भोसले सर तुमच्या कडून, जोपर्यंत हृदयात स्वास आहे, तो पर्यन्त तुह्मी सत्याला तडजोड करणार नाही, आणि सत्यावर ठाम राहणार,असे मला वाटतंय, जयशिवराय - जयभिम!🙏🙏
पूर्ण विश्लेषण पहता आपटे योग्य आहे असे वाटते कारण जर जखम डोक्यावर झाली असती तर शिवाजी महाराज यांनी पटका काढ़ल्या नंतर जीजा मातेला जखम दिसली नासती, ती केसा खाली झाकली गेली असती, तसेच जखम छोटी होती ऐसेही म्हणता येणार नाहीं कारण छोटी जखम भरून निघाली असती, जखम घातक नव्हती पण गहरी होती म्हणून निशान डोक्या खाली होती, सर्व गोष्टींचा विचार करता मूर्तिकार आपटे योग्य आहे हेच सिद्ध होते@@purushottamdhande9419
पूर्ण विश्लेषण पहता आपटे योग्य आहे असे वाटते कारण जर जखम डोक्यावर झाली असती तर शिवाजी महाराज यांनी पटका काढ़ल्या नंतर जीजा मातेला जखम दिसली नासती, ती केसा खाली झाकली गेली असती, तसेच जखम छोटी होती ऐसेही म्हणता येणार नाहीं कारण छोटी जखम भरून निघाली असती, जखम घातक नव्हती पण गहरी होती म्हणून निशान डोक्या खाली होती, सर्व गोष्टींचा विचार करता मूर्तिकार आपटे योग्य आहे हेच सिद्ध होते
ह्या हरामखोराची काही चूक नाही त्याच्यात एव्हडी हिम्मत कुठून आली असणार ह्याचा आताचा करता करविता चालवीता बाप औरंग्याची अवलादी याच्या पासून जन्माला आलेला असंणारच म्हणून एव्हडी हिंमत झाली असा कोण आहेत ते बाप

आपटे ब्राह्मण आहे म्हणून कृष्णाजी भास्करचा वार दाखवला हा आरोप खोडल्या बद्दल आभारी आहे. बाकी आपटे ने केलेली व्रण दाखवण्याची चूक आणि पुतळ्याचे केलेले नित्कृष्ट दर्जाचे काम याविषयी त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. या प्रकरणातील दोषीला न्यायालयाने कठोर शिक्षा द्यावी.

भोसले सर अतिशय छान विसलेक्शन केल्या बद्दल मी आपला खूपच आभारी आहे. तुम्हांला धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र.
खुप सुंदर आणि शेलक्या शब्दात या विषयाचा सर आपण पडदा काढला आहे. आपले हार्दिक अभिनंदन. आहे सर तुमच्या इतका संदर्भासह परखड आणि मुद्देसुद इतिहास कोणीच सांगत नाही
भोसले सर नम्रतापूर्वक नमस्कार, आपण इतिहासाचे गाढे अभ्यासक असून शिवाजी महाराजांबद्दल अगदी तंतोतंत आणि विस्तृत माहिती पुरवतात. मी आपल्या बऱ्याच नोट्स ऐकलेले आहेत. आपला प्रत्येक बाबी बरोबर सखोल अभ्यास आणि ज्ञान आहे. छत्रपती विषयी कितीही सांगितले तरी अपुरेच आहे असे वाटते. उण्यापुऱ्या 51 वर्षाच्या हयातीमध्ये महाराजांनी एवढे मोठे अद्वितीय कार्य केले त्यास जगामध्ये तोड नाही. अशीच माहिती आपण पुरवित राहाल अशी अपेक्षा.
