जाणून घेऊया पानिपतच्या रणसंग्रामाबद्दल ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.वसंतराव मोरे यांच्याकडून

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2021
  • #TarunBharat
    hashtag - # kolhapur , #tarunbharat, #drvasantraomore, #itihaskar , #itihas , #history, #historyofpanipat, #panipatladhai , #panipantyudh, #panipat , #hariyana, #sadashivrao, #balaji , #vishwasrav,
    |Tarun Bharat Social Media | तरुण भारत
    पानिपत तिसरे युद्ध झालं आणि या युद्धात मराठी हरले ,पण सर्वत्र मराठ्यांचा गौरव झाला.
    त्यांच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या गेल्या ,असं का झालं ?
    हे युद्ध कोणाकोणाच्या झालं ? हरियाणामध्ये असणाऱ्या मराठ्यांना रोड मराठा ही ओळख कशी मिळाली?
    आणि पानिपत मध्ये शौर्यतीर्थ स्मारक कसं उभारले जाईल ?
    जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मधून........
    Website : www.tarunbharat.com
    Facebook : / tarunbharatdaily
    Instagram : / tbdsocialmedia
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbharat.com/
    Telegram : Tarun Bharat

ความคิดเห็น • 787

  • @sunilhatankar9340
    @sunilhatankar9340 ปีที่แล้ว +42

    छत्रपती शिवाजीमहाराज म्हणजे आदर्श, माणूसकी, आदर्श पुत्र ,बंधू ,पिता आणि रयतेचा राजा. जय महाराष्ट्र जय शिवराय.

    • @muhiuddininamdar2495
      @muhiuddininamdar2495 ปีที่แล้ว

      Heche bomblat basa.

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 6 หลายเดือนก่อน +2

      @@muhiuddininamdar2495 तुला कां मिरची लागली?

    • @vickyparab180
      @vickyparab180 4 หลายเดือนก่อน +1

      ​@@suryavanshi1436
      मिरची लागणारच त्याला.त्याला आता कळलं कि नानाने ज्या रंगील्या राती सजवल्या तिथलंच बियाणं तो पण आहे.
      तेच रक्त ते.दोष त्याचा नाही.तो पूर्वजांची साथ देतोय.

  • @Yashkashypayan
    @Yashkashypayan 6 หลายเดือนก่อน +7

    तुमचं पूर्ण भाषण मी एकलो नव्हत तेव्हा कॉमेंट केलं ते माझं चुकीचं आहे.आता मात्र तुम्ही पेशव्यांचे पितळ उघडे पाडले धन्यवाद

  • @gulabdombale9549
    @gulabdombale9549 7 หลายเดือนก่อน +21

    यशवंतराव होळकर ह्यांच्या बद्दल पण बोला सर १८ वेळा इंग्रजांचा पराभव केला हे हितीहास आहे

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 ปีที่แล้ว +17

    कथा, सांगण्याची हाथोटी आपल्याकडे नाही. त्यामुळे चांगल्या विषयाचा विचका झाला आहे.

    • @ruralmaharashtra8043
      @ruralmaharashtra8043 ปีที่แล้ว +2

      बर..
      सत्यनारायण पूजा नाही इथे
      एका सत्यनारायणाची कथा...
      देव देव्हाऱ्यात नाही देव आहे....

    • @chandrakantpatil5455
      @chandrakantpatil5455 8 หลายเดือนก่อน +1

      Bamna kadun aykayla avhhot ka

    • @vilasbhor3933
      @vilasbhor3933 7 หลายเดือนก่อน +1

      हातोटी नसेल पण विषय समजतो काही कमी नाही

    • @drakengarddrake1816
      @drakengarddrake1816 6 หลายเดือนก่อน

      Bamanach ekayachi savay zaliy tumhala😮

    • @adwait73
      @adwait73 5 หลายเดือนก่อน

      ​@@chandrakantpatil5455पठाणांना पराभूत करण्याचे धाडस आणि औकात कोणातच नाही. रशियन, ब्रिटिश, अमेरिकन अफगाणांचा पराभव करू शकले नाहीत आणि असे वाटते की कोणत्याही हिंदूमध्ये अफगाणांना मारण्याचे धाडस होते ?

