या सर्वाला उद्धव जबाबदार आहे. पक्ष प्रमुख म्हणून जो चाणाक्षपणा नाही. राजकीय समज असण्याचा अभाव, बरचसं अज्ञान, सक्षमता नसणे या आणि इत्यादी बाबी कारणीभूत आहेत.
खरंच एवढे प्रामाणिक असता तर आज शिवसेनेचा न्याय लागला असता किती छान बोलता आपण ऐकतच रहावे असे वाटते तुमचा प्रामाणिकपणा खरंच खूप काही सांगून जातो तुमची भाजप बद्दल असलेली निष्ठा या निकालावरून समजून येते तुम्हाला निवृत्तीच्या भाजप मय शुभेच्छा❤❤
अधि होता पाग्या नंतर झाला वाघ्या मुळ स्वभाव काही जाई नाय. शेवटी वाघाचे कातडे अंगावर पांघरले पण वाघ काही होत नाही म्हणून कितीही मोठा पंडीत झाला आणि शेवटी जातीवर शेवटी जातो मनुष्य धर्म असा की, कितीहि मोठ्या वल्गना केल्या तरी शेवटी जातीवर गेला या सर्व पुराणातील गोष्टी पुण्याच्या ब्राह्मणाना ज्ञात आहेत की वरचे तोंडाने गोड बोलायचे आणि खालून पाय कसे तुडवायचे?
निष्ठा म्हणजे काय काँग्रेस बरोबर निवडणूक लढवून जर दुसर्याच पक्षाबरोबर सरकार बनवले असते तर पवार साहेबानी तुम्हाला शाबासकी दिली असती की गद्दार म्हटले असते विचार करा.
चंद्रचूड साहेब तुमच्यावर खूप विश्वास होता आशा होती तुम्ही चांगलं निकल द्याल याबद्दल पण मोदी च्या नादी लागून तुम्ही सगळा विश्वास गमावला आहे आता तेवढा आदर्श आणि विश्वास राहिला नाही
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बोलतात की न्याय नाकारला नाही पाहिजे. मेल्यावर द्या. तुम्ही निराश केलंय जनतेला. आपणास लोकशाहीशी संबंधित प्रश्न सोडवू शकला नाहीत याचं शल्य तुम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्रीयन जनतेला राहणारच. तुम्ही पण राम भरोसे पद्धतीने काम करतात.
हे महाशय आता मोठ्या मोठ्या गप्पा हाणतायत - याचं नाव खराब नाही तर बदनाम झालय.भारतीय न्यायव्यवस्थेला ह्यांनी मिंधे बनविले आहे.आम्हांला कुठल्याच पक्षाशी देणेघेणे नाही.परंतु काही चुकीच्या माणसांमुळे हे पांयडे पडले याची खंत वाटते...
कुठली कंलक घेऊन बसलात. समाजात काय चाललंय? लालू यादव , छगन भुजबळ कडे बघा . गुन्हे सिद्ध होउन शिक्षा हेऊन सुद्धा मानाने वावरतात मंत्री होतात. लोक त्यांना निवडुन देतात. कलंक काय असतो?
तुम्ही शिवसेनेचा निकाल दिला नाही ही तुमची अक्षम्य दिरंगाई आहे आणि हे कोणाच्या आशिर्वादाने केली हे तुम्ही सांगायची आणि त्यावर पांघरुण घालण्याची अजीबात गरज नाही
एक ऐतिहासिक निर्णय देण्याची आणि लोकांच्या मनात विराजमान होण्याची सुवर्णसंधी ह्यांनी घालवली. पण आता शिवसैनिकांनो आपल्या हातात आहे आपल्या शिवसेनेला न्याय मिळवून देणे.
सर न्यायाधीश चंद्रचूड पहिले न्यायाधीश भारताला मिळाले जे स्वतः चा प्रचार करत बसले रोज एक इव्हेंट मध्ये असतात,पण महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी वेळ नाही , मोदी भक्त झाले, मोदी सारखे कॅमरा मध्ये राहतात, स्वतः बद्दल सांगत आहे पुढचे पंतप्रधान किंवा महाराष्ट्रात राज्यपाल डिसेंबर मध्ये होतील वाटतं
अहो नायालयात काय चाललय ते बघा एबढे लिस्ट आहेत कि निर्णय हे वेगळ्याच पध्दतीत होत आहेत पण महाराष्ट्राच जे मंत्रिमंडळा बाबतीत जो विषय होता हा सर्व सामान्य माणसला महत्वपूर्ण होता पण तो झाला नाही याच दुख वाटत. म्हणून नायालयात अनेक दिवसांपासून केसेस आहेत.
