काळ्या हळदीचे अविश्वसनीय उपयोग !!! 😳 काळ्या हळदीची शेती | काळी हळद संपूर्ण माहिती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2024
  • Deepali Pranit's Happy Eco Village
    Harchiri, Ratnagiri - 9820596182
    9821888707
    कृपया भेटायला येण्या अगोदर २ दिवस आधी संपर्क करून येणे.
    happy eco village youtube channel -
    / @deepalipranitshappyec...
    insta id -:
    deepalipran...
    For TH-cam video promotion contact -
    hrishabhtodankar22@gmail.com
    काळ्या हळदीचे अविश्वसनीय उपयोग !!! 😳 काळ्या हळदीची शेती | #kali_halad #happy_eco_village
    #kali_halad_sheti
    Your queries -:
    kalya haldichi sheti
    kalya haldiche upayog
    kali halad
    hrishabh todankar
    kalya haldiche fayade
    kali halad ani jaadu
    काळ्या हळदीचे फायदे
    काळी हळद शेती
    kali halad price

ความคิดเห็น • 126

  • @karansarvanka11
    @karansarvanka11 วันที่ผ่านมา +23

    मी मैडम कडून काळी हळद मागवल्यापासून माझ्या बाबतीत सर्व चांगलं घडत आहे.निगेटिव्ह तर नाही सर्व पोझिटिव्हच घडतय सर्व माझ्याबाबतीत मी आर्थिक मानसिक शारीरिक अडचणीत होतो.. आता घरातल वातावरण छान बनल आहे.सर्व समस्या सुटल्या आहेत.

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे सर्व न पटणार आहे तुमच्याकडची हळदआहे त्या हळदीच्या पानावरती निळ्या रंगाच्या जो स्पॉट लाईन आहे त्याची पावडर सुद्धा निळी होते काळी होत नाही पिवर काळी हळद त्याचं कंद कापल्यानंतर त्यातून काळ काळा कंद किंवा काळी पावडर होती त्याची त्याला काळी हळद म्हणतात अशी हळद आमच्याकडे पुष्कळ आहे

  • @user-rg9ne2fu3y
    @user-rg9ne2fu3y 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिकलेल्या लोकांची अंदश्रद्धा. फक्त औषधी गुणधर्म आहेत म्हणून लागवड करा.

  • @jayashripatil3438
    @jayashripatil3438 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शेत हिरवीगार झाडी असली तर मनाला प्रसन्न वाटते डोळयाना अल्हाददायक वाटते ही एनर्जी

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद सर छान माहिती मिळाली किंमत सांगितले तर बरे होईल बेटा

  • @dilipahiwale8591
    @dilipahiwale8591 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नमस्कार सर मला पण काळी हळद घ्यायची आहे मला ऍड्रेस आणि पैसे किती सांगा सर मी वसई वरून आहे

  • @anjalijagtap8333
    @anjalijagtap8333 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अंधश्रद्धेचा भाग म्हणा सव तर , पण कालच एक video पाहिला, केळीचे झाड घराजवळ नको, मी नाशिक जिल्ह्यातील आहे but कोकण, रत्नागिरी, केरळ, आंध्र मधे तर हे झाड गरीब काय, श्री मंत लोकांच्या पण घराच्या आवारात भरपुर प्रमाणात आहे, मी का सांगत आहे माझ्या घराजवळच आहे but कोणी येत हे झाड कशाला येथे लावल, नेमकी माझा नवरा काहिच एकत नाही केळी, विलायती चिंचा,शेवगा, हिच झाडे आहे काय करू मला तुम्ही उपाय सांगा 😊

  • @karansarvanka11
    @karansarvanka11 วันที่ผ่านมา +5

    ग्लास मधिल पाण्याचा प्रयोग दाखवल.तसच आपल आयुष्य आहे.जे भराल तेच प्रकट होईल

  • @dineshvaze9629
    @dineshvaze9629 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रत्यक्ष वस्तू दाखवणे गरजेचं आहे.

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    श्यामा हळद कशी असते ?

  • @mangeshdeshpande5233
    @mangeshdeshpande5233 19 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दिपालीताई प्रणीत यांची मुलाखत पाहिली आणि ऐकली.अतिशय छान माहिती.मी कंद मागणी केली आहे अद्याप डिलीव्हरी मिळायची आहे.ही मुलाखत ऐकल्यावर कधी एकदा माझी डिलीव्हरी मिळून मी घरात लावतोय अशी उत्कंठा मला लागलीय.उत्तम संभाषण!! डिलीव्हरी पाठवा लवकर!!

  • @gorakshawakchaure1820
    @gorakshawakchaure1820 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान माहिती मिळाली

  • @satishkhandkar4769
    @satishkhandkar4769 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद छान वाटला विडीओ ❤❤

  • @deepakmahadik1615
    @deepakmahadik1615 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काळ्या हळदीबाबतची खूपच छान माहिती.

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली❤❤❤😊🙏👌

  • @SuperSANJAY1962
    @SuperSANJAY1962 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thank You Deepali and Pranit.

  • @user-uw9xj6sx5e
    @user-uw9xj6sx5e 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 วันที่ผ่านมา +1

    Waaaa❤❤

  • @SuperSANJAY1962
    @SuperSANJAY1962 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    It is wonderful video.

  • @jayshreepotekar4095
    @jayshreepotekar4095 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai shivray