उघड उघड हिंदूंचे💪 समर्थन करणारे आणि हिंदूंना सौरक्षण देण्याचे वचन देणारे आदरणीय 🙏 हिंदू ह्रिदय सम्राट डॉनाल्ड ट्रम्प साहेबांचे विजयी झाल्याबद्दल अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.
@@akashdeshmukh116aplya madhe dhandha karyachi capacity nahe ugach dusrya lokana dosh deu naka ...tumhi local train chya gardi madhe job karyala jata ..tar parpratiya sakali rikamya local madhe jaun fruit vegetable flower Kiva dusre kahe gheun yeto aani footpath var dhadha lavun monthly 35000 te 4000 kamvat aahe ..ugach te praprati vagere bardu naka
@@akhilpadwekar1788 asa pan rikam tekada aahes tu mast sakali anghol karun tujya jaati pramane calculation kar aani bagh as per jaati tuji jaat Kiva bramhan Kiva dusri jaat kiti vote shearing honar te ...
@@VIDEOS_COLLECTION channel bjp cha asel pan amcha manatun hindutva koni kadhu shakat nahi 🚩🚩 tuza sarkhe 20 paise comment vale kiti ale Ani kiti gele
मित्रा तो कुणाचा माणूस असो वा नसो..या माणसाने समाजाला एक केले..ते महत्वाचे..अर्थात तुम्ही त्याच आमदाराला मतदान करा जो मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल. भले कोणत्याही पक्षाचा असेल..दुसरी गोष्ट हे राजकीय नेते आणि त्यांचे TH-cam वरील पिलावळ जरांगेंची ताकद बघून घाबरले आहेत..त्यामुळे आरक्षण बाबतीत जरांगेना पाठींबा दिलाच पाहिजे.

हिंदू हिंदू करून प्रत्येक वेळी मराठ्यांना जातीपासून भटकवून हिंदू चां पुढाकार घ्यायला लावायचा आमची पोरं मेली fee भरून भरून कोण जाती विषयी पुढं आला की त्याला माग ओढायच Obc आरक्षण घेतेत त्यांना काय हिंदू च पडल नाही सन साजरे करतात आरक्षण घेतात निवांत राहतात हित आम्ही मरायला लागलोय बस करा मराठ्यांनो मनोज जरांगे एकमेव माणूस जो न्याय मिळवून देऊ शकतो आणि जे मराठे नावे ठेवतात त्यांनी मराठ्या साठी एक youtube वर camera पुढं येऊन video बनवून दाखवावा नेतृत्व करायला पण दम लागतो स्वतः वरून बघा आपण comment देण्याव्यात्रिक्त काय करतो आपण. मग ठरवा हे obc च षडयंत्र पवार च नाव मनोज जरांगे ल जोडायच थोड समजून घ्या नाहीतर भविष्य अवघड
ही गोष्ट समजदार मराठ्यांनी बरोबर अगोदरच ओळखली होती पण काही बुध्दी गहाण टाकलेले मशाल व तुतारी डोक्यावर घेऊन पळत आहेत त्यांच्या अकलेची तर कीव येते! किती मूर्ख असावे माणसाने!! मी मराठा माझे मत महायुतीलाच, कारण आज पर्यंत च्या इतिहासात देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांसाठी जे केले ते कोणीच केलेले नाही.
मंगेश साबळे =दादा आमचं काय चुकलं ❓ तुम्ही विकास सोडुन जातीवाद निवडला तुम्ही सर्व समावेशक नेतृत्व सोडुन जातीचे नेतृत्व निवडल तुम्ही समाजाला न्याय देणारा सोडूनं समाजाची दिशाभूल करणारा लबाड लांडगा निवडला तुम्ही देश सोडुन जातं निवडली तुम्ही धर्म सोडुन जातं निवडली तुम्ही सत्य सोडुन असत्यची बाजु घेतली 💐👌👍
हा कसला हो दादा .. या माणसाने. सर्वच मराठ्यांना वेठीस धरले होते पण नियतीचा हे मान्य नव्हते . योग्य वेळी मराठा समाज एक झाला आणि या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी महायुती लाच पुन्हा एकदा सत्तेत आणुन दाखवले..
आता वानप्रस्थाश्रम स्वीकारणार. एक भीती वाटते या पवार घराण्याची. जर जास्त आमदार निवडून आले अजित पवार तर ते शरद पवारांकडे जाण्याची शक्यता आहे. एखाद वेळेस काकांनी त्यांना मुख्यमंत्री पदाच आमिष दाखवून परत बोलवून घेणार असणार. कारण काकांनी च या सर्व आमदारांना भाजप कडे पाठविली होत त्या आमदारांनी ही गोष्ट उघड केली होती. आधी अजित पवारांच्या लाडकी बहिण योजनेला विरोध होता. आता बहुतेक काकांच्या सल्ला वरून जाहिराती करत आहेत. शिंदे व फडणवीस यांच नाव नाही. बर्याचदा लोकांना हे काम फक्त अजित पवार करत आहेत म्हणून त्यांचे आभार मानत आहेत. काही ठिकाणी काही लोकांना वाटतय महा विकास आघाडीच हे लाडक्या बहिणीचे काम करत आहेत शिंदे व फडणवीसांच नावच नाही. येथे बेसावध राहून चालणार नाही
हिंदू हिंदू करून प्रत्येक वेळी मराठ्यांना जातीपासून भटकवून हिंदू चां पुढाकार घ्यायला लावायचा आमची पोरं मेली fee भरून भरून कोण जाती विषयी पुढं आला की त्याला माग ओढायच Obc आरक्षण घेतेत त्यांना काय हिंदू च पडल नाही सन साजरे करतात आरक्षण घेतात निवांत राहतात हित आम्ही मरायला लागलोय बस करा मराठ्यांनो मनोज जरांगे एकमेव माणूस जो न्याय मिळवून देऊ शकतो आणि जे मराठे नावे ठेवतात त्यांनी मराठ्या साठी एक youtube वर camera पुढं येऊन video बनवून दाखवावा नेतृत्व करायला पण दम लागतो स्वतः वरून बघा आपण comment देण्याव्यात्रिक्त काय करतो आपण. मग ठरवा हे obc च षडयंत्र पवार च नाव मनोज जरांगे ल जोडायच थोड समजून घ्या नाहीतर भविष्य अवघड
जो हिंदू हितकी बात करेगा वही देशपे राज करेगा सर्व हिंदू बांधवांना कळकळीची विनंतीही आहे की हिंदूत्व जपनारया पक्षांना जरुर जरूर मतदान करा आपल्याला शिव छत्रपती स्वराज निर्माण करायचं जात पात की करो विदाई हिंदू हिंदू भाई भाई