  • @balkrushnsalunke4859
    @balkrushnsalunke4859 ปีที่แล้ว +42

    व्हिडीओ पहाण्यापेक्षा कमेंट वाचून खूप दुःख होते, या महाराष्ट्राच्या माती मध्ये छत्रपती शिवरायांनी काय पेरले होते आणि काय उगवले हेच कळत नाही,
    काही जणांना पेशव्याना वाईट बोलल्या बद्दल आनंद झाला तर काहींना दुःख झाले असो, पण या लढाईत जास्त नुकसान मराठ्यांच झाले आहे हे बाकी सत्य आहे.
    आम्हाला कुणाच्या जाती धर्मात गुंतायचं नाहीये कारण मराठा हा जाती साठी नाही तर मनुष्याचा आस्तित्वा साठी, स्वातंत्र्या साठी, शिवरायांच्या विचारांसाठी लढत होता, लढतोय आणि लढत राहणार. ⛳️⛳️⛳️⛳️⛳️
    जय भवानी जय शिवाजी, जय शंभूराजे 🙏

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 ปีที่แล้ว +1

      👍👍

    • @Shreesha2922
      @Shreesha2922 ปีที่แล้ว +3

      Asa vichar karnare loka far Kami ahet Dada... , Mla tr wait yach watat ahe ki Jyanni Parkiy aakraman rokhnyasathi aaplya pranachi aahuti dili tyanchya nakhachi suddha sir nslele lok Tyancha Itka Apman karat ahe. Yudhhat haar jeet mahtvachi Naste Mahtwache aste te shevatparyant ladhne, Jr he yudhh zalach nst tr aapn asto ki nsto te mahit nahi . Karan Abdali ch Rajya ast.

    • @Shreesha2922
      @Shreesha2922 ปีที่แล้ว +1

      मराठा हे संरक्षक होते.मराठा साम्राज्यावर कर्ज होते आणि त्यांची तिजोरी जवळजवळ रिकामी होती . त्यांची अधीनस्थ राज्ये त्यांची कर वेळेवर भरत नव्हती. जेव्हा पेशव्यांनी लढाईत नेतृत्व करण्यासाठी कोणत्या सेनापतीची जबाबदारी शोधली तेव्हा बहुतेक सेनापतींनी माघार घेतली. सदाशिवरावभाऊ यांना आर्थिक आणि अनादरात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. तरीही, त्याची मूल्ये आणि विश्वासामुळे त्यांना दक्षिण आशियातील सर्वात बलाढ्य माणसांच्या सैन्याला सामोरे जावे लागले. यात भाऊ आशावादी असतील अशी कल्पना करणे मूर्खपणाचे आहे. होय, मुस्लिम राज्यांनी अब्दालीला पाठिंबा दिल्याप्रमाणे भाऊंना इतर हिंदू राज्यांकडून अधिक सहकार्य अपेक्षित होतं. तथापि, अखेरीस काही फरक पडला नाही कारण सदाशिवराव भाऊ अफगाण सैन्याशी लढण्यासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत लढले, सेनापती जर कमजोर असता मराठ्यांनी निकराची लढाई केली नसती आणि अब्दाली पळाला परत आला नाही ,आपले नुकसान झालं पण जर हे युद्ध केलं नसतं तर अब्दालीने अजून भयानक नुकसान केलं असत भाऊंचा जो उद्देश होता अब्दालीला हक्लावायचा तो पूर्ण झाला हे विसरून चालणार नाही .जर आपल्यात एकी असती तर आपला इतिहास वेगळा असता प्रत्येक वेळेला अफगाणि आपल्या इथे येऊन स्त्रियांची अब्रू लुटायचे,कत्तल करायचे हे सर्व माहित असून सुद्धा तिथल्या लोकांनी मराठ्यांना साथ दिली नाही ,जेव्हा परकीय आक्रमण होतात तेव्हा सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे होते . राजा कुठल्याही धर्माचा असू दे जेव्हा देशाच्या हिताचा प्रश्न येतो तेव्हा सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे होती ...लढताना सगळे मराठा म्हणूनच लढले पण आता त्याला काही लोक जातीय द्वेषाचे वळण देत आहेत.

