खूप खूप धन्यवाद !! काळाची गरज आहे हे माहिती सर्वांना पोचणे.. खूप अफवा अजून पण लोकांकडून ऐकायला मिळतात. पण जे तुम्ही सांगितले हे कुणालाही खरे वाटेल असेच सांगितले आणि ते ही puravyasakat सांगितलं यासाठी मनापासून धन्यवाद!!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे!!! हिंदुराष्ट्र की जय!!!🚩🚩🚩🚩
अतिशय तर्कशुद्ध माहिती. पण शेवटी प्रश्न येतोच काय खरे? काही काय असेना पण महाराज गेले तो रायगडावरील क्षण कसा भयाण असेल! महाराजांना आणखी काही काळ आयुष्य लाभले असते तर संपूर्ण भारताचा इतिहास हा वेगळा लिहला गेला असता हे मात्र खरे. 🚩🙏🚩 जय शिवराय.....
तुम लोग cronology समझो, 1. तुकाराम महाराज गेले, 1679 2. छत्रपती गेले 1680, 3. संभाजी महाराजांच्या अटकेचा प्रयत्न 1680, 4 औरंगजेब निघाला 1881 5 हत्तीच्या पायाखाली देण्याची सजा 1682, कारण औरंगजेब पत्रव्यवहार केला सोयराबाई कशाला नवऱ्याला विषप्रयोग करेल, तिचा भाऊ हंबीररावाणी मग गद्दारी केली नसती का?
छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना छत्रपतींच्या आजाराबाबत का कळवले गेले नाही याशिवाय महाराजांच्या अंत झाले नंतर ही कळवले केले नाही, व संभाजी महाराजांची कुठलीही वाट न पाहता त्वरित शेवटचा विधी उरकला गेला.
सर्वांना सत्य माहित असणं फार महत्त्वाचं असतं. खूप चांगली माहिती सांगितली. महाराज फक्त देहाने गेले, पण आजही ते आपल्या सर्वांवर कृपा दृष्टी ठेवून आहेत. वडील आहेत ते आपले, खूप प्रेमळ ! त्यांचा जीव आजही महाराष्ट्राच्या रयतेच्या भल्यात अडकला आहे.
Food is the only reason for Gastrointestinal anthrax.........it was a big conspiracy... someone contaminated his food.... if a person eats undercooked meat from an animal infected with anthrax, they can develop gastrointestinal anthrax...or animal meats small pieces or blood can be mixed in particular person food before serving
महोदय तुमचे सर्व बरोबर आहे असे आपण तात्पुरते समजू परंतु शंका निर्माण होते ती कारण छत्रपती संभाजी महाराजनच्या अनुपस्थितीत अंतयाविधी कसा काय केल्या गेला, बरं ठीक आहे अंत्यविधी झाला देखील आले परंतु मोठा भाऊ छत्रपती संभाजी महाराज असतांना देखील राजमाचा राजाभिषेक करण्याची काय गरज होती एवढी कसली घाई झाली होती, नक्कीच काहीतरी कटकारस्थान होत या मागे
काही हरामखोरानी चुकीच्या बखरी लिहिल्या हे मान्य करावं लागेल ,, आपल्या माणसांना खरं ते समजलं पाहिजे हा दृष्टीकोन ठेवून तुम्ही असे व्हिडिओ बनवत रहावे, तुमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
माझा राजा अमर आहे जो राजे गेलं बोलणार त्याला भावपूर्ण श्रद्धांजली, एवढं स्वराज्य उभे केल तरी अपल्याला राजे ची कमी भासते, लाज वाटुद्या राजांना काय वाटतं असेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
हि श्री ची इच्छा असू शकते, परंतु मृत्यु समयी जवळपास गडावर असणारे छत्रपती संभाजी महाराजांना कळवले नाही कि निमंत्रण दिले नाही खलिते नाही जे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच जिव कि प्राण असणारे आई आणि बाबा महाराज जी होते वडिलांचं बोट धरूनच खुप कामगिरी बजावली असून शेवटच्या टप्प्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज जी किंवा अन्य कोणत्याही परिस्थितीत रायगडावर असणार सेवकांच्या बखरीत लिहिलेला नाही याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराज जी मृत्यू दगाफटका झाला आहे.मृतू नंतर ही अग्नी प्रज्वलित करण्यास छत्रपती संभाजी महाराज जी याचं उल्लेख केला नाही नव्हता म्हणजे मृत्यु नसून दगाफटका झाला आहे देशाच्या इतिहासात प्रथमच मुलगा अग्नी देऊ शकत नव्हता म्हणजे मृत्युसमयी दगाफटका झाला आहे असे शंभर टक्के खात्री आहे.