अतिशय सुंदर विश्लेषण केलं,प्रभाकर सर, जरांगेचे महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना माहीत नाही ते आज आपण उघड केलं, आणि बारामतीच्या काकांचा हा जुनाच पायंडा आणि खेळ आपण उघडा केला त्याबद्दल आपले खरोखरच धन्यवाद हार्दिक आभार
Are mi maratha aahe , Ani mahuyti amchi ky shtru nhi , he sgla jarnge Ani baramati ch kaka mule sgla jala aahe ...obc no ektra yevun vote kara asa bolnya peksha ...sglya hindhu no ektra ya Ani mahayuti la vote kara asa bolla astas tr khup chan jala asta🚩🚩🚩
@@Skkksksjsjsjskkeje mi pn obc aahe pn kadi maratha samajala vegla samajla nahi, aapla fakt ek ch dharm to mhnje Hindu Ani apn sarvani hindun che sarkar la ch vote karave
शरद पवार यांनी मराठा समाजाला साखर उद्योग दिला... कित्येक शेतकरी आर्थिक सुधारले... अण्णाजी पंत सोयाबीन 3000₹ पेट्रोल 105₹ दूध भेसळ मुद्दाम रोकत नाही.. दर वाढतील म्हणून....
हो बरोबर कारण महाराष्ट्रात भाजीपाल्यात आता गडीच नाहीत बाहेरचे आणुनच काहीही कुठेही घाण खाऊन करुन फक्त जिंकायच मग तोडाला नाय आल तरी हातान वरबडुन का होईना खायचीच
नविन येणाऱ्या सरकारने या जरांग्याची योग्य ती दखल घेऊन त्याची कसून चौकशी करून जर दोषी आढळल्यास त्याने आपण केलेल्या आंदोलनामुळे झालेले सरकारी व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नूकसान या जरांग्या कडून वसूली करावी!
@rajaramyewale3891 धन्यवाद राजाराम येवले निश्चित महायुतीचं सरकार येईल कारण मराठा समाज समजून चुकला आहे आपला केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वापर केला जात आहे भारतामध्ये खरं उपोषण आंध्रप्रदेश चे श्री पोट्टलू रामय्या यांनी केले ते खरं प्राणांतिक उपोषण ज्यामुळे आंध्रप्रदेश सारखे नवं राज्य निर्माण झाले पण नेहरू यांच्या दुर्लक्षाने एक हकनाक बळी गेला जरांगे मध्ये तेवढी हिंमत नाही तो अण्णा हजारे यांची जागा घेऊ पाहतो आहे त्यामुळे आपोआप सर्व सरकारी सुविधांचा लाभ घेता येतो मार्केटिंग करणारी फौज आपोआप तयार होते!
खुप छान विश्लेषण केले आहे प्रभाकरांनी Digi9 वर ऐकतानाच त्या मराठा कार्यकर्त्याच्या भावना ऐकताना वाईट वाटले ते तळमळीने सांगतात गेले चार वर्षे पासून वेळ देऊन शेवटी हे ऐकायला मिळते यामागे ❓काय आहे. यशवंतराव चव्हाणांपासुन.. अशोक चव्हाण यांच्या पर्यंत सत्तेवर मराठा होते. यांना साथ सर्व जातीसमाज बारा बलुतेदार ओबीसी पाठिशी होता.तेव्हा मराठा नेते आणि समाज यांनी सर्वांना न विसरता आपल्या बरोबर घेऊन चालले पाहिजे.ज्यांना आपण अल्पसंख्याक म्हणतो त्यांच्या बहुसंख्य मतांवर निवडून येतात आणि गरीब समाज गरीब तर श्रीमंत तो श्रीमंत होत आहे.
यावेळेस जरांगेच कोण ऐकत नाही रोज एक नवीन स्टेटमेंट देतोय जरांगे त्यामुळे त्याने विश्वासाहर्ता गमावली तुतारी साठी गरीब मराठ्यांच्या मुलांच न भरून येणारे नुकसान जरांगेन केल
स्वतची जेसीबी मार्फत फुले उधळून माझी गरीब लेकरे म्हणून घेतली. तो आरक्षणा साठी नव्हताच आलेला फक्त भाजप व विशेषतः फडणवीसांना संपवायला आला होता. काय मिळवल फडणवीसांना शिव्या देऊन? काकांनी काय बक्षिस दिल?
@@mahadevdhawale2007आम्हा ओबीसी ल दिले आहे..कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी याना दिले आहे..जे आरक्षण देऊ शकतात तेच सत्तेत पाहिजे आरक्षण विरोधी बामणी विचाराचे लोक नकोत
जरांगे चा जन्म! मराठा क्रांती मोर्चा काढून ही देवेंद्र नी आरक्षण मिळवून दीले पाच वर्ष राज्य चांगले चालवले हलक्या उध्दव सोबत! म्हणुन जनतेने २०१९ला बहुमताने निवडून दिले युती ला. आपल्या स्वार्थासाठी व वसुली साठी कपटाने सत्ता ढापली. देवाने पक्ष चिन्हं घालवून डाव पलटवला. देवेंद्र आता हि जड जातोय म्हणुन जातिवाद पसरवून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवून गृहमंत्री बदनाम करण्याचा प्रयत्न सत्ता गेल्याने पिसाळलेले सुळे, रोहित पवार, ठाकरे, वडेट्टीवार ,अनिल देशमुख, आव्हाड, टोपे, मराठी माध्यम, बुद्धीभेद केलेले मराठे करु लागले. सर्व जातीवादी शिरोमणी पवार काका यांच्या सुचने वरून! ऊर्जेवर चालणारे आंदोलन सुम मधे आणि उग्र करायच्या सूचना परिवाराकडून गेलेल्या अहेत. सावध राहून वेळीच डाव ओळखा! जय शिवराय जय महाराष्ट्र🚩 सजग
हिंदूंनो फक्त दहा बारा दिवस राहिलेत. महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करा. नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला खूप मोठया संकटाना सामोरे जावे लागेल. 🙏🚩
हिंदूंनो हे लक्षात ठेवा, हिंदूंना मतदान करा व मतदान -100% करा
उघड उघड हिंदूंचे💪 समर्थन करणारे आणि हिंदूंना सौरक्षण देण्याचे वचन देणारे आदरणीय 🙏 हिंदू ह्रिदय सम्राट डॉनाल्ड ट्रम्प साहेबांचे विजयी झाल्याबद्दल अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.
