नमस्कार सर आम्ही पूर्वी मुंबईला असताना दादरला या सगळ्या भाज्या विकत मिळायच्या. आता आम्ही रिटायर होऊन गावी आलो आमच्याकडे या भाज्या मिळत नाहीत पण मी मुंबईहून येताना तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवलेले सगळे कंदमुळे मी आणून इथे लावले आहे.खूप चांगल्या प्रकारे वाढले आहेत.ऐक विनंती आहे मला शेवाळे व चाईचा कंद पाहिजे तर तो तुम्ही पाठवाल का. माझा पत्ता मी कुठल्या नंबर वर पाठवू
मी लावले कदं गार्डन मधे वराही कदं,मोमनाळु दोन प्रकाराचे एक गोल व लबोंट वराहीकदं कीचींत कडवट लागतो लबोंटकदं खुप मस्त लागते. कधी खाउ नये हे माहीती झाले. खुप खुप आभार 🙏
खूप छान video. 👌 रायगड मध्ये असताना करांदे खूप खाल्ले आहेत. अरबी ( आळकूड्या ) पण दाखवा. बाजारात एक वितभर लांब निमूळता, plain आणि एकावर एक गोल कांडे असलेला कंद मिळतो. त्याचे नाव काय?
आमच्या पालघर जिल्हा मध्ये या पहिल्या कंदाला कोणी, कोन असे म्हणतात. आणि दुसरा कंद आहे त्याला कन्फल असे म्हणतात, व तिसरा कंद आहे त्याला कडू कांद अस्से बोलतात आणि शेवटचा म्हणजे चार नंबरचा कंद आहे त्याला कनका असे सभोदल्या जातं.
भाऊ तुम्ही दिंडोरी च नाव नाही घेतले दिंडोरी पण आदिवासी भाग आहे बाकी तुमचा विडिओ फार छान आहे असेच आपली आदिवासी परंपरा व दुर्मिळ वनस्पती ची माहिती त्या बद्दल धन्यवाद 🙏 जय आदिवासी
हा करांदे चा प्रकार आहे. परंतु तो वेलीला लागतो. त्याची भाजी बनवता येते. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे भाजी बनवा खूप चविष्ट लागतो. किंवा नुसतं उकडून खा.
अतिशय सुरेख माहिती. खरंच ही वृक्षसंपदा जपायलाच हवी.
खुप उपयुक्त माहिती सादर केली.
धन्यवाद
BHAU khasach video. Ekdam assal gavranrecipe. Thanks. Keep it up.
दादा खूप संपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ.असेच व्हिडिओज पोस्ट करत रहावेत ही विनंती.
Sar ji UP ki bhasha mein banae main up se hun yah bhasha samajh Nahin paati
P8@@Botanical0Byte
Great information, tribal food culture needs be to preserved.
खुप सुंदर आशी माहिती दिली 🙏😇
एक नबर खरच छान माहिती दिलित धन्यवाद भाऊ🙏
आपण असेच नाविण्यपूर्ण व्हिडिओ करत रहा.शुभेच्छा
कंदमुळं माहिती खूप सुंदर. मुंबईला आमच्या घरी नेहमीच असायची.आम्हा सर्वांनाच खूप आवडतात. खासकरून कारंदा. मी हा चॅनल नेहमी बघते.
खूप छान काम करताय कदमुळे संवर्धन करण्याचे
खुप छान.
खूप छान माहिती सांगितली sir
जय जोहार भाऊ 🙏आपल्या प्रामाणिक प्रयत्न ने निसर्ग पासून मिळणाऱ्या राण मेवा चि माहिती दिल्या बद्दल खूप शुभेच्छा🌹 जय आदिवासी❤✌
🎉अजून बरेच कंद चे प्रकार असतात
आपण चांगली माहिती देऊ शकाल धन्यवाद.
Kya knowledge ahai tumch Sir khup khup chan ❤
लय भारी वाटलं भाऊ
खूप दिवसात अहिराणी
मी पण डांगसौंदाणे ची आहे 😊
हो जबरदस्त.जबरदस्त
मस्त भाऊ
एकदम छान आहे
गोयची मला पण खूप आवडते
Khupach chan mahiti milali mipan awarjun hi kandmulbhaji awadine banwun mulanahi khau ghalte
Khup Sundar mahiti.