निकाल हा निःस्वार्थ पणाचा असावा... शिवसेना चिन्हाच्या निकाला इतका वेळ म्हणजे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी जनता न्यायालयात न्याय कशी मागणार... आणि न्याय मिळेल का.? असे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेत....
आम्हाला खूप अपेक्षा होती तुमच्याकडून पण तुम्ही शेवटी विकले गेलात शेवटी तुम्ही बदनाम झालेला आहात शेवटी तुम्ही निकाल दिलेला नाही आणि हा तुमच्यावर शेवटपर्यंत धम्मा असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद
ही माहिती आम्हाला आज कळली की ह्यांच्यावर कामाचा किती ताण असतो तो पण वयाच्या साठी नंतर पण एक गोष्ट खटकली ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदाराच्या अपात्रतेची याचिका निकाली निघाली नसल्याने दुःख होते निकाल काहीतरी लागायला हवा होता पण ते झाले नाही असो मुलाखत छान झाली जय महाराष्ट्र
अनिष दादा एवढी कोर्टाच्या विषयी जाणकारी आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा निकाल काय पक्ष संपल्यावर देणार .जर एवढी फाटत असेल तर पदाचा राजीनामा द्यावा चंद्रचूड साहेब. जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
सत्यमेव जयते..तूम्ही न्याय दिलाच नाही ;जनता जनार्दन आता न्याय देईल.राष्ट्रपती किंवा .हेग च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायधीश यापैकी काय घेणार? सार्वजनिक ठिकाण आणि स्वतःचे घर यातील फरक काय?ॲकर दबावात आहे
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला न्याय का देवू शकल नाही मी तुम्हाच्या वडिलना भेटले आहे किती प्रामाणिक आहेत त्याचा आम्हाल अनुभव आला आहे आपण त्याच्या विरोध भास आहे
कुठे इंद्राचा ऐरावत अन कुठे श्याम भटाची तटानी तसंच, आपल्या बाबतीत कुठे रामशास्त्री प्रभुणे अन कुठे आहात आपण... एवं आपली कारकीर्द म्हणजे मराठी बाणेदार वृत्तीला कलंक आहे...जय शिवाजी जय शिवराय!!
चंद्रचूर साहेब तुमचा देशाला अभिमान होता परंतु तुम्ही निकालाला पळवाट आणि तारीख पे तारीख दिनी देशातील जनतेला हा निर्णय मान्य नाही तुम्ही जे वागला त्या वागण्यामुळे सुप्रीम कोर्ट ची विश्वास हरता न्यायव्यवस्थेवर विश्वास पूर्णपणे देशातील जनतेचा उडाला आहे मला पक्षाचा निर्णय घेता आला नाही तुम्ही दीड वर्ष झालं तसा निकाल देत आहे आपल्या संविधानाला धोका आहे याच्यावर देश चालतो हे सगळं चूक आहे
तुम्ही शिवसेना आमदार डिसक्वालिफाय निर्णय विधानसभा विसर्जित होण्याआधी देणे जरुरीचे होते. भले निर्णय काही असो पण तो विसर्जनापुर्वी देणे गरजेचे होते. तुम्ही न्याय वेळेत न देऊन एक प्रकारे संबंधितावर अन्याय केला. आता न्याय जरी दिला तरी तो अन्याय ठरणार आहे.व जर शिंदे गटाचे आमदार अपात्र असतील तर त्यांना फार मोठा लाभ करुन दिला असा अर्थ होईल. आपण याच प्रकरणात विधानसभा उपाध्यक्ष यांना निर्णय घेण्यापासून थांबवून ताबडतोब स्थगिती मात्र दिली. अर्णब गोस्वामी ला अति जलद जामिन मिळवून दिलात. पण शिवसेनेला न्याय द्यायला विलंब केलात हे जनता कधीच विसरणार नाही. एकमेकांच्या घरी भेटायला जाणारे किती विरोधात न्याय देतील याची पण शंका वाटते. चांगला पाहूणचार केलेल्याच्या विरोधात न्याय कसा द्यायचा असं मनात येणारच! बरं आपण बजेट पास करण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती वेळा भेटलात?
सर्व प्रकारचे खटले ट्रायल कोर्टात सुनावणीस यावे व सुप्रीम कोर्टात निर्णय व्हावा; सरळ सरळ सुप्रीम कोर्टात किंवा मधल्या कोणत्याही कोर्टात खटला दाखल करून घेऊं नये. गरीबांना तारीख पे तारीख आणि पैसेवाल्यांना झटपट , चटमंगणी पटशादी !
