नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही , आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view धन्यवाद
Thank u very much Dr • Madam ! U have given very imported information about what essential things to eat ! Till todat i had no idea about Dark Chocolate i thought it is bitter in taste so i never bothered to puuchased it ! I will try it and Olive oil also ! 💛🙏🏽🙏🏽🙏🏽
Thyroid asnaryani soya products gheu naye karan tya ase ghatak ahet jyani thyroid gland aple karya karu shakat nahi. Channel la subscribe karaila visru naka.
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका😇
तुम्ही छान माहिती दिली परंतु जर कोलेस्ट्रॉल खूप म्हणजे 650 पर्यंत वाढले असेल तर तुम्ही सांगितलेली काळजी आणि टॅबलेट घेऊन आहारात तील तेल, सुकी मच्छी, सकाळी जिरा धन्याच पाणी घेतल तर चालेल का? कृपया एवढी माहिती द्यावी
६५० म्हणजे खूप जास्त आहे . आमचा सल्ला आहे की तुम्ही एकदा कन्सल्टक्शन बुक करा म्हणजे तुमच्या आहारत काय चुकतय ते काढून टाकून आवशक त्या गोष्टीचा समावेश करावे लागेल
You can have low fat milk or cows milk and tea also 1 to 2 cups a day not more than that. Need to improve on other diet patterns and also include exercise in your routine.
मुद्याच बोला..हे चुकीचं आहे..काही लोकांना पूर्ण नॉलेज नसते.त्यांना सुद्धा vdo मधून माहिती होते.कारण काही गोष्टी आपल्याला माहीतच नसतात..ते फॅक्त dr च सांगू शकतात.छान सांगतात मॅडम.thank you.
नमस्कार. कोलेस्ट्रॉल वर Triglycerides कमी करण्यासाठी उपाय, याचा आपल्या चॅनल वर व्हिडिओ उपलब्ध आहे, कृपया पहावा, फॉलो करावा... नक्कीच उपयोग होईल 👍🏻 याव्यतिरिक्त तुम्ही आमचं पर्सनल कन्सल्टेशन देखील घेऊ शकता 😊 संपर्क: +91 94229 89425
Madam apan dili mahiti to khari manaychi. Tr mg cloletol he soya oil mule wadhte. Apn sangtay soya oil khave. Mnaje dr. Shi julat nahi matte. Konache aichve hech kalat nahi..
Namaskar me Sunil Chougule. Magcha mahinyanadhe mazi sugar fasting 297 ani jenna nanatrchi 561 hoti and creatinine 2.8 hota kal blood test kelyawar fasting 209 ani pp 275 ani creatinine 3.4 alela ahe gar creatinine wa sugar kami karnysathi kay karave wa kay khave??
Hello aplya kade Dr. Tejas yachi diabetes chi series ahe tmhi te bhagna chalu kara ani hava aslyas personal consultation dehil gheu shakta. डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
विडिओ मध्ये दिलेले फॉलो करा नक्कीच फरक पडेल. नाही तर तुम्ही आमच्या सोबत अपॉइंटमेंट बुक करू शकता Healthylife Pro Consultation pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही ,
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
धन्यवाद
खूपच छान माहिती मिळाली
धन्यवाद
अत्युत्तम माहिती मिळाली आहे धन्यवाद.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
चांगली माहिती मिळते आहे धन्यवाद
खूप सुंदर पद्धतीने माहिती दिली आहे नेहा ताई
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khupach cchaan mahiti
I
खरंच मॅडम तुम्ही खूप छान सांगता
मनापासून आभार. 🙏🏻
व्हिडिओ शेअर करायला विसरू नका 😃
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😃
अत्यंत महत्त्वाची व खूप खूप छान माहिती आहे मॅडम. धन्यवाद
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Very nice guidance
Give lecture on diabetes
खुप छान व उपयुक्त माहिती दिली आहे मॅडम आपण,धन्यवाद
धन्यवाद !! चॅनेलला नक्की सबच्राइब करा
खूप छान माहिती सांगितली मॅडम
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chhan mahiti dilit madam dhanyawad
Thank you so much. Do share with your friends and family.