कई लाख लोकाना कोविड झाला पण त्यत काही जनाना झाला नाही तसच हे पन अहे आजर सगल्याना नाही होत......आपले विचार नित थेवा जसे महाराज होते त्यंचेच चिरंजीव संभाजी राजे पण तसेच होते......जय भवानी जय शिवाजी..जय संभुराजे
8:56 ... १. २१ व्या शतकात सुद्धा Anthrax सारख्या आजाराचं निदान करणं सोपं नसताना रायगडापासून शेकडो मैलावर राहणाऱ्या पोर्तुगीजांनी १७ व्या शतकात बरे निदान केले... २. संसर्गजन्य असणारा Anthrax आजार इतर मावळ्यांना का झाला नाही ३. फक्त काही समकालीन कागदी लिखाणावरून केलेल्या दाव्यांना अगदी हुबेहूब हेच आणि असेच खरे आहे, हे सांगनाऱ्या आपल्या आत्मविश्वासाला सलामच केला पाहिजे...
खूप खूप धन्यवाद ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल छान माहिती दिलीत.काही नालायक इतिहासकारांनी चुकीचा इतिहास लिहून एकंदरीत दिशाभूल केली आहे.आपण दाखले देऊन खर काय आहे हे सांगितले.धन्यवाद.👍🙏
तरीही ऐक प्रश्न पडत राहतो.... ज्येष्ठ पुत्र छ.संभाजी महाराज यांना कळावा न देता. अंत्यविधी गडबडीत का केला...? संभाजी महाराजांस कैद करण्याचे फर्मान का निघाले ? महाराज गेल्याच्या दुःखात एवढं कसं सुचलं की ते आधीपासूनच डोक्यात होत...?
महाराज बरेच दिवस साधारण विसेक दिवस आजारी होते. एवढ्या कालावधीत संभाजी राजांना पन्हाळ गडावरून रायगड आणणे सहज शक्य होते. तसेच महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडाचे दरवाजे बंद करून बातमी बाहेर फूट नार नाही याची दक्षता का घेतली गेली? अंत यात्रेला रायगडावरील लोकांखेरीज सामान्य रयतेला का सहभागी होवू दिले नाही? इ. प्रश्न अनुत्तरीत राहतात!पोर्तुगिजांनी अॉंथ्राक्सचे निदान महाराजांच्या मृत्यूनंतर बरयाच उशीराने केले ही बाब दुर्लक्षून चालणार नाही.
Anthrax is a known poison at that time that they get from Diseased Horses!! But it quite possible that someone isolated the Anthrax and gave it to Maharaj, as it was common in those days!! I really appreciate your series!!
संभाजीराजांना महाराजांचे दुखण्याची कल्पना का दिली नाही त्यांना रायगडावर का बोलत नाही ते येण्याअगोदर अंत्यविधी का करून घेतला याचे सुद्धा उत्तर शोधा याची खूप गरज आहे जो संभ्रम आहे तो दूर होईल आणि राजाराम महाराजांची मंचक रोहन एवढ्या घाई गडबडीत का करून घेतले संभाजीराजे हयात असताना
श्री छत्रपती महाराज आजही सर्वांच्या मनामनात जिवंत आहे. त्यांची विचारसरणी, कर्तृत्वशैली, बुद्धिशैली, वचने यांचे अनुकरण करणे, ते जतन करणे व सर्वांनी त्याची अंमलबजावणी करणे हीच खरी त्यांना दिलेली श्रद्धांजली असेल, जय शिवराय..💐💐💐💐
अतिशय तर्क शुद्ध असले तरी हि अवघ्या ५० शी त असा अचानक मृत्यु एका खूप दुर्मिळ अश्या प्रकारच्या संसर्गाने होने म्हणजे संशयाची सुई उरतेच शेवटी.. नियती ची ईच्छा 🙏
This is Very Much Possible. Anthrax is found in dust, mud, and (Darling of My heart My Hero, My God) Chatrapati Shivaji Maharaj went through lots of stress and warfare which took a toll on his life.😭. No Political Party can understand how he was and he never hated anyone he loved Swaraj for his people & fought & died for them.