जो कोणी महाराजांना बदनाम करणारे किंवा महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करणारे शोधून काढणे जरुरीचे आहे,कारण जगविख्यात राजा म्हणजेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज.त्यांच्या बद्धल जे काही bhasvanyacha प्रयत्न सुरू आहेत त्याला मराठी माणूस धडा शिकवेल
जखम का झाली कोणी केली येवढ्या बारीक गोष्टी तेव्हाचे मावळे पण सांगू सकत नाहीं महत्वाचे काय आहे की छ्त्रपती हे या कट्टरपंथी मुघलाचा सर्वनाश साठी लढले होते हिंदवी स्वराज्य साठी 👍👍👍👍
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
❤❤❤ आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च मतदान करणार आहेत, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
जय शिवराया साहेब आपले विश्लेषण आणि पुरावे म्हणजे पूर्णत्व साहेब आम्ही राजेंच्या पूर्वजा बरोबर आलेले आहोत असे भाट सांगतात पण तुमचे विचार ऐकल्यावर जरा खोलात जावा वाटते आम्ही भिल्ल आहे आमचा इतिहास असेल तर एक भाग आमच्यासाठी 🙏🙏 🙏 खर्च करा मी राजेंचा पाईक
प्रवीणजी अस्सल पुराव्यानिशी माहिती सादर करुन भोंदू शिल्पकार जयदीप आपटेला उघडा पाडल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. तुमचा हा पुरावा कोर्टात जयदीप आपटेला फासावर लटकवन्या साठी मला वाटते पुरेसा आहे. बरेच दिवस लपून बसलेला हा नराधम आपटे आता सापडलेला आहे, प्रविणजी वेळ पडल्यास कोर्टात हा पुरावा तुम्ही सादर करा व आपटेला लटकवण्यास प्लिज प्लिज मदत करा. आम्ही शिवप्रेमी तुमचे तहहयात ऋणी राहू. जय शिवराय.
आज पर्यंत जेवढे महाराजांचे फोटो आणि पुतळे आम्ही बघितले पण आमच्या ध्यानी मनी स्वप्नी सुधा महाराजांच्या डोकया वर कधीं ही खुन बघीतल नाही ह्यांनी महाराजांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या डोकया वर करुन दाखवली कीती बेशरम झालो आहोत आम्ही महाराजांच्या कारकिर्दीच पोस्ट मार्ट करीत आहोत
पूर्ण विश्लेषण पहता आपटे योग्य आहे असे वाटते कारण जर जखम डोक्यावर झाली असती तर शिवाजी महाराज यांनी पटका काढ़ल्या नंतर जीजा मातेला जखम दिसली नासती, ती केसा खाली झाकली गेली असती, तसेच जखम छोटी होती ऐसेही म्हणता येणार नाहीं कारण छोटी जखम भरून निघाली असती, जखम घातक नव्हती पण गहरी होती म्हणून निशान डोक्या खाली होती, सर्व गोष्टींचा विचार करता मूर्तिकार आपटे योग्य आहे हेच सिद्ध होते
इतिहसाचे पुनर्लेखन करणे गरजेचे आहे. आणि त्याचे काम तुम्हाला मिळाले पाहिजे किंवा ते तुम्हालाच मिळेल यात वाद नाही. सध्याचे सरकार यासाठी प्रचंड निधी गाजावाजा न करता उपलब्ध करून देईलच कारण चागलं काम करून गाजावाजा न करणं या वृत्तीने ते काम करत आहे. अशा बऱ्याच उपक्रमांना सरकार निधी उपलब्ध करुन देत आहे किंवा एखाद्या खाजगी संस्थेमार्फत अप्रत्यक्ष रीत्या मदत करत आहेत. आपले आडनाव भोसले आहे त्यामुळे या आडनावावर श्रद्धा असणारे बहुसंख्य लोक आहेत ते तुम्ही सांगितलेल्या कागदपत्रांवर व त्या आधारे सांगितलेल्या बाबींवर कोणतीही शहानिशा न करता डोळे मिटून विश्वास ठेवतात किंवा ठेवतील. कारण तेवढं वाचन करून खरं खोटं पडताळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मी जेव्हा तिसरी चौथी ला होतो तेव्हा अफजलखानाचा वध हा धडा होता त्यामध्ये कृष्णाजी भास्कर याने शिवाजी महाराज्यांच्यावर वार केला असे लिहिले होते. मी विचार करायचो की महाराज एवढे पराक्रमी कायम व्यायाम युद्धाभ्यास करणारे प्रचंड बुद्धिमान, सावध असणारे आणि त्यांच्यावर एका सामान्य नाजूक शाकाहारी कधीही युद्ध अभ्यास न करणाऱ्या, कष्ट न करणाऱ्या, माणसाने वार करावा हे मनाला पटत नव्हते परंतु आपल्या अभ्यासातून हे सिद्ध झाले की ते खोटे आहे. आणि काही लोकांनी तसे जाणून बुजून इतिहासात लिहिले आहे. अश्या असंख्य बाबी इतिहासात घुसडवून इतिहासच लेखन झालेलं आहे आणि यातून अनेक बोरूबाहद्दर किंवा लेखणी बहाद्दूर तयार केलेले आहेत. त्यांच्या लेखणीतून असे अनेक वीर जन्माला आले आहेत. तेही शोधून काढून वाघाच्या कतड्यातले लबाड कोल्हे शोधून काढले पाहिजेत. त्यावेळी अभ्यासक्रम तयार करणारे जे संशोधक होते यांनी तुमच्या एवढा अभ्यास केलेला नव्हता. तसेच त्यांच्याकडे अपणाकडे नव्याने उपलब्ध असणारे पुरावे व आवश्यक मुबलक निधी तसेच आवश्यक राजकीय पाठबळ उपलब्ध नव्हते. आपण आपल्या वक्तृत्व कौशल्याने व कथित अभ्यासाचे दाखले देऊन जातीत तेढ निर्माण करणारे मुद्दे इतिहासातून नष्ट करून त्याची सर्व समावेशक नव्याने मांडणी करत आहात ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. आपण असेच जाती जातीत तेढ पसरविणारे इतिहासातील मुद्दे शोधून ते नष्ट करावेत व असाच आपल्या सोईचा इतिहास लिहावा.
