातात त्यांपैकी खरी समाधी कोणती... या विषयावर एक व्हिडिओ बनवावी
Kup chan mahiti dili aahe
Far proud feel kartoy mi aaj santji ghorpade cya vansha asnycha
konate gaon
Keep up the good work,god bless you all
ग्रेट योद्धा संताजी घोरपडे
धनयवाद ह्या ऐतिासिक माहिती बद्दल 🙏🙏
वीर संताजी घोरपडे यांना नमन
santaji yanchya dodderi ladhai chi mahiti atishay sunder
खुप छान माहिती आहे
व्हिडिओ फार च छान होता असेच व्हिडिओ कायम बनवत राहावे
तुम्ही या व्हिडिओ व्दारे सांगितले की संताजी घोरपडे यांचा विश्वासघाताने खून झाला त्याबद्दल माहितीपर व्हिडिओ बनवावा ही विनंती
धन्य संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा
Dhanya Te Santaji Ghorpade
भारत इतिहास संशोधन मंडळातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवरील व्याख्यान अपलोड करावे,विनंती
Very very nice
संताजी घोरपडे चा वारसा सागणाऱ्या कापशी व संडुर कर्नाटक घोरपडे बांधवांनी स्मारक उभे करण्यास पुढाकार घ्यावा
अतिशय सुंदर
Santaji chya paraakrama baddal faar mahiti saangitlit! Kharokharachh jya sardarane Sambhaji Maharajanchya mrutyu nantar Mughalaanche eka magomag ek dandaneet vijay milavle tyanchya baddal aankhi circulate vaayla havi. Pan Santaji chya mrutyu baddal apana jawal kaahi mahiti aslyaas aamha paryanta pohochavnya cha prayatna karava ashi vinanti! Dhanyavaad!!!
मुघलांच्या मनात धडकी भरवणारा सेनापती
Thanks for this video uploaded
Thanks a lot
गवालेर च्या सिंधिया/ शिंदे घरण्या बद्दल एक चांगला आणि
detailed video बनवा
संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाला तोड नाही
खुप खुप आवडला सर.
Thanks for sharing this brave history of santaji
खुप आवडले
Mast video sir.
एकदम मस्त सर
खूप छान माहिती दिली ...!
जय शिवराय जय शंभुराजे 🚩
जय शिवराय जय भवानी 🙏
Thanks
Mala chan vatla ha video
मराठा इतिहासातून आपण काही शिकणार आहोत कि नाही आपल्या पूर्वजांनी खूप संघर्ष केलाय पण आपण आज त्याचा जातीपाती वरून भांडून त्याचा अपमान करत आहोत.. पुन्हा एक व्हा आणि महाराष्ट्रच वैभव परत आणू... जय शिवराय
Thanks for this information..... 🙏🙏🙏
Mi ch santaji Maharajanch smarak banven Majya, Gavi❤
Senapati santaji ghorpade .very best worrier in maratha riyasat .itihas and all ancient spiritual fort etc., All is nations wealth.protect all these as a heart.
Very nice explanation. You have a very nice voice
Nice video sir
Santaji aani Rajaram yancha yudha ka zala tya dogha madhe Kay zala ya var 1 video kadhava
Khup chan
Chhan Mahiti Milali.
Maharani Tararani saheb yanchya rajyakarbharavar ani Rajaram Maharaja nantr tyanni marathi Rajya kase sambhalale /wadhawale yavar ek video banvava
सर विनंती आहे की पानीपत बद्दल माहिती दयावी.खरी माहिती देऊ शकता.please
सलाम मराठी शक्तीला
अतिशय उत्तम मांडणी ।
Santaji Ghorpade jabardast
Namaskar ! Shivaji Maharaj ani Samarth Ramdas (*ShivSamarth*) ya vishayavar video baghayla nakki aavdel. Please upload kara 🙏Dhanyawad🙏
अभिमान आहे पण हा इतिहास समोर आला पाहिजे लोकांना माहिती झाली पाहिजे
Khup bhari sir
Based on available historical documentation would like to know if and why was Santaji Ghorpade सरदार was isolated within maratha fight for freedom. Would also be interesting to know if game theory can be simulated for different war fought by santaji sardar or any other war game simulation. Truly he prevailed in different war he fought and was beacon light in otherwise dark clouds. Salute.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बखर मणजे काय. यावर एक व्हिडिओ करा।
या चॅनल ने कृपया सांगावे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे भोसले घराणे क्षत्रिय सिसोदिया राजपूत यातून आले आहे का...त्याचे काही पुरावे आहेत का?? फक्त डाऊट क्लिअर करा...
