Ramayan Mahabharat Mythology or History Part 1| Nilesh Oak |The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 655

  • @shashikantjadhav2062
    @shashikantjadhav2062 7 วันที่ผ่านมา +7

    सुरेख वर्णन. छान वर्णन केलंय. लॉजिकल विचार. शास्त्रीय विचार. आपला धर्म आणि पुस्तक समजून घेणे महत्वाचे आहे.

  • @shyam_10836
    @shyam_10836 หลายเดือนก่อน +213

    मी हा podcast शेतामध्ये ऊस बुडवत पहिला सकाळी 10.30 ला पाहायला सुरुवात केली होती आणि संपायला जवळ जवळ 2 वाजले, निलेश सरांना ऐकत काही लोकांच्या comments पण वाचत होतो ज्या लोकांनी हा संपूर्ण podcast पहिला नाही त्यांनी Ramayan Mahabharat हे mythological texts आहेत असे म्हणणे सोडून द्यावे. निलेश सरांच्या शब्दावर विश्वास ठेवण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी Ramayan Mahabharat साठी दिलेला 30 वर्षाचा हा वेळ
    2 +2=4 हे समीकरण prove करण्यासाठी जसे majority ची गरज नसते तसे काही लोकांनी रामायणाला काल्पनिक ठरवले तरी ते काल्पनिक ठरत नाही अमुक तमुक च्या टीमने मराठी श्रोत्यांसाठी Nilesh सरांना invite केल्याबद्दल धन्यवाद. Waiting for part 2.

    • @pallaviashtekar684
      @pallaviashtekar684 หลายเดือนก่อน +12

      अगदी खरंय, अफगाणिस्थान पासून इंडोनेशिया पर्यंत आजही याचे पुरावे दिसतात. बाली मध्ये रोजचा जीवनात रामायण दिसते

    • @adija_AlwaysBePositive
      @adija_AlwaysBePositive หลายเดือนก่อน

      @@shyam_10836 अगदी बरोबर 🙏🏼👍🏼

    • @MaharajMe-sl6fi
      @MaharajMe-sl6fi 28 วันที่ผ่านมา +5

      Mi tr kadhi kadhi vichar krto ki gavatle lokach hindu sanskriti chi jopasana kart ahet.

    • @priyankakadam9952
      @priyankakadam9952 28 วันที่ผ่านมา +3

      आम्ही ऊस तोडत बागतोय खूप मस्त

    • @shyam_10836
      @shyam_10836 28 วันที่ผ่านมา +3

      @@pallaviashtekar684 मी 2015 मध्ये शिवाजी सावंत सरांनी लिहिलेली मृत्युंजय कादंबरी वाचली होती तेंव्हापासून रामायण आणि महाभारतकडे वळलेलो आहे . Archeological, Astronomical evidence चा भाग वेगळा परंतु हे दोन्ही ऐतिहासिक ग्रंथ माणसाचं मन कुठे पर्यंत जाऊ शकतं आणि माणसाच्या जीवनात कधी कल्पना सुद्धा केली जाऊ शकत नाही अशा परिस्थितीताला पाढ न दाखवता कसं तोंड द्यायचं याबद्दल मार्गदर्शन करतात.

  • @manishadeo8412
    @manishadeo8412 29 วันที่ผ่านมา +12

    ओंकार आणि शार्दूल, तुमचे मनापासून आभार आणि अभिनंदन, तुम्ही इतके वेगवेगळे विषय चर्चेला घेता, आणि खूप रंजक पद्धतीने ते आमच्यापर्यंत पोचतात, तुम्हाला खूप शुभेच्छा

  • @avadhutprabhudesai5144
    @avadhutprabhudesai5144 หลายเดือนก่อน +22

    निलेश ओक यांना मराठीतून ऐकायला मिळावे अशी फार इच्छा होती. ती आज या पॉडकास्ट द्वारे पूर्ण झाली. श्री प. वि. वर्तक यांची गुरुकृपा आहे निलेश ओक यांच्यावर. अप्रतिम संभाषण.
    निलेश ओक यांनी ऑनलाईन गुरुकुल सुरू करून माझ्यासारख्या इतिहास प्रेमींना रामायण, महाभारत आणि प्राचीन व अर्वाचीन भारताच्या खऱ्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी दिशादर्शन करावे, ही नम्र विनंती.

  • @Shreyaaamore
    @Shreyaaamore หลายเดือนก่อน +19

    संपूर्ण podcast ऐकला आणि प्रियजनांना शेअरसुद्धा केला! निलेश ओक सरांना हिंदी आणि इंग्लिश मध्ये ऐकलं होतं पण पहिल्यांदा मराठीतून ऐकलं. खूपच सुंदर अनुभव होता.
    इतके तगडे, अभ्यासपूर्ण आणि भरीव कंटेंट मराठीमध्ये तयार होताना पाहून खरंच खूप भारी वाटतं!
    अनेक शुभेच्छा, टीम अमुक तमुक ❤😊

  • @pallaviashtekar684
    @pallaviashtekar684 หลายเดือนก่อน +52

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे. इंडोनेशिया ( बाली) मध्ये रामायण मधिल कथांवर आधारित लोकनृत्य आजही जागोजागी केली जातात. थायलंड, मलेशिया या ठिकाणी पण अशी नृत्य पाहिली. भारतात सर्वत्र यातील कथा, पात्रे ठीक अनेक मंदिरांमध्ये ठीक ठिकाणी कोरलेली मी पाहिली. त्यामुळे रामायण, महाभारत होऊन गेले, यावर माझा ठाम विश्वास आहे.