    • @balkrushnsalunke4859
      @balkrushnsalunke4859 ปีที่แล้ว +1

      @@Shreesha2922 🙏🙏⛳️⛳️👌👌👍

    • @balkrushnsalunke4859
      @balkrushnsalunke4859 ปีที่แล้ว +1

      @@Shreesha2922 🙏🙏⛳️⛳️

  • @akashpathak6660
    @akashpathak6660 11 หลายเดือนก่อน +18

    माझे राजे असते तर मराठे मारले गेले नसते जय शिवराय

    • @sanjaydhawaliker4878
      @sanjaydhawaliker4878 7 หลายเดือนก่อน +1

      Tumhala shinge hoti ter tumhi Abdalila marun takla asta 😆😆😆

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 6 หลายเดือนก่อน

      ​@@sanjaydhawaliker4878तू गाढव आहेस बिन मेंदूच्या.

    • @shriram1006
      @shriram1006 4 หลายเดือนก่อน

      दादा महाराज असताना पन्हाळा किल्ला घेताना १००० हजार लोक मारले गेले... तेव्हा महाराजांनी घोडदळाचे प्रमुख म्हणजे सरनोबत नेतोजी पालकरांना खडसावून विचारलं होतं की
      समयासी कैसे पावला नाहीत....
      महाराज नेतोजींवर खूप चांगले होते... त्याचा राग मनात धरून नेतोजी आदिलशाहीत गेले... नंतर मोगलांकडे गेले...नंतर औरंगजेबानं त्यांचा मुहम्मद कुली खान केला...

  • @prasadjoshi5084
    @prasadjoshi5084 7 หลายเดือนก่อน +6

    खूप बाळबोध घरगुती विश्लेषण. अभ्यास समज आणि माहिती फारच शाळकरी आहे.

    • @drakengarddrake1816
      @drakengarddrake1816 6 หลายเดือนก่อน +1

      Khara etihas ekayachi takat nahi.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 5 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂 मग *बरे झाले पेशवाई बुडाली* है ताराबाईंनी का म्हंटले?? याचे इत्यंभूत, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण विश्लेषण तू कर🤣🤣कोणी अडवले?

    • @AkshayShingade-yv2ez
      @AkshayShingade-yv2ez 10 วันที่ผ่านมา

      ​@@surajwavre8291 संदर्भ सांगा ? ताराराणी महाराणी च्या निधनानंतर पण पेशवाई ५०/६० वर्षे होती

  • @madankumarbobade2837
    @madankumarbobade2837 ปีที่แล้ว +9

    ,कोण इतिहासकार किती खरं बोलतात कळत नाही.प्रत्येक आप‌आपल्या सुविधा आपापल्या स्वार्था प्रमाणे इतिहासाचं विश्लेषण नव्हे तर नुसतं वर्णन करतात.

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 ปีที่แล้ว +37

    दत्ता जी शिंदे आणि बचेंगे तो और भी लढेंगे, हे मराठी लोक कधीच विसरणार नाहीत.

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 ปีที่แล้ว +1

      Dattaji bholsat hota,najib ne tyala hatohat phasavun barari ghatat anle

  • @samadhanjadhav9347
    @samadhanjadhav9347 3 ปีที่แล้ว +13

    My fevret topic. खुप छान

  • @Ekdam_Zabardast
    @Ekdam_Zabardast 3 ปีที่แล้ว +28

    जय शिवराय 🙏🚩 एक मराठा लाख मराठा 💪🗡️🚩

  • @amrutjagtap9546
    @amrutjagtap9546 ปีที่แล้ว +12

    सर खूप खूप छान माहिती काहीना पचनी पडणार नाही.शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार न घेणाऱ्यांचे अंती असेच होणार शककर्ते शिवराय शून्यातून स्वराज्य स्थापन केलं होतं

    • @sharadshevade3929
      @sharadshevade3929 6 หลายเดือนก่อน

      हा मोरे नावाचा माणूस मराठ्यांचा पराक्रम सांगतोय की पेशव्यांची ( खोट्या गोष्टी रचून ) निंदा नालस्ती करतोय ?