हे बोलघेवडे व भाषणात आदर्श दाखवणारे न्यायाधीश आहेत.प्रत्यक्षात वकिलांनी विधानसभा बरखास्ती आधी न्याय देण्याची विनंती केली तर त्या वडिलांवर डाफरणारे हे न्यायाधीश. निदान न्याय लवकर देता येत नसेल तर समजावून सांगा का देता येत नाही ते.
हे निखळ सत्य आहे की रामंशास्री प्रभुणे हा भारतातील अकमेव होता आणी राहील जर शिवसेनेचा निकाल वेळेवर आणी सत्याच्या बाजुने दिला असता तर आंणी तरच तुमची ईतिहासात चांगला जज म्हणुन नोंद झाली असती .तुम्ही आता बीजेपीचे जज झाला आहात .
हा supreme judge भारताचा!! आजच बघितलं सर आपणास. न्यायालय राजकारणा साठी नसतं.. हे जर आपणास माहीत असतं तर देव पावला असता... पावलो पावली.. हा... मी रागावणार नाही, पण भारतीय अती सूज्ञ 40% नागरिकांचा व तज्ञ 10% नागरीकांचा रोष ओढवून घेतला !! ग ची बाधा ही रामकृष्ण हरी 🙏
उत्तम वक्तृत्व जेंव्हां स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी वापरल जात!
भाषण करण्यापेक्षा , महाराष्ट्राचा निकाल दिला असता तर जनतेने आभार मानले असते ,
प्रवचन देण्यापेक्षा निर्णय दिले असते तर 🎉🎉
😂😂😂
😂😂😂
एक असक्षम जेज
बरोबर नुसते ताशेरे ओढले निकाल किंवा आदेश नाहीच.
गणपती बाप्पा , मोर या
सर तुम्ही पुरावे समोर असताना शिवसेनेचा निकाल देण्यास असमर्थ ठरलात असक्षम जज म्हणून इतिहासात तुमची नोंद ठेवली जाईल। 🚩🚩🙏🙏
Ha Pan Khoke Baj Ani Nivarutti Nantar Rajyasabha Padasathi Bhukela Ahe.
100% बरोबर
रामशास्त्री प्रभुणे ह्यांची तुलना तुमच्याशी करून रामशास्त्री प्रभुणे ह्यांची अवहेलना कृपया करू नये.
Ram Shastri yancya navala kalima fasli.
या सर्वाला उद्धव जबाबदार आहे. पक्ष प्रमुख म्हणून जो चाणाक्षपणा नाही. राजकीय समज असण्याचा अभाव, बरचसं अज्ञान, सक्षमता नसणे या आणि इत्यादी बाबी कारणीभूत आहेत.
खरंच एवढे प्रामाणिक असता तर आज शिवसेनेचा न्याय लागला असता किती छान बोलता आपण ऐकतच रहावे असे वाटते तुमचा प्रामाणिकपणा खरंच खूप काही सांगून जातो तुमची भाजप बद्दल असलेली निष्ठा या निकालावरून समजून येते तुम्हाला निवृत्तीच्या भाजप मय शुभेच्छा❤❤
काहीतरी निर्णय घेणे जरुरी होते तुम्ही ते मुद्दाम टाळले हे लोकांनी कळले आहे
जेज साहेब तुम्हाला वेळ मीळाला नाही पण तुमचा निर्णय जनताच देईल चिंताच करु नका
अधि होता पाग्या नंतर झाला वाघ्या मुळ स्वभाव काही जाई नाय. शेवटी वाघाचे कातडे अंगावर पांघरले पण वाघ काही होत नाही म्हणून कितीही मोठा पंडीत झाला आणि शेवटी जातीवर शेवटी जातो मनुष्य धर्म असा की, कितीहि मोठ्या वल्गना केल्या तरी शेवटी जातीवर गेला या सर्व पुराणातील गोष्टी पुण्याच्या ब्राह्मणाना ज्ञात आहेत की वरचे तोंडाने गोड बोलायचे आणि खालून पाय कसे तुडवायचे?
निष्ठेच फळ मिळेल
निष्ठा म्हणजे काय काँग्रेस बरोबर निवडणूक
लढवून जर दुसर्याच पक्षाबरोबर सरकार
बनवले असते तर पवार साहेबानी तुम्हाला
शाबासकी दिली असती की गद्दार म्हटले
असते विचार करा.
