शामू दादा जगात अजूनही चांगली माणसे आहेत तुम्ही आता दोन्ही घराचा अनुभव सांगीतला त्यावरून समजले 🙏 आणि आई,आई या व्हिडिओत कितीदा हा शब्द उच्चारलात त्यासाठी मनापासून 🙏😘
आम्हीही पुण्यात 2010 ला rent वर घर घेतले होते....आणि त्याच वेळी मुंबईत आम्ही under constrution घर बुक केले होते.....आणि माझ्या misteraani पुण्यातल्या rented घरासाठी घरमालकाला deposit दिले...आणि त्यांना जेव्हा आम्ही मुंबईत घर बुक केलेले कळले तेव्हा त्यांनी ते deposit आम्हाला परत देत होते....ते म्हणे तुम्हाला हे कामाला येतील....आम्ही नाही म्हणत होतो तरीही त्यांनी ते आम्हाला परत दिले ते म्हणे नंतर द्या तुम्ही ते....एवढा विश्वास त्यांनी आमच्यावर दाखवला....कारण त्यांनीही आम्हाला आमच्या बोलण्यावरून परखले होते...खरंच काही घरमालक खूप छान असतात....तुम्हालाही खूप छान घराभोवती चा area मिळाला आहे....
अभिनंदन नवीन घर मिळाल्या बद्दल. दोन्ही घरमालकांचे अनुभव खूप छान होते. नाहीतर इथे 500 रुपये देखील मालक सोडत नाहीत. खरंच माणसाने नेहमी पैश्या पेक्षा माणुसकी जपावी.
लक्ष कुठे आहे रे. शामू भाय. डायलॉग रॉक. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो. तुझ्या बरोबर कोण कॅमेरा मॅन असतो का. कारण तू बोलतसतोस आणि आजू बाजूचा नजारा पण दाखवतोस 🤩ते कसं काय. Plz सांग.
Shamu In Mumbai it is not easy to hunt house on rent due to agents and even online its not much feasible. Also due to time limitation we have to rely on agents sadly. Good to hear you and aai got the place you were looking out for
Congratulations and celebrations, आज माझ्या भावाला घर मिळालं घर, ते ही मना सारखं घर, भाड्याच्या घरात हीच एक मजा आहे, आज समुद्र किनारी तर उद्या नदी डोंगर किनारी. नाही तर आम्ही 40 वर्ष झाले एकच ठिकाणी राहतो आहे.
मनःपूर्वक अभिनंदन श्री शाम जीं खूप सुंदर परिसरात घर मिळाले आहे तुम्हाला. तुमचा स्वभाव लाघवी असल्यामुळे तुम्हाला छान घरमालक आणि त्यांचे चांगलेच अनुभव मिळाले. सायकल इलेक्ट्रिक ची दिसतेय. नीट कुलूप लावत जा. काळजी घ्या. उत्सुक पुढील व्हिडीओ घर. होम टूर चा
It is such a good news that you got a house as per your choice. Congratulations to you shamu dada. It is all because of your parents blessings. You are good to others automatically you get good people in life. So nicely you have taken care of your mother. I wish her speedy recovery.
खुप अभिनंदन, finally घर झाले.😊 परिसर अगदी मुंबई च्या marine drive सारखा आहे. तुम्हा दोघांनाही ही नवीन वास्तू खुप positive, successful आणि उत्तम आरोग्यदायी ठरो❤
तेल आवीव्ह २bhk अगदी जुन्या इमारतीमध्ये अंदाजे नऊ कोटी रुपये. तिला जर लिफ्ट आणि गाडी लावण्याची जागा असेल तर बारा कोटी रुपये. आणि अशी जागा नव्या इमारतीमध्ये पंधरा कोटीच्या आसपास. ती जागा समुद्रासमोर ठेवली तर वीस कोटी. भाड्याने घ्यायची असेल तर अगदी गलिच्छ अवस्थेतील १bhk महिना दीड लाख रुपये. चांगल्या अवस्थेतील पावणेदोन लाख रुपये. २bhk सव्वा दोन ते तीन लाख. ती जागा जर नव्या इमारतीत असेल तर फारसा फरक नसतो. तसेच भाड्यांच्या जागेला सहसा गाडी लावण्याची जागा नसते त्यामुळे त्याचा दर अफाट असू शकतो. समुद्रासमोरील जागांचे भाड्याचे मला माहित नाही.