  • @ajitbrahmadande703
    @ajitbrahmadande703 12 วันที่ผ่านมา

    इतिहासाचं कितीही ज्ञान असलं तरी आपल्या नव्या पिढीला प्रेरणादायी तसेच एक जिनसी देशभक्त समाज निर्मिती करणारा इतिहास सांगितला गेला पाहिजे ! या बाबतीत मेकॉलेला मानलं पाहिजे ! आपल्याला कशा प्रकारची पीढी हवी , तिला कोणत्या प्रकारचे ज्ञान दिले पाहिजे याचे भान सर्वांना हवे . आजची सुखावह स्थिती उद्या असेल की नाही ते सांगता येणार नाही असे वातावरण आजचे आहे . भविष्यात काय करायचे त्याची तयारी करण्याची गरज आहे . दुसऱ्यांचे ऐकून जातींमध्ये फूट पाडण्याचे दिवस आज नाहीत . वास्तव स्थिती अशी असते की कोणाचाही खरा इतिहास कधीही समाजासमोर येत नाही , येवू शकत नाही .

  • @RAHULKARPE5478
    @RAHULKARPE5478 24 วันที่ผ่านมา

    आपल्या महाराजांचा आदर्श नाही घेतला म्हणून मराठ्यांचे राज्य गेले इंग्रजाचे राज्य आले...मस्त माहिती इतिहास ऐकावा शंका निरसन साठी...जागतिक राजकारण आणि आपला जातीवाद बाजूला ठेवायला हवा🙏

  • @vijayakolpe7837
    @vijayakolpe7837 7 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार सर आपले योगदान फार आहे. धन्यवाद.

  • @Balasaheb5
    @Balasaheb5 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम! सरांना ऐकतच रहावे असे वाटते.

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 6 หลายเดือนก่อน +4

    हे इतिहासकार..???? धन्य धन्य 🙏

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान माहिती

  • @coastofkonkan
    @coastofkonkan 8 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम विश्लेषण

  • @gajinathgadhave722
    @gajinathgadhave722 7 หลายเดือนก่อน +7

    श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर 🙏🚩आणि सरदार महादजी शिंदे जय हो 🙏🙏🚩🚩

  • @umeshbelsare6978
    @umeshbelsare6978 ปีที่แล้ว +44

    Shinde,Holkar, Pawar, Gaikwad team of Maratha warriors developed by Bajirao 1st

    • @sufipore
      @sufipore ปีที่แล้ว +2

      Witch Pawar ? Name please.

    • @adwait73
      @adwait73 9 หลายเดือนก่อน

      ​@@sufiporeVishwasrao Pawar

    • @gatmat6146
      @gatmat6146 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@sufiporeYashwantrao Pawar

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 7 หลายเดือนก่อน +1

      Initially it was only Peshave-Holkar Partnership. Later on Others joined

    • @nik9643
      @nik9643 6 หลายเดือนก่อน +3

      Bochya...not gaikwad and pawar...sirsrnapati khanderao dabhade promoted Damajirao Gaikwad and pawar... illiterate

  • @snehalyedave9674
    @snehalyedave9674 9 หลายเดือนก่อน +3

    छान विश्लेषण संपूर्ण पानिपत युद्धाचा इतिहास तीस मिनिटात समजवला🙏

  • @user-vg6kz8wt6n
    @user-vg6kz8wt6n ปีที่แล้ว +1

    खुपच छान सर धन्यवाद

  • @truptishirke9010
    @truptishirke9010 26 วันที่ผ่านมา

    Khup chan knowledge

  • @9019940135
    @9019940135 ปีที่แล้ว +5

    सुंदर माहीती सर

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 11 หลายเดือนก่อน +4

    आजचा मराठा ब्राम्हणाची 100% रखेल आहे. त्याबाबतचे लाखो पुरावे सुद्धा आहेत.

  • @narayandeshmukh7550
    @narayandeshmukh7550 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मोरेसा हेब ..

