जय महाराष्ट्र!! इस्त्राईल मधे महाराष्ट्र दिन साजरा होतो तो सुद्धा मराठी ज्यू समाजाकडून हे ऐकून आनंद झाला.ईस्त्राईल मध्ये राहूनही मराठी मातीला न विसरल्याबद्दल धन्यवाद!!या संघर्षात इस्त्राईल ला विजयासाठी शुभेच्छा!!!
@@prashantgharat7298parsi tumchya devala mantat ka,christian mantat ka.aamhi kuthlya hi dharmacha dvesh karat nahi.na aamhi dharmantar karavto.tech khup aahe.democratic country aahe bharat. hindu loka pan english sathi marathi visarlet.aaho aadhi maharashtrat marathi madhe dukananchi nava compulsory kara.aamhi marathi jews aahot hindu or muslim jews nahi.
@prashantgharat7298 इतर धर्मियांनी गणपती, शिवशंकर, राम, विष्णू वगैरे हिंदूंच्या श्रद्धा असणाऱ्या देवदेवतांना मानले किंवा पुजले तर तुला काय फायदा होतो ? आणि हिंदू नसलेल्या लोकांनी या देवदेवतांना नाही मानले तर तुझे काय नुकसान होते ? इतर धर्मियांनी हिंदू देवदेवतांना नाही मानले तर या देवदेवतांना कोणताही कमीपणा येत नाही. प्रत्येक धर्म-संप्रदायांतील लोक त्यांच्या श्रद्धेनुसार देवदेवता किंवा संत-महापुरूषांना मानतात, पुजतात. यात कोणीही कोणाच नुकसान करत नाहीत. फक्त तुझ्या सारख्या धर्मांध विचारांचे लोक मानव समाजात परधर्मियांचा द्वेष, धार्मिक दहशतवाद निर्माण करतात. जेथे तेथे धार्मिक कट्टरता, जातीयवाद करणारे तुझ्यासारखे लोक मानव समाजातील चांगले संबंध बिघडवण्याचे काम करतात. भाषा हा एखाद्या प्रांताची असते. महाराष्ट्रात हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम (कट्टरतावाद न पाळणारे), ज्यू मराठी बोलतात. त्याचप्रमाणे इतर राज्यांतील सर्व जाती-धर्माचे लोक तेथील राज्यभाषा बोलतात (उदा. कर्नाटक = कानडी, तामिळनाडू = तमिळ, गुजरात = गुजराती इत्यादी). भाषेला जाती-धर्माचे, ठराविक देवदेवतांना-संत-महापुरूषांना मानण्याचे बंधन नसते.
म्हणून आम्ही भारतीय आयुष्य भर इजरायल सोबत राहणार.जो पर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत इजरायल आमचा आहे.इजरायल साठी आम्ही कोणाशिही दुश्मनी घेऊन आमची मैत्री जपणार.
फार आनंद वाटला हा व्हिडिओ पाहून. माणसामाणसा मधील प्रेमाला देशाच्या सीमांचे बंधन नाही आणि धर्माचेही नाही. तुम्ही किती सहृदय आणि प्रेमळ आहात ते शब्दशब्दांतून जाणवत होते. आम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि स्नेहभाव तुमच्यासोबत आहेत.
I was in Israel for few month, one day I booked cab , cab driver was from Alibagh and he was so happy to talk with me in Marathi.....it was very pleasant experience for me as well ...
मी पण अलिबागचाच आहे माझे नावं अरुण पाटील. अलिबागला त्यांचे एक मोठे देऊळ (सिनेगॉग) पण आहे. तो ड्राइवरचे नावं कदाचित 'सायलेस दादा' असेल कारण तो अलिबाग मध्ये रिक्षा आणी अँबॅसिडर कार चालवत असे.
अभिमानास्पद गोष्ट आहे ही 💝👌👌👌 इकडे महाराष्ट्रात राहूनही काही लोकांना मराठी बोलण्याची लाज वाटते... परप्रांतीयांना आपण एवढं डोक्यावर बसवून ठेवलंय की आपण आपली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती विसरून दुसऱ्यांचे अनुकरण करत आहोत...! जय महाराष्ट्र ...! ❤
आमच्या घरात आजीला आई म्हणून वाढलेले सॅम आणि मोजेस वडिलांबरोबर लहानपणापासून भावासारखे वाढलेले. ईसराईला जाताना खुप रडले होते. एवढे ते भारतीय झाले होते. सुधीर फडके यांचे रामायण त्यांना खुप आवडते होते.
Jatichya adharavar reservation band kara reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe resarvation band kara Manipur band hoil atrocity band hoil fakt jay shree ram cha jay Ghosh samajik ekopa nirman karun Pakistani bangaladeshi philistini reservation rupi ravanache Dahan karanar jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
हे गृहस्थ आमच्या गावचे. तळा रायगड मधले ❤️❤️🙏🏻 तुम्ही सगळे इजराईल ला सुखी रहा. आणि तुम्ही लवकरच आपल्या गावाला तळा ला भेट द्यायला याल याची आम्ही नक्कीच वात पाहावू. 🙏🏻
आपली मुलाखत बघून आणि ऐकून आमचा ऊर भरून आला आणि या ज्यु बांधवां विषयी खुप अभिमान आणि आत्यंततीक प्रेम आणि आपले पणाची भावना झाली . ज्यांनी महाराष्ट्रातून त्यांच्या एवढया दूरच्या देशांत जाऊनही इतक्या वर्षांत सुद्धा मराठी भाषा फक्त जपलीच नाही तर आजही आपल्या घरांत बोलण्यातूही जपलीच परंतू त्याही पेक्षा त्यांनी तिथे मराठी मासिक चलवले याचा खुप खुप अभिमान आहे . अशा व्ययक्तींस दीर्घायुष्य लाभून सुखसमृद्धी लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे .
आमच्या भायखळा आगरीपाडा येथे पण मराठी ज्यु होते दोन महानगर पालिका मध्ये शिक्षक होते, खरंच खुप प्रेमळपणा आहे तुमच्या सर्वांच्या पाठीशी भारत देश हा आहे ईश्वर शक्ति देवो हीच प्रार्थना करतों
मी अलिबाग रायगडचा रहिवासी आहे, इथे हन्नाबी रॉक म्हणून ज्यूंच एक ठिकाण आहे. कधीतरी ज्यू भेट देतात, माझी इच्छा आहे की तुमच्या भावी पिढी इथे कायम येत राहोत, त्यांनी हे ठिकाण अजिबात विसरता कामा नये
तुम्ही जरी ज्यु असलात तरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी गौरवलेली मराठी भाषा साता समुद्रापार जाऊन रूजविली याचा आम्हाला अभिमान वाटतो.नाहीतर आमच्या मुंबईतील मनुष्य दुसऱ्या मराठी माणसाजवळ बोलताना हिंदी किंवा इंग्रजीचा सरास वापर करतो.मराठीत बोलायला कमीपणा वाटतो.धन्यवाद पत्रकार महाशय.