त्या काळात प्रभावी औषधे नव्हती.आणि आयुष्यभर प्रचंड कष्ट केल्याने महाराजांच्या शरीराने शेवटच्या काळात साथ दिली नसेल.महाराष्ट आणि देशाच्या दृष्टीने ही अत्यंत दुःख दायक होती हे मात्र नक्की.जय शिवराय,जय जिजाऊ,जय भवानी 🙏🙏🙏
You are right Anthrax can be caused due to the fungal infections of Black Rocks house. Where Maharaj was living as per the Raigad fort's Constructions. Very sad.
तुम्ही सांगता ते काहीसे खरे असेल, परंतु 1) जर दरबार मधील मंडळी सामील नव्हते तर संभाजी राजे यांना झालेले का सांगितले गेले नाही... दरबारीक विरोध,फुटीरवादी कट थोरलेमहाराज व संभाजी राजे यांना अवगत होता... 2) शिवाजी राजे देशातील जनतेचे देवस्थानी होते व आहेत.. मग समाधी , मृत्यु च कारण, इतिहासातील बऱ्याच गोष्टी का लपवल्या गेल्या.. का फुले यांन समाधी शोधावी लागली , फुले यांनी पुरव्या सह इतिहास दाखवून दिला.. अन्यथा हजारो वर्ष आधी चे दाखले, तारीख वेळ अन् इतिहास सापडतो मग महाराज यांच्या कर्तृत्वाचा लिखित पुरावा का लपवला गेला . नैसर्गिक मृत्यू झाला असता तर तसे उल्लेख असते व संभाजी महाराज यांनी तसे दाखले नंतर दिले असते.. तुम्ही दबावाखाली व्हिडिओ बनाबनवी करता का...
महाराजांना कोणी मारले त्यांनीच हे लिखान पण तुम्ही आम्ही त्या वृतीचे आजही काही केले नाही. खोलवर जात नाही. उघड दिसत त्यावर विश्वास ठेऊन वावरतो हे अति घातक आहे
सर मला एक प्रश्न नेहमी सतावतो की त्या कालखंडातील सर्व राजे महाराजे राजस्थान , हरियाणा व उत्तर भारतातून महाराष्ट्रात आले , मग त्यावेळेस महाराष्ट्रात कोण लोक रहात होते, आणि शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा इतका मोठा मराठा समाज कुठून आला , की तो महाराष्ट्रातलाच आहे ? मला अद्याप पर्यंत या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही
*तुम्ही प्रसिद्ध इतिहासकार आहात असल्याचे कुठल्याही बखरीत किंवा कुठेही नोंद नाही . तुम्ही जितके इंग्रज अन पोर्तुगीज लेखनावर अवलंबून आहात हे दुर्दैव . उगाच नवीन इतिहास शिकवणे बंद करावे.
dhanya ti maharashtrachi mati... dhanya ti maharastra chi praja... asa ha shivba maza raja amhala labhala hech amach bhagya....jai bhavani .... jai shivray....
Kharach uttam sanshodhan Ani mahiti...keep it up Ranjeet...hi mahiti jastit jast lokanparyant pohachane garajeche.....
Thank you so much Mandar 🙏
परंतु घोड्याच्या सहवासात राजे होते का इतर लोकांना मावड्याना वगेरे का झालं नाही आणि संभाजी महाराज यांना का कळवण्यात आले नाही हे पण सांगा थोडा 🙏
Ajun ek lakshat ghenya sarkha vakya ahe maharaj vimanat basun kailasala nighun gele..
He bakharitil vakya asel tr Tukaram maharaj yanchya babat suddha" tyancha khun zhala nasun Kiva vimanat basun gele" he nasun naisargik mrutyuch zhala hech siddha hote...
AaaaaAooooqoqqqoaooooooooqoqooqqqaPCom@@NikhilGaware-hz3bg
😮@@Maharashtrahistory
खूप खूप धन्यवाद !! काळाची गरज आहे हे माहिती सर्वांना पोचणे.. खूप अफवा अजून पण लोकांकडून ऐकायला मिळतात. पण जे तुम्ही सांगितले हे कुणालाही खरे वाटेल असेच सांगितले आणि ते ही puravyasakat सांगितलं यासाठी मनापासून धन्यवाद!!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे!!! हिंदुराष्ट्र की जय!!!🚩🚩🚩🚩
छत्रपती कशाने का गेले असतील पण संपूर्ण स्वराज्याला पोरकं करूण गेले हे खरं.
4:07
4:00
😂
कमेंट मध्ये पण आता एकाचा बाप वारला 😂😂
@@user-b1l6g tu maratha nhii ye
माझा राजा अजून जगला पाहिजे होता जगाचा उद्धार केला असता.❤
Kaypan feku😂
खरच, पुढचा इतिहास खूप वेगळा असता, शंभूराजे पण पकडले नसते गेले, औरंग्या आधीच मेला असता मग.