  • @user-xc5gh9js7g
    @user-xc5gh9js7g 3 หลายเดือนก่อน +1

    Gret gatha

  • @hemantgodbole4669
    @hemantgodbole4669 7 หลายเดือนก่อน +4

    हे कन्सल्टंट म्हणून त्यावेळी हवे होते.

  • @rojangaikwad3879
    @rojangaikwad3879 ปีที่แล้ว +1

    Very fine explanation

  • @sunildhakane8511
    @sunildhakane8511 6 หลายเดือนก่อน

    best introduction sir thaks

  • @maratha8248
    @maratha8248 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 15 วันที่ผ่านมา

    History written with blood ......🙏

  • @rameshdhawale6045
    @rameshdhawale6045 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर वर्णन केले सर

  • @omshinde5959
    @omshinde5959 6 หลายเดือนก่อน

    😮 Thank yoú

  • @Lidili
    @Lidili 6 หลายเดือนก่อน

    सुरेख महिती दिली. धन्यवाद. पेशव्यांच्या करामती सांगू नयेत असे का म्हणालात. ते ही सांगून टाका.

  • @jayprakashsalunke5985
    @jayprakashsalunke5985 3 หลายเดือนก่อน +1

    Tumcha varnan khupach sunder ahe more saheb....ekach number.....

  • @vijayalaxminikam5475
    @vijayalaxminikam5475 6 หลายเดือนก่อน

    Thanksgiving for true story

  • @dinkarshinde5055
    @dinkarshinde5055 7 หลายเดือนก่อน

    Excellent 🎉

  • @satyavanshingare6458
    @satyavanshingare6458 7 หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @sangeetamohite3344
    @sangeetamohite3344 7 หลายเดือนก่อน

    Very nice, best wishes

  • @ravindraselar5409
    @ravindraselar5409 9 หลายเดือนก่อน +2

    सर आम्ही पण संग्रहालयाला मदत करू
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏🏻

  • @umeshtayade8523
    @umeshtayade8523 5 หลายเดือนก่อน

    Good information

  • @milindpathak6951
    @milindpathak6951 6 หลายเดือนก่อน +1

    आता दोनशे साठ वर्षे झालीना! बस करा चर्चा.

  • @chandrashekharaio.9971
    @chandrashekharaio.9971 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली सर. इतिहास माझा आवडीचा विषय नव्हता. आणि मला आजही आठवते की दहावीला मी दोनदा नापास झालो पण माझी उन्नती झाली नाही. दोन्ही वेळा 32 मार्क मिळाले मला त्याचे वाईट वाटले नाही कारण तुमच्या सारखे समजाऊन सांगणारे सर मिळाले नाही. त्याच वेळी मोठा संप झाला होता. ( सन 1977-78) मुख्य मंत्री वसंत दादा पाटील होते.

  • @gksuryawanshisir3071
    @gksuryawanshisir3071 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili saheb

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 ปีที่แล้ว +1

    सर..... 🙏🙏

  • @chetankadam3890
    @chetankadam3890 5 หลายเดือนก่อน +1

    Nice explanation...never heard this reality of Peshawas before

  • @rupeshbhoir6608
    @rupeshbhoir6608 11 หลายเดือนก่อน

    Khup mast माहीती

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 7 หลายเดือนก่อน +1

    मा आदरनिय वसंतराव मोरे सर जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाउ माॅ साहेब सकल मराठा समाज भारत भर पसरलेला आहे फार छान माहिती दिली धन्यवाद

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 ปีที่แล้ว +3

    अगदी सहज व यथायोग्य विवेचन फार दिवसांनी ऐकायला मिळाले. नमस्कार.

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 ปีที่แล้ว +7

    महादजी शिंदे यांना कधीच विसरू शकणार नाहीत.

  • @AkshayShingade-yv2ez
    @AkshayShingade-yv2ez 10 วันที่ผ่านมา

    ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांनी खूपच बालिशपणाने विश्लेषण केले आहे पानिपत चे, यांचे विश्लेषण एकूण एकंदरीत असं वाटतंय यांचा पेशवाई वर राग आहे यांचा ....