एवढे दिवस यांना खूण दिसली नाही, की बघायची इच्छा नव्हती. पवार चा लाडका जितुद्दिन महाराजांच्या ऊंचीबद्दल बोलतो तर हे गप्प.... 😷 ऊध्दव ठाकरेचा संज्या रौत हा ऊदयनराजे भोसले यांच्या DNA बद्दल बोलतो तर हे गप्प...😷 छत्रपती शिवाजीमहाराज हे अखंड हिंदुस्थान चे दैवत आहेत. महाराज हे सर्व समाजातील लोकांचे आहेत. ब्रिगेडी तर कितीतरी खोटा प्रचार करतात. पण ईथे आपटे, सगळ्यात साॅफ्ट टारगेट
Mothi jakham zalich navti tar mag itke varsh baman jatila ka target kel jatay ki Krishnaji Bhaskar ne talvaar cha vaar kelyane maharajana dokyala jakham zali vagaire ??? Aptechi chuk sangta sangta tumhi ek bhari kam kelat Sir... Itki varsh bamandveshi lokani jo khota itihas sangitla to pan khodla gela 👍
@@MaratheShahiPravinBhosaleआपले ब्राह्मण समाजावर कोटी कोटी उपकार आहेत. सध्या सतत विनाकारण द्वेषाचा धनी असलेला ब्राह्मण समाज तुमच्या अनेक सत्यकथन करणाऱ्या व्हिडिओमुळे थोडासा तरी वाचला तरी आम्ही लोक तुमचे ऋणी राहू.
शिवकाळात महाराष्ट्र मध्ये गव्हाचे उत्पादण घेत होते... हे मला नव्याने कळले.... धन्यवाद साहेब... म्हणजे बाजरी ज्वारी सोबत गव्हाचे रोटी म्हणा भाकरी त्यावेळी जेवणात येत असेल
भोसले सर तुमच्या कडून, जोपर्यंत हृदयात स्वास आहे, तो पर्यन्त तुह्मी सत्याला तडजोड करणार नाही, आणि सत्यावर ठाम राहणार,असे मला वाटतंय, जयशिवराय - जयभिम!🙏🙏
😊
जयदेव आपटे यांनी पंडीत आचार्य ईतिहासाचार्य गंगाधरपंत फडणविस यांच्या लिहील्या गेलेल्या बख़रीत प्रमाणे पुतळा तयार केला. योग्य वेळी पडला.
Bt pass 5jehi4jzimpw@@purushottamdhande9419
Nzkvu hy ooiivhukbxkvkxexbejbjvnnbh8jv h HV😢 hii gujju gujju gujju gujju gujju gujju 😊 gujju
पूर्ण विश्लेषण पहता आपटे योग्य आहे असे वाटते कारण जर जखम डोक्यावर झाली असती तर शिवाजी महाराज यांनी पटका काढ़ल्या नंतर जीजा मातेला जखम दिसली नासती, ती केसा खाली झाकली गेली असती, तसेच जखम छोटी होती ऐसेही म्हणता येणार नाहीं कारण छोटी जखम भरून निघाली असती, जखम घातक नव्हती पण गहरी होती म्हणून निशान डोक्या खाली होती,
सर्व गोष्टींचा विचार करता मूर्तिकार आपटे योग्य आहे हेच सिद्ध होते@@purushottamdhande9419
न्यूज चॅनल वरच्या अज्ञानी लोकांच्या फालतू चर्चा तास न तास बघण्यापेक्षा..सुज्ञ लोकांनी भोसले सरांना ऐकल पाहिजे. ग्रेट सर..