जय हो विजयी हो
पण एक मात्र खरे आहे प्रभाकर जी, त्या संगीता वानखेडे ताईनी जी या जरांगेची घेतली आहे, ती भल्या भल्या लोकांना जमले नाही
Namaskar halinch ek channel
TH-camne sponsor kela jyache nav hote (marathi darshan) he dhon varsha adhipasun sanatan vaidik -
Hindu vegale ahet asa propoganda chalu ahe.
Ha propoganda khup channel
Ahe to nakit baghava ,
Aani virodh karayala sanga
तात्या जिंकला आणि बांगलादेश ची काळजी कमी झाली.
@@FutureFusion365💯👍👍👍👍👍
बींग फुटले होतें की काकांचाच माणूस आहे, मग डाव उलटा पडण्या आधी माघार घेतली
अरे दम आसेल तर खरे नाव आणि नंबर दे
महायुतीच.सर्व हिंदूनी महायुतीला मतदान करा.❤🎉🎉
आदेश 🙏🏻⛳⛳🚩🚩
एक रहेंगे... नेक रहेंगे... हिंदू रहेंगे...! मतदान अवश्य करा ✊🚩🚩
चला मग मराठा आरक्षणाला विरोध करताय
अण्णाजी पंत कि..... बेटी 😂😂 कर के दिखाव विवाह दलित से.... खाना खा के दिखाव दलित के साथ 😂😂
@premkahani5623 देशमुखी पाटीलकी मोठा कुळी सगळं पाहिजे आरक्षण मागताना मागासलेपणा पण घ्यावा लागतो☺️☺️☺️
जनतेनं फक्त हिंदू म्हणून मतदान करा नाई तर जातीच्या नावावर हे लोक आपली घर भरणार
हिंदू हिंदू म्हणून परप्रांतीय डोक्यावर बसले...😑😡 मराठी म्हणून एकत्र या... 👍
@@akashdeshmukh116aplya madhe dhandha karyachi capacity nahe ugach dusrya lokana dosh deu naka ...tumhi local train chya gardi madhe job karyala jata ..tar parpratiya sakali rikamya local madhe jaun fruit vegetable flower Kiva dusre kahe gheun yeto aani footpath var dhadha lavun monthly 35000 te 4000 kamvat aahe ..ugach te praprati vagere bardu naka
@@akashdeshmukh116 हिंदू मराठी भाषाक करू राज ठाकरे घरी च आहे
@@akhilpadwekar1788 asa pan rikam tekada aahes tu mast sakali anghol karun tujya jaati pramane calculation kar aani bagh as per jaati tuji jaat Kiva bramhan Kiva dusri jaat kiti vote shearing honar te ...
@@akhilpadwekar1788 arey kiti toh jati wadd.. Tu jaa madhy arey ..marathyne jo aatank pryanta bhagwaan ferla toh tyat pun jaat shodnar ata
*२० नोव्हेंबरला हिंदुत्ववादी सरकार स्थापन करण्यासाठी मतदान करा लक्षात ठेवा बटोगे तो कटोगे 🚩*
हे चॅनल चा भाजपा चा आहे 😂त्यात काय नवीन पाकीट मार डिजि आकार
@@VIDEOS_COLLECTION channel bjp cha asel pan amcha manatun hindutva koni kadhu shakat nahi 🚩🚩 tuza sarkhe 20 paise comment vale kiti ale Ani kiti gele
हिंदू हिंदू म्हणून परप्रांतीय डोक्यावर बसले...😑😡 मराठी म्हणून एकत्र या... 👍
@@VIDEOS_COLLECTIONलावला नाय निरोध त्यामुळे जन्माला आल तुज्या सारखं,,,,,,,,,,,,,,😅
परप्रांतीय हिंदू मराठी हिंदू सर्व एक आहेत। हिंदू एकता जिंदाबाद। बंटेंगे तो कटेंगे हे हिंदुंच्या लक्षात आलेल आहे @@akashdeshmukh116
काही होवो, परत महायुती च सरकार आला पाहिजे 🙏🏻🚩
आता कसं, देवभाऊ म्हणतील तसं.
आपल्याला मतदान केले पाहिजे सुट्टी आहे म्हणून घरी बसून किंवा फिरायला जाणे हे फालतू धंदे करतात @@truth4allhumanity
आलं नाही भाऊ आणलं पाहिजे आपल्या हातात आहे
जय श्री राम जय सेवालाल
@@aadasrhpowas2011 🙏🏻🚩
एक मराठा लाख मराठा...# महायुती सरकार विजयी भव
खूप छान माहिती दिली सर .
जरांगेच्या मागे जानारे मराठा लोकांनी चांगले ओळखत आहे ह्या शरद दादाला.
अविचाराने कुणाच्याही मागे जाणं आणि कुणालाही समर्थन देणं घातकच ....