जरा जास्त बोलला तू 😂
अतिशय तर्कशुद्ध माहिती. पण शेवटी प्रश्न येतोच काय खरे? काही काय असेना पण महाराज गेले तो रायगडावरील क्षण कसा भयाण असेल! महाराजांना आणखी काही काळ आयुष्य लाभले असते तर संपूर्ण भारताचा इतिहास हा वेगळा लिहला गेला असता हे मात्र खरे.
🚩🙏🚩
जय शिवराय.....
तुम लोग cronology समझो, 1. तुकाराम महाराज गेले, 1679
2. छत्रपती गेले 1680,
3. संभाजी महाराजांच्या अटकेचा प्रयत्न 1680,
4 औरंगजेब निघाला 1881
5 हत्तीच्या पायाखाली देण्याची सजा 1682, कारण औरंगजेब पत्रव्यवहार केला
सोयराबाई कशाला नवऱ्याला विषप्रयोग करेल, तिचा भाऊ हंबीररावाणी मग गद्दारी केली नसती का?
छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना छत्रपतींच्या आजाराबाबत का कळवले गेले नाही याशिवाय महाराजांच्या अंत झाले नंतर ही कळवले केले नाही, व संभाजी महाराजांची कुठलीही वाट न पाहता त्वरित शेवटचा विधी उरकला गेला.
Hyanchi pn mahiti neet nahi
हो ना तेच tr संभाजी राजे ना भेटायचं होत शिवाजी महाराजांना पण त्यांचे पत्र संभाजी राजे पर्यंत पोहुचू दिले नाही
Naturally ghadlelya prasangacha fayada ghetala asahi asu shakat.
ह्यामुळेच तर सोयराबाईंनी च विषप्रयोग करून मारले या सत्यतेला बळ मिळते.
नंतर सोयराबाई नी आत्महत्या केलीय हेच खरे
गद्दारी झालीच होती
सर्वांना सत्य माहित असणं फार महत्त्वाचं असतं. खूप चांगली माहिती सांगितली. महाराज फक्त देहाने गेले, पण आजही ते आपल्या सर्वांवर कृपा दृष्टी ठेवून आहेत. वडील आहेत ते आपले, खूप प्रेमळ ! त्यांचा जीव आजही महाराष्ट्राच्या रयतेच्या भल्यात अडकला आहे.
महाराजांच्या पराक्रमाबद्दल आजही या घटनेबद्दल ऐकताना डोळ्यातून अश्रूधारा वाहतात. ते साक्षात परमेश्वराचा शिवाचा अवतार होते
Anthrax संसर्गजन्य रोग असताना महाराजा शिवाय इतर कोणालाही त्याची लागण झाली नाही.... कमालच आहे बुवा
संसर्ग प्राणी ते मनुष्य। घोडा, गाय बैल, बकरी किंवा दुसरे प्राणी पासून।
मनुष्य ते मनुष्य अशक्य।
@@Dravidskyagadi khar
Food is the only reason for Gastrointestinal anthrax.........it was a big conspiracy... someone contaminated his food.... if a person eats undercooked meat from an animal infected with anthrax, they can develop gastrointestinal anthrax...or animal meats small pieces or blood can be mixed in particular person food before serving
Anthrax हा रोग घोड्या मुळे होतो, तसेच राजांच्या जवळ सगळे जात नसतात. त्यामुळें इतरांना त्रास झाला नसावा
video madhe sangtile ahe tyanach kashyamule zale te, punha pahaava
महोदय तुमचे सर्व बरोबर आहे असे आपण तात्पुरते समजू परंतु शंका निर्माण होते ती कारण छत्रपती संभाजी महाराजनच्या अनुपस्थितीत अंतयाविधी कसा काय केल्या गेला, बरं ठीक आहे अंत्यविधी झाला देखील आले परंतु मोठा भाऊ छत्रपती संभाजी महाराज असतांना देखील राजमाचा राजाभिषेक करण्याची काय गरज होती एवढी कसली घाई झाली होती, नक्कीच काहीतरी कटकारस्थान होत या मागे
खरंच अश्रू निघतात महाराज तुम्ही पुन्हा या जय भवानी जय शिवाजी
पुन्हा कोणी ही येत नाही ! ऊगीच भावनेला कढ !!
💐
आज सुध्दा राजे आपल्यातुन गेले हे ऐकून डोळ्यात पाणी येते .