शिवद्रोह्यांचे कारस्थान आपण असेच उघडे पाडत चला. आम्ही हृदयाच्या तळा पासून आभारी आहोत.
पूर्ण विश्लेषण पहता आपटे योग्य आहे असे वाटते कारण जर जखम डोक्यावर झाली असती तर शिवाजी महाराज यांनी पटका काढ़ल्या नंतर जीजा मातेला जखम दिसली नासती, ती केसा खाली झाकली गेली असती, तसेच जखम छोटी होती ऐसेही म्हणता येणार नाहीं कारण छोटी जखम भरून निघाली असती, जखम घातक नव्हती पण गहरी होती म्हणून निशान डोक्या खाली होती,
सर्व गोष्टींचा विचार करता मूर्तिकार आपटे योग्य आहे हेच सिद्ध होते
आपटे ला अतिशहाणपणा ची शिक्षा मिळालीच पाहिजे .
सर विषय उत्तम मांडला आहे. सर्व शंका निरसन झाले. खूप आभार.
ह्या हरामखोराची काही चूक नाही त्याच्यात एव्हडी हिम्मत कुठून आली असणार ह्याचा आताचा करता करविता चालवीता बाप औरंग्याची अवलादी याच्या पासून जन्माला आलेला असंणारच म्हणून एव्हडी हिंमत झाली असा कोण आहेत ते बाप
भोसले सर, तुम्ही आम्हाला सगळे सत्य पुराव्यानिशी दाखवून दिले त्याबद्दल धन्यवाद व त्रिवार वंदन.
पूर्ण विश्लेषण पहता आपटे योग्य आहे असे
वाटते कारण जर जखम डोक्यावर झाली असती तर शिवाजी महाराज यांनी पटका काढ़ल्या नंतर जीजा मातेला जखम दिसली नासती, ती केसा खाली झाकली गेली असती, तसेच जखम छोटी होती ऐसेही म्हणता येणार नाहीं कारण छोटी जखम भरून निघाली असती, जखम घातक नव्हती पण गहरी होती म्हणून निशान डोक्या खाली होती,
सर्व गोष्टींचा विचार करता मूर्तिकार आपटे योग्य आहे हेच सिद्ध होते
🙏🙏🙏सर,सत्य उजेडात आणल्या बद्दल धन्यवाद. तुम्ही विकृत प्रवृत्तीच्या लोकांना उघडे पाडलेत. फार बरे झाले.
सुंदर..... अतिशय सुंदर अती हुशार अपट्या ची व त्याला नादान पाठिंबा देणार्यांचे तोंड फोडणारे पुराव्यानिशी विश्लेषण .
जय शिवराय सर,अतिशय वास्तववादी आणि,परखड विचार आणि माहिती दिलीत आणि शिवद्रोही,विकृत प्रवृत्तींना चपराक दिलीत
❤❤❤❤ आता फक्त आणि फक्त आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤
आपटे ब्राह्मण आहे म्हणून कृष्णाजी भास्करचा वार दाखवला हा आरोप खोडल्या बद्दल आभारी आहे. बाकी आपटे ने केलेली व्रण दाखवण्याची चूक आणि पुतळ्याचे केलेले नित्कृष्ट दर्जाचे काम याविषयी त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. या प्रकरणातील दोषीला न्यायालयाने कठोर शिक्षा द्यावी.
इतिहासाचा हा अभ्यास व शोध महत्वपूर्ण आहे.
सर आपण, आम्हा लोकांसाठी सत्य समोर ठेवता, याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे.
Jaishivaray jaibhim jaimulnivasi true history of shivaji maharaj by Bhosale sir. Dhanyavad. 🙏
आपल्या अभ्यासाला व आपल्या ज्ञानाला त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
पूर्ण विश्लेषण पहता आपटे योग्य आहे असे वाटते कारण जर जखम डोक्यावर झाली असती तर शिवाजी महाराज यांनी पटका काढ़ल्या नंतर जीजा मातेला जखम दिसली नासती, ती केसा खाली झाकली गेली असती, तसेच जखम छोटी होती ऐसेही म्हणता येणार नाहीं कारण छोटी जखम भरून निघाली असती, जखम घातक नव्हती पण गहरी होती म्हणून निशान डोक्या खाली होती,
सर्व गोष्टींचा विचार करता मूर्तिकार आपटे योग्य आहे हेच सिद्ध होते
Great... जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म.💐🙏
जय भवानी! जय शिवराय! जय महाराष्ट्र!!!