आजोबांचं मराठी आणि मराठी बद्दल असलेलं प्रेम 🚩🚩🇮🇳🇮🇳पाहून खुप छान वाटलं. भारताचे तसेच महाराष्ट्राचे हेच प्रेमाचे धडे आपण आपल्या इस्राईल बांधवाना द्या तसेच संपूर्ण विश्वाने हेच धडे घेतले तर कदाचित विश्वात शांतता, प्रेम, आपुलकी वाढेल 🚩🚩🇮🇳🇮🇳
नोहा sir तुम्हाला साष्टांग दंडवत....आज कळतंय की सर्व ज्यु आणि इस्राईल येवढे समृद्ध आणि देशप्रेमी का आहात...तुमच्या श्वासात, रक्त्याच्या प्रत्येक थेंबात तुम्ही अल्पसंख्याक असूनही महाराष्ट्र प्रेम ओतप्रोत भरलेल आहे... तुम्ही आम्हाला सैदैव आदरणीय आहेत.🙏🙏🙏
आमच्या मुंबईत Mahalaxmi लां 4 -६ कुटुंब ज्यू बांधव आहे, आमच्या शिवाजी शिक्षण मंडळाच्या Library चें अध्यक्ष एरंन बेंजामिन २ वर्षा पूर्वी पर्यंत होते, अतिशय देखने असलेली ही मंडळी अभ्यासू well Educated अशें ही लोक अगदी मिळून मिसळून राहणारी नम्र लोक आहेत् ह्यचें मोठ् मंदिर पन् आहे आमच्या येथे, ह्या ना मराठी साहित्याची खुप आवड आणि आपली मराठी नाटके हे Israeli ना पाहता यावीं म्हणून मराठी नाटक कलाकार हे अगदी आवडीने इस्राईल ला घेऊन जातात् 🚩
१९९० साली इस्त्रायलचा एकवीस दिवसाचा कामगार प्रशिक्षण दौरा केला होता, त्यावेळी जवळपास सर्व इस्त्रायल सीमा रेषा बघितल्या, त्या नागरिकांना देशा बद्दल जबरदस्त अभिमान आहे. आपण भारतवासी आहात याचा आनंद झाला
काकांचे अस्खलित मराठी बोलणे पाहुन खुप आश्चर्य वाटले. मराठीतील उच्चार अगदीच स्पष्ट, असे वाटलेच नाही की ते ईजरायल मधुन संभाषण करताहेत. आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, आजोबांना एकेरी नावाने मारलेली हाक आजीला आवडली नाही. म्हणजेच आजीला देखील मराठी भाषेची चांगलीच जाण आणि संस्कार त्यांनी टिकवून ठेवलेत. आम्हाला तुमच्या कुटुंबियांबद्दल कायम अभिमान राहील. ईश्वर आपल्या कुटुंबियांना आरोग्य आणि ऐश्वर्य संपदा देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना 🙏
ICC ONE DAY CRICKET WORLD CUP 2023. Match no17. Between BHARAT and Pakistan WIN BY Bharat . This win dedicated to my Israel's Jews brother and sisters.❣️🇮🇱
English ka? Hindi thik aahe aani barobar, pan 1 gosht samjun ghyavi ki English cach tumhale pudhe neil jagat, English kadhich marathi replace Karu shakat nahi unlike Hindi, ulta puchech neil aaplyala
@@Captain.morgan728 English gharat bolaychi garaj naste tyasathi. Kityek mulanna English fleuent yet pan Marathi neet bolta yett nahi. Baherchya jagat English lagat pan te fakt sambhashan karnyapurtach. Tyasathi gharat English bolaychi kay garaj ahe.
सर,मी पण तळ्याचाच आहे.मला आठवतंय मी लहान असताना आपल्या पैकी एक घर तळ्याला होते आणि एक सालशेत मध्ये एकाचा लाकडी तेल घाणा होता.मी तिथे लहानपणी तेल काढण्यासाठी आई सोबत आल्याचं आठवतंय.आज माझं वय 64 वर्ष आहे.आमच्या कडे त्या काळात ते बेण्या तेली म्हणून प्रसिध्द होते.कालांतराने इथलं सर्व विकून अगदी तांबा पितलेची भांडी कुंडी पण विकून गेले.आज अगदी साठेक वर्षांनी मुंबई तकच्या माध्यमातून.जुन्या लोकांची भेट झाल्या सारखं वाटलं. धन्यवाद मुंबई तक.मी हा व्हिडिओ तळेकरांसोबत शेर करतोय.
अभिमानास्पद आहे. मराठी जनमानसात ज्यू बंधू भगिनींसाठी आजही आपुलकी आणि प्रेम आहे. या कठीण घडी मध्ये आम्ही तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आहोत. शालोम. ❤
अलिबाग मधील ज्यू आमच्या ओळखीचे होते आमच्या व्यवसायामुळे .बरेच ज्यू गेले ,मुलं राहिली तिकडे पण वृद्ध नाही राहिले नाळ तुटली तिथली असे म्हणून गड्या आपला गाव बरा म्हणून इथेच राहायचं ठरवलं. एक काका मला मानस कन्या म्हणत. तेवीस वर्षांपूर्वीची आठवण 😢❤🙏
सलाम आहे साहेब तुम्हाला एक सच्चा महाराष्ट्रीयन म्हणून सलाम आहे तुम्हाला तुम्हाला पाहून आमच्या मराठी इंडस्ट्री मधील माकडांच्या विषयी वाईट काल परवाची ॲक्टर मराठीत असून सुद्धा इंग्लिश बोलतात त्याचा खरंच सलाम आहे तुम्हाला तुमच्या जीव लोकांच्या सर्व परिवाराला
@@anwarIndianrider लांडू लोकांचा घेत असेल बहुतेक हा निळा आंबेडकर .... लय लांडू लंडू केलं तर संविधान जाऊन शरिया चालू होईल मग घे आंबेडकर तुझी टोपी उडवून.....
सिंगापूर ला एका हॉटेलात मराठीत आम्ही बोलत असताना ज्यु फॅमिली आमच्या जवळ आली, व म्हणाली की, our grandmother use to tock this marathi, महाराष्ट्र लोकांबद्दल त्यांना खुप प्रेम वाटले..
India and Indian people are really great, see this man was not harassed in India unlike other parts of the world where all the jews suffered a lot. This shows love and care for everyone is in our blood. saare jaha se achha hindoostaah hamara. Bhale hi hamara desh aaj bohot si baato me piche hai, hame lagatar kaam karne ki jarurat hai, lekin ek baat sach hai ki hamara bharat mahan hai
आपल्याला बघून ऐकून खूप आनंद झाला.. तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही मराठी भाषेची पताका फडकवत ठेवली आहे त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन.. आता इस्राईल वर आलेल्या संकटाचा सामना तुम्ही तेवढ्याच ताकदीने कराल व देव इस्राईल ला त्यात यश देवो हीच प्रार्थना.🙏🙏
मी,रायगड जिल्ह्यातील आणी हजार वर्षापासून इस्त्रायलमधील लोक जीव वाचवत बोटीने रायगड जिल्ह्य़ात आले व त्यांनी आपली भाषा,पेहराव ,शिक्षण व बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या पण ज्यू धर्म सोडला नाही...माणूसकी जपली व ठेवली.मी एअरपोर्टवर असताना काही वयस्कर महिला साडी नेसून येत असत...खूप आम्ही गप्पा मारत होतो...
Nice to hear that you still speak Marathi I was born in tala. I live in USA now . There is no Jewish people live in tala. Since your community left grampanchayat took synagogue and made public library. After your community left some one was running oil ghani now it is gone.God bless you your family and community.