    • @Abhishek-cc7gv
      @Abhishek-cc7gv 18 วันที่ผ่านมา +2

      @@pallaviashtekar684 खरंय. बाली मधे फिरताना तिथल्या संस्कृती वर भारतीय संस्कृती चा प्रभाव ठळकपणे दिसतो. चौकाचौकात रामायण तसेच महाभारतातील कलाकृती दिसतात

    • @lpjagtap6377
      @lpjagtap6377 6 วันที่ผ่านมา

      @@pallaviashtekar684 तुमच्या या मताशी पूर्ण विश्व सहमत होईल सत्य मेव जयते!

    • @vishwanathmartode5576
      @vishwanathmartode5576 6 วันที่ผ่านมา +1

      अहो महोदयांनो इंडोनेशियात बांगलादेश पाकिस्तान आणि जेथे जेथे बुद्धिजम आहे तेथे तेथे राम आहे श्रावण बाळ आहे .तेथे दशरथ राजा आहे .हे मूलतः बुद्ध साहित्यात आहे .जातक कथा ह्यात रामाच्या कथा आहेत. हे समजून घ्यावे .

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 29 วันที่ผ่านมา +23

    खूप इंटरेस्टिंग एपिसोड झाला.लोक किती सखोल अभ्यास करतात बघून आश्चर्य वाटले. कमाल आहे त्यांच्या बुद्धीमत्तेची.स्मरणशक्तीही ओक सरांची जबरदस्त आहेस.

  • @abhidnyan1
    @abhidnyan1 26 วันที่ผ่านมา +6

    निलेश सरांचे TRS madhle podcasts ऐकले होते. मराठी platform वर परत ऐकते आहे. ही सगळी माहिती आपल्या मराठीतून ऐकताना फार छान वाटत आहे. अनेक धन्यवाद Amuk Tamuk chya team che!

  • @prajaktamestry4228
    @prajaktamestry4228 28 วันที่ผ่านมา +7

    Classic podcast. First time listening mahabharat and ramayan in geographical view.
    Thanks guys. 😊

  • @KaushikDatye
    @KaushikDatye หลายเดือนก่อน +9

    अतिशय सुंदर आणि आवश्यक विषय निवडलाय, त्यासाठी अभिनंदन. माहिती आणि मांडणी पण खूप सुंदर. 👏🏼👏🏼👏🏼

  • @demya3464
    @demya3464 หลายเดือนก่อน +36

    निलेश ओक जी धन्यवाद.. महाराष्ट्रातून अशी माहिती देणारे तुमचीच लोकप्रिय आहात. बाकी लोक मला तरी माहित नाहीत 😮

    • @jitendrasasane3250
      @jitendrasasane3250 12 วันที่ผ่านมา

      EKDA SCIENCE JOURNEY CHANNEL BAGHA SAHEB

  • @priyankakadam5723
    @priyankakadam5723 24 วันที่ผ่านมา +8

    Thank you for this great podcast...
    विनंती आहे की हिंदू धर्म एक फिलॉसॉफी यावर ही आपण असाच अभ्यास पूर्ण podcast करवा.

  • @preetikulkarni6476
    @preetikulkarni6476 หลายเดือนก่อน +10

    खूपच छान podcast झालंय
    मी तर lifetime subscription असेल तर नक्की घेईन😊
    Congrats अमुक तमुक 🎉🎉

  • @tanishqakulkarni4879
    @tanishqakulkarni4879 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद धन्यवाद अमुक तमुक अतिशय सुंदर विषय आणि अतिशय अभ्यासू तज्ञांना आपण बोलावलंय

  • @AbhijeetParshe
    @AbhijeetParshe 7 วันที่ผ่านมา +4

    नीलेश ओक यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध सखोल पद्धतीने आपल्या अमोघ वाणीने आणि रसाळ शैलीत बारीकसारीक तपशील आणि संदर्भ देऊन मांडणी केली याबद्दल त्यांचे आणि ही महत्वपूर्ण मुलाखत आयोजित केल्याबद्दल अमुक तमुक युट्यूब वाहिनीचे मनःपूर्वक आणि हार्दिक आभार.❤❤❤

  • @vikasmane6828
    @vikasmane6828 20 วันที่ผ่านมา +1

    वास्तव वादि विश्लेषण. छान अभ्यास केला तुम्ही

  • @siddeshchavan4157
    @siddeshchavan4157 หลายเดือนก่อน +5

    Amuk tamuk, tumche khup khup aabhar...!
    Sundar podcast,
    Nitesh sircha Marathi podcast aikun khup chaan vatle 💯

  • @omkarmulay443
    @omkarmulay443 หลายเดือนก่อน +19

    This is the best podcast and by great personality...thanks AmukTamuk.
    लोकांचा प्रॉब्लेम हा आहे ते exact text ( महाभारत, रामायण, even भागवत) वाचायचे कष्ट घेत नाहीत.
    त्यामुळं असे actual myth buster podcast झेपत नाहीत.
    अणि ओक सरांनी ज्यांची कुणाची मते खोडून काढली आहेत... ती वस्तुनिष्ठ, संशोधनातून, अचाट तर्क संगतीतून, सखोल अभ्यासातून खोडली आहेत... आणि एक सुसंगत तथ्य आपल्यासमोर मांडले आहेत.
    त्यांच्या मांडणीला फॅक्ट्स नी चॅलेंज करू शकणार नाही म्हणून उगाच रड रड करू नये.