अतिशय सुंदर आणि योग्य वेळ साधून आपण सदर व्हिडीओ काढलात ,नेहमीप्रमाणेच. आपले धन्यवाद !!
जय शिवराय जय भवानीमाता.अखंड महाराष्ट्र.
छान
भोसले सर अतिशय छान विसलेक्शन केल्या बद्दल मी आपला खूपच आभारी आहे. तुम्हांला धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र.
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
खुप सुंदर आणि शेलक्या शब्दात या विषयाचा सर आपण पडदा काढला आहे. आपले हार्दिक अभिनंदन. आहे सर तुमच्या इतका संदर्भासह परखड आणि मुद्देसुद इतिहास कोणीच सांगत नाही
Bhosale sir sashtang Namaskar. Jya paddhatine tumhi khulas kelat te far apratim ahe.
खुपच छान व अभ्यासपूर्ण माहीती दिल्या बद्दल खूप खूप आभार भोसले साहेब... जय जिजाऊ जय शिवराय...
❤ खूपच छान माहिती मिळाली सर
Jai Shivrai 🙏🚩
उत्कृष्ट विवेचन. आम्ही कृष्णाजी भास्कर यांस नेहमीच Disown करतो कारण स्वराज्याचा शत्रू तो प्रत्येक "मराठ्यांचा" शत्रू हे ध्यानात घ्या.
❤❤❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच आहेत, ❤❤❤
भोसले सर सत्य कथन. आभार
नेहमीप्रमाणेच खूप महितीप्रद आणि छान विश्लेषण...
मनात कोणती शंकाच राहू नये असे विश्लेषण...धन्यवाद
पुरव्यानिशी अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि परखडपणे मांडलेले मत . धन्यवाद सर
अगदी व्यवस्थित आणि तंतोतंत माहिती. असे असतानाही हे विचित्र लोक का बरे असे खोटे दाखवतात
.
भोसले सर नम्रतापूर्वक नमस्कार, आपण इतिहासाचे गाढे अभ्यासक असून शिवाजी महाराजांबद्दल अगदी तंतोतंत आणि विस्तृत माहिती पुरवतात. मी आपल्या बऱ्याच नोट्स ऐकलेले आहेत. आपला प्रत्येक बाबी बरोबर सखोल अभ्यास आणि ज्ञान आहे. छत्रपती विषयी कितीही सांगितले तरी अपुरेच आहे असे वाटते. उण्यापुऱ्या 51 वर्षाच्या हयातीमध्ये महाराजांनी एवढे मोठे अद्वितीय कार्य केले त्यास जगामध्ये तोड नाही. अशीच माहिती आपण पुरवित राहाल अशी अपेक्षा.
Khup Chan explain kela aahe?
सर तुमचे शब्द कानावर पडताच अंगावर काटे उभा राहतात... खूप छान माहिती सांगितलीत
परिपूर्ण विश्लेषण.👏👏
जो कोणी महाराजांना बदनाम करणारे किंवा महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करणारे शोधून काढणे जरुरीचे आहे,कारण जगविख्यात राजा म्हणजेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज.त्यांच्या बद्धल जे काही bhasvanyacha प्रयत्न सुरू आहेत त्याला मराठी माणूस धडा शिकवेल
फार छान माहिती दिली
सत्य बोलता साहेब धन्यावद हाय भाटे मजली फरारच लाथा मारा
Great सर 🚩
चांगली माहीती दिल्या बद्दल आभारी
अप्रतिम माहिती खूप सुंदर 🙏🙏🚩🚩जय शिवराय
शिवाजी राजांच्या कपाळावरील जखम दाखवणारांचा हेतू दुष्ट आहे. स्पष्ट आहे.
त्याला शिक्षा झाली पाहिजे.
त्याला अनाजी सारखे हत्ती च्या पायी दिले पाहिजे
ते पुरोगामी कायम सांगतात .