💯%बरोबर.👌👍👏🏻
अगदी सत्य बरोबर आहे
आम्ही सगळ्यात आधी हिंदू आहोत, आम्ही महायुतीला मतदान करणार ❤❤
हिंदू लोकांना माझी साद आपल महायुती सरकार येणे गरजेचे आहे ❤❤❤❤❤❤
नुसत गरजेचं नाही तर काळाची गरज आहे
Mi pan maratha aahe, jarrange la aamcha leader manat nahi
Yenarch
Shinde nako pan tya मधे
हो नक्की दादा, आम्ही तुझे शब्दाबाहेर नाही.
सर , आपले विश्लेषण फारच सटीक आहे . आपल्या स्पष्टीकरणातूनच राजकिय ज्ञान दृढ होते .
भाऊ तुमची बोलायची शैली खूप सुंदर आहे, शुद्ध भाषा आणि परखडपणा तर आहेच
सखोल राजकीय ज्ञान असल्याने तुम्ही राजकीय पुढाऱ्यांची बरोबर दुखरी नस पकडता 💯👌👏✅🙏
प्रभाकरजी खरोखरच बातमी मागील बातमी आहे,पटलं बुवा...!
मि पण एक मराठा आहे पण त्या आधी मी हिंदू आहे...🚩 जय श्रीराम 🙏🚩
मग ओबीसी मध्ये असणारे हिंदू का मराठ्यांना विरोध करत आहेत
का हिंदुत्वाचा ठेका फक्त मराठ्यांना घ्यायचं
❤
आम्ही आधी मराठा आहोत.
मेरा सर्टीफीकीट है
हिंदु मराठा
वा तुमचे मतदान
जरांगे लढवय्या नाही तर ऐन वेळेला शेपूट आत घालून पळ काढणारा आहे. थोडे दिवस थांबा फक्त निवडणुका होऊ दया मग बघा असे अनेकजण याला शिव्या घालतात की नाही.
मराठाच शिव्या देणार
जरांगेचा अण्णा हजारे होणार
Meeting ghet aahe bjp che paadniya sathi 😮😮😮
मित्रा तो कुणाचा माणूस असो वा नसो..या माणसाने समाजाला एक केले..ते महत्वाचे..अर्थात तुम्ही त्याच आमदाराला मतदान करा जो मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल.
भले कोणत्याही पक्षाचा असेल..दुसरी गोष्ट हे राजकीय नेते आणि त्यांचे TH-cam वरील पिलावळ जरांगेंची ताकद बघून घाबरले आहेत..त्यामुळे आरक्षण बाबतीत जरांगेना पाठींबा दिलाच पाहिजे.
@@swapnapandit478 💯...
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे |
त्वया हिन्दुभुमे सुखं वर्धितोऽहम् ||
मी सर्वसामान्य मराठी माणूस आहे.
मला आपले विश्लेषण बरोबर व योग्य वाटत आहे
सगळ्यांनाच माहीत होतं तो उमेदवार उभा करणार नाही तो फक्त शरद पवार चे काम करत होता तन आरक्षणावर काही घेणे देणे नव्हते
नेतृत्व चुकीच्या हातात गेल्यानंतर किती गंभीर परिणाम भोगावे लागतात त्याचे उत्तम उदाहरण....
मी सुद्धा जातीने मराठा आहे पण मी सर्वात अगोदर एक हिंदू आहे❤
एक नंबर बरोबर आहे
Ho mitra baman cha chata maratha ahes tu 😂
❤️👌🙏
मी अगोदर मराठा मग हिंदू!
@@amolthakur99अमोल तू कोण आहेस तर प्रथम हिंदू आहेस ....जात पात करायला तू काका आहेस ?
मी पण छत्रपती शिवरायांचा मराठा मावळा आहे... पण मावळा हिंदू आहे
आधीच आपल्याला माहीत होत हा माणूस बारामती वरून सगळं करतोय.. सर्वांना विनंती जारांगे चां नाद सोडा आणि हिंदु म्हणून एक व्हा..
जरागे आधीच पासुन शरदचा मानुस होता
चाटया,ताडपत्री,खुर्ची उचलणारा..
@@sachinmore7961 SHARED NAI TO SARDA HAI
मित्रा तो कुणाचा माणूस असो वा नसो..या माणसाने समाजाला एक केले..ते महत्वाचे..अर्थात तुम्ही त्याच आमदाराला मतदान करा जो मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल.
भले कोणत्याही पक्षाचा असेल..दुसरी गोष्ट हे राजकीय नेते आणि त्यांचे TH-cam वरील पिलावळ जरांगेंची ताकद बघून घाबरले आहेत..त्यामुळे आरक्षण बाबतीत जरांगेना पाठींबा दिलाच पाहिजे.
हिंदू हिंदू करून प्रत्येक वेळी मराठ्यांना जातीपासून भटकवून हिंदू चां पुढाकार घ्यायला लावायचा
आमची पोरं मेली fee भरून भरून
कोण जाती विषयी पुढं आला की त्याला माग ओढायच
Obc आरक्षण घेतेत त्यांना काय हिंदू च पडल नाही सन साजरे करतात आरक्षण घेतात निवांत राहतात
हित आम्ही मरायला लागलोय
बस करा मराठ्यांनो
मनोज जरांगे एकमेव माणूस जो न्याय मिळवून देऊ शकतो
आणि जे मराठे नावे ठेवतात त्यांनी मराठ्या साठी एक youtube वर camera पुढं येऊन video बनवून दाखवावा नेतृत्व करायला पण दम लागतो स्वतः वरून बघा आपण comment देण्याव्यात्रिक्त काय करतो आपण.
मग ठरवा
हे obc च षडयंत्र पवार च नाव मनोज जरांगे ल जोडायच थोड समजून घ्या नाहीतर भविष्य अवघड
ही गोष्ट समजदार मराठ्यांनी बरोबर अगोदरच ओळखली होती पण काही बुध्दी गहाण टाकलेले मशाल व तुतारी डोक्यावर घेऊन पळत आहेत त्यांच्या अकलेची तर कीव येते! किती मूर्ख असावे माणसाने!!
मी मराठा माझे मत महायुतीलाच, कारण आज पर्यंत च्या इतिहासात देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांसाठी जे केले ते कोणीच केलेले नाही.