    • @adija_AlwaysBePositive
      @adija_AlwaysBePositive หลายเดือนก่อน

      @@omkarmulay443 अगदी योग्य म्हणालात👍🏼🙏🏼

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 28 วันที่ผ่านมา

      Lol😂😂😂 pseudohistorian

    • @omkarmulay443
      @omkarmulay443 27 วันที่ผ่านมา

      ​@@shishirchitre1945 भाऊ तु रोमिला थापर च्या शेजारी जाऊन लोळ... इथं नको.
      तिचा युधिष्ठिर अशोक कडून अहिंसेची शिकवण घेतो. 😂

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 26 วันที่ผ่านมา +7

    अत्यंत चिंतनीय व सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद! अभ्यास किती खोलवर करावा याचा आदर्श म्हणजे श्री.ओक सर!

  • @juimhatre6236
    @juimhatre6236 หลายเดือนก่อน +20

    खूप interesting podcast होता. वेगवेगळ्या आश्चर्यचकित गोष्टी समजल्या. Part 2 ची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे.

  • @shivarajchavan146
    @shivarajchavan146 หลายเดือนก่อน +17

    खूपच रंजक होत सर, 1 तास कसा गेला नाही कळाल, काय अभ्यास आणि तर्क अखून ठेवलेत सरांनी🙌🏻 एकूण भारताकडे , मानव जातिकडे, उत्क्रांतीकडे, राम - कृष्ण धर्म इतिहास नवा दृष्टिकोन मिळाला. धन्यवाद

    • @pramodkhataokar5892
      @pramodkhataokar5892 2 วันที่ผ่านมา

      तुम्ही हे सगळे पुस्तक रूपाने प्रकाशित केले पाहिजे, असेल तर आम्हाला माहिती द्या ,(आभारी राहीन) कोठे मिळेल!🌹🙏🙏👌

  • @kirtiskitchen5027
    @kirtiskitchen5027 หลายเดือนก่อน +9

    Mast zala pascast
    Perfect and scientific knowledge of Nilesh okk sir..

  • @KADAMOM115
    @KADAMOM115 หลายเดือนก่อน +9

    Most recommended interview!!!! Thanks !

  • @lakk789
    @lakk789 หลายเดือนก่อน +3

    Niles Oak's knowledge and study on these subjects are just mind blowing..

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 หลายเดือนก่อน +14

    तुम्ही फार महत्वाचं आणि अंत्यत छान पॉडकास्ट केला

    • @rsgandhi333
      @rsgandhi333 หลายเดือนก่อน

      @@asharamdasi4979 हे संपूर्ण पणे खरे असतील नसतील हा भाग वेगळा, पण उदाहरण म्हणून, खगोलशास्त्रीय अंक आणखी २ वेळा वापरलेले उदाहरण आहेत, १. इजिप्त चे पिरामिड २. कंबोडिया मधील मंदिर. अनंत वेस्टर्न डाक्यूमेंट्री ने वापरली आहेत. आकडेवारी हे एक साधन आहे. अशी सर्व किंवा बहुतेक वैज्ञानिक साधन मैच होतील तेव्हा चित्र स्पष्ट होईल. 🙏🏻

  • @AshaBhosle-of4qh
    @AshaBhosle-of4qh หลายเดือนก่อน +7

    अभ्यास करून माहिती देतात ग्रेट आहे.

  • @minerjopeace5915
    @minerjopeace5915 28 วันที่ผ่านมา +8

    निलेश ओक ना मी जून 2020 पासून म्हणजे लॉकडाऊन चालू झाल्यापासून ऐकतोय. एकदम तार्किक विश्लेषण आहे. बरेचसे टीकाकार हे केवळ असूयेपोटीच कॉमेंट करतात कारण त्यांना तश्याच तर्काने त्यांना खोटं पाडता येत नाही.
    मनीष पंडित, वेदवीर आर्य समेत अनेकांनी प्रयत्न करून पाहिले.

  • @eine91
    @eine91 13 วันที่ผ่านมา +1

    I would keep listening to him for many hours.

  • @rahulbangar9725
    @rahulbangar9725 6 วันที่ผ่านมา +2

    Khup khup dhanyavaad khari mahiti dilya baddal, nahitar ya secular ani purigami lokani hindu dharma itihas pusnyacha khup pratyna kela ahe...

  • @mynac16
    @mynac16 27 วันที่ผ่านมา +27

    निलेश सर ,
    अगदी स्पष्ट आणि खरे सांगायचे तर तुमचे अभ्यासपूर्ण आणि १०० टक्के विश्वासार्ह व्हिडीओ बघून वयाच्या ६८ व्या वर्षी हिंदू धर्मावरील विश्वास अजून दृढ झाला.. ९० च्या दशकात टीव्हीवर ,महाभारत ही पौराणिक सिरीयल पहाताना खास करून युद्धभूमीवरील १००-१०० बाण एकाच वेळी भात्यातून सुटणारी दृश्ये पाहाताना हिंदुऐतर लोक जेव्हा क्वचित प्रसंगी हसायचे व खिल्ली उडवायचे तेव्हा खूप राग यायचा आणि १०० टक्के समाधानकारक उत्तर देतांना तारांबळ उडायची पण त्याचे विश्वासार्ह उत्तर आता २०२० पासून तुम्हाला बघितल्यापासून आत्मविश्वासाने देता येते. सकल हिंदू समाज आपला आभारी आहे. मनापासून धन्यवाद.