❤ खुप छान माहिती दिली
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
No 1 mahiti
खूप छान व उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मॅम
Kup chan mahiti dila dhnyavad
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Needs video on gall bladder cholestasis diet mam 🙏
Thank you
Thank you for your suggestion. Will definitely think of it.
Thank u very much Dr • Madam ! U have given very imported information about what essential things to eat ! Till todat i had no idea about Dark Chocolate i thought it is bitter in taste so i never bothered to puuchased it ! I will try it and Olive oil also ! 💛🙏🏽🙏🏽🙏🏽
Glad to know you liked it. Have you subscribed our channel?
धन्यवाद मॅडम
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉धन्यवाद मँडम,🎉🎉 फार छान माहिती🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
चांगली माहिती दिली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे काय त्रास होतो
Thank you so much ❤khup mast Best 😊
Most welcome 😊 Have you subscribed our channel?
उपयुक्त माहिती मिळाली. नियमित दूध घेतल्याने कोलेस्टेरोल वाढतो का?
March 28, 2024
Ho वाढते
उपायुक्त माहिती मिलाली
धन्यवाद. असेच आमचे विडिओ बघत राहा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
छान माहिती सांगितली
dhanyawad
आभारी आहे मॅडम छान माहिती सांगितली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
छान माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
@@JustForHeartsखुप छान माहिती दिली
छांन माहीती दिली .धंन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank You ma'am for healthy video
Do follow the tips and keep yourself healthy
Vry Informative
Thank you. Don’t forget to subscribe to our channel.
Good Morning Madom , I am also Heart' Patient , So How to take care of Heart ? ❤ Please tell me about my diet.❤ I am vegetarian person.❤
What heart problem you have?
Khup chan mahiti
Best information 👌👍
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Very nice 👌 Thank you so much ❤
Most welcome 😊
Thanks Madam 🙏
Welcome ! so share with your friends and family.
Khp chhan sangitlet👍🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank you so much mam
Very informative vd
Most welcome. Have you seen my other videos ?
खूप छान ताई
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Mam sglyana riplay dile mhnun aabhar khai lok riplay det nhai mam high B.P. sathi vidio bnva
Thank you.
Please watch these videos for BP management.
th-cam.com/play/PLooSk0jS4tTEziIDlkp2PIpqSvrNU4pJn.html
Khup chan
Dhanyawad
Thanku medam
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
छान
Thanks👏👏👏
Welcome 😊 Have you subscribed our channel?
Thank you mam ,
Thanks good information.
Thank you so much. Have yo subscribed our channel?
Chan madam
Thank you. Have you subscribed our channel.
नमस्कार! मी दररोज सकाळी दोन पाकळ्या लसूण व आलं यांचं व एक चमचा मध मिसळून ३०मिनिटाने घेतो
खूप छान , असे सातत्याने करत रहा
Very good 👌 👍
Dhanyawad. Do subscribe to our channel.
मॅडम छान माहिती दिलीत , तुप चालेल का
धन्यवाद ! तूप दिवसातून २ छोटे चमचे
खूप छान माहिती
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chhan mahiti ❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khupch chan guide kele
Good information. Thank you madam For the sharing this information.
Welcome ! have you subscribed our channel?
Thanks madam🙏
Welcome Mariya have you subscribed our channel?
Maje gudke cha shande made dukane aahe maje vay 61 aahe maje vajan 100kg zale colehostol 2 varsha purve 120 hote
Cholesterol normal ahe. Vajan kami kele ka knees war kami pressure yeal. Weight loss advisible.
Khoop chan mahiti milali madam Thanks mam. Thyroid asnaryani Soya products ghyayala chaltil ka.
Thyroid asnaryani soya products gheu naye karan tya ase ghatak ahet jyani thyroid gland aple karya karu shakat nahi.
Channel la subscribe karaila visru naka.
Maza s.triglycerides 340 aahe tar diet and workout ne Kami hou shakat ka?