आमच्या क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ज्यू होता. तो वर्षातून एकदाच इजरा इलला जायचा. पण त्यासाठी तो प्रथम लंडन व मग इज्ररा इल जायचा परतीचा प्रवास पण त्याच क्रमाने. त्याचे कारण तो सांगे कि भारतातून त्याला जातायेत नसे. पण आता तर आपले राजदूत पण तिथे आहे.
निरिक्षण : इथला स्थानिक अंगठाछाप मराठी माणुस, मराठी भाषेला दुय्यम समजतो आणि मागास उत्तर भारतात वापरली जाणारी हिंदी भाषा वापरण्यात धन्यता मानतो. पण, खरा खरा स्वाभिमानी सुशिक्षित मराठी माणुस जगाच्या कोपऱ्यात कुठेही जाऊदे माय मराठीला विसरत नाही, किंबहुना मराठी वाढवण्यासाठी प्रयत्नच करतो. म्हणुन, मराठी माणसानी पहिले भारत , विशेष करुन दक्षिण भारत आणि नंतर जगाची भ्रमंती करावी.
खूप छान मुलाखत. माझी आई मुंबईत महानगरपालिकेत शिक्षिका होती तेव्हा तिची शाळेतली एक मैत्रिण लिसा तळेकर आमच्या घरी यायची. त्यावेळी खूप ज्यू बायका महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांना शनिवार तेली म्हणायचे. नंतर काही वर्षांनी त्यांनी इस्राएलचे नागरिकत्व घेतले. पण कित्येक लोकांनी त्यांची घरं ठेवली आणि सुट्टीत ते भारतार यायचे सुद्घा.
My mother in Thane tells about her landlord family from her childhood who were Jew. The place where she was born had a significant Jewish community, there is a synagogue as well in Thane. But the entire Jewish community of Thane then migrated to Israel. In my childhood I remember going to the synagogue just to see what it is. The synagogue is still there but last I saw about 5 years back, it was heavily guarded by police for protection from obvious people.
तुम्ही पुणे येथे याल तर आम्हाला जरुर कळवा तुमची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल मराठी जेवण करून करु इजराहिल भारतीय संस्कृती जपली जाईल तुम्ही खुप छान मराठी बोलता
स्वधर्मीय राष्ट्रात जाऊनही आपली मायभूमी व मायबोलीशी आजही दृढ नाते वृद्धींगत करणाऱ्या या सद्गृहस्थांचा अभिमान व कौतुक वाटते ! मराठी भाषेवरील प्रेम आणि त्याचबरोबर इजरायलमध्ये ती भावी काळात संपुष्टात येण्याची आजोबांची भीती मन गहिवरुन टाकते .
भारताने नेहमीच सर्वांना प्रेम दिले आहे, जगण्याची शक्ती दिली आहे. काका तुम्ही खरंच नशीबवान आहात कारण तुम्हाला तुमचा हक्काचा देश मिळाला. तुम्ही मराठी भारतीय असल्याचा आम्हाला अभिमान आहे कारण इतक्या वर्षानंतर सुध्दा तुमच्या मुखात शुद्ध मराठी आहे. आणि इथे महाराष्ट्रात दिवसा ढवळ्या मराठीचे लचके तोडले जात आहेत. भाषशुद्धी तर सोडाच, मराठी बोलताना इंग्रजी आणि इतर भाषेतील शब्ध वापरल्याशिवाय बोलणे अवघड झाले आहे. अभिमान, अस्मिता ह्या गोष्टी आपल्याकडूनच शिकाव्यात. काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि आपल्या नातवंडाना भारत दाखवायला नक्की आणा.
हो ना....पण ज्यु लोक गाय खातात.... खताना ही करतात....आणि डोक्यावर गोल टोपी ही घालतात....ते बाकीचं राहू द्या ....पण गोमांस खातात....गाय आपली माता आहे ना.....😂😂😂😂😂....छान संस्कार आहेत....
@@NIRBHAY-nm3kx आपलेच शेतकरी लोकं पैशासाठी गाया विकतात मुस्लिम लोकांना. भरपूर आपलेच हिंदू जनावर बाजाराचे एजंट आहेत. त्यात एखाद्या विशिष्ट जातीला आणि संस्काराला टारगेट करण्यात काही अर्थ नाही.
हिंदू धर्म एकमेव असा धर्म आहे जिथे कोणत्याच अल्पसंख्याक धर्माचा द्वेष होत नाही, सर्वांच्या रूढी परंपरा जपणारा, गर्व आहे मला हिंदू असण्याचा वसूधैव कुटुंबकम्❤
My childhood school friends having surname as Talkar was originally from Thaal village near Alibaug. They were born in Mumbai and spoke Marathi like us at home. They migrated to Isreal after graduation and they are doing fine there. They are in contact with us. We met again in our colony get together in 2013.One of the brothers have now migrated to Canada.When we met they shared that they talk in marathi in Israel and their staple food is varan bath just like marathi people of Maharashtra. I messaged them about there safety in present tension in Israel. By God's grace they and there families are safe.
मराठी आणि महाराष्ट्र यांनीच फक्त देश प्रेम किंवा धर्म प्रेम पाळायच आणि एक नाही व्हायच बाकी गुजराती मारवाडी स्वतःच्या लोकांना प्राधान्य द्याच मराठी लोकांनी पण शहाणे होऊन मराठी लोकं प्रथम ची भावना ठेवावी
मराठी पण फक्त दोन लोक जप्तय एक म्हणजे बेळगांव चा मराठी माणूस आणि साता समुद्रा पार बसलेला मराठी माणूस.... नाही तर महराष्ट्र मध्ये आपले काही राजकारणी लोक इतर भाषेला खत पाणी घाल तना दिसतात
परमेश्वराची स्तुति असो. जय महाराष्ट्र, आपण महाराष्ट्रीयन ज्यू ( यहुदी ) आहात. आज आपण इस्रायल देशात ( पवित्र भूमीत ) राहतात तुम्ही व तुमचं कुटूंब खूप आशीर्वादित आहात. तुम्ही आपली मराठी भाषा जपा व आपल्या मुलांना शिकवा. यहोवा / येशू ख्रिस्त आपली सर्व गरज पूर्ण करो.
खूपच छान माहिती दिली आजोबांनी, अभिमान वाटतो आम्हाला तुमचा, अश्या कठीण प्रसंगात आपणास युद्धजन्य परिस्थिती तून सावरण्यासाठी आई तुळजाभवानी कडून आशिर्वाद मिळो
जय महाराष्ट्र!! इस्त्राईल मधे महाराष्ट्र दिन साजरा होतो तो सुद्धा मराठी ज्यू समाजाकडून हे ऐकून आनंद झाला.ईस्त्राईल मध्ये राहूनही मराठी मातीला न विसरल्याबद्दल धन्यवाद!!या संघर्षात इस्त्राईल ला विजयासाठी शुभेच्छा!!!