शामुदादा अतिशय छान अनुभव कथन मराठी उत्तम इस्राएल मध्ये मराठी भाषा पुढे जिवंत राहावी म्हणून काही व्यक्तींकडून प्रयत्न होत असतील तर त्यांच्या मुलाखत घ्यावी ही विनंती.......आपणास शुभेच्छा 🎉
अभिनंदन नवीन घरासाठी शामू जी, तुम्ही घर शिफ्टींग चा विडीओ केला तर मला आवडेल बघायला कारण की,मी मुंबईत शिफ्टींग चच काम करतो.तर मला हे कळेल कि तुमच्याकडे ती माणस कसे काम करतात ते. धन्यवाद 🙏👍 15:4115:4115:4115:4115:41
शामराव,तुम्ही आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन च बदलून टाकला राव,,,रूटीन आयुष्य ही किती आनंदाने आणि रसभरीत करून व्यतीत करू शकतो,, हे आपल्या कडून शिकलो शामराव
शामू दादा जगात अजूनही चांगली माणसे आहेत तुम्ही आता दोन्ही घराचा अनुभव सांगीतला त्यावरून समजले 🙏 आणि आई,आई या व्हिडिओत कितीदा हा शब्द उच्चारलात त्यासाठी मनापासून 🙏😘
आई शब्द किती वेळा उच्चारला याच्याकडे माझे सुद्धा लक्ष गेले नाही 🙏🌹
आम्हीही पुण्यात 2010 ला rent वर घर घेतले होते....आणि त्याच वेळी मुंबईत आम्ही under constrution घर बुक केले होते.....आणि माझ्या misteraani पुण्यातल्या rented घरासाठी घरमालकाला deposit दिले...आणि त्यांना जेव्हा आम्ही मुंबईत घर बुक केलेले कळले तेव्हा त्यांनी ते deposit आम्हाला परत देत होते....ते म्हणे तुम्हाला हे कामाला येतील....आम्ही नाही म्हणत होतो तरीही त्यांनी ते आम्हाला परत दिले ते म्हणे नंतर द्या तुम्ही ते....एवढा विश्वास त्यांनी आमच्यावर दाखवला....कारण त्यांनीही आम्हाला आमच्या बोलण्यावरून परखले होते...खरंच काही घरमालक खूप छान असतात....तुम्हालाही खूप छान घराभोवती चा area मिळाला आहे....
धन्यवाद 🙏🌹
खूप छान अशी ही चांगली माणस असतात जगात तुमच अभिनंदन 💐 नविन घरा साठी
जे लोक एकटे राहतात त्यांच्याकर्ता तुमचे व्लॉग्स एक रिफ्रेशमेंट आहे.. तुमच्या नवीन घरासाठी शुभेच्छा 🎉
मराठीवर खूपच प्रभुत्व आहे सर तुमचं 👌👌👌
अभिनंदन नव्या घरासाठी आणि आईला पण लवकर बर वाटून तुम्हाला दोघांना समुद्रावर फिरायला जतायेऊंदे अशी परमेश्वर चरणी प्रार्थना.
असे इमानदार घर मालक मुंबईतच नाही सबंध भारतात शोधून सुद्धा सापडणार नाहीत. नवल वाटते. अभिनंदन नव्या घरासाठी.
अभिनंदन नवीन घर मिळाल्या बद्दल. दोन्ही घरमालकांचे अनुभव खूप छान होते. नाहीतर इथे 500 रुपये देखील मालक सोडत नाहीत. खरंच माणसाने नेहमी पैश्या पेक्षा माणुसकी जपावी.
good advice I will keep it in the mind... You had good deal... Congratulations
Happy to hear that you got ur home asper ur expectations. Congrats 👍😊
Thank you so much 🙂
अभिनंदन घर चांगले मिळाले.आईला पण छान फिरता येईल आणि शामुला रोज सुंदर हिरवळ सोनेरी बघता येईल.