हो नक्कीच डाएट मधले carbohydrates कमी करणे गरजेचे आहे.
March 28, 2024
भूक कमी होण्यासाठी सांगा plz
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका😇
Aharat proteins ani fiber vadhavne.
कृपया सगळी माहिती मराठी मध्ये सांगितल्यास बरं होईल
Good cholesterol वाढवण्यासाठी काय करावे.
आहारात गुड फॅट्स म्हणजे ४ भिजवलेले बदाम एक अक्रोड, १ चमचा भिजवलेले चिया सीड्स घ्या, फळ आणि फळ घ्या.
Thank you
I'm fish lover,thanks for recomend in diet
You are most welcome ! I hope you have subscribed our cannel.
Kaun sa oil use karna hai
Aap konsa use karte ho? aur monthly kitna lagta hai?
Good information
Thank you. Have you subscribed our channel?
खूप छान
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Veg sanga
Veg madhye tumhi pale bhajya, gavar, bhejavlele badam , akrod ashya goshti gheu shakta.
210 cholesterol levels ahy agy ki ayoky sanga mad
Borderline ahe kalji ghene garjeche ahe.
Nice vidio
Thank you. Have you seen other videos from our channel?
Soya milk market mde milte ka
हो..
तुम्हाला ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये सोया मिल्क मिळून जाईल 👍🏻
Mala hahe cholester.pan thode vadle hai.Bp pan hai.
विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे फॉलो करा
Dr.Proffessional knowledge
Make Videos About Brain 🧠🧠🧠 Stroke Paralysis Stroke
Thank you. Yes sure will come up with such topics soon.
Madam khóop sunder mahiti. Dilit manaasun dhanyvad
Dhanyawad. Tumchya feedback mule ajun video gheun yeila utsah yeto. Asech aple abhipray kalavat raha. Channel la subscribe nakki Kara.
तुम्ही छान माहिती दिली परंतु जर कोलेस्ट्रॉल खूप म्हणजे 650 पर्यंत वाढले असेल तर तुम्ही सांगितलेली काळजी आणि टॅबलेट घेऊन आहारात तील तेल, सुकी मच्छी, सकाळी जिरा धन्याच पाणी घेतल तर चालेल का? कृपया एवढी माहिती द्यावी
६५० म्हणजे खूप जास्त आहे . आमचा सल्ला आहे की तुम्ही एकदा कन्सल्टक्शन बुक करा म्हणजे तुमच्या आहारत काय चुकतय ते काढून टाकून आवशक त्या गोष्टीचा समावेश करावे लागेल
एवढं वाढू शकते का
Diabetic patient dark chocolate khau shaktat ka?
Yes 90% dark chocolate in small amounts 2 times a week.
Me olive 🫒 oil made cooking karte te thik haye ka??
Nahi over marketed oil ahe shudh ghanyache oil vapra
@@FunBuddy1 nahi bhetat te tel mi india cha bhayar aahe
As smoking point of olive oil is very low its better you use other oil for cooking and use olive oil as dressings or cold cooking.
Good hinds
Thank you so much. Keep following.
Thanks
Welcome! Have yo subscribed or channel?
ग्रुप मध्ये जॉईन करावे ही आपणास मनःपूर्वक विनंती.🙏
Tumcha number share kara.
Milk & tea is drinking is sutable or not sutable.
Please send me list to remove colastrole.
You can have low fat milk or cows milk and tea also 1 to 2 cups a day not more than that. Need to improve on other diet patterns and also include exercise in your routine.
you should put list on screen while explaining.
Yes thanks for your feedback.
ह्रदयाचा ब्लॉक आयुर्वेदिक उपचाराने बरे होईल का.त्यासाठी कोणते औषध घ्यावे.
हे तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टर सांगू शकतील.
Madhavbaug khopoli
High cholestrolcha range kay asto sangal kay Madam.
प्रत्येक रिपोर्ट मध्ये नॉर्मल रेंज असते. कोलेस्टेरॉल २०० च्या वर असेल तर जास्त आहे.