    • @anantraokulkarni2078
      @anantraokulkarni2078 19 วันที่ผ่านมา

      सर आपण म्हणता त्या ला ऊतरसेकीजन्माच्या आगोदर वडील वापरलेल्याआज्ञानीमुलाने वडील लांबचा पुरावा मागणे आपण सुज्ञ आहात ज्यास्त सांगावे नको

  • @rashmichingre8972
    @rashmichingre8972 29 วันที่ผ่านมา +5

    Nilesh sir na aikne mhanje parvanich thank you amuk tamuk

  • @laxmijoshi6126
    @laxmijoshi6126 หลายเดือนก่อน +14

    ❤❤❤❤ amuk tamuk team!!!! Bestest episode... You brought him on Marathi platform... Thanks a ton!!!!

  • @tushar6052
    @tushar6052 หลายเดือนก่อน +11

    Absence of Evidence is not a Evidence of Absence.. Thank You Amuk Tamuk team for this podcast 👏🏼

    • @adityaagarwal9484
      @adityaagarwal9484 29 วันที่ผ่านมา

      there are many evidences which includes astronomical evidence too. Just because we don't have concrete archaeological evidence, we cant dismiss the possibility of these epics

    • @sifr-in
      @sifr-in 22 วันที่ผ่านมา +3

      I am a muslim.
      Agreed, this is very strong statement.

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 หลายเดือนก่อน +11

    खुप चांगली अभ्यासपूर्वक माहीती मांडल्याबद्दल धन्यवाद आणि आभार ..... 🙏♥️💐

  • @VilasVK-i3j
    @VilasVK-i3j หลายเดือนก่อน +44

    गपोड गोष्टी...! सगळं काल्पनिक आणि गोड गोड...! जसं लहानपणी भुताच्या गोष्टी खऱ्या वाटायच्या तसच रामायण महाभारत मोठं झाल्यावर ही लोकांना खर वाटत ही फारच आश्चर्याची गोष्ट आहे... खरच माणसाची बुध्दी खूपच कल्पक आहे..! एकही पुरावा नसलेली गोष्ट पण खरी मानतात.. आणि त्यासाठी मरतात पण..

    • @consoleengineers8598
      @consoleengineers8598 หลายเดือนก่อน +7

      @@VilasVK-i3j
      खरया रावणाच्या लंकेचा शोध लागला की सगळे भक्त पळून जातील. भारत सरकार ने सांगावे की खरी लंका की ही श्रीलंका आहे म्हणून.

    • @manishakanetkar8923
      @manishakanetkar8923 หลายเดือนก่อน +14

      मग ते जे पुरावे देतायत ते तपासून पहा. मूळ रामायण संस्कृत मधून वाचा. मग ते चूक ठरवा. उगाच काहीही न करता चूक म्हणू नका.

    • @slaer
      @slaer หลายเดือนก่อน

      ​@@manishakanetkar8923अशोक राणा यांचे संशोधन वाचा

    • @VilasVK-i3j
      @VilasVK-i3j หลายเดือนก่อน

      @@manishakanetkar8923 एक काम करा मॅडम... तुम्ही ना यूट्यूब वर Rational World किंवा science journey चॅनेल पाहा...! तुमची ना बौद्धिक गोलाई वर्तुळात येईल...!

    • @VilasVK-i3j
      @VilasVK-i3j หลายเดือนก่อน

      @@manishakanetkar8923 human with science हे चॅनल पण पाहा.. लिहून ठेवा वाटलच तर.... कुपमंडुक ते व्हेल प्रवास सुगम होतो या चॅनल वर...!

  • @poorvawaingankar1555
    @poorvawaingankar1555 26 วันที่ผ่านมา +7

    निलेश ओक यांचा "माझा कट्टा" पण मी पाहिला, त्यांचा अभ्यास अफाट आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinikale208
    @ashwinikale208 หลายเดือนก่อน +3

    Khuuuup Sundar and knowledgeable podcast 🙏
    Release part 2 as earliest.

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 หลายเดือนก่อน +3

    Thank you Sir
    Congratulations for choosing a very beautiful and necessary topic . The information and layout sre also very beautiful.

  • @rachanaghosalkar9173
    @rachanaghosalkar9173 หลายเดือนก่อน +5

    Khup chhan Nileshji aapan mahiti dili aahe. 🙏

  • @surekhaaynor1356
    @surekhaaynor1356 หลายเดือนก่อน +2

    ❤अप्रतिम पॉडकास्ट....थँक यु ओक सर

  • @tanayak3377
    @tanayak3377 หลายเดือนก่อน +4

    Amazing discussion, thank you very much for this episode!

  • @dipamage5195
    @dipamage5195 25 วันที่ผ่านมา +3

    Very nice interesting episode i believe in Mahabharata and ramayan

  • @Gauri-ys
    @Gauri-ys หลายเดือนก่อน +7

    part 2 episode please लवकरात लवकर पूर्ण करा.