राज्यांच्या चरणी शिरसांष्टांग दंडवत !!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Jay shivray 🚩🙏
काही हरामखोरानी चुकीच्या बखरी लिहिल्या हे मान्य करावं लागेल ,, आपल्या माणसांना खरं ते समजलं पाहिजे हा दृष्टीकोन ठेवून तुम्ही असे व्हिडिओ बनवत रहावे, तुमचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
Sambaji maharajachi hatya karnare peshwa hote
@@itshimanshuofficial5868 🤣🤣🤣
Shivajila brahmanani vish ghalun marale
@@AkashMore-ge5vppurava de bhadya😂
@@itshimanshuofficial5868 Piwlya pustakache abhyasak 😁😁
माझ्या राजा सारखा दुसरा कोणी बनला नाही ग्रेट छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🙏
महाराजांना कळाले आपला काळ आला आहे, तर मुलाला बातमी का दिली नसेल, खूप वेळ हाती होता.
Mala vatat ahe ki Shivray aajari hote tya mule raigada varil sagle kaam Maharani Soyarabai yanchya kade asavi. Ani Ch. Shambhu raje yanna samjle tr Maharaj tyana Swarajya detil asa dekhil tyana vatla asel.
खूपच छान माहिती दिलीत दादा🚩तुमच्या मुळे महाराजांचा आदर्श, सुवर्ण इतिहास महाराष्ट्रात , जगात नक्की पोहोचेल 👍🚩 keep it up...
माझा राजा अमर आहे जो राजे गेलं बोलणार त्याला भावपूर्ण श्रद्धांजली, एवढं स्वराज्य उभे केल तरी अपल्याला राजे ची कमी भासते, लाज वाटुद्या राजांना काय वाटतं असेल 🙏🏻🙏🏻🙏🏻
Are chuttya practical goshti pn astat
सभांजी माहराजाना का बोलावले नाही त्य वेळस आग्नी डाग देन्य साठी हा मुळ प्रश्नन
हि श्री ची इच्छा असू शकते, परंतु मृत्यु समयी जवळपास गडावर असणारे छत्रपती संभाजी महाराजांना कळवले नाही कि निमंत्रण दिले नाही खलिते नाही जे छत्रपती शिवाजी महाराजांच्याच जिव कि प्राण असणारे आई आणि बाबा महाराज जी होते वडिलांचं बोट धरूनच खुप कामगिरी बजावली असून शेवटच्या टप्प्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज जी किंवा अन्य कोणत्याही परिस्थितीत रायगडावर असणार सेवकांच्या बखरीत लिहिलेला नाही याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराज जी मृत्यू दगाफटका झाला आहे.मृतू नंतर ही अग्नी प्रज्वलित करण्यास छत्रपती संभाजी महाराज जी याचं उल्लेख केला नाही नव्हता म्हणजे मृत्यु नसून दगाफटका झाला आहे देशाच्या इतिहासात प्रथमच मुलगा अग्नी देऊ शकत नव्हता म्हणजे मृत्युसमयी दगाफटका झाला आहे असे शंभर टक्के खात्री आहे.
20 हजार घोडे सोबत असताना इतर 20 हजार घोडेस्वारी सैनिकांना हा आजार का झाला नाही..
कई लाख लोकाना कोविड झाला पण त्यत काही जनाना झाला नाही तसच हे पन अहे आजर सगल्याना नाही होत......आपले विचार नित थेवा जसे महाराज होते त्यंचेच चिरंजीव संभाजी राजे पण तसेच होते......जय भवानी जय शिवाजी..जय संभुराजे
त्या 20 हजार जणांपैकी काही जणांना तर नक्कीच लागण झाली पाहिजे होती .. तसे जर तत्कालीन पुरावे सापडले तर ही Anthrax Theory correct असेल
@@dnyaneshwarwaghmare3677
Jhala suddha asel. Pn tyanch baddal konhi lihile nasel.
झाला असेल ही.
कोरोना आला होता
तो सगळ्यांना झाला काय?
झाला हि असेल तर त्याची नोंद नसेल
एकदम उचित आणि समाधानी महिती देणे ही सोपे नव्हे परंतु ते तुम्ही योजिले आहे ...आपले मनापासून आभार🚩
8:56 ...
१. २१ व्या शतकात सुद्धा Anthrax सारख्या आजाराचं निदान करणं सोपं नसताना रायगडापासून शेकडो मैलावर राहणाऱ्या पोर्तुगीजांनी १७ व्या शतकात बरे निदान केले...