Corioli 266 ky karu madam
Jast ahe tumhi personal consultation gheu shakta pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
मुद्याच बोला..हे चुकीचं आहे..काही लोकांना पूर्ण नॉलेज नसते.त्यांना सुद्धा vdo मधून माहिती होते.कारण काही गोष्टी आपल्याला माहीतच नसतात..ते फॅक्त dr च सांगू शकतात.छान सांगतात मॅडम.thank you.
अगदी basic पासून सांगितले आहे. नक्की बाकीचे पण व्हिडिओस बघा
th-cam.com/video/m8oFoGKhAvY/w-d-xo.html
th-cam.com/video/5E_tEj8nGR0/w-d-xo.html
Tryglicydes कमी करण्या साठी काय करावे
नमस्कार.
कोलेस्ट्रॉल वर Triglycerides कमी करण्यासाठी उपाय, याचा आपल्या चॅनल वर व्हिडिओ उपलब्ध आहे, कृपया पहावा, फॉलो करावा... नक्कीच उपयोग होईल 👍🏻
याव्यतिरिक्त तुम्ही आमचं पर्सनल कन्सल्टेशन देखील घेऊ शकता 😊
संपर्क: +91 94229 89425
Madam apan dili mahiti to khari manaychi. Tr mg cloletol he soya oil mule wadhte. Apn sangtay soya oil khave. Mnaje dr. Shi julat nahi matte. Konache aichve hech kalat nahi..
कोलेस्टेरॉल कसे कमी करायचे th-cam.com/video/m8oFoGKhAvY/w-d-xo.html
जय स्वामी समर्थ जय स्वामी
जय स्वामी समर्थ
Blockages asel thar tey virgalu shakthat ka?
He baryach parameters war avlambun ahe
Dark chocolate diebetics la chalel ka ?
Yes more than 70% cocoa beans aslele.
Ok
nice❤neha
Thank you. Have yo subscribed our channel?
Nice
Thanks. Do keep watching our videos . Don't forget to subscribe to our channel.
Namaskar me Sunil Chougule. Magcha mahinyanadhe mazi sugar fasting 297 ani jenna nanatrchi 561 hoti and creatinine 2.8 hota kal blood test kelyawar fasting 209 ani pp 275 ani creatinine 3.4 alela ahe gar creatinine wa sugar kami karnysathi kay karave wa kay khave??
Hello aplya kade Dr. Tejas yachi diabetes chi series ahe tmhi te bhagna chalu kara ani hava aslyas personal consultation dehil gheu shakta.
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
माझे वय 60 आहे मला बीपी आहे कॉलेस्ट्रॉल आहे मी गोळ्या घेते मी चीया सिड घेतले तर चालेल का
हो चिआ सीड्स ने फायदा होणार नक्कीच. तुम्ही रोज २ ते ३ चमचे घेऊ शकता.
मॅडम माझे दोन्ही कॉलेस्ट्रॉल वाढले आहे good Ani bad kay karu मी
विडिओ मध्ये दिलेले फॉलो करा नक्कीच फरक पडेल. नाही तर तुम्ही आमच्या सोबत अपॉइंटमेंट बुक करू शकता Healthylife Pro Consultation pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
Nice info.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Eating Soya chunks will help? It is affordable to all
Yes you can
मिल्क आणि ताक आपण घेऊ शकतो का
ताक घेऊ शकता दूध साय काढलेली घेऊ शकता.
Ghee is good for good chlorestrol or not? Please let me know
You can have cows ghee 2 tsp per day.
Maj vay 29 आहे aani mala colestar vadly
keti ahe cholesterol?
चीया सीड म्हणजे काय म्हणजे कशाचे बी असतात मला याबाबतीत माहिती नाही प्लीज सांगावे
सब्जा सीड्स आणि चिआ सीड्स ओळखायचे कसे ? #shortsvideo #chiaseeds #sabjaseeds #omega3
th-cam.com/users/shortsCZRkFaIZ9V8?feature=share
माझी कॉलेस्ट्रॉल लेव्हल 223 आहे. जास्त आहे की कमी आहे.
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.