  • @milanchoudhari2840
    @milanchoudhari2840 29 วันที่ผ่านมา +2

    Khup chan ❤ jai shree Ram jai shree krishna

  • @perfectmotivationalindia
    @perfectmotivationalindia 19 วันที่ผ่านมา +3

    उज्ज्वल भविष्यासाठी वर्तमानात चुका टाळणं गरजेचं आहे श, आणि त्यासाठीच इतिहास माहित असणं आवश्यक आहे 🧐

  • @prithvirajchitale2559
    @prithvirajchitale2559 3 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान 👍👍

  • @mayurc373
    @mayurc373 23 วันที่ผ่านมา +2

    Just one request to Amuk Tamuk team, please add photos, maps, research paper screenshots to make it more appealing... 😊 However listening to Nilesh sir is always wonderful experience and that too in Marathi.... Wah...

  • @VidyaAttarkar
    @VidyaAttarkar 24 วันที่ผ่านมา +7

    किती हा अभ्यास, नवल वाटत, हिन्दू धर्मातील लोकांन पर्यत पोहचल पाहिजे ये सगळ

  • @colourglimpse5753
    @colourglimpse5753 หลายเดือนก่อน +8

    Wow.. 😍 Finally Nilesh Oak on TATS.. I had seen many podcasts of him. But this one is going to be the best, I know!!

  • @madhavis1943
    @madhavis1943 หลายเดือนก่อน +8

    Very interesting ❤❤❤

  • @sachinsawale8239
    @sachinsawale8239 29 วันที่ผ่านมา +5

    खरंच खूप मोठा विषय हातात घेतला. याची उत्सुकता खूप वर्षांपासून होती

  • @animallovers7335
    @animallovers7335 5 วันที่ผ่านมา +2

    Amazing podcast ❤ ashi manas invite karat ja tuMhi nehami .

  • @Manojshinde7
    @Manojshinde7 28 วันที่ผ่านมา +2

    Nilesh Oak sir is a living legend, unfortunately his theories will only taken seriously by this world when he and us will not be around to see 😢

  • @balasomangore9483
    @balasomangore9483 12 วันที่ผ่านมา +1

    हो रामयन व महाभारत घडले असेल आणि आसणार ज्यत्या राजाचें चांगले राजे होऊन गेले म्हणून त्यांना आपण त्यांना देव मानतो जसे शिवाजी महाराजांना देव मानतो महाराष्ट्राचं

  • @bochabicha
    @bochabicha หลายเดือนก่อน +3

    फार छान episode झाला. मला already बरीच माहिती होती, पण अजून खूप नवीन गोष्टी कळल्या. धन्यवाद अमुकतमुक ❤

  • @sujatavenkatesh4853
    @sujatavenkatesh4853 หลายเดือนก่อน +4

    Bestest podcast….👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻waiting for part 2

  • @nishagadkary4630
    @nishagadkary4630 29 วันที่ผ่านมา +6

    ह्यातले खूपसे वैज्ञानिक विवेचन मला लहानपणापासून वडील सांगायचे आणि आजोबांचा तर रामायणाचा गाढा अभ्यास होता आणि ज्योतिष शास्त्राचा पण. त्यामुळे खगोलशास्त्रीय पुरावे लगेच पटले. ढोलावीराचे पण vdo मी पाहिलेले आहेत.

  • @mandavibarway5548
    @mandavibarway5548 5 วันที่ผ่านมา +1

    माझा जन्म आणि शिक्षण मध्य प्रदेशात झालं। आमच्या मध्य प्रदेशात मंदसौर नावाची जागाआहे, असं म्हणतात की मंदसौर हे मंदोदरीचं माहेर होतं, आणि तीथलं शिव मंदिर रावणाने बंधल्याची किंवदंती प्रचलित आहे।
    पण 14000 वर्ष कोणतीही वास्तू टिकेल यावर शंका आहे।
    मला डॉ ओकचा शब्द निशब्द खरा वाटतो कारण ते प्रमाणा सकट बोलतात।

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 26 วันที่ผ่านมา +5

    हया विषयांवर खुप मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला हवी आणि खुप मोठया स्तरावर हा विषय ( चॅनेल्स जसे कि डिस्कवरी किंवा हिस्ट्रीवर) ऐकला जावा. किती सुंदर सांगितले आहे सरांनी. खुप छान एपिसोड झाला. आणखीन सरांकडून जाणून घ्यायला आवडेल. 👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼❤️❤️

    • @Dreammarket197
      @Dreammarket197 24 วันที่ผ่านมา

      The platforms are developed by the brains of foreign religion...
      Your fake gods will dance on such platforms... Looks bad.

  • @anandkhare5132
    @anandkhare5132 29 วันที่ผ่านมา +3

    फार छान एपिसोड अमुक तमुक ग्रेट गोइंग

  • @nandapujari3824
    @nandapujari3824 26 วันที่ผ่านมา +2

    छानच👌👌 उत्तम❤

  • @sajjanyadav6233
    @sajjanyadav6233 23 วันที่ผ่านมา

    किती अद्भुत गोष्टी आहेत, मी एस एल भैरप्पा यांची पर्व वाचली, त्यानंतर स्टार प्लस ची महाभारत पाहिली, मला महाभारत समजून घ्यायला दोन वर्षे लागली, पण मला अजूनही त्यातील नवनवीन पैलू समजतात. खूपच रंजक गोष्टी आहेत आपल्या पुराणातील

  • @sohamranadepersonal2733
    @sohamranadepersonal2733 หลายเดือนก่อน +11

    Please interview Ami Ganatra as well for gaining greater insights into our epics. She speaks Marathi fluently.