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 ปีที่แล้ว

    साहेब अभिनंदन

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 6 หลายเดือนก่อน

    Nice video.
    Make more such videos

  • @shreyashwakle6417
    @shreyashwakle6417 8 หลายเดือนก่อน

    Very True sir

  • @mayurpatilfokmare7603
    @mayurpatilfokmare7603 ปีที่แล้ว +8

    ❤️ सदाशिवराव भाऊ ❤️

  • @NandhaGarud
    @NandhaGarud 6 หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @pankajdaki6340
    @pankajdaki6340 5 หลายเดือนก่อน +1

    लेखक 'विश्वास पाटील' लिखित "पानिपत" पुस्तक👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @adityakale0648
    @adityakale0648 3 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 3 หลายเดือนก่อน

    आज पन फक्त महापुरुषांच्या नावाने दुकाने निष्ठा गुण एक ही नाही

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 7 หลายเดือนก่อน +2

    पानिपतच्या 1761 च्या तिसऱ्या युध्दाबद्दल खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. मनापासून अभिनंदन व धन्यवाद.
    पानिपत पराक्रमी योध्दा खंडेराव निंबाळकर वंशज राजेंद्र सिंह निंबाळकर.

    • @prasaddange8039
      @prasaddange8039 3 หลายเดือนก่อน

      गाव कुठले??

    • @user-ou2mk4gk4r
      @user-ou2mk4gk4r 26 วันที่ผ่านมา

      काय कामधंदा करतोय आता
      .😢😢😢 झेंडे घेऊन नाचतो तर नाहीना कुठल्या पुढाऱ्यांच्या दाराशी😢😢😢..स्वाभिमान टिकवून ठेव भावा ... नेता बन पण कार्यकर्ता नको बनू ....सरपंच जरी झाला तरी चालते मग😢

  • @mahavirvithalkamble8578
    @mahavirvithalkamble8578 ปีที่แล้ว +3

    अत्यंत छान माहिती दिली आहे. कोटी कोटी धन्यवाद सर

  • @madhukarwasnik3829
    @madhukarwasnik3829 7 หลายเดือนก่อน

    Sir you have told true fact.M.P Wasnik Nagpur Thanks.

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 ปีที่แล้ว

    🙏🌹

  • @rajendrakalmegh8807
    @rajendrakalmegh8807 ปีที่แล้ว +2

    संजय सोनवनी सरांचा या बाबतीत व्हीडीओ खुप अभ्यासपूर्ण वाटतो.

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 6 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @jayprakashsalunke5985
    @jayprakashsalunke5985 3 หลายเดือนก่อน

    Jay Shivray

  • @user-qy5qg7ti3h
    @user-qy5qg7ti3h 6 หลายเดือนก่อน

    Ram
    Krishan
    Hari
    🚩🙏🚩

    • @anandgedam6980
      @anandgedam6980 5 หลายเดือนก่อน

      Majhya l si 😂😂

  • @parmanandgavade7426
    @parmanandgavade7426 5 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌹🌹

  • @akashpatel3529
    @akashpatel3529 6 หลายเดือนก่อน +1

    सबसे पहले यह सुधार की जरूरत है कि, पानीपत मे पेशवा हारे थे।

  • @shaikhshamshoddin4619
    @shaikhshamshoddin4619 2 ปีที่แล้ว +16

    *Agdi बरोबर शिवाजी महाराज ची बरोबरी कोनही करु शकत नाही*

    • @abhishekjoshi5296
      @abhishekjoshi5296 ปีที่แล้ว +3

      Tula chhatrapati ya word cha artha tari mahit ahe ka

    • @vishalkalekar1520
      @vishalkalekar1520 ปีที่แล้ว +2

      @@abhishekjoshi5296 अरे जोश्या सुधरा की जरा

    • @abhishekjoshi5296
      @abhishekjoshi5296 ปีที่แล้ว

      @@vishalkalekar1520 tumhi ahech marnar lavdya amhala shivya deta deta

    • @vishalkalekar1520
      @vishalkalekar1520 ปีที่แล้ว

      @@abhishekjoshi5296 तू कुत्र्या शुक्रचार्यकडून संजीवनी मंत्र घेऊन आलायस

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 7 หลายเดือนก่อน

      गाद्या उबवणारे आणि लोडला टेकून बसणारे पेशव्याची बाजू घेणार जाणवेवाला जोशी .