EXCELLENT EXCELLENT AND ONLY EXCELLENT .🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवछत्रपती 🙏🏻
अभ्यासपूर्ण विवेचन केल्याबद्दल अभिनंदन
जखम का झाली कोणी केली येवढ्या बारीक गोष्टी तेव्हाचे मावळे पण सांगू सकत नाहीं महत्वाचे काय आहे की छ्त्रपती हे या कट्टरपंथी मुघलाचा सर्वनाश साठी लढले होते हिंदवी स्वराज्य साठी 👍👍👍👍
Prathav shivray samjun ghya mag comment taka,,andhabhakt v bramhani manuvadachi vacya vaparsne aata tari band kara
@@siddharthsalve4024 आपण हिंदवी स्वराज्य न स्विकारता , हलाला,काफिर, थुक का खाना,सर तन से जुडा,हिंदूच्या मिरवणुकीवर दगड फेकणे, अतांगवाद,72 हूर,मोहम्मद सारखे 6 वर्षाच्या मुलीशी लग्न, जबरदस्ती कन्वरझन ,असे तुम्हाला वाटते काय😡😡😡😡😡
Jay Shivray ❤
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
😂😂😂😂😂😂
Sarpanch hoychi लायकी नाही त्या बेवड्याची मुख्यमंत्री बनवायला चाललाय😂😂😂😂
Jay shivaji
बाजीप्रभू देशपांडे शिवरायांचा कट्टर मावळा
खुपच छान ❤❤
सर तुम्ही खूप छान पद्धतीने मांडले आहे
Pravin Sir khup chan 🚩
Sir you are true Inspiration. Knowledge is Great.
❤❤❤ आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च मतदान करणार आहेत, ❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
खूप सुंदर, अभ्यासपूर्ण माहिती, धन्यवाद सर
सर आपले मानावे तेव्हढे आभार थोडेच
साष्टांग नमस्कार
खुप खुप अभ्यासपुर्ण माहिती सर धन्यवाद..!!
फारच छान माहिती मिळाली.. धन्यवाद सर
आपटे अतिशहाणा आहे.त्याने मोठी घोड चुक केली आहे. त्यास कठोर शिक्षा झालीच पाहीजे असे माझे मत आहे.🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र .🚩🚩🚩🚩🚩
आता, हिंदु अक्रोक्ष मोर्चा का काढत नही.
तो ब्राह्मण अहें.
फडणवीस ग्राहमंत्री आहेत म्हणून ' शेपूट ' घातले की काय ? रक्त सळसळ नें बंद झाले भीतीपायी...😂😂
सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम .
जय शिवराया साहेब आपले विश्लेषण आणि पुरावे म्हणजे पूर्णत्व साहेब आम्ही राजेंच्या पूर्वजा बरोबर आलेले आहोत असे भाट सांगतात पण तुमचे विचार ऐकल्यावर जरा खोलात जावा वाटते आम्ही भिल्ल आहे आमचा इतिहास असेल तर एक भाग आमच्यासाठी 🙏🙏 🙏 खर्च करा मी राजेंचा पाईक
अतिशय सुंदर....
❤❤❤❤ onliy on v b a ❤❤❤❤
चांगले विवेचन केलेत सर
धन्यवाद
प्रवीणजी अस्सल पुराव्यानिशी माहिती सादर करुन भोंदू शिल्पकार जयदीप आपटेला उघडा पाडल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. तुमचा हा पुरावा कोर्टात जयदीप आपटेला फासावर लटकवन्या साठी मला वाटते पुरेसा आहे. बरेच दिवस लपून बसलेला हा नराधम आपटे आता सापडलेला आहे, प्रविणजी वेळ पडल्यास कोर्टात हा पुरावा तुम्ही सादर करा व आपटेला लटकवण्यास प्लिज प्लिज मदत करा. आम्ही शिवप्रेमी तुमचे तहहयात ऋणी राहू.
जय शिवराय.
Aapte ha ashya wyakticha manus asawa jyala fakt shiwrayanche naav ghrun rajkaran karayche aahe aani putala padlyane jyala rajkiy fayda milnar aahe he nakki.Aaptela kadak shiksha zalich pahije yat wad nahi
True
The best & true information
धन्यवाद सर. अचूक माहिती.