इजराइल मध्ये ही मराठी बोलणारे महाराष्ट्रीयन जू धर्माचे लोक आहेत , हे ऐकून फार आनंद वाटला. सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
❤❤❤❤❤
Congratulations for all maharashtriyan jue community
Nach
Jews fakt Maharashtraat naahit sarvi kade aahet kerala gujrat andhrapradesh mp Kolkata sarvi kade
Marathi karchi Pakistanka pan aahe, Afghanistan la shivaji time che Baguti maratha pan aahe k aata muslim jale
मन खुप भरून आला. आपल्या मराठी लोकांना लाजा वाटल्य पाहिजे. ते लोक आपला महाराष्ट्र दिवस साजरा करतात. म्हणजे ते आपल्या महाराष्ट्राचे उपकार मानतात.
Te lok ganpati shivshankar Ram Vishnu aplya devanna manat nahit mag kaay fayda marathi divas sajta karun fakt
Culture ani religion madhe farak asto mg sabvar kase sajre kartil te . Apan english bolto lihto pn ahet mg ky hindu chrismas sajra kartat ka.
@@prashantgharat7298parsi tumchya devala mantat ka,christian mantat ka.aamhi kuthlya hi dharmacha dvesh karat nahi.na aamhi dharmantar karavto.tech khup aahe.democratic country aahe bharat. hindu loka pan english sathi marathi visarlet.aaho aadhi maharashtrat marathi madhe dukananchi nava compulsory kara.aamhi marathi jews aahot hindu or muslim jews nahi.
@prashantgharat7298 इतर धर्मियांनी गणपती, शिवशंकर, राम, विष्णू वगैरे हिंदूंच्या श्रद्धा असणाऱ्या देवदेवतांना मानले किंवा पुजले तर तुला काय फायदा होतो ? आणि हिंदू नसलेल्या लोकांनी या देवदेवतांना नाही मानले तर तुझे काय नुकसान होते ? इतर धर्मियांनी हिंदू देवदेवतांना नाही मानले तर या देवदेवतांना कोणताही कमीपणा येत नाही. प्रत्येक धर्म-संप्रदायांतील लोक त्यांच्या श्रद्धेनुसार देवदेवता किंवा संत-महापुरूषांना मानतात, पुजतात. यात कोणीही कोणाच नुकसान करत नाहीत. फक्त तुझ्या सारख्या धर्मांध विचारांचे लोक मानव समाजात परधर्मियांचा द्वेष, धार्मिक दहशतवाद निर्माण करतात. जेथे तेथे धार्मिक कट्टरता, जातीयवाद करणारे तुझ्यासारखे लोक मानव समाजातील चांगले संबंध बिघडवण्याचे काम करतात.
भाषा हा एखाद्या प्रांताची असते. महाराष्ट्रात हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम (कट्टरतावाद न पाळणारे), ज्यू मराठी बोलतात. त्याचप्रमाणे इतर राज्यांतील सर्व जाती-धर्माचे लोक तेथील राज्यभाषा बोलतात (उदा. कर्नाटक = कानडी, तामिळनाडू = तमिळ, गुजरात = गुजराती इत्यादी). भाषेला जाती-धर्माचे, ठराविक देवदेवतांना-संत-महापुरूषांना मानण्याचे बंधन नसते.
@@sebianau73
Khup Chan bolalat. Agadi barobar ahe.
मराठी लोकांना मराठीची लाज वाटत असताना इतक्या दूरवर आपली भाषा जपणाऱ्या सर्व मराठी ज्यू समाजाला मनाचा मुजरा,,,🙏🙏🙏
Correct. Barobar Ahe
Laj kasali? Mi tr bolto saglikade
लाज वगैरे काही वाटत नाही. अगदी क्वचित लोक दिसतात मूर्खासारखे हिंदी बोलताना, पण ते फार कमी लोक
आम्हाला आमच्या मराठी भाषेत सोबत इजरायल चा सुद्धा अभिमान वाटतो ज्यांनी आमची भाषा जपली आणि त्याचा प्रसार केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
म्हणून आम्ही भारतीय आयुष्य भर इजरायल सोबत राहणार.जो पर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत इजरायल आमचा आहे.इजरायल साठी आम्ही कोणाशिही दुश्मनी घेऊन आमची मैत्री जपणार.
फार आनंद वाटला हा व्हिडिओ पाहून.
माणसामाणसा मधील प्रेमाला देशाच्या सीमांचे बंधन नाही आणि धर्माचेही नाही.
तुम्ही किती सहृदय आणि प्रेमळ आहात ते शब्दशब्दांतून जाणवत होते.
आम्हा सर्वांच्या सदिच्छा आणि स्नेहभाव तुमच्यासोबत आहेत.
I was in Israel for few month, one day I booked cab , cab driver was from Alibagh and he was so happy to talk with me in Marathi.....it was very pleasant experience for me as well ...
Israel jew get easily American visa , very good , American visa is very important
होय, इस्रायलमध्ये अलिबागमधील अनेक लोक मराठी भाषिक ज्यू आहेत.
"alibagh se Ayela hai kya?" I am guessing that Mumbai question applies to that guy.
मी पण अलिबागचाच आहे माझे नावं अरुण पाटील. अलिबागला त्यांचे एक मोठे देऊळ (सिनेगॉग) पण आहे. तो ड्राइवरचे नावं कदाचित 'सायलेस दादा' असेल कारण तो अलिबाग मध्ये रिक्षा आणी अँबॅसिडर कार चालवत असे.
Modi ch nav ghetalyavar ekdum khush zalya madam
अभिमानास्पद गोष्ट आहे ही 💝👌👌👌
इकडे महाराष्ट्रात राहूनही काही लोकांना मराठी बोलण्याची लाज वाटते... परप्रांतीयांना आपण एवढं डोक्यावर बसवून ठेवलंय की आपण आपली मराठी भाषा आणि मराठी संस्कृती विसरून दुसऱ्यांचे अनुकरण करत आहोत...!
जय महाराष्ट्र ...! ❤
आमच्या घरात आजीला आई म्हणून वाढलेले सॅम आणि मोजेस वडिलांबरोबर लहानपणापासून भावासारखे वाढलेले. ईसराईला जाताना खुप रडले होते. एवढे ते भारतीय झाले होते. सुधीर फडके यांचे रामायण त्यांना खुप आवडते होते.
God bless your family
छान आठवणी. क्षण कायम तुझ्यासोबत राहतील
🚩🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏
आजोबाबाना ऐकून मन खूप गहिवरून आलं.. धन्यवाद आजोबा तुम्ही तुमच्या आठवनींना उजाळा दिल्याबद्दल 😢 ❤
खोटारडा
महाराष्ट्रातल्या ९० टक्के लोकांपेक्षा चांगली मराठी हे बोलतात ❤😆
Yevda pan buildup changli nai
@@puresoul5559Build up kasla?...Khara ahe tech bolala ahe to. Hya video khalchya comments vach sample mhanun. Laaj vaatel asa marathi lihila ahe bahutek lokanni😂
Majhi matrubhasha Marathi ahe, me nagpur cha ahe mudcha. I have no shame to accept that his Marathi is better than me.
Barobar❤
@@kunalpatil6010 ho nagpurchi boli marathi dangerous ahe baba. 😅
खूपच छान आजोबा, तुमचा अभिमान आहे, तुम्ही येत रहा इकडे, मी इंदापूर जवळ राहतो, आपल्या गावाकडून तुम्हाला खूप भरभरून प्रेम..जय हो
खरंच हृदयस्पर्शी मुलाखत ! ह्या आजोबांचे मराठी वरिल प्रेम पाहुन मला मराठी भाषिक असण्याचा परमोच्च अभिमान वाटतो आहे..जय भारत जय महाराष्ट्र !