चंद्रचूड साहेब तुमच्यावर खूप विश्वास होता आशा होती तुम्ही चांगलं निकल द्याल याबद्दल पण मोदी च्या नादी लागून तुम्ही सगळा विश्वास गमावला आहे आता तेवढा आदर्श आणि विश्वास राहिला नाही
@@ahilyashitole9007 मोदींपेक्षा तुम्हाला भ्रष्ट कॅांग्रेस आणी त्यांचे तितकेच भ्रष्ट मित्रपक्ष विश्वासार्ह वाटतात का?
म्हणून तर भ्रष्टाचार लोकांना घेऊन बीजेपी सरकार स्थापन केल आहे
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बोलतात की न्याय नाकारला नाही पाहिजे. मेल्यावर द्या. तुम्ही निराश केलंय जनतेला. आपणास लोकशाहीशी संबंधित प्रश्न सोडवू शकला नाहीत याचं शल्य तुम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्रीयन जनतेला राहणारच. तुम्ही पण राम भरोसे पद्धतीने काम करतात.
चंद्रचूड साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत जनतेचा विश्वासघात केला आहे.
निवृत्ती नंतर तुम्ही तुमची राज्यसभेवरची नियुक्ती फार हुशारीने पक्की केली आहे, चंद्रचूडसाहेब आगावू हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा😅
महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात तर ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरे ला न्याय दिला नाही
पोपट पंची
😂😂😂😂😂😂😂
UT ni janatela nyay. Dila ka?
@@vilasmane1406Bhadvya Chandrachud peksha UT ne changale kam kele.
आता जनतेनेच दिला 🙏
चंद्रचूड साहेब तुम्हाला विनंती आहे की फक्त सत्याच्या बाजूने निकाल द्या कारण कर्माचा हिशोब हा परमेश्वराच्या दारात प्रत्येकाला द्यावाच लागतो
ya chi vel gelili aahe No vinnati aata gachanti
हे महाशय आता मोठ्या मोठ्या गप्पा हाणतायत - याचं नाव खराब नाही तर बदनाम झालय.भारतीय न्यायव्यवस्थेला ह्यांनी मिंधे बनविले आहे.आम्हांला कुठल्याच पक्षाशी देणेघेणे नाही.परंतु काही चुकीच्या माणसांमुळे हे पांयडे पडले याची खंत वाटते...
Tyana mahit aahe jagat parmeshvar nahi😅Modi shah bjpch parmeshvar aahe😂😢😮
Aata Retired Judge la kon kutra vicharte.
नुसता फाफट पसारा.. चुकांवरच पांघरून....... पैश्यासाठी काय पण 😂😂😂
साहेब मनूष किती दिवस जगला ह्या पेक्षा तो कसा जगला याला खुप महत्व आहे सर
चंद्र चुड साहेब तुम्ही पण bjp चें आमदार होणार उजवल निकम सारखे यात शंका नाही 😂😂😂
आमदार नाही ते मोदी यांच्यात खासदार होणार आहेत
ह्याला पाहून राग येतो
खरंच. पांचट माणूस
अगदी बरोबर, न्याय व्यवस्था पार बरबाद केली. आता देशाची न्याय व्यवस्था बीजेपी चालवीते
न्यायाधीश बरोबर नाही. आज कोणी माता स्वतच्या मुलाचे नाव चंद्रचूड ठेवणार नाही
धनंजय नाव आहे त्यांचं...
धन्या नाव आहे त्याचं..
आता सुरवात करील धावा विजय मिळवायला.
धना वर वाचावे
ह्याच्या घरच्यांना कंमेंट्स पाठवा.घरच्यांना कळाले पाहिजे यांनी किती लोकांवर अन्याय केलाय.
निवृत्तीनंतर एक कलंक लावून घेतला.शिवसेनेला जनता न्याय देईल.
कुठली कंलक घेऊन बसलात. समाजात काय चाललंय? लालू यादव , छगन भुजबळ कडे बघा . गुन्हे सिद्ध होउन शिक्षा हेऊन सुद्धा मानाने वावरतात मंत्री होतात. लोक त्यांना निवडुन देतात. कलंक काय असतो?
घोडा मैदान जवळ आहे, २३ नोव्हेंबर जवळ आहे!
True
@@BnangareMurkha te Judge hote, Judge aani Andar) khasadar mafhala farak Tula kalat nahi, Judge kay jhopalet ka gunhegar mokat firtat tar.
जनता पैसा घेऊन मतदान करते आणि इतरांकडून न्यायाची अपेक्षा करतात.
उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय असतो
तुम्ही शिवसेनेचा निकाल दिला नाही ही तुमची अक्षम्य दिरंगाई आहे आणि हे कोणाच्या आशिर्वादाने केली हे तुम्ही सांगायची आणि त्यावर पांघरुण घालण्याची अजीबात गरज नाही
प्रश्नाचे उत्तर कसे टाळले,
उज्ज्वल निकमचा बाप वाटतो.
सुप्रीम कोर्टाच्या जज्ज पदाची अब्रू घालवली.
कशाला ह्याची मुलाखत घेता.
कुणी केली देशाशी धोखेबाज गद्दारी? कोणी दिली देशाच्या धोखेबाज गद्दारांना साथ? आखा देश पाहत आहे
लवकरच निकाल दिला असता, तर जनतेने तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचले असते
जर मुख्यमंत्री स्वताः घटनाबाह्य असेल त्याचावर केस सुरू असेल तर त्या व्यक्तीला भेटणं म्हणजे सर्वात मोठ आर्थिक डील करण्यासाठीच भेट घेतली 😂😂😂😂😂😂
एक ऐतिहासिक निर्णय देण्याची आणि लोकांच्या मनात विराजमान होण्याची सुवर्णसंधी ह्यांनी घालवली. पण आता शिवसैनिकांनो आपल्या हातात आहे आपल्या शिवसेनेला न्याय मिळवून देणे.
सत्यमेव जयते, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, आता विधानसभा निवडणुकीत निकाल महाराष्ट्राची जनताच निकाल देईल,
हया माणसा बद्दलच आदर आता संपलेला आहे काही दिवसांनी हा माणूस भाजपच्या पे रोल वर दिसला तर आश्चर्य वाटायला नको
True
अगदी बरोबर कालच वाचली बातमी मानवधिकार आयोग वर नियुक्ती
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड महानच आहेत. रिटायर्ड झाल्यावर केंद्रीय सरकार काहीतरी चांगलीच सोय करतील. छान फटाफट निकाल दिले.😂😂😂😅.
खरं ते खरं आणि खोटं ते खोटं ठरवलं असतं तर योग्य झालं असतं चोरमंडळींना अभय दिल तुम्ही तुमचा कार्यकाळ गोड बोलून पूर्ण केला
मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ असते,भाजपची विचारसरणी आचरलेल्या न्यायाधीश महाशया.निवृती नंतरच्या काळात एखादे लाभाचे पद मिळण्याची अशा दिसते आपणाला.
मी याच्या पेक्षा जास्त चांगला न्याय देऊ शकलो असतो ....जर मी चिफ जस्टीस आँफ ईंडिया असतो.तर😅😅 त्यात काय एवढं
कुठे तरी फोडायला येईल। जर तुम्ही मुद्दामहून ठाकरे यांना न्याय दीला नसेल तर देव लवकरच तुम्हाला तुमची परतफेड व्हावी।
ठाकरे + शिवसैनिक = शिवसेना ❤
बाळासाहेब ...शिवसेना
काही दिवसांनी राज्यपाल होईल बीजेपी च्या आशीर्वाद आहे
जस निकमला मिळाले तिकीट तसे
Rajyasabha+ minister
यांच्या सारख्या लोकांमुळे महाराष्ट्राचा बिहार करून ठेवला बी जे पी शिंदे अजित पवार फडणवीस यांनी लय वाट लावली
अगदी बरोबर
हे महाशय नक्कीच कायध्याचा अभ्यास करुन न्यायाधीश झाले की देवाने ह्यांना न्यायाधीश केले कीती वर्ष वेळ घेतला तरीही निर्णय नाहीच
न्यायमूर्ती सर अडीच वर्ष आमदार अपात्रता निर्णय तुम्ही दिला नाही परंतु तुमचा न्याय परमात्मा भोगाला लावणार
गणपती बाप्पा मोर या
अगदी लहान मुलगा सांगेल की शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेबांची आहे तर तारीक पे तारीक का
आता वेळ निघून गेली, साहेब!!!!महाराष्ट्राच्याच नव्हे भारतीयांच्या आपल्या कडून खूप अपेक्षा होत्या.... 🙏🙏
न्याय देण्यासाठी तुमची नियुक्ती केली होती परंतू तुम्ही न्याय देऊ शकला नाहीत इतिहास तुमची नोंद ....... म्हणून घेईल
वाह् रे.न्याय।।।।।
निवृत्त झाले की भाजप शासित राज्यात राज्यपाल होतील ?
Nivdnul ladvanar bjp kadun
झाली नेमणूक राष्ट्रीय मानवाधिकार आयोग.