  • @dskadam6111
    @dskadam6111 หลายเดือนก่อน +4

    खुप छान विश्लेषण

  • @KalpanaKhedikar
    @KalpanaKhedikar 26 วันที่ผ่านมา +2

    खूप छान ❤

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 28 วันที่ผ่านมา +1

    अमुक तमुक ही योग्य माहीती आहे ❤

  • @vidyajoshi7721
    @vidyajoshi7721 28 วันที่ผ่านมา +1

    Nilesh Oak sir tumhi khoop mast sangitla. Please ajun research kara ani ajun mahiti amcha samor ana. Thank you so much 😊

    • @sahilth_1479
      @sahilth_1479 28 วันที่ผ่านมา

      @@vidyajoshi7721 Sattology Channel var tumhala milel …… kiva Nilesh Oak channel search kara

  • @manishajoshi8608
    @manishajoshi8608 28 วันที่ผ่านมา +2

    Khup chhan mahiti milali

  • @anantkulkarni3127
    @anantkulkarni3127 9 วันที่ผ่านมา +1

    फार चांगली जोडी आहे

  • @VikashKable-gb3ur
    @VikashKable-gb3ur หลายเดือนก่อน +4

    खरंतर असा आणि असाच इतिहास सांगायला हवा परंतु दुर्दैवाने क्वचितच सांगितला जातो. असे इतिहासाचे तज्ञ जाणकार शोधूनही मिळत नाहीत.

  • @nayananalawade4219
    @nayananalawade4219 หลายเดือนก่อน +7

    Fantastic topic

  • @nskreviews923
    @nskreviews923 หลายเดือนก่อน +6

    Nilesh Oak is brilliant as always !

  • @Avantikasutrave40
    @Avantikasutrave40 หลายเดือนก่อน +5

    Me kharc kup aturteni vat pahat hote ki kewa tumhi asha topic vrti bolal ❤😊lotttt offf love amuk tamuk

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 หลายเดือนก่อน +39

    जेवढे रामायणाचा अभ्यास करतोय... तेवढा रामायण महाभारत वरचा विश्वास उडत आहे...... कारण प्रत्येक इतिहासकाराच्या रामायण आणि महाभारत काळ हा वेगवेगळा आहे.... आणि प्रत्येक जण स्वतःचे म्हणणे बरोबर पटवून देतो.......
    शेवटी मी ठरवले आहे ओशू सांगायचे त्या पद्धतीने, रामायण आणि महाभारत हे "तथ्य" बोधक नाही तर "तत्व" बोधक आहे..........
    ज्यांना शिकायचे आहे ते त्यातील एका साधारण गोष्टीपासून सुद्धा ज्ञान घेतील.... आणि ज्यांना वाद घालायचे आहेत ते वाद घालत राहतील

    • @SOLVED101
      @SOLVED101 หลายเดือนก่อน

      पहलेमुझे भी ऐसा हीलगता थालेकीन जब मैने राजेंद्रप्रसाद सिंह जीका यु ट्यूब चॅनेल ओर RATIONAL WORLDYOU TUBE CHANNEL देखा तोमेरा नजरीया बदल गया

    • @Hhhdbnif
      @Hhhdbnif หลายเดือนก่อน +2

      Tumchya survatichya lines Ani shevtchya line cha talmel julat nhi ,
      Itihas ha asach samjva lagto, karan apan tyaveli prtekshat nasto , jase nasa Kiva itr scientist joparyant eka firm conclusion vr yet nhi to paryant manat nhi pn deny pn karat nhi tsch itihas suudha asto pratekjan aplya padhtine vegvegle pailu anto Ani nantr mg aple vichar mandto,

    • @shirishthakare9842
      @shirishthakare9842 หลายเดือนก่อน +12

      साइंस जर्नी बघत जा. रामायण महाभारत ह्या बुद्धपूर्व जातककथा वरून बनवलेल्या कथा आहेत.

    • @swatikoparkar6188
      @swatikoparkar6188 หลายเดือนก่อน

      स्वतः अभ्यास करा
      उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला

    • @sulkshana1704
      @sulkshana1704 หลายเดือนก่อน +7

      रामायण आणि महाभारत ही महाकाव्येच आहेत.

  • @preetimoghe8901
    @preetimoghe8901 27 วันที่ผ่านมา +1

    Superb episode👌🏻

  • @vickybhore273
    @vickybhore273 หลายเดือนก่อน +2

    चांगली अभ्यासू माहिती दिली आहे ❤

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 หลายเดือนก่อน +2

    Wow, amazing!!!!!

  • @AMOL111222
    @AMOL111222 29 วันที่ผ่านมา +3

    खुप छान

  • @shubhamchandrakant3144
    @shubhamchandrakant3144 หลายเดือนก่อน +14

    हा प्रश्नच चुकीचा आहे, ससा कासवाची गोष्ट खरीच झाली होती का ? त्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की त्यातून शिकण्या सारखं काय आहे.

  • @devakoli1348
    @devakoli1348 26 วันที่ผ่านมา +6

    महाभारत मध्ये व्यास लिहीत आहेत की माझी माता सत्यवती आणि ऋषी पराशर यांच्यात समागम होऊन माझा जन्म झाला, असा कुठला लेखक आहे जो काल्पनिक कथा लिहून असे चालता चालता माझ्या मातेशी कुना पुरुषाने समागम केला आणि माझा जन्म झाला असे म्हणेल, परंतु महाभारत हा इतिहास आहे आणि इतिहासात सत्य लिहिणे अभिप्रेत असल्या कारणाने व्यासांना स्वतःचे जन्माचे मूळ न लाजता लिहिणे भाग पडले, म्हणून हा इतिहास च आहे

  • @rahulbagool
    @rahulbagool หลายเดือนก่อน +4

    उत्तम, अप्रतिम, साष्टांग नमन, श्री निलेश सर 🙏

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 29 วันที่ผ่านมา +2

    निलेश ओक ह्यांना मराठी पाॅडकास्टमध्ये आणून तुम्ही मराठी लोकांवर थोर उपकार केले आहेत.