  • @ShyamS-rw7um
    @ShyamS-rw7um หลายเดือนก่อน

    👍🏽👍🏽

  • @sachinardale9119
    @sachinardale9119 ปีที่แล้ว +5

    छान माहिती दिलीत आपण

  • @atulyelbhar8821
    @atulyelbhar8821 7 หลายเดือนก่อน

    आज खऱ्या अर्थाने तरुण भारत ने इतिहास समोर आणला

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 ปีที่แล้ว +2

    बुराडी घाट, जनकोजी शिंदे, बचेंगे तो और भी लढेंगे. ह्या गोष्टी महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही.

    • @tkva463
      @tkva463 ปีที่แล้ว +4

      दत्ताजी शिंदे!

  • @VijaySingh-sl6im
    @VijaySingh-sl6im 3 ปีที่แล้ว +5

    Khup chan

  • @ShyamS-rw7um
    @ShyamS-rw7um หลายเดือนก่อน

    👍🏽

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 ปีที่แล้ว +19

    अज्ञानी माणसाला माहिती नाही का?
    पेशवे हे छत्रपती च्या आदेश चे पालण करीत. (प्रधान )
    हिंदू विरोधोक बि ग्रेड.?

    • @scccc526
      @scccc526 ปีที่แล้ว

      सत्य आहे हे

    • @ultimatevoiceacademy4301
      @ultimatevoiceacademy4301 ปีที่แล้ว

      बी ग्रेडी

    • @RahulFale13
      @RahulFale13 27 วันที่ผ่านมา

      तुला का एवढ दुखल 😂

    • @RahulFale13
      @RahulFale13 27 วันที่ผ่านมา

      का rss च कुत्रा आहेस

    • @user-ou2mk4gk4r
      @user-ou2mk4gk4r 26 วันที่ผ่านมา

      आला हिंदू मुस्लिम कऱ्याले 😂😂😂 दुसर काही सुचते की नाही 😂😂😂..

  • @sanjaykonde9612
    @sanjaykonde9612 8 หลายเดือนก่อน

    More sar Chan mahiti dili Ashish mahiti pudhe det Raha hi apexy

  • @nargundkar
    @nargundkar 8 หลายเดือนก่อน +18

    Absolutely True and Amazing Analysis...Really Hats off to Prof Vansantrao More Sir...These are exact reasons why Maratha Empire lost the war in just an hour...Kudos Sir👏👏👏👏

    • @ramgogte.8985
      @ramgogte.8985 5 หลายเดือนก่อน +1

      more appears a biased man.has anti Brahmin attitude and so tries to tarnish image of peshve.advo ram Gogte Vandre Mumbai51.

    • @adwait73
      @adwait73 5 หลายเดือนก่อน

      ​@@ramgogte.8985Don't mind my friend but he is speaking the gross blunders of Brahmanical peshwas

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 5 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवरायांची युद्ध नीतीचा वापर आज ही आपल्या देशात व परदेशात ही केला जातो, आमचे राजजकीय नेते त्या च्या नावाचा वापर समाजात तेढ व राजकीय पोळी भाजनेसाठी करतात

  • @santoshkhanderao3606
    @santoshkhanderao3606 2 หลายเดือนก่อน

    मोरे साहेब तुम्ही महाभारतातील काल्पनिक दाखले देत आहात

  • @RamdasSaeant
    @RamdasSaeant 8 หลายเดือนก่อน +2

    मराठ्यांचा नादच नाय करायचा

  • @AshokKumar-vg5gu
    @AshokKumar-vg5gu 7 หลายเดือนก่อน

    Jai shivray

  • @manisharde6716
    @manisharde6716 6 หลายเดือนก่อน

    Jai shivray khup chan 🎉🎉🎉manaca mujra great 🎉🎉

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya ปีที่แล้ว +3

    मराठे हे युद्ध हरले हे खरं परंतु ते अब्दाली जिंकला का आणि हे न युद्ध न होताच जिंकता तर काय घडलं असतं..हे देखील महत्त्वाचे.