@bag9845 manavadhikar ayog,
Ha tithe pan hanji hanji ch karnaar
प्रवचन एवजी वेळीच न्याय आणि निकाल दिला असता तर हा प्रवचन छान वाटला असता ।😢
सर न्यायाधीश चंद्रचूड पहिले न्यायाधीश भारताला मिळाले जे स्वतः चा प्रचार करत बसले रोज एक इव्हेंट मध्ये असतात,पण महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी वेळ नाही , मोदी भक्त झाले, मोदी सारखे कॅमरा मध्ये राहतात, स्वतः बद्दल सांगत आहे पुढचे पंतप्रधान किंवा महाराष्ट्रात राज्यपाल डिसेंबर मध्ये होतील वाटतं
अहो नायालयात काय चाललय ते बघा एबढे लिस्ट आहेत कि निर्णय हे वेगळ्याच पध्दतीत होत आहेत पण महाराष्ट्राच जे मंत्रिमंडळा बाबतीत जो विषय होता हा सर्व सामान्य माणसला महत्वपूर्ण होता पण तो झाला नाही याच दुख वाटत. म्हणून नायालयात अनेक दिवसांपासून केसेस आहेत.
निकाल हा निःस्वार्थ पणाचा असावा... शिवसेना चिन्हाच्या निकाला इतका वेळ म्हणजे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी जनता न्यायालयात न्याय कशी मागणार... आणि न्याय मिळेल का.? असे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेत....
mi mhanen ki jaar bjp maana pramane jar ss la todu shakte tar samnya mansacha kai
आम्हाला खूप अपेक्षा होती तुमच्याकडून पण तुम्ही शेवटी विकले गेलात शेवटी तुम्ही बदनाम झालेला आहात शेवटी तुम्ही निकाल दिलेला नाही आणि हा तुमच्यावर शेवटपर्यंत धम्मा असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद
चंद्र चुड तुला भावपूर्ण श्रद्धांजली🙏
Bhavpurna Shraddhanjali denyachya layakicha bahi ha kutra.
सर, मृत्यू नंतर परमेश्वराला सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार.चुकिला माफी नाही.मोठी संधी होती.
Barobar 👍
एवढे सगळे केले पण घटनेच्या संदर्भातील महत्वाच्या केसेस तश्याच राहिल्या
सत्ता संघर्ष निकाल जर दीला असता तर चित्र बदलले असते निवडणूक झाल्यानंतर काहीच अर्थ नाही
गोड गोड बोलण्यापेक्षा न्याय दिला असता तर बरं वाटलं असतं
मुंबई विकणार्या लोकाना तुम्ही मदत केली.
ह्या सर्व गोष्टी वरून स्पष्ट होते की देशाची ऐक पण संस्था तटस्थ नाही त्या मुळे आपला देश सुधरू शकत नाही
जय महाराष्ट्र दादा ह्याना महाराष्ट्रला न्याय मिळवून देता आला नाहीत चौथा खांब डळमळीत झाला आहेत
हा न्यायधिश RSS चा दिसत आहे.
आपल्या देशातील लोक इंग्रजी बोललात म्हणजे म्हणजे त्यांना वाटत आम्हाला खुपच अक्कल आली आहे. हे आपल्या मराठी लोकां मध्ये खुप प्रमाण आहे.
ही माहिती आम्हाला आज कळली की ह्यांच्यावर कामाचा किती ताण असतो तो पण वयाच्या साठी नंतर पण एक गोष्ट खटकली ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आमदाराच्या अपात्रतेची याचिका निकाली निघाली नसल्याने दुःख होते निकाल काहीतरी लागायला हवा होता पण ते झाले नाही असो मुलाखत छान झाली जय महाराष्ट्र
अनिष दादा
एवढी कोर्टाच्या विषयी जाणकारी आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा निकाल काय पक्ष संपल्यावर देणार .जर एवढी फाटत असेल तर पदाचा राजीनामा द्यावा चंद्रचूड साहेब.
जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🔥🚩🔥🚩
अनिश दादा जय महाराष्ट्र ❤
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
बडे बडे लोगो की, बडी बडी बाते..
फक्त बीजेपी व सत्ताधाऱ्यांच्या केसेस चा निकाल गुपचुप आणि पटकन लावतात.
आमदार अपात्रेतेला कशी स्थगिती दिली. निकाल देण्यास का विलंब का केला.