२. संसर्गजन्य असणारा Anthrax आजार इतर मावळ्यांना का झाला नाही
३. फक्त काही समकालीन कागदी लिखाणावरून केलेल्या दाव्यांना अगदी हुबेहूब हेच आणि असेच खरे आहे, हे सांगनाऱ्या आपल्या आत्मविश्वासाला सलामच केला पाहिजे...
पन्हाळ्याला असणाऱ्या संभाजी महाराजांना काहीच खबरबात कळवली नाही असे कसे , हे पटत नाही. काहीतरी लपतयं किंवा जाणीवपूर्वक लपवलं जातय😢
Exactly, sudden death is only explained by poisoning. Already two times poisoning tried and sambhji raje saved shivaji maharaj
@@dr.makaranddombale959 😂
@@SantoshDAware5048Ka hastoy re.. malaa pan saang 😊😊
@@rohanbhumkar0819 brigedi bhimtyanchya conspiracy theories comments madhe vachun hasayla yete mhanun haslo.
सोयराबाई चे कारस्थान होते, की माझा मुलगा राजाराम गादी वर बसावे
Evdhi Abhyaspurna mahiti dilyabaddal khup khup Dhanyawad🙏🙏🌹🌹
Thank you so much
आपलेच आपल्याला घातकी 😢, आज हि तेच चालू आहे
राजे तुम्ही सदैव आमचे प्रेरणास्थान, आदर्श, ऊर्जा अणि दैव स्थानी आहात 🚩🇮🇳
खूप खूप धन्यवाद ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल छान माहिती दिलीत.काही नालायक इतिहासकारांनी चुकीचा इतिहास लिहून एकंदरीत दिशाभूल केली आहे.आपण दाखले देऊन खर काय आहे हे सांगितले.धन्यवाद.👍🙏
तरीही ऐक प्रश्न पडत राहतो.... ज्येष्ठ पुत्र छ.संभाजी महाराज यांना कळावा न देता. अंत्यविधी गडबडीत का केला...?
संभाजी महाराजांस कैद करण्याचे फर्मान का निघाले ?
महाराज गेल्याच्या दुःखात एवढं कसं सुचलं की ते आधीपासूनच डोक्यात होत...?
माझाच मुलगा गादीवर बसावा हा अठाहास असेल या मागे
महाराज बरेच दिवस साधारण विसेक दिवस आजारी होते. एवढ्या कालावधीत संभाजी राजांना पन्हाळ गडावरून रायगड आणणे सहज शक्य होते. तसेच महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडाचे दरवाजे बंद करून बातमी बाहेर फूट नार नाही याची दक्षता का घेतली गेली? अंत यात्रेला रायगडावरील
लोकांखेरीज सामान्य रयतेला का सहभागी होवू दिले नाही? इ. प्रश्न अनुत्तरीत राहतात!पोर्तुगिजांनी अॉंथ्राक्सचे निदान महाराजांच्या मृत्यूनंतर बरयाच उशीराने केले ही बाब दुर्लक्षून चालणार नाही.
अल्पवयीन राजाराम महाराजांना गादीवर बसवून राज्य घशात घालायचं हा डाव होता मंत्र्यांचा म्हणून संभाजी राजेंना काही कळू दिले नाही
Antrhax आजार झालंय हे त्या काळी कसं कळलं. या आजाराचे परीक्षण चाचणी वैगेरे गोष्टी उपलब्ध होत्या का?
Mala vatta ki ha aajar Portuguese lokani adhi mahit asel. Ajarachi lakshane pahun tyani Antrhax jhala ase lihile asel. Tya kaali kuthla ajar jhala he mahit krna khup avghad hota.
खूप छान अभ्यास आणि विश्लेषण, धन्यवाद.
Khupach chan sir.... Ashich changali ani khari mahiti jaga samor aanat jaa.... Dhanyavaad
धन्यवाद
नक्कीच देऊ
खूप सत्य माहिती दिली सर
Anthrax is a known poison at that time that they get from Diseased Horses!! But it quite possible that someone isolated the Anthrax and gave it to Maharaj, as it was common in those days!! I really appreciate your series!!
I like this describe very much, need more research on this issue. Your work is very important.