आज पर्यंत जेवढे महाराजांचे फोटो आणि पुतळे आम्ही बघितले पण आमच्या ध्यानी मनी स्वप्नी सुधा महाराजांच्या डोकया वर कधीं ही खुन बघीतल नाही ह्यांनी महाराजांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या डोकया वर करुन दाखवली कीती बेशरम झालो आहोत आम्ही महाराजांच्या कारकिर्दीच पोस्ट मार्ट करीत आहोत
पूर्ण विश्लेषण पहता आपटे योग्य आहे असे वाटते कारण जर जखम डोक्यावर झाली असती तर शिवाजी महाराज यांनी पटका काढ़ल्या नंतर जीजा मातेला जखम दिसली नासती, ती केसा खाली झाकली गेली असती, तसेच जखम छोटी होती ऐसेही म्हणता येणार नाहीं कारण छोटी जखम भरून निघाली असती, जखम घातक नव्हती पण गहरी होती म्हणून निशान डोक्या खाली होती,
सर्व गोष्टींचा विचार करता मूर्तिकार आपटे योग्य आहे हेच सिद्ध होते
1 da maharajan chi history wala samjel tumhala
Great sir thank you 👌👌
इतिहसाचे पुनर्लेखन करणे गरजेचे आहे. आणि त्याचे काम तुम्हाला मिळाले पाहिजे किंवा ते तुम्हालाच मिळेल यात वाद नाही. सध्याचे सरकार यासाठी प्रचंड निधी गाजावाजा न करता उपलब्ध करून देईलच कारण चागलं काम करून गाजावाजा न करणं या वृत्तीने ते काम करत आहे. अशा बऱ्याच उपक्रमांना सरकार निधी उपलब्ध करुन देत आहे किंवा एखाद्या खाजगी संस्थेमार्फत अप्रत्यक्ष रीत्या मदत करत आहेत. आपले आडनाव भोसले आहे त्यामुळे या आडनावावर श्रद्धा असणारे बहुसंख्य लोक आहेत ते तुम्ही सांगितलेल्या कागदपत्रांवर व त्या आधारे सांगितलेल्या बाबींवर कोणतीही शहानिशा न करता डोळे मिटून विश्वास ठेवतात किंवा ठेवतील. कारण तेवढं वाचन करून खरं खोटं पडताळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मी जेव्हा तिसरी चौथी ला होतो तेव्हा अफजलखानाचा वध हा धडा होता त्यामध्ये कृष्णाजी भास्कर याने शिवाजी महाराज्यांच्यावर वार केला असे लिहिले होते. मी विचार करायचो की महाराज एवढे पराक्रमी कायम व्यायाम युद्धाभ्यास करणारे प्रचंड बुद्धिमान, सावध असणारे आणि त्यांच्यावर एका सामान्य नाजूक शाकाहारी कधीही युद्ध अभ्यास न करणाऱ्या, कष्ट न करणाऱ्या, माणसाने वार करावा हे मनाला पटत नव्हते परंतु आपल्या अभ्यासातून हे सिद्ध झाले की ते खोटे आहे. आणि काही लोकांनी तसे जाणून बुजून इतिहासात लिहिले आहे. अश्या असंख्य बाबी इतिहासात घुसडवून इतिहासच लेखन झालेलं आहे आणि यातून अनेक बोरूबाहद्दर किंवा लेखणी बहाद्दूर तयार केलेले आहेत. त्यांच्या लेखणीतून असे अनेक वीर जन्माला आले आहेत. तेही शोधून काढून वाघाच्या कतड्यातले लबाड कोल्हे शोधून काढले पाहिजेत. त्यावेळी अभ्यासक्रम तयार करणारे जे संशोधक होते यांनी तुमच्या एवढा अभ्यास केलेला नव्हता. तसेच त्यांच्याकडे अपणाकडे नव्याने उपलब्ध असणारे पुरावे व आवश्यक मुबलक निधी तसेच आवश्यक राजकीय पाठबळ उपलब्ध नव्हते. आपण आपल्या वक्तृत्व कौशल्याने व कथित अभ्यासाचे दाखले देऊन जातीत तेढ निर्माण करणारे मुद्दे इतिहासातून नष्ट करून त्याची सर्व समावेशक नव्याने मांडणी करत आहात ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे. आपण असेच जाती जातीत तेढ पसरविणारे इतिहासातील मुद्दे शोधून ते नष्ट करावेत व असाच आपल्या सोईचा इतिहास लिहावा.
एवढे दिवस यांना खूण दिसली नाही,
की बघायची इच्छा नव्हती.