सत्यमेव जयते..तूम्ही न्याय दिलाच नाही ;जनता जनार्दन आता न्याय देईल.राष्ट्रपती किंवा .हेग च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायधीश यापैकी काय घेणार?
सार्वजनिक ठिकाण आणि स्वतःचे घर यातील फरक काय?ॲकर दबावात आहे
एवढ प्रवचन करण्यापेक्षा शिवसेनेला न्याय दिला असता जनतेला बर वाटल असतं
आता जनताच निर्णय देणार आहे
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला न्याय का देवू शकल नाही मी तुम्हाच्या वडिलना भेटले आहे किती प्रामाणिक आहेत त्याचा आम्हाल अनुभव आला आहे आपण त्याच्या विरोध भास आहे
हा प्रवचनकार होणार निवृत झाल्यावर
कुठे इंद्राचा ऐरावत अन कुठे श्याम भटाची तटानी तसंच, आपल्या बाबतीत कुठे रामशास्त्री प्रभुणे अन कुठे आहात आपण... एवं आपली कारकीर्द म्हणजे मराठी बाणेदार वृत्तीला कलंक आहे...जय शिवाजी जय शिवराय!!
आपण प्रतिष्ठित आणि न्यायप्रिय घराण्यातले आहात. योग्य निकल लागणे अपेक्षित होते आपल्याकडून.
ह्यांना ऐकायला बसलेले सर्व BJP चे कार्यकर्ते आहेत का? 😂😂😂😂😂
aardhya hun jastana konhi aala tar kahi farq nhi padat farq padto toh aplya sarkhya lokana
@mayurkadam2135 अरे कहणा क्या चाहते हो. काही समजले नाही.
भावी राज्यपाल 😂
खूप छान माहिती मिळाली
जसे कर्म तसे फळ मिळेल
उच्चशिक्षित व्यक्तीने केलेले अपराध अधिक गंभीर असतात आणि ते अनेकदा पकडता येत नाहीत.. कारण ते अपराध शिताफीने लपवण्याची लबाडी आणि कसब त्यांच्याकडे असते..
ह्यांना न्याय देता येत नाही ह्यांचा कार्यकाल संपला की जनता 23 तारखेला देणार आहे.
चंद्रचूर साहेब तुमचा देशाला अभिमान होता परंतु तुम्ही निकालाला पळवाट आणि तारीख पे तारीख दिनी देशातील जनतेला हा निर्णय मान्य नाही तुम्ही जे वागला त्या वागण्यामुळे सुप्रीम कोर्ट ची विश्वास हरता न्यायव्यवस्थेवर विश्वास पूर्णपणे देशातील जनतेचा उडाला आहे मला पक्षाचा निर्णय घेता आला नाही तुम्ही दीड वर्ष झालं तसा निकाल देत आहे आपल्या संविधानाला धोका आहे याच्यावर देश चालतो हे सगळं चूक आहे
"गरजेल तो बरसेल का" हि म्हण तंतोतंत लागू होते यांना. फक्त गरजतात बरसत नाही. आणखी एक म्हण आहे जो "भौकता है वो कांटता नही"।
तुम्ही शिवसेना आमदार डिसक्वालिफाय निर्णय विधानसभा विसर्जित होण्याआधी देणे जरुरीचे होते. भले निर्णय काही असो पण तो विसर्जनापुर्वी देणे गरजेचे होते. तुम्ही न्याय वेळेत न देऊन एक प्रकारे संबंधितावर अन्याय केला. आता न्याय जरी दिला तरी तो अन्याय ठरणार आहे.व जर शिंदे गटाचे आमदार अपात्र असतील तर त्यांना फार मोठा लाभ करुन दिला असा अर्थ होईल. आपण याच प्रकरणात विधानसभा उपाध्यक्ष यांना निर्णय घेण्यापासून थांबवून ताबडतोब स्थगिती मात्र दिली. अर्णब गोस्वामी ला अति जलद जामिन मिळवून दिलात. पण शिवसेनेला न्याय द्यायला विलंब केलात हे जनता कधीच विसरणार नाही. एकमेकांच्या घरी भेटायला जाणारे किती विरोधात न्याय देतील याची पण शंका वाटते. चांगला पाहूणचार केलेल्याच्या विरोधात न्याय कसा द्यायचा असं मनात येणारच! बरं आपण बजेट पास करण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना किती वेळा भेटलात?
कधी येशील रे मनमोहना रामशास्त्री प्रभुना पाहण्या भारत आपला पुन्हा
जोपर्यंत मोदी सरकार सत्तेत आहे तोपर्यंत अशी अपेक्षा आपण करूच शकत नाही
शुद्ध मराठीत छान माहिती सांगीतली.धन्यवाद.