  • @Gokul.739
    @Gokul.739 หลายเดือนก่อน +9

    निलेश सरांची या अगोदर पण मी एक रामायण महाभारत या वर सविस्तर मुलाखत ऐकलेली आहे.ते जे सांगतात ते मिथ्य नाही.म्हणजे रामायण महाभारत होऊन गेलेलेच आहे.याचा आपल्याला अभिमान असावा.

  • @nitinmahajan7724
    @nitinmahajan7724 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद नीलेश ओक ह्यांना बोलावण्या बद्दल 🎉❤ #रामायण

  • @mahendrakhairnar8877
    @mahendrakhairnar8877 หลายเดือนก่อน +5

    एक वेळा करिअर काउन्सालिंग किती imp असा एक पोडकास्ट बनवा खुप मत्वाचा टॉपिक हा 🙏🙏🙏🙏🙏. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

    • @amuktamuk
      @amuktamuk  หลายเดือนก่อน +1

      लवकरच येतोय

  • @PrakashKale-jy6cv
    @PrakashKale-jy6cv หลายเดือนก่อน +5

    If in future u plan to call Mr Oak again then plz keep laptop with u he has amazing proof to show u so that u can understand him better n see urself . If possible watch the beerbiceps with Oak Sir for better understanding.

  • @anilpawar2423
    @anilpawar2423 12 วันที่ผ่านมา +7

    सगळ थोतांड आणि वायफळ आहे !

    • @DhundMat
      @DhundMat 10 วันที่ผ่านมา +3

      Asel…. Tumhala koni vicharle?😂😂😂😂

  • @Hemantozaaaaa
    @Hemantozaaaaa หลายเดือนก่อน +3

    One podcast topic recommendation : religion before Islam amd Christianity,paganism, neo-paganism and its similarities with regards to Hinduism

  • @VilasVK-i3j
    @VilasVK-i3j หลายเดือนก่อน +11

    Extraordinary claims requires extraordinary evidence....!

    • @ajayanantlad
      @ajayanantlad 29 วันที่ผ่านมา

      @@VilasVK-i3j Carl Sagan standard 👍🏻

  • @amitbansode147
    @amitbansode147 26 วันที่ผ่านมา +3

    Kalpnik aahe ramayan mahabharat 😊😊

    • @Vk-mart
      @Vk-mart 24 วันที่ผ่านมา +2

      रामायण व महाभारत आणि त्यातील पात्र हे फक्त काल्पनिक कथा आहेत.आणि लोकांना फक्त काल्पनिक गोष्टीच आकर्षित करत असत.

    • @sumeetdhule5912
      @sumeetdhule5912 3 วันที่ผ่านมา

      अरे भाऊ हे काही लोकं आता हे मुघलांना, टिपू आणि औरंग्या ला आदर्श (बाप) मानणारे.... यांची गिनती त्यांच्यातच होते.... ते जिहादी आतंकवादी training करतात, बॉम्ब बनवतात, बॉम्बस्फोट करतात, suicide bombers तयार करतात, लव्ह जिहाद करून पोरींना ठार मारतात... पण त्या विरोधात हे लोकं काही बोलतात का...नाही बोलणार कारण तो यांच्या घरचा विषय आहे ... सोयरे-सोयरे एकमेकाना नाय बोलणार.... आणि आता तर हिंदू विरोध करण्यासाठी हे जिहादी लोकांसोबत त्यांच्या activities ना सुद्धा support करत आहेत.... देशाला तर यांच्या पासून पण धोका आहे....

  • @Rahulnpx
    @Rahulnpx 9 วันที่ผ่านมา

    पुण्यात एक डॉ भावे होते , त्यांचे स्वतःचे विमान होते , त्यांनी खगोलशस्त्र चा अभ्यास करून त्या नुसार स्वतः च विमान चालवत रामायणातील ग्रह तारे नक्षत्र संदर्भ लावत पूर्ण प्रवास केला व त्या वर एक छोटं पुस्तक लिहिलं आहे.

  • @poorvawaingankar1555
    @poorvawaingankar1555 26 วันที่ผ่านมา +4

    नुकतच मी लंडन मध्ये history museum पाहिल,त्यात हजारो वर्ष जुनी भांडी, शस्त्र, दागिने ठेवले आहेत.
    ग्रीक,रोमन , इजिप्त आशिया इथल्या अनेक वस्तू पाहायला मिळतात.
    नक्कीच यांचा रामायण महाभारत संबंध असावा

  • @Chakrawat-Pakshii
    @Chakrawat-Pakshii 29 วันที่ผ่านมา +2

    समुद्राची पातळी ८० हातांनी वाढली हे सांगणं आणि अंतर्गत भुमीस्खलन झाले हेही तौलनिक दृष्ट्या अधिक योग्य आहे!