या संकटाच्या काळात आम्ही मराठी लोक तुमच्यासोबत आहोत सर
Manipur la ka gele nahi ? Aleraji hoti ka ? Lokani Question kelele pahijet !!
@@dattatrayyadav3961Manipur madhye bhandan karnare doghe aplech ..ekala kase samarthan denar?
@@dattatrayalimaye2756 Govt kay zople ka ? Tyana Prashna vicharne he Patrakar che kartaya te visarat ahe Patrakar !!
Jatichya adharavar reservation band kara reservation hi sankalapana hindu dharm virodhi ahe resarvation band kara Manipur band hoil atrocity band hoil fakt jay shree ram cha jay Ghosh samajik ekopa nirman karun Pakistani bangaladeshi philistini reservation rupi ravanache Dahan karanar jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
Manipur apla ahe Israel yahudi logon ni ahe je garib philistin lonkan war anye kart ahe
हे गृहस्थ आमच्या गावचे. तळा रायगड मधले ❤️❤️🙏🏻
तुम्ही सगळे इजराईल ला सुखी रहा. आणि तुम्ही लवकरच आपल्या गावाला तळा ला भेट द्यायला याल याची आम्ही नक्कीच वात पाहावू. 🙏🏻
👍
आपली मुलाखत बघून आणि ऐकून आमचा ऊर भरून आला आणि या ज्यु बांधवां विषयी खुप अभिमान आणि आत्यंततीक प्रेम आणि आपले पणाची भावना झाली . ज्यांनी महाराष्ट्रातून त्यांच्या एवढया दूरच्या देशांत जाऊनही इतक्या वर्षांत सुद्धा मराठी भाषा फक्त जपलीच नाही तर आजही आपल्या घरांत बोलण्यातूही जपलीच परंतू त्याही पेक्षा त्यांनी तिथे मराठी मासिक चलवले याचा खुप खुप अभिमान आहे . अशा व्ययक्तींस दीर्घायुष्य लाभून सुखसमृद्धी लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे .
या संकटकाळात आम्ही तुमच्या बरोवर आहोत, तुम्ही 3000 वर्षं हिंमत हारली नाही, आताही जिंकणार, आमचा विश्वास आहे.
Chan comment.
आमच्या भायखळा आगरीपाडा येथे पण मराठी ज्यु होते दोन महानगर पालिका मध्ये शिक्षक होते, खरंच खुप प्रेमळपणा आहे तुमच्या सर्वांच्या पाठीशी भारत देश हा आहे ईश्वर शक्ति देवो हीच प्रार्थना करतों
त्यातला एक आपला शामु या यूट्यूब चॅनल वर आहे. त्याची आई भायखळा राहायची आणि शिक्षिका होती
Ho apla Shanu you tuber mi baghate tranche vlog
मी अलिबाग रायगडचा रहिवासी आहे, इथे हन्नाबी रॉक म्हणून ज्यूंच एक ठिकाण आहे. कधीतरी ज्यू भेट देतात, माझी इच्छा आहे की तुमच्या भावी पिढी इथे कायम येत राहोत, त्यांनी हे ठिकाण अजिबात विसरता कामा नये
साहेबांचं अस्खलित मराठी ऐकून खूप छान वाटलं...!!!
तुम्ही जरी ज्यु असलात तरी संत ज्ञानेश्वर महाराजांनी गौरवलेली मराठी भाषा साता समुद्रापार जाऊन रूजविली याचा आम्हाला अभिमान वाटतो.नाहीतर आमच्या मुंबईतील मनुष्य दुसऱ्या मराठी माणसाजवळ बोलताना हिंदी किंवा इंग्रजीचा सरास वापर करतो.मराठीत बोलायला कमीपणा वाटतो.धन्यवाद पत्रकार महाशय.
आजोबांचं मराठी आणि मराठी बद्दल असलेलं प्रेम 🚩🚩🇮🇳🇮🇳पाहून खुप छान वाटलं. भारताचे तसेच महाराष्ट्राचे हेच प्रेमाचे धडे आपण आपल्या इस्राईल बांधवाना द्या तसेच संपूर्ण विश्वाने हेच धडे घेतले तर कदाचित विश्वात शांतता, प्रेम, आपुलकी वाढेल 🚩🚩🇮🇳🇮🇳
नोहा sir तुम्हाला साष्टांग दंडवत....आज कळतंय की सर्व ज्यु आणि इस्राईल येवढे समृद्ध आणि देशप्रेमी का आहात...तुमच्या श्वासात, रक्त्याच्या प्रत्येक थेंबात तुम्ही अल्पसंख्याक असूनही महाराष्ट्र प्रेम ओतप्रोत भरलेल आहे...
तुम्ही आम्हाला सैदैव आदरणीय आहेत.🙏🙏🙏
आमच्या मुंबईत Mahalaxmi लां 4 -६ कुटुंब ज्यू बांधव आहे, आमच्या शिवाजी शिक्षण मंडळाच्या Library चें अध्यक्ष एरंन बेंजामिन २ वर्षा पूर्वी पर्यंत होते, अतिशय देखने असलेली ही मंडळी अभ्यासू well Educated अशें ही लोक अगदी मिळून मिसळून राहणारी नम्र लोक आहेत् ह्यचें मोठ् मंदिर पन् आहे आमच्या येथे, ह्या ना मराठी साहित्याची खुप आवड आणि आपली मराठी नाटके हे Israeli ना पाहता यावीं म्हणून मराठी नाटक कलाकार हे अगदी आवडीने इस्राईल ला घेऊन जातात् 🚩
परमेश्वर तुमचे तुमच्या देशवासीयांची नराधामा पासून रक्षण करो. आम्ही हिंदू तुमच्या या दुःखाच्या क्षणी तुमच्या बरोबर आहोत.
ज्या ज्या देशांनी ज्यूं ना साथ दिली आहे ,ते ते देश आशीर्वादित आहे आमेन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो ❤
१९९० साली इस्त्रायलचा एकवीस दिवसाचा कामगार प्रशिक्षण दौरा केला होता, त्यावेळी जवळपास सर्व इस्त्रायल सीमा रेषा बघितल्या, त्या नागरिकांना देशा बद्दल जबरदस्त अभिमान आहे.
आपण भारतवासी आहात याचा आनंद झाला
आम्हाला आभिमन आहे मराठी ज्यू, मराठी ख्रिश्चन, मराठी जैन, मराठी बौध्द लोकांचा हे चारही धर्मातील लोक मराठी माणसांचे बंधू आहेत.
🙏🙏🙏🙏🙏
Kai lihitay😖😖😖
@@jyotisaravanan3003 मग काय लिहायला पाहिजे तु सांग
@@jyotisaravanan3003 jyoti sarvanana kuthali tu tamil nadu ka ?
@@महाघोटाळा आडनावावरून जात olkhyachi savay kadhi jayeel?
@@jyotisaravanan3003भाषेवरून लोकांना नाव ठेवायची तुमची सवय कधी जाणार?