  • @mangeshgaikwad5025
    @mangeshgaikwad5025 3 ปีที่แล้ว +45

    किमान भारतीय म्हणून तरी सन्मान करा पानिपत युद्धा मध्ये वीरगती प्राप्त झालेल्या मराठा पिढीचा एकेरी नाव न घेता, स्व घोषित इतिहासकार सोडून दुसरे कोण नाही हे

  • @durvadalvi8575
    @durvadalvi8575 3 ปีที่แล้ว +18

    अचंबित करणारा पानिपतचा इतिहास🚩🚩

    • @surwasegs
      @surwasegs 3 ปีที่แล้ว

      Yes ताई ..

    • @rj_gamer4746
      @rj_gamer4746 ปีที่แล้ว +4

      Achambhit nahi he khota itihaas sangtoy

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 5 หลายเดือนก่อน

    मोरे साहेब काउंटर अटॅक होळकरांनी विरोध केला, म्हणून नानासाहेब परतीच्या प्रवासाला निघाले

  • @ganeshvakale2338
    @ganeshvakale2338 6 หลายเดือนก่อน

    Very important information from Dr Vasantrao More Sir,, why was he stopped, atleast one hour video..
    Plz make an hour videos..
    Regards

  • @kedarnathpatil5042
    @kedarnathpatil5042 7 หลายเดือนก่อน

    Background musichi kay garaj hoti ka

  • @fgsjsj
    @fgsjsj 6 หลายเดือนก่อน +1

    **पाई पेशवाई गेली म्हण तात ते खर आहे

  • @sunilghadage2992
    @sunilghadage2992 9 หลายเดือนก่อน +1

    Sadashiv bhau great

  • @Mothersgrace279
    @Mothersgrace279 ปีที่แล้ว +5

    Very realistic 👏👏🙏

  • @yogeshdhande6769
    @yogeshdhande6769 6 หลายเดือนก่อน

    True story

  • @ashishdale8640
    @ashishdale8640 ปีที่แล้ว

    Truth is not easy to digest

  • @YogeshPatil-wc5qj
    @YogeshPatil-wc5qj 7 หลายเดือนก่อน

    Barobar aahe tumache peshavaine kayam itihasat, vartamanatahi kititari vela chhatrapatincha vishvas ghat kela, aajahi kartat tarihi kshatriya maratha chhatrapati tyanchyavar vishavas thevatoch.....aamhi jatiyavadi nahi aapan sarva hindu he tyanche dakhavayache dat aahet tar pathit khanjir khupasane, sarvach samajanchi, marathyanchi dihsbhul karun kurapati karun satta milavayachi tyanchi juni savay.....aangavar balant aale kinva tyanchya kinva tyanchya samajavar gunha siddha zala ki mhanayache aapan kiti divas junya chuka karanar ase mhanun sarvanche man jinkayache aani vel aali ki parat ghat karayacha.....tyanchyasarkhe asech jar dusarya samjane gunhe kele asate tar tyana badanam karun takayalahi yani mage pudhe pahile nasat kinva aajahi pahat nahi....yani kinva yanchya samajatil purvajani gunhe kele tar mhantat ki..jo zala to itihas aahe ase mhanun swatachya samajala shudha karun ghetat...nirdosh karanyacha prayatna karatat....

  • @vijaykhilare7414
    @vijaykhilare7414 6 หลายเดือนก่อน

    हार ही हार असते , मान्य करायला शिका.
    The great abdali.

    • @krishna_raj9331
      @krishna_raj9331 6 หลายเดือนก่อน

      चाट अजून त्याची. त्याच्यामुळे मराठी, हिंदू लोक मेले bhadya.
      त्याला पानिपत युद्ध करावे लागल नसते तर तू टोपी घालून जन्माला आला असतास.

  • @satishmore9384
    @satishmore9384 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम माहिती 🚩🙏