याचे पुरावे राजस्थानमध्ये आहेत. सिसोदिया राजपुतांचा संपूर्ण वंश दिलेला आहे. त्यात महाराजांचे नाव आहे.
त्या वेळी राजपूत जात नुकतीच उदयास आली होती.. गुर्जर प्रतिहार साम्राज्य पतनानंतर त्यांच्या सामंतांनी स्वतंत्र राज्ये स्थापन करून 'राजपूत' उपाधी लावून घेतली... पण भोसले हे सिसोदिया वंशातीलच आहेत हे खरे आहे... माळवा, मध्य प्रदेशातील काही सिसोदिया स्वतःला गुर्जर म्हणवतात आणि राजस्थान प्रदेशातील सिसोदिया स्वतःला राजपूत संबोधतात...
माझे पूर्वज ही मेवाड हून उत्तर महाराष्ट्रात स्थलांतरित झाले होते असे सांगितले जाते... 96 कुळांपैकी अनेक कुळे उत्तरेतून स्थलांतरित झाल्याचे सांगितले जाते
@@pranav_chalotra धन्यवाद सर पण याचे काही ठोस पुरावे नाही आहेत का??
सिसोदिया-भोसले-घोरपडे अशी ही परंपरा आहे.म्हणजे भोसले घराण्यातूनच घोरपडे घराण्याचा उगम आणि विस्तार झाला आहे.भोसले घराण्यातील अनेक पुरूष बहामनी सुलतानाच्या राज्यांत लष्करी व मुलकी आधिकारात होते किंवा आपन आसेही म्हणू शकतो की आपली तलवार गाजऊन घराण्याचे नाव उज्वल करत होते.त्यापैकी कर्णसिंह यांनी विशेष कामगीरी केली.बहामनी राज्य वाडवण्या साठी व संरक्षणासाठी यांनी मोठ मोठ्या लढाया जिंकल्या होत्या.अशाच एका लढाईत त्यांनी गाजवलेलं शौर्य आणि दाखविलेली अद्वितीय कल्पना विशेष संस्मरणीय ठरली होती.या लडाई पासूनच घोरपडे हे आडनाव कर्णसिंह यांच्य्या वंशजांना मिळाले होते.केवळ मराठ्याच्या इतिहासातच नव्हे तर दक्षिण भारताच्या इतिहासातही त्या लढाईंचे वैशिष्ट्य अपूर्व मानले जाते.म्हणून पूडील प्रसंग विशेष तपशिलाने समजून घेणे आवश्यक आहे.
पिलाजी घोरपडे हे मुधोळच्या वडिलोपार्जीत वतनांवर राहीले आणि वल्लभजी हे वाई प्रांतातील इटे परगाण्यातील देशमुखीच्या वतनांवर आत्ताच्या सातारयात आले.
Vai prantat aale te amhi..amche purvj santaji
Chan sir
Your videos should be more regular
Will try our best! Thanks.
maratha mughal wars var ajun videos please kara! khup chann zalayha video
humpy jawal ghorpade ahet te santaji ghorpade any relation
Har har mahadevvvvvvv!
जय शिवराय
#अप्रतिम
Dhanya te santaji dhanaji...⛳⛳
जे शुरवीर योद्धे होते त्यांना तर इतिहासातुनच काढुन टाकले.
"द ग्रेट मराठा"
Jai ho shivaji maharaj
The great santaji ghorpade
संताजी यांच्यावर कोणते पुस्तक वाचावे ??
श्री जयसिंगराव पवार , श्री महेश तेंडुलकर यांनी लिहिलेली चरित्रे. श्री पुराणिक यांचे मराठ्यांचे स्वातंत्र्यसमरचे २ भाग, स्थिरबुद्धि राजाराम हा रियासत खंड.
@@MarathaHistory धन्यवाद🙂🙂🙏🙏
Sardar Tanaji Malusare yanchya pramane. Sarsenapati Hambirrao Mohite ani Santaji Ghorpade yanchyawar pan bhavya pic banayla hawa. Mhanje ajchya pidhila tyancha partha parakram samjel. Jai Shivrai. Har Har Mahadev.🙏🙏🙏
हर हर महादेव
👍👌