अमेरिकन हिंदू ह्रदय सम्राट ट्रम्प तात्या यांचे राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल भगव्या शुभेच्छा
आपण म्हणालात त्यातील शब्द न शब्द खरा आहे.
मी कट्टर मराठा आहे, पण माझा आता पर्यंत च माझे सगळे मतदान हे मी, हिंदु धर्म साठी केला आहे
कारण तू बालिश आहे
कालच पोस्टल मतदान केलं... जय हिंद ❤❤ प्रथम मी हिंदू आहे.. जात गौण आहे माझ्यासाठी ❤️❤️
फडणवीस खरे चाणक्य आहेत.
देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩
एकदम बरोबर 👍
चाणक्य असण्याबरोबर प्रामाणिक आहेत.
चाण्यक कसला, रावण आहे पुऱ्या महाराष्ट्राचा अभिमान गुजरात ला देऊ लागला
Kas te pn sanga @@ShrikantPimple-cr7tm
खुप छान केले हे राजकीय विश्लेषण. पण हे छुपे डाव हिंदू धर्मातील लोकांना कसे कळत नाहीत.
कारण त्यांना fake narrative मध्ये अडकवले जाते. व आपण सत्य काय he खात्री करून घेत नाही.
मतदान होते 40 ते 50 ℅ त्यात मुस्लिम मतदान जवळ जवळ 80 ते 90 ℅ होते. तेही ठराविक उमेदवाराला हिंदू मतदान मुळात कमी होते त्यातही विभागले जाते.
एकटे देवेंद्र फडणवीस साहेब यांना पुरून उरेल ❤
आता कसं, देवभाऊ म्हणतील तसं.
देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩देवाभाऊ 🚩
@@truth4allhumanity फक्त देवा भाऊ
Swapnat😂😂😂
@@hemantmahajan1902कळेल रे फावडेसैनिक... सोनियासैनिक 😂😂😂😂
मी पण हिंदूत्ववादी आहे. पण स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या हिंदूत्वादी पक्षाला तोडणाऱ्या पक्षाला मी हिंदूत्ववादी मानत नाही.
दू सर्या च्य माड्डी व्र jun bsla ते कार्टून
तुमचा व्हिडिओ आवडला , अभ्यासू वकृत्व आहे तुमचे धन्यवाद भाऊ
अगदी बरोबर व योग्य विश्लेषण.
महायुती ला मानणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने कमी त कमी 5 मत महायुती ला देण्यासाठी प्रयत्न करा... ही कळकळीची विनंती.....
जय हो विजयी हो
Kiti pan apata Mahayuti zero seats yeanr 😂
Best suggestion
हो 100%
@SpacexTitanic तू फक्त स्वप्न बग😂😂😂
जरांगेच्या नादी लागून आमच्या गावातल्या एकाने व्याजाने पैसे काढून दसऱ्याला माणसे घेऊन गेला, सभा घेतल्या. आत्ता त्याला त्याच्याच घरचे शिव्या घालातायात 😂
आगदी बरोबर 🙏🙏
😂😂😂
शरद पवार मुळे नीच माणूस
अरे बाप रे
फक्त महायुतीच !!
आम्ही हिंदू आहोत आम्ही महायुतीला मतदान करणार . जय श्रीराम
मंगेश साबळे =दादा आमचं काय चुकलं
❓
तुम्ही विकास सोडुन जातीवाद निवडला
तुम्ही सर्व समावेशक नेतृत्व सोडुन जातीचे नेतृत्व निवडल
तुम्ही समाजाला न्याय देणारा सोडूनं समाजाची दिशाभूल करणारा लबाड लांडगा निवडला
तुम्ही देश सोडुन जातं निवडली
तुम्ही धर्म सोडुन जातं निवडली
तुम्ही सत्य सोडुन असत्यची बाजु घेतली 💐👌👍
सर्वात वाईट गोष्ट नको त्यांची चाकरी केली
100%
खरोखरच@@medhatambat7258
खर आहे
हा कसला हो दादा ..
या माणसाने. सर्वच मराठ्यांना वेठीस धरले होते पण नियतीचा हे मान्य नव्हते . योग्य वेळी मराठा समाज एक झाला आणि या विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी महायुती लाच पुन्हा एकदा सत्तेत आणुन दाखवले..
युती सरकार सत्तेत येणं हिंदूंच्या भवितव्या च्या दृष्टीने आवश्यक आहे
आघाडी हे हिंदुविरोधी आहे!
अकेला देवेंद्र काफी आहे म्हणून चालणार नाही
सर्व कट्टर हिंदू मराठा जनतेने देवा भाऊंना साथ दिली पाहिजे अlणि महायुतीला मतदान केले पाहिजे
जय श्री राम 🎉🎉
हो ना रियाज अली घरी येऊन जाईल मग
@@khoresaagar3920अनुभव घेऊन झालातर
हो ना खिरापत कमी पडली की आपण सर्व मराठे वर्गणी काढुन मदरशातील रोहिंग्या बांग्लादेशी पाढेपढुंना देऊया
@@khoresaagar3920 BANGLADESH BAGH TITHE HINDU SAMAZ EKWATALA
एकदम बरोबर, जय श्रीराम
दादाचा खरा चेहरा शेवटी समोर आला... समाजा सोबत गद्दरी झाली आहे
क्या बात है सर.. मी पण एक मराठा आहे. पण मी आंधळा नाही.. big fan of u.
जरांगेची माघार : काकाची सुटली विजार....
😂😂
आता काका च परत उरावर बसणार चालेल का मग जारांगे चालत नव्हता 😂
सगळ्यात आश्चर्यांची बाब म्हणजे हे मराठे ऐवढे सुज्ञ हुशार असुन सुद्धा शरद पवारांच्या गळाला लागतातच कसे . . . . . हा महत्त्वाचा मुद्दा आहे .
एकदम बरोबर भाऊ
मराठे हे हुश्शार नाहीच मुळात ती मेंढर च हाईती. पवारांनी ईकोगीरीने पावा वाजवला की त्येंच्या मागे मागे चालत राहतात.
Lachaar loka
😢😢😢
Naay lagle dada... Marathe adhi dharmacha vichar krtat....