Thanks
धन्यवाद
आपणाकडून खरा ईतिहास समजल
This is one of the most important video of Maratha History. Jai Shivaji🚩🚩🚩 Jai Bhavani🚩🚩🚩 Chatrapati Shivaji Maharaj ki Jai🚩🚩🚩🚩
Khup mahatva purna mahiti . Dhyanawad 🙏🏻. Jai shivray 🙏🏻🚩
Kharach khup important information thank you
संभाजीराजांना महाराजांचे दुखण्याची कल्पना का दिली नाही त्यांना रायगडावर का बोलत नाही ते येण्याअगोदर अंत्यविधी का करून घेतला याचे सुद्धा उत्तर शोधा याची खूप गरज आहे जो संभ्रम आहे तो दूर होईल आणि राजाराम महाराजांची मंचक रोहन एवढ्या घाई गडबडीत का करून घेतले संभाजीराजे हयात असताना
Kup chan mahiti dilit🙏🙏
अतिशय चांगल इतिहास संशोधन केले आहे पुराव्यासाहित अशीच माहिती उपलब्ध करुण जागृतता करावी ......जय शिवराय जय शंभुराजे
Tumche khup khup abhar bhau🙏🏽🙏🏽🙏🏽
असे महाराज पुन्हा होणे नाही 😢😢🙏🚩🚩🚩जय शिवराय
जेव्हा पण हे मृत्यु बद्दल ऐकतो रडू आवरत नाही😢🥺🥺🥺🥺🥺🥺
ऍथ्रॅक्स हा फक्त शिवाजी महाराजांनाच कसा होईल. त्यांच्या संपर्कात असलेल्या इतर लोकांना कसा नाही झाला.
toh janwar te mansa paryant parsato video neet bhag mag kadel tula
श्री छत्रपती महाराज आजही सर्वांच्या मनामनात जिवंत आहे. त्यांची विचारसरणी, कर्तृत्वशैली, बुद्धिशैली, वचने यांचे अनुकरण करणे, ते जतन करणे व सर्वांनी त्याची अंमलबजावणी करणे हीच खरी त्यांना दिलेली श्रद्धांजली असेल, जय शिवराय..💐💐💐💐
महान,अत्यंत महान, कर्तबगार,चारित्र्यवान, जन जनाचे राजे,महाराज,आदरणीय,आमचे मनातील महाराज, जय शिवाजी महाराज ❤
Good job. This video required lot of research. N u covered up all the angles of his death vry nicely, factly N also
Thank you so much 🙏
अतिशय तर्क शुद्ध असले तरी हि अवघ्या ५० शी त असा अचानक मृत्यु एका खूप दुर्मिळ अश्या प्रकारच्या संसर्गाने होने म्हणजे संशयाची सुई उरतेच शेवटी.. नियती ची ईच्छा 🙏
Food poisoning
Nice information ❤
Thanks
Tumhi nirpekshpane video karta he mala khup avadte. Purvgrahdushit vaagat naahi yabaddal aaple abhinandan.
Thank you so much 🙏
This is Very Much Possible. Anthrax is found in dust, mud, and (Darling of My heart My Hero, My God) Chatrapati Shivaji Maharaj went through lots of stress and warfare which took a toll on his life.😭. No Political Party can understand how he was and he never hated anyone he loved Swaraj for his people & fought & died for them.
खूप आभार आपले.
त्या काळात प्रभावी औषधे नव्हती.आणि आयुष्यभर प्रचंड कष्ट केल्याने महाराजांच्या शरीराने शेवटच्या काळात साथ दिली नसेल.महाराष्ट आणि देशाच्या दृष्टीने ही अत्यंत दुःख दायक होती हे मात्र नक्की.जय शिवराय,जय जिजाऊ,जय भवानी 🙏🙏🙏
जय शिवराय
🚩राजं..... तुम्ही अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुध्दा कपाळावरती भगवाच लावला असता... 🚩
🚩जय भवानी जय शिवाजी ,🚩
Mughal rahatech na.
खुप छान माहिती 🚩🙏🙏
Jai Shivray 🙏🙏
Chatrapati ShivajiRaja, The King of Hindustan 🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद साहेब
You are right Anthrax can be caused due to the fungal infections of Black Rocks house. Where Maharaj was living as per the Raigad fort's Constructions. Very sad.
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 खरंच संदर्भ आणि पुरावे यांची सांगड केल्यास सर्व खरा खुरा इतिहास बाहेर येतो.
❤ Jay shivray ❤
Khup chaan mahiti
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ होता. धन्यवाद दादा.
जय शिवराय
खूप खूप धन्यवाद
Khup chan dada❤
Thanks
तुम्ही सांगता ते काहीसे खरे असेल, परंतु 1) जर दरबार मधील मंडळी सामील नव्हते तर संभाजी राजे यांना झालेले का सांगितले गेले नाही... दरबारीक विरोध,फुटीरवादी कट थोरलेमहाराज व संभाजी राजे यांना अवगत होता...