न्यायालयात न्याय मिळत नसेल तरर्आम जनतेने कोणाकडे न्याय मागायचा अंधा कानून है शिवसेनाही ठाकरे यांची आहे
न्याय मुर्ती नी केलेल्या कामावर पाणी फिरवले
निर्लज्जम सदा सुखी
चांगली मराठी बोलता साहेब तुम्ही पण हाच अभिमान तुम्ही निष्पक्ष निकाल दिला असता तर अजून वाटलं असतं वाढला असता
कसलं देशाचे भवित्यव लोकांना कळून चुकल आहे रिटायर झाल्यावर प्रवचन द्या
सर्व प्रकारचे खटले ट्रायल कोर्टात सुनावणीस यावे व सुप्रीम कोर्टात निर्णय व्हावा; सरळ सरळ सुप्रीम कोर्टात किंवा मधल्या कोणत्याही कोर्टात खटला दाखल करून घेऊं नये. गरीबांना तारीख पे तारीख आणि पैसेवाल्यांना झटपट , चटमंगणी पटशादी !
काय मॅच्युरिटी पाहायला मिळाली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून 😅
घाबरट .. महाराष्ट्र सरकारला बेकायदेशीर ठरवून त्यांनाच सत्ता उपभोगायला मदत करणारे न्यायमूर्ती ...
ज्ञान देण्यापेक्षा न्याय दिला असता तर लोकांना वाटलं.
या देशात सामान्यांना न्यायासाठी जेवढी प्रतिक्षा करावी लागते तेवढीच प्रतिक्षा स्वतःला मोठे समजणाऱ्यांनाही करावी लागेल हे साहेबांनी दाखवून दिले.
हे भावपूर्ण श्रद्धांजली
न्याय देवतेला कळक लावणारा जज म्हणून गिरीश बुकात सर तुमची नोद घेतली जाईल? कोर्टात तारीख पे तारीख बंद करा?
कट्टर शिवसैनिकाला जय शिवराय जय महाराष्ट्र
🔥🔥🔥🔥🔥🔥
चंद्रचुड साहेबांना निकाल देऊ नका असं सांगितलं असणार खरं काय खोटं काय लवकर च माहिती पडेल जनतेला जज आणि मुख्यमंत्री यांच्यातलं काळभैर
हे बोलघेवडे व भाषणात आदर्श दाखवणारे न्यायाधीश आहेत.प्रत्यक्षात वकिलांनी विधानसभा बरखास्ती आधी न्याय देण्याची विनंती केली तर त्या वडिलांवर डाफरणारे हे न्यायाधीश. निदान न्याय लवकर देता येत नसेल तर समजावून सांगा का देता येत नाही ते.
निकाल दिला नाही आणि उदया पुन्हा मविआ सतेवर आली आणि पुन्हा असाच प्रकार घडला तर काय
हे निखळ सत्य आहे की रामंशास्री प्रभुणे हा भारतातील अकमेव होता आणी राहील जर शिवसेनेचा निकाल वेळेवर आणी सत्याच्या बाजुने दिला असता तर आंणी तरच तुमची ईतिहासात चांगला जज म्हणुन नोंद झाली असती .तुम्ही आता बीजेपीचे जज झाला आहात .
असक्षम जज म्हणून तुमची नोंद होईल.... 💯
भावी राज्यसभा खासदार
किंवा राज्यपाल ठरलेले
कायदा मंत्री
आमदार पात्रता निकाल वेळेच्या आत न लागणे हा न्याय व्यवस्थेचा पराभव आहे व ही बाब अतिशय दुःखदायक आहे.
हा supreme judge भारताचा!! आजच बघितलं सर आपणास.
न्यायालय राजकारणा साठी नसतं.. हे जर आपणास माहीत असतं तर देव पावला असता... पावलो पावली.. हा... मी रागावणार नाही, पण भारतीय अती सूज्ञ 40% नागरिकांचा व तज्ञ 10% नागरीकांचा रोष ओढवून घेतला !! ग ची बाधा ही रामकृष्ण हरी 🙏
सर, आम्हाला आपला अभिमान आहे. म्हणून आपल्याकडून अपेक्षा होती पक्ष व चिन्ह चोरीच्या निकालाची.
आगोदर हिरो वाटला, पण........ झिरो निघाले
आण्णा भाऊ साठेंच वाक्य तंतोतंत लागू होत. माझी व्यथा मी मांडू कोणा पाशी....
50 खोके एकदम OK 😂😂😂