सर तुम्ही जो मुद्दा घेतला आहे तो लोकांचे डोळे उघडतील असे गृहीत धरू.या विश्लेषण साठी आकार dg9 ला.साष्टांग प्रणाम.
हर हर महादेव
फक्त भाजपा आणि शिंदे सरकार
बास ✌️👍💥
कारण आम्हाला आमची देवघरे उद्वस्त नाही करून घ्यायचीय 😡🙏🚩💐💪✌️👍😥
देवेंद्रवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे करामती काकांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या
आता वानप्रस्थाश्रम स्वीकारणार. एक भीती वाटते या पवार घराण्याची. जर जास्त आमदार निवडून आले अजित पवार तर ते शरद पवारांकडे जाण्याची शक्यता आहे. एखाद वेळेस काकांनी त्यांना मुख्यमंत्री पदाच आमिष दाखवून परत बोलवून घेणार असणार. कारण काकांनी च या सर्व आमदारांना भाजप कडे पाठविली होत त्या आमदारांनी ही गोष्ट उघड केली होती. आधी अजित पवारांच्या लाडकी बहिण योजनेला विरोध होता. आता बहुतेक काकांच्या सल्ला वरून जाहिराती करत आहेत. शिंदे व फडणवीस यांच नाव नाही. बर्याचदा लोकांना हे काम फक्त अजित पवार करत आहेत म्हणून त्यांचे आभार मानत आहेत. काही ठिकाणी काही लोकांना वाटतय महा विकास आघाडीच हे लाडक्या बहिणीचे काम करत आहेत शिंदे व फडणवीसांच नावच नाही. येथे बेसावध राहून चालणार नाही
अतिशय सुंदर विश्लेषण
सर 🙏
मनोज जरांगेनी यांनी स्वतः म्हणायचे कि "मि बॅड पथकात खुळखुळा वाजवणार्यासारखा दिसतो ते खर करुन दाखवल 👍
करामती काकांनी याचा पार खुळखुळा केला... बॅंडमध्ये नसला तरी काही फरक पडत नाही😂😂😂😂😂😂
😂
आता कसं, देवभाऊ म्हणतील तसं.
😂😂😂😂
देवा भावुनी वाट लावली राजकारणाची आणि महाराष्ट्राची देव त्यानां सदबुद्धी देवो
Prabhakarji your every judgement on the current political situation are always intelligent & appreciable. Bravo . Have a good luck.
आम्ही हिंदू देवा भाऊ सोबत 🙏🙏🙏
तूझ्या आतापर्यंत च्या कंमेंट बघून तू आतापर्यंत किती पलटी मारली हे मला माहित आहे 😂
सुरुवात एकदम छान केली
"मी सांगेल तेव्हा माघार form घ्यायचा"
हा विषय थोडा आणखीन जास्त यायला पाहिजेहोता
कडक विश्लेषण केले
जरंगे यांनी मराठ्यांना मूर्ख बनविले.
जरंगेला जोड़यानी मारा
Aam janta la ch pudakar ghwaa lagnar 😢
हिंदू हिंदू करून प्रत्येक वेळी मराठ्यांना जातीपासून भटकवून हिंदू चां पुढाकार घ्यायला लावायचा
आमची पोरं मेली fee भरून भरून
कोण जाती विषयी पुढं आला की त्याला माग ओढायच
Obc आरक्षण घेतेत त्यांना काय हिंदू च पडल नाही सन साजरे करतात आरक्षण घेतात निवांत राहतात
हित आम्ही मरायला लागलोय
बस करा मराठ्यांनो
मनोज जरांगे एकमेव माणूस जो न्याय मिळवून देऊ शकतो
आणि जे मराठे नावे ठेवतात त्यांनी मराठ्या साठी एक youtube वर camera पुढं येऊन video बनवून दाखवावा नेतृत्व करायला पण दम लागतो स्वतः वरून बघा आपण comment देण्याव्यात्रिक्त काय करतो आपण.
मग ठरवा
हे obc च षडयंत्र पवार च नाव मनोज जरांगे ल जोडायच थोड समजून घ्या नाहीतर भविष्य अवघड
असा मारा की परत चिन्ना आणि टन्ना असले भंगार शब्द बोललाच नाही पाहिजे - मी एक 96 कुळी मराठा तरूण
अरे फक्त युतीला बहुमत द्या ते बावळट दिसणार पण नाही.
Brobr
खूपच छान अभ्यासु विश्लेषण प्रभाकर दादा लगे रहो आपली आम्हाला गरज आहे❤
Election संपल्यावर हाच जरांग्या आपल्याला शेती करताना दिसेल 😂😂😂😂
शेती नाही करणार आंदोलनातून भरपूर माया जमवून ठेवली असेल
तुझ्या बायकोकडे येणार आहे तो
शेती नाही करत तो- सासर्याच्या जीवावर जगतो 😂😂😂😂
शरद ची शेट्ट ची भारे बांधताना 😂😂😂😂
Chorya karel dusryanchya shetat jaun fakt darusathi
मैं पहले हिंदू हूँ मतदान राष्ट्र और हिंदू हित में होगा। जो हिंदू हित की बात करेगा वही महाराष्ट्र में राज करेगा।
जो हिंदू हितकी बात करेगा वही देशपे राज करेगा सर्व हिंदू बांधवांना कळकळीची विनंतीही आहे की हिंदूत्व जपनारया पक्षांना जरुर जरूर मतदान करा आपल्याला शिव छत्रपती स्वराज निर्माण करायचं जात पात की करो विदाई हिंदू हिंदू भाई भाई
एकदम माहिती पूर्ण व्हडीओ एकदम बेस्ट
🌈 Jai 🌈 Hind 🌈 Jai 🌈 Maharastra 🌈 Jai 🌈 Bharat 🌈
अतिशय सुंदर विश्लेषण केलं,प्रभाकर सर, जरांगेचे महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना माहीत नाही ते आज आपण उघड केलं, आणि बारामतीच्या काकांचा हा जुनाच पायंडा आणि खेळ आपण उघडा केला त्याबद्दल आपले खरोखरच धन्यवाद हार्दिक आभार
अंदाज बरोबर आहे.