I like it.
Subscribed your channel in first five minutes.😂😂😂👍👍
आम्ही सीजउन खायचो भाजून खायचो खुप छान माहिती सांगता भाउ आता खायला नाही मिळत
खूप छान
Best best video
नमस्कार सर आम्ही पूर्वी मुंबईला असताना दादरला या सगळ्या भाज्या विकत मिळायच्या. आता आम्ही रिटायर होऊन गावी आलो आमच्याकडे या भाज्या मिळत नाहीत पण मी मुंबईहून येताना तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवलेले सगळे कंदमुळे मी आणून इथे लावले आहे.खूप चांगल्या प्रकारे वाढले आहेत.ऐक विनंती आहे मला शेवाळे व चाईचा कंद पाहिजे तर तो तुम्ही पाठवाल का. माझा पत्ता मी कुठल्या नंबर वर पाठवू
ram ram bhau kaun
सर धन्यवाद 🙏
मी कुंडीत लागवड केली आहे.❤
मी लावले कदं गार्डन मधे वराही कदं,मोमनाळु दोन प्रकाराचे एक गोल व लबोंट वराहीकदं कीचींत कडवट लागतो लबोंटकदं खुप मस्त लागते. कधी खाउ नये हे माहीती झाले. खुप खुप आभार 🙏
सुपर
Far sundar bhaji ahe hee
1 nambar
जंगली सुरण चा विडिओ बनवा प्लीज
मला हे कंद हवे आहेत नर्सरी मधे मिलेल का आपण खूप छान माहिती सांगितली आहे मितर पहिल्यांदाच हे कंद विडीओ मधे पाहिले🙏
हॆ कंद कोकणामध्ये सहज मिळतील तालुका बाजारमध्ये ऑकटोबर ते डिसेंबर
लागवड कशी करायची
राम राम भाई
राम राम
करांदे खुप छान लागतात
छान दादा या सगळ्या भाज्या खातो आम्ही 👌👌👌
👌🏻👌🏻👌🏻
Very nice
धन्यवाद🙏💕🙏💕
🙏🙏👍👍👍
सिंधू दुर्ग मध्ये करांदे म्हणतात.. उकडुन खातात..
👍👍👌🏻👌🏻
खूप छान माहिती.प्रत्येक केंद्राचे नांव सांगावं.
प्रत्येक कंदाचे नांव सांगावं असे म्हणायचे आहे.
खूप छान video. 👌 रायगड मध्ये असताना करांदे खूप खाल्ले आहेत. अरबी ( आळकूड्या ) पण दाखवा. बाजारात एक वितभर लांब निमूळता, plain आणि एकावर एक गोल कांडे असलेला कंद मिळतो. त्याचे नाव काय?
Ram Ram
या कंदअचे रोप मिळत असेल तर सांगा
Bhaji kasi karaychi te video taka
Gulachi /Matan kand lavayal milel ka.
❤❤❤❤
नमस्कार सर
मला या कंद ची आणि कंटोला यांची
बियाणे मिळू शकतील काय
मी अहमदनगर जिल्यात राहतो
Karande, namaste
आमच्या पालघर जिल्हा मध्ये या पहिल्या कंदाला कोणी, कोन असे म्हणतात. आणि दुसरा कंद आहे त्याला कन्फल असे म्हणतात, व तिसरा कंद आहे त्याला कडू कांद अस्से बोलतात आणि शेवटचा म्हणजे चार नंबरचा कंद आहे त्याला कनका असे सभोदल्या जातं.
धन्यवाद 🙏🙏
खूप छान आम्हाला विधारा वनस्पती हवि होती कशी मिळेल
भाऊ तुम्ही दिंडोरी च नाव नाही घेतले दिंडोरी पण आदिवासी भाग आहे बाकी तुमचा विडिओ फार छान आहे असेच आपली आदिवासी परंपरा व दुर्मिळ वनस्पती ची माहिती त्या बद्दल धन्यवाद 🙏 जय आदिवासी
Lay bhari
झाडी पट्टीत म्हणजेच पूर्व विदर्भातील प्रदेशात या फळाला मटणारू असे म्हणतात.