लक्ष कुठे आहे रे. शामू भाय. डायलॉग रॉक. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो. तुझ्या बरोबर कोण कॅमेरा मॅन असतो का. कारण तू बोलतसतोस आणि आजू बाजूचा नजारा पण दाखवतोस 🤩ते कसं काय. Plz सांग.
अभिनंदन, 🎉🎉 ईथे नजरेचे व्यायाम ही चांगला होईल 😂
Congratulations to you both 👏 we will experience new places in upcoming vlogs…Prayers for speedy recovery of Aai🙏🙏
नक्कीच भाऊ तुमच रोखठोक व्यक्तिमत्व व्यवहाराची पद्धत खुप छान मी सुद्धा असच राहतो त्यामुळे खुप मनमोकळेपनाने राहता येत छान वाटत अस आयुष्य जगायला
🌹🤠🕺
Congratulations! For new home!! Best wishes
Very nice to know about your new home .... 😊
Thank you so much 😊
Shamu In Mumbai it is not easy to hunt house on rent due to agents and even online its not much feasible. Also due to time limitation we have to rely on agents sadly.
Good to hear you and aai got the place you were looking out for
Congratulations for the new home which also came with good experiences.
Congratulations and celebrations, आज माझ्या भावाला घर मिळालं घर, ते ही मना सारखं घर, भाड्याच्या घरात हीच एक मजा आहे, आज समुद्र किनारी तर उद्या नदी डोंगर किनारी. नाही तर आम्ही 40 वर्ष झाले एकच ठिकाणी राहतो आहे.
@@-Prashant- मग तुमचं घर भाडयाने द्या अन् तुम्ही दुसरीकडे भाडयाने रहा
@@moviefreak4812 तेच चालू आहे, सहा घर बदलवलेले आता पर्यंत, आता सातव घर.
Good news for us very much cool and posh surrounding waiting for your house tour 👍
Thanks🙏
मनःपूर्वक अभिनंदन श्री शाम जीं
खूप सुंदर परिसरात घर मिळाले आहे तुम्हाला.
तुमचा स्वभाव लाघवी असल्यामुळे तुम्हाला छान घरमालक आणि त्यांचे चांगलेच अनुभव मिळाले.
सायकल इलेक्ट्रिक ची दिसतेय.
नीट कुलूप लावत जा.
काळजी घ्या. उत्सुक पुढील व्हिडीओ घर. होम टूर चा
नाही हो विजेवरची नाही. घाम गाळावा लागतो 🥳
@@AplaShamu तुम्ही अगदी सहज चालवीत असतात म्हणून वाटले. एकदम छान उत्साह आणि फिटनेस देखील... वा..
@@observer7454changale Observer aahat tumhi😂😂
It is such a good news that you got a house as per your choice. Congratulations to you shamu dada. It is all because of your parents blessings. You are good to others automatically you get good people in life. So nicely you have taken care of your mother. I wish her speedy recovery.
Inspirable journey at this age❤..touchwood..
खूपच छान सुंदर परिसरामध्ये घर मीळाले .खूपखूप अभिनंदन दादा😊😊
Shamu tumi camera konta use karta vlogging sathi
चला..... मिळालं एकदाचं मनासारखं घर! 🤗🤗😊
एकदा कुठे ते काम झाले.
घोडे गंगेत नहाले शेवटी, अभिनंदन शामू.
Wow great 👍so you both mother son duo can enjoy beach side view and परिसर 😀
Yesss 🙏🌹
Shamu dada we are soo happy for your new house . छान झाल चांगली लोकं मिळाली घर owner 👍
अरे वा. घरमालक देवता प्रसन्न आहे तुमच्यावर.