काकांचे अस्खलित मराठी बोलणे पाहुन खुप आश्चर्य वाटले. मराठीतील उच्चार अगदीच स्पष्ट, असे वाटलेच नाही की ते ईजरायल मधुन संभाषण करताहेत. आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, आजोबांना एकेरी नावाने मारलेली हाक आजीला आवडली नाही. म्हणजेच आजीला देखील मराठी भाषेची चांगलीच जाण आणि संस्कार त्यांनी टिकवून ठेवलेत. आम्हाला तुमच्या कुटुंबियांबद्दल कायम अभिमान राहील. ईश्वर आपल्या कुटुंबियांना आरोग्य आणि ऐश्वर्य संपदा देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना 🙏
खरच अस्कखलीत मराठी, शिवाय त्यांचा जन्म आमच्या गावातील हे खरच अभिमानास्पद आहे❤
ज्यू मराठी बाबा काय भारी मराठी बोलतोय आणि आपले हे सु शिक्षित आपल्याच लोकांकडून भैया म्हणून वडापाव मागतात👍
The Marathi Jews in Israel regularly buy Marathi Diwali Magazines and distribute amongst Marathi readers thus keeping the language alive.
How do you know sir ?? How many marathi Jews are there ??
If you will go to Alibaug, there is jew aali
😂😂😂 काका मराठीत बोलले आणि तुम्ही इंग्रजांचे गुलाम ?🤨
ICC ONE DAY CRICKET WORLD CUP 2023. Match no17. Between BHARAT and Pakistan WIN BY Bharat . This win dedicated to my Israel's Jews brother and sisters.❣️🇮🇱
मराठी भाषिक आपल्या मुलांशी इंग्रजी किंवा हिंदीमध्ये बोलताना बघून राग येतो
English ka? Hindi thik aahe aani barobar, pan 1 gosht samjun ghyavi ki English cach tumhale pudhe neil jagat, English kadhich marathi replace Karu shakat nahi unlike Hindi, ulta puchech neil aaplyala
@@Captain.morgan728 Ho English+ Marathi must
@@Captain.morgan728हिंदी का ठिक आहे? हिंदीच तर मराठीच्या मुळावर आहे
@@yogeshnikam8986 aree nit vach na baba comment
@@Captain.morgan728 English gharat bolaychi garaj naste tyasathi. Kityek mulanna English fleuent yet pan Marathi neet bolta yett nahi. Baherchya jagat English lagat pan te fakt sambhashan karnyapurtach. Tyasathi gharat English bolaychi kay garaj ahe.
सर,मी पण तळ्याचाच आहे.मला आठवतंय मी लहान असताना आपल्या पैकी एक घर तळ्याला होते आणि एक सालशेत मध्ये एकाचा लाकडी तेल घाणा होता.मी तिथे लहानपणी तेल काढण्यासाठी आई सोबत आल्याचं आठवतंय.आज माझं वय 64 वर्ष आहे.आमच्या कडे त्या काळात ते बेण्या तेली म्हणून प्रसिध्द होते.कालांतराने इथलं सर्व विकून अगदी तांबा पितलेची भांडी कुंडी पण विकून गेले.आज अगदी साठेक वर्षांनी मुंबई तकच्या माध्यमातून.जुन्या लोकांची भेट झाल्या सारखं वाटलं. धन्यवाद मुंबई तक.मी हा व्हिडिओ तळेकरांसोबत शेर करतोय.
अभिमानास्पद आहे. मराठी जनमानसात ज्यू बंधू भगिनींसाठी आजही आपुलकी आणि प्रेम आहे. या कठीण घडी मध्ये आम्ही तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून आहोत. शालोम. ❤
❤ खूपच छान आपला इतिहास इतर धर्माचे आणि देशाचे लोकांना किती हवासा वाटतो हे यातून दिसून येते ❤ जय महाराष्ट्र
आपली मराठी तिथं रुजवत आहात हे ऐकून खुप धन्य वाटले
रुजवत नाहीत ते विसरून चाललेत.... इंटरव्हिव्ह नीट ऐका
खूप चांगलं वाटलं दूर इस्रायल मध्ये मराठी बोलणारे ज्यू लोक आहेत.तेथे महाराष्ट्र दिन साजरा केला जातो
खूप खूप अभिमान वाटतो धन्यवाद.
अतिशय आनंद मिळाला तुमचे असखसलित मराठी भाषा बोलताना. तुमच्या सारखे मराठी बोलतात त्यामुळे आणखीन विचारांची देवाण घेवाण खूप छान होईल. धन्यवाद.
आम्हाला अभिमान आहे तुमचा ....भारत हा तुमचा पण देश आहे आणि पुढे पण राहील.... ज्यू आणि हिंदू समाज हा पुढेपण एक राहील.... Support To Israel 🇮🇱 🇮🇳
Ho, tumhala videshi parsi, jews chaltat . Tyanna tumhi aaplese kela pan tumchech hindu dalits naahi chalat. Tyancha satat dwesh karat raha.
तुम्हाला हमास, सौदी अरेबियाचे, चायनिज चालतात
@@MadhuriDate-f5t 😂 sudhra tumchya baddal kuthe Kay vait bollet te nustach fatkyat payment ghalaycha jikde tikde tai
डोंबिवली ला माझ्या मित्राच्या बाजूला एक ज्यु कुटुंब राहायाचे ,, फार छान लोक होते......90 च्या दशकात ते गेले israyel ला रहायला.....
Dombivli East la kaa?
इस्राईली व्यक्तीकडून इतकी स्वच्छ आपली मराठी ऐकून आचर्य वाटले.
अलिबाग मधील ज्यू आमच्या ओळखीचे होते आमच्या व्यवसायामुळे .बरेच ज्यू गेले ,मुलं राहिली तिकडे पण वृद्ध नाही राहिले नाळ तुटली तिथली असे म्हणून गड्या आपला गाव बरा म्हणून इथेच राहायचं ठरवलं. एक काका मला मानस कन्या म्हणत. तेवीस वर्षांपूर्वीची आठवण 😢❤🙏
सलाम आहे साहेब तुम्हाला एक सच्चा महाराष्ट्रीयन म्हणून सलाम आहे तुम्हाला तुम्हाला पाहून आमच्या मराठी इंडस्ट्री मधील माकडांच्या विषयी वाईट काल परवाची ॲक्टर मराठीत असून सुद्धा इंग्लिश बोलतात त्याचा खरंच सलाम आहे तुम्हाला तुमच्या जीव लोकांच्या सर्व परिवाराला
गर्व आहे काका तुमचा की तुम्ही म्हणाले मराठी माझी माय बोली आहे
आजोबा,तुमची मराठी खुप अस्खलित आहे..
तुमचा आवाज खुप गोड आहे...
मन गहिवरून आलं तुमचं बोलणं ऐकून
महाराष्ट्रातून बरेच ज्यु लोक ईजराईलला गेलेत
अलिबाग मधील आमच्या कुदे या गावात सुद्धा ज्यु कुटुंब राहायचे. ते इजराइल ला गेले परंतू त्यांना आजही आपल्या जन्म गावाचा अभिमान आहे.
💪😊 आम्हीं सगळे हिंदू इजराइल सोबत आहोत 👍 गाजा नष्ट करा
मणिपूर च बघ रे अगोदर😂
@@anwarIndianrider आला का निळ्या बोड्याचा फुकट्या जय मींम वाला.....
@@anwarIndianrider लांडू लोकांचा घेत असेल बहुतेक हा निळा आंबेडकर .... लय लांडू लंडू केलं तर संविधान जाऊन शरिया चालू होईल मग घे आंबेडकर तुझी टोपी उडवून.....
Sanvidana pamane aralshan de @@anwarIndianrider
@@anwarIndianrider तांदूळ वाटप चालू आहे भाऊ.. जाऊन लाईन ला लाग.. आणि मणिपूर च आम्ही बघतो. तू फुकटचा खा अगोदर भिमट्या
सिंगापूर ला एका हॉटेलात मराठीत आम्ही बोलत असताना ज्यु फॅमिली आमच्या जवळ आली, व म्हणाली की, our grandmother use to tock this marathi, महाराष्ट्र लोकांबद्दल त्यांना खुप प्रेम वाटले..
याला म्हणतात आपल्या भाषेवर प्रेम करणे......पाहा जरा मराठी माणसांनी
आणि आपले मम्मी पप्पा गुड मॉर्निंग लाजा सोडल्या पार.
आम्हाला अभिमान आहे तुमचा अणि सर्व इस्राएल बांधवांचा....God bless u ❤🥰🇮🇱🇮🇳
खुप छान वाटले आजोबांना ऐकून 🙏
देव तुमच्या देशाच रक्षण करो हिच माझी इश्वर चरणी प्रार्थना काका 😞🙏❤
मॅडम प्रश्न थोडे थोडे करून विचारा एकदम सपाटा चालू केला तुम्ही...😂😂
Tyanna ghai khup ahe😂
😂😂
Stop ghetach nhi he.😂😂😂
😂😂
India and Indian people are really great, see this man was not harassed in India unlike other parts of the world where all the jews suffered a lot.
This shows love and care for everyone is in our blood.
saare jaha se achha hindoostaah hamara.
Bhale hi hamara desh aaj bohot si baato me piche hai, hame lagatar kaam karne ki jarurat hai,
lekin ek baat sach hai ki hamara bharat mahan hai
Yes India is great, they only harasse Dalits. But they welcome foreigners. And boast about Indian culture😅
ह्या मराठी ‘ज्यू’चा लई ‘जीव’ हाय मराठीवर!! 😁🙏 काका आपले खूप खूप आभार!!
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी मानतो मराठी ❤❤
मराठी बद्दल चे प्रेम आणि आपुलकी पाहून छान वाटले.आणि आपले येडझवे इंग्लिश बोलले म्हणजे स्वतःला भारी समजतात.
तळा मधे इंदापूर अलिबाग रेवदंडा कीती जवळ आमच्या पासून आहात...फार बरं वाटलं जय महाराष्ट्र. आनंदाने रहा येत जा तळ्याला❤❤
महाराष्ट्राबद्दल एवढं चागलं बोलताहेत खुप आनंद वाटला. आपल्या चेहर्यावरही आनंद दिसू द्या मॅडम. 😊
😊
वाह छान प्रस्तुतीकरण. नमस्कार. आयुष्मान भव. सुखी रहा. From Shrinivas Naik. Nasik..Maharashtra.
यांचा जन्म तळा, रायगड इथे झाला. ऐकून छान वाटलं.
आपल्याला बघून ऐकून खूप आनंद झाला.. तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही मराठी भाषेची पताका फडकवत ठेवली आहे त्याबद्दल तुमचे खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन.. आता इस्राईल वर आलेल्या संकटाचा सामना तुम्ही तेवढ्याच ताकदीने कराल व देव इस्राईल ला त्यात यश देवो हीच प्रार्थना.🙏🙏
खुप मन भरून आल.. जिगरबाज देशात राहता
Proud of you sir. Lots of love for jewish community in all over world. strongly support to Israel
मी,रायगड जिल्ह्यातील आणी हजार वर्षापासून इस्त्रायलमधील लोक जीव वाचवत बोटीने रायगड जिल्ह्य़ात आले व त्यांनी आपली भाषा,पेहराव ,शिक्षण व बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या पण ज्यू धर्म सोडला नाही...माणूसकी जपली व ठेवली.मी एअरपोर्टवर असताना काही वयस्कर महिला साडी नेसून येत असत...खूप आम्ही गप्पा मारत होतो...
Nice to hear that you still speak Marathi I was born in tala. I live in USA now . There is no Jewish people live in tala. Since your community left grampanchayat took synagogue and made public library. After your community left some one was running oil ghani now it is gone.God bless you your family and community.
आमाच्या अलिबाग मध्ये आजही इजराईल आळी आहे. सर्व ज्यू लोक मराठी म्हणूनच राहतात. अनेक मित्र आहेत ज्यू....
नोवा सर आपल्या कोकण तर्फे शुभेच्छा व आरोग्याला शुभेच्छा .जय महाराष्ट्र .जय हिंद.जय इस्राईल....
साहेब तुम्हाला मानाचा मुजरा 🙏 अभिमान वाटला ...जय महाराष्ट्र
13:19
हे ज्यू लोक शांत आणि मनमिळावू स्वभावाचे.आमच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून बरेच लोक इस्राईलला गेले.
India🇮🇳 🤝 🇮🇱Israel
काका तुम्ही आमच्या पक्षा चांगले मराठी बोलतात
भाषा आणि देशाबद्दल तुम्हाला फार अभिमान वाटतो
त्या बद्दल सलाम 🙏🇮🇳🇮🇱
खुप सुंदर मराठी बोलतात..👌👍
सर्वात बेस्ट line
तुम्ही सुद्धा आमच्या जवळून शशास्त्र घेऊन तुमच्या दुश्मनांचा नाश करावा
वा यार
आमच्या क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ज्यू होता. तो वर्षातून एकदाच इजरा इलला जायचा. पण त्यासाठी तो प्रथम लंडन व मग इज्ररा इल जायचा परतीचा प्रवास पण त्याच क्रमाने. त्याचे कारण तो सांगे कि भारतातून त्याला जातायेत नसे. पण आता तर आपले राजदूत पण तिथे आहे.
निरिक्षण :
इथला स्थानिक अंगठाछाप मराठी माणुस, मराठी भाषेला दुय्यम समजतो आणि मागास उत्तर भारतात वापरली जाणारी हिंदी भाषा वापरण्यात धन्यता मानतो. पण, खरा खरा स्वाभिमानी सुशिक्षित मराठी माणुस जगाच्या कोपऱ्यात कुठेही जाऊदे माय मराठीला विसरत नाही, किंबहुना मराठी वाढवण्यासाठी प्रयत्नच करतो. म्हणुन, मराठी माणसानी पहिले भारत , विशेष करुन दक्षिण भारत आणि नंतर जगाची भ्रमंती करावी.
खूप छान मुलाखत.
माझी आई मुंबईत महानगरपालिकेत शिक्षिका होती तेव्हा तिची शाळेतली एक मैत्रिण लिसा तळेकर आमच्या घरी यायची. त्यावेळी खूप ज्यू बायका महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांना शनिवार तेली म्हणायचे. नंतर काही वर्षांनी त्यांनी इस्राएलचे नागरिकत्व घेतले. पण कित्येक लोकांनी त्यांची घरं ठेवली आणि सुट्टीत ते भारतार यायचे सुद्घा.
My mother in Thane tells about her landlord family from her childhood who were Jew. The place where she was born had a significant Jewish community, there is a synagogue as well in Thane. But the entire Jewish community of Thane then migrated to Israel. In my childhood I remember going to the synagogue just to see what it is. The synagogue is still there but last I saw about
5 years back, it was heavily guarded by police for protection from obvious people.
काय सुंदर मराठी बोलत आहेत 👌👍
तुम्ही पुणे येथे याल तर आम्हाला जरुर कळवा तुमची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल मराठी जेवण करून करु इजराहिल भारतीय संस्कृती जपली जाईल तुम्ही खुप छान मराठी बोलता
भाऊ खुप आंनद झाला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🙏
खूप सुंदर सर आपले मराठी ऐकून मनाला खरोखरच आनंद वाटला , आपण आजही महाराष्ट्रीयन संस्कृतीचा जप याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद .
स्वधर्मीय राष्ट्रात जाऊनही आपली मायभूमी व मायबोलीशी आजही दृढ नाते वृद्धींगत करणाऱ्या या सद्गृहस्थांचा अभिमान व कौतुक वाटते ! मराठी भाषेवरील प्रेम आणि त्याचबरोबर इजरायलमध्ये ती भावी काळात संपुष्टात येण्याची आजोबांची भीती मन गहिवरुन टाकते .
भारताने नेहमीच सर्वांना प्रेम दिले आहे, जगण्याची शक्ती दिली आहे. काका तुम्ही खरंच नशीबवान आहात कारण तुम्हाला तुमचा हक्काचा देश मिळाला. तुम्ही मराठी भारतीय असल्याचा आम्हाला अभिमान आहे कारण इतक्या वर्षानंतर सुध्दा तुमच्या मुखात शुद्ध मराठी आहे. आणि इथे महाराष्ट्रात दिवसा ढवळ्या मराठीचे लचके तोडले जात आहेत. भाषशुद्धी तर सोडाच, मराठी बोलताना इंग्रजी आणि इतर भाषेतील शब्ध वापरल्याशिवाय बोलणे अवघड झाले आहे. अभिमान, अस्मिता ह्या गोष्टी आपल्याकडूनच शिकाव्यात. काळजी घ्या, सुरक्षित रहा आणि आपल्या नातवंडाना भारत दाखवायला नक्की आणा.
मला खूप अभिमान वाटला महाराष्ट्र चा शिवाजी महाराजांचा आणि ब्राह्मण संस्कारांचा ❤ जय शिवराय 🚩🔱
हो ना....पण ज्यु लोक गाय खातात.... खताना ही करतात....आणि डोक्यावर गोल टोपी ही घालतात....ते बाकीचं राहू द्या ....पण गोमांस खातात....गाय आपली माता आहे ना.....😂😂😂😂😂....छान संस्कार आहेत....
इथे जात आणायची गरज होती का? आजोबा फक्त त्यांच्या भाषा शैली बदल बोलत होते.
@@NIRBHAY-nm3kx आपलेच शेतकरी लोकं पैशासाठी गाया विकतात मुस्लिम लोकांना. भरपूर आपलेच हिंदू जनावर बाजाराचे एजंट आहेत. त्यात एखाद्या विशिष्ट जातीला आणि संस्काराला टारगेट करण्यात काही अर्थ नाही.
@@Ph-xj9lb आजोबांचं चुकलं त्यांनी जात नव्हती आणायला पाहिजे.
Jay shree ram jay swatantravir Savarkarji Jay nathuram godse jay dr hegadewar saheb jay modiji jay devendra fadanvis saheb jay israil
हिंदू धर्म एकमेव असा धर्म आहे जिथे कोणत्याच अल्पसंख्याक धर्माचा द्वेष होत नाही, सर्वांच्या रूढी परंपरा जपणारा, गर्व आहे मला हिंदू असण्याचा
वसूधैव कुटुंबकम्❤
Very interesting! Gentleman speaks fluent Marathi and I feel goodness in him. God bless him and his family.
My childhood school friends having surname as Talkar was originally from Thaal village near Alibaug. They were born in Mumbai and spoke Marathi like us at home. They migrated to Isreal after graduation and they are doing fine there. They are in contact with us. We met again in our colony get together in 2013.One of the brothers have now migrated to Canada.When we met they shared that they talk in marathi in Israel and their staple food is varan bath just like marathi people of Maharashtra.
I messaged them about there safety in present tension in Israel. By God's grace they and there families are safe.
I had ज्यू फ्रेंड नोरा तळकर, रोहेकर ...सर्व इस्राएल मध्ये गेले. खूप छान प्रेमळ लोक होते. पारसी समजा सारखे भारतीय लोकात मिळून मिसळून राहिले.
मराठी आणि महाराष्ट्र यांनीच फक्त देश प्रेम किंवा धर्म प्रेम पाळायच आणि एक नाही व्हायच बाकी गुजराती मारवाडी स्वतःच्या लोकांना प्राधान्य द्याच मराठी लोकांनी पण शहाणे होऊन मराठी लोकं प्रथम ची भावना ठेवावी
मराठी पण फक्त दोन लोक जप्तय एक म्हणजे बेळगांव चा मराठी माणूस आणि साता समुद्रा पार बसलेला मराठी माणूस.... नाही तर महराष्ट्र मध्ये आपले काही राजकारणी लोक इतर भाषेला खत पाणी घाल तना दिसतात
बाबांचं मराठी आय कुन मन गहिवरून गेलं. मझ्या प्रभुची भूमी आहे इस्राएल.मला खुप अभिमान आहे.
साहेब आमच्यापेक्षा चांगले मराठी बोलतात. जय महाराष्ट्र, जय भारत!!
वा 👌 मनापासून धन्यवाद मन भरून आल ,,जय हिंद ,,जय भारत ,,,जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱🇮🇳🇮🇱
आमच्या माणगाव तालुक्यातील आहेत सर आमचा कोकणी माणूस अभिमानी च असणार.❤❤❤
गाजा मेरे गाजा, इजराईल मे समाजा🇮🇱❤️🇮🇳
😅😅😅
😂😂😂
😂😂😂😂
परमेश्वराची स्तुति असो.
जय महाराष्ट्र, आपण महाराष्ट्रीयन ज्यू ( यहुदी ) आहात.
आज आपण इस्रायल देशात ( पवित्र भूमीत ) राहतात तुम्ही व तुमचं कुटूंब खूप आशीर्वादित आहात.
तुम्ही आपली मराठी भाषा जपा व आपल्या मुलांना शिकवा.
यहोवा / येशू ख्रिस्त आपली सर्व गरज पूर्ण करो.
खूपच छान माहिती दिली आजोबांनी, अभिमान वाटतो आम्हाला तुमचा, अश्या कठीण प्रसंगात आपणास युद्धजन्य परिस्थिती तून सावरण्यासाठी आई तुळजाभवानी कडून आशिर्वाद मिळो
Sir, आपल्याबद्दल जाणून अतिशय आनंद झाला!!
Israel che TH-camR SHAMU he pan Bycully che hote tyanche AAI Pan Teacher hotya. Shamun che VLOG baga Khup chhan astata.
Tencha pun ethencity jews hai ka
@@solotraveler8326ho
आजोबा मराठीत संबोधन करताना बघुन खुपच आनंद झाला. 🎉🎉🎉🎉