मटाळू म्हटले जाते
हो, मटाळू वेळीवर लागतात आम्ही ते चुलीत भाजून खायचो 🤗🤗😊
Jay johar Jay aadivaci
Khoop chhan mahiti dilit
भाऊ मी नेहमी ह्या रानभाज्या आनतो खूप चवदार असतात
Kadu karandychi bhaji Kashi banavatat yacha video taka.amchyakade golchila ghorken mhanatat.
वराहकंद,जटाशंकर
कोल्हापुरात याला करांदा असं म्हणतात.
गोईची म्हणतो आम्ही 😊
तुम्ही कुठू न आहात सर? गाव
Karnde mhntat kokanat
Ajun mahiti sanga ❤❤❤❤❤❤
आमच्याकडे या कांदला गटलू मंतात नागपूर
काटेरी वनस्पती (हिवराचे झाड) या झाडाला मुरकठ यायची ती भाजी खाली आहे मी पण आता पाहेलां दुर्मिळ झाल आहे.
Thika Aahe jarur sanga !
कुठे मिळेल हि औषधी वनस्पती
Kaand As mhnta ❤😊 Dada Talodyala site la velivr asto Ani jaminit pn asto
Koknat karinde
Aani dusrya kandala
Kate kalak mhantat👍
करांदे...... देवगड कोकण.
ह्याला आमच्याकडे कोकणात करंद करींदे म्हणतात
Mataru Kanda, tumi kontya gavche.
Very good news sir. (AKOLA MAHARASHTRA )💐🙏
Dada tuja sarkha Manus ya pruthvitalavar far Kami aahet re Karan ya kaliugat Aashi mahiti kon nahi re denar
कडू कंद व त्याचे,अवीरवैदीक,फायदे, सांगा धन्यवाद 🙏 जी,
याची पावडर करून टॉनिक म्हणून वापरू शकतो का
ठाणे जिल्ह्यात करांदे म्हणतात, दुसरा कंदाला कोणफळ,एक जमिनीतल आणि दुसरा वरची
he kund mala kuthe miltil.....lagvad karayla?
सर आपला नंबर द्यावा मी रिटायर असल्याने मला खूप गरज आहे
Nandurbar vale like Kara ❤ maze favourite ahe 😋 pan ata nit bhetat ch nahi
आमच्याकडे या कंदाला जटाशंकर म्हणून ओळखकतात. हिंगोलीकर
माझ्या कडे वेलीला बटाटा सारखं फळे लागतात 50ग्राम पासून 700ग्राम पर्यंत येतात ती भाजी कोणती आहे त्याची आम्हाला काहीच माहिती नाही.
हा करांदे चा प्रकार आहे. परंतु तो वेलीला लागतो. त्याची भाजी बनवता येते. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे भाजी बनवा खूप चविष्ट लागतो. किंवा नुसतं उकडून खा.
आता ची पीडी चायनीज पिझा खाणारी पीडी आहे दादा
मटणारू, मोमनारू भाजून खायला मस्त....😛
Matr mahntat Chtisgad madhe
Rop milel ka?
Chaan mahiti English nau Air patato kokanaat. Sindhudurgat khoop miltat
आईची अहिराणी भाषा मला समजली .विडयाचे पानं चे कंद पण खाता का.मी तुमना सर्व रानभाजी वाला व्ही डी ओ देखस बेटा 😊😊 18:56
Dada, काचनार झाडाची ओळखं दाखवल का? आणि ते आपटे च्या झाडं पासून कसा ओळखायचं?
आम्ही ही सर्व कंद उकडून खातो
Sir मला काही कंद पाहिजे तर तुमचा संपर्क कसा करावा
Mala ase kand paheje kuthe meltel te sanga
दादा मला हा कद लागवडीसाठी मीळल का
आमच्या इकडे भाऊ त्याला जठा शंकर या नावाने ओळखला जातो
आपले ठिकाण कुठले ?
जहरी विष बाधक कंद कोनते ते पण सांगा धन्यवाद,
जटयाशंकर चे कंद कसे असते दाखवा.
सर्पगंधा चे फायदे सांगा.
याचे वनस्पती दाखवा..
कंद रोप मिळेल काय
हे कोनफळ तर नाही ना?