अजिंठा अर्बन बँक शाखा जाधव मंडी संभाजीनगर. इस बँके केविषय में आप कुछ हमे बताना,mpid चेअरमन डायरेक्टर व मॅनेजर बँकेचे कर्मचारी यांना लावलेली आहे. डी आय सी जी सी चे नियमानुसार 45 ते 90 दिवसात पैसे एफडी चे मिळाले नाही आज 12 महिने होत आहे. याविषयी आम्हास मार्गदर्शन करणे ही विनंती
पैसे घेताना घेणाऱ्याने ही विचारपूर्वक पैसे घेतले पाहिजे ना आपण समोरच्या माणसाचे पैसे परतफेड करू शकतो का आपल्याला कुठून येणार आहे का कशाच्या बेसिस वर आपण समोरच्या व्यक्तीकडून पैसे घेतो याचा विचार पैसे घेताना केला पाहिजे ना. आणि धोका हा विश्वासातल्या जवळच्या माणसाकडूनच होतो.
Nice sir
खुप छान मार्गदर्शन वकील साहेब मनःपूर्वक आभार
खूप छान same situation आहे vdo. Bhagun धीर आला thank uou
अजिंठा अर्बन बँक शाखा जाधव मंडी संभाजीनगर. इस बँके केविषय में आप कुछ हमे बताना,mpid चेअरमन डायरेक्टर व मॅनेजर बँकेचे कर्मचारी यांना लावलेली आहे. डी आय सी जी सी चे नियमानुसार 45 ते 90 दिवसात पैसे एफडी चे मिळाले नाही आज 12 महिने होत आहे. याविषयी आम्हास मार्गदर्शन करणे ही विनंती
म्युचल फंड मध्ये पैसे बुडत नाही पण कमी झाल्यास ती कंपनी मर्ज होते व तेथून ते वाढवायला सुरुवात होते . असा माझा अभ्यास आहे.
Pune office address please
पैसे घेताना घेणाऱ्याने ही विचारपूर्वक पैसे घेतले पाहिजे ना आपण समोरच्या माणसाचे पैसे परतफेड करू शकतो का आपल्याला कुठून येणार आहे का कशाच्या बेसिस वर आपण समोरच्या व्यक्तीकडून पैसे घेतो याचा विचार पैसे घेताना केला पाहिजे ना.
आणि धोका हा विश्वासातल्या जवळच्या माणसाकडूनच होतो.
तु शेअर मार्केट ट्रेड र कडून कमिशन तर नाही घेत ना भाऊ
Sir contact number melil ka