धन्यवाद 🙏🌹
Namaskar / Shalom
Shamu Dada
Video excellent 👌
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Marathi Bhasha khup chaan, video graphi apratim, cycle mast.laksha Matra farach vichalit hot ahe baki aai baddal prem sudda disun ale. 🎉
विचलित शामू 🕺🤓
Abhinandan...aai chya soyinusar ghar ghetla farah chhan...ghar malik changla aahe aikun bar watle...kirayachya gharache khupach tension aste
Congratulations happy that you finally got a house you wanted😊
hopefully ur all wishes fulfill in this house, vastu labh. 😊
वा छान ,अभिनंदन 🎉
Congratulations all the best khupach sunder
धन्यवाद 🙏🌹
Congratulations shamu dada for new home ❤❤
खुप अभिनंदन, finally घर झाले.😊 परिसर अगदी मुंबई च्या marine drive सारखा आहे. तुम्हा दोघांनाही ही नवीन वास्तू खुप positive, successful आणि उत्तम आरोग्यदायी ठरो❤
Wa khupach chan area ahe. Congratulations 🎊 👏. Pan Shamu tumhi bolalet ki aai yethe yeu shaknar nahi ase something......mhanje mala samjale nahi
Congratulation to you Shamu Dada 💐😃👌👍happy. You finally got new house. Wish you all the best.
Thanks a lot
Shamrao mast ,chala ekdach gharach kam jhal.Ek tension kami jhal.Aata dhavpal honar saman bandhane,navin gharat nene ani parat lavane .Aai kasha ahet,bar vatatay ka tyana👍🏻
तिकडचे लोक कसे आहेत? शेजारी वगैरे मोकळ्या स्वभावाचे की reserved?
Congrats aaila chhan vatel
Video shooting kon kadhate ??
Shamu dada cycle electric(acceleration)aahe ka???
नाही. साधी आहे.
श्याम भाऊ आई ची तब्येत कशी आहे आणि स्वामी समर्थ चा जप करायला सांगा महेश बोकारे ,नागपूर
धन्यवाद 🙏🌹
Congratulations Shamu for new home 💐🌹
शामूदादा अभिनंदन, आपण भारतात (महाराष्ट्रात) कुठे राहत होतात व कधी इस्राएलला गेलात.
Sir tikade gharanche bhav kase ahet mumbai sarkhe mahagade ahet ka ?
तेल आवीव्ह २bhk अगदी जुन्या इमारतीमध्ये अंदाजे नऊ कोटी रुपये. तिला जर लिफ्ट आणि गाडी लावण्याची जागा असेल तर बारा कोटी रुपये. आणि अशी जागा नव्या इमारतीमध्ये पंधरा कोटीच्या आसपास. ती जागा समुद्रासमोर ठेवली तर वीस कोटी. भाड्याने घ्यायची असेल तर अगदी गलिच्छ अवस्थेतील १bhk महिना दीड लाख रुपये. चांगल्या अवस्थेतील पावणेदोन लाख रुपये. २bhk सव्वा दोन ते तीन लाख. ती जागा जर नव्या इमारतीत असेल तर फारसा फरक नसतो. तसेच भाड्यांच्या जागेला सहसा गाडी लावण्याची जागा नसते त्यामुळे त्याचा दर अफाट असू शकतो. समुद्रासमोरील जागांचे भाड्याचे मला माहित नाही.
@@AplaShamu Sir Mumbai peksha khupach mahag tasa pahile tar Israel ha khupach vikasit desh ahe tumachya pudhil vatchalis khup shubecha abhinandan sir
Shamu aani aunty majaltov,congrats navin ghar milala ekdacha.aamchya ithe bhadekaru maintenance nahi det owner deto.aani deposit parat milala doosrya gharacha good.yeu ka shifting madhe madat karayla?😊🎉
Tumcha cameraman ekno ahe vyavssthith script pramane sarva tya canerachya frame madhe tipto ahe , chhan video hots pahilyandavh pahila video kuthli country/city ahe
mhanje tumhi MarinDrive la rahata 😄
amhala rahanyaSati saggestion vicharlyat hota last time tyatla 2nd home ahe na hey . ani home tour nakki dhya 👍👍
सर आपण बेणे इस्रायली आहेत का ?
Congratulations shamrao
👍
We learn more from you, sugars in your voice Sir.Good.whats your Opinion about LUCK 🤞
इलेक्ट्रिक सायकल?
Shamu Dada ha kuthala samudra aahe. ?
Bat Yam Tel-Aviv
शामुदादा अतिशय छान अनुभव कथन
मराठी उत्तम
इस्राएल मध्ये मराठी भाषा पुढे जिवंत राहावी म्हणून काही व्यक्तींकडून प्रयत्न होत असतील तर त्यांच्या मुलाखत घ्यावी ही विनंती.......आपणास शुभेच्छा 🎉
संधी मिळाली तर जरूर 🙏🌹
Who is your camera man?