खूप सुंदर विश्लेषण
दादा, तुम्ही खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण करता.😊🙏
अतिशय सुंदर विश्लेषण ... अभ्यास करून केलेली वैचारिक मांडणी ..
ओबीसी नो एकत्र या आणि महा युतीला मतदान करा कृपाया जोड सुटी घेवून फिरायला जावू नका
Are mi maratha aahe , Ani mahuyti amchi ky shtru nhi , he sgla jarnge Ani baramati ch kaka mule sgla jala aahe ...obc no ektra yevun vote kara asa bolnya peksha ...sglya hindhu no ektra ya Ani mahayuti la vote kara asa bolla astas tr khup chan jala asta🚩🚩🚩
@@Skkksksjsjsjskkeje mi pn obc aahe pn kadi maratha samajala vegla samajla nahi, aapla fakt ek ch dharm to mhnje Hindu Ani apn sarvani hindun che sarkar la ch vote karave
@@Skkksksjsjsjskkeje aata kasa kallla😂😂
हा मन्या म्हणत होता फक्त एकट्या मराठा समाजाच्या जीवावर मी 92 उमेदवार निवडून आणू शकतो एका रात्री असं काय झालं का 92 पोते पोचले वाटतं आंतरवली सराटी ला
😂😂😂😂 तुज्या आयचा शेंगदाणा भरडलाय त्याने कच्चाचा
@@keepsocialdistance1643jarange vakdya mohmmad pawar ne sodlele dukkar ahe. 😂 Ani tuzya Sarkhe anawaras pawarche andhbhakt shandh ahe😂😂 chadhto ka jarange tuzyvar😂
😂😂
तिसरी नापास 😄😂😁
😂😂😂😂
महाराष्ट्रात मदारीचा खेळ सुरू आहे.
भुमी पुत्रांनी हे ओळखले पाहीजेत.
राज्य व देश नेहमी सुरक्षीत हातात असला पाहीजे.
राष्ट्र प्रथम ,
Sir आपण खूप छान विश्लेषण केले खुप वाईट वाटल त्या तरुणाचे विचार एकूण मंगेश च्या भावना डोळ्यात पाणी आणल पण sir आपला vdo सर्वत्र जाऊद्या
डोनाल्ड ट्रंप पुन्हा us से राष्ट्रपती झाल्या बद्दल अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
बातमी मागची बातमी... म्हणजेच akar dg9
Marathno बीजेपी la vote करा शरद पवार पेक्षा फडणवीस कधीपण चांगला
शरद पवार यांनी मराठा समाजाला साखर उद्योग दिला... कित्येक शेतकरी आर्थिक सुधारले... अण्णाजी पंत सोयाबीन 3000₹ पेट्रोल 105₹ दूध भेसळ मुद्दाम रोकत नाही.. दर वाढतील म्हणून....
@premkahani5623 कित्येक मध्ये फक्त त्यांचा जवळचे लोक आहेत
@@premkahani5623harla Sharad Pawar ata pudhchya election paryant thamba
मी पणं हिंदू आहे पण त्याआधी एक मराठा आहे म्हणून माझा नेहमी मनोज दादांना समर्थन असेल..🙏🚩 #wesupportmanojjarangepatil 🦁
मी पण एक OBC पण आदी एक हिन्दू आहे जय श्री राम
नागपूरला श्रीकांत जीचकार यांची नीवडणुक पण त्यांनी कुणब्याचा मुलगा म्हणून मत मागीतल्याने बहुतेक रद्द झाली होती
शरद पवार हे महाराष्ट्र मध्ये सगळ्यात मोठे कलंक आहे.
सर्वात नीच व्यक्ती म्हणून एक दिवस सन्मान होईल.
ज्या level चा पैसा खाल्लाय त्य हिशोबाने भारतातले सर्वात मोठे कलंक म्हणायला हरकत नाही.
❤ एकदम अभ्यासपूर्ण,झकास विश्लेषण केलत आपण.
❤काका सांगे जराआंगे हा ले हो .
Fakt Mahayuti
ekdam barobar
योगी जींच्या सभा सुरू झाल्या, नंतर T राजा सिंह यांच्या सभा होऊ द्या, मग मजा येईल
हो बरोबर कारण महाराष्ट्रात भाजीपाल्यात आता गडीच नाहीत बाहेरचे आणुनच काहीही कुठेही घाण खाऊन करुन फक्त जिंकायच मग तोडाला नाय आल तरी हातान वरबडुन का होईना खायचीच
नविन येणाऱ्या सरकारने या जरांग्याची योग्य ती दखल घेऊन त्याची कसून चौकशी करून जर दोषी आढळल्यास त्याने आपण केलेल्या आंदोलनामुळे झालेले सरकारी व सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नूकसान या जरांग्या कडून वसूली करावी!
ज रांगेला अटक करून धडा शिकवावा. पात्रता नसताना तोंडाला येई ल ते बोलायच ही काकांची शिकवण.
त्याच्यासाठी महायुतीच सरकार यायला हवं
@rajaramyewale3891 धन्यवाद राजाराम येवले निश्चित महायुतीचं सरकार येईल कारण मराठा समाज समजून चुकला आहे आपला केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी वापर केला जात आहे भारतामध्ये खरं उपोषण आंध्रप्रदेश चे श्री पोट्टलू रामय्या यांनी केले ते खरं प्राणांतिक उपोषण ज्यामुळे आंध्रप्रदेश सारखे नवं राज्य निर्माण झाले पण नेहरू यांच्या दुर्लक्षाने एक हकनाक बळी गेला जरांगे मध्ये तेवढी हिंमत नाही तो अण्णा हजारे यांची जागा घेऊ पाहतो आहे त्यामुळे आपोआप सर्व सरकारी सुविधांचा लाभ घेता येतो मार्केटिंग करणारी फौज आपोआप तयार होते!