  • @fin_guide
    @fin_guide 9 วันที่ผ่านมา +1

    Sir majha ek question aahe. Mala hey manaaycha aahe ki dar 25000 years mdhe stars chi position repeat hot aste. Aani mala ashe vatate ki ramayan lakho years aadhi jhali asaavi. Pn aapn Aaj starts chay position varun anumaan laavto. Pn ek point yaamdhe vichaar krne vaala aahe ki starts chi position dar 25000 years mdhe repeat hote, manun aaplya laa ase vatat asel ki ramayan 14000 years aadhi zhali asavi. Aapn yavar kaay mnhta mala kadvaave..🙏

  • @nishagadkary4630
    @nishagadkary4630 29 วันที่ผ่านมา +17

    पुष्पक विमाना बद्दल पण माझे वडील मला खूप माहिती द्यायचे. त्यांचे म्हणणे. विमानात काय इंधन घालायचे त्याचे पण सूत्र रामायणात लिहीले आहे पण ते सूत्र आपल्याला अजून सोडवता आलेले नाही.

    • @amitraj6696
      @amitraj6696 29 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂

    • @shishirchitre1945
      @shishirchitre1945 28 วันที่ผ่านมา +8

      Sambit Patrala mahiti asel ja vicharun ye patkan
      😂😂😂😂

    • @cyk2668
      @cyk2668 25 วันที่ผ่านมา

      आपली अक्कल इंधन म्हणून घालायची!!

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 23 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂

    • @sagarpote8409
      @sagarpote8409 16 วันที่ผ่านมา

      आता पर्यंत पारा आणि मध ह्या दोन गोष्टी माहीत झाल्या आहेत

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 หลายเดือนก่อน +1

    I am learning snd learnt philosophy of bhagavatgita where i had these insights

  • @roryd3281
    @roryd3281 หลายเดือนก่อน +15

    हा episode पाहणे एक वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध विचार करण्याचे ट्रेनिंग असलेली व्यक्ती म्हणून मला खूप जड गेलं. मी इतिहासकार किंवा archeologist नाही, पण तर्कशुद्ध विचारासाठीचे काही मुद्दे पुढे मांडत आहे:
    - जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट खरी किंवा वस्तुस्थिती म्हणून मान्य करता येत नाही. त्यामुळे ओक जे सांगत आहेत त्यावर बरेच प्रश्न उपस्थित होतात. ते सांगत आहेत ते खरं असण्याची शक्यता आहे का vs ती वस्तुस्थिती आहे का हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत
    - पुरावा असल्यास त्याबद्दलचा शोधनिबंध 'peer review' म्हणजेच त्या विषयातील किमान २ इतर तज्ज्ञांकडून, ज्यांचा मुख्य अन्वेशक यांच्याशी काहीच संबंध नाही, तपासून, टीका करून, आणि त्यात सुधारणा करून एखाद्या मान्यताप्राप्त journal मध्ये छापले असावेत.
    मिस्टर ओक यांचा नावे असे कुठलेच peer reviewed निबंध नाहीत. शिवाय त्याच्या नावाने आलेला पहिला गुगल स्कॉलर निकाल हा प्रत्यक्षात दुसऱ्या संशोधकाने त्यांचा दाव्याचे केलेलं खंडन आहे
    - Wikipedia हा source म्हणून वापरणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये (कारण Wikipedia मधील माहिती कोणीही बदलू शकते)
    - दुसऱ्या तज्ञांच्या विश्वासार्हतेवर काहीही पुरावा नसताना प्रश्न उपस्थित करणे हे प्रेक्षकांची दिशाभूल करणे आहे (classic he said she said strategy)
    Hey hosts, I have been an academic for almost 10 years with experience in science journalism. I am also a scientific advisor for some documentaries. I am happy to help if you need fact checking or credibility checks for free, because I very deeply care about inculcating scientific temperament within our community. Your other videos are so well made, informative, and scientifically sound. I have recommended then to my parents and elders many times as yours is a channel I can trust. This particular episode has unfortunately shaken that trust and I hope you can understand why. Please keep up the good work.

    • @manikdahiphale652
      @manikdahiphale652 หลายเดือนก่อน +1

      मनुष्याची निर्मित ही आईवडील पासून होतोजर अ हा कला म्हणाला की तुझाबाप"ब" होता हे "ब"च्या मृत्यू100वर्षा नंतरम्हणाला असे म्हणाल
      का पुरावा असेल तरचखर पुरावा होतपणआज
      अस्तित्वात नाही म्हणून खर नाही

    • @bochabicha
      @bochabicha หลายเดือนก่อน +1

      👆 फ़ूरोघाणि spotted 😁

    • @gopaltoradmal-j3b
      @gopaltoradmal-j3b 29 วันที่ผ่านมา +1

      वर लिहिलेलं सगळ्यांना कळेल अशी अपेक्षा करणं खूपच चुकीचं आहे.

    • @roryd3281
      @roryd3281 29 วันที่ผ่านมา +1

      @@gopaltoradmal-j3b हे podcast चा निर्मात्यांना कळणे जास्त गरजेचं आहे

    • @sagarj5743
      @sagarj5743 29 วันที่ผ่านมา

      Agreed

  • @prajaktamestry4228
    @prajaktamestry4228 หลายเดือนก่อน +2

    Requesting you to please invite Ami Ganatra. She is excellent in this topic.

  • @sandiprode2280
    @sandiprode2280 หลายเดือนก่อน +3

    Is present location from Ramayan & Mahabharat are real Or not?? How you explain it???

  • @bhaktimatkar2903
    @bhaktimatkar2903 20 วันที่ผ่านมา +1

    Sir please make podcast on shri krishna