Congratulations shamoo n Kaku. Navin gharabarobar navin bayko pun anoto ka shamoo. 😂😂😂
Very clean and beautiful beach
Congratulations 🎊 👏 💐 🥳
😊
Thank you so much
नव्या घरासाठी अभिनंदन.
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
दादा खूप छान व्हिडिओ बनवता ❤❤❤❤
Congratulations sir
अभिनंदन नवीन घरासाठी शामू जी, तुम्ही घर शिफ्टींग चा विडीओ केला तर मला आवडेल बघायला कारण की,मी मुंबईत शिफ्टींग चच काम करतो.तर मला हे कळेल कि तुमच्याकडे ती माणस कसे काम करतात ते. धन्यवाद 🙏👍 15:41 15:41 15:41 15:41 15:41
Congratulations for your new home
शामू दादा तुमचा कॅमेरा कोण पकडतो ?
तो भूमध्य समुद्र आहे ना बाजूला?? पाऊस केव्हा पडतो? रखरखीत ऊन पडला आहे!
पावसाला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होईल. मात्र येथे वर्षात 40 दिवस किंवा कमी एवढाच पाऊस पडतो. धो धो पावसाचे दिवस मोजकेच असतात.
konta camera ahe dada?
360
Baycicel chalvtana tumche helmet kothe aahe
अरेच्चा, विसरलो का!
Great 👍👍
Ajun tumi ghar vikat ghetale nahi ? Tel Aviv madhe
Search kara Tel Aviv badal. Mahag manje number 1 expensive city in the world.
Sunder swachha Marathi ❤kautuk aahe Tumhache bhari aahat tumhi Sir🇮🇳
धन्यवाद 🙏🌹
Khup Chan watl Ghar milale te ajubajucha parisar pn Chan watoy ,mast samudra kinara ahe aaila pn awdel
नवीन घर मिळाले अभिनंदन
शामराव,तुम्ही आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन च बदलून टाकला राव,,,रूटीन आयुष्य ही किती आनंदाने आणि रसभरीत करून व्यतीत करू शकतो,, हे आपल्या कडून शिकलो शामराव
Wow,khupch chan aahe👌👌,Tethe Indian lok rahtat ka
नाही. भारतीयांची वस्ती सहसा दक्षिण देशात आहे.
Great view ..
Thanks 🙏
He kuthe aale ?
तेल आवीव्ह ला लागून.
Lovely מזל טוב
शाहू दादा तुमचे मुल पत्नी कुठे राहातात तुम्ही आईची सेवा करता बघूनाआनंद वाटला धन्य तुमची आई
अहो अजून लग्न व्हायचे आहे माझे. आणि लग्नाशिवाय मूल अजून तरी केलेले नाही 🤣
चांगल्या व्यक्तीच चांगलच होत.
अभिनंदन सर ❤
shubecha samuji ani mummy🎉🎉
In which Country.? in Europe?.
Israel.
Shamu........aaj tar tya teen muli tuzyawar line marat hotya........ek tar padune chalali hoti.......maza aahe tuzi..............😃😃
शामु राव, तुमची मराठी खुपच छान आहे.
तुम्ही तीथे काय काम करता. (पोटा पाण्याची काय सोय?)
ठण ठण गोपाळ 🤓
शुभ दुपार बरे झाले घराचे काम झाले
धन्यवाद 🙏🌹
Indian bhada kiti aahes
Sadharan 1 lakh 25 30 hasar.
Home tour cha video nkki kra
Barober ahe ghar malakach maintenance deto property tyanchi ahe apan fakt rend &jar car asel tar car parking tenant la dyave lagte
🙏🌹
Ghar dakhval ka ?
सर तुमच्या फॅमिली मध्ये आई आणि तुम्ही दोघेच आहेत का?
Char u.p bihar bhaiyana nheun sodala pahiji. Ya Beach cha zoo kiva varsova beach banaun taktil. Maag roz sakali Darshan.😂
Congratulations🌹
Very nice house🏠
ब्ल्यू.. स्वच्छ निळाशार समुद्र
Khup Khup Abhinandan 👍🌹🙏
🙏🌹