खूप छान विश्लेषण सूर्यवंशी साहेब
खुप छान विश्लेषण केले आहे प्रभाकरांनी Digi9 वर ऐकतानाच त्या मराठा कार्यकर्त्याच्या भावना ऐकताना वाईट वाटले ते तळमळीने सांगतात गेले चार वर्षे पासून वेळ देऊन शेवटी हे ऐकायला मिळते यामागे ❓काय आहे. यशवंतराव चव्हाणांपासुन.. अशोक चव्हाण यांच्या पर्यंत सत्तेवर मराठा होते. यांना साथ सर्व जातीसमाज बारा बलुतेदार ओबीसी पाठिशी होता.तेव्हा मराठा नेते आणि समाज यांनी सर्वांना न विसरता आपल्या बरोबर घेऊन चालले पाहिजे.ज्यांना आपण अल्पसंख्याक म्हणतो त्यांच्या बहुसंख्य मतांवर निवडून येतात आणि गरीब समाज गरीब तर श्रीमंत तो श्रीमंत होत आहे.
तरुण मुलांनी योग्य माणसाला आपला आदर्श manave..
यावेळेस जरांगेच कोण ऐकत नाही रोज एक नवीन स्टेटमेंट देतोय जरांगे त्यामुळे त्याने विश्वासाहर्ता गमावली तुतारी साठी गरीब मराठ्यांच्या मुलांच न भरून येणारे नुकसान जरांगेन केल
स्वतची जेसीबी मार्फत फुले उधळून माझी गरीब लेकरे म्हणून घेतली. तो आरक्षणा साठी नव्हताच आलेला फक्त भाजप व विशेषतः फडणवीसांना संपवायला आला होता. काय मिळवल फडणवीसांना शिव्या देऊन? काकांनी काय बक्षिस दिल?
मग बामणी भाजपला मतदान देऊन अजून वाट लावायची आहे का...लोक हुशार झाले आहेत हो
@Democratic12346 शरद पवारला तरी मतदान देवून काय फायदा इतकी वर्षे सत्तेत होते मग का दिल नाही आरक्षण
@@mahadevdhawale2007आम्हा ओबीसी ल दिले आहे..कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी याना दिले आहे..जे आरक्षण देऊ शकतात तेच सत्तेत पाहिजे आरक्षण विरोधी बामणी विचाराचे लोक नकोत
@@Democratic12346अरे BJP आहेस म्हणून तु आहेस.नाहीतर बांगलादेश मध्ये बघ काय झालं ते सण सुध्दा साजरे करायला विरोध करतात तु आरक्षण घेऊन बसलास
सुरेख आणि सटीक विश्लेषण सर 🙏
Correct analysis
बात "मी" पर्फेक्ट विश्लेशन केलस आपन
Thank to open our eyes
अतिशय गुंतागुंतीची परिस्थिती
जरांगे चा जन्म!
मराठा क्रांती मोर्चा काढून ही देवेंद्र नी आरक्षण मिळवून दीले पाच वर्ष राज्य चांगले चालवले हलक्या उध्दव सोबत!
म्हणुन जनतेने २०१९ला बहुमताने निवडून दिले युती ला. आपल्या स्वार्थासाठी व वसुली साठी कपटाने सत्ता ढापली. देवाने पक्ष चिन्हं घालवून डाव पलटवला.
देवेंद्र आता हि जड जातोय म्हणुन जातिवाद पसरवून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवून गृहमंत्री बदनाम करण्याचा प्रयत्न सत्ता गेल्याने पिसाळलेले सुळे, रोहित पवार, ठाकरे, वडेट्टीवार ,अनिल देशमुख, आव्हाड, टोपे, मराठी माध्यम, बुद्धीभेद केलेले मराठे करु लागले. सर्व जातीवादी शिरोमणी पवार काका यांच्या सुचने वरून!
ऊर्जेवर चालणारे आंदोलन सुम मधे आणि उग्र करायच्या सूचना परिवाराकडून गेलेल्या अहेत. सावध राहून वेळीच डाव ओळखा!
जय शिवराय जय महाराष्ट्र🚩
सजग
एकदम सही
Fandnavis Sampla ata mahamurkh kadi Maharashtra parat disnar nahi😂 Extra smartness karyala gela SP and UBT ne ghode lavale😂tyche
😂😂😂सुरली करून घे आरक्षण.
कोर्टात आहे खतला
जादूची गोधडी😄😂😁
भटकती आत्मा चा भटकता वेताळ मुक्त महाराष्ट्र राज्य 🚩🕉️🇮🇳🇮🇳🕉️... हिंदू एकता आंदोलन 🇮🇳🕉️🕉️🙏
Comment of the millennium
जो हिंदू धर्म की बात करेगा वही देश पे राज करेगा.
जय श्रीराम ❤🎉
हिंदूंनो फक्त दहा बारा दिवस राहिलेत. महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करा.
नाहीतर आपल्या पुढच्या पिढीला खूप मोठया संकटाना सामोरे जावे लागेल. 🙏🚩
👌 correct analysis
जरांगे पाटील हे शरद पवार साहेब यांच्या ताटाखालचं मांजर आहे. नंदीबैल आहेत बुगुबुगुबुगु आहेत
कारंजे ची पुच्ची फाडली
😂😂😂😂 तुज्या आयचा शेंगदाणा भरडलाय त्याने कच्चाचा
@@ggggffffffffffff😂😂😂😂 तुज्या आयचा शेंगदाणा भरडलाय त्याने कच्चाचा
jarange vakdya mohmmad pawar ne sodlele dukkar ahe. 😂 Ani tuzya Sarkhe anawaras pawarche andhbhakt shandh ahe😂😂 chadhto ka jarange tuzyvar😂@@ggggffffffffffff
@keepsocialdistance1643 jarange vakdya mohmmad pawar ne sodlele dukkar ahe. 😂 Ani tuzya Sarkhe anawaras pawarche andhbhakt shandh ahe😂😂 chadhto ka jarange tuzyvar😂
बरोबर साहेब झकास विश्लेषण आजचे
मतदार किंवा महाराष्ट्रातील जनता फार हुशार आहे...
हिंदू भावांनो आपल्या जवळील सर्व हिंदू मित्रांना समजून सांगत चला...हिंदू कट्टर बनवत चला