पवार चा लाडका जितुद्दिन महाराजांच्या ऊंचीबद्दल बोलतो तर हे गप्प.... 😷
ऊध्दव ठाकरेचा संज्या रौत हा ऊदयनराजे भोसले यांच्या DNA बद्दल बोलतो तर हे गप्प...😷
छत्रपती शिवाजीमहाराज हे अखंड हिंदुस्थान चे दैवत आहेत.
महाराज हे सर्व समाजातील लोकांचे आहेत.
ब्रिगेडी तर कितीतरी खोटा प्रचार करतात.
पण ईथे आपटे, सगळ्यात साॅफ्ट टारगेट
Khup chan vishleshn kel sir❤
सर...खूप छान माहिती सांगितली आणि शेवटी परखड आणि योग्य मत मांडले आहे....🙏🙏.... जय शिवराय
Sir khup sundar explanation
Jay shivray 🙏🙏🙏🙏
खरा इतिहास सांगितला बद्दल ,,स्पष्ट mata बद्दल आपले अभिनंदन ❤❤❤❤❤
धन्यवाद सर 🙏
Very well explained as usual by pravinji sir as usual
💐जय कुणबी समाज 💐🙏
खूप छान.
सर खुप सुंदर माहिती दिली आहे
साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद सत्य समोर आणले.
नीच अवलाद धर्म रक्षक छत्रपती शिवाजी राज्यास अजून हि छलू पाहत आहे.
रयत कशी सहन करेल.
छान माहिती सर, जयदीप आपटेने मुद्दामच असे केलं म्हणावे लागेल.
संताजी, धनाजी,पहिले बाजीराव यानी मोगल सत्ता नेस्त नाबुत करण्यात मोठी कामगिरी केली आहे,कोणाला लहान म्हणता येत नाही.,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
?
😂😂 feku sarkhe bolu nako .shivrayachi Mali magta magta sandas veer madhe aanlay.
Mothi jakham zalich navti tar mag itke varsh baman jatila ka target kel jatay ki Krishnaji Bhaskar ne talvaar cha vaar kelyane maharajana dokyala jakham zali vagaire ??? Aptechi chuk sangta sangta tumhi ek bhari kam kelat Sir... Itki varsh bamandveshi lokani jo khota itihas sangitla to pan khodla gela 👍
ही बाब महत्वाची आहे. सर्वाना खरे काय ते सांगितले आहे.
@@MaratheShahiPravinBhosale Khoon Khoch Khop Jar Government Nay Sangetlay Asel Dakhwayala Tar it's OK Fakt Aptay Doshee Nahe 🤠💦✍️
@@MaratheShahiPravinBhosale Aptay cha Abhyas Nahe 🤠💦🌹
@@MaratheShahiPravinBhosaleआपले ब्राह्मण समाजावर कोटी कोटी उपकार आहेत. सध्या सतत विनाकारण द्वेषाचा धनी असलेला ब्राह्मण समाज तुमच्या अनेक सत्यकथन करणाऱ्या व्हिडिओमुळे थोडासा तरी वाचला तरी आम्ही लोक तुमचे ऋणी राहू.
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🏻
कुठल्याच व्यक्तिने आपल्या स्वार्थासाठी शिवरायांचा इतिहास बिघडवू नये . यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा अपमान होतो .
सुंदर व्हिडिओ
Wow❤
Khup Chan mahiti
Very😮great.
भोसले सर,
आपण खरा इतिहास पुराव्यानिशी मांडून खूप मोलाचे काम करीत आहात.
सोशल मीडिया च्या या अनागोंदी बाजारात सत्य बाहेर येणे अन्यथा दुरापास्तच!
Great work sir
धन्यवाद भोसले सर संपूर्ण विश्लेषणावरुण हे नियोजित कटकारस्थान वाटते आहे
Chan vivaran kele aahe. ❤
Gret सर nice
शिवकाळात महाराष्ट्र मध्ये गव्हाचे उत्पादण घेत होते... हे मला नव्याने कळले.... धन्यवाद साहेब...
म्हणजे बाजरी ज्वारी सोबत गव्हाचे रोटी म्हणा भाकरी त्यावेळी जेवणात येत असेल
उत्तम कमेंट
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
Sir tumch abhinandan evdhe purave dila ha tumcha gadha abhyas shivbhaktana avgat kela prachand abhyas satya baher anla abhinandan
WAH WAH SIR. SADETOD. KHUP DHANYAWAD.