2) शिवाजी राजे देशातील जनतेचे देवस्थानी होते व आहेत.. मग समाधी , मृत्यु च कारण, इतिहासातील बऱ्याच गोष्टी का लपवल्या गेल्या..
का फुले यांन समाधी शोधावी लागली , फुले यांनी पुरव्या सह इतिहास दाखवून दिला..
अन्यथा हजारो वर्ष आधी चे दाखले, तारीख वेळ अन् इतिहास सापडतो मग महाराज यांच्या कर्तृत्वाचा लिखित पुरावा का लपवला गेला .
नैसर्गिक मृत्यू झाला असता तर तसे उल्लेख असते व संभाजी महाराज यांनी तसे दाखले नंतर दिले असते.. तुम्ही दबावाखाली व्हिडिओ बनाबनवी करता का...
अतीव दुःख दायक विवेचन
महाराजांना कोणी मारले त्यांनीच हे लिखान पण
तुम्ही आम्ही त्या वृतीचे आजही काही केले नाही.
खोलवर जात नाही. उघड दिसत त्यावर विश्वास ठेऊन वावरतो हे अति घातक आहे
जय शिवराय ❤❤❤
दुर्दैवाने महाराजांच्या मृत्यूबद्दल खोट्या अफवा पसरवून त्याचे राजकारण केले जाते. अशी लोक अस्तित्वात नसती तर आज दिल्लीवरही मराठी माणसाचे राज्य असते.
जय शिवराय जय शंभुराजे जय हो 🙏🚩
रडवलस मित्रा😢😢😢 सभासद बखरकाराचे शेवटचे वर्णन खुप खुप वेदनादायक आहे😢😢😢
Thanks
साहेब शिवरायांच्या इतिहासात इतकी ढवाढवळ का केलेली आहे या लोकांनी ?
प्रत्येकाला आपल्या डोक्याने काहीतरी नवीन भर घालाविशी वाटते. महाराजांचं व्यक्तिमत्त्व आहेच मुळात आकर्षक
मग सगळ्यांना व्हायला हवं होत ना फक्त महाराज थोडी गेले होते जालनास्वारी ला एकटे
It's bad luck. आणि इतर कुणालातरी झालाही असेल पण तो सामान्य सैनिक असेल तर त्याची नोंद थोडीच इतिहासात मिळणार आहे
संभाजी महाराजांना का नाही कळवले ?......
ऐसा राजा या भूतलावर होणे नाही🙏
❤❤❤❤❤❤❤❤
Jay shivray
Jay bhavani mata
आज राजे हवे होते. गरज आहे महाराष्ट्राला
।।जय शिवाजी, जय भवानी।।
संसर्गजन्य मग त्यांचे मावळे ???
V good
महाराजांव्यतिरिक्त इतर कुणी अशा अजाराने निवर्तल्याची माहिती उपलब्ध आहे काय?
Chhatrapati Shivaji Maharaj ki jay..tyanche jane Maharashtrala porke karun gele
सर मला एक प्रश्न नेहमी सतावतो की त्या कालखंडातील सर्व राजे महाराजे राजस्थान , हरियाणा व उत्तर भारतातून महाराष्ट्रात आले , मग त्यावेळेस महाराष्ट्रात कोण लोक रहात होते, आणि शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारा इतका मोठा मराठा समाज कुठून आला , की तो महाराष्ट्रातलाच आहे ? मला अद्याप पर्यंत या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही
जय शिवराय 🚩🚩🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤
खरा इतिहास लिहिणारे लोक होते की नाही हेच समजत नाही.
*तुम्ही प्रसिद्ध इतिहासकार आहात असल्याचे कुठल्याही बखरीत किंवा कुठेही नोंद नाही . तुम्ही जितके इंग्रज अन पोर्तुगीज लेखनावर अवलंबून आहात हे दुर्दैव . उगाच नवीन इतिहास शिकवणे बंद करावे.
dhanya ti maharashtrachi mati... dhanya ti maharastra chi praja... asa ha shivba maza raja amhala labhala hech amach bhagya....jai bhavani .... jai shivray....
जगदंब जगदंब,..,...
🙏🙏🙏💐💐💐
मुजरा राजं.....!
जय शिवराय. 💐🥹
Shivaji mharaj ki jay
🙏🙏🙏🙏
Thanks
जय शिवराय जय हिंद
एवढे आजारी ज्वराणे होते तर, महाराज sanbhaji राजाला गडावर का बोलावून घेतले नाही. परस्पर अंत्य संस